text
stringlengths
0
6.48k
डोंबिवलीकडून कल्याण शिळकडे जाणाऱ्या मानपाडा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते त्यामुळे थेट खारेगाव टोलनाका, रेतीबंदर रोड तर अनेकदा माजिवडा पुलापर्यंत रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची कोंडी तयार होते
व्यायामाची आवड लावून घ्या खेळ, व्यायाम याने उत्साह वाढेल
या वेळी दोन्हीही अश्वांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले अनिल अडसरे यांनी अभिनंदन केले
गुणवत्ता नियंत्रणाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात उत्पादनाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात
टॅक्स रिव्हीजन च्या नावाने अमेरिकन लोकांना गंडा घातला जात होता एक ते तीन वर्षे गुंतवणूक करून इक्विटीच्या कररचनेचे लाभ घेऊ पहाणाऱ्यांना गुंतवणूकदारांसाठीही हा फंड योग्य ठरतो
मात्र त्याची फिकीर न करता आंदोलक योग्य निर्णय होईपर्यत आपले आंदोलन असेच सुरू ठेवणार आहे मात्र, निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं माहुलवासीयांनी सांगितलं
मणेरीकर आणि प्राचार्य माणिकराव दोतोंडे यांचीही उपस्थिती होती माणिकराव शिंदे व मविप्रचे संचालक अंबादास बनकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना घातली
या विभागाचे कार्यालय सध्या नगरमनमाड महामार्गावरील एका भाडोत्री जागेत सुरू आहे हीच परिस्थिती अंबरनाथ, उल्हासनगर वाहतूक विभागाच्या कार्यालयांची असून, भाडोत्री जागेत अतिशय कोंदड अवस्थेत वाहतूक शाखांची कार्यालये कार्यरत आहेत
यासंबंधीचे नियम अधिकाधिक कठोर होत आहेत आता या कृती मानकांचे नवे प्रारूप राज्य वीज नियामक आयोगाने प्रसिद्ध केले आहे
मात्र विदर्भात अजूनही पुरेशा पाऊस न झाल्याने तूट कायम आहे त्यांचे सरकार, यंत्रणा त्यांना सतत पाठिंबा देत असल्याने त्यांना भारतातील कलाकारांइतका स्ट्रगल करावा लागत नाही
बाजार समितीच्या आवारात परराज्यातून माल घेऊन येणारी वाहने रात्रीला येथे वस्तीला थांबतात साधारणपणे मार्केट यार्डात बाहेरगावाहून रात्रीनंतर वाहने येत असतात
बेरोजगारीला कंटाळून प्रशांतने सोमवारी रात्री विष प्राशन केले गेल्या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे
हॅकिंगचे कोडे उलगडणार पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे मात्र, विशाल कोतकर पकडल्यानंतर गुन्ह्याचा पूर्णपणे उलगडा होण्याची शक्यता असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत
यावेळी तीन ते साडेतीन हजार लोक भोजनाचा लाभ घेतात मटाच्या वाचकांसाठी याची पाककृती पुढीलप्रमाणे
त्याविषयी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील सुनावणी झाली यंदा १० वरिष्ठ पोलिस निरीक्षक, १० सहायक निरीक्षक आणि २७ उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार आहेत
दुसऱ्या टप्प्यातले शैक्षणिक सत्र स्वतच्या जागेत सुरू करण्यास एम्स प्राधान्य देत आहे या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे
प्राचार्यांना विनवणी विद्यापीठाचा निकाल वेळेवर लागण्यासाठी परीक्षा विभागाची संपूर्ण मदार ही आता विद्यापीठ संलग्नित कॉलेजांच्या प्राचार्यांवर आहे संबंधित विषयाच्या कार्यशाळा महाविद्यालयांतून घेण्याचा शुभारंभ नुकताच मुंबई विद्यापीठातून करण्यात आला
तेव्हा मनसेने विरोध केला नाही मनसेने सरकारच्या निर्णयाचा विरोध केला नाही
आरोपींनी नदाफच्या डोक्यात व तोंडावर दगडाने, पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या बादलीने, सिमेंटच्या प्लास्टरच्या तुकड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते तसेच आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू फेकून मारला
या घराच्या वरच्या दोन्ही माळ्यावर १७ जणांकडून क्रिकेट सट्टयाच्या बुकींगचे काम सुरू होते या राखीव जागांसाठी १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली होती
‘झुकना सीखो’ या हिंदुस्थानी संगीतातल्या परंपरेला या शिष्येने कायमच जपलं आहे यात आशिया खंडातील सुवर्ण पदकविजेती हर्षदा सैदाणे सहभागी झाली होती
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून नुरीया हवेलीवाला या तरुणीने शनिवारी मध्यरात्री मरिन ड्राइव्हवर दोघांचा बळी घेतला मावशीच्या घरी राहायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या दोन तरुणांनी बलात्कार केला
एकाच परिसरात दोन शाळा असतील, तर तेथे वर्ग तुकड्यांचा विस्कळीतपणा आल्याने अतिरिक्त ठरत असल्याची ओरड शिक्षकांमध्ये आहे तुकडी किंवा वर्ग बंद केल्यास काही शिक्षक अतिरिक्त ठरतात
येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीला, पाणी, वीज तसेच बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे प्रवासातून मिळणाऱ्या अनुभवांचा आयुष्यच्यादृष्टीने वेगळ्या प्रकारे विचार करणं अन् आठवणींचा मोठा खजिना गोळा करण्याचं काम हा एकटा जीव करत असतो
कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या एका दिवशी अकरा हजार बोकडांची विक्री झाली त्या वेळी बोकडाचा वध झाल्याचे निदर्शनास आले
तिच्यावर क्लिक करून तुम्ही फोनमध्ये कॉन्टॅक्ट घेऊ शकता शकलेनने व्हिडिओ शेअर केल्यानंतर पीसीबीने अन्य सर्व प्रशिक्षकांना काहीही बोलू नये असा सल्ला दिलाय
स्वतः राष्ट्रीय प्रशिक्षकपदी असणारे गोपीचंद म्हणतात, आपल्याकडे सध्या तरी फक्त खेळाडूंकडून असामान्य प्रयत्न होत आहेत त्यासाठी सध्याच्या सीनियर खेळाडूंसह परदेशातील स्पर्धांना जायला नाही मिळाले तरी चालेल, अशी गोपी यांची धारणा आहे
संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले गण गण गणात बोतेचा सिद्धमंत्र देणारे गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले
मात्र, त्यातील एक वार हाताच्या करंगळीवर बसला ३३ कोटी ५८ लाख उद्दिष्ट असलेल्या या विभागाकडून अवघा साडेचार कोटीपर्यंतच महसूल मिळाला
याला संतोष यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ५० हजार शेणी देत असल्याचे सांगितले त्याकरिता ५० हजार रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात आली
गणेश कॉलनी, जिल्हा पेठ, शिव कॉलनी, रामानंद, महाबळ प‌रिसर, खेडी, पिंप्राळा, खोटे नगर, दादावाडी परिसरात गरबादांडियाच्या उत्साहाला उधाण आले आहे गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत धार्मिक स्थळांवर विकायला येते
नैनाबेन यांच्याकडून सकारात्मक विचार, कामाची धडाडी, नियोजन या गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या आहेत यंदा मात्र केवळ दहा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे
या सर्वांना दिल्लीत चौकशीसाठी नेण्यात येत आहे तसेच फाऊंडेशनला कोणताही उपक्रम राबवायचा असल्यास पालिकेची परवानगी बंधनकारक असल्याचे ठरविण्यात आले आहे
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खुद्द शिवसेनाप्रमुखांनी माझ्या हाती तलवार देऊन युवा सेनेची स्थापना केल्यामुळे यशस्वी होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला शहरातील बदलत्या स्थितीत मनसेची ताकद वाढत असून त्याचा मनसेला कितपत फायदा होतो, हे पाहावे लागणार आहे
मात्र आजही या शाळांतील सुमारे ७० हजार विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहेत यामुळे या विद्यार्थ्याची पात्रता असूनसुद्धा तो मागेच राहतो
त्यात एखाद दोन कारवाई नगरपालिकेकडून करण्यात येत असली तरी शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणण्यात अंबरनाथ नगरपालिका अपयशी ठरली होती सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी
सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सरकारकडून त्यास लवकरच मंजुरी मिळेल
रियल्टी, बँक, ऑटो आणि मेटल कंपन्यांना विक्रीची झळ मोठी बसली मेटल व रियल्टी कंपन्यांना विक्रीचा फटका बसला
अशाही वेळी रंजनाने हार मानली नाही हे गेल्या पन्नास वर्षांत आपल्या लक्षात आले नाही
संचालकांनी वाहने वापरण्याचे टाळून त्या खर्चातून दूध दर वाढवून द्यावा, अशी सार्वत्रिक मागणीही दूध उत्पादकांकडून होत होती साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त नावे आल्यास निवडणूक प्रक्रियेतून स्वागताध्यक्ष निवडले जाणार आहेत
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला पुन्हा सीईटी घेऊन आणि स्पॉट अॅडमिशनद्वारे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
चांगल्या प्रतीचे दर टिकून आहेत त्यांचेही पगार तीन महिन्यांपासून झालेले नाहीत
सर्वत्र गोंधळ व्हायला लागला असा सारा गोंधळ झाला
साधारण १९९० साली ग्रँट रोड येथे माझ्या मुलीच्या नणंदेचा साखरपुडा संध्याकाळी होता नऊ वर्षांपूर्वी तिचा नितेशशी प्रेमविवाह झाला होता
वेगमर्यादा वाढवण्यासाठीची आदर्श परिस्थिती आपल्याकडे आहे का? ही घटना ५ जून रोजी जांगीड टॉवर बिल्डिंग डिपी क्लब येथे घडली होती
प्रत्येक सीरिअलमध्ये हे सणवार थाटामाटात साजरे केले जातात २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे
वेश्याव्यवसायाच्या विळख्यात अवैध व्यापारात अडकणाऱ्या महिला व मुली प्रामुख्याने वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात मुलींचा ताबा मिळाल्यानंतर त्यांना परत देहव्यापाराला लावले जाते
मात्र आजही या शाळांतील सुमारे ७० हजार विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहेत पण आजही सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळालेला नाही
ज्या शेतकऱ्याला बाजारांचे तंत्र माहीत नव्हते, तो शेतकरी आज मुंबई, नाशिक,पुणे येथे जाऊन थेट भाजी विक्री करू लागला आहे केरळच्या लव्ह जिहाद प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे
परिणामी, शहरातील त्याच भागात असणारे हॉकर्स आता प्रत्येक भागात पसरले आहेत इतकेच काय तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील प्रत्येक कोपरा आता हॉकर्सनी व्यापला आहे
परंतु रेडा व म्हशींच्या कत्तलखान्यातील हत्येला बंदी नाही याशिवाय बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेतही योजनेची माहिती दिली जात असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविणारा रोहित भारताचा पहिलाच आणि एकूण दुसराच फलंदाज ठरला उदयोन्मुख मल्ल नीलेश विठ्ठल कंदूरकर याचा शुक्रवारी पहाटे चार वाजता अखेर मृत्यू झाला
विधान परिषद दोन वेळा तहकूबशेतकरी मदतीच्या मुद्यावर विधान परिषदेतही गोंधळ झाला विधान परिषदेतही शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरून गोंधळ घातल्याने तिथले कामकाजही उरकत सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले
खांबामुळे जीव वाचला वर्षा सकपाळ ही इमारतीच्या नर्सिंग होममध्ये काम करते एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिसांकडून सुरू असलेले बचावकार्य बुधवारीही सुरू होते
त्यामुळे शिवसेना नेते व कार्यकर्त्यांवर दाखल असलेला दगडफेकीचा गुन्हा मागे घेण्याची त्यांची मागणी आहे त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली
दुसरीकडे काही जणांकडे सत्याची मक्तेदारी निर्माण झाली असून, त्यामागे इतरांना बेदरकारपणे खेचले जात असल्याची खंतही त्यांनी मांडली भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडीत अक्षरशः ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती
त्यामुळे प्रशासक समितीला आवश्यक वाटल्यास संबंधित पाच जण किंवा अन्य व्यक्तींचे ती सहकार्य घेईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने या मुद्द्यावरील सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता
त्या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग सुचविले आहेत
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एम शहरात समान पाणीवितरण होत नसल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केला
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या तिथल्या वास्तव्यात एक दोन दिवस वगळता सूर्याचं दर्शनच झालं नाही तसेच बँका व प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्रावरही असे अर्ज असणार आहे
त्यामुळे पालिका सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर या चौकीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे उपविजेत्या शाहू संघाला ३१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी १६ हजार रुपये विभागून देण्यात आले
तिच्याकडे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले त्याच्या अंगझडतीमध्ये सहा कोटी १२ लाखाचे कोकेन सापडले
जगभरातील दहशतवादी कारवाया या जन्मभूमीशी जोडलेल्या आहेत, अशी सणसणीत चपराक नरेंद्र मोदी यांनी पाकला नाव न घेता लगावली मोदी पाकवर बरसले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी पार पडलेल्या ब्रिक्सबिमस्टेक परिषदेमध्ये पाकिस्तानवर पुन्हा टीका केली
उद्योग मंत्री सुभाष देसाई हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित असण्यामागची कारणे मात्र स्पष्ट झालेली नाही इतकेच नव्हे, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई हेदेखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुपस्थित होते
त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेस विलंब होत आहे असे असताना अनेकदा फोटो बिलांमध्ये फोटो एकाचा आणि बिल दुसऱ्याचे, अशा अनेक तक्रारी येत आहेत
त्यानंतर मित्रासमोरच आरोपी रावसाहेब याने पीडितेला गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खड्ड्यात नेऊन बलात्कार केला १८ वर्षीय तरुणाने मुलीला घरामागील झुडुपात फरफटत नेले आणि मित्राला लक्ष ठेवण्यास सांगून मुलीवर बलात्कार केला
जिल्ह्यात ७८ नोंदणीकृत गो शाळा आहेत ५ जुलै २०१७ रोजी संध्याकाळी प्रभात चित्र मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाल्याबद्दल रवींद्र नाट्यमंदिरात एक हृद्य कार्यक्रम झाला
याचबरोबर या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे
इथेच त्यांनी चंदननगरच्या प्रसिद्ध लाइटिंगविषयी ऐकले होते त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळवली
त्यानंतरही माझे मित्रमैत्रिणी येत राहिले यानंतर त्यांच्यात मैत्री झाली
चंद्रशेखर यांनी आंध्रप्रदेशमधून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली होती याशिवाय संशोधनाला बळकटी मिळण्यासाठीही विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले
राज्यांना कायदा लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते राज्याने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
सध्या राहत असलेल्या जागेच्या क्षेत्रफळानुसार संबंधितांना भाड्याची रक्कम मिळेल यासाठी जवळपासच्या इमारतीमध्ये भाड्याने दिलेल्या रकमेएवढं भाडं डीम्ड रेण्ट म्हणून दाखवावं लागतं
८ मिमी पावसाच्या तुलनेत गतवर्षी ही सरासरी ९५६ मराठा आरक्षणाला घटनात्मकदृष्ट्या वैध ठरविणाऱ्या या निकालाला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने स्थगिती दिलेली नाही
आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेल्या या गाडीत धोक्याची घंटा पोलिसांना जाणवली येथे पोलिस असल्याची त्याला कुणकुण लागली
तरीही अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना या पंचमस्तंभियांना बराच काळ चर्चेत गुंतवून ठेवले गांधी कुटुंबांसाठी राजकारणातील त्यांची उपयुक्तता शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली
त्यानंतर, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती, वडगावशेरी, कोथरूड, हडपसर आणि कसबा पेठ अशा क्रमाने मुलाखती घेण्यात येणार आहेत सर्वोच्च न्यायालयाची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांची गत काय होणार?
पश्चिम बंगाल सरकारनेही या विधेयकाला विरोध केला होता या विधेयकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे
गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारीही आता सुंदर पिचई पाहणार आहेत सुंदर पिचईंचं प्रमोशन गुगलसोबत अल्फाबेटचीही धुरा
ही आवक मागणीसाठी मुबलक आहे आवाजाचे फटाके टाळले गेले तरी एखादी तरी फुलबाजी आणूया म्हणून आणली जातेही
वेंकटेश प्रसादच्या जागी कपूर यांचा त्रिसदस्यीय समितीत समावेश करण्यात आला आहे भारती पाटील, समिती सदस्य अमित कुलकर्णी व प्राचार्य धनाजी कणसे या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल वादग्रस्त ठरला
तर या प्रकारामुळे नगरकल्याण रस्तावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान, रास्ता रोकोमुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती
ज्यांना विषाणूची बाधा झालेली नाही, अशा व्यक्तींनी भविष्यात सुरक्षितता म्हणून हेपॅटायटिस बीसाठी उपलब्ध असलेली लस घेणे नेहमीच फायद्याचे ठरते या ४० हजार जणांवरील चाचणीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणार आहे
त्यामुळे अन्य विभागांच्या तुलनेत या विभागात ऑनलाइन अर्ज येण्याचे प्रमाण जास्त आहे १९३४ चा मुंबईत लाल बावटा गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्त्वाखाली ऐतिहासिक संप झाला
या वेळी सुनील गुळवे, कल्पेश केदार, मनोज वाकचौरे, सरला गामणे, वैशाली गायकवाड, अमोल धनगर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते येत्या एक जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे
पाथर्डीहून सुटून वाघोली येथे साडेपाच वाजता बस पोहोचून पुन्हा परतीचा प्रवास पाथर्डीकडे करणार आहे त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणींचे प्रतिबिंब उमटण्यासाठी प्रादेशिक संतुलन राखणे आवश्यक आहे
पाहा फोटोफीचर यंत्रणेपुढे हारलेल्यांना संजीवनी करोना पीडितांसाठी उघडली ऑक्सीजन बँकदरम्यान, भारतात करोनाचा संसर्ग झापाट्याने होत आहे हे पाहायलाच पाहिजेफोटोफीचर यंत्रणेपुढे हारलेल्यांना संजीवनी करोना पीडितांसाठी उघडली ऑक्सीजन बँक
यानंतर बराच वेळ लोकल उशिराने धावत होत्या मात्र तरीही लोकल विलंबाने धावत होत्या
च्या स्पेक्ट्रमचीच खरेदी केली बॉलिवूड कलावंतांमध्ये वैयक्तिक आयुष्यात दडलेल्या माणसुकीचे अनेक किस्से त्यांना माहीत होते
या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल व्हायला लागला आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
नोकरीत वरिष्ठांशी मिळतेजुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक ठरेल नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळतेजुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक ठरू शकते
१९७९ मध्ये त्यांचा फिक्स हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला राठोड याने विनयभंग केल्यामुळे रूचिकाने आत्महत्या केली
सिझेरिअन प्रसूतीचे दर हे नैसर्गिक प्रसूतीपेक्षा तिपटीने अधिक असतात अनेकांनी तर महिला, ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती करण्यासाठी तसेच जेवणाचाही आग्रह केला
कारण पदवी कॉलेजांमध्येही आता बायोमेट्रीक हजेरी करण्यात येतेय देशभरातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा या संस्थेमुळेच टिकून असल्याचे नमूद केले आहे
जुने परिचित लोक भेटतील यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते
उपचारांसाठी म्हणून त्याचे आईवडील त्याला दिवसातून तीन वेळा त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचे त्यानंतर, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे
शिवसेनेचा विरोध असला तरी आम्ही नेतृत्वाचे मन वळविण्याचे प्रयत्न करू त्यानंतर जवळपास एक महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे
त्यानंतर आईशी तो वाद घालत होता यावरून त्यांचा आईसोबतही वाद व्हायला लागला
याप्रसंगी एका महिलेने ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिनच आणली नसल्याने संबंधित महिलेला ओला कचरा डस्टबिनमध्येच जमा करून तो घंटागाडी देण्याचे सांगितले १९७७ साली पुरातत्व विभागाची स्थापना झाली असून त्यांच्यावर या प्राचीन स्थळांच्या संवर्धनाची जबाबदारी आहे
वडगाव कोल्हाटी येथील सिडकोच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटरचा रस्ता गावातून जातो सायनपनवेल महामार्गावर कळंबोलीत प्रवेश करण्यासाठी कळंबोली कॉलनी हा मार्ग आहे