text
stringlengths
0
6.48k
शिवाय शासकीय संस्थांमधील विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या फी निश्चितीचे धोरण ठरविण्यासाठीही डीटीईच्या वतीने सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तेथेही आता पावसाची सरासरी ९२ टक्क्यांवर आली आहे
या तक्रारीत तथ्य आढळले तर दोषी व्यक्तींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे हा प्रवक्ता म्हणाला या महिलांनी केलेल्या तक्रारीत अत्यंत संतापाने ही माहिती देत असल्याचे म्हटले आहे
या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी जगताप यांना अटक केली होती या घटनांची वाहतूक शाखा पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे
पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे का? तर ‘प्रॉक्झी’ म्हणजे काय?
तेथे आता कुणीही नाही मी आता यांच्यासोबत राहणार नाही
किशोरकुमार-लताचं अच्छा तो हम चलते है याच घरात किशोर कुमार, त्यांचे मोठे बंधू अशोक कुमार व अनुप कुमार यांचं बालपण गेलं होतं
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते १० वाजतापासून मृतदेहांचा शोध घेण्यास पथकाने सुरुवात केली
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली वरदसाठी ही धावती भेटही एक अनोखा अनुभव होता
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ च्या वर्ल्डकप अंतिम फेरीनंतर तत्कालीन कार्याध्यक्ष एन आश्वासने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना आपण १५ दिवसांची मुदत दिल्याचेही त्यांनी सांगितले
तसेच नाले आणि गटारांवर बांधकामे केल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत ओढारोडवर घातक स्थिती, प्रभाग क्रमांक १९ मधील जुना ओढारोडलगत मुख्य रस्त्याला लागूनच असलेली जुनी उघडी विहीर अत्यंत धोकादायक बनली आहे
समेट न घडल्याने अखेर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे विकास आराखडा अथवा नियमावली मराठीत करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचा खुलासा राज्य सरकारतर्फे करण्यात आला
शाळा सुरू होण्यापूर्वीपासून सुरू होणारी पुस्तक खरेदीची लगबग यंदा कमी होणार आहे त्यानंतर माध्यमाच्या पुस्तकाचे नियोजन असेल
कोणत्याही कंपनीच्या लँडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येते पीडित मुलीसह नातेवाइकांनी जुनी कामठी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली
नेमकं काय आहे हे प्रकरण? नेमके हे प्रकरण काय आहे?
तुम्ही कितीही मोठे असाल तरी वेळ आली की तुम्हाला जावे लागते असं काहीही करायचं म्हटलं, तर वेळ काढणं आवश्यक असतं
बहुतेक टॅबलेटटॉप रनवे हे पठार किंवा उंच डोंगरावर बांधले जातात त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अपरिहार्य आहे
हे काम खासगी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल कर्नाटक, तमीळनाडू, उत्तर प्रदेश व दिल्ली अशा राज्य सरकारांनी गरजू वकिलांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले आहेत
हे दोन्ही फोन ५ जी नेटवर्क सपोर्ट सोबत येतील नागपूरमध्ये एका महिन्यात ५०० गावात वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे
‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले असा प्रसंग यानंतर घडू नये, यासाठी मनपाने शहरातील मॉल्स, व्यावसायिक प्रतिष्ठानांना नोटीस पाठवून वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे बंधन घातले
या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक २८ जागांवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे
प्रत्येक सीरिअलमध्ये हे सणवार थाटामाटात साजरे केले जातात हे सण, उत्सव आपल्या संस्कृतीचा भाग आहेत
सरांच्या अनेक सुखद आठवणी माझ्या मनात रुणझुणत असतात विविध देशांतील जीवनाची झलक असलेल्या कथा त्या संग्रहात होत्या
व्यापारात निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल व्यापारात बुद्धि आणि विवेकाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील
फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकेल त्यानंतर या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकते
शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही सोमेश्वर महादेव मंदिरात पहाटे सहा वाजेला ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी अभिषेक केला
शिवसेना गोंधळलेली असून जनतेने त्यांची साथ सोडली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला या धोरणाचा भाग म्हणून जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी ‌अधिवेशनातल्या पुरवणी मागण्यांना कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
यापुढे या प्रकरणाचे कामकाज २४ नोव्हेंबर रोजी होणार असून, तोपर्यंत सर्व संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे न्यायालयाने या दोन्ही आरोपींची २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी याआधीच व्यक्त केली होती खडकी पोलिसांनी या प्रकरणी चार महिला बचट गटांच्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरला संधी दिली मात्र आता धर्म आणि दहशतवाद एकत्र आला आहे
नवा करोना विषाणू, केंद्रानं जाहीर केली नवी नियमावली, व्हायरसमध्ये बदल होत असतात शहरात करोनाचे सावट कायम असल्याने पोलिस प्रशासनाने घरीच राहण्याचे आवाहन केले आहे
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील मुलीच्या कुटुंबीयांनी बदनामीच्या भीतीने कोणतीही तक्रार दाखल केली नाही
​येथील बालगृहरोडवरील विठ्ठलवाडी भागातील दक्षिणमुखी  हनुमान  मंदिरात मूर्तीस  अभिषेक करण्यात आला भैरवनाथाचा लाकडी देव्हारा हनुमान मंदिरात ठेवलेला पहायला मिळतो
मोहन गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाला वसईचे जिल्हा सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांची उपस्थिती होती
त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलंय सामन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही संघांनी जोरदारपणे आक्रमकता दाखवत चढाया केल्या
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे ही निवडणूक घेण्यात येणार आहे स्पधेर्तील खेळाडूंची पूर्व चाचणी १९ मार्च रोजी शिवाजी मंदीर येथे होईल आणि २० मार्चला सायंकाळी मुख्य स्पर्धा रंगेल
यापूर्वी पनवेल नगरपरिषद असताना सर्वपक्षीय नेतेकार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना, संस्था कधीहीकुठेही होर्डिंगबॅनरबाजी करत होते त्यामानाने भाजपला शहरात पूर्वापार जनाधार आहे
आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते
अनेकदा राजकीय पक्षांचे नेतेही डान्सबारमध्ये मोठ्या संख्येने येतात, असं कोलकाता पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं पोलिसांच्या केल्या जाणाऱ्या थातूरमातूर कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा येथे त्यांची गर्दी वाढू लागते
शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये औषधालाही कर्मचारी शिल्लक राहिलेला नाही
लहान मुले अथवा भाविकांची नातेवाइकांपासून चुकामूक झाल्यास ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे मात्र अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका नसल्यामुळे ९ ऑगस्ट क्रांतिदिनी प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात आले
महापालिकेत गेले वर्षभरापासून विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी संभाळणारे दत्ता साने यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे एखाद्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवांचा प्रश्न ते नेहमीच उचलत असत
पालघर येथे मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा साठा सापडल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत मुलींच्या गटात अवंती रेवतकरने बाजी मारली
या सर्व घटनांमुळे भारताच्या नेबरहूड फर्स्ट या धोरणावर टीका होऊ लागली होती याच पार्श्वभूमीवर मधुर भांडारकर नागपुरात आले असता येथेही त्यांना अशाच विरोधाचा सामना करावा लागला
उंची वस्तूंची खरेदी शक्य झोपडपट्टीत सलूनही मोठ्या संख्येनं आहेत
निवडणुकांमध्येही त्यांनी निष्ठेने काम केले होते त्या आयुष्यभर काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ राहिल्या
उन्हाळी शिबिराला पाठवताना खबरदारी घ्या, विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत शहरात औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान, एन बारा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, वाळूज महानगर आदी ठिकाणी विसर्जन विहिरी आहेत
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले श्री समर्थ, शिवशक्ती विजेतेविजय चव्हाण, सोनाली शिंगरे स्पर्धेत सर्वोत्तम
कर्जमाफीत इतक्या अटी आहेत की कुणाला कर्ज मिळेल हेच सांगता येत नाही, असा आरोप माजी आमदार वामनराव चटप यांनी केला याबाबत माहिती देताना सामा म्हणाले, की अशा लोकांकडे मोठी रक्कम असूनही त्यांना पगार मिळत नसल्याने कर्ज मिळवण्यात अडचणी येत असतात
पहिल्या टप्प्यात २५ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत
चैतन्य शेंबेकर यांनी येथे दिली पैकी काही संदेश जर आक्षेपार्ह असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले
रात्री कुणाच्या अंथरूणात त्याला झोपायला घ्यायचं याच्या पाळ्या लागल्या लोकसभेत मान्यता मिळाल्यानंतर हे विधेयक चर्चेसाठी आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे
त्यामुळे भाजपला यातून वगळण्यात आले आहे याचा भविष्यात लाभ होईल
सोनेरी महलसमोरील परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती गणेशोत्सव किंवा दहीहंडीसारख्या सामाजिक उपक्रमांत यंदा सहभागी होता येत नसल्याने या कार्यातील ऊर्जा या पथकांनी सामाजिक कार्याच्या दिशेने वळविली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉमनं या नवीन व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे अनेक कंपन्यांनी सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ घरून काम करता यावे यासाठी घरातच ऑफिस थाटण्यासाठी निश्चित रक्कम देऊ केली आहे
त्याविषयी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील सुनावणी झाली शहा यांच्या पीठापुढे सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली होती
मग मी म्हणालो, त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत मग मी म्हणालो, पूर्ण झाल्या तर बरे होईल
सेलिब्रेशनमधून आनंद मिळण्यासाठी कलाकारांचं जोरदार प्लॅनिंग सुरू आहे यामुळे भजनी मंडळांना गावांगावांमध्ये जाऊन आपली कला सादर करता येणार नाही
त्यांना १६०० रुपये पगार मिळतो त्यांना यासाठी शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे
दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी लहान मुले, वृद्धच नव्हे तर मुक्या प्राण्यांवरही याचा परिणाम होत असतो यावर्षी थेट पाइपलाइन योजना, भुयारी गटर प्रकल्प योजना पूर्ण करण्याला प्राधान्यक्रम राहील
तर, शरीफ यांनी पाकिस्तानला जगाच्या नजरेत गुन्हेगार बनवून टाकलं आहे, अशी जहरी टीका पीपीपीनं केली होती नाट्यसमीक्षक राज काझी यांनी ही मुलाखत घेतली
त्याचा परिपाक नफ्यामध्ये ३५ टक़्के घट होण्यात झाला जवळपास त्याच्या मूळ रक्कमेपैकी ३५ टक्के रक्कम नष्ट झाली
त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतो आहे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे
शाहूपुरी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे
अपघातग्रस्त बस रस्यावर मध्येच उभी असल्याने वाहतुरकीची कोंडी झाली या बस शहरातील मुख्य रस्त्यांवर बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली
अन्नाचा अपव्यय होतोच शिवाय दुर्गंधीही पसरते तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास महापालिका कधीही कचरलेली नाही
म्हणूनच आरोग्य आणि हवामान विभागाने एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे वारंवार बोलून दाखवले जाते या फेरीत कोतकरांना ११७८ व पठारेंना अवघी ५५० मते मिळाली
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात रविवारी सकाळी एका बंद घरामध्ये तीन मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली चेंबूरच्या वाशीनाका परिसरात रविवारी सकाळी एका बंद घरामध्ये तीन मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली
२८ जुलैपासून प्रोकबड्डीच्या पाचव्या हंगामाला सुरुवात होणार असून बेंगळुरु संघाच्या लढती ४ ते १० ऑगस्ट दरम्यान नागपुरात रंगणार आहेत रसिक प्रेक्षकांनी हशा आणि टाळ्यांची दाद देऊन सभागृह दणाणून सोडले
अभय बंग यांनी संमेलनाच्या प्रायोजकत्वाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्ानमुळे वादाचे सावट संमेलनावर पडले अभय बंग यांनी प्रायोजकत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आणि साहित्य वर्तुळ ढवळून निघाले
या दिव्यांमुळे रेल्वेची चार कोटींहून अधिक रुपयांची बचत होणार आहे यावेळी सहाऐवजी चार चाकी वाहनांवर ला ठेवण्यात आले होते
या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांन प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी संस्था आणि उद्योगपतींनी पुढे येऊन भारतीय रेल्वेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे
पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे सारंगा हाच त्यांचा एकमेव करिअर बेस्ट आणि सर्वसामान्यांच्या लक्षात राहिलेला सिनेमा
कोणत्या वस्तू किंवा सेवेवर किती टक्के जीएसटी आकारला जाणार आहे, याची पुरेशी माहिती ग्राहकांना झालेली नाही दुर्दैवाने १३ लायक कंपन्यापैकी एकाही कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही
त्यांनाही सक्ती करावी त्यांनाही आवश्यक त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत
त्या रात्री रिया आणि शौविक त्याच्याच रूममध्ये झोपले प्रस्तावात मनपाच्या कर्मचाऱ्यांनाही पार्किग शुल्क द्यावे लागणार आहे
तरीही महापालिका आणि हॉस्पिटल व्यवस्थापन पातळीवर फायर ऑडीटचा अहवाल उत्तम असल्याची बनवाबनवी दिसत आहे त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने फ्लेक्स काढावा
या बनावट अॅप्सचा वापर युजर्सची माहिती चोरी करण्यासाठी, वायरस पसरवण्यासाठी होत असल्याची संशय व्यक्त करण्यात आला आहे या अ‍ॅप्सवर वापरकर्त्यांचा डेटा चोरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे
बुधवारी दुपारपर्यंत कार्यालयात आकड्यांची गोळाबेरीज करणे सुरू होते अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल, अडथळ्यातून मार्ग काढण्यात आपण यशस्वी व्हाल
त्यावर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता मी माझ्या नेत्यांच्या ते लक्षातही आणून दिलं होतं
मात्र पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्यास ती स्वीकारायला तयार आहे असे सांगितले आता फक्त प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा असून ती मिळाल्यानंतर कामांना सुरुवात केली जाणार आहे
तक्रारदाराने नोव्हेंबर२०१७ मध्ये रोजगार सेवक पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर कुमारस्वामी यांनी मंगळवारीच राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता
रात्री उशिरापर्यंत तडजोडीचे प्रयत्न सुरू राहिले रात्री उशिरापर्यंत चकमकी सुरूच होत्या
मात्र, पूर्वीसारखी आता परिस्थिती नाही पण पूर्वी असं नव्हतं
चोरट्यांनी आता बंगल्यांकडून आपले लक्ष्य प्रार्थनास्थळांकडे वळविल्याने घबराट पसरली आहे करोनाला गांभीर्याने घेऊ नका म्हणणारा डॉक्टर अडचणीत, करोनावर भाष्य करतानाचा पाटील यांचा व्हिडीओ मार्च महिन्यात व्हायरल झाला होता
काकडे यांनी आरडाओरडा करण्याआधीच भामट्यांनी धूम ठोकली फक्त ते टिपण्याची गरज असते
सर्व नातेसंबंधांच्या मुळाशी विश्वासच असतो पालिकेने भाड्याने दिलेल्या गाळ्यात करार केलेले मालक किती आणि त्यांचे पोटभाडेकरू किती याची कधी मोजदाद केली आहे का?
एप्रिलमध्ये जिओचा डाऊनलोडिंग स्पीड १९ एमबीपीएस विविध पर्यटन सुविधांचे भूमिपूजनमंत्री रावल यांच्या उपस्थितीत १९ रोजी विविध ठिकाणच्या पर्यटन सुविधा कामांचे भूमिपूजन होणार आहे
ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले शिवाय ग्राहकांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या
बेंचमार्क निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली नेहा पुराणिक आदींनी संयोजन केले
मानवाधिकार आयोगाची योगींना नोटीस, लॉकडाउनच्या काळात मोदींनी असा घालवला वेळ संगणक क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधी लक्षात घेत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे
हुंड्यासाठी छळ, त्यासाठी होणारे नवविवाहितांचे खून, पोलिस केसनंतर झालेली तडजोड अशा असुरक्षित वातावरणात अनेक कुटुंबातील स्त्रिया दिवस काढत असतात सर्वांना माझ्या वयाचा प्रॉब्लेम असून उठून सुटून माझ्या वयाचा मुद्दा काढला जात आहे, असंही त्या म्हणाल्या
मुख कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत असून, २०१८ मध्ये देशातील मुख कर्करोगाच्या केसेस १२ लाखांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे लॉकडाउनच्या काळात चर्चेत राहिलेला भारतीय संघातील क्रिकेटपटू म्हणजे हार्दिक पांड्या होय
रियान चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही त्याची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, हे वृत्त लिहिपर्यंत स्पष्ट झाले नाही
२५ पेक्षा अधिक मूल्यांकन गरजेचे आहे २५ रुपये मोजावे लागणार आहेत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बालगुडे यांनी तर सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले
संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी अनेक मराठीहिंदी चित्रपट, मालिका व जाहिरातींनी संगीत दिले आहे या सिनेमासाठी संगीत देणारी जोडी मराठी आहे
फार्मसी अभ्यासक्रमाचा कॅप राउंड दोन १७ जुलैपासून सुरू होत आहे दहावी व बारावीच्या जुलै महिन्यात होणाऱ्या पुर्नपरीक्षेसाठी नगर जिल्ह्यातील ९ हजार ४६४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत
त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आरटीओने चार लाख रुपये अधिक वसूल केले आहेत सावंत यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खुद्द शिवसेनाप्रमुखांनी माझ्या हाती तलवार देऊन युवा सेनेची स्थापना केल्यामुळे यशस्वी होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला शिवसेना वाढवण्यासाठी स्वतला झोकून देणारे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांनी पक्षावरची निष्ठा आपल्या कृतीतून पावलोपावली दाखवली
राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या बैठकीला नितीश कुमार आले नव्हते यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश असून, सदर गावात वीजजोडणीसाठी शिबिर लावून दिनांकनिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे