text
stringlengths
0
6.48k
यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला हे राजकीय षडयंत्र आहे
पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर व्हीसीए कोल्ट संघाला तीन गुण प्रदान करण्यात आले तर व्हीसीए कोल्टस संघाने या बळावर तीन गुणही प्राप्त करण्यात यश मिळवले
५ लिटर पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे ५ लीटर क्षमतेसह एसएचव्हीएस इंजिन वापरण्यात आले आहे
त्यामुळे सर्टिफिकेशन या प्रकारात शहराला १५०० पैकी केवळ ५०० गुणांवरच समाधान मानावे लागले देवरूख, साखरपा, लांज्यामध्येसुध्दा पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण सुरूच आहे
गांभीर्यहीन विधाने करणारे दिग्विजय सिंह हे काँग्रेसमध्ये एकमेव नेते होते या केंद्राच्या सुरक्षेच्या अनुषंगाने या भागातील या विमानतळास मंजुरी देण्यास सरकारकडून नकार देण्यात आला होता
आरपीएफचे अकरा कर्मचारी तिकडे देण्यात आले भारताने एकूण ३ सुवर्ण, चार रौप्य व तेवढीच ब्राँझपदके जिंकून आपल्या कामगिरीची छाप पाडली
तेव्हाही ती बोलत आहेत, असं मला वाटून जातं शेतकऱ्याला या २० लाख कोटींच्या पॅकेजचा लाभ झाला नाही हे या संवादातून स्पष्ट झाले आहे
सावंत यांनी मांडले व जिजाऊ संस्थेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या कोहलीबाबत गावस्कर काय म्हणाले, पाहा
यावर्षी ती देखील सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे शिवसेना आणि भाजपचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत
त्यात परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे काढले जातात यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे सांगितले
सुधाकर शिंदे यांनी केला आहे सुधाकर शिंदे यांच्याकडे सोपवला आहे
सिक्कीममधील घुसखोरीनंतर चीनने भारताला १९६२च्या युद्धापासून धडा घेण्याची दर्पोक्ती केली आहे बलुचिस्तानातील भारताच्या हस्तक्षेपाबाबतही सय्यद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
या विद्यार्थ्यांनी कॉलेजे प्रवेश घेतले आहेत पुढे मी कोलकाता, पुणे आणि अन्य ठिकाणी संगीताचे धडे घेतले
याचा संशय निर्माण होत आहे अशी शंका घेतली जाऊ लागली आहे
अनेकदा लहान रुग्णांमध्ये या आजाराचे निदान उशिराने होते त्यावेळी ५ टक्के मीटर रीड‌िंगची दैनंदिन तपासणी तातडीने करून तफावत दिसून आल्यास दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले
आरपीएफचे अकरा कर्मचारी तिकडे देण्यात आले गेल्या अकरा महिन्यांपासून ते विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते
अशा प्रकारचा अनुभव असलेले ते नाशिक जिल्ह्यातील एकमेव सैनिक आहेत नाशिक भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली
त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे स्मार्ट सिटीतील शहरांसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रत्येक महापालिकेने ‘ईन्यूजलेटर’ प्रसिद्ध करावे, असे बंधन घालण्यात आले होते
मुंबई स्मार्टफोनमुळे जीव गमावण्याच्या घटना समोर येतात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच काळे यांच्यासह सहायक फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे या घटनेनंतर येथील पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी नियंत्रण कक्षात करण्यात आली, तर दोन जणांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आले होते
परिणामी येथे किरकोळ अपघात वाढले असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची भीती वर्तविण्यात येत आहे
प्रमुख पाहुण्यांना बोलावलं जातं पाहुण्यांना आमंत्रित करत असत
या तक्रारी राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत या प्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रार कऱण्यात आली आहे
यानंतर दिल्लीत चर्चा होणार असल्याचे समजते त्यावर गुरुवारच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे
या शिष्टमंडळाचं जिद्द शाळेत लेझिमच्या तालावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं याशिवाय पिलर व भिंती तोडण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे आणि उपकरणेही अद्याप जप्त केलेली नाहीत
सेन्सेक्समधील तीस शेअरपैकी २८ शेअर वधारले सेल्समध्ये २८ टक्के वाढीची नोंद केली आहे
विद्यापीठाने तेथे बंधारा बांधलेला आहे ओला, उबेर सारख्या कॅब कंपन्यांच्या स्पर्धेमुळे आधीच रिक्षा व्यावसायिक अडचणीत आले आहेत
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या तिथल्या वास्तव्यात एक दोन दिवस वगळता सूर्याचं दर्शनच झालं नाही ढगाळ वातावरणामुळे सूर्य किरणांचे दर्शनही होऊ शकले नाही
पुद्दुचेरीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे पुद्दुचेरीत काँग्रेसचा विजय झाला आहे
महामेट्रोने याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत
पण नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये होणाऱ्या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत यामुळेच या चाचणी पद्धतीला आरटीपीसीआर असं म्हटलं जातं
त्यानंतर तिने हळूहळू दोनचार पानं पाठ केली तिच्या आईने तिला यात मदत केली आणि इतकी पानं लक्षात कशी राहतील याबाबत काही कानमंत्रही दिला
मद्यप्राशन करूनच अनेक पर्यटक येथील धबधब्यामध्ये उतरतात मृतदेह आढळला तेथे जवळपास २०० फूट उंच डोंगर आहे
विरोधकांचा डाव जनतेच्या लक्षात यावा यासाठी आम्ही जनतेचे लक्ष उपोषणाव्दारे वेधत आहोत, असे खासदार साबळे यांनी सांगितले विरोधकांचा डाव जनतेच्या लक्षात यावा यासाठी आम्ही जनतेचे लक्ष उपोषणाद्वारे वेधत आहोत
या भागात रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी प्राधिकरणातर्फे पाचशे कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या ३० तास चौकशी सुरू होती
शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी या भाजी विक्रेत्यांच्या संघटनेने केली आहे वाचनालयाच्या इमारतीत प्रसाधानगृह असले, तरी वाचनालय पूर्ण वेळ उघडे राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे
तेथे छोटा कचलेर ते मोठा कचलेर या गावांदरम्यान माओवादी-पोलिस चकमक उडाली त्या ठिकाणी छोटा कचलेर ते मोठा कचलेरदरम्यान चकमक झाली
इंदूर पॅटर्नसाठी हवी करडी नजर नागपूरः इंदूर शहरात प्रवेश करताच तेथील स्वच्छता चटकन् नजरेत भरते आज पुण्यात अनिल किणीकर यांनी संपादन केलेल्या सुहास शिरवळकर असेहीतसेही या पुस्तकाचे प्रकाशन
खराडी परिसरात घराचे दार तोडून सव्वालाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली तासाभरातच पहिला मजल्यापर्यंत पाणी चढले
त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदार या डीबीटी प्रणालीवर नाराज आहे या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी, दुपारी ३ वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे
विशाल देसाई यांनी सांगितले गुरुवारी दुपारी निखिल याने साडीने गळफास घेतला
त्याचा त्रास वाहनधारकांना होतो त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो
पण महत्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या या लोककलेला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे
बसच्या चाकाखालील चिरडल्याने ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आरोपींकडून महिला पोलिसावर दबावपोलिस अधीक्षक कार्यालयात बंदोबस्त असलेल्या पोलिस नाईक सीमा शिवाजी काळे व इतर कर्मचाऱ्यांवर आरोपींनी हल्ला केला होता
त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांत येईल त्यामुळे आपल्याला ईडीची भीती नाही
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे प्रत्यक्षात झाले आहे का आणि तेथे अजून काय करण्याची गरज आहे
कृपया महापालिकेने याची दखल घ्यावी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे
२०१७ मध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते येथे राष्ट्रवादीला काँग्रेस, भाजप व शिवसेनेबरोबर सामना करावा लागणार आहे
हे लक्षात घेऊन निरीक्षक साबळे यांनी मोबाइलवर ही सेवा उपलब्ध करून घेतली आहे मात्र यासाठी ठाणे पोलिसांनी पुढाकार घेत मूकबधिरांच्या सोयीसाठी एसएमएसवर तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे
कमतरतेमुळे अडचणी गरज तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा तीन टप्प्यात ही निवडणूक होणार असून आत्तापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे
त्यामुळे तेथील पाणपक्षीही भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशांकडे येत आहेत पाकिस्तानने भारताच्या उपउच्चायुक्तांना बुधवारी समन्स बजावले
त्यात आता आधारकार्डची डोकेदुखी वाढल्याने लोकांचे हाल होत आहेत मात्र, त्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे
‘अच्छे दिन’ आले, येतील किंवा येणार नाहीत, माहिती नाही पण पुढचे दहा दिवस तमाम गणेशभक्तांसाठी ‘अच्छे दिन’ ठरणार आहेत तेव्हा सरकारमुळे ‘अच्छे दिन’ कधी येतील हे ‘बाप्पा’ जाणे पण पुढचे दहा दिवस गणेशभक्तांसाठी खरेखुरे ‘अच्छे दिन’च असणार आहेत
तसेच श्रीनिवासन दक्षिण आफ्रिकेत भारतीय कॉन्सूल जनरल म्हणून काम करत होते आसारामचे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहावाजता साबरमती आश्रमातील एका साधकाशी बोलणे झाले
नवीन आमदार निवासाची वैशिष्ट्येनवीन आमदार निवासात ८०० खोल्याएकूण ३४ मजली टॉवर यामध्ये ८०० पेक्षा जास्त खोल्या असणार आहेत
त्याला देखील उदंड प्रतिसाद मिळाला होता या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला
मात्र ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन हंगामी दिलासा देण्याची विनंती यापुढील सुनावणीच्या वेळीच विचारात घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या
परिणामी येथे किरकोळ अपघात वाढले असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे दीपावलीचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी तरुण पिढीने रस्त्यावर गर्दी केली होती
टोळीनं हल्ला केला त्यावेळी त्या घरात होत्या मी एकदा त्यालेच सांगितलं
लेन्स बेटर फिल्ड व्यू देत आहे पुणे शहराकडे मात्र, या यात्रेदरम्यान दुर्लक्ष करण्यात आले
राजू वैद्य म्हणाले, ‘या सर्व घटनेला अग्निशमन विभाग आणि शिवाजी झनझन जबाबदार आहेत प्रवाशांनी हल्लेखोर शामराव तुकाराम माळी याला बेदम चोप दिल्याने तोही जखमी झाला आहे
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा तळईउत्राण गट अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे द्रौपदा वळे, सखुबाई भारमल, अनसूया वळे यांनी तिचे पूजन केले
कर्ज कमी करण्याची घाई असेल तरच वनटाइम सेटलमेंट करावी वाघा सीमेवरील शेवटची गावे असलेल्या रोरान, वालन, खुर्द येथील गावकऱ्यांची ‘ईटी’ प्रतिनिधीने मते जाणून घेतली असता त्यांनी वरील म्हणणे मांडले
गुणरतन सदावर्ते यांनी बाजू मांडली घरी बसून शिवसेनेने राम मंदिर निर्माणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला
सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांनी घुसोखोरी केली आणि सरकारच्या नोकरशाहीत जिहाद कसा सुरू आहे? नंतर राज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या
गतवर्षी १० जुलैपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती काही संकट आले तर भार परमेश्वरावर टाकून निश्चिंत राहता येते
उन्हाचा कडाका वाढायला लागल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर होत आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत
पोलिसांची ही अनोखी दिवाळी बालसुधारगृहातील मुलांना प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हा संदेश देणारी ठरली बालसुधारगृहातील अनाथ मुलांची दिवाळी पोलिसांसाठीही आगळी अनुभूती देणारी ठरल्याचे सपकाळे यांनी सांगितले
ही सर्व प्रक्रिया १७ जूनच्या आत पूर्ण करावी, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे आणि १७ जूनपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले
त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत दक्षता घेण्यासही सांगितले आहे
त्याच वेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक तेथे आले तेथील रहिवासीही या रस्त्याचा वापर करतात
त्यातील काही स्वच्छतागृह वारंवार तुंबलेली असल्याने त्यांचा वापर विद्यार्थिनींना करता येत नाही दिवाळीनिमित्त विद्यापीठाचे प्रशासकीय विभाग, शैक्षणिक प्रशाळा बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी
याबरोबरच, मराठी विषयाकडे शिक्षण मंडळही गांभीर्याने पाहताना दिसत नाही स्थानिक शिक्षकांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील मुद्दे कळावेत हे गृहित धरू नये
यापैकी एका दलित तरुणाचे प्रतिनिधीत्व त्याचे वडील बालूभाई यांनी केले मात्र माध्यमांवरची चर्चा ऐकून, पाहून आणि वाचून, मला आनंद आणि भय असा संमिश्र प्रतिसाद द्यावासा वाटतो
एखादी चिंता सतावण्याची शक्यता दर्शविते एखाद्या गोष्टीची चिंता सतावेल
त्याच्या देखभालदुरुस्तीचे नियोजन करावे, तरच सिग्नल यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील अन्यथा कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग होणार नाही या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
त्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे का? २०१७ पर्यंत कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने त्यांनी क्षमता असतानाही कर्ज भरले नाही
पक्षाविरोधी कारवाया करणाऱ्यांना उच्च पदावर कसे नियुक्त करण्यात आले जोसेफ कुरियन यांनी पत्रकार परिषद घेऊन काही आक्षेप नोंदवले तेव्हाच सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीसंदर्भात संशयाचे धुके निर्माण झाले होते
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतच महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा परिणाम हा नजीकच्या काळात न दिसता तो पुढील ४५ वर्षांनी लक्षात येण्याजोगा आहे
कंटाळा घालवण्यासाठी म्हणा किंवा मजा म्हणून मोबाइलवर गेम खेळण्यासारखा टाइमपास उद्योग नाही मात्र, महापालिकेच्या लेखी फक्त ७१ जाहिरात फलकच अधिकृत आहेत
दहीहंडीसारखा उत्सव किंवा दंगल किंवा राडे करणे, हाही त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे गरिबाघरच्या मुलांच्या जिवाशी खेळही चाललेला दिसतो
देशभरामध्ये २०२२ पर्यंत दीड लाख वेलनेस सेंटर सुरू होतील आणि त्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय मंत्र्यांनुसार, देशभरात दीड लाख वेलनेस सेंटर सुरू होणार आहेत आणि या सेंटरमध्ये १२ प्रकारच्या सुविधा रुग्णांना देण्यात येणार आहेत
न्यू ग्रेस अकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत आयोजित कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यापीठात विद्यापीठमहाविद्यालये आंतरसंवाद कक्ष, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली
कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत लवकरच भाजपप्रणित कामगार संघटना उदयास येण्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे
ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं सांगत त्यांनी बघता बघता गड सर केला मात्र, त्या वेळी सॅडिओकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते
या तक्रारी राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत रामाराव यांच्या मुलीबरोबर विवाह अशी व्यक्तिगत प्रगती झाली ती याच शहराच्या साक्षीने
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शनिवारी मनपा मुख्यालयात स्वच्छता करीत असताना स्थायी समिती समोरिल परिसरात मोठा पाणबोड्या साप आढळला
२० जानेवारीला याचा निकाल जाहीर केला जाईल अंतिम तारीख २० जानेवारी २०२० आहे
१९८० नंतर एव्होन गूलागाँग कावलेय यांच्यानंतर विम्बल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन होण्याचा मान तिला मिळणार असे वाटत होते अशी माहिती विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कांबळी यांनी दिली
नेप्तीनक्यावर कल्याण कडे जाणाऱ्या बसेस थांबतात प्रवासी घेतातसोडतात आणि पुढे मार्गस्थ होत असतात मुंबई क्रूझ टूरला आता माणशी २७ ते ३३ हजार रुपये तर मुंबईसिंगापूरमुंबईसाठी माणशी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो
माधवराव घाटगे म्हणाले, क्षारपड जमिनी गुरुदत्त शुगर्स व महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभाग यांच्या माध्यमातून पिकाखाली येण्यास मदत होणार आहे जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवासी नितीन काटे हे शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते
मागील वर्षी राज्यभरातील कवितांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता सरस कवितांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला
त्यात आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत एक नजर टाकूयात नेमके काय बदल झाले आहेत, त्यावर
तेलोरे या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला दीपक सेलोकर तसेच आरोग्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते
वरिष्ठ अधिकारी जाईपर्यंत त्याची बडदास्त कायम ठेवली जाते रवींद्रन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे
यावर्षी आमच्या लग्नाला तीस वर्षं पूर्ण होतील पण तीस वर्षांच्या या प्रवासात तिने आजतागायत कसलाही हट्ट केला नाही तो नियम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसह बाहेरील सर्वांसाठी आहे
पण त्यामुळे त्याला यावर्षी आयपीएल खेळता येणार नाहीआयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते दशकभरापूर्वी मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे
अशाही वेळी रंजनाने हार मानली नाही तरीही ही महिला थांबली नाही
दादूमिया म्हणाले, आणीबाणीला लोक कंटाळले होते याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा तरुणांना मालेगाव येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी सहा दिवसांची पोल‌िस कोठडी सुनावली आहे
असे आधी झाले नव्हते यापूर्वी असे घडले नव्हते