text
stringlengths
0
6.48k
साहित्याचे अन्य कलांशी काहीच वाकडे नाही साहित्य आणि कलेला कशाचंच बंधन नसतं, फक्त त्यात प्रामाणिकपणा हवा
सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का? एखाद्या नागरिकाने वर्गीकरण न करता कचरा आणला तर गाडीवरील कर्मचारी तो कचरा स्वीकारत नाहीत
त्यानुसार, श्रमिकांसाठी सहा रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्या संदर्भात राज्य सरकारने रेल्वे विभागास सुमारे ६९ लाख रुपये दिले मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान ही योजना राबविण्यात आली
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या उपस्थितीत झाले आनंद सावजी यांनी उपस्थितांना सुरक्षेची शपथ दिली, तर शंतनू दास यांनी आभार मानले
‘डीपीआर’ तयार केल्यास दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो महानगर प्रदेशाचा आथिर्क, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक स्तर जाणून घेऊन पुढील बजेटपूवीर् मनुष्यबळ विकास अहवाल तयार केला जाईल
तसेच फायदेशीर रुट्स इतर कंपन्यांना विकण्यात आले तिथे मी बसवर आणि रस्त्यांवर प्रियांका चोप्राचे मोठमोठे ‘क्वांटिको’चे होर्डिंग पाहिले
असा सवाल त्यांनी अर्दड यांना केला महेश किंगर यांच्या धन्वंतरी मेडिकल स्टोअरमध्ये गर्भपाताच्या प्रतिबंधक औषधांच्या विक्री प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आठवड्यापूर्वीच कारवाई केली होती
केंद्र सरकारलाच, रस्त्यावर राहणाऱ्या निराधारांना थोडाफार आधार देण्याचा विचार करावासा वाटला यामुळेच त्यांना रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांचा कमी वयातच सामना करावा लागतो
तर हिंदूमुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर साहेब उरसासाठी हिंदूमुस्लिम तरुण एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले पडद्यावर मी आणि फरदीन सोडून मला शाहरूख आणि काजोलची जोडी आवडते आणि प्रत्यक्षात अभि आणि अॅशची
मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते मात्र, हे दाम्पत्य ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते
आता पुन्हा अशी स्थिती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत ते आमदारांना आशा दाखविण्याचे काम करीत आहेत
त्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलीवूडधील कंपूशाही कारणीभूत असल्याची चर्चा रंगली सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत
एकंदरीतच महाले यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात ही मागणी आहे
१ जानेवारीपासून प्राप्त एकूण अर्जांचा विचार करता हा आकडा ४५ हजारांच्या घरात जातो आजअखेर एकूण ४० अर्ज दाखल झाले आहेत
आम्ही दोघेही अमेरिकेच्या पुनउर्भारणीसाठी सज्ज आहोत, असे ते म्हणाले हे असंवैधानिक असून, त्यासाठी कायद्यात योग्य तरतूद करणे आवश्यक आहे
तसेच, काही वर्षांपूर्वी बारामतीसाठी शिवनेरी बसदेखील सुरू करण्यात आली होती त्यानंतर आता पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे
ती लग्नानंतर खूश नव्हती तेव्हा वाटलं देखील नव्हतं की, नंतरच्या वाढदिवसाला तिची सोबतच राहणार नाही
ठीक झाल्यानंतरही पुन्हा होऊ शकतो करोना? वाचा, ठीक झाल्यानंतरही पुन्हा होऊ शकतो करोना?
विवाहानंतर होणारे सासर आणि माहेर यातील वादांवर आधारित ही कथा आहे घटनेत मारहाण करतानाचे व्हिडीओ मुद्दाम व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे
प्रोस्थेटिक मेकअपच्या बाबतीत हॉलिवूडमध्ये काही नियम आहेत पण ते आपल्याकडे पाळले जात नाहीत त्यावर म्हटले आहे की, ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी
भाजप व शिवसेनेत ज्या विद्यमान नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची तिकिटे निश्चित आहेत त्यांनी मात्र जोरात प्रचार सुरू केला आहे नोकरी करताना व्यवस्थापनातील कनिष्ठ पद दिले जाते
बहुतांश अवयवांचे प्रत्यारोपण हे शरीराच्या आत होते प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली पोलिसांनी ‌दोन महिलांसह तिघांना अटक केली
सरकारी पैशातून भरवलेल्या महोत्सवात नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात आले या सोहळ्यालाही महापौरांना दूर ठेवण्यात आले
हा या संघाचा पहिला दौरा होता आणि मुलघ यांनी खेळाडूंनी एकत्र करत संघाची बांधणी केली होती मात्र खारघर व पनवेलच्या आसपासच्या काही गावांनी महापालिका क्षेत्रात समाविष्ट होण्यास नकार दर्शविला आहे
या योजनेला हिरवा कंदील मिळाल्यासकेंद्र सरकार ८० टक्के आणि राज्य सरकार व महापालिकेला प्रत्येकी १० टक्केवाटा उचलावा लागणार आहे या योजनेसाठी केंद्राची ८० टक्के, राज्य व महापालिका यांचा प्रत्येकी दहा टक्के वाटा ठरवण्यात आला होता
या जागेच्या मोबदल्यात एमएमआरडीए विद्यापीठाला ‘टीडीआर’ देणार आहे विद्यापीठाला म‌ळिणार टीडीआर वांद्रेकुर्ला संकुल परिसरातील विविध प्रकल्पांसाठी मुंबई विद्यापीठाची जागा एमएमआरडीएला देण्याचा करार झाला
त्यानंतर आज गांधीभवनात समितीसमोर मुलाखती झाल्या काँग्रेसची तातडीची बैठकदरम्यान, आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे
आपल्या समस्या, अडचणींच्या नोंदी ठेवण्याची सवय शिक्षकांमध्ये असावी विशेष म्हणजे परदेशातील मोबाइल नंबर दिसणार नाही, अशीही सोय केली होती
आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता आयोजित एका कार्यक्रमात ही सायकल नागपूर महापालिकेकडे सोपविण्यात येईल त्यामुळे याचा निश्चित फायदा पोलिसांना होईल
याप्रकरणी पाचोरा येथील आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मासिक सभासद संख्या नऊ हजारांवर, तर वार्षिक कुटुंब सभासद संख्या दोनशेवर गेली आहे महिलेला नऊ लाख मिळाले लोक आदालतीमध्ये सिल्लोड तालुक्यातील महिलेविरुद्ध दोन फौजदारी प्रकरण दाखल करण्यात आले होते
केवळ १७ माळीच सध्या मनपाच्या सेवेत आहेत प्रामाणिकपणे कष्ट न करता कमीत कमी वेळेत मिळेल ते ओढून घेण्यासाठी सुरू असलेली चढाओढ चोरट्यांची संख्या वाढविण्यास हातभार लावत आहे
नृपकन्या तव जाया या भैरवीने पहिल्या दिवसाच्या मैफलीचा समारोप झाला पंडित विजय कोपरकर आणि देवकी पंडित यांनी स्वरनक्षत्र ही मैफल रंगवली, तर अश्विनी गोरेदेशपांडे यांनी नाट्यस्वरांचा प्रवास घडवला
ही कागदपत्रे बँकांमध्ये सादर करून त्या आधारावर कर्ज घेण्यात आले त्याच्या पावतीवर त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल
नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार त्यानंतर अनेक कर्मचारी परिसरात घुसले
या यशाबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप खोखाणी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नारखेडे तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या
ऑक्टोबरमध्ये टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुढील वर्षी आणखी २ हजार गांवाचा या कार्यक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
धरणक्षेत्रातील संततधारेमुळे खडकवासला धरण काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मुठा नदीत विसर्ग करण्यात येत आहे भाटघर धरणातून सात हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे
प्राथमिक फेरीत दाखल झालेल्या २२ एकांकिकांमधून या एकांकिकांची निवड झाली आहे नक्कल सरावाने साधता येते
रस्त्यांचा दर्जा लवकर खराब झाला असल्यास अथवा कामाची निकृष्ट गुणवत्ता आढळून आल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल तसेच, रस्त्यांच्या कामाचा दर्जा खराब असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले
घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामधील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला रेस३चे प्रोडक्शन वर्क्स संपविण्यासाठी सलमानला कोर्टाकडून वेळ दिला जाऊ शकतो
१९३५ मध्ये विश्वकर्मा ओतारी समाज सुधारक मंडळ स्थापन झाले १९३५ मध्ये विश्वकर्मा ओतारी समाज सुधारक मंडळ स्थापन झाले
नेटवर्क असलेल्या शहरी भागांतही मोठ्या प्रमाणात टँकर्सची मागणी आहे त्यामुळे या गावात आता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे
तब्बल २६८ आठवडे अव्वल स्थानावर राहत पीट सॅम्प्रसने ऑल टाइम ग्रेटच्या यादीत पहिला क्रमांक अद्याप कायम राखलाय उपलब्ध होणारे पाणी आठवड्यातील सर्व दिवस वितरित केले, तर कात्रज कोंढवा रोड परिसरात तुलनेने कमी पाणी दिले जाते
ज्यांचा ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, लोकशाही व्यवस्थेवर विश्वास आहे, त्या त्या सर्वांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत सर्व दुर्गमित्रांच्या प्रयत्नांनी ही मोहीम यशस्वी झाली
यात उड्डाणपुलावर एकूण २१ एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत तेव्हापासून विविध भागांतील रस्त्यांवर पथदिवे म्हणू एलईडी दिवे लावण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली
आरोपी लोंढे आणि साळवे यांनी वेगवेगळे साथीदार वापरून सोन साखळी हिसकावण्याचे गुन्हे केले, असेही ते म्हणाले या आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने सोन साखळी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले
ऑफस्पिनर व उपयुक्त फलंदाज असलेला तामिळनाडूचा अश्विन तसेच उत्तर प्रदेशचा सुदीप त्यागी यांना पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती फिरकी गोलंदाजांना या मैदानावर यश मिळाले नाही
रविवारी, ७ जुलै रोजी बरेाबर २० वर्षांनी विक्रम यांचे बंधू यांनी बत्रा टॉप सर केला घरच्या घरीच दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
पण, यामध्ये अद्यापही कोणाला अटक झालेली नाही कामगारांना इन पॅनल हॉस्पिटल्स उपलब्ध केली आहेत
वाजवायला काहीसं अवघड वाद्य समजल्या जाणाऱ्या सतारीवर त्याची बोटं लीलया फिरतात वाजवायला काहीसं अवघड वाद्य समजल्या जाणाऱ्या सतारीवर त्याची बोटं लीलया फिरत
त्यामुळे उर्वरित विद्यार्थी आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत आहेत आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया शाळास्तरावर सुरू आहे, तर अनेकांना आधारकार्ड मिळालेले नाही
विदर्भात पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबरला यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि वर्धा जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक होणार आहे नाशिक जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यांत २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ६ नगरपालिकेच्या निवडणुका आहे
इपीए आणि डीएचए, मूफापूफा, ट्रान्स फॅट्स हे शब्द नेहमी गोंधळात टाकतात तेव्हा लोढा समितीने बोर्डाला पत्र लिहून प्रतिसाद दिला
त्यामुळे असे जर आवाज कानांवर पडले तर खुशाल समजा की समोरचा माणूस हा गेम खेळत आहे ‘काय करतोय विचारले’ तर गेम खेळतोय असे उत्तर आपल्या कानावर अनेकदा येते
इतर बँकांनीही शेती कर्ज दिलेले आहे यंदा ती प्रचंडच लांबणीवर पडली
वामन हरी पेठे ज्वेलर्सची समर्थनगर येथे शाखा आहे बुधवारी झालेल्या पावसाने गंगापूर धरण समुहात चांगली पावसाची नोंद झाली आहे
एका कानाने ऐकू येतं का? ते कानांनीही ऐकता येईलच की
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुणेकरांचा हॅपीनेस इंडेक्स वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले होते चुका दुरुस्त करून बुथ पातळीवर पक्ष बळकट करू
आम्ही दोघेही अॅक्टर, त्यामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला नाही त्यामुळे आम्ही देणे लागत नाही, अशी एमएमआरडीएची भूमिका आहे
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने खूप मोठा संदेश या पोश्टर गर्लने दिला
गजानन जाधव, चुन्नीलाल जाधव वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमॉक्रेसिज लाँग वॉर जर्नलने हे वृत्त दिले आहे
विभागीय आयुक्त कार्यालयात कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी पालिकेच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता या विरोधात स्थानिकांनी महापालिकेच्या नावाचे बुजगावणे रस्त्याच्या मधोमध लावून पालिकेच्या कामाचा निषेध व्यक्त केला
लॉर्ड्स मैदानावर महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहताना त्यानं देशाचा तिरंगा उलटा फडकवला होता पाटील यांचे म्हणणे आहे की, हा कारखाना सभासदांना विश्वासात न घेता विकला गेला आहे
पोलिसांना माहिती मिळल्यानंतर त्यांनी या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे केंद्राचे कामकाज आणि आजवरची वाटचाल याबाबत त्यांना माहिती देण्यात आली
तो काढून घेण्याचा प्रयत्न आताचे सरकार करत आहे तो आता सरकारने करावा, अशी मागणी केली जाणार आहे
गोऱ्हे यांनी पत्रकारांना दिली गोऱ्हे यांनी व्यक्त केली
सन २००० नंतर मुंबईत टॉवर उभारणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली जुन्या जागेत मोठी इमारत बांधली व १९९५ पासून पुन्हा एकाच इमारतीत, पण स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहू लागलो
मात्र ऑडिटरने या इमारतीमधील काही मजल्यांचे ऑडिट करता आले नसल्याचा शेरा मारला होता महापालिकेची प्रशासकीय इमारतसंभाजीनगर मैल खड्डा येथील जागेवर महापालिकेच्या प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे
मोर्चात माजी मंत्री पद्माकर वळवी, मुकुंद पाटील, रवींद्र पाटील, कृष्णदास पाटील, नीलेश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मंगळवारी सायंकाळी व रात्रीच्या वेळीही लोक रस्त्याने मोकळेपणाने फिरताना दिसत होते
बोरुडे यांची सुचवलेली नावे महापौर कदम यांनी जाहीर केली आहेत त्यांच्या लग्नाला अभिजित याच्या घरच्यांचा विरोध असल्याने साडेतीन महिन्यांपूर्वी एका मंदिरात त्यांनी लग्न केले होते
म्हणून घाईघाईने उलट्या बाजूकडून उतारू या गाडीत चढण्यासाठी गर्दी करू लागले भारतीय जनता पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती
चीनने प्रमोट केलेले सोया सॉस, चिली सॉस सगळीकडे वापरले जातात तसे मोह सॉस किंवा मोह जॅम बाजारात का मिळू नये? मोहाचा सेंद्रीय गूळ किंवा साखर आपण बाजारात का आणू नये?
इस्लामाबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार टाकायचे बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान व भारत यांनी ठरवले आहे रविवारी स्थलांतराचे काम सुरू असताना या भागातील महानगरची गॅसवाहिनी फुटल्याने या परिसरातील पुरवठा बंद करण्यात आला
मेनरोड ते जाधवपाडा खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख रु वलनी येथे पादचाऱ्यांसाठी सुमारे दीड किलोमीटर लांब १५ कोटी रुपयांमध्ये भूयारी मार्ग बांधण्यात येणार आहे
तुम्हाला पाहिजे तेवढे खेळाचे विश्लेषण करून बघा गावातील नदीओढे यांचीही मोजणी झालेली नाही
मिगलानी ट्रॅव्हल्सच्या या बसला नागपूर ते छिंदवाडा प्रवासादरम्यान हा अपघात झाला या रेल्वेची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू परळी येथील कार्यक्रमात करणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे तेथेया रेल्वेची घोषणा केली नाही
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस बरसावा आणि विदर्भातील पर्जन्यमानाची तूट कमी व्हावी, अशी आशा विदर्भावासीयांना आहे मात्र, तो अपूर्ण राहिल्याने आज, शुक्रवारी पूर्ण करण्याचे संकेत दिले
निदान चारपाच पालक तरी मला रोज भेटतात, कोणत्या ना कोणत्या तरी कामानिमित्त गेले काही दिवस हे चालले आहे, अशा तक्रारी घेऊन पालक येतात
नवदाम्पत्यास या वेळी तुळशीचे रोप भेट देऊन पर्यावरण वाचवण्याचा संदेशही देण्यात आला लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव, शिवाजी शिंदे, संपतराव टोपे, अपूर्व शास्त्री, श्रीकांत कुलकर्णी आदींनी केले आहे
बारा वर्षापूर्वी गगनबावडा परिसरात नरक्या तस्करीचे रॅकेट उघड झाले नलगोंडाच्या पोलिस अधीक्षकपदी कार्यरत असताना यादगिरीगुट्टा येथील मानवी व्यापाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणले
शीतपेय, जंकफूडचा आहार उन्हाळ्यात टाळा जंकफूड व व्यसने टाळावीत
या राजकारण्यांना असलेल्या भितीमुळे मोर्चे मूक आहेत दरम्यान एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले
नागरिकांनी यावे, आवडेल ते पुस्तक घ्यावे आणि कितीही वेळ वाचत बसावे वाचकांच्या मदतीसाठी लगेच उठून जाणारा, त्यांची विनंती ऐकून त्यानुसार पुस्तके शोधून ठेवणारा, नोंदणी करणारा
अॅपवर बातम्या नोंदवत शहरात बदल घडवू इच्छिणाऱ्या काही निवडक वाचकांचा मटातर्फे सन्मान करण्यात आला महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने पाठिंबा घोषीत केला आहे
ही बाबही समोर आली आहे त्यामुळे, मी चांगल्या भावनेने मत व्यक्त केले आहे
लाखोंचे मोर्चे निघू लागले सविताचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला
यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल इन्बॅलन्सची समस्या जाणवते लहान भाऊ भावेश याचा अभ्यास घेण्याची जबाबदारी मात्र भावनाने वेळोवेळी पार पाडली
सीआयडीचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सर्व माहिती घेतली आहे पोलिसांनी काही सामान पहिल्या मजल्यावर नेले
तिनेच सुशांतला जेवण भरवलं नियमित आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे किशोर देशमुख सांगतात की, आपण जेवणाचे पर्याय अगोदर दिले असल्यास खानपान सेवा तशी व्यवस्थित मिळते
भात आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील बोर्डरगावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम हा धोनीच्या नावावर होता ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराटने दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या
युवराज ढोणे याने पुण्यातील स्वारगेट, हडपसर या भागात घरफोड्या केल्या आहेत त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती
कामासंदर्भात चर्चा करत असताना त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला होता त्या दृष्टीनं त्याचे प्रयत्नही सुरू आहेत
त्यामुळे समान शिक्षण दिल्याशिवाय समता प्रस्थापित होऊ शकत नाही समतेशिवाय शिक्षणात गुणवत्ता येणे शक्य नाही
स्वतः राष्ट्रीय प्रशिक्षकपदी असणारे गोपीचंद म्हणतात, ‘आपल्याकडे सध्या तरी फक्त खेळाडूंकडून असामान्य प्रयत्न होत आहेत प्रत्यक्ष उपस्थित नसून स्वतची स्वाक्षरी देऊन अनेक ठिकाणी वैद्यकीय अहवाल दिल्याप्रकरणी ठाणे पॅथोलॉजिस्ट असोसिएशनतर्फे सचिव डॉ
मोर्चामध्ये तालुक्यांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठ्या संख्येने मुस्लिम समाज मोर्चामध्ये सहभागी झाला होता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे स्वागत केले हंटा विषाणूंची लागण झाल्यामुळे मुंबईत शनिवारी कलिना भागात एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला
साइड इफेक्ट्स काय असतील? याचे काही साइड इफेक्ट्स असतात का?