text stringlengths 0 6.48k |
|---|
कात्रजकोंढवा रोडवर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले |
आत गेलेल्या चोरट्यांपैकी दोघे जण गॅस कटरच्या सहायाने मशीन एका बाजूने फोडण्याचा प्रयत्न करीत होते चोरट्यांपैकी एकएक जण मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे |
दामोदर नेने यांनी जागविल्या आठवणी ३४२-४ अशी आघाडी घेणाऱ्या भारताच्या हातून मग सामना निसटलाच नाही |
या विद्यार्थ्यांनी कॉलेजे प्रवेश घेतले आहेत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात जाऊन प्रवेश घेणे अनिवार्य होते |
गरिबांचा फ्रीज फुटून गेला, अशा स्वरुपाच्या त्या फोटोखाली ओळी होत्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ‘समन्यायी पाणी वाटप कायदा २००५’ मंजूर झाला |
सहकारी बँका बंद करण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँकांत विलीनीकरण हा पर्याय का राबवला जात नाही? पण बँक राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्नावरील प्रखर मतभेदांमुळे आर्थिक धोरण ठरावाचा मसुदा कार्यकारणीला तयार करता आला नाही |
नंदकुमार दुसानिस यांनी वक्त्यांचा परिचय केला दुसे लिखित उजळत्या दिशा पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते |
सेरोटिन हा चेतना वाहक असल्याने काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो वडीच्या पीठाची कृती वडीच्या पीठाचं सर्व साहित्य बारीक वाटून मग ते चण्याच्या पीठात घाला |
शिवसेनेनेही या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव नाही प्रतिबंधित क्षेत्रे वगळून हे मॉल आणि बाजार संकुले सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले |
करण जोहरला धमक्या दिल्या जात असतील तर ते चुकीचे आहे नितीमत्ता गुंडाळून ठेवलेल्या सरकारविरोधात लढाई आहे |
यातून सुमारे दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली त्यामुळे विक्रीपश्चात सेवा न मिळाल्याने नवीन खाती उघडण्यास मर्यादा आल्या |
त्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती |
जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला नाशिक बार असोसिएन निवडणुकीस अवघे काही तास शिल्लक असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने निवडणुकीचा फिव्हर चांगलाच वाढला आहे |
शहरात आणि इतर काही ठिकाणी निदर्शने करण्याचा फुटीरतावाद्यांचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला इंदिरानगरच्या श्री श्री रविशंकर रस्त्यावरील फूटपाथवरील पेव्हर ब्लॉक्स अनेक ठिकाणी निघून गेले आहेत |
या बैठकीस भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळेही उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मग आम्ही त्या दौऱ्यासाठी अनिल कुंबळेला कर्णधारपद देण्याचे ठरविले |
सावधगिरी बाळगून कार्यरत राहणे हिताचे ठरेल कोणतेही काम सावधगिरी बाळगून करणे हिताचे ठरेल |
महाळुंगे, माडोशी, चिरांबे, रवदी अंबाडी, निवळी या गावांमध्ये सुविधा मिळणार आहे ईवेस्टसाठीही वेगळा डबा ठेवण्यात आल्याची माहिती सोसायटीच्या स्मिता मोरजकर यांनी दिली |
कारण राज्यातल्या ताकद आजमावणीचा मुंबईच्या मैदानात फार उपयोग होणार नाही स्पधेर्तला एकटादुकटा जिंकून उपयोग नाही |
ज्यांच्या घरात शौचालये बांधण्यात आली आहेत त्यांच्या जोडण्या या घरांच्या समोर असलेल्या जमिनीखालून दिल्या आहेत परिणामी, हे भाडेकरूही सार्वजनिक शौचालयात जातात |
अधीक्षकांकडे अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले मात्र या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे |
फॉर्मातील स्मृती मानधना केवळ दोन धावा करून परतली प्राची साठे यांनी मार्गदर्शन केले |
या दुर्घटनेनंतर शहरातील खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला राजाराम पाटील यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले आहे |
मराठवाड्यातील जवळपास पाचशे कलाकार, तंत्रज्ञ शूटिंग नसल्याने मूळ गावी परतले आहेत त्यांनी तिघांना पाण्यातून बाहेर काढले |
डेपोची ८० एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या जागेत आहे महापालिकेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये ८० कोटींची तरतूद केली आहे |
नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये बुधवारी सायंकाळच्या वेगवान घटनांनंतर मध्यरात्री भाजपचे नेते सुशील मोदी यांनी बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले होते |
आरोपींच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे |
मुंबई सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का? शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का? |
पण या साऱ्या आठवणी मनात ठेवून विडी कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते नंतर मार्मिक हास्यचित्रे, मधूनच खुसखुशीत विनोद, कुणाची कॅरिकेचर्स तर प्रेक्षकांनी मारलेल्या रेषेवर मिश्किल चित्र |
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत तिने नुकतीच हावडा इथून विधानसभा निवडणुकही लढवली होती, पण त्यात ती हरली होती |
त्याचे दर्शन आपल्याला घेता यायला हवे त्यातून तो काय साधू पाहतोय, हे गोष्टी वाचता वाचता कळतं |
जखमी अवस्थेतील तनुजाला उपचारांसाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले त्याची चोरी झाल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले |
मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही तरीही तो प्रकार पोलिसांच्या निर्दशनास येत नाही |
लग्न झाल्यापासूनची घरापासून दूर असलेली तशी ही पहिलीच दिवाळी पण या जोडप्यासाठी लग्नापासून मुल होण्यापर्यंतचा प्रवास फार कठीण होता |
त्यावर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती संजय राऊतांवर टीकाएकनाथ खडसेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले |
पाणीबाणीचे नो टेन्शन मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईकरांची पाण्याची तहान भागवली जाते |
मी कोण आहे, तुम्हाला माहिती नाही जेवण वेळेवर मिळत नाही |
चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी तो परत मिळविण्याची टक्केवारी ही सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे या ईबस सरासरी १० वर्षांसाठी भाडेतत्त्वांवर घेण्यात याव्यात |
अनेक लघुकथा, निबंधही लिहिले या कादंबरीमध्ये अनेक प्रसंग येतात |
अन्सारी यांनी रागाच्या भरात मी तुला इथेच ठार करू शकतो अशी धमकी दिली राज्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याची प्रार्थना आपण विठ्ठलाकडं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी पूजेनंतर बोलताना सांगितलं |
अशा वेळी एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घेतली तर ते योग्यच ठरेल, त्याचा आपल्याला फायदा मिळू शकेल आपल्या शब्दांनी कुणाला आधार द्यावा |
शहरातील शेकडो तरुणींनी बाइकरॅलीद्वारे मोर्चात सहभाग नोंदवला यामध्ये सहभागी झालेल्या बैलगाड्या आणि सायकली मोर्चाचे आकर्षण ठरले |
पाच पैसे एक रुपया त्यानुसार हे शुल्क पाचशे रुपये करण्यात आले आहे |
त्यात ‘परिवर्तन’ बसची ३९ टक्के आसनक्षमता तसेच निमआराम बसची ३४ टक्के आसनक्षमता इतकी आहे येत्या १५ जुलैपासून गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे |
या वस्तूला साक्षात ‘लक्ष्मी’चे रुप मानले जाते घरात लक्ष्मीची अवकृपा असली तरी तेजसच्या बुद्धिमत्तेच्या रूपानं सरस्वतीचे मात्र अगदीच झुकते माप होते |
हाती आलेला कांदा, हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले उडीद डाळीतही क्विंटलमागे ५०० रुपयांची घट झाली आहे |
गाठोडं घालणं, झिम्माफुगड्या खेळणं, रोजच्या वापरातील सूप, लाटणी, घागरी घेऊन गाणीपदन्यास यांचा मेळ घालणं अतिशय आनंदायक असतं त्यामुळे तेथील फळपानाफुलांचे मळे यांचे संदर्भ गाण्यांमध्ये दिसून येतात |
त्याअंतर्गत २० पेक्षा अधिक कॉलेजांनी विद्यापीठात रुपांतर होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यापैकी अनेक कॉलेजांनी विद्यापीठात रुपांतर होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे |
अशा प्रकारच्या ‘कार्यविस्तार योजने’च्या मध्यमातून भाजपने अप्रत्यक्षरित्या २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहोत असे वक्तव्य केले |
व्यायाम, योगासने यांवर भर द्यावा कोणत्याही खेळात ते केले गेले पाहिजे |
मात्र, आता आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध होऊन दरही आटोक्यात आहेत बाजारात माल उपलब्ध असल्याने भाव आटोक्यात येत आहेत |
रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याबाबत अधिकारी पाऊल उचलत नसल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे तो मृतदेह यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे |
५ टक्के दराने कर्ज देणार आहे ५ टक्के एवढे कर्जवाटप केले आहे |
पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला हा वापर नियमबाह्य असून, नगररचना विभागाने हा नियमबाह्य व अनधिकृत वापर थांबवावा अशी १ फेब्रुवारी २०१६ रोजी नोटीसही बजावली होती |
शीव पोलिस वृंदावन सोसायटीमध्ये दाखल झाले मोठ्या गरजेसाठी लहान धरण बांधून भागणार नाही |
रक्ताने शरीर न्हाऊ लागले ठाणे पालिकेच्या दुर्लक्षामुळे दिवा भागात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले |
युनानी औषधी विक्रीच्या सिटीचौक येथील दुकानावर मन्सुरी काढा घेण्यासाठी चांगलीच गर्दी जमा होत आहे शम्स उल हसन, औषध विक्रेते युनानी औषधी विक्रीच्या सिटीचौक येथील दुकानावर मन्सुरी काढा घेण्यासाठी चांगलीच गर्दी जमा होत आहे |
ज्याची उपजीविका शेतीवर आहे तो शेतकरी ही खरी शेतकऱ्याची व्याख्या आहे शेतकरी नैसर्गिक शेती करत आला आहे, तरीही त्यांना पोटभर अन्न मिळत नव्हते |
परंतु, त्याबाबत सदस्यांना अवगत करण्यात आलेले नाही नगरसेवकांनी आरोपांची सरबत्ती केल्यानंतर बिलांमध्ये गोंधळ झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले |
तूर पीक मात्र, त्यातुलनेत पावसाने बाधित झाले नाही राज्यासह विदर्भातही चांगला पाऊस होत आहे |
गुन्हे शोध पथकाने रेखाचित्र तयार करून अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना गजाआड केले आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन जणांना गजाआड केले आहे |
पंजाबने दुसया विजयासह बाद फेरीत धडक मारली आता उपांत्यपूर्व फेरीत ब डिव्हिजनमध्ये भारत-फिजी लेबॅनॉन-श्रीलंका, सिंगापूर-उझबेकिस्तान अशा लढती होतील |
त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली त्यांनी आग आटोक्यात आणली |
अन्य राज्यांतून तसेच परदेशांतून देखील हा उद्योग उभारण्यासाठी ऑफर आली आहे वितरणाचे नेटवर्क कमीत कमी खर्चात कसे विस्तारायचे, हा टाटांचा प्रश्न असल्याचे आयोगाने म्हटले आहे |
आत्तापर्यंत १५ टक्के विद्यार्थ्यांचा माग काढता आलेला नाही मात्र, पुरवणी परीक्षा सुरू झाली तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालात काय झाले याची माहिती मंडळाकडून कळालेली नाही |
विरार, विशेषत नालासोपारा, वसई गावात जुन्या झालेल्या धोकादायक इमारती, जुनी घरे आहेत नालासोपारा शहरात अनेक धोकादायक व जुन्या इमारती आहेत |
या आरोपीने दोन बुलेटसह इतर दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्यामुळे त्याच्यावर जी कारवाई करण्यात आली त्याला आव्हान देण्यात आले आहे |
एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणे कधीही उत्तम महिला व बालकांना शोषणापासून त्यांनी वाचवले आहे |
जनहित याचिकांचा जसा गैरवापर होतो आहे, तसाच तो माहिती अधिकार कायद्याचाही होतो आहे ४० टक्के गुण मिळवत दहावीच्या परीक्षेत राळेगण येथील श्रीराम विद्यालयामध्ये द्वितीय येण्याची किमया केली |
शिवाय त्यावेळेस सीएनजीचा दर तुलनात्मकदृष्ट्या डिझेलपेक्षा कमी होता करण जोहरने ऐ दिल है मुश्किलचं शूटिंग केलं, तेव्हा उरी हल्ला झाला नव्हता, मग त्याला वेगळा न्याय कसा? |
वसई नायगाव येथील पाझर तलावातून जुचंद्र भागास पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधे धारदार लोखंडी सळ्या घुसवून पाइपलाइन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मयूरबन कॉलनी परिसरातील पृथ्वीराजनगर येथे पिण्याच्या पाइप लाइनचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले |
सिंगल, चेच अमिताभ कुमार, मिहीर मफतलाल, विजय मुखी, अशांक देसाई, हरीश मेहता, नॅसकॉमचे देवांग मेहता ही सगळी मंडळीही होती त्याच वेळी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एम ८० गाड्या काढल्या होत्या |
शहर पोलिसांच्या हद्दीत या परिसराचा मोठा भाग येतो याकार्यक्रमात पोलिसांनी काही पत्रकारांना आत जाण्यास अडवणूक केली |
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली मात्र तळ कोकण आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली |
१५ ऑगस्टपर्यंत सिरो सर्वेक्षण केले जाणार आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून महावितरणने वीज बिलावर मीटर नोंदीचे फोटो देणे बंद केले आहे |
सकाळी कच्छी मोहल्ला येथून महापालिकेच्या मोहिमेला सुरुवात झाली मोर्चेकरी स्थानिक म्हाडा कॉलनीच्या मैदानावर सकाळी जमा झाले |
एसटी प्रशासनाने गेटमध्ये बदल केल्यास या भागातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एसटी स्टँडवर येजा करणाया बसच्या गेटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे |
मात्र, याविषयी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही |
सलग दोन वर्षांपासून हे कंत्राट मानकर यांना मिळत आहे कांबळे, देविदास जरारे, वैजिनाथ विघोतेकर, सुरेश करपे, इंदूमती थोरात, अशोक वाढई, रामेश्वर मोहिते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत |
बीसीसीआय ही क्रिकेटमधील सर्वात धनाढ्य संघटना असा लौकिक आहे बीसीसीआय ही जगातील सर्वात धनाढ्य क्रिकेट चालवणारी संस्था आहे, असे म्हटले जाते |
दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई लोकलला या पावसाचा फटका बसला आहे या पावसाचा लोकल वाहतुकीला काही प्रमाणात फटका बसला |
या ठिकाणी पार्किंगच्या जागेत भराव टाकण्यात आला असून, हा भराव बंदिस्त करण्यासाठी सुरक्षा भिंत (रिटेनिंग वॉल) बांधण्यात आली नाशिकसह नगर आणि लातूर जिह्यातून चोरलेल्या तब्बल साडेअकरा लाख रुपये किमतीच्या २३ मोटारसायकली त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या |
त्यांना भारतापेक्षा पाकिस्तानमधील आयएसआय आणि जिहादी फोर्सेसकडून धोका आहे, म्हणूनच केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा पुरविली आहे त्यावेळी केंद्रीय गृहसचिव असलेले राम प्रधान यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांची मदत घेण्यास राजीव गांधी यांना सुचवलं |
ही इमारत एक विद्यासंकुल असून इमारतीत व्यापारी आस्थापने असणार नाहीत याबाबत शिक्षण विभागामध्ये तक्रारी प्राप्त झाला असून नियम मोडणाऱ्या कॉलेजांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे |
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष ममता शर्मा याप्रसंगी त्यांच्यासोबत होत्या रेल्वेमंत्री ममता बॅनजीर् यांना महिलांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने लेडीज स्पेशलवर यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये ममता दिसेल अशी महिला वर्गाची अपेक्षा आहे |
पावसाळ्यात करावी लागणारी गटारांची साफसफाई केली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले जाते परंतु, आता स्वच्छता मोहिमेसह व येथील विकास कामेही रखडली असल्यामुळे येथील अवस्था पुन्हा दयनीय झाली आहे |
एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा कारण पोषक आहारावरच निरोगी जीवनशैली अवलंबून आहे |
शहराच्या कचरा प्रकल्पाबद्दल बोलताना महापौर येवलूजे म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी आता महापालिकाना स्वतंत्र जागा मिळणार नाही ग्रुपसाठी निधी मिळालेला नाही |
कॉटन मास्क, बबल मास्क, टू लेअर मास्क, या सारखे अनेक प्रकार लग्नसराईसाठी बाजारात दाखल आहेत क्रिमचा वापरबाजारामध्ये अनेक ब्राण्डसचे हेअर रिमुव्हर क्रिम उपलब्ध आहेत |
गेल्या काही दिवसांपासून सेवा उपक्रमाला पोलिस ठाण्यांकडून हरताळ फासला जात होता म्हणून येथील वनसंपदा वाढवली पाहिजेे, असे त्यांनी सांगितले |
अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले |
ही बोगस विद्यापीठे नऊ राज्यांतील असून यूजीसी कायद्याच्या सेक्शन २२ अनन्वये ही विद्यापीठे बोगस ठरवण्यात आली आहेत बटालियनच्या सहा कंपन्यांतील जवान नागपुरातील राज्य राखीव दलाच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत |
त्यामध्ये पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर आकारण्यात येत आहे पाच रुपयांत पाच किमी प्रवास करा |
त्यानुसार महापालिकेने पाठपुरावाही सुरू केला यासाठी महानगरपालिकेकडेही पाठपुरावा करण्यात आला |
अनलिमिटेड कॉलिंग व एसएमएसचा फायदा ग्राहकांना मिळतो प्लानमध्ये युजर्संना देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात |
बफर झोनमध्ये तेथील गावकऱ्यांना राहता येईल अखेर त्यांनी ‘आप’च्या नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे |
दिवाण यांचे ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या अभ्यासासाठी डोलापोर्ण यांना आयसीसीआरकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती |
करोनावरील लसीच्या घोषणेनंतर जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली अवघी १२,३५३ लोकसंख्या व आठ प्रभागांत पुनर्रचना झालेल्या भगूर नगरपालिकेत गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे |
संसर्गजन्य मलाच्या एक ग्रॅममध्ये १० दशलक्ष विषाणू रोगाचं एक दशलक्ष सूक्ष्मजंतू असतात इथं एका १०३ वर्षीय करोना संक्रमित रुग्णानं करोनावर मात केलीय |
येत्या दोन दिवसात वेतन कपातीचा मुद्दा निकाली काढून हजेरीपटानुसार वेतन काढण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे त्या समितीनेसुद्धा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याप्रमाणेच अल्पमतातील कारभार केलेल्या सभासदांना दोषी धरले |
तसेच आयात होणाऱ्या डाळींचे भावही माफक आहेत बुधवारी सायंकाळच्या वेगवान घटनांनंतर मध्यरात्री भाजपचे नेते सुशील मोदी यांनी बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले होते |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.