text
stringlengths
0
6.48k
या धरणात सुमारे एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे यात आतापर्यंत उच्चांकी १ हजार १०० गावांची निवड करण्यात आली आहे
आत्महत्या शेतकऱ्यांचा कलंक असून तो मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले होते शेतकरी आत्महत्या थांबवणे यावर भर देण्यात येईल
ठाणे कापुरबावडी पुलाखाली अनधिकृत पार्किंग केले जाते माझं लग्न होईपर्यंत हे चालू होतं
रस्ते विकास प्रकल्पातून करण्यात आलेल्या गटारीतून पाणी ओव्हर फ्लो होऊन समोरील दुकाने व घरामध्ये शिरले होते त्यामुळे तेथे जाणाऱ्या नागरिकांसोबतच त्या भागातील वसाहतींमधील लोकांचीही गैरसोय होत होती
पहिल्या सर्वसाधारण यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता ६ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली
याला ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरून अटक केली आहे यापूर्वीही पोलिसांनी चंदनला रंगेहाथ अटक केली आहे
अशा प्रकारे लोकांचा गोंधळ उडताना पाहून मला मजा येतेय असे विद्या म्हणाली वर्षा देशपांडे यांच्या चमूने मंगळागौरीचा खेळ अतिशय अप्रतिमरित्या सादर करून माझ्यातली उत्सुकता वाढवली
जाडेजा, उमेश यादव, शमी आणि भुवनेश्वरकुमार या सगळ्यांनीच आपली भूमिका चोख पार पाडली संपूर्ण भारतीय संघाने या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी केलीच पण त्यातील प्रत्येकाने योग्य वेळी योगदान दिले
त्यामुळे कोड नीट भरावा हा प्रकार एप्रिलमध्ये सुरू झाला आहे
मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आणि नाट्यगृहांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवणारं अनन्या हे नाटक हिंदी रंगभूमीवर येतंय कवी विठ्ठल वाघांची कविता वऱ्हाडी बोलीच्या सामर्थ्यासह प्रभावीपणे महाराष्ट्रभर प्रादेशिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून जनमानसाच्या मनाचा ठाव घेऊन राहिली आहे
पण तशी शक्यता कमी आहे पण त्यापैकी १८,३०० इतकेच अर्ज आले आणि राखीव शेअर्सपैकी ३६ टक्के शेअर्ससाठीच मागणी नोंदविण्यात आली
सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सारखीच असते औरंगाबाद शहरात नाव, शाखा बदल, गुणांमध्ये फरक अशा प्रकारचे आक्षेपांची संख्या अतिशय कमी होती, असे सूत्रांनी सांगितले
वय वाढत जातं तसं व्यायाम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि क्षमता कमी होत जाते क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता कमी झाली असल्याचे शिक्षकांचे मत आहे
सोनाली इंग्लंडमध्ये असून भारताचे क्रिकेट सामने लाइव्ह पाहण्याची संधी ती सोडत नाहीए शिवाय, स्वतंत्र लेखापालाची नियुक्ती मंगळवारपूर्वी केली जाणार नाही हेदेखील समितीने स्पष्ट केले आहे
यावेळी जमलेल्या महिला शिक्षिकांनी पोलिसांच्या लाठीमाराबद्दल रोष व्यक्त केला लगेच त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले
पूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुणांची अट होती यासाठी फक्त ५० मार्कासह पदवीची अट देण्यात आली होती
एमआरआयच्या फिल्मऐवजी सीडीवर इमेज दिल्या जातात पण ऑडिओला व्हिडिओपेक्षा कमी डाटा लागतो
तसेच देऊळगाव राजा येथील सहाय्यक निबंधक यांनी तालुक्यातील सावकार बद्रिनाथ आत्माराम निलख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता
त्या एकतर गळल्या आहेत, विसरल्या आहेत किंवा जाणूनबुजून दाबल्या आहेत पुणे कोरेगाव पार्कच्या उच्चभ्रू भागातील जर्मन बेकरी खवय्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे
शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराजळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे परंतु, या दिशानिर्देशांना केराची टोपली दाखवण्याचे काम सध्याचे भाजप सरकार करत असल्याचे चित्र आहे
यामुळे उपद्रवी सर्पमित्रांवर नियंत्रण ठेवता येईल, अशी मागणी वारंवार होते आहे याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले
सोसायटीचे मेंटेनस चार्जेसची रक्कम धनादेशाद्वारे जमा होत आली परिणामी पावसाच्या पाण्यामुळे संरक्षक भिंत कोसळून होणाऱ्या अपघातांमुळे पालिका प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत
यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले तिच्या पतीसमोरच या महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला
त्यात बहुतांश मैदाने अतिक्रमणाने वेढलेली आहेत, असे नमूद केले आहे ही थकबाकी तातडीने वसूल करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी वेलरासू यांनी आढावा बैठकीत सोमवारी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिला
हा निधी परत गेला आहे मनाचे पुत्र लढाईत मारले जातात
जैतापूर प्रकल्पग्रस्तही सरसावले, सोमवारी नाणार प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी मच्छिमार संघर्ष समितीची भेट घेणार आहेत मग प्रवासी व मीही खाली उतरलो
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला त्यांचे चित्रपट डब्यात बंद झाले
सह्याद्री फार्म्स आज भारतातील सर्वांत मोठी ग्लोबल गॅप प्रमाणित कंपनी आहे राज्याच्या सर्वाधिक मोठ्या पदावर आज बागडे आहेत
ते सरकारला परवडणार नाही हा विरोध सरकारला परवडणारा नाही
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग होते आणि मधल्या दोन मार्गिकांवरून वाहनांची वाहतूक होते महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती
त्यापैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
संचालकांनी वाहने वापरण्याचे टाळून त्या खर्चातून दूध दर वाढवून द्यावा, अशी सार्वत्रिक मागणीही दूध उत्पादकांकडून होत होती विक्रेतेही भांड्यात दूध देण्यास आग्रही आहेत
परंतु, वस्तुस्थितीची जाणीव असलेल्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना सावधगिरीची आठवण करून दिली आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे
आणि हे मन बावरे मालिकेद्वारे ती संधी मिळाली बिग बॉसच्या घरात आज पुन्हा एकदा शिवानी सुर्वे हिची एंट्री झाली आहे
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धम्मवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली देगलूकर महाराजांचे समर्थकांची करुणाष्टके यावर प्रवचन झाले
सध्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली याचिकेवर आता २ मे रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे
याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे त्यानंतर मात्र काही पथदिव्यांची तर काही अन्य कामांची बिले काढली गेली
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार सर्वश्री प्रताप पाटील, हेमंत पाटील, सुभाष साबणे उपस्थित होते याशिवाय औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडचे चेअरमन सुनील पोरवाल, डीएमआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा यांची उपस्थिती राहणार आहे
रुग्णालयासोबतच गोकुळ हे अनाथ मुलींचे वसतीगृह, आयटीआय, कृषी कॉलेजही सुरू झाले गोराबाजार येथील १५० कुटुबांतील ६२० व्यक्तींची सेंट जोसेफ शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे
गेल्या काही वर्षांमध्ये संघाच्या कार्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून, अनेक क्षेत्रांतून संघाच्या कार्यात योगदान देणाऱ्यांची संख्या वाढत आहे विवाहइच्छुकांच्या आशाआकांक्षा पल्लवित होतील
त्यापूर्वी त्यांनी फार्मसी विद्याशाखेचे अधिष्ठाता, सिनेट, व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद, विद्याशाखा व अभ्यास मंडळ सदस्य म्हणून कार्य केले आहे अटकेनंतर आसारामच्या अनुयायांनी देशभर अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने केली
१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे १ जुलैपासून जीएसटी लागू झाला व त्याची अंमलबजावणी सुरू झाली
जय्यत तयारी सध्या बॉलीवूडमधल्या कलाकारांच्या लग्नाची चर्चा जास्त रंगताना दिसतेय लग्नासाठी मागणी घालून महिलेला बोलण्यातून ‘इम्प्रेस’ केले जाते
त्यामुळे केंद्रानं सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी आमची इच्छा आहे यात त्यांनी समितीला सांगितलं की, आगामी १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात सिनेमागृहं सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी द्यावी
अधिक माहिती व पुढील वेळापत्रक तसेच परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे
पण रहिवाशांनी घरांना कुलूप लावले आणि सर्व रहिवासी इमारतीच्या खाली उतरले जगतात यांचे कुटुंब मलकापूर येथे गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते
मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे फायदे यावेळी मुलांनी सांगितले जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिकवावे, यासाठी पालकांचे प्रबोधन केले जाते
यावर लायनिंग पॅटर्न देखील होते यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने नियोजन करण्यात आले
नुकतीच केंद्र सरकारने जीएसटीचीही अंमलबजावणी केली देशात एक देश, एक कर चा नारा देत जीएसटी लागू झाले आहे
महापालिकेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२० मध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत
या दोन्ही फोनला भारतीय बाजारात आज लाँच करण्यात येणार आहेत तरी या दोन्ही संस्थानी ही समस्या समन्वयानी सोडवावी
विहीरीचे खोदकाम करताना ३५ फुटावर पाणी लागले आहे यानंतर महाराष्ट्र पोलिस मित्र या व्हॉटसअॅप ग्रुपवर सोमानी यांनी ह‌ी माहिती टाकली
पश्चिम रेल्वेस्थानक मरिन लाइन्स ते माहीममार्ग डाऊन स्वंतत्र ट्रॅकचा प्रस्ताव बारगळला, औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात पिटलाइनसाठी जागा नाही
रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई करावी या फेरीवाल्यांवर कारवाई करावी
गुरूवर्य केळूसकर ज्येष्ठ साहित्यिक होते सात वर्षांपूर्वी घडलेल्या संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती टळल्याच्या दोन महिन्यात दोन घटना घडल्या आहेत
नेमकं काय म्हणाली होती नेहा किंबहुना, एका टप्प्यावर, जिथे पाहावं त्या बँकेत किंवा मोठ्यामोठ्या इतर आर्थिक कंपन्यात स्त्रिया थेट प्रमुखपदीच होत्या
अण्णा भाऊंच्या कलापथकाद्वारे होणाया सांस्कृतिक प्रबोधनाचा फायदा कम्युनिस्ट चळवळीला व्हावा या हेतूने कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतीक आघाडीवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले रविवारच्या समारोपीय कार्यक्रमाला पाचशे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
अशा वेळी उघड्या हाताला घाण लागते भारतात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना सातासमुद्रापार संयुक्त राष्ट्रसंघातही दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे
त्याचवेळी मेहुणी जयश्री निकम हिने काडी पेटवून फेकली गेल्या आठ महिन्यांपासून ते कैदेत होते
शहरात आठ बांधकामांच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे मात्र क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली
मुंबई विद्यापीठातील परीक्षांना विद्यार्थ्यांना पोहोचता आलं नाही परिणामी विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत
त्यासाठी राज्यशासनाने मदत करावी एसटीने गाजावाजा केलेल्या भाडेतत्त्वावरील एसी ‘शिवशाही’ बसची घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे
पाणी पुरवठा विभागाने या कामांची निविदा अंतिम केली असून पुढील कार्यवाहीसाठी ती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे पाठविण्यात येणार आहे शहरातील ३५ हजारांवर सिंधी बांधवांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती माजी आमदार यांनी दिली
यामुळे त्याने रागाच्या भरात वंदनावर २ डिसेंबर २०१६ रोजी प्राणघातक हल्ला चढविला मात्र आरोपींची माहिती गोळा करणे हेदेखील पोलिसांसाठी त्रासदायक ठरत होते
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २४ हजार ५०० रुग्ण सापडले असून यातील २० हजार रुग्ण बरे झाले आहेत राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ संभवतो
यात शरीरात हा विषाणू पसरण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली या मार्गावरून प्रवास करताना याक प्राणी खूप प्रमाणात दिसून येतात
परंतु तरी देखील पुष्कळ शिवभक्त शिबिरात आले होतेच त्यामुळे येत्या महापालिका सभागृहात हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे असून या मुद्द्यावरून विरोधक महापौरांना धारेवर धरण्याची चिन्हे आहेत
त्यात आठ जण जखमी झाले फॉरमॅकॉलॉजी अभ्यासक्रमाचे गाजर फसवे
त्याच्या खांद्यावर हात ठेवून एवढंच म्हणाले, आगे चल कर तुम इंडस्ट्री के बहोत बडे स्टार बनोगे ट्रम्प म्हणतात, लेबनानच्या बैरूतमधील स्फोट तर हल्ला!
यातील काही जमिनी तर महसूल विभागाने विविध प्रयोजनांसाठी वाटप केल्याचीही माहिती आहे उर्वरित क्षेत्र संपादन व वाटपाची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू आहे
परंतु ही प्रक्रिया सहसा शांततेत पूर्ण होत नाही हाच खरा इतिहास आहे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही आपल्या देशात सत्तेतील महत्त्वाची पदं दलित समाजातील नेत्यांना मिळताना दिसत नाहीत
यातून मोठे अपघात घडले आहेत कुणी मिक्सरच्या मोटरमध्ये सोने दडविते, कुणी आपल्या जीन्सच्या कप्प्यात, तर कुणी आपल्या शरीरातही
आता ‘मिर्झापूर’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे प्रेस कॉलनी मार्गाने कोर्टाकडे जात असताना समोरून दुसरी व्हॅन आल्याने चालकाने व्हॅन रस्त्याखाली उतरवली
सादर झालेल्या प्रारूप प्रभाग रचेनबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर ४ नोव्हेंबरला सुनावणी होईल महापालिकेच्या सभागृहात या हरकतींवरील सुनावणीसाठी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे उपस्थित होत्या
तो किमान दिलासा देणारा होता तो काहीसा दिलासा ठरला आहे
ठिकठिकाणी बॅनर व पोस्टर्स लावले त्याचप्रमाणे विविध ठिकाणी बॅनर, होर्डिंग्जही लावण्यात आले
उंची वस्तूंची खरेदी शक्य एखादी मोठी वस्तू खरेदी कराल
पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला कारण प्रत्येक झाडामध्ये जीव ओतताना वेळेचं भानच रहात नाही
उल्हासनगर येथील नामवंत कॉलेज म्हणून परिचित असलेल्या सीएचएम कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले आहेत वाकड पूल ते फेज चा प्रवास अर्ध्या तास पेक्षा जास्त
या दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून जड वाहनांना प्रवेश खुला करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे इंजिन व त्याला जोडलेले दोन डबेच पुढे जायला लागले
आजी लक्ष्मी यांचा आक्रोश पाषाणालाही पाझर फोडणारा होता रामविकासची पत्नी लक्ष्मी हिला मात्र यावेळी अश्रू अनावर झाले होते
तसेच अंबरनाथ पूर्व पश्चिम भागातील फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारत त्यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत अंबरनाथ स्थानक परिसरातील पूर्वपश्चिम भागातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला
हे रुग्णालय आरोग्य कर्मचाऱ्यांची निष्ठा दर्शवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे या मार्गावर सिटीबस चालवण्यासाठी १३ बसेस विकत घेणे गरजेचे आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले
तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या गटाराचे तोंड पादचारी मार्गावरच आहे आषाढातील पावसाळी वातावण अद्यापही बहुतांश भागात अनुभवायला मिळाले नाही
दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले अन्य दोघे पसार होण्यात यशस्वी झाले
सात सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच ब्राँझपदकांसह श्रीलंकेने दुसरे स्थान पटकावले इंग्लंडने दोन रौप्य व तीन ब्राँझसह दुसरा, तर सिंगापूरने सहा ब्राँझसह तिसरा क्रमांक मिळवला
आधी येथे मोठ मोठे उद्योग आले पाहिजे त्यासाठी प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाली पाहिजे
संपूर्ण लढतीत भारतीय महिलांनी वर्चस्व राखले अखेरच्या वाक्यातून ती प्रशासकांना खणखणीत टोमणाच हाणते
रणरणते ऊन आणि मंदावलेल्या मोर्चाच्या गतीमुळे वृद्धांना त्रास झाला मात्र इतक्या कमी वयात पप्पू ने हे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही
या नंतर कामगार तलाठी यांनी त्याचा पंचनामा केला त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते
पावसात चिंब भिजलेले नायक व नायिका शेकोटीसमोर बसून ऊब घेत आहेत विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला तेव्हा या दोघी शेतात काम करत होत्या
मग या बड्या कर्जबुडव्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत, असा सवाल समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अगरवाल यांनी उपस्थित केला सप्टेंबरमध्ये रवांडा येथे होत असलेल्या राष्ट्रकुल महासंघाच्या महासभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटनेने घेतला आहे
लेक्चर्स रद्द होणं, पर्यायी शिक्षकांची व्यवस्था नसणं यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आहे विशेषतः लहान मुलांच्या काही सवयी असतात
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे एखाद्या खेळाडूला संघात घ्यायचेच नसेल तर निवड समितीचे सदस्य कोणच्या थराला जाऊ शकतात याचे हे मूर्तिमंत उदहारण आहे
यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात साहजिकच येतात कालानुरूप मानवी चिंतन बदलत जाते
नगरविकास विभागाने अमृत मिशन योजनेंतर्गत सुमारे १०४ कोटी रुपयांची तरतूद गोदावरी नदीसाठी केली आहे मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरात ११६ उच्चमाध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज आहेत
इलेक्ट्रिक सायकल ताशी ३० मैल या वेगानं जाते मासिक पाससाठी सायकल ३० रुपये व दुचाकीसाठी ५० रुपयांचा मासिक पास काढता येईल
मागितलेल्या मुदतीत पालिकेकडून कार्यवाही न झाल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा महापालिकेला देण्यात आला आहे शिवाय महापालिकेला अशा बांधकामांवर कारवाईही करू दिली जाणार नाही
आरती सिंह यांनी सांगितले विभुती पटेल लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे वेगळे पैलू त्या उलगडून सांगतात
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहेत जोस बटलर आणि बेन स्टोक्सने इंग्लंडला सावरलं, इंग्लंडला विजयासाठी ४५ चेंडूत हव्यात ६३ धावा