text stringlengths 0 6.48k |
|---|
कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी करणार आहे प्रस्थापित पक्षांना शह देण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून पक्षाची वाटचाल सुरू असल्याचा दावाही साबळे यांनी केला |
आजही दुसऱ्या दिवशी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला गेल्या दोन दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाला पुन्हा एकदा मुंबईसह राज्यात सुरुवात झाली आहे |
अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज सकाळी दोन बॉम्बस्फोटांनी हादरून गेली आहे किलो घाऊकमध्येच विकला जात आहे |
१९९२ मध्ये भाजप नेते अभिराम सिंह यांनी दाखल केलेल्या अर्जावर हे सात सदस्यांचे पीठ सुनावणी घेईल ७० टक्के सहमती आवश्यक या पुनर्विकासासाठी जागा मालक किंवा सोसायटीही पुढे येऊ शकते |
मोठे अभियंते आपल्याकडे निर्माण होतात कार्यकारी अभियंत्यांच्यास्तरावर हे काम केले जाणार आहे |
तर या प्रकारामुळे नगरकल्याण रस्तावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती काही काळ या परिसरात वाहतूक कोंडीही झाली |
प्रभादेवी नोंदणी कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्टेशनचे नाव बदलून प्रभादेवी असे करण्यात आले आहे |
परंतु त्यामुळे रेल्वे फलाटांवर गर्दी उसळून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती पण त्यातील काही गाड्या सुमारे चार तास उशिराने आल्याने त्याची लोकल सेवांनाही झळ बसली |
अधिकाऱ्यांवरही कारवाई आयुक्त म्हणाले, पथदिवे तात्काळ सुरू करा असे आदेश कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यावेळी आयुक्तांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात तत्काळ कारवाई करत ही जोडणी तोडली होती |
काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे ही घटना नऊ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली |
माझ्या वडिलांबाबत आज सकाळी प्रतिष्ठीत पत्रकार आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती |
सोन्याची किंमत इतर धातूंपेक्षा जास्त असते चीन जगातील आघाडीचा स्टील निर्माता देश आहे आणि चीनमध्ये स्टीलची असंख्य उत्पादने तयार केली जातात |
गणित विषयानंतर तुम्ही अॅनालिस्ट, कॉम्युटर, फायनान्स, अॅक्चुरिज, टीचिंग, संशोधन अशा अनेक संधी उपलब्ध आहेत थोडक्यात, आज विविध क्षेत्रांमध्ये गणिताच्या पदवीधरांना, पदव्युत्तरांना आणि गणितामध्ये स्वतंत्रपणं संशोधन करणाऱ्यांनी अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत |
घटनेनंतर दीड महिन्यांनी गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणाची पूर्ण चौकशी आता सीबीआयकडे देण्यात आली आहे |
त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळकपाटील यांनी केला धर्मयुग या हिंदी मासिकांत त्यांनी पंडित जसराज यशोदा की आवाज असा मोठा लेख लिहिण्याचं पुष्पाजींनी आम्हाला सांगितल्याच आज आठवतय |
डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने घसरते डेंग्यूची लागण झाल्यावर रक्तातील प्लेटलेट्स व पांढऱ्या पेशींची निर्मिती कमी होते |
या कार्यक्रमात नृत्य, नाट्यसंगीत, ललितकला, साहित्य व छायाचित्रण अशा सहा विभागात ही स्पर्धा होईल तसंच पोलिसांना घटनेची माहिती दिली |
जे झालं ते लोकांनीच सांगितलं आम्ही जाब विचारल्यावर काही मद्यधुंद तरुणांनी आमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना मारहाणही केली |
यावेळी निपाणी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप आली यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूस, म्हणजे जेथून वेगवान वाहने जातात तेथे पाण्याचा टँकर उभा करून कर्मचारी पाइपने पाणी घालत असतात |
हे दोन मित्र रौलेट नावाचा ऑनलाइन जुगार खेळत होते त्यास दोन लहान मुले आहेत |
पुण्यात २०१३ मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तसेच चीनमधील वुहानला झालेल्या आशियाई स्पर्धेत विकासने सुवर्णपदकाची कमाई केली आहे आगामी दिवसांत व्यवसाय पूर्ण सावरतील अशी आशा आहे |
१५ ऑगस्टपर्यंत सिरो सर्वेक्षण केले जाणार आहे त्यामुळे दर तीन वर्षांनी राजवीरला एण्डोस्कोपी व वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोप्सी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे |
माउलीची पालखी १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर ११ जुलैला पंढरपूर येथे पोचणार आहे १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर माउलीची पालखी आषाढी वारी महोत्सवात सामील होण्यासाठी ११ जुलैला पंढरपूर येथे पोचेन |
भल्या पहाटे नगारखान्यात चौघडासनई सुरू होते कपिलची तब्येत खराब झाल्याने त्यादिवशीचं शूटींग होऊ शकलं नाही |
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले १६ फेब्रुवारीला ते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतील |
ही बाबही समोर आली आहे शेतकऱ्याला महिन्याचे वेतन द्या! |
अकर्ते यांच्या न्यायालयात झाली अकर्ते यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे |
कट्ट्यावरच्या, टपरीवरच्या गप्पा सुरूच आहेत विदर्भचा २३ वर्षांखालील क्रिकेटपटू दुलालवार याच्या शरीरात डेसासिटाइल डिफ्लॅझाकोर्ट हे द्रव्य आढळल्याने त्याच्यावरही ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे |
त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत होते त्यावर त्याने पैसे घेतल्याचे कबूल केले |
त्यासाठीच नाला परिसर मोकळा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली मात्र, पाण्याचा प्रवाह ओसरला की पर्यटकांना पायऱ्या जाण्याची मुभा दिली जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे |
सातवाहन राजांपासून मराठे, मुघल, पेशवाई आणि ब्रिटिशांपर्यंत अनेकांची राजवट या शहराने अनुभवली सातवाहन राजे, मुघल, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशवे अशी वैविध्यपूर्ण राजवटी या शहराने अनुभवल्या |
केंद्र स्थलांतरीत करण्यामागचा आरोग्य विभागाचा उद्देशही सफल झालेला नाही इतरांचा रोजगार पाच महिन्यांपासून बंद असल्याने त्यांनी दुसरा रोजगार शोधण्यास सुरुवात केली आहे |
दंड माफी यशाचे आव्हानमहापालिकेची संकलित कर थकबाकी २१३ कोटींची आहे तिसऱ्या बसवर मूळ क्रमांकाऐवजी भलताच क्रमांक टाकण्यात आला होता |
काँग्रेसला टोला निवडणूक जाहीरनाम्यांतील अनेक गोष्टी पहिल्याच बजेटमध्ये आल्याचं बघून लोकांना आश्चर्य वाटलं निवडणूक जाहीरनाम्यांतील अनेक गोष्टी पहिल्याच बजेटमध्ये आल्याचं बघून लोकांना आश्चर्य वाटलं |
पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होते त्याअंतर्गत वन व्यवस्थापन तसेच वन विकास कामातील संस्थांना बळकटी प्राप्त करून देता येईल |
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत |
त्याच वेळी अमोल कोतकरचा जामीन अर्जही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता नुकताच या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात संदीप कोतकरला जामीन मंजूर झाला आहे |
मीनल सूर्यवंशी हिने मध्ये संस्थेत पाचवा क्रमांक ९७ गुण मिळवून मिळवला आहे प्रभाग क्रमांक १० मध्येही अशोकनगर भागात डीपी रोडचे आरक्षण टाकण्यात आले |
अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात गेले होते या विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत |
मल्टी पॅसेंजर किंवा मल्टी पर्पज व्हेइकल व्हेइकलचा विचार करताच डोळ्यासमोर टाटा किंवा महिंदा ही दोन नावं उभी राहातात महापौरांनी सभागृहात शाहू महाराजांची प्रतिमा लावू, असे आश्वासन दिले |
मात्र, राजपूत सायरन वाजविण्यासाठी खाली वाकल्याने बचावले मात्र, राजपूत हे सायरन वाजविण्यासाठी खाली वाकल्याने ते थोडक्यात बचावले |
पाकिस्तानने पोसलेल्या मूलतत्त्ववादी संघटना आता डोईजड होऊ लागल्या आहेत पाकिस्तान ही दहशतवादाची जननी असून जगभरातील दहशतवादी गटांचे या जन्मभूमीशी नाते आहे |
इस्रायलचे पंतप्रधान एरिअल शारोन यांनी २००३ साली भारताला भेट दिल जर त्या व्यक्तीला दूरचे रक्ताचे नातेवाईकही नसतील तर, तिची संपत्ती सरकारकडे जमा होत असते |
या अॅप्लिकेशनमध्ये टीएमटीचे सर्व मार्ग असतील तलाव निर्मितीचा आराखडा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला असून अतिक्रमणे हटवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे |
जशी आपल्यासमोर पाण्याची समस्या उभी आहे, तशीच आर्थिक आव्हानेही आहेत किंवा उभी राहतील कार्यक्षेत्रात आपला सल्ला विचारात घेतला जाईल |
आत गेलेल्या चोरट्यांपैकी दोघे जण गॅस कटरच्या सहायाने मशीन एका बाजूने फोडण्याचा प्रयत्न करीत होते या चोरांनी त्यांच्या कामाची पद्धत बनवली होती |
मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही कायद्याचा धाक राहणार कसा? |
कामे मात्र तुम्हालाच करायची आहेत पुण्याचा गणेशोत्सव देशाप्रमाणे विदेशातही पोहोचला आहे |
दुसऱ्या मुलीनंतर एक वेळा गर्भपात झाला असताना तीन वेळा गर्भपात झाल्याचे फॉर्मवर नमूद करण्यात आलं पण त्या फॉर्मवर ही नोंद तीनवेळा गर्भपात अशी करण्यात आली |
नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले या सुविधेचा जनतेने लाभ घ्यावा |
चबुतऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची २६ फूट आहे |
या बिबट्याचे वय एक वर्षे आहे बँकॉक येथील द लॉबी आर्ट गॅलरी प्रदर्शनासाठी तिची निवड झाली असून त्यात सहभागी होणारी ती सर्वाधिक कमी वयाची चित्रकार असेल |
पहिल्या मजल्यावरील पहिलीच खोली पाहून अंगावर काटा उभा राहतो रविवार कारंजा पेठे विध्यालय परीसरात नेहमी अस्वच्छता असते |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा याकरिता पीओएस मशीनच्या आधारे धान्यवाटप केले जात आहे |
प्रदर्शनातील हे चित्र बदलण्याची गरज आहे हे चित्र बदलणे गरजेचे आहे |
अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात आली भानुमती, संजली डायस, हेतल गाला, गौरी मांजरेकर, नवनीतलाल बोरा, मनोज चितळीकर, शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते |
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी संगीता चौगुले उपस्थित होत्या संगीता चौगुले, जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होत्या |
त्यामुळे सरकारी प्रशासनाने जी प्रक्रिया अवलंबली आहे, ती कायद्यात बसणारी नाही पण कर्मचाऱ्यांसाठी समिती स्थापन झालेली नाही |
या वेळी सुनील गुळवे, कल्पेश केदार, मनोज वाकचौरे, सरला गामणे, वैशाली गायकवाड, अमोल धनगर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते रेखा पंडीत, वर्षा साठे, रोटरी कल्बचे गिरीश जोशी, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते |
तिथूनही दारुसकट घरात येणाऱ्या नवऱ्याला तिथंच सोडून ती मुलांना घेऊन दूरदेशी निघून गेली याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीमती सुशिलाबाई धगाटे या माहेरी पेडगाव येथे आपल्या भावांशेजारीच एकट्याच राहत होत्या |
फरार आरोपी पतीला अटक केली आहे त्यानुसार नव्याने सेवेत दाखल झालेल्या ३१ पोलीस उपअधीक्षकांना विदर्भ, मराठवाड्यात पोस्टिंग देण्याचा आदेश गृहखात्याने सोमवारी जारी केला |
म्हणून प्रवेश नाकारले अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत पहिल्या यादीत एकूण १० हजार ६६३ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज नाकारले होते त्यात आता, पहिल्या फेरीत मिळालेल्या कॉलेजचा पर्याय नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॉगइनच शिक्षण विभागाने ब्लॉक केले |
विजया पाटील, शीतल देशपांडे, प्राची कुलकर्णी उपस्थित होते चिकीर अप्पा, प्रभा कुलकर्णी, प्रेमलता सवई, शीला धूत, शोभना धारवाडकर उपस्थित होते |
देशपांडे उद्यानापासून भाडे आहे, असे सांगण्यात आले त्यांना दूरचेच भाडे हवे असते |
त्यांना भारतापेक्षा पाकिस्तानमधील आयएसआय आणि जिहादी फोर्सेसकडून धोका आहे, म्हणूनच केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा पुरविली आहे आजही त्यांच्या जीविताला धोका असून त्यांना तिच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत |
मुंबईच्या सुमारे दीड कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो पुणे शहराला महिन्याला सुमारे दीड टीएमसी पाण्याची आवश्यकता असते |
त्यांना यालाच सामोरं जावं लागतं चवीला रुचकर, औषधी गुणधर्म आणि पौष्टीक असणाऱ्या या भाज्या खावयास मिळणे ही अस्सल खवय्यांसाठी एखाद्या पर्वणीहून कमी नसते |
त्यात प्रामुख्याने आगार, बसस्थानक परिसराच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे दिल्लीसहित राजस्थानमध्ये कोणतीही हिंसक घटना घडू नये म्हणून दोन्ही राज्यांनी सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली आहे |
४९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडच्या ७ बाद २३८ धावा कारण, न्यूझीलंडएवढेच गुण असूनही त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही |
अन्नाचा अपव्यय होतोच शिवाय दुर्गंधीही पसरते त्याचे कारण आम्ही जे जास्तीचे अन्नधान्य निर्माण केले त्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आमच्या धोरणात नाही |
याप्रसंगी एका महिलेने ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिनच आणली नसल्याने संबंधित महिलेला ओला कचरा डस्टबिनमध्येच जमा करून तो घंटागाडी देण्याचे सांगितले याची पावतीसुद्धा दिली नाही, असे गाडगे यांनी सांगितले |
विजेत्या संघाला ५१ हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात येईल तोपर्यंत बस भाड्यातील सवलतीसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाईल, असे सांगितले |
त्यामुळे तिकिटांवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोअर परळ, परळ, विक्रोळी, भायखळा अशी नावे झळकणार आहेत आजच्या या मंगलमय दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रामनामाचा महिमा सांगणारं जबरदस्त ट्वीट केलं आहे |
सायकलिंग करताना आपला हार्टरेट काय आहे तो तपासून घ्यावा पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशीसंबंधित सर्व बाबींवर लक्ष दिल्यानंतर जुलैपासून हे काम हाती घेण्यात आले आहे |
सीबीआयने सुशांतसिंह राजपूतसोबत काम करणाऱ्या आणि त्याच्या घरी राहणाऱ्या लोकांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे मागील वर्षापासून विभागीय केंद्राने पदवीदान सोहळा नागपुरात होत आहे |
आसारामला जामीन मिळावा म्हणून त्याच्या खटल्याची ट्रायल फारच धीम्या गतीनं सुरू असल्याचा युक्तीवाद आसारामच्या वकिलांनी केला होता ही माहिती पोचवण्याचे प्रयत्न केले जात नसल्याने लाभार्थी एका चांगल्या योजनेपासून वंचित राहत आहेत |
प्रशासकीय प्रमुख म्हणून मला अधिकार आहेत, त्या अधिकारांचा मी कमी वेळात चांगला व योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला माझी क्षमता मी सिद्ध केली होती |
यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते |
दोन्ही गाड्यांच्या भाड्यापोटी त्यांना आरोपींनी १० लाखांचे चेक दिले होते त्यामुळे ठेकेदार आणि संबधित अधिकाऱ्यांकडून पूर्वगणनपत्रकच १० ते १५ टक्क्यांनी फुगवले जात आहे |
भारत आणि जपान यांच्यात आतापर्यंत झालेल्या ७४ सामने झाले आहेत दुपारच्या सुमारास झालेल्या लोकल गोंधळामुळे प्रवाशांना चांगला फटका बसला |
त्यामुळे त्या विद्याशाखेतील ज्ञान व संगणकाचं ज्ञान याचा मिलाफ शिक्षणात असणं आवश्यक असतं त्यात अकरावी प्रवेशासोबतच एकूणच शिक्षण व्यवस्थेत फेरबदल करण्याची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली आहे |
इतर कंपन्या चिंचेचा फ्लेवर वापरतात, मात्र, आमच्याकडे चिंचेचा पल्प काढून, स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन ही जेली बनविली जाते पक्षांतर केलेल्यांना खरेतर जनतेने नाकारायला हवे, असे अनेकांना वाटते |
कामाच्या ठिकाणी सतर्क राहा अशा दर्जेदार शैक्षणिक संस्था सर्वाधिक लोकसंख्येच्या या जिल्ह्यात कधीच उभ्या रहायला हव्या होत्या |
सोव्हिएत युनियनही या स्पर्धेत उतरला आणि चारच वर्षांत त्यांनीही यशस्वी अणुचाचणी केली वीजवितरण कंपनीकडून हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे |
अनेकदा लहान रुग्णांमध्ये या आजाराचे निदान उशिराने होते नदी शहरात प्रवेश करते, त्या ठिकाणी डुकरांचा सुकाळ आहे |
पण हे अपवाद आहेत हे खरे काही सन्माननीय अपवाद आहेत |
त्यानुसार महावितरणने राज्यात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीचा अराखडा तयार केला आहे महावितरणची राज्यातील विविध कार्यालये, उपकेंद्रांच्या अतिरिक्त जागेत ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत |
संकलेचा यांच्या खंडपीठाने मागील महिन्यात दिला होता संकलेचा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन त्यांनी हा निकाल दिला |
हा निधी परत गेला आहे नीता माने यांनी अर्ज भरला |
हा विषय नेमका काय आहे, त्यावर हा मटा फोकस विशाल देशपांडे, रणजित पवार, रामकृष्ण लोखंडे यांनी गाढवे यांचे अभिनंदन केले आहे |
त्यांनतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे त्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे |
कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी करणार आहे यामध्ये काश्यपी, गौतमी गोदावरी, ओझरखेड, भावली, हरणबारी आणि पुनद या धरणांचा समावेश आहे |
बीसीसीआयने धोनीचा हा केक कटिंग व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला बुधवारी रात्रीपासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, मात्र शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले |
त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे मोर्चात सहभागी झालेल्यांनी खिशाला काळ्या फिती लावल्या होत्या |
काँग्रेसच्या नेत्यांनाच हे माहिती नाही की त्यांच्या नेत्याने (राजीव गांधी) काय केले आणि काय केले नाही दारुण पराभवातूनही अजून काँग्रेसचे नेते काही शिकलेले दिसत नाही |
करोनामुळे हॉटेलमधून खाद्य पदार्थ आणण्याऐवजी परिचयातील व्यक्तीकडे ऑर्डर देण्याचे प्रमाण अधिक आहे हॉटेलमधील गर्दी टाळण्यासाठी लोक परिचयातील विश्वासू लोकांना खाद्यपदार्थांची ऑर्डर देत आहेत |
सत्ताधारी पक्षातील इतर नेत्यांनाही चष्मा कुरियरने पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच ज्या नेत्यांना मुंबईकरांचे हाल दिसत नाहीत, अशा नेत्यांनाही कुरियरने चष्मा पाठवण्यात येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे |
चीनकडून सातत्याने रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या विस्तारीकरणातून घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे पण या जनजाती मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाल्या आहेत |
मात्र, इतर विभागांतून लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील भरतीप्रक्रिया होणार असून, याचे अपडेट वन विभागातर्फे दिले जाणार आहेत पगारे कुटुंबीय १ ते ९ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले होते |
खून झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दहावा सोमवारी केडगावच्या अमरधाम स्मशानभूमीत झाला केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर, वसंत ठुबे या दोघांचा खून झाला होता |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.