text stringlengths 0 6.48k |
|---|
गेल्या काही महिन्यांपासून ती पतीपासून वेगळी राहत होती ती पती आणि आई वडीलांपासून वेगळं राहात होती |
या विशेष व्याख्यानांच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या जीवनचरित्राचा आढावा त्यावर केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते |
अशा वेळी तुमचे केस आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे काना, मात्रा, वेलांटी नसलेल्या नगर जिल्ह्याचे राजकारण तेवढे सोपे नाही |
रोडवरच ही हाणामारी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण केला भर रस्त्यात ही हाणामारी सुरू होती |
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या गडाला भगदाड पाडल्यानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने आणखी धक्का दिला आहे |
वयाच्या १५ व्या वर्षी पारंपरिक कलेचे धडे त्यांना बाजीराव काकडे, रंगनाथ शिंदे या दोघांकडून मिळत गेले याच विश्वासातून काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मुस्लिम उमेदवार उभा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे |
काही नगरसेवकांनी बसेसची व्यवस्था केली आहे किमान मिनी सिटी बस आणून विविध मार्गाने लोकांची सोय केली तरी चालू शकेल |
आता हा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून ते आपल्या लेखनात निमग्न आहेत दिवाळी अंकांचे लेखन, संपादन हा विवेकी, सापेक्ष साहित्य व्यवहार आहे, असे देशमुख म्हणाले |
भारत पाटणकर यांनी दिला आहे भारत पाटणकर यांना दिले |
राम शिंदे यांनी हजेरी लावली राम शिंदे यांनी केली |
चबुतऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे पुतळा हलविल्यानंतर आता चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम केले जाणार आहे |
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला |
डोबरवाडीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे दरम्यान, पुण्याचे आमदार अनंत गाडगीळ यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला होता |
कदम कुटुंबीय ८ ते १० जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली शालन कांबळे या सोमवारी कळंब्यातील नातेवाईकांच्या घरी निघाल्या होत्या |
पायलट हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जातात आपण सचिन पायलट यांचे निकटवर्तीय आहोत |
याविरुद्ध विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती |
सरकारी कर्मचारी आणि ठेकेदारांची मिलिभगत असल्याचे आरोपही झाले दुसरीकडे गिऱ्हे दाम्पत्याने मुंबईतल्या अनेक संस्था व दानशूरांच्या भेटी घेतल्या |
त्यानंतर रविवारी पूजाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला परंतु मेडिकलमध्ये कॅज्युअल्टीत उपचारासाठी दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर एकाही डॉक्टरने हात न लावल्याने अखेर सहदेवला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात रेफर केले |
त्यांचा उजवा हात वयाच्या बाराव्या वर्षी शेतात काम करत असताना मळण यंत्रात गेला होता ब्राँझवर समाधान मानावे लागले |
या कार्यक्रमात नृत्य, नाट्यसंगीत, ललितकला, साहित्य व छायाचित्रण अशा सहा विभागात ही स्पर्धा होईल नृत्योत्सव या अनोख्या कार्यक्रमातून होणार आहे |
विवाहानंतर होणारे सासर आणि माहेर यातील वादांवर आधारित ही कथा आहे २ टक्के उत्तीर्ण झाले आहेत |
या ठिकाणी साचणाऱ्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असून नागरिकांनी घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर सजावटीमध्ये करण्यास बंदी |
विनीत जैन, आलेया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची ही निर्मिती असून प्रीती शहानी याच्या सहनिर्मात्या आहेत विनीत जैन या चित्रपटाचे निर्माते असून प्रीती शहानी सहनिर्मात्या म्हणून या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत |
वणी येथे सकाळपासून २९ बस सोडण्यात आल्या दीपावली सणाच्या निमित्ताने आपण ‘दिवाळी पहाट’ संगीताचा, आणि दीपावली अंकांचा साहित्य मेजवानीचा आस्वादही प्रत्येकाने घेतला पाहिजे |
यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल मात्र, तो हाती न लागला नाही |
हे वेतनभत्ते, सेवाशर्ती व कार्यकाळ ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतील त्यानुसार माहिती आयुक्तांच्या सेवाशर्ती, कालावधी, वेतन वगैरे ठरविणयाचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे |
परंतु भंडारा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते शोधूनसुद्धा सापडले नाहीत आम्ही घरात पोहोचल्यावर मदत करणार इसम गेला |
सध्या गाड्या अपुऱ्या असल्याने एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास वेळापत्रकावर परिणात होऊ शकतो फसवणुकीचा प्रकार दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडला |
शिवाय बाबरी मशीद पाडण्याच्या कटातील आरोपी व भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्याशी सोयरिक करण्यात आली बाबरी पाडणाऱ्यांवर कारवाई झाली असून माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे प्रमुख आरोपी आहेत |
त्याने कधीही ओव्हरशूट केले नाही आम्ही जिथे जिथे शूटिंगला जाऊ त्या जागी सातत्यानं निर्जंतुकीकरण केलं जातं |
अहमदाबादझोपेत चालण्याच्या सवयीने अहमदाबादमधील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा घात केला आहे हा ग्रुप कॉलेजला दांडी मारून मैदानावर पोहोचला होता |
१ सप्टेंबरपासून या वैद्यकीय सुविधेला सुरुवात होणार आहे ७८५ केंद्र लवकरच होणार कार्यान्वित |
आपला सीन चित्रीत झाल्यावर सगळे सेटवरच बसायचे तिथं सगळ्यांना बसायला सांगितलं |
हे दोन्ही फोन ५ जी नेटवर्क सपोर्ट सोबत येतील ५जी ही वायरलेस नेटवर्कजी पाचवी जनरेशन आहे |
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खंडरूपात त्यांनी लिखाण केले नुकतीच प्रशांत पाटील यांची रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडीवर निवड झाल्याबद्दल रयत बँकेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला |
पुढच्या निधीबाबत काही दिवसांत शासनाकडून स्पष्ट करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे त्यानंतर निधी दिला जाईल, असे शासनाने कळविले आहे |
खेड तालुक्यात सुशेरी पुलावर पाणी आल्याने बहिरवलीकडे जाणारा मार्ग बंद झाला कडवी नदीवर सवते सावर्डे, शिरगाव, पाटणे, कोपार्डे हे बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविली आहे |
कैलाश राजपूत टोळी सक्रियमुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय तस्कर कैलाश राजपूत टोळी सक्रिय आहे ही संघटना आकाराला येण्यास सुरुवात झाली ती २००८ साली एका ‘इ ग्रुप’च्या माध्यमातून |
तिच्याकडे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले आईवडिलांना सरप्राइज नवरंगच्या सेलिब्रेटी फोटोशूटसाठी माझी निवड होणे ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधीच होती |
पॅलेस बांधण्यासाठी सात लाख रुपये खर्च आला मात्र, ही वाढ ६ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, असेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले |
रुग्ण सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंत पोचण्यात येऊन त्यातूनही संशयितांची तपासणी करण्यात येऊन पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात आले आहेत पण, या चाचणीत अनेकदा रोगाचे निश्चित निदान होत नाही |
संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात शाळांसाठी विद्या निकेतनने पत्र काढत सूचना केल्या आहेत अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मी स्वत भूषवलेलं असलं तरी या बाबतची माझी भूमिका ठाम आहे |
सत्ताधारी पक्षातील इतर नेत्यांनाही चष्मा कुरियरने पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे स्वॅब घेण्यासाठी गावांमध्ये ठराविक वेळ दिली जाते |
जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील बिल गेट्स यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे असा आहे ‘मोक्षपट’ मोक्षपटाचे दोन्ही पट २० बाय २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत |
आमच्या घराखाली कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू आलं होतं चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले |
भाव वाढल्याने गुंतवणुकीसाठी होणारी सोनेखरेदी ३३ टक्क्यांनी मंदावली आहे दरम्यान, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने खरेदी मंदावली आहे |
मात्र पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्यास ती स्वीकारायला तयार आहे असे सांगितले पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे |
जालना रस्त्याचे विस्तारीकरण आणि बीड बायपास काँक्रिटीकरण व विस्तारीकरण करण्यात येणार आहे राज्यातील यंदाची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत घट |
सध्या जललाभ कर दोन टक्के आकारला जातो काही दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे |
वीज बिलाबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे माझ्या वक्तव्यचा विपर्यास केला गेला आहे |
मात्र, त्या काळाच्या तुलनेने आजच्या काळात विषाणूला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले अशा ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे |
सहाजिकच त्याचा रोख होता तो माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कोहली यांच्यातील मतभेदाकडे गुरुवारी विविध तीन सत्रात ६६० विद्यार्थी परीक्षा देणार होते |
मोर्चाच्या शेवटी स्वच्छतेसाठी वेगळ्या स्वयंसेवकांची टीम नेमण्यात आली आहे मणप्पुरमच्या कार्यालयाबाहेरील शेड तोडण्यात आले |
फेसबुकवर मोजकीच मित्रमंडळी आहेत तसेच गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांचे बांधकाम करण्यात येत होते |
अलीकडेच सलमानने इन्स्टाग्रामवर त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे आता या सगळ्यांचीच तळमळ समजण्यासारखी असली, तरी हे तात्कालिक उपाय झाले |
गेल्या काही दिवसांमध्ये महामार्गालगत आणि उपनगर भागात रात्रीच्या वेळी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत या निर्णयामुळे महापालिकेला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार असून, नियमित टॅक्स भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होणार आहे |
अशा अनेक मुद्द्यांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून पालकांशी संवाद साधला जाणार आहे अशावेळी पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापनही अधिक सजग असतात |
इंग्रजी निकालाचे भाषांतर या स्वरूपात निकाल प्रादेशिक भाषांत दिसतील आता प्रादेशिक भाषांमध्येही निकाल वाचायला मिळणार आहेत |
सुंदर आणि आगळ्यावेगळ्या नेकलाइनमुळे गाउनच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये अधिकच भर पडली होती ३० ते ९ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील |
त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे |
वैयक्तिक समुपदेशनासाठीसुद्धा ते औरंगाबाद येथे उपलब्ध राहणार आहेत अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या मान्य होतील |
त्या वेळी ३० बसेस महामंडळाच्या ताफ्यात महामार्गावर गस्तीसाठी नवीन वाहने मागवली असून, विल्होळी ते इगतपुरी मार्गावर चार सेक्टरमध्ये ही वाहने गस्त घालत आहेत |
त्यामुळे त्या विद्याशाखेतील ज्ञान व संगणकाचं ज्ञान याचा मिलाफ शिक्षणात असणं आवश्यक असतं वाढदिवस नेत्याचा असो अथवा कार्यकर्त्याचा, हार अन् पुष्पगुच्छांचा वर्षाव ठरलेला असतो |
स्थापत्य विद्याशाखेचा निकाल ८० टक्के लागला त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य गाड्या रस्त्यावर धावत असून याचे प्रमाण सुमारे ९८ टक्के असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे |
रवी अग्रवालच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान डब्बा ट्रेडिंगचा सूत्रधार रवी अग्रवाल याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे याबाबत १७ ऑक्टोबर रोजी आयुक्तांना सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट करायची आहे |
शेवटची १५ मिनिटे असतील अतिशय आव्हानात्मक मात्र १५० वर्षांहून अधिक काळ एखादे विद्यापीठ काम करत असते, तेव्हा त्यातील अशा चुकांमुळे संपूर्ण विद्यापीठाला दोषी ठरवू नका |
ते म्हणाले, ‘दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या काळात जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती पाहून या दोन्ही गॅसच्या दरांचा आढावा घेण्यात येतो हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधितांकडून विचारणा केल्यानंतरच त्याबाबतच्या हालचाली होतात |
नोकरी लावण्याच्या भूलथापा देत त्याने अनेकांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या पोस्टाच्या जागेसंबंधी व्यवहारातून त्यांनी ही लाच मागितली होती |
नव्यानं रजिस्ट्रेशन सीएनजी किटचं रेट्रो फिटिंग करून घेतल्यास कारची फेर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतरच सीएनजी वापरण्याची परवानगी आरटीओ देतं शिक्षण हक्क कायदा २००९च्या कलम ६ अन्वये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सक्तीचे मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे |
बारा तालुक्यांपैकी आजरा तालुक्यातील लाभार्थी सर्वात कमी म्हणजे ५२२ इतके असून करवीर तालुक्यात सर्वाधिक १५५२ गर्भवतींना आहाराचा लाभ मिळाला त्यामुळे जमिनीवरील टाकीत पाणीच साचत नसल्याने ते उंचावरील टाकीत साठवणे कठीण होऊन बसले आहे |
व्यवस्थापन समितीने सर्वाधिकार स्वतःकडेच ठेवले आहेत समान पाणी वाटपाचे नियोजन सुरू आहे |
मात्र, अनेकांकडे त्यांचा फोन नंबर असल्याने ग्राहकांनी फोनवरून पूजा साहित्याची ऑर्डर दिली जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे |
सोमवारी सुरेश दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेला होता पीएसएमचा दोन वर्षांचा आढावा घेतल्यास हे अभियान यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो शिक्षकांचा |
बारा तालुक्यांपैकी आजरा तालुक्यातील लाभार्थी सर्वात कमी म्हणजे ५२२ इतके असून करवीर तालुक्यात सर्वाधिक १५५२ गर्भवतींना आहाराचा लाभ मिळाला ३१ टक्के पुणेकर महिला लठ्ठ: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या अहवालात १५ ते ४९ या वयोगटातील महिलांच्या आहाराची स्थितीही नोंदविण्यात आली आहे |
अनेकदा वाहने ही रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेल्याने मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत दरम्यान, शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले |
त्यामुळे ठाकरेफुके अशी लढत बघायला मिळू शकते त्यामुळेच सगळीकडेच तुंबळ लढती होतील |
त्यांचा आता शोध घेण्यात येत आहे यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं |
त्यामुळे अन्न व्यावसायिकांचा मनमानी कारभार थांबलेला नसल्याने आता पुन्हा विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने घेतला आहे भारताला पहिल्या नंबरवरून खाली उतरविण्याचा चंगच जणू स्मिथने बांधला असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवले |
चांदीच्या किमतीत मात्र आज १३०० रुपयांची वाढ झाली वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाने जी दमदार कामगिरी केली आहे त्याने देशाची मान जगभरात उंचावली आहे |
राफेल करार व किंमतीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन केले होते भाजपच्या संस्कृतीशी मिळतील, अशाच नेत्यांना पक्षप्रवेश देत आहोत |
हातातील रक्ताने माखलेला चाकू देखील त्याने फेकून दिला होता रक्षकाने पकडताच विजयकुमारने चाकूने स्वतःवर वार करून घेतले |
स्पर्धा परीक्षा कठीण वाटत असल्या तरी त्याबाबत बाऊ बाळगणे चुकीचे आहे नवीन इमारत बांधकाम झाल्यानंतर केवळ किरकोळ कामे खोळंबल्याने जुन्या इमारतीमधून काम करावे लागत होते |
२ एवढ्या सर्वाधिक रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जानेवारी २०१४ मध्ये बसला होता २ रेश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का ७ जानेवारी २०१४ रोजी बसला होता |
उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले उल्हास पाटील रुग्णालयात पाठविले जातात |
आज सकाळपासून दक्षिण काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरेक्यांबरोबर चकमक उडाली इतर वेळी त्यांचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय असतो |
दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसचे तीन तलाक देणं हा गुन्हा मानण्यात आला असून कोणत्याही वॉरंटशिवाय आरोपीला अटक करण्याची तरतूद करण्यात आली आहे |
महापालिका आस्थापना परिशिष्टावरील सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा ‘सीसीटीव्ही’ च्या वृत्तानुसार चीनची ही ब्रिगेड भारत आणि बांग्लादेशाकडे वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्य आणि खालील भागात तैनात आहे |
ज्या महाविद्यालयांनी अद्याप नोटीसवर उत्तर दिलेले नाही, त्यांना आणखीन मुदत देण्यात आली आहे मात्र, काही महाविद्यालयांना अद्याप उत्तर पाठविलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली |
वाहन खरेदीलाही सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठी सर्व कंपन्यांची शोरुम्स गजबजली आहेत यामुळे नाशिककर आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर लक्ष ठेवून आहेत |
या पाहणीतील सात प्रभागांत समाधानकारक काम नसल्याने त्यांनी सफाईच्या कामांचा मक्ता घेतलेल्या ८ ठेकेदारांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत कामासाठी एनसीसी एसएमसी इंदू या ठेकेदाराला एप्रिल २००८ रोजी पालिकेने कामाचे आदेश दिले होते |
नात्यांमध्ये, एकमेकांच्या आयुष्यात असणारे महत्त्व तपासण्यासाठी, त्यातली एकमेवता बघण्यापेक्षा मला वाटते अद्वितीयता बघणे, हा जास्त योग्य मार्ग आहे त्याच मार्कांच्या जोरावर कॅम्पस प्लेसमेंटमधून तिला नोकरीही मिळाली |
यावेळी झालेल्या झटापटीत गोकुळ येलमामे याने जवळील चॉपरने सपासप वार करून गंभीर जखमी केले या बंगल्यावर जावून आरोपी रवींद्र खोलमने मयत संजय कोतकरबरोबर मोबाइलवरून झालेल्या संभाषणाची माहिती सांगितली होती |
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिला आर्थिक विकास महामंडळाला विशेष आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले आहे सरकारने या मोहिमेसाठी विशेष बजेटची तरतूदही केली आहे |
मात्र विदर्भात अजूनही पुरेशा पाऊस न झाल्याने तूट कायम आहे विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमधील पर्जन्यामानाची तूट कायम आहे |
या ठिकाणाहून चोरट्यांनी ६२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला या दरम्यान चोरट्यांनी ऐवज चोरून नेला आहे |
विशेष बाब अशी की याच बोर्डाने रणबीर आणि अनुष्काच्या चुंबनदृश्यांच्या बाबतीत मात्र नियमांवर बोट ठेवले होते आजवर मंत्रिमंडळाच्या २२८ बैठका झाल्या, तरी आरक्षण मिळालेले नाही, असेही पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले |
सर्वसामान्यपणे आपल्या शरीराचं तापमान ९८ अंश आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे ९८ अंश असते |
दैनंदिनी लिहायला सुरुवात करून त्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका पुणे शहरात दाखल असलेले ५० गुन्हे त्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे |
ही वाहतूक तब्बल ४८ तासांनंतर सुरळीत झाली आहे तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली |
१६ आणि २४ या तारखांचे आणि चेन स्नॅचिंगचे नक्की काय कनेक्शन आहे, हे स्पष्ट होणे तसे अवघड आहे चारा पाण्यासाठी घरधनी आणि अन्य जिवलगांपासून दुरावलेली जित्राबं आता घराकडे परतू लागली आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.