text stringlengths 0 6.48k |
|---|
शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व जिल्ह्यात या विषयावर बैठका आयोजित करण्याचे आदेश द्यावेत दिगंबर जैन बोर्डिंग व जैन समाजाच्यावतीने शहाजी महाविद्यालयासमोर नळाद्वारे कोकम सरबताचे वाटप केले |
कर्ज घेतलेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे हे कर्ज बुडवत नाही |
शेवटची १५ मिनिटे असतील अतिशय आव्हानात्मक नियतीनं रडीचा डाव खेळला |
शास्त्रीय संगीताची गोडी तरुणाईमध्ये निर्माण व्हायला हवी इथल्या मातीत संगीताचा सुगंध आहे |
जाडेजा, उमेश यादव, शमी आणि भुवनेश्वरकुमार या सगळ्यांनीच आपली भूमिका चोख पार पाडली त्यानंतर जाडेजा आणि धोनीने संघाला सावरत ११६ भागीदारी केली |
मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे म्हणून वर्जेस सोळंकी, तर अक्षस्थानी कवी जनार्दन पाटील हे होते |
सदस्यांचे पैसे परत करू शकत नसल्याने दिनेशही तणावात आले त्यामुळे बँकेच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली |
प्लास्टिक बंदीचा निर्णय घाईघाईने घेतला आहे २०१६ साली स्थापन झालेल्या पानी फाउंडेशनचे आमीर खान हे एक संस्थापक आहेत |
महाराष्ट्रात आज सुरू असलेली आंदोलने पाहिल्यावर महाराष्ट्राचा आत्मा कुठे आहे, याचा प्रश्ान् पडतो या सुनावणीला आज, सोमवारपासून सुरुवात होईल |
वास्तविक चौरस मीटरनुसार क्षेत्राचे मोजमाप केले जाते दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके हे दोघे ५ ऑक्टोबर १९९१ या एकाच दिवशी पोलिस दलात भरती झाले होते |
या पेट्रोलपंपावर ५ लिटरमागे १०० मिलीलिटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात आढळून आले रोड शोमध्ये याआधी दर दहा वाहनांनंतर अंतर ठेवण्याचे बंधन होते, ते आता पाच वाहनांवर आले |
या मुजोर शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्यासाठी संतप्त पालकांनी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घातला होता शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घातला |
येथे निवासी वा व्यावसायिक बांधकामांना बंदी घातली आहे श्रावण साक्षात तिच्या डोळ्यांत अवतरतो आणि ती श्रावणातल्या ढगागत मनात झुरत जाते |
याच दरम्यान बोडकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली दोघांनीही बराच काळ भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि दोघांनाही यश मिळाले आहे |
दुसरी यादी २० जुलैला जाहीर होणार आहे बँकेकडे उत्कृष्ट सुरक्षा प्रणाली असून त्यामुळे बँकेची सर्व एटीएम अत्यंत सुरक्षित आहेत, असा दावा बँकेने केला आहे |
अजय श्रीवास यांनी माणुसकीच्या नात्यातून संवेदनशीलता जपली त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले |
पण तसेही काही केले नाही मात्र त्या दिशेने कुठलेही ठोस पावले उचलली नाही |
तलासरीबोर्डी जिल्हा मार्गावर बोरीगाव घाटात रात्री दरड कोसळली नाशिकहून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस बोगद्याजवळ येताच रेल्वेरुळावर दरड कोसळत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं |
दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद तिघांना अटक घटनास्थळी तिघे उपस्थित असल्याचे सीसीटीव्हीवरून समोर आले आहे |
सध्याच्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एका कंपनीच पाच वर्षापर्यंत काम करणे आवश्यक असते आपली आई आजारी असताना आमदारांनी मदतीच्या बाहण्यानं जबरदस्तीनं शरीरसंबंध प्रस्थापित केले |
पदवीला मानसशास्त्र विषय घ्यायचा असेल अकरावीलाच मानसशास्त्र विषय घेणं उपयुक्त ठरतं फर्ग्युसन महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी घेतली |
कारखान्यांचे दूषित पाणी नदीत आणि नाल्यात जाऊ लागले, खतांमुळे जमिनीत झिरपणारे पाणीही दूषित होऊ लागले याशिवाय औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यांचे दुषित पाणी, नदी काठावरील गावांतील सांडपाणी यामुळे नदी प्रदुषित होत आहे |
दुहेरी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करत विभागीय आयुक्त कार्यालयावर काही संघटनांनी आंदोलनही केले होते या नोटिशीनंतर आंदोलनाला सुरुवात झाली |
दरम्यान, या समित्यांद्वारे घेतले जाणारे निर्णय संरक्षण मालमत्ता विभागाच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाला कळविणे बंधनकारक असणार आहे संरक्षण मंत्रालयाची समिती यासंदर्भात निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे |
मात्र, विविध वैद्यकीय विभाग चालवताना नाममात्र सहीपुरते प्राध्यापक पुरवणारे कोण असतात हे जगजाहीर आहे विनाअनुदानित पदवी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम विनाअनुदानित पदवी कॉलेजातील प्राध्यापकांकडे सोपवावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे |
नागपूर मेट्रोत ग्रेटवॉल सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केंद्राच्या नियमानुसार वेतन देण्यात आले त्यामुळे आडगाव पोलिस स्टेशन हे राज्यातील अन्य पोलिस स्टेशनसाठी रोल मॉडेल ठरणार आहे, असे मत यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले |
कोणत्याही कंपनीच्या लँडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येते मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला पुन्हा एकदा बोहल्यावर चढायचं आहे |
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे शेतकऱ्यांची दिशाभूल कर्जमाफीचा घोषणा होवून २५ दिवस उलटले तरीही जिल्ह्यातील एकही शेतकरी अद्यप कर्जमुक्त झालेला नाही |
सध्या इतर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लशींच्या प्रकारासारखीच ही लस वापरण्यात यावी परंतु, कल्याण चव्हाण यानी ग्रामपंचायत निवडणूक लढवली |
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे सॅमसंगचा स्मार्टफोन स्वस्त करण्यात आला आहे |
अलायानेही चाहत्यांना एक चॅलेंज दिलं आहे महाराष्ट्रात सध्या केवळ चार शासकीय मनोरुग्णालये आहेत |
या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असे काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले त्या अर्जावर न्यायाधीशांकडून निर्णय दिला जातो |
याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या मार्गासाठी १७३ कोटी रुपये खर्च येणार आहे त्यामुळे तीन प्लॅटफॉर्मसाठी सहा वॉटर व्हेंडिंग मशिन्स वितरणाचा निर्णय करण्यात आला होता |
या परिसरातील आठ शाळांचे सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत आठ शाळांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत |
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १८ जागा वर्डीगोरगावले, पालकेऱ्हाळे, ऐनपूरखिरवड, चिनावलखिरोदा, साळवाबांभोरी, शहापूरदेऊळगाव, रांजणगावपिंपरखेडा, पातोंडादहीवद, पाळधीलोंढरी हे नऊ गट महिलांसाठी राखीव आहेत बाणेरबालेवाडीपाषाण प्रभागात ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला व दोन खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे |
त्र्यंबकेश्वर येथील ज्योतीर्लिंग मंदिर हे प्राचीन आहे त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर हे प्राचीन आहे |
दविड, युवराज अजून दुखापतीतून सावरलेले नाहीत पण, राजकीय नेत्यांचे व कर्मचाऱ्यांच्या परिचयातील व्यक्तींचेच अर्ज येथे स्वीकारले जात आहेत |
त्यांना शिक्षणाची ओढ होती ऐन पावसाळ्यात रस्त्यांची पुरती वाट लागली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे |
त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रवर्य यांनी शनिवारी त्यांच्या वांद्रे येथील घरी उपस्थिती लावली सोमवारी त्या समर्थकांसह मुलाखतीसाठी हजर होत्या |
काही घरे तयार आहेत घर घरेदी करताना ही काळजी घ्या! |
त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर वैतागले होते वेळोवेळी बदलणारे अध्यादेश आणि त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे रात्रीअपरात्री देण्यात येत असल्याने सर्वचजण अक्षरश वैतागून गेले आहेत |
भारतीय संघाने मोठ्या आत्मविश्वासपूर्वक इंग्लंड संघावर मात करण्याकडे कूच करणे सुरू केले होते इंग्लंडविरुद्ध त्यांची आज अखेरची साखळी लढत होत असून त्यात मोठा विजय मिळवत आत्मविश्वास उंचावण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल |
मात्र अखेर सर्वच अडचणींवर मात करत नाटकाचा प्रयोग सुरू झाला पण बुकिंग क्लार्ककडून ही तारीख व्यवस्थापकांपर्यंत न पोहोचल्याने नाटकाचा ठरलेला प्रयोग ऐनवेळी रद्द करावा लागला |
त्यात मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यात २५ मुस्लिमांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्यात मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यात २५ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे |
गुंठेवारी भागात महापालिकेच्या निधीतून जलवाहिनी टाकता येत नाही, असे सांगितले जात आहे पालिकेतील दुसऱ्या मजल्यावर सत्तेचे सर्व केंद्रे आहेत |
हा पेट्रोलपंप नागपुरातील तुली कुटुंबीयांच्या मालकीचा आहे हा पेट्रोलपंप नागपुरातील तुली कुटुंबीयांच्या मालकीचा होता |
परंतु जाँगिंग ट्रॅकच्या अवती भवती प्रचंड प्रमाणात तणनाशक वाढलेले आहे तसेच वारूळेही बघायला मिळतात यासारखे विविध आरोप करीत हे संचालक उपोषणाला बसले आहेत |
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून विकासदर वाढत आहे हा सिनेमा आपल्याकडेही बॉक्सऑफिसवर कमाल करतोय |
यूपीए२ मध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते मधल्या काळात काही भ्रष्टाचाराचीही प्रकरणे समोर आली |
मोदी स्वत सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही? त्याचवेळी चीनचे आक्रमण आणि कोविडच्या परिस्थितीवरून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ले करत आहेत |
पिस्तूल पुरवणाऱ्या केदारला अटक करण्यात आली तर, पिस्तूल पुरविल्याप्रकरणी आरोपी बाळासाहेब केदार यालाही पोलिसांनी अटक केली आहे |
या संस्थेच्या माध्यमातून रेल्वे, बँका आणि कर्मचारी निवड आयोगाच्या प्राथमिक परीक्षा एकत्रच घेतल्या जाणार आहेत स्वर्गात अप्सरा देवेंद्राला वारा घालत होती आणि खाली हा देवेंद्र त्याच्या बाबांना |
या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने नोटा नष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे तेव्हा परस्पर सहमताने हा खटला बंद करण्यात आला |
पुढच्या महिन्यापासून तिच्या नवीन सिनेमाचं शूट सुरू होणार आहे काही वर्षांपूर्वी खेड आणि चाकण परिसरात विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव होता |
खासगी टँकरचा धंदा तेजीतजामखेड तालुक्यात खासगी टँकरचा धंदा सध्या तेजीत आहे त्यामुळे खासगी टँकरचा व्यवसाय तेजीत आला आहे |
त्यानंतर लष्कराबाबत काही प्लॅन करू शकतो आकाशवाणीच्या भिंतीला लागून मुख्य रस्त्याच्या बाजूने कचरा रचून ठेवण्यात आला आहे |
मंगलप्रभात लोढा जेव्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले तेव्हा त्या चर्चांना अधिक बळ मिळाले पण, प्रशासन गाफिल राहिल्याने भंडारा शहरासह ५८ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले |
प्राप्त धनादेश त्यांच्याकडून चुरगळले जातात सांगलीतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असे म्हटले होते |
डिव्हिलियर्सने ३५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ६४ धावांची खेळी केली डिव्हिलियर्सने ३२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या |
नेहमी असणारे मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते सरकारकडून या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याने निधी मिळत नाही |
या नद्यांची पूररेषा ठरली नसल्याने काठावर असंख्य बांधकामे झाली आहेत या दोघांना अटक केली आहे |
एवढेच नव्हे, तर ज्यांच्यामुळे गावातील वातावरण बिघडू शकेल, अशा लोकांना गावात येण्यास विरोधही होत होता वरिष्ठांच्या सहकार्याने पदप्रतिष्ठा यांचा लाभ होईल |
पाणी रस्त्यावरचे आहे की, समुद्रातील हेच कळत नव्हते बंधाऱ्यांच्या कामांमुळे पुढील दोन वर्षे विद्यापीठात पाणी कमी पडणार नाही |
प्रतिभावंत चित्रकार वासुदेव कामत यांचा परिचय झाला तो असा त्यांच्या कलाकृतीतून! त्यांचा वारसा पुढे नेणारे आजच्या पिढीतील प्रतिभावंत चित्रकार म्हणजे वासुदेव कामत |
याच संदर्भात माहिती देण्यासाठी संरक्षण हवं आहे, अशी कंगनानं मागणी केली होती कंगनाला संरक्षणाची गरज आहे |
ते अलुवाचे रहिवासी आहेत ते आंबिलओढा परिसरात राहण्यास आहेत |
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी घेतलेल्या संशयाचा आधार घेत भाजपनं त्यांना घेरलं आहे श्रीमती सत्या सरन या लेखिकेने उस्तादजींशी गप्पा केल्या |
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही |
अखेरच्या दहा षटकांत राजस्थानने १४५ धावा जोडल्या त्याच काळात दोनदोन वर्षांच्या दरम्यान मुलं जन्माला आली |
संजय खापरे, संतोष पवार, राजेश देशपांडे यांनी आजवर माझ्यावर दाखवलेला विश्वास मी माझ्या कामातून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतोय दुपारी झालेल्या या उकाड्याने हैराण जळगावकरांना काहीसा दिलासा दिला |
परिणामी, कुपोषित मुले जन्माला येतात उदाहरणार्थ, जन्माच्या वेळेस बाळाचं वजन कमी असणं, अपुऱ्या दिवसांचा जन्म असे धोके असतात |
मात्र, शहरात वृक्ष आणि एकंदरीतच पर्यावरणाच्याबाबतीत महापालिकेचे ठोस धोरण किंवा अवैध कारवायांवर अंकुश नाही शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग ठोस कार्यवाही करताना दिसून येत नाही |
या दोन जागांसाठी नव्याने पोटनिवडणूक होणार होती या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे |
चीनने प्रमोट केलेले सोया सॉस, चिली सॉस सगळीकडे वापरले जातात तसे मोह सॉस किंवा मोह जॅम बाजारात का मिळू नये? त्याचबरोबर येथे होत असलेल्या महाप्रसादाच्या जेवणावळीदेखिल झाल्या नाहीत |
आगामी निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा भाजपचा दावा ईव्हीएममुळेच आहे असे मुश्रीफ म्हणाले वातानुकूलित कक्ष, डीसी कनेक्शन, जामर आदी असलेल्या ठिकाणी मतदान यंत्र सर्वात सुरक्षित राहू शकते |
कृपया महापालिकेने याची दखल घ्यावी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १५ दिवसापूर्वी मुंडे पालिकेत आले होते |
करोनामुक्तीत चार टक्क्यांची वाढगेल्या २४ तासांत २०७ जण करोनावर मात करून घरी परतले सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्याही बहुतांश नगरसेवकांचे वर्गीकरणाचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत |
त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर वैतागले होते रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली होती |
तुम्ही काय केलंत? कोणीतरी विचारतो, काय करतो आहेस रे? |
या बैठकीत त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन सर्व सहाय्यक आयुक्तांनी निवडणुकीचे कामकाज काळजीपूर्वक करण्याच्या सूचना दिल्या प्रचंड प्रतिसाद मिळत होता |
रवींद्र सिंघल यांनी सांगितले रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली |
शहरात ४० हजार पेक्षा जास्त अपार्टंमेंट आहेत, परंतु त्यापैकी ५ टक्के गृहनिर्माण संस्थांचीही नोंदणी झालेली नाही माझ्या इतर सहकारी डॉक्टरांनी या प्रकरणातून योग्य तो बोध घ्यावा |
ट्रम्प आणि मोदी यांच्यात जून महिन्यात चर्चा झाली तसेच, स्थानिक पोलिस ठाण्याला येथील अनैतिक प्रकारांबाबत सांगूनही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे नगरसेविका संगीता पाटील यांनी स्पष्ट केले |
त्यात विवंचनेत त्याने तलावात उडी टाकून आत्महत्या केली तलावामध्ये उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले |
संथपणे उडताना आकर्षक रंगामुळे हा खूप मोहक दिसतो रंगांबद्दल चांगल्या वाईट भावना किंवा प्रतिक्रिया या बालपणीच्या आठवणींशी निगडितही असतात |
वेलरसू हेही उपस्थित होते लीज अॅग्रीमेण्टमध्ये खालील बाबींचा समावेश आहे |
दरम्यान, पाकिस्तानच्या एका वरिष्ठ स्तरावरील बैठकीमध्ये लष्करातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे आता सोमवारी संघर्ष समिती व पालिका आयुक्त यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे |
शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या बीफची वैद्यकीय चाचणी अधिकृत चिकित्सकांकडून करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यात विष्ठेची कल्चर सेन्सिटीव्हीटी चाचणीही करण्यात आली |
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉमनं या नवीन व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे मुंबई फर्स्ट, मॅड संस्थेने हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला |
मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरला संधी दिली विजय शंकर ऑलराऊंडर असून त्याच्या थ्री डायमेन्शनल खेळीमुळे त्याची निवड केली असल्याचा खुलासा निवड समितीचे अध्यक्ष यांनी केला |
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता २० टक्के आहे २० जुलै गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता |
या भागात बहुसंख्य मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे या परिसरात मुस्लिम समाजाची वर्दळ असते |
राज्यात सध्या ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वॉरंटाइन आहे मधल्या फळीत सचिन व लक्ष्मण व ढोणी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील |
पुणे पत्नी नांदायला येत नाही म्हणून वाद जावयाने केला सासऱ्याचा खून महिलेचा पाठलाग करत तो घरी पोहोचला पती, सासूसासऱ्यांसमोर भोसकले |
परिणामी कार्टर निवडणुकीत पराभूत झाले पण ४८व्या षटकात वॉर्नर धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला |
कल्याण पश्चिमेकडील जवळच असलेल्या मोहने येथे काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे कल्याण शहरासह नजीक असलेल्या मोहने परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे |
उन्हाळी सुट्यांमध्ये विमान प्रवासाचा आनंद प्रवाशांना घेता यावा, यासाठी एअर इंडियाच्या कंपनीने ईझी फेअरद्वारे स्वस्त विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे एअर इंडियाच्या विमानाद्वारे कमी किंमतीत प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे |
एकंदरीतच महाले यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे नगरसेवक राजेंद्र महाले उपस्थित राहतील |
घरांचे वाढीव बांधकाम करताना लागणारे मटेरियल ठेवण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसते कअ्बागृह एका मोठ्या मशिदीतील छोटी इमारत आहे |
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एक हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे जीएसटीच्या अनुदानात कपात झाली, तर महापालिकेच्या विकास कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.