text
stringlengths
0
6.48k
१५ टक्के व्याज मिळून रक्कम देण्याचे नगरपालिकेला आदेश दिले होते येत्या तीनचार दिवसांत कुलसचिव कार्यालयामार्फत संबंधितांचे प्रस्ताव शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर होतील
त्यामुळे सकाळीच विक्रेत्यांनी जागा निश्चित करून पाल टाकून आपापली विक्रीच्या वस्तू मांडण्यास सुरुवात केली बुधवारी सकाळपासूनच विक्रेते आपापल्या जागेवर पाल टाकून दुकाने मांडण्यास सुरुवात करतात
त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती आहे आगामी काळात जोरदार पाऊस बरसला नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भितीही व्यक्त केली जात आहे
काही खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली या अपघातात दोघेजण जखमी झाले असून वाहनांचे व रसवंती गृहाचे नुकसान झाले आहे
फुटबॉल न खेळताच संघ परतले, मनपा शालेय क्रीडा स्पर्धेतील सुब्रतो रॉय फुटबॉल स्पर्धेला मंगळवारपासून वाडिया पार्क मैदानावर सुरुवात होणार होती मोहन आगाशे अध्यक्षस्थानी होते
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती मनात खूप सहानुभूती निर्माण झाली
विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराची तक्रार आता मंत्रालयातही केली आहे विद्यापीठाच्या गलथानपणाचा फटका बसलेले विद्यार्थी मंगळवारी निवेदन देणार
शेअर बाजाराच्या निर्देशांकात २९१ अंकांची वाढ झाली व दिवसअखेरीस तो ३९६८६ वर स्थिरावला पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार १ जुलैमध्ये मुंबईत २९ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण होते
झाडणीच्या किमतीत थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे यासाठी भूभागावर झाडांची अवश्यकता अाहे
विद्यार्थी, कलाकारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली सोळाव्या तुकडीतील १६६ प्रशिक्षणार्थीनी मान्यवरांना मानवंदना दिली
मात्र, कर्जरोखे घेण्याची झालेली घाई ही महापालिकेला भुर्दंड देणारी ठरली आहे त्यामुळे दर वर्षी प्रेषित इब्राहिम आणि पैगंबर इस्माइल यांच्या स्मरणार्थ बकर ईद साजरी केली जाते
या सर्व औषधांच्या वापराची कालमर्यादा संपुष्टात आली होती आता औषधांचा साठा संपला आहे
अन्य विकासकामांवरील निधी आरोग्यविषयक सुविधांकडे वळविण्यात आला आहे तर इतर सार्वजनिक आरोग्यासाठी विविध स्तरावर भूमिक निभावत आहेत
येवला हे पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते येवल्यात पैठणी क्लस्टर साकारत आहे
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते सृष्टी निळकंठ यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी करण्यात आले
कर्जमाफीत इतक्या अटी आहेत की कुणाला कर्ज मिळेल हेच सांगता येत नाही,’ असा आरोप माजी आमदार वामनराव चटप यांनी केला देशात केवळ आठ टक्के पाणी वाचवले जाते, पाण्याची समस्या जाणून त्यावर विचार करण्याची गरज आहे
या वेळी दोन्हीही अश्वांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले अश्वांची नेत्रदीपक दौडमाऊलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींची पूजा बांधली जाते
आजच्या दिवसात अनेक शुभयोग जुळून येत आहेत आजचा दिवस अतिशय अनुकूल असेल
त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सभासदांच्या मुलांसाठी मार्गदर्शन, अभ्यासिका याचा देखील समावेश असेल दोन मिनिटे परतून घ्यायचे
रामाराव यांचे जावई असलेल्या चंद्राबाबू नायडू यांना हैदराबाद का सोडावेसे वाटत नाही, याचे उत्तर त्यामुळेच समजून घेणे अवघड नाही चंद्राबाबू नायडू यांच्या हैदराबाद प्रेमाची कथा
सलग दीड ते दोन तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले मग दोन बोटं मानेपासून वर डाव्या कानाच्या दिशेनं फिरवा
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे सगळ्या लिखाणातून कायम जाणवत राहतात ते लेखकाचे त्याच्या गावात खोलवर रुजलेले घट्ट ऋणानुबंध
म्हणूनच या डिजिटल युगात आपणही थोडे बदलण्याची गरज आहे ते पुढे म्हणाले की, वर्तमानात मानवतेच आणि महापुरुषांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे
रस्त्याच्या बाजूला तो पडला असून त्याकडे महापालिका किंवा वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे परंतु सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या या रस्त्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे
दरम्यान,आगार व्यवस्थापक फुलपगारे यांच्यावर एसटी महामंडळाच्या मॉनेट्रींग कमिटीने बुधवारी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे यानंतर महबूबा मुफ्ती यांनी भाजपवर डीडीसीच्या निवडणुकीच्या निकाल फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय
आस्तादनं हा प्रसंग शेअर केल्यानंतर त्याच्यासोबत घरातील इतर सदस्यही भावुक झाले त्या वेळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये त्यात आणखी वाढ अपेक्षित धरण्यात आली होती
मात्र, हा कायदा कसा वापरावा, सरकारी सेवा किती दिवसांत मिळायला हव्यात, तक्रार कुठे करायची, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत महसूलमधील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून, त्याबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे
त्यामुळे महापालिकेनेदेखील ४८२ आरक्षणांपैकी तातडीने संपादित करण्याची आवश्यकता असलेली २०० आरक्षणे ही प्राधान्यक्रमाची ठरवून मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे राहुल घुले यांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर सुरू केलेल्या वन रुपी क्लिनिकने आज एका महिलेला नैसर्गिक प्रसुतीनंतर सेवा पुरवली
बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर आन मग राजाचा सरदारच द्येनार बग आपल्याला वरीसभराची भाकरी मोफत मंदी
यामुळे महापालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे सद्यस्थितीतील पाण्याचे महत्त्व ध्यानात घेऊन महापालिकेने शहरातील ठिकठिकाणच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
ही दुरुस्ती रूटीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यानंतर अनेक धरणांची निर्मिती झाली
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे सहा महिन्यांत मूळ थकबाकी व २५ टक्के व्याजाची रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची पूर्ण रक्कम माफ होईल
येथून जवळच असलेल्या सुचेतगड भागातही गोळीबार करण्यात आला वेगवेगळे लढलो तर बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतील
त्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो त्यासंदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे
पुण्यात २०१३ मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तसेच चीनमधील वुहानला झालेल्या आशियाई स्पर्धेत विकासने सुवर्णपदकाची कमाई केली आहे त्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत व सुनील गणाचार्य यांनी खोब्रागडे यांची भेट घेऊन आभार मानले
शास्त्रीय संगीताची गोडी तरुणाईमध्ये निर्माण व्हायला हवी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची शुभमुहूर्तावर स्थापना करण्यासाठी भटजींची मोठ्या प्रमाणात मागणी असते
त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला स्वागत मनोहर पाटील यांनी केले
वरिष्ठ अधिकारी जाईपर्यंत त्याची बडदास्त कायम ठेवली जाते मात्र, अद्याप या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रच देण्यात आले नाही
कर्जमाफीची अंमलबजावणी शून्य असल्याने शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे आर्थिक उत्पन्न जवळपास शून्य झालेल्या एसटी महामंडळास कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड झाले आहे
मुंबई, ठाण्यात एवढे गुंड आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनाने या दोघांना अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबवण्याबाबत नोटीस दिली होती
डिस्चार्ज मिळाल्यानंतरच लागलीच त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे
मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करतात एसटीची वाहतूक कायम रहावी यासाठी निर्भय जनमंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर्स लावून एसटी विभागाला सहकार्य केले आहे
आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे तसेच, तब्बल ३९ टक्के मुलांची वाढ कुपोषणामुळे खुंटते, असेही हा अहवाल सांगतो
कुटुंबशास्त्री यांना प्राच्यविद्यावाचस्पती या उपाधीने सन्मानित करण्यात आले तसेच संभाषण संदेश संस्कृत पत्रिकेला संस्कृत सेवा सन्मान प्रदान करण्यात आला संस्कृत संभाषण शिबिर संस्कृत भारती संस्थेच्या वतीने संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत सर्व प्रकारचे उत्तम चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध असतात
मात्र निकृष्ठ काम लपवण्यासाठी भगदाडावर प्लाय लावून त्यावर प्लॅस्टिक टाकून झाकून ठेवले होते भगवान कृष्णानी विचारले माते, हे काय?
यजुर्वेंद्र महाजन यांनी केला या सर्व पार्श्वभूमीवर महाजन यांचा सत्कार करण्यात आला
त्यामुळे या कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी दिले आहेत त्यात नागरिकांनी सूचविलेली कामे लोकसहभागातून करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डासाठी एक लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे
त्यातच, सीसीटीव्हीचे स्पष्ट चित्रणही उपलब्ध नाही त्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही मिळाले होते
सोनेखरेदीचा आकडा १०० किलोंच्या जवळपास असला तरी नागपूरच्या दृष्टीने ही नवलाईची बाब नाही परंतु तरीही अधूनमधून सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत
तेथे त्याने आध्यात्मिक धडे घेतले होते, असे सांगितले जाते पावसाळ्यात अशी घ्या काळजी घरात इएलसीबी स्विच असावे
त्यामुळे अनेक महिला नाडल्या जाऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप या डॉक्टरांवर होत आहे धनकवडीच्या प्रेरणा विद्यालयाची ही विद्यार्थिनी
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही या हल्ल्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही
या तक्रारीची दखल संजीवकुमार यांनी लागलीच घेत जोशी यांना मी लक्ष घालतो आहे, असा रिप्लाय दिला आयुक्तालयाने स्कूल बसची १५ जून २०१६ पर्यंत तपासणी करून, त्यानंतर त्यांना परवाना देणे बंधनकारक केले होते
सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या संख्येत रुग्ण आढळले आहेत त्यांना लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोलावे लागेल
ईटी वृत्त, चेन्नई तुम्ही एटीएमला केवळ पैसे काढण्याचे यंत्र समजत असाल, तर तुम्हाला दृष्टिकोनात बदल करून घेण्याच गरज आहे या वेळी एकाने मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डाची अदलाबदल केली
कारण सध्याचे दर हे सात रुपये, नऊ रुपये, बारा रुपये असे आहेत याचा अर्थ सिनेमांची निवड करतानाही मी त्याच्याशी बोलत असले तर त्यात गैर काहीच नाही
रवींद्र सिंगल यांनी केले आहे रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला आहे
त्यामुळे या आत्महत्येमागचे कारण अस्पष्टच आहे पुणेमी साकारलेल्या भूमिका पाहतानाही यात, ‘मी हे असं केलं असतं तर’, असा प्रश्न आजही पडतो
घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामधील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा तळईउत्राण गट अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे सुरळीत पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे सर्वच पक्षांनी हे थांबवायला हवं, असंही मोदी म्हणाले
उल्कानगरी वॉर्डातील संतसृष्टीच्या जागेवर महापालिकेच्या झोन कार्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे त्यामुळे पर्यटन क्षेत्र झाल्यास पाणजू बेटावर पर्यटनाच्या दृष्टीने रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत
सध्या पालिकेचा स्पीलओव्हर हा ६५० कोटींवर गेला आहे सध्या पालिकेचा स्पीलओव्हर हा ६५० कोटींच्या वर गेला आहे
कारण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही तिथे प्रत्येक प्रकारची नाटकं करायचो ५ टक्के ग्रामस्थ गावातच राहत आहेत
मूल सज्ञान म्हणजे १८ वर्षांचे झाल्यानंतर सर्व एसआयपीएसटीपी खंडित होतात आमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणाऱ्या काँग्रेसराष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला
मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली
मात्र, यातील तपोवन रस्त्याच्या सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी महापालिकेनेही चौदाव्या वित्त आयोगातून दीड कोटीची तरतूद केली आहे धरणाच्या भिंतीला मजबुती देण्यासाठी मेट्रो रेल्वेकडून महापालिकेला १ कोटींचा निधीही देण्यात आला
महारेरा कायदा आल्यापासून ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे त्यामुळे दिलासा म्हणून आर्थिक मदत पॅकेज आणि करांमध्ये सवलतीची मागणी केली जात आहे
नैनाबेन यांच्याकडून सकारात्मक विचार, कामाची धडाडी, नियोजन या गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या आहेत २००८ ला आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच म्हणून मी परीक्षा दिली आणि २००९ पासून आंतरराष्ट्रीय रेफ्री म्हणून प्रवास सुरू झाला
त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम आहे अखेर त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे
साहित्य संमेलनात नवोदितांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घुमटकर म्हणाले त्याशिवाय बोली भाषा संमेलनासाठीही प्रयत्न करण्यात येतील
दरम्यान, ज्यांना अटक केली पाहिजे त्या संभाजी भिडे गुरुजींना सरकार अटक करत नाही याप्रकरणी गुन्हा दाखल असूनही भिडे यांना पोलिस अटक करत नाहीत
या भागातील पाइपलाइन खराब झाल्या आहेत विहीरींवर केला जाणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जातो
पण धुराचे साम्राज्य तसेच कचऱ्याच्या आत आगीची धग अजूनही आहे पण कचऱ्यातून अजून धूर सुरू आहे
वनाज ते धान्यगोदाम या मार्गाचे प्रकल्प व्यस्थापक गौतम बिऱ्हाडे या वेळी उपस्थित होते ऐकताना वाटलं, सापडली, सापडली मलाही ती शक्ती सापडली
त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच त्यामुळे थोडीशी गडबड होणारच
मंदिर पूर्ण झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत दर्शनाला जाणार असून, तेथे बाळी काढणार असल्याने त्यांनी सांगितले त्यानुसार कोणत्याही शाळेत आठ अपंग मुलांचा गट जमला की, त्यांच्या मदतीसाठी एक विशेष शिक्षक नेमण्यात येतो
२० हजार लाडू प्रसाद शनिवारी नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून देवस्थान समितीच्यावतीने पहिल्या दिवशी २० हजार लाडूंची मागणी नोंदवण्यात आली आहे त्यावेळी मनमाड पोलिसांनी आरोपी अमोल उर्फ सोनू सुनील चंडालिया (रा
बारागाड्यांची पूजा माजी मंत्री सुरेश जैन यांच्या हस्ते करण्यात आली परीक्षेसाठी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे
‘म्हाडा’ कायद्याप्रमाणे ‘म्हाडा’ने भूसंपादन केल्यानंतर खोली विकण्याचे अधिकार भाडेकरूंना देण्यात आलेले नाहीत ‘म्हाडा’ कायद्यामध्ये एकदा जमीन संपादित केली तर ती परत कोणा खासगी विकासकाला देण्याची तरतूद नाही
तिच्यावर क्लिक करून तुम्ही फोनमध्ये कॉन्टॅक्ट घेऊ शकता इकडेच तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या अॅपच्या कंपनीच्या हातात देत असता
वैष्णाव म्हणाल्या, मी मोठ्या आजारापणा तोंड दिले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
निवृत्त झालेल्या १६९७ कर्मचाऱ्यांनाही लाभ द्यावा लागणार असून त्यासाठी ३७ लाख ५५ हजार ५२ रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे याबाबत दळवी म्हणाले, मेट्रो रेल्वेचा वनाज ते रामवाडी हा मार्ग वाघोलीपर्यंत वाढविणे आवश्यक आहे
हा प्रश्न ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे काँग्रेसची दोन महिन्यांहून जास्त काळापासूनची नेतृत्वहीनता गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलनाला बसलो आहे
कमतरतेमुळे अडचणी गरज तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवावेत
याची मुंबई महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने कृपया योग्य ती दखल घ्यावी महापालिका अथवा वाहतूक शाखेच्या संबंधितांनी याची दखल घ्यावी
जिल्हास्तरीय आर्थिक गणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते देहबोलीतून व्यक्तीची वृत्ती, हेतू, मनस्थिती आणि अंतस्थ भावना व्यक्त होतात
अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
या तक्रारीचा आधार घेत कृत्रिम दंतशास्त्र विभागात अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले बनावट दंततज्ज्ञ व बोगस दंत तंत्रज्ञांविषयी जिल्हा पातळीवरील समितीकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत
संपूर्ण नाशिक शहरात महापालिकेचा फाळके स्मारकातील हा एकमेव वॉटर पार्क असून, बाकीचे वॉटर पार्क खासगी असून, ते नाशिकपासून दूर आहेत याआधी ३ ऑक्टोबरपर्यंत मीटर न बसवणाऱ्या नळजोडण्या खंडित करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता
मेट्रो कामासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मान्यताम कृपया येथील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावाभाग्यश्री पाठक, मालेगाव
शहरातील किदवाई रोडाचे नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण रिमझिम पावसात पूर्णतः वाहून गेले जिओग्राफिकल बॉटनी या वनस्पतीशास्त्राच्या एका उपशाखेचे जनकही आहेत जे
मंगळवारी या वयोगटातील ३७ रुग्णांची भर पडली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारच्या राख्या घडविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्ण सज्ज झाले आहेत
मेट्रोच्या मार्गिकांचे सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे आर्थिक आणि रोजगाराच्या पातळीवर आणखी वाईट वृत्त येऊ शकतं असं राहुल गांधी म्हणाले
३३ मिलिमीटर तर कडवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली पोलिसांची कुमक वाढताच वाहनांची तोडफोड करणारे समाजकंटक पसार झाले
या दोन्ही फोनला भारतीय बाजारात आज लाँच करण्यात येणार आहेत शाओमी कंपनीचे, हे दोन फोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहेत
ते मी घेण्यास तयार आहे मला ते पटले आहे
मुंबईतील रिक्षाचालकांची मुजोरी प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील सर्वच भागात रिक्षाचालकांची मुजोरी त्रासदायक ठरली आहे
नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगावचाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता आळंदी फाटा येथून आळंदी मार्गे इच्छितस्थळी जातील नाशिककडून येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगावचाकण चौकातून इच्छितस्थळी जातील