text stringlengths 0 6.48k |
|---|
या निवडलेल्या स्टेशनांची वेगळी ओळख निर्माण करण्याचा हेतूनही यशस्वीपणे पार पडला आहे एसीबीच्या युक्तिवादानंतर डेकाटे यांना अटक होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे |
टिटवाळ्याहून दादरला जाताना ठाणे स्थानक येताच गुडियाला असह्य कळा सुरू झाल्या त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेवर कचरा फेकण्याचे प्रमाण वाढत आहे |
या तलावात ४ ते ५ म्हशींचे तबेले आहेत पाणथळ जागा तसेच तिवरांच्या क्षेत्रात पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच प्लास्टिक वाहून येते |
याप्रसंगी भाजपचे सर्व मंत्रीही उपस्थित राहणार आहेत वहीपूजनानंतर जुन्या वहीतील व्यवहाराच्या नोंदी नव्या वहीत घेतल्या जातात |
फूड प्रोसेसिंग विभागातर्फे शेतकऱ्यांना या व्यवसायाबाबत माहिती देण्यासाठी कृषी प्रदर्शनात काही स्टॉल्स लावण्यात आले आहेत या प्रदर्शनीतील ‘बेस्ट फार्मर प्रॅक्टिसेस’च्या विभागातील या कंपनीच्या स्टॉलवर शेतकरी गर्दी करताना दिसून येतात |
वेताळमाल तालीमकडून माजी नगरसेवक अजित राऊत यांचे नाव जवळपास निश्चित असल्याने खंडोबा तालमीकडून एकच उमेदवार देण्याच्या हालचाली शनिवारी गतिमान झाल्या वेतळामाळ तालमीचे उमेदवार म्हणून राऊत यांचे नाव पुढे आल्यानंतर खंडोबा तालमीकडून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला |
महापालिकेत गेले वर्षभरापासून विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी संभाळणारे दत्ता साने यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नुकताच राजीनामा दिला आहे |
६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली ६ टक्के घसरण झाली आहे |
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका २२ आहेत असे त्याचे नाव असून दुसरा संशयित अल्पवयीन आहे |
सत्ताधारी भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला त्यांच्या रागाचा उद्रेक झाला आणि काही जणांनी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना धक्काबुक्की केली |
काही दिवसांपूर्वीच सागर याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले होते प्रेमात अडकलेले तरुण, तरुणी लवकरच लग्न करणार होते |
मनीषाने आत्तापर्यंत विविध खंडातील शिखरे पादाक्रांत केलेली आहेत पोलिसांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले |
मात्र, या वर्ल्डकपमधील कामगिरी त्याची ही इमेज बदलण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे मात्र, या वर्ल्ड कपमधील कामगिरी त्याची ही इमेज बदलण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे |
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, प्रियांका सरोदे तसेच रेषा परिवाराने मेहनत घेतली मुंबईतील एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेले होते |
यज्ञ या शब्दाचा यज् पूजा करणे, सन्मान, संगतिकरण, दान असा अर्थ सांगितला गेला आहे म्हणूनच सन्मान, संघटन, दान या तीन तत्त्वांनी युक्त असे यज्ञ कर्म अशी कल्पना यज्ञ या शब्दातून सूचित होते |
यात प्रगती दिसून येईल यामुळे आपली प्रगती होऊ शकेल |
प्रशासन बघ्याच्या भूमिकेतपावसाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी खडकवासला, पानशेत ते सिंहगड या मार्गावर हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे परंतु, नागपुरातील प्राध्यापकांना प्रतिउत्तरपत्रिका २० रुपयांचे मानधन देणार आहे |
विद्याधर सीताराम करंदीकर यांचे कणकवली येथे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले या पार्श्वभूमीवर कटियार यांनी पक्षालाच खडे बोल सुनावले |
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस म्हणून पाळला जातो यंदा या प्रदर्शनाचे २७वे वर्ष आहे |
यासाठीही काही साधी आरोग्याची पथ्ये पाळली, तर पावसाळी आजारांमधील हे त्रास हमखास आटोक्यात ठेवता येतील त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्याबाबत चालढकलपणा न करता पथ्यपाणी सांभाळावे |
काही मुले घराच्या अलीकडे उभी होती गोव्यातील भाजप सरकारच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या धोरणाविरोधात वेलिंगकर यांनी आघाडी उघडली आहे |
गणपतीच्या ताटातील २१ पैकी अर्ध्याहून अधिक मोदक मीच फस्त करतो मला लहानपणापासूनच मोदक लाडू खूप आवडतात. |
त्यानंतर या सेवेचा विस्तार खोपोली, कर्जत, कसाऱ्यापर्यंत झाला मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या |
मात्र या अन्नाची गुणवत्ता, दर्जा राखला जात नसल्याने आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यांच्या मदतीसाठी स्वच्छता बोट आणि अन्य यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे |
वरिष्ठ अधिकारी जाईपर्यंत त्याची बडदास्त कायम ठेवली जाते तसंच भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला |
तरी देखील रैनाला सूट देण्यात आला होता तसेच, २०० शिक्षकेतर कर्मचारी भरले आहेत |
या पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागांमध्ये पंपही ठेवले जात नाही प्रभाग ४ मधील नाल्यामध्ये टाकलेल्या पाइपमधून घाण पाणी अडून ते आजूबाजूच्या घरांत जाते तसेच त्याची दुर्गंधीही असते |
ही नियुक्ती अपेक्षित असल्याचे मानले जाते त्यामुळे काही नेमणुका नव्याने करण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे |
या कामामध्ये ट्रान्सपोर्टरच्या गरजेनुसार बदल करण्यात येत आहे या कामामध्ये ट्रान्सपोर्टरच्या गरजेनूसार बदल करण्यात येत आहे |
विद्यापीठ परीक्षांदरम्यान एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना भित्तीपत्रके चिकटविण्यापासून रोखणाऱ्या कॉलेजच्या कर्मचारी आणि प्राध्यापकाला संबंधित कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागावी लागली त्यामुळे पर्यटकांना तेथून माघारी फिरावे लागत होते |
मात्र, अपघात बोलेरोचालकामुळे झाल्याने काचालक आणि बसचालक यांनी नागरिकांच्या सहाय्याने प्रकरण मिटवून घेण्याचा प्रयत्न केला एसटीच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका तिकीट मशीनमध्ये एक दिवस आधीच लागू झाली दरवाढ |
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नगरपालिका हद्दीतील रस्त्यांपासून महामार्ग आणि द्रुतगती मार्गापर्यंतच्या सर्व रस्त्यांवरील वाहनांची कमाल वेगमर्यादा वाढविली आहे शिवशाहीचे ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाल्यानंतर पुणे आणि मुंबई विभागातून कोल्हापूरला येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे |
कला क्षेत्रात काम करतानाच विधी शाखेची पदवी घेतली शहरातून जाणाऱ्या नासर्डीचे पूर्वीचे नंदिनीरूप पुन्हा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून, यापुढे नंदिनी हाच उल्लेख करण्यात येईल |
सुपारीसाठी प्रतिझाड ५० रुपये, तर नारळाच्या झाडाला २५० रुपये देण्याचे ठरले आहे साहजिकच त्यांना संरक्षण दलाच्या गरजा कळतात, असा संदेश पोहोचण्यास त्यातून मदत झाली होती |
खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्यावर अंकुश ठेवा जितक्या उशिरा विवरण पत्र सादर करण्यात येईल, तितकी दंडाच्या रकमेत वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली |
विकास कामासाठी केलेले खोदकाम लवकरच बुजवले जाईल, असेही त्यांनी सांगितले उर्वरित खड्डे खोदण्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे |
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला |
ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा शर्माने दिल्लीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, पण महाराष्ट्राच्या सांघिक कामगिरीसमोर तिची डाळ शिजू शकली नाही |
अशाही वेळी रंजनाने हार मानली नाही अद्याप निकालाचा कट ऑफ जाहीर करण्यात आलेला नाही |
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे दिवाळी म्हटलं की मुळातच आनंद उत्साह आणि समृद्धीची लकेर उमटायची |
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे त्यांना शोधण्याचा अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केला आहे |
जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी आधीच विनंती केली असल्याची माहितीही देतात याबाबतची पत्रे तिन्ही विभागांना पाठवण्यात आली आहेत, असे प्राधिकारणाचे उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सांगितले |
गणपतीच्या ताटातील २१ पैकी अर्ध्याहून अधिक मोदक मीच फस्त करतो शहरातील तसेच विदर्भातील मूर्तिकारांच्या मते, यंदा बाप्पांच्या मूर्तीच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी महागणार आहेत |
दादर येथील वसाहत रिकामी करून पुन्हा नव्याने बांधलेली आहे बाबूजींचे पुत्र, गायकसंगीतकार श्रीधर फडके यांनी महाराष्ट्र टाइम्सशी या विषयी भावना व्यक्त केल्या |
दहा दिवसांसाठी हे आवर्तन सोडले जाणार आहे २० सरासरी, २ शतके, १ अर्धशतकया वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजीचा भार विल्यमसनवरच आहे |
ठराविक वेळेसाठी भेटणाऱ्या गुरूचे रूप काळानुसार बदलत असले तरी नात्यांची वीण मात्र घट्टच होती उपसंचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, याबाबत पुण्यातील फाउंडेशनशी करार करण्यात आला आहे |
पुरूषोत्तम शुक्ल मेष निर्णय घ्याल हा आठवडा सर्व दृष्टीने चांगला राहील त्यामुळे याचा त्रास लाभार्थींना सहन करावा लागत आहे |
भारतीय संघाने मोठ्या आत्मविश्वासपूर्वक इंग्लंड संघावर मात करण्याकडे कूच करणे सुरू केले होते चौकशीदरम्यान केवळ अखिल हा जेम्सच्या संपर्कात होता हे समोर आले |
परिस्थितीअभावी अनेकदा तिला आवश्यक गोष्टीदेखील देता आल्या नाहीत नियतीने आघात केलेल्या आणि सरकारनेही दुर्लक्ष केलेल्या या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘दिव्यांग बालगृहा’ची नितांत आवश्यकता आहे |
त्यामुळे खंडपीठाने त्यांना २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देऊन प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले अखेरीस सरकारने तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर तपशीलवार माहिती सादर करावी, असे निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवली |
उदय डोंगरे, दौलतरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब महाले, शेख हारुन यांची प्रमुख उपस्थिती होती शरद सूर्यवंशी, विदर्भ प्रांत मंत्री विनायक अंजनकर, राष्ट्रीय सहमंत्री प्रसन्न हरदास, नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रा |
बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक व्याधी जडत असून, आजारपण ओढावून घेण्यापेक्षा प्रत्येकाने योगासने करायला हवी कामकाजात अधिक लक्ष देणे हितकारक राहील |
हा मेळावा सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे परिषदेला सकाळी १० वाजता सुरुवात होईल |
त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? भविष्यात कोणत्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी आहे याचा अभ्यास करा |
तर, एक लाख ४० हजारजणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत देशातील एकूण १ लाख ४० हजार ९५८ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत |
तर गर्भधारणा २० आठवड्यांपेक्षा अधिकची असताना गर्भपातासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध कायदेशीर कारण या प्रकरणात नाही कायद्यानुसार, गर्भधारणा २० आठवड्यांपेक्षा अधिक असल्यास स्वतहून गर्भपात करता येत नाही |
माझा मित्र चळवळीतील कार्यकर्ता आहे वाडा तालुक्यातील खोडाळा रोड हेदेखील पर्यटकांच्या पसंतीला उतरलेले एक ठिकाण आहे |
त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे येथे सभा झाल्यानंतर जिल्ह्यातील या यात्रेचा समारोप झाला |
ही आचारसंहिता २४ मे रोजी संपली या स्पर्धेत नाव नोंदणीसाठी २४ जुलै ही अंतिम तारीख असणार आहे |
मोर्चाच्या शेवटी स्वच्छतेसाठी वेगळ्या स्वयंसेवकांची टीम नेमण्यात आली आहे त्याअंतर्गत स्वच्छ भारत मिशनतर्फे संपूर्ण जिल्ह्यात ग्रामस्तरावर विविध स्वच्छतेविषयक कार्यक्रम घेण्यात आले |
रजनी पांडवतुम्ही काय केलंत? शुभांगी सावंत काय झालं? |
आयुर्विमा महामंडळाच्या ३५ कोटी पॉलिसीधारकांना चांगली सेवा कशी मिळेल, यावर आमचा भर असेल आयुर्विमा महामंडळाचे ३५ कोटी पॉलिसीधारकांना कशी चांगली सेवा मिळेल यावर आम्ही भर देणार आहोत |
करोना व्हायरसमध्ये कुठलाही बदल झाला तरी यावर लस प्रभावी ठरतील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाने मायदेशी परतणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने करोना संदर्भातील धोरणांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत |
खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्यावर अंकुश ठेवा सकारात्मक विचार स्वतच्या उणीवांचा विचार करण्यापेक्षा तुमच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आलेख डोळ्यासमोर आणा |
त्यामुळे अन्य विभागांच्या तुलनेत या विभागात ऑनलाइन अर्ज येण्याचे प्रमाण जास्त आहे परंतु, ही लिंक सुरू असल्याने अर्ज करणाऱ्यांचा ओघ वाढला आहे |
ही भाजपची २०१९ च्या निवडणुकीची मतपेटी आहे रिझवान डावरे, असगर पीरभॉय हे मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपीही पुण्यातून सूत्रे हलवत होते |
हे मार्ग रुंद करून रिक्षा आणि चारचाकी वाहनांनाही हा मार्ग खुला करून देण्याची गरज आहे या दोन्ही प्रकारांत उपचारांचे निदान करणे आवश्यक असते |
त्यामुळे हा मार्ग बंद करावा, अथवा सिग्नल यंत्रणा बसवावी गरज आहे ती आपण तसे पाहण्याची |
शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला टीम मटाशेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला |
ट्युशन आणि सातत्य याच्या जोरावर विवेक गणेश जाधवने ९२ टक्के गुण मिळवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे आयुष्यात येणारे चढउतार हादेखील जीवनाचा भाग आहे |
तरीदेखील मितालीला इंग्लंडविरुद्धच्या लढतीतून वगळण्यात आले मितालीला वर्ल्डकप टी२० स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वगळण्यात आले होते |
त्यातील कामासाठी चार निविदा काढण्यात आल्या असून त्या १ हजार ७१८ कोटी रुपयांच्या घरात आहेत शोभा बच्छाव, युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी ऋत्विक जोशी, सुजय विखे पाटील, राहुल दिवे, विकास लांडगे, भारत टाकेकर आदी उपस्थित होते |
डोबरवाडीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे डोबरवाडी फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे |
ट्विट पडले महागात, निवड समितीने वर्ल्डकपसाठीचा १५ जणांचा संघ जाहीर केला त्यावेळी अम्बटी रायुडूला वगळण्यात आले याचे कारण म्हणजे सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली त्यात रायुडूचा समावेश झाला नाही |
कोर्टाने या प्रकरणी पुढील तारीख दिली आहे म्हणजे आम्हाला या विषयावर आणखी देखरेख ठेवण्याची आवश्यकता उरणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले |
जुन्या सॉफ्टवेअरवर आधारित एटीएमध्ये किमान सुरक्षाविषयक यंत्रणा नसल्याने या एटीएमना घोटाळ्याचा धोका असल्याचे या उत्तरात म्हटले आहे मात्र, चौकाचौकांत असलेले एटीएम सुरक्षित नसल्याचा मुद्दा एकदा माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या अर्जातून पुढे आला आहे |
अनेक विद्यार्थी या कालावधीत आपापल्या गावी जातात अनेकदा आम्ही सलगच शूट करतो |
सोमवारी सकाळी मोंढा परिसरात अशीच घटना घडली हे चित्र तसेच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मालक असलेल्या या संघाचे नशीब पालटण्याची कॉप्पेल यांची जिद्द आहे |
परंतु, कर्मचारी कोरी बिले घेऊन जातात असंवेदनशील सरकारने मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्पग्रस्त सुभाष बाबुराव शिंदे यांनी केली आहे |
महसूल उपलब्ध होणार आहे या प्रकल्पात नागपूर जिल्हा परिषदेने आगेकूच केली आहे |
गेल्या वर्षी हमीभाव ठरवताना केंद्राने उडीद २,०००, मूग १,४००, कापूस १,१३०, मका २७५, भात २०० रुपये अशी भरघोस वाढ केली यामुळे देशातील शेतकऱ्यांना विम्याच्या दीड ते दोन टक्के रक्कम भरून पीकविमा योजनेचा लाभ घेता येते |
यामुळे तुमच्या डान्स स्टेप्ससाठी नक्कीच काही मदत मिळू शकेल नृत्याच्या माध्यमातून नृत्याचा इतिहास, मुद्रांचे भाव, नृत्यामधील संख्यागणिताचे महत्त्व, मैदानी खेळांद्वारे नृत्यकलेचा अभ्यास अशा गोष्टी शिकता येतील |
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे उदाहरणही दिले आहे या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
१९७४ मध्ये पुण्याचे महापौर भूषविलेल्या भाईंबद्दल पुणेकरांत नितांत आदर होता स्कुल ऑफ आर्टच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिलेला अधिष्ठाता म्हणजे डीनपदी बसण्याचा मान मिळाला आहे |
उद्या रात्री ८ वाजता भारत आणि इराणमध्ये अंतिम लढत होईल मेघानं लहान वयातच अभिनय करायला सुरुवात केली होती |
२०१९ साली ने सांगितले होत की, त्यांच्यावर ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे २०१९ साली ने सांगितले होत की त्यांच्यावर ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे |
नवोदित कवींनी या कवी संमेलनाला उपस्थित राहून कविता सादर कराव्यात, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत मढवी यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील संयुक्त निवेदनामध्ये उत्तर कोरियाचा उल्लेख करण्यात आला आहे |
त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांनी येथील झाडेझुडपे काढून स्वच्छता करावी बोगस विद्यापीठ चालविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून तुरुंगात टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा |
मला माझ्या सावळ्या रंगाचा अभिमान आहे, असं मत अभिनेत्री रिचा चड्डा हिनं व्यक्त केलं आहे नात्याबाबत चांगला प्रतिसाद मिळेल |
ही सर्व माहिती सोसायटीने सभासदांना देखील समक्षनोंदणीकृत पत्राबरोबरच ईमेलने पाठवावी आणि यासाठी सभासदांनी ईमेल आयडी आणि पत्ते याची माहिती द्यावी या विभागाकडे विविध १६ विषय सोपवण्यात आले आहेत |
संबंधितांना खुलासा करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे या शीतगृहात १५०० मेट्रीक टन कांदा साठवणुकीसाठी जागा ठेवण्यात येईल |
हे वाईट नाही तर चांगलेच आहे एका अर्थाने ही चांगली गोष्ट आहे |
प्रामाणिकपणा, जिद्द, व मेहनत याशिवाय यशाला गवसणी घालणे अशक्य असल्याचे सांगितले बनावट कागदपत्राद्वारे झोन दाखला तयार करून बेकायदा ताबा मिळवून ५४ |
शाळा सुरू झाल्या, तासिका सुरू आहेत अशावेळी योजनेतून प्रवेशासाठी प्रतीक्षा असलेल्या पालकांची हेळसांड थांबलेली नाही पालकांचा हट्ट कायम आवडीची शाळाच मिळावी, या हट्टापायी अनेक पालक सोडतीत विद्यार्थ्यांचे नाव येऊनदेखील प्रवेश घेत नसल्याचे समोर येत आहे |
प्रवाशांसाठी २४ तास डॉक्टर सेवा३ चोवीस तास वैद्यकीय सेवा देणे हे वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांसाठीही तापदायक ठरत आहे |
त्यानंतर एप्रिलमध्ये खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे पत्र पाठविण्यात आले भूसंपादनाचे दर वाढवण्याची मागणी आहे |
चैतन्य शेंबेकर यांनी येथे दिली शेवलीकर यांनी निकाली काढली |
सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे कॉलेज क्लब रिपोर्टर नाशिकमध्ये हायटेक व्यवसायांची चलती आहे |
जे मुळातच डॉक्टर नाही, अशा बोगस व्यक्तींकडून भलतेच उपचार होऊन रुग्णांची फसवणूक होते करोना चाचणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिल्यास कारवाई |
अवैध दारू विक्रेते रडारवर, जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतर आता नागपूर ग्रामीणमधील अवैध दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर आले आहेत नगर शहरातील, ग्रामीण भागातील दारू, जुगार अड्ड्यांवर स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.