text
stringlengths
0
6.48k
१९७७ नंतर ब्रिटनच्या महिला टेनिसपटूला विम्बल्डन एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारता आलेली नाही विम्बल्डनमध्ये गेल्या ३७ वर्षांत कोणत्याही महिला टेनिसपटूला आई झाल्यानंतर जेतेपद पटकावता आलेले नाही
तिबारच्या धसक्याने विष प्राशन यवतमाळ नापिकीला तोंड देताना कर्जाचा भार वाढला विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई वेळेत मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले असून, आर्थिक संकटात सापडले आहेत
राज्यात विरोधी पक्षातील बेबनाव राष्ट्रपती निवडणुकीतही दिसणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले दरवर्षीप्रमाणे या वर्षीपण शेडची दुरुस्ती करण्यात आलेली नाही
सोने आणखी स्वस्त जाणून घ्या आजचा सोनेचांदीचा भावबाजारात सकाळपासून विक्रीचा मारा सुरु होता स्थानिक बाजारपेठेतही सोन्याला चांगली मागणी आहे
पाण्याचं प्रमाण १५ ते १६ ग्लास इतकं असावं दुधाचे, ज्युसचे टेट्रा पॅक, दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून कचऱ्यामध्ये टाकण्याच्या सूचना स्थानिकांना देण्यात आल्या आहेत
गावातील शेवटच्या माणसाला, विकासात पहिले स्थान मिळाले पाहिजे ३३ चेंडूचा सामना करताना रोहितने ६ चौकार आणि २ षटकार ठोकून नाबाद अर्धशतकी खेळी केली
तुम्हाला पाहिजे तेवढे खेळाचे विश्लेषण करून बघा केवळ खोरेच नव्हे, तर पाणलोट क्षेत्रनिहाय पाण्याची उपलब्धता या आराखड्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे
कृषी उत्पादनासाठी लागणारी बियाणे, कृषी अवजारे, शेतमजूर, खते आणि सिंचन या अजूनही सहज उपलब्ध होणाऱ्या नाहीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करणे व शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्च करण्याचे प्रमुख धोरण शासनाने स्वीकारले आहे
हा रस्ता आधीच अरुंद असून दोन्ही बाजुला ड्रेनेज उघडे असल्याने धोका निर्माण झाला होता या वाहिन्या अरुंद आणि साफ करण्यासाठी जागाच ठेवली नसल्याने हा परिसर मलनिस्सारण वाहिन्यांमुळे बाधित झाला आहे
नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे, असं मोदींनी म्हटलंय त्याचा स्वॅब करोना चाचणीसाठी घेतला जाणार आहे
त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत अण्णांनी पडत्या फळाची आज्ञा घेत उपोषण सुरू केले तेव्हा अर्थातच काही मंत्र्यांना घरी जावे लागले
चहा खर्चाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली आहेत त्यामुळे परिवहन समितीचे कामकाज ठप्प झाले असून याबाबत अन्य सदस्यांनी नाराजी व्यक्त करून पालिका सचिवांकडे तक्रारही केली आहे
कास्तालियांचं म्हणणं पटण्यासारखं आहे त्यासोबतच त्यांचे आभार मानावे तरी कसे
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने अशरफला अटक केली त्यानंतर आशिषला घाटीत दाखल करण्यात आले व पाऊण वाजता आशिष याचा मृत्यू झाला
संघाच्या २४० धावा असताना कदम १२४ धावांवर बाद झाला, त्यावेळी संघाच्या २४० धावा झाल्या होत्या यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांबरोबर लघुपटांनीही आपली जबरदस्त छाप पाडली
या ठिकाणी पाण्याची कुठल्याच प्रकारे सोय नसल्याने येथील सामान्य आदिवासी लोकांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस बरसेल असे वाटत होते
तेजसची बहीण आणि आजी या कामात त्याला मदत करते पुणे आणि सोलापूर जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली
यानंतर तब्बल चार तासांहून अधिक काळ विमान विमानतळावर रोखून धरण्यात आले गेल्या आठ महिन्यांत लोकअदालतीचा उपक्रम करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वेळोवेळी रद्द करावा लागला होता
येथे भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात सर्वधर्मीय भाविकांची येथे उपस्थिती असते
राफेल करार व किंमतीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन केले होते बैठकीत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ईव्हीएम विरुद्ध राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला
दुपारी तीनपर्यंत हे शिबिर सुरू राहिले ३ जूनपर्यंत ते कायम होते
वाहने थेट अर्ध्या रस्त्यावर पार्क केली जाऊ लागली आहेत लवकरात लवकर महावितरणने इकडे लक्ष द्यावे सुनील शिवराम काजारे
मार्जिन स्पेसचे सूत्र बदलवलेइमारतीच्या वेळी ठेवण्यात येत असलेल्या मार्जिनल स्पेसेसमध्येही आता बदल करण्यात आला आहे हा नावात बदल नव्या केंद्रीय शिक्षण धोरणातीलच एक भाग आहे
सापुतारा येथील बसस्टँडवरून गुजरात डेपोच्या नाशिक बसने ते रात्री १२ वाजेच्या सुमारास दिंडोरी येथे पोचले नाशिकधुळे बायपास बस एसटी महामंडळाकडून चालविली जाते
यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिंगणे आणि पाचगाव पर्वती येथील वन क्षेत्राची पाहणीही केली होती या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने पोलिसांचा स्वाभिमान दुखावला
मात्र हे पैसे भरण्यासोबतच कंपनीस्तरावरील अन्य निर्णयदेखील झाले आहेत तसेच, निविदेचेही दोन तुकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली
त्यास एचएएलने सकारात्मक प्रतिसाद दिला आयटी अभियंता तरुणीला लग्नासाठी तगादा लावून धमकाविणाऱ्या तरुणास पिंपरी पोलिसांनी बारा तासांत अटक केली आहे
एकाच घराण्यातील अनेक इच्छुक वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र येथे पहावयास मिळते मात्र काहीजण इमारत दुरुस्तीसाठी कामगारांची घरे खाली करून जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ केल्या मागणी नोंदवल्यानंतर कुरिअरद्वारे उत्पादन पाठवले जाते
पोलिस महासंचालक म्हणून ते निवृत्‍त झाले होते आधी काम गेल्यापासून ९० दिवसानंतर योजनेचा फायदा घेता येत असे
त्यांनी मीडियाने चुकीची बातमी पसरवल्याचे सांगत या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत, मीडियावर खापर फोडले इथे त्यांच्यातील राजकीय परिस्थितीचं भान असलेला कार्यकर्ता व्यक्त होतो
त्यानुसार १,३८० दुकानदारांकडून एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला याच आकाराच्या दाट वस्तीत कारसाठी जागा ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे पूर्वीच्या नियमात होते
तर, नविन ३४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे या नर्सिंग होममध्ये तीन ते चार रुग्ण आणि कर्मचारी असल्याची माहिती समजतेय
या महिलेच्या विरोधात कॅम्प पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी एका कार शोरूममध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे
घणसोली येथे रोहाऊससाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला प्रतिचौरस मीटर तब्बल सव्वादोन लाखांचा दर सिडकोला मिळाला आहे घणसोली सेक्टर ४ येथे रोहाऊससाठी आरक्षित असलेल्या २५ भूखंडांसाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या
खरिपाप्रमाणेच आता रब्बी हंगामातही त्यांना साहित्य मिळण्याची शक्यता धूसर होत आहे खरीप हातचे पीक गेल्यानंतर रब्बीच्या हंगामातही हात‌ी काही येण्याची शक्यता धूसर होत चालली आहे
महाविद्यालयांना संलग्न करून जुनी पद्धत अशीच चालू राहिल्यास आपली पारंपरिक विद्यापीठे महाविद्यालयांच्या संख्येच्या ओझ्याखाली पुरती दबून जाण्याची शक्यता आहे निकालांना कमालीचा विलंब झाल्यामुळे विद्यापीठाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे
मात्र, हे नेते धीर देत असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात या आऊटगोइंगमुळे निर्माण झालेली अस्वस्थता मात्र कमी होण्यास तयार नाही स्थायी सभेला सुरूवात झाली की महिला सदस्यांचे पती, मुले सभागृहाच्या बाहेर ठिय्या मारतात
भारताने १९९६ मध्ये प्रचलित कायदेरचना अधिक बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सर्वसमावेशक अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता परंतु त्यामुळे रेल्वे फलाटांवर गर्दी उसळून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती
रियान चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही एका अपमानास्पद प्रश्नानं मोदी सरकार दुखावलं गेलं होतं आणि सर्जिकल स्ट्राइकची व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली होती
या गोंधळाचा फटका झिनपिंग यांच्या स्वागतासाठी आलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री व्ही पाच पदाधिकारी तेरा तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक अशा एकवीस जागांसाठी १३ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे
देशपांडे, कार्यवाह अरविंद रानडे, रवींद्र घारमळकर, सुबोध मुतालिक आदी या वेळी उपस्थित होते संघटनेचे सुधीर दरोडे, गजेंद्र पवार, संदीप कोलटकर, जितेंद्र सावंत आणि ज्ञानेश्वर घाटे हे या वेळी व्यासपीठावर होते
एखाद्या सणानिमित्त किंवा समारंभासाठी घर सजवायचं असल्यास अशा साड्यांचा वापर करू शकता म्हणूनच या साड्यांचा उपयोग आपण घर सजवण्यासाठी करून घराला ट्रेडिशनल लूक देऊ शकतो
४ टक्के इतका पाऊस पडला आहे विदर्भाची तिसरी साखळी लढत बेंगळुरू हॉकी असोसिएशनविरुद्ध २४ एप्रिलला होईल
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला? भारतात मात्र कोणीही स्त्री या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धाडस करीत नाही
मात्र, पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहिल्याने सखल भागांत पाणी भरण्याचे प्रमाण कमी राहिले यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्‍यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्‍यवृष्‍टी झाली आहे
सरकारी पैशातून भरवलेल्या महोत्सवात नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात आले गावात जाणयेणे असले तरी गावासाठी काय करणार, असा एक प्रश्न त्यांच्या मनात होताच
गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात
मुंबई, ठाण्यात एवढे गुंड आहेत या २१३ शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रक्कमेच मुद्दल शासन निर्णयाप्रमाणे काही वर्षापुर्वीच माफ झाले होते
मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला डिजिटल चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांनाही महामंडळाच्या व्याप्तीत सामावून घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे शहरामध्ये नुकत्याच घडलेल्या वेगवेगळ्या आगींच्या घटनांमुळे नागरिकांसोबतच शाळा,कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही आगीबाबत जनजागृती करण्याचे नियोजन अग्निशमन विभागाने केले होते
मात्र, खेळाडूंना सायंकाळी सराव करता यावा, यासाठी विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे मुलांनी एखादा खेळ तर खेळलाच पाहिजे, या हट्टामुळे संध्याकाळी मैदानावर जातात
त्यात घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली हे काम सुरू असतानाच बुधवारी दुपारी चारच्या सुमारास एक मोठी दरड कोसळली
त्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली च्या वार्षिक रिपोर्टमधून ही गोष्ट समोर आली आहे
विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली होती
चणा तसेच उडीद डाळीची उपलब्धता पुरेशी असल्याचे शिधावाटप नियंत्रक तसेच अन्न व नागरी पुरवठा संचालक अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले यामध्ये तांदूळ, डाळी सारख्या धान्याचा समावेश असतो
ते ऐकलं आणि मला हसू फुटलं परंतु आरोपी पोलिसांशी उद्धटपणे बोलत होता, अशी माझी माहिती माहिती आहे
अल्पवयीन मुलगा बेपत्ताऔरंगाबाद बाबा पेटोल पंप परिसरातून पंधरा वर्षांचा मुलगा शनिवारी सकाळी बेपत्ता झाला मोलमजुरी करणाऱ्या दीपालीच्या आईने बचतगटाच्या माध्यमातून शिवणकाम शिकून घेतले
राम शिंदे किंवा शिवाजी कर्डिले यांचीही नावे चर्चेत आहेत राम शिंदे व राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले हे तिघेही चर्चेत आहेत
खेळांच्या सर्व विभागात प्रतिर्स्पध्यांनी आम्हाला निष्प्रभ केले त्यानंतर या उद्योगाचा वीज पुरवठा या पथकाने खंडित केला
राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी बोलत नाहीत आंदोलनचा तिसरा टप्पा म्हणून सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी, विस्ताराधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली
म्हणूनच गायकाने गाताना समोर श्रोते नाही तर आपले आराध्यच आहे हे ध्येय ठेऊनच गायला हवे, असे विचार व्यक्त केले त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते तेथे आले
पाणी प्रश्न फक्त सिडको हडको पुरता मर्यादित होता परंतु काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागल्याने तेथे पुन्हा टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते टाटा मेमोरियलय हॉस्पिटल ऑन्को पॅथॉलॉजी लॅब परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे
आणि हे मन बावरे मालिकेद्वारे ती संधी मिळाली शिवानी घरात आल्यानंतर घरातील ग्रुपही बदलले आहेत
येवले यांनी व्यक्त केली आपटे सरांनी ऑस्ट्रेलियाहून संदेश दिला
गुलाबी, लालसर रंगाच्या त्या टिकलीच्या मध्यभागी दारूची भुकटी भरलेली असायची डॉल्बी आणि स्पीकर लावणाऱ्या मंडळांचे मिक्सर जप्त केले गेले
उलट शाळेतील इतर मुलींनासुद्धा ती अभ्यासात मदत करीत होती, असेही कोतकर व जाधव यांनी सांगितले विद्यार्थिनींना आनंददायी आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा मानस होता
या वेळी एसटीतील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला त्यामुळे, शहरातील तलावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
२००८ मध्ये कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपी निसार खान याच्या नातेवाईकांनी पोलिसांना धमकी दिली
आपण सगळ्यांनी मिळून ठरवले तर ते नक्कीच होईल, असे अनासपुरे यांनी सांगितले त्याशिवाय राज्य आणि केंद्राकडील अनुदान किंवा कर्ज उभारणीबाबतचा निर्णयही योग्य वेळी घ्यावा लागेल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले होते
आता त्याची सुरुवात शनिवारी अपेक्षित असताना आयुक्त रजेवर जाणार असल्याने उपक्रमाच्या मुहूर्तावरूनच गोंधळ आहे नाशिक शहरात डॉक्टरांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असूनही नाशिकमधून अवघ्या १४५ डॉक्टरांनी याकामी पुढाकार घेतला आहे
अमेरिकन बाप्टिस्ट चर्चचा आशीर्वाद असलेल्या नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स या दहशती संघटनांचा प्रभाव आहे भारतचीन सीमेवरील प्रत्यक्ष ताबारेषेवर आतापर्यंत झालेल्या वादांपेक्षा सिक्कीममधील परिस्थिती खूपच वेगळी आहे
हे देखील लक्षात घेतले पाहिजे मेंदूच्या रक्तप्रवाहानुसार दिल्या जाणाऱ्या सूचनाबद्दलही त्यांनी माहिती दिली
गोरेगाव पूर्व येथील मोरारजी मिल म्हाडा वसाहतीतील रहिवासी पिण्याच्या पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत गावातील वैयक्तिक घरांना नळजोडण्या व बैठ्या चाळी, इमारती यांना ग्रुप कनेक्शनव्दारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे
तिथे पाणी आहे पण विजेअभावी लोकांना पाणी मिळत नाही सर्व भागात मुबलक पाणी असले तरी महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना वीजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही
हा आदेश ४ डिसेंबरपर्यंत लागू आहे अखेरची मुदत आहे
आंदोलनाच्यावेळी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लिमांना आरक्षण मिळावे म्हणून जमिअते उलेमाएहिंद या संघटनेने सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले सुप्रीममध्येही आरक्षण कायम राहील यासाठी राज्य सरकार, सकल मराठा समाज मिळून टीमवर्कने प्रयत्न करू
उपचारखर्चाचे आर्थिक गणित सुटत नव्हते उपचार केले नाहीत तर ही परिस्थिती आणखी बिकट होते
मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार होती मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक इतिहासाचा साक्षीदार होती
चोरट्यांनी आता बंगल्यांकडून आपले लक्ष्य प्रार्थनास्थळांकडे वळविल्याने घबराट पसरली आहे मात्र, विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विराट कोहलीच्या संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीची चर्चा करण्यात आलेली नाही
शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांसाठी अपहरण केल्याप्रकरणातील माढा येथे तक्रार दाखल आवळ्यापासून तयार करा घरगुती डाय, पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याचा राजीनामा द्यावा
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना लालू म्हणाले, निविदा वाटताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही परंतु, दोषपूर्ण ईव्हीएम बदलण्यात आल्या नाहीत, असा दावा करण्यात आला आहे
अशा विपरीत परिस्थितीत अंगणवाड्यांचे काम सुरू आहे हा प्रोग्रॅम जिल्ह्यातील ७० अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे
प्लास्टिकबंदीबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली आता त्या प्लास्टिकवरच बंदी आल्यामुळे हा सारा व्यवसाय आणि वृक्ष लागवडच अडचणीत आली आहे
त्यामुळे या मागण्या पुढे आणण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येत असून, राज्याच्या विविध भागातून या महामोर्चात नागरिक सहभागी होतील अशा उपक्रमांमुळे हे परस्पर संबंध दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
त्यानंतर लष्कराबाबत काही प्लॅन करू शकतो दहशतवादाचा सामना करण्यासाठी ठोस कार्यप्रणालीदेखील या संमेलनात बहुदा आखता आली असती
वास्तविक एखाद्या व्यक्तीचे कार्टून काढताना त्या व्यक्तीचे नाक ही तिची सगळ्यात महत्त्वाची ओळख असते या योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात येणार आहे
रात्री उशिरापर्यंत तडजोडीचे प्रयत्न सुरू राहिले तो शेवटपर्यंत मैदानात राहिला, की इतरांनाही मदत होते
आम्ही नेहमी काकूंकडे जात असल्यामुळे तेथील शेजारीपाजारी आम्हाला चांगलेच ओळखायचे गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोगेश्वरीसह गंगापूर तालुक्यातील झोपडपट्टीधारक व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला
सुखसमृद्धीत वाढ होईल १०३ वर्षे पूर्ण झालेल्या या बँकेचा विस्तार वाढला असून राज्यात ६४ शाखा आहेत
तक्रार केल्यास कारवाईही होते परंतु तक्रार आल्यास थेट कारवाई केली जाईल
या ट्रॅपमध्ये सावरा यांचेच खासगी सचिव असलेले कल्याण औताडे सापडले आहेत मुख्यमंत्री कार्यालतील जनसंपर्क अधिकारी मिलिंद कापडी यांनी त्या अर्जाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री निधीला मिळालेल्या निधीचा सविस्तर तपशील दिला आहे
असा प्रश्न समोर उभा राहिला त्यानंतर रात्री उशिरा घरपडी विभागाला कळविण्यात आले
पाणीबाणीचे नो टेन्शन, मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत १३३ धावांचे आव्हान पार करताना पंजाबचा डाव ११९ धावांत आटोपला
सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करणे हे अनेकांसाठी आनंद देणारी बाब असते स्वतःचे फोटो शेअर करण्यापेक्षा फ्रेंड्सबरोबर केलेली धमाल, हँगआऊट सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी आशा प्रसिद्ध आहे
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल सर्वच मानवी समूहांकडे किंवा घटनांकडे लेखक ज्या करुणेने पाहतो, त्याच प्रमाणे अनेकदा तो त्याकडे तटस्थ भूमिकेतूनही पाहतो
नागपूरच्या मध्यभागी असलेल्या या थिएटरचे खरे सौंदर्य सायंकाळी ४ वाजल्यानंतरच खुलून दिसायचे रोजच्या सामाजिक जीवनात निरनिराळ्या कारणांनी ज्यांच्याज्यांच्याशी आपला संबंध येतो, त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा अनेकदा पूर्वग्रहाने पछाडलेला असतो
मिंट किड्स वेअरचे नरेश मुनोत यांनी सांगितले, लहान मुलांसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देतात शिवाय सॅनिटरी नॅपकिन्सचे भाव कमी झाल्यामुळे सर्व स्तरातील मुलीमहिलांना याचा फायदा होईल