text
stringlengths
0
6.48k
कारण आजच्या काळात लोकांना सारखं नवीन लागतं आणि तेच लोकांना आकर्षित करतं नंतर त्यानं एका नायजेरियन मुलीशी आणखी एक लग्न केलं, त्यातून त्याला एक मूलही झालं
हा फोन एका तासात फुल चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे सीरीजसोबत नाही मिळणार इयरफोन्स आणि चार्जर, किंमतही जास्त, फोन महाग असल्याने युजर्संना कंपनी खास ऑफर देत आहे
अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांनीही प्रयत्न केले या कार्डमुळे तुम्हाला रेल्वेचा संपूर्ण प्रवास मोफत करता येऊ शकतो
या पेट्रोलपंपावर ५ लिटरमागे १०० मिलीलिटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात आढळून आले ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पेट्रोल पंपांवर भेसळयुक्त पेट्रोल व पेट्रोलमधील घट याबाबत तक्रारी होत्या
त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलंय ते वातावरणात गरमी आणू पाहत आहेत, पण आता ते शक्य नाही
त्यामुळे पर्यटकांनीही नियमांचे उल्लंघन करून समुद्राच्या पाण्यात खोलवर जाऊ नये, असे आवाहन आहे विलगीकरणाच्या नियमामुळे अनेक प्रवाशांनी यंदा कोकणात न जाण्याचा निर्णयदेखील घेतला आहे
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी ९३ धावांची झंझावाती खेळी केली विजय शंकरची निवड तर बुचकळ्यात टाकणारी होती व त्यानंतर आंबटी रायुडूला वगळून सलामीच्या मयांक अग्रवालची सुद्धा!
‘पाकिस्तानशी असलेले आमचे संबंध काही क्षेत्रांमध्ये वाढले असले, तरी त्यात लक्षणीय बदल झालेला नाही,’ असे ते म्हणाले रेल्वे प्रवासात सौरवसाठी जे आसन राखीव ठेवण्यात आले होते, त्यावर आधीच एक व्यक्ती बसलेली होती
कोर्टाने या प्रकरणी पुढील तारीख दिली आहे त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय चार आठवड्यासाठी स्थगित ठेवला होता
त्यांच्याकडून सुमारे १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला या २५ सामन्यांमध्ये भारताने २१ सामने जिंकले आहेत, तर चार सामने अनिर्णीत राहिलेले आहेत
त्यामुळे प्रवासी रस्ता वाहतुकीकडे वळू लागल्याचा फटका रेल्वेला बसला आहे त्यात गेल्या पाच वर्षात सातत्याने बदलत जाणाऱ्या करप्रणालीमुळे नागपूरच नव्हे तर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचे आर्थिक कंबरडे मोडत आहे
विहीरीचे खोदकाम करताना ३५ फुटावर पाणी लागले आहे ३५ आर क्षेत्र असलेल्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली आहे
पुणे मॅरेथॉनच्या आयोजकांनी स्वागत समितीच्या अध्यक्षपदी महापौर मुक्ता टिळक यांची नियुक्ती केली होती एमआयडीसीमुळे जसे सावेडी उपनगर शिस्तबद्ध पध्दतीने तयार झाले, तसे पुणे रस्त्यावर असूनसुद्धा केडगाव वाढले नाही
त्यामुळे, त्याच्यावर खरीखुरी कारवाई आवश्यक आहे त्याच्या अनुभवाचा न्यूझीलंडने फायदा घ्यायला हवा
प्राधिकरणच्या इशाऱ्यानंतर याप्रश्नी तोडगा काढला तेथे व्यापाऱ्यांकडून खरेदी अद्याप झाली नाही
वेलरसू हेही उपस्थित होते बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन उपस्थित होते
सातारादेवळाई परिसराचा समावेश १४ मे २०१५ पासून औरंगाबाद महापालिकेत झाला आहे त्यानंतर १४ मे २०१५ रोजी राज्य सरकारने सातारा देवळाई नगर पालिकेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना जारी केली होती
मात्र, या महत्त्वाच्या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांसाठी बीसीसीआय या संस्थेला स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले आहेत वर्ष उलटूनही नोकरी मिळत नसल्याने संबंधित बेरोजगारांना संशय आला
वरील निकष पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावण्यात यावा तसेच शाळा तंबाखूमुक्त असल्याचे घोषित करण्यात यावे कायद्यानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेने आपल्या शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात धूम्रपान निषेध क्षेत्राचा फलक व प्रवेशद्वारावर तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था लिहिणे बंधनकारक आहे
ध्वनी व वायूप्रदूषणामुळे दिवाळीतल्या फटाक्यांचा प्रश्नही ऐरणीवर आल्यानं त्यावर निर्बंध आणण्यासाठी यंदा खुद्द सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले ध्वनी व वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिवाळीत रात्री आठ ते दहा याच वेळेत फटाके वाजवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते
यामध्ये वन विभागासह इतर शासकीय आणि निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था तसेच नागरिकांची मदत घेतली जाणार आहे उपक्रमामध्ये वन विभाग, ग्रामपंचायत, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी, नगरविकास विभागाबरोबरच शैक्षणिक संस्था तसेच इतर स्वयंसेवी संस्था सहभाग होणार आहेत
त्यात प्रामाणिकपणा मात्र होता मात्र प्रशासनांनी अशीच चालढकल केल्यास पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
अखेर हार्दिक पंड्याला ही जोडी फोडण्यात यश आले २०१६ मध्ये शाळेची १४५ पटसंख्या यंदा ४१५ झाली आहे
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात असून ३९ हजार ३८५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत मृतांमध्ये पुण्याती ३८ जणांचा समावेश आहे
पावसाच्या आधी व ऐन पावसाळ्यात बीएसएनएल किंवा अन्य कुणीही रस्त्यात खोदकाम करू नये, असे आदेश देण्यात आले त्याउलट फाउंटनजवळील वर्सोवा येथील पूल दुरुस्तीसाठी बंद झाल्यामुळे दिल्ली ते महाराष्ट्र व चेन्नई पर्यटनची वाहने मनोरवाडाभिवंडीमार्गे वळविण्यात आली आहे
गावाकडे घरी वीज नव्हती नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत
त्यानंतर सकाळी सोमेश्वर येथील सुरासे परिवाराने पालखी मार्गावर रांगोळी काढली होती चोरट्यांनी वरपक्षाच्या खोलीत प्रवेश करुन बॅगेतील ४ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले
दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे लायसन्स काढण्यासाठी या ट्रॅकवरील चाचणी महत्वाची आहे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी या ट्रॅकवरील चाचणी महत्वाची आहे
या शहरातील लोक मास्कशिवाय फिरू शकणार! त्यांना ही ओळख मिळावी, यासाठी त्यांच्या साहित्याचे अभ्यासक नाशिकचे नंदकुमार साळवे अहोरात्र झटत आहेत
त्यातून हे प्रदर्शन साकारणार आहे यासाठी एका खास गॅलरीची तयारी करण्यात आली आहे
सध्या एमएमआरडीएकडे दहा गाड्या आहेत नागरिकांना सूचना विरार पूर्वेला नव्या वाहतुकीची अंमलबजावणी १० जुलैपासून सुरू करण्यात आली आहे
निवडीचा अधिकार हा राज्यघटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे चॉइस हा आमच्या राज्यघटनेत मूलभूत अधिकार आहे
भाविक, पर्यटकांसाठी देवीदर्शन खुले करावे, नियमांचे पालन करीत गडावर दर्शन सुविधा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे फेडररला यंदाच्या विम्बल्डनमध्ये तिसरे सीडिंग लाभले असून त्याला पहिल्या फेरीत सामना करावा लागेल तो युक्रेनच्या अॅलेक्झांडर डॉल्गोपॉलोव्हशी
कैलाश राजपूत टोळी सक्रियमुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय तस्कर कैलाश राजपूत टोळी सक्रिय आहे तिने सांगितले, आज बरेचजण रजेवर आहेत
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे मुंबईकडील कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा आग्रह यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थी करत आहेत
आपल्याकडे गावांचे स्वरूप भिन्न असते त्याबाबत योग्य त्या उपाययोजना आखा
कामत यांनी आपल्या वक्तव्यात त्यांच्या पक्षपाती धोरणाचा बुरखा फाडला मात्र, तो मंत्रिमंडळासमोर आणण्यास मंत्री मुंडे टाळाटाळ करीत आहेत, प्रत्येकवेळी टोलवाटोलवी सुरू असल्याचा कृती समितीचा आरोप आहे
परंतु, या केंदात बाहेरून गॅस आणून तो तेथे वितरीत केला जात होता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावावरून राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे
संजय गांधी यांचे पात्र दाखवले आहे संजय जाधव यांचे प्रतिपादन
परंतु, आपल्याला आरक्षण आहे म्हणून सारेकाही झाले असे न मानता प्रगतीचे शिखर गाठणे ध्येय असावे तुमचा देवावर विश्वास असण्यापेक्षा देवाचा तुमच्यावर विश्वास असणे जास्त महत्वाचे असते
ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे उपाय म्हणून मोबाइल लिंकीग सुरक्षा यंत्रणा निर्माण करुन मेंढपाळांना संरक्षण द्यावे, अशीही मागणी संघटनेने केली आहे
तसेच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही न्याय मुर्तीचा फोटो शेअर करत सत्याचा विजय असं कॅप्शनही दिलं जोपर्यंत मला अशा मुद्द्यांबाबत संपूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत अशा प्रकरणावर मी बोलणार नाही
आयटी क्षेत्राला आतापर्यंत निवासी दराने कर आकारणी केली जात होती नोकरदार करदात्यांना घर भाडेभत्ता मिळत असतो
लग्न ठरल्यामुळं तिनं जाधव यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला घरात घुसून नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाचा जामीन कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला
यात स्मिथने फलंदाजीचा भार जणू काही एकहाती आपल्या खांद्यावर घेतला होता पण या सामन्यात स्टीव्हन स्मिथने सलग दुसरे शतक लगावले होते आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता
वाहतूकीला व पादचाऱ्यांच्या जीवाला धोकादायक असणारा हा खड्डा त्वरित बुजवला जावा या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे
कंपनीला कुर्झे ग्रामसभेने परवानगी नाकरलेली असल्याचे नोटिशीद्वारे सूचित करूनही हा कारखाना चालूच आहे नव्याने सुरू असलेल्या या चाळींचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर बांधकामावर तहसीलदार के
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यशस्वी मुंबई दौयानंतर शिवसेना हतबल झाली होती अनेकदा आरोपींकडून पोलीस मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने, मौल्यवान वस्तू किंवा इतर अनेक गोष्टी जप्त करतात
यंदाचा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे
७ अंशांवर खाली उतरला आहे ७ अंस सेल्सिअस इतके खाली आले
राजस्थान ४३० षटक ५ राजस्थानने या षटकात जमवल्या १० धावा येथे शेतकऱ्याने हरणाच्या बंदोबस्त करण्यासाठी पसरवलेल्या वीज प्रवाह असलेल्या तारांना त्यांचा स्पर्श झाला
बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत स्वाभाविकच, त्याची जलधारण क्षमता कमी झाली आहे
या विभागातील दगडखाण मालकांनी नाले बुजवल्यामुळे परिसरात सर्वत्र पाणी साचले यावर्षी दानपेटी व पावतीच्या माध्यमातून पंचगंगा स्मशानभूमीसाठी नऊ लाखांचा निधी जमा झाला
काळवीटाची शिकार करताना आपण सलमानला प्रत्यक्ष पाहिल्याचं एका साक्षीदारानं सांगितल्याचा दावा चॅनेलनं स्टिंग ऑपरेशनमधून केला होता वाघ यांची, नेहमीपेक्षा वेगळ्या वेळी नाटकाचा प्रयोग लावण्याची परंपरा कायम ठेवली
माझ्या गाठोड्यातही असलं काय काय होतंच अन् खूपच गुंडाळी करून ठेवलेलं नाटकाचं स्वप्न होतं भिलगाव कामठी, असे मृताचे नाव होते
निवासस्थानांतील भिंतीतून पाणी येणे, छतावरून पाणी येणे, प्लास्टर कोसळणे असे प्रकार होत असल्याचे या ठिकाणी रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले इमारतींच्या गच्चीला भेगा पडल्याने पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी गळती होते
शासनाचा अधिकारी शासनावर अशाप्रकारे अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करतो, हा विषय चर्चेचा ठरला आहे यावर शासन नाराज होते
व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून नाशिककरांची झोप उडवून देणाऱ्या हॅकरला सायबर पोलिसांनी अखेर राजस्थानमध्ये अटक केली दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या व्हॅाट्सअॅप हॅक प्रकरणात नाशिक सायबर क्राइमने दीप्तेश सचेला याला अटक केल्याची बातमी प्रज्ञा यांना समजली
मात्र, या परिसराच्या पायाभूत विकासाची परिस्थिती पाहता, निधी तोकडा आणि कामे जास्त अशी स्थिती आहे ते अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘एड्युटेक २०१६’ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
पवार यांच्याविना निवडणुकीला सामोरा जाणार असून, अखेरच्या निवडणुकीत झालेल्या त्यांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पवार समर्थक सज्ज झाले आहेत यातून कसेबसे सावरताच यंदा पुन्हा आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे नुकसान झाले
मात्र, ऐन रविवारी आयोजित केलेल्या स्पर्धांदरम्यान मैदानावर पाणी मारण्यासाठी खेळाडू आणि आयोजकांना फेया मारण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनेकदा आयोजक आणि खेळाडू मैदानावर पाणी मारत असल्याचे चित्र दिसते
खुष्कीच्या मार्गे भारतात येताना ते काश्मीरमार्गे येते तर समुद्रमार्गेही ते पाठविण्याचा प्रयत्न होत असतो जातीयधर्मीय द्वेष, वांशिक वाद, बलात्कारासारखे गुन्हे, गायींची वाहतूक व विक्री, आणि गोहत्या ही या झुंडबळींमागची कारणे आहेत
तर रियर ब्रेक देण्यात आले आहे सनीच्या मुलाला पाहून तिचे चाहतेही गोंधळले आहेत
दुसऱ्या शाळेचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा जास्त होते या आश्रमशाळांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे
गाडी चालवताना असलेला स्मूथनेस, गाडीवरचा ताबा, समयसूचकता यावर भर देऊन ही परीक्षा पार पडेल यावेळी लघुशंका करण्याच्या बहाण्याने त्यांनी कार थांबवण्यास सांगितले
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संपूर्ण राज्यातून मागवली विशेष म्हणजे सबस्क्राइब केल्यानंतर मोफत अमर्यादित कॉल करता येऊ शकतात
समाजात आपण एक आहोत, एकमेकांना मदत केली पाहिजे याची आठवण पोलिस करून देतात त्यामुळे त्यांच्या मदत आणि बचावकार्यासाठी तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं
२४ विभागांपैकी १६ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे प्रत्येक गावात स्वयंसेवक तयार करून तेथील करोनाबाधित रुग्णांचा अभ्यास केला जाईल
वॉर्नरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून याविषयी माहिती दिली अजिंक्य गिते यांनी दिला आहे
त्यातील कामासाठी चार निविदा काढण्यात आल्या असून त्या १ हजार ७१८ कोटी रुपयांच्या घरात आहेत त्यामुळे केवळ सूचना मांडण्याकडे लोकांचा कल असल्याची चर्चा रंगली होती
गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेलेआहे आतुरता फक्त आगमनाची,कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बळावर विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देशपातळीवर आपल्या विद्यार्थ्यांनी यश मिळविणे चांगली बाब आहे
तळेगाव येथील पाचवर्षीय अल्पवयीन बालिकेवर तेथीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना जिल्हा परिषदेने ५ हजार लोकवस्तीच्या गावात आरओ प्लान्ट लावावे
हे ऑफिस आधी विरार नगरपरिषदेचे होते मात्र दुसऱ्या घराचा मुद्दा, करारनामा आदी मुद्द्यांवरून रहिवाशांनी बायोमेट्रिक्सला विरोध केला
याच प्रकरणात एका टीव्ही चॅनेलनं त्याच्याविरोधात स्टिंग ऑपरेशन केलं होतं तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे
परिस्‍थितीअभावी अनेकदा तिला आवश्यक गोष्टीदेखील देता आल्या नाहीत स्लम भागातील अतिक्रमणांचा गंभीर प्रश्न असून, म्हाडा वसाहतीतील वेगाने वाढणारी अतिक्रमणे भविष्यात अनेकांना त्रासदायक ठरणारी आहेत
गेल्या वेळच्या कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेल्या अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांनाच नव्या कार्यकारिणीत पुन्हा संधी देण्यात आली आहे संघटनेची कल्याण येथे बैठक होऊन त्यामध्ये नवीन कार्यकारिणी स्थापन करता यावी म्हणून सध्याच्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले
त्यात आता पावसाच्या पाण्याची भर पडली आहे तरीही धरणक्षेत्रात तो जोरदार कोसळत असल्याने धरणातील पाण्याचे प्रमाण वाढत आहे
ते ऐकलं आणि मला हसू फुटलं अर्धवटराव त्याचं टीपिकल हसू हसला
तो हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने चालला होता मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडून ठिकठिकाणी छोट्यामोठ्या दुर्घटना घडत आहेत
देशपांडे अकादमीमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सुरुवात झाली
लंडन ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंड करोनाच्या नव्या प्रकाराच्या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे दरम्यान, ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या करोना संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली
३० वाजण्याच्या सुमारास रविकांत आत्माराम पवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसून आले यांना अटक करण्यात आली आहे
दक्षिण आशियाई क्रीडास्पधेर्त भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवलीय अपेक्षेप्रमाणे भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पधेर्त वर्चस्व राखले
गेल्या शुक्रवारपासून खालीखाली घसरत चाललेला सेन्सेक्स आज काहीसा सावरू शकतो गेल्या दोन सत्रांमध्ये घसरलेला सेन्सेक्स आज सावरू शकतो
कोणालाही माथाडी कायद्यातून परस्पर वगळता कामा नये कोणालाही माथाडी कायद्यातून वगळण्याची मुभा देण्यात येऊ नये
मोर पिसारा फुलून उभा होता या चित्राच्या मध्यभागी पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसतोय
हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षातील सर्वांत बुजूर्ग राष्ट्रीय सरचिटणीसांना नियुक्त करण्याचाही निर्णय झालेला नाही पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला व प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
परंतु, ते वाईट दिसत असून काही ठिकाणी त्या फुटलेल्या अवस्थेत आहेत त्यांची दुर्दशा झालेली दिसेल
यादव आणि कॉँग्रेस या दोघांवर वीस महिन्यांपूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप होते, तेच आजही आहेत "नरसिंह राव मेड हिस्ट्री" या पुस्तकाचे प्रकाशन झाले
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता गेल्या निवडणुकीत मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता
अण्णा भाऊंच्या कलापथकाद्वारे होणाया सांस्कृतिक प्रबोधनाचा फायदा कम्युनिस्ट चळवळीला व्हावा या हेतूने कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतीक आघाडीवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले राज्याचे सांस्कृतिक मंत्री कला क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करणार असे सांगतात
यामुळे या संशोधकांनी यात एक गतिरोधक तयार करण्याचा विचार केला आणि त्यानुसार संशोधन केले या टीमनं बनवलेल्या रोव्हरला विविध अडथळे पार करता यावे यासाठी अनेक सेन्सर जोडण्यात आले आहेत
निंबोण्यांपासून तेल काढणे व त्यापासून साबण बनवणे, असा हा हनुमान फूड्सचा प्रकल्प होता अर्जुन जयप्रकाशने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकची शर्यत जिंकली
काही महिन्यांआधी व्हॉट्स अॅपने विंडोज फोनमध्ये अॅप सुरू राहणार नसल्याचे सांगितले होते पुढील वर्षापासून काही अॅण्ड्रॉईड मोबाइल आणि आयफोनवर व्हॉट्स अॅप सुरू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे
मात्र, पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर एलेव्हन स्टार संघाला तीन गुण मिळवण्यात यश आले पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर व्हीसीए कोल्ट संघाला तीन गुण प्रदान करण्यात आले
मुंढवा मगरपट्टा रोड वर कल्याण ज्वेलर्ससमोर ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला त्यामुळे अखेर पोलिसांनी मुंडे यांची गाडी प्रवेशद्वाराच्या आत सोडली
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात अशोक पानवलकरकाल सलमानला जामीन मिळाल्यामुळे हजारो चाहत्यांच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत असतील
सातव्या क्रमांकाचा निर्णय कोणाचा? शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यात आली
बचतीची योजना अमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे बचतीच्या योजना अमलात आणण्यासाठी उत्तम दिवस