text stringlengths 0 6.48k |
|---|
सामन्याच्या त्रेपन्नाव्या मिनिटाला दिलबहारच्या विकी सुतारने संघाचा चौथा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला ग्वाल्हेरसचिन तेंडुलकरने घडवलेल्या विक्रमी इतिहासामुळे टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत चारशे प्लसचा धावांचा डोंगर उभारला |
त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये नावे जाहीर झालेल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल किंवा दुसऱ्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार आहे फोनमध्ये आहे, ज्यामुळे तुम्हाला आणि कडून स्ट्रिमिंग मिळते |
महेश शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवसेनाभवन येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते |
राज्य सरकारने ‘इबीसी’ मर्यादा वाढवली तरी शेतकऱ्यांच्या मुलांना विशेष फायदा नाही पाटील विद्यापीठाने १८ वा तर लॉ कॉलेजेसच्या गटात नववा क्रमांक पटकावला आहे |
आपल्या देशाला अनेक कलांचा, साहित्याचा अभिजात वारसा आहे आणि त्याची भुरळ बाहेरील देशांच्या कलाकारांना पडते शुभांगी देशपांडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत व भक्तीगीत गायनाचे मार्गदर्शन केले |
अशा प्रकारे लोकांचा गोंधळ उडताना पाहून मला मजा येतेय असे विद्या म्हणाली कहानी २ तला विद्याचा पहिला लुक लोकांसमोर आला तेव्हा खूप मजेशीर रिअॅक्शन्स मिळाल्याचे विद्या सांगते |
जागतिक बाजारात सोयाबीनचे उत्पादन जास्त झाले तर दर पडतात आधी सोयाबीनची बियाणे बोगस निघाली |
कर्जमाफीसाठी सत्तेतून वारंवार बाहेर पडण्याच्या इशाऱ्याने शिवसेनेचेच हसू होत आहे सिद्ध विद्या यांनी या प्रकरणात न्याय्य भूमिका घेतली |
औरंगाबाद महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानात मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय संपूर्ण मराठवाड्यात एकमेव प्राणिसंग्रहालय आहे |
यामुळे चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांचा आकडा ३१वर पोहोचला होता ते बिहारच्या पोलिसांचे प्रमुख आहेत |
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता २० टक्के आहे त्यांनी रेखा, माधुरी दीक्षित आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे करिअर चमकवले आहे |
भास्कर लहाने, दशरथ मानवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी श्रीकांत पवार, महादेव बाबर, संगीता ठोसर, मिलिंद गायकवाड, गणेश कामठे, रमेश गायकवाड, भाग्यश्री पवार आदी उपस्थित होते |
पृथ्वी सावच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला चेन्नई सुपर किंग्सपुढे १७६ धावांचे आव्हान ठेवले होते पृथ्वीच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला चेन्नई सुपर किंग्सपुढे १७६ धावांचे आव्हान ठेवता आले |
भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन हे झालं केवळ भाषेपुरतं |
किशोर पारखे यांना प्रदान करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले |
उशीरा अॅडमिशन घेऊनही अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत यामुळे कॅम्पसमध्ये असतात, पण कट्ट्यावर नसतात, अशी स्थिती कॉलेजियन्सची झाली आहे |
५ टक्के एवढा राखला आहे ५ टक्के इतका राहिला आहे |
कारमधून घड्याळांची चोरी: पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कारमधील हजारो रुपयांचे घड्याळे चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना त्र्यंबकनाका परिसरात घडली सांगली कारागृहातील ६३ कैद्यांना करोनाची लागणनांदगावकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे |
याचा फोटो कसला काढावयाचा? मग हा फोटो कसा चोरीला गेला? |
गल्लीचा अध्यक्ष होळीचा मानकरी होतो ही सभा जेलरोडवरील दसक गाव येथील मारुती मंदिराजवळ होणार आहे |
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे ताडोबा प्रकल्पात वनविभागाची वसाहत आणि मोहर्ली व कोळसा येथील विश्रामगृहे कोअर भागात असल्याचे दिसून आले आहे |
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला जागेसंबंधीचे प्रश्न सोडविता येतील |
अनिल अंबानी प्रवर्तित रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंगवर सध्या ९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये रिलायन्ल नेव्हलला ९,३९९ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला |
त्यानं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे त्या अकाऊंटला लिंक असलेला मेल आयडी शोधून मेल आयडीचा पासवर्ड म्हणून मोबाइल नंबर टाकून पाहत असे |
विवाहसंस्था नसती तर आपल्यात काहीच दोष नाही, असेच पुरुषांना वाटले असते खळ्यात उभं राहिल्यावर जसं वारं असेल तसं उपणावं लागतं, या न्यायानं या धोरणाचा वापर केला जातो ना? |
राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे शेवटी कदम यांनी मोठ्या शिताफीनं त्याला पकडलं आणि मागे खेचलं |
सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाल्यावर अभय योजनेच्या नोटीस देखील नागरिकांना वितरित केल्या जाणार आहेत एवढे बळ शेतकऱ्यांच्या चळवळीला आणले गेले |
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा पिल्लूकी मशीदच्या इमानी जागेची बेकायदा खरेदीविक्री सुरू असल्याची तक्रार तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे करण्यात आली |
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या शाळेत गुरूपौर्णिमा कधीच साजरी झाली नाही |
त्यात किमान ६० जणांनी जीव गमावला त्या ऑडिटमध्ये ६० मीटरपेक्षा अधिक लांबी असलेल्या पुलांच्या दुरुस्तीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला |
पण, त्यांना नाविकाच्या जखमेवर बांधण्यासाठी काहीच मिळाले नाही मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही |
झेडपीचा मुंबईत सन्मान तर, लिबीया सरकारला तुर्कीकडून पाठिंबा मिळत आहे |
हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे ज्यात सेंसरचा कॅमेरा दिला आहे तसेच फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे |
त्याची तक्रार मनपाच्या अॅपवर केली त्याशिवाय अहिरे यांची पदोन्नती १ नोव्हेंबर, २०१७ पासून लागू करण्यात आली आहे |
१५ ते २५ पर्यंतचा रियाझ हा ढोर मेहनतीचा असतो त्यासाठी शहरालगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे |
मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र, कुठेही त्याची अंमलबजावणी झालेली नाही |
त्यामुळे विद्यार्थी, पालक, प्रशासन, पोलिस, न्याययंत्रणा या सर्व टप्प्यांवर काम करावे लागणार आहे केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे शिक्षक आणि पालक यांनाही या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे |
विदुला काळे यांनी आभार मानले वेढणी आणि कॉईन्सबरोबरच पारंपरिक दागिन्यांनाही मागणी आहे |
डाळीतेलबियांच्या बाबतीतही हाच न्याय लागू पडतो तार्किक दृष्टीने पाहायचे झाल्यास ट्रम्प यांचा मुद्दा योग्यच आहे |
त्यातल्या त्यात तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर काही प्रमाणात टिकून आहे यावेळी त्यांच्या सोबत पनवेल तालुका झोपडपट्टी संघाचे पदाधिकारी, विविध झोपडपट्टी संघटनांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते |
एखादा करार लाभदायक ठरू शकेल नवीन करार लाभदायक ठरण्याचे योग आहेत |
मिहीर देसाई यांच्यामार्फत केली आहे ‘अ’ विभागातील पहिल्याच २० गुणांच्या प्रश्नांमध्ये ‘वॉट इज बेस हायड्रालिक्स’ हा प्रश्न सलग तीन वेळा विचारण्यात आला |
यात अधिकाधिक मुलीमहिला कशा येतील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत घराघरातील अनेक मुलींनाही असे वाटू लागले असेल तर हे आपल्या महिला संघाने केलेल्या कामगिरीचे यश आहे असे म्हणता येईल |
लहानमोठ्या आकारातील आणि मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील शुभेच्छापत्रांनी दिवाळीचा माहोल टिपला आहे दिवाळी म्हणजे नात्यात आनंद आणणारा सण, रोषणाई, सजावट आणि बरंच काही |
परिणामी भक्ष्याच्या शोधात ते गावानजीकच्या जनावरांना हल्ले करून आपले लक्ष्य करीत असल्याचे विलास डोंबले यांनी सांगितले खेडहून मंडणगड, दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच या मार्गावरील प्रवाशांना हाल सोसावे लागले |
आता लवकरच त्यांचा विरह संपणार आहे कारण दोघांनी लग्न करायचे ठरविले आहे यावर बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले |
फार्मसी अभ्यासक्रमाचा कॅप राउंड दोन १७ जुलैपासून सुरू होत आहे पण, एकाच ठिकाणी एटीएममध्ये गर्दी झाली तर त्याचा परिणाम होतोच |
१९९४ पासून ही योजना सुरू करण्यात आली असली तरी विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनच ही योजना वादग्रस्त ठरली आहे तीन दिवस तिथेच तळ ठोकून, जातीने लक्ष देऊन आपत्तीग्रस्तांना आपल्या परीने मदत करण्याचा, दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला दिसला |
परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून स्वागत कमानी, छत्रपतींची माहिती देणारे होडिर्ंग्ज लावण्यात आले आहेत तर एकाने अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात केला होता |
दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन अधिक वेगाने फैलावतो ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्याचे समोर आले आहे |
पण कधी त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला नाही परंतु, आता फायदा होत असेल तरच शिवसेनेसोबत युती करा |
यावरून मेळाव्यात गोंधळ उडाला त्यामुळे कोट्यवधीची रक्कम कशी जमा होईल, या चिंतेत प्रशासन आहे |
त्यामुळेच मनाचे संतुलन राहते त्यामुळं अजित पवार यांनाच पुढं यावं लागलं |
इस्रायलचे पंतप्रधान एरिअल शारोन यांनी २००३ साली भारताला भेट दिल पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले |
या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या या सूचक वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत बैठकीसाठी आवश्यक असलेली माहिती विशिष्ट नमुन्यात तयार करण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले आहेत |
या पार्श्वभूमीवर रिंगरोडचे महत्त्व अधोरेखित होते हा सर्व घटनाक्रम नाशिकरोड भागात बुधवारी घडला |
उपाययोजना करण्यासंबंधी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाते |
पोलिस आयुक्तालयाला हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून बीआरटी मार्गाचा वापर करण्याबाबत वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे |
त्या दृष्टीकोनातून मुख्य वनसंरक्षकांनी त्यांना प्रक्रिया सुरू करण्याचे निदेर्श दिले आहेत ही स्फोटके आरोपींनी कुठून आणली व त्यांचा वापर नेमका कशासाठी करण्यात येणार होता, याबाबत चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले |
या पालकांना आणि या मुलींना मला इतकेच सांगायचे आहे वृष स्वर प्रस्तुत या कार्यक्रमात उपशास्त्रीय संगीत, अभंग, गझल, लावणी, कव्वाली सादर होणार आहे |
सामान्यतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण कोणतेही आंदोलन, मोर्चा यापासून दूर राहतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे सेना नगरसेवक अटक टाळण्याच्या प्रयत्नात आहेत |
संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी अनेक मराठीहिंदी चित्रपट, मालिका व जाहिरातींनी संगीत दिले आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३ या कायद्याच्या नावातच प्रतिबंध, मनाई हे शब्द आहेत |
पण, राजकीय नेत्यांचे व कर्मचाऱ्यांच्या परिचयातील व्यक्तींचेच अर्ज येथे स्वीकारले जात आहेत परंतु, त्यानंतर परिवहन विभागाने कार्यवाही करायला हवी, ती केलेली नाही |
स्वेटर, रेनकोटसाठी कायदेशीर प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे उन्हाचा त्रास विचारात घेऊन शिक्षक समितीच्या औरंगाबाद शाखेने मोर्चातील शिक्षकांना पाणी वाटप केले |
पोलिस नाईक डोंगरे याप्रकरणी तपास करीत आहेत दरम्यान, पुण्यात काही देशांच्या वकिलातींची उपकेंद्रेही आहेत |
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींभोवती कारवाईचा फास आवळला आहे शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील कर्मचारी व पवारांच्या सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली आहे |
मुलं जन्मतच पोहायचं शिकून येतात सातपूर भागातील जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटण्याची मजा कामगारांना घेता येत आहे |
गुंतवत असाल तर २० वर्षांनंतर तुम्हाला साधारणपणे ३२ लाख रुपये मिळतील युव्हेंटसचा विजय- मिलान युव्हेंटस संघाने इटलीतील देशांतर्गत सीरिए फुटबॉल स्पर्धेमध्ये रविवारी इंटर मिलान संघाला ३२ असे पराभूत केले |
मात्र, येणाऱ्या काळात औरंगाबाद ते अजिंठा दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबतही हालचाली सुरू करण्यात येणार आहेत काही वर्षांपूर्वीपर्यंत औरंगाबाद विमानतळ या ठिकाणी पर्यटकांच्या नियोजनाच्या दृष्टीने विमान सेवा सुरू होती |
नायब राज्यपाल हे विधेयक राष्ट्रपती किंवा गृह मंत्रालयाकडे पाठवितात घटनेननुसार सर्वप्रथम हे विधेयक नायब राज्यपालांकडे पाठविले जाते |
तिथून जवळच असलेल्या कापड दुकानाबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे ही घटना जवळच्याच कापड दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत |
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला घरातील सर्वजण घाबरून बाहेर आले |
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा अडचण असती तर, चर्चेतून मार्ग काढता आला असता |
तसेच, तपासणी झाल्यानंतर ईपावती प्राप्त होईल तसेच अखेरीस प्रमाणपत्र देण्यात येईल |
सध्या गडावर सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे त्यासाठी त्यांनी स्वच्छांदोलन छेडलं असून, त्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत |
मुलुंड पोलिसांनी शुक्रवारी ६९ किलो गांजासह दोघांना अटक केली या आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पुण्यामार्गेच मुंबई व गोव्याला गांजाची वाहतूक होत असल्याचे सांगितले |
दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी परदेशी शाईचे शॉर्टेज असल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे या दोन्ही नोटांचे नवीन डिझाइन अर्थमंत्रालयाकडून अजून मंजूर न झाल्याने त्यांची छपाई थांबली आहे |
महापालिकेने स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांची समिती यातून एका चिन्हाची निवड करणार होती येत्या दोनतीन दिवसांत येथील बॅरिकेडिंग काम पूर्ण केले जाणार आहे |
या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणातील पीडित मुलींचे जबाब नोंदवून घेतले |
त्यामुळे अंबानी यांनी आता पंतप्रधानांना समजवावे, यासाठी मुंबईला जात असल्याचे बच्चू कडू यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाच्या भूमिकेची सरमिसळ झाल्याचे सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते |
आता तरी डोळे उघडून चलता है पॉलिसी थांबवा या ठिकाणी सुरू असलेले काम पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली |
मात्र, वेळीच पोलिस पोहोचल्याने तो बचावला होता त्यांच्या अंत्ययात्रेत भाग घेण्यासाठी मराठवाड्यासह पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव येथून समाजबांधव उपस्थित होते |
तपासणीदरम्यान कर्करोगग्रस्त महिलांना प्राथमिक उपचार महापालिकेच्या शिवाजी रुग्णालयाला करण्यात येणार असून पुढील उपचारांसाठी समुपदेशनही केले जाणार आहे यामुळे महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत |
शेतकऱ्यांनी गरजेसाठी शेतामध्ये जावे तसेच शेतामध्ये सावधानतेने वावरावे, अशा सूचना स्वतःच लोक एकमेकांना देत आहेत राज्य सरकारच्यावतीने वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली जाते |
निवडणूक आयोगाने यावर हरकती मागवल्या होत्या तसेच मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे, असेही दरेकर म्हणाले |
अनेक लघुकथा, निबंधही लिहिले गुरुदास नूलकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली |
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकांची धामधुम राहणार आहे यशने अंतिम फेरीत विनय बऱ्हाणपुरेला नमविले |
दिग्दर्शक आदित्य धरचा हा पहिलाच चित्रपट आहे या सोसायटीत राहणाऱ्यांमध्ये बुजुर्गांची संख्या अधिक असल्याने ही सोसायटी सील करण्यात आली आहे |
तर प्रादुर्भाव साखळीत शहरातील २६७ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८९ अशा ४५६ जणांची नोंद घेतली गेली राज्याच्या समुद्री हद्दीबाहेर १२ नॉटिकल मैलाच्या पुढे केंद्रांच्या हद्दीत मासेमारी केली जाते |
देर आए दुरुस्त आए मिळेल तितुके बलुते घेऊआणि खरकटे उरले खाऊकाय म्हणुनी जीवन असलेजगशी रे आता? स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला |
प्रियांक चोप्राने केवळ तीनच धावा दिल्या लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी या पाण्याला मागणी असते |
परिणामी येथे किरकोळ अपघात वाढले असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे अप मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार असून, ठाणे स्थानकातून पुन्हा जलद मार्गावर फेऱ्या वळवण्यात येतील |
यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी दुसऱ्यांदा खळाळून वाहत असल्याचे नाशिककरांना पाहायला मिळत आहे या महामंडळाला राज्य मंत्रिपदाचा दर्जा असल्याने जावली तालुक्यातील भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे |
फॉर्मातील स्मृती मानधना केवळ दोन धावा करून परतली या सगळ्यांचे मूलभूत प्रशिक्षण समान आहे |
नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता आणि तो हिंदू होता |
२४ विभागांपैकी १६ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे पण दररोज सरासरी दोन ते सव्वा दोन हजार रुग्ण उपचार घेत असतात |
याचं उत्तर दिवाळीआधी आपल्याला मिळणार आहे याचा परिणाम दिवाळीपर्यंत जाणवेल |
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले तातडीची बैठक जम्मूकाश्मीरच्या मुख्यमंत्री यांनी मंगळवारी जम्मूकाश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती |
ज्यांच्या घरात शौचालये बांधण्यात आली आहेत त्यांच्या जोडण्या या घरांच्या समोर असलेल्या जमिनीखालून दिल्या आहेत रिझर्व्ह बँकेने वॉलेट सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी बजावले आहे |
लालचंद मंगलदास सोनी यांची मुख्य शाखा सराफा बाजार येथे असून दुसरी शाखा श्रीनिकेतन कॉलनी, जालना रोड येथे आहे यासाठी ठाण्यातील बाजारपेठेला प्राधान्य दिलं जातं |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.