text
stringlengths
0
6.48k
तरीही समस्या कायम असल्याने बी २ एक्‍स कंपनीने मोबाइल पुन्हा दुरूस्तीसाठी नेला तरीही समस्या कायम असल्याने ‘बी २ एक्‍स’ कंपनीने मोबाइल पुन्हा दुरूस्तीसाठी नेला
कर्जाच्या फेऱ्यातून शेतकरी बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे स्मगलिंगमध्ये झाल्याची भीती सराफांनी व्यक्त केली आहे
फॉर्म्युला वनच्या पलिकडे काय सुरू असते हे सगळे यानिमित्ताने मला जाणून घेता आले मॉरिस कॉलेजच्या दिवसांत मला अनेक गोष्टी समजल्या
मधुर भांडारकर यांनी टि्वट करून या पोस्टरला उत्तर दिलंय एका मुलाखतीत मधुर भांडारकर यांनी कश्यप यांच्यावर टीका केली होती
पावसाळ्यापूर्वी पाणी वाहून नेणारे सर्व प्रकारचे स्त्रोत साफ केले तर शहरांमध्ये रस्त्यांवर तलाव सदृश दृश आपल्याला दिसणार नाहीत कडू यांचा निकष कृष्णा यांनाही लावायला हवा
विजेचे बिल, लॅण्डलाइन फोनचे बिल, मोबाइल फोनचे बिल, टीव्ही केबल ऑपरेटर कंपनीचे बिल, याशिवाय घरी येणाऱ्या वृत्तपत्रांचे दरमहा बिल! यामध्ये मोबाइल अथवा सेट टॉप बॉक्स रिचार्जप्रमाणे वीज वापराइतकी रक्कम आधीच अदा करणे, सरकारी वीजजोडणी ग्राहकांना क्रमप्राप्त राहणार आहे
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या स्थानी असून पॅट कमिन्स हा पहिल्या स्थानी आहे गंमत म्हणजे १९९७मध्ये जेव्हा व्हीनसने विम्बल्डन पदार्पण केले, तेव्हा अॅनाचा जन्मही झाला नव्हता
त्यामुळे दुचाकी वाहनांचे छोटेमोठे अपघातही झाले या रस्त्यावरच काही भाग सकाळीच पडला होता
टोळीनं हल्ला केला त्यावेळी त्या घरात होत्या या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात घरमालकाच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
विशेष म्हणजे अक्षयच्या टशन चित्रपटातील भूमिकेचं नाव बच्चन पांडे होतं अक्षयच्या बच्चन पांडे या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे
आग आता खूपच जवळ आली होती लहानमोठ्या वातींच्या लखलखणाऱ्या पणत्या, हलतेझुलते कंदिल, आकाशात उडाल्यावर धमाका करणारे फटाके, रोषणाई असे छोटेछोटे व्हिडिओ आत्तापर्यंत तुमचे पाहून झाले असतील
अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून देणाऱ्या रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखा व पुरवठा विभागाने छापा मारला रिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून एकास अटक केली
काँग्रेसजेडीएस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती दुसरीकडे, भाजपकडूनही सदनात अगोदर सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती
त्यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहे तेदेखील भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत मंत्रिमंडळांत त्यांचे कोणी ऐकत असल्याचे वाटत नाही
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही
बुधवारी दुपारपर्यंत कार्यालयात आकड्यांची गोळाबेरीज करणे सुरू होते बुधवारी दिवसभर विविध अर्जांच्या दाखल होण्याचा ओघ इतर दिवसांच्या तुलनेत जास्त होता
अतुल पांडे यांनी दिलेल्या देणगीतून उपलब्ध करून दिलेली आहेत इतर वेळी बाहेरून हे पदार्थ विकत घेणाऱ्या प्रियांका सूर्यवंशी यांनी यंदा आवर्जून या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या आहेत
हषर्वधन पाटील तुमचा पाच वर्षांचा आराम करण्याचा काळ नक्कीच संपुष्टात येईल, असा चिमटा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला या प्रकरणात ईडीने श्रुती मोदी आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचीही बराच काळ चौकशी केली
कौटुंबिक वातावरण काहीसे तणावग्रस्त राहू शकेल कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल
शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व जिल्ह्यात या विषयावर बैठका आयोजित करण्याचे आदेश द्यावेत यामध्ये मंडळाने काही सूचना केल्या असून, त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे
खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्यावर अंकुश ठेवा एकीकडे काम वाढणार असून, तिजोरीतही मोठी भर पडणार आहे
या मोर्चात शहरातील नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरातील अनेक भागांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत
दरम्यान, हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखेकुलकर्णी यांनी दिला जीएसटी, एनईईटी आणि जेईई यासंदर्भातील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण करून दिली
त्यांना जास्त कुरवाळू नये २४ जुलै रोजी जागा वाटपाची यादी जाहीर केली जाणार आहे
तसंच आता मी बायोपिकवर काम करू इच्छित आहे तेव्हा मी त्यांना बायोपिकबद्दल सांगितलं
दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले दुसरीकडे दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले
हे दोन मित्र रौलेट नावाचा ऑनलाइन जुगार खेळत होते हा प्रकार रौलेट या ऑनलाइन जुगाराच्या पैशांमधून झाला आहे
एका फटक्यात संपूर्ण देशाच्या कररचनेत झालेल्या अकस्मात बदलामुळे लगेच फायदा होणार नाही दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून मतदान केंद्रात मोबाइलसह जाण्यास प्रवेशबंदी असणार आहे
तर संदीपने नेहमीप्रमाणे भक्कम पकडी करत अष्टपैलू खेळाडूची कामगिरी पार पाडली त्याच्याही पकडी कर्णधार सुनीलने अतिशय चमकदार पद्धतीने केल्या
पेट्रोलप्रमाणेच डिझेलचीदेखील घसघशीत दरवाढ होत असल्याने त्याचा मालवाहतुकीच्या भाड्यावर परिणाम होऊन महागाई अधिकच भडकण्याची चिन्हे आहेत येथील स्पीड ब्रेकरमुळे सतत अपघात घडतात
आपल्याला पुन्हा कसोटीत गोलंदाजी करता येईल का, असा यक्षप्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला होता झहीर म्हणतो, गोलंदाज म्हणून तुम्ही नेहमीच अव्वल कामगिरीचा प्रयत्न करायला हवा
त्यामुळे पाच वर्षांत मुंबईत लाख घरे बांधण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न मुदतीआधीच पूर्ण होईल,असेही मनहास म्हणाले रचनात्मक विचाराने नवनिर्मितीस चालना इनोव्हेशन कॅम्पमध्ये संदीप शिंदे यांचे प्रतिपादन
राहुलची स्वारी भलतीच खूश होती तो नेहमीच उत्तम यश मिळवत राहिला
नवीन घरे मिळेपर्यंत हा तात्पुरता दिलासा देण्यात येत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने स्प्ष्ट करण्यात आले पावसाला साकडेपूर्वी ग्रामीण भागात हा उत्सव आषाढ महिन्यात केला जात असे
बोबडे यांनी स्पष्टपणे नमूद केलं बोबडे यांनी नमूद केल्याचे विधान परिषदेत सभागृह नेते सुभाष देसाई यांनी सांगितले
राज्यात विरोधी पक्षातील बेबनाव राष्ट्रपती निवडणुकीतही दिसणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले या दोन्ही घटनांनंतर कँटोन्मेंट हद्दीतील जुन्या घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व हे स्टीव्हन स्मिथकडे सोपवण्यात आले होते कारण स्मिथ लवकर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला मोठी धावसंख्या रचता आली नाही आणि हेच भारताच्या विजयाचे महत्वाचे कारण ठरले
दाभोळकरांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण होत आहेत सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे
शेतमाल परस्पर विक्री करणारे हे भामटे शेतकऱ्यांना मोबदला देत नाही त्याचा फायदा घेत बेसमेंटमध्येही अनधिकृतपणे दुकाने थाटण्यात आली आहेत
त्यामुळे पदव्युत्तर शाखेचे विद्यार्थी किती तणावाखाली वावरत असतात, हे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे शेतीविषयक दर्जेदार शिक्षण देणारी कॉलेजे निर्माण होणे गरजेचे आहे
वनेत्तर इंधनाचा वापर वाढल्याने येथील वनसंपत्तीच्या संवर्धनाचा आलेख उंचावतो आहे त्यामुळे पारंपरिक इंधनाऐवजी हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे
फिरदोस मिर्झा यांनी ताजुद्दीन बाब ट्रस्ट आता वक्फ बोर्डची मालमत्ता असल्याचे नमूद केले देशभरात शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कँटिनमध्ये योग्य सुविधा, स्वच्छता आणि दर्जेदार पदार्थ योग्य दरात उपलब्ध व्हायला हवेत, ही माझी भूमिका आहे
या भागात रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी प्राधिकरणातर्फे पाचशे कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून जालना रस्त्यावर पाच उड्डाणपूल उभारले
सदर परिसरात रस्ता नसल्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागते कमी दर्जाचे प्लास्टिक हे पर्यावरणास मारक असते
या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांन प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले चव्हाण म्हणाले, प्रेमलाकाकी व आनंदराव चव्हाण यांनी मलकापूरसाठी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवून मनोहर शिंदे दर वर्षी कार्यक्रम आयोजित करतात
महिलांना दाम्पत्य जीवन सुखकारक करणारे तसेच सुख आणि समृद्धीदायक आगामी वर्ष ठरू शकेल परत आल्यानंतर या प्रकाराबद्दल अधिक माहिती शोधली
तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर आयुक्तांनी तेथील १९ अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती रविवारी रात्री या रुग्णवाहिकेच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका येथील दोन्ही मार्गिकांतील दुभाजकावर आदळली
मात्र, यातील तपोवन रस्त्याच्या सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी महापालिकेनेही चौदाव्या वित्त आयोगातून दीड कोटीची तरतूद केली आहे तेवढी बिले अदा केली गेली
माझ्या गाठोड्यातही असलं काय काय होतंच अन् खूपच गुंडाळी करून ठेवलेलं नाटकाचं स्वप्न होतं महासभेत आयुक्त मुंढेंनी शहरातील ९० टक्के जमिनींवर कर लागत असल्याचे स्पष्ट केले होते
सुरुवातीला महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले परंतु, थोडा जरी पाऊस झाला की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात
दहा ते २५ हजारांनी वाहने महागलीसध्या बाजारात बीएस सिक्स वाहनांची विक्री केली जात आहे त्यामुळे या पैशातून सहाजिकच शहराचा विकास होणे अपेक्षित आहे
कला क्षेत्रात काम करतानाच विधी शाखेची पदवी घेतली पुढं काही काळ कायद्याचं शिक्षण घेतलं
नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ दिसत आहे यामुळे संपूर्ण मोसमाचा विचार केल्यास २८ जुलैच्या सकाळी साडे आठ वाजतापर्यंत विदर्भात पावसाची तूट अद्यापही १२ टक्के आहे
नंतर मुलींच्या मृत्यूबाबत माहिती पुढे आली मात्र, आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने ही आपली मुलगी होती, असे सांगितले आणि याप्रकरणी तपासाला गती आली
त्यामुळे सत्तापक्षाला दोन पावले मागे घेत यासंदर्भात स्वतंत्र प्रस्ताव व चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले बाजार बंद होताना निफ्टी १३८ अंकांनी वधारून ११३८५ अंकांच्या पातळीवर स्थिरावला
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता २० टक्के आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के आहे
अखेर पालिका प्रशासनाने मागील शुक्रवारपासून कारवाई हाती घेतली व ३ दिवसांत १०२ मोबाइलचा वीजपुरवठा बंद करण्यात आला पश्चिमेकडील राममंदिर रोड येथील गटाराच्या झाकण तुटले आहे
प्रियांक चोप्राने केवळ तीनच धावा दिल्या गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटामध्ये फक्त तीन सदस्य होते
यानंतर सेहवागची सचिनशी बातचीत झाली या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे
आता मात्र गावात दहशतीचे वातावरण आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे
तोच धागा पकडून सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत त्याच अनुषंगानं सामनातून भाजपवर तोफ डागण्यात आली आहे
मात्र, या काळामध्ये तेलाचे दरच किमान पातळीवर होते या दोन्ही पदव्युत्तर पदव्या त्यांनी एकदम मिळवल्या
१२ जुलैला पुन्हा भेट होणार असून, त्याचवेळी बैठकीची तारीख ठरणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीने दिली आहे शहरी भागासाठी किफायतशीर घरे
दिवाळीचा आनंद साजरा करण्यात त्यातही आनंद आहेच खरं तर जगभर आता भारतीय दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करतात
महापालिकेत गेले वर्षभरापासून विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी संभाळणारे दत्ता साने यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे लोकसभा निवडणुकीनंतर शेट्टी यांनी राज यांची भेट घेतली होती
उत्तर प्रदेशच्या गँगवॉरची कथा सांगणारा मिर्झापूर २ तर क्रिकेटच्या मैदानावरील सट्टेबाजीवर प्रकाश टाकणारा इनसाईड एज २ प्रदर्शित होणार आहे नांदेड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पूर्वा बर्वे हिने राशी लांबेवर २१-११, २२-२० असा विजय मिळवला
मात्र, निधीच नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या या योजनांना लागणारा निधीच दिला गेला नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीचा पेचही निर्माण झाला आहे
विद्यासागर राव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत हे शुल्क बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून रशियातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी विभागाकडे हस्तांतरित करायचं असतं
चहा खर्चाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली आहेत आठ गटातून जाणार लाल दिव्याचा मार्ग बुलडाणा, ओबीसी महिलेसाठी जिल्हापरिषद अध्यक्षपद आरक्ष‌ित आहे
तर १२ लाखांहून अधिक नागरिक करोनामुक्त झाले आहेत मात्र, आपल्याकडे करोना आल्यानंतर या चाचण्यांची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली
त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो
व्यावसायिक लीग हे त्यावरील उत्तर नाही त्यामुळे सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणूक लढविण्याची आमची भूमिका आहे, असे थोरात यांनी सांगितले
घडणाऱ्या घटनांचे रेकॉर्डिंग ही टीम करणार आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले
बाथरुमच्या खिडकीचा आधार घेऊन तिने स्टूलावरून टेरेसवर जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर १२ दिवसांनी आणखी तीन कॉलेचेसचे प्रवेश बंद केले होते
साधने नसल्याने न्यायापासून वंचित राहणाऱ्यांना या याचिकांमुळे मोठा दिलासा मिळाला आणि न्यायव्यवस्थेचे एक नवे दालनच यामुळे खुले झाले आजच्या ऑनलाइनच्या काळात तर त्यासंबंधीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे
त्याच धर्तीवर मुंबईसाठी नवी मुंबईचा प्रयोग करण्यात आला एका वर्षाच्या कालावधीत महाड जवळील सावित्री नदीवर नवा पूल बांधून त्याचे उद्‍घाटनही झाले
यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे यामुळे नदी, धरणांत पाणी वाढत आहे
एका महिन्यात घडलेल्या जबरी चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यांचा सीआयडीकडून अभ्यास याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे
नेमकं काय आहे हे प्रकरण? आमचं म्हणणं सविस्तरपणे मांडलं
तुम्ही काय केलंत? इंजिनीअरिंग असोसिएशनसाठी काय कराल?
एवढ्या संस्थांना दिवसरात्र पोलिस सुरक्षा कशा पुरविणार हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले ही कोंडी फोडण्यासाठी वांद्रेवरळी सीलिंक बांधण्यात आला
आग अधिक वाढू नये म्हणून वनमजूर काळजी घेत होते कोट आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाने उपाययोजना केल्या आहेत
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना लालू म्हणाले, निविदा वाटताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही कधीकधी स्वयंपाकही केला जातो
त्यामुळे भिंत पडून जीवित तथा वित्त हानी होण्याच्या घटना घडत आहेत विद्यार्थी व पालकांसाठी स्वतंत्र लाइन ठेवली असती तर चेंगराचेंगरी, असंतोष कमी झाला असता
बऱ्याच रस्त्यांवर खडी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे खड्डे पडलेल्या रस्त्यांतून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे
परंतु, सध्या सत्तालोभ हाच मोलाचा ठरत आहे परंतु, पहिल्या टप्प्यात सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांमध्ये आरोपप्रत्यारोपांची जणू रंगीत तालीमच अनुभवयास मिळाली
न्यू ग्रेस अकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत आयोजित कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तिथे, ओहोटी असल्याने एका खडकावर बसत दोघेही गप्पा मारत बसले
अन्यथा, आतापेक्षाही अधिक टीकेला सामोरे जावे लागू शकते अन्यथा विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल
हा आदेश ४ डिसेंबरपर्यंत लागू आहे मात्र तरीही फाऊंडेशनने हा सोहळा केला आणि त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवले, याचा अत्यंत अभिमान वाटतो
पवई तलावाच्या परिसरात मगरीचे उद्यान करण्याचे महापालिकेचे नियोजन मेट्रोच्या कामांमुळे अधांतरी राहिले आहे गंगापूर धरणातील पाणीसाठा रविवारी ७३ टक्क्यांवरून ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे
लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयकात बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी राज्यसभेत केला कोणाचेही नाव न घेता, शिवीगाळ न करता प्रियांकाने चतुराईने टीकाकारांना गप्प केले
यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी होत आहे त्यामुळे मागील काही वर्षांपासून प्रलंबित याचिका देखील अॅडव्हान्स नोटीसद्वारे सुनवणीला लावून घेण्यात येतील, अशी अपेक्षा करण्यात येत होती
गेल्या वर्षभरात शासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्या अनुषंगाने सरकारने आवश्यक निर्णय घ्यायचे आणि धोरणे ठरविणे अपेक्षित होते
हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जोधपूर येथे काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे समोरच्या निसर्गातील घटक एकमेकांशी स्पर्धा, तुलना करून निराश होत नाहीत की, द्वेषमत्सर करून संतप्त होत नाहीत
पुराव्यादाखल त्यांनी तुटक्या चेंबर्सचे काही फोटोही उद्योगमंत्री राजेंद दर्डा यांना दाखवले हॉलिवूडमध्ये आणि पश्चिम युरोपात संकलनाचे एडिटिंग काम मुख्यत स्त्रियाच करतात
भाजप खासदार सौमित्र खान भावुक सुजाता यांनी चांगलाच निर्णय घेतला असेल सुमित बाजोरिया यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे
व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे पोस्टर प्रदर्शन नवनाथ विद्यालयात लावण्यात आले होते तसंच रुग्ण बसण्याआधी आसनावर सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येतं आणि नंतर नमुना घेण्यात येतो
विशेष म्हणजे दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत तर, बसप वेळेवर त्यांचे पत्ते उघड करणार आहे
तिथेही रिक्षांच्या भल्यामोठ्या रांगा लागतात साहजिकच रतन टाटा आणि टाटा सन्सच्या संचालकाना ही बाब खटकणारी होतीच