text stringlengths 0 6.48k |
|---|
राजस्थानातील बिष्णोई समाजासाठी तर तो कल्पवृक्षच आहे राज यांचं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे |
२ हजार ८३८ गावांत टंचाईसदृश स्थिती होती एकूण १५१ गावे आणि २२० वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे |
ते बदलण्यास कोणतंही कारण पुरतं पूर्वी असे केले जात नव्हते |
तेसुद्धा शॉर्ट्स, वेस्ट घालून आणि केसांचा पोनीटेल बांधून! यावेळी रिचा जोशी, नीलिमा मोटघरे, दीपिका जयस्वाल, देवकी सगदेव, निर्मला केडिया उपस्थित होत्या |
आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्णपणे विश्वास असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये काडीमात्र तथ्य नसल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे परंतु पोलिसांनी सीसमरी अहवाल दिला |
देशमुख यांनी स्कुटरवरुन वेरुळची ट्रिप करुन आणली होती रोड येथे दुचाकीच्या पार्किंगमध्ये पोलिसांनी त्यांचे चारचाकी वाहन उभे केले आहे |
तीसगाव, मिटमिटा, कांचनवाडी आणि गांधेली येथील नागिरकांनी सादर केलेल्या याचिकांवरही सुनावणीत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते गोशाळांचा अहवाल गुलदस्त्यात, जिल्ह्यात धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करुन चालवल्या जाणाऱ्या ७८ गोशाळांची पशुसंवर्धन विभागाने मागील वर्षी तपासणी केली होती |
मात्र, केंद्र सरकारच्या स्तरावर धोरणाचा मसुदाच केवळ तयार करण्यात आला आहे यापूर्वीच २०१८ मध्ये सरकारने सिव्हिल एव्हिएशन रेग्युलेशन कोड लागू केला |
त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस रवींद्र जोगवळा यांनी केली आहे तर, सीताबर्डी व गांधीबाग येथे रहिवाशांनीही प्रस्तावित हॉकर्स झोनला कडाडून विरोध केला होता |
४६ टक्के मतदान पिंपरी विधानसभा मतदारसंघात झाले आहे ४६ टक्के मतदान झाले आहे |
०५ टक्के परतावा मिळाल्याचे दिसते रविवारी पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्डकप लढतीत धोनीने ३१ चेंडूंमध्ये ४२ धावांचे योगदान दिले |
मात्र, त्यानंतर चारच दिवसांत उद्धव ठाकरे यांचे सुरक्षाकवच काढून घेण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री टायमिंग चुकले सर्व पडताळण्या व छाननीनंतर १७ हजार ५५१ प्रकरणांना जिल्हास्तरीय समितीने मान्यता देऊन त्यांना अतिक्रमित जमिनींचा ताबा देणे अपेक्षित आहे |
तर, खासगी कॉलेजांत दोन हजार १२० जागा उपलब्ध आहेत आदित्य इंटरप्रायजेस आणि व्हिनस कंपनी अशी कंपन्यांची नावं असून या आगीत मोठी आर्थिक हानी झाली आहे |
तर, मिंट किड्स वेअरचे नरेश मुनोत यांनी सांगितले, लहान मुलांसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देतात यावेळी अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या मीडिया वॉचगांधी १५० या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले |
यानंतर त्यांना रुग्णालयात नेले जात होते उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले |
हे धरण ६७ टक्के भरले असून, सुमारे ३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे आजरा तालुक्यातील चित्री तर चंदगड तालुक्यातील जांबरे, शाहूवाडी तालुक्यातील कासारी, राधानगरी, तुळशी, दूधगंगा, पाटगाव, चिकोत्रा, कोदे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे |
जेणेकरून हे चालक टीएमटीच्या बसथांब्यावरून अवैधरित्या प्रवासी घेणाऱ्या खासगी बसना अटकाव करतील किंवा त्यांना हुसकावून लावतील महापालिकेने बससेवा स्वतःकडे घेतल्यानंतर ऑपरेटर्सची नियुक्ती केली |
गेल्या काही वर्षात नाईक घराण्याचा वारसा मनोहर नाईक यांनी इंद्रनील व ययाती यांच्यावर सोपविला आहे भिडे यांच्या प्रसंगावधानाने एसटी चालक आणि एसटीमधील प्रवाशांचे जीव वाचले आहेत |
या दोन संघांतील सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन केले होते युएईमध्ये दाखल झाल्यावर खेळाडूंना सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल, असे म्हटले जात होते |
तसे आपल्या बोलण्यातूनही होते तुम्ही या गोष्टी बोलत आहात |
आपल्या मनातील अपेक्षांची पूर्तता होण्याची शक्यता राहील चांगल्या विचारांमुळे मन प्रसन्न राहील |
७० फूट उंचीवरून झऱ्यांचे प्रवाहामध्ये रूपांतर होते व पुढे ते कावेरी नदीला मिळते याद्वारे मानसिकदृष्ट्या खचलेले, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे ते समुपदेशन करतात |
दिव्यांगांच्या पहिल्याच अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने त्यासाठी आवाज उठवला आहे यावेळी तिन जागांसाठी निवड करण्यात आली आहे |
हे घर आता जीर्ण झालं असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतं मात्र, त्याचाही फज्जा उडाला आहे |
पण वेळात वेळ काढून तिला यंदाची दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी करायची असल्याचं ती सांगते आमची बाजू मांडण्यासाठी गेलो असता, कोर्टाने १८ नोव्हेंबर तारीख दिली आहे |
पोलिसांनी मारहाण केल्याचा त्यामध्ये आरोप आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे |
५१ हजार रुपये, गौरवचिन्ह असे स्वरूप आहे ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे |
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वात मोठ्या प्रचार यंत्रणेचा वापर करुन भाजपने विजय मिळवला होता भाजपने येथे जबरदस्त प्रचार केला होता |
त्यामुळे साखरविक्रीचा दर किमान ३५०० रुपये केला तरच अनेक प्रश्न सुटतील मात्र, आग आटोक्यात येत नव्हती |
जम्मूकाश्मिरमधील कठुआ येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि काश्मीरमधील कठुआतील बलात्काराच्या घटना या देशासाठी कलंक असल्याची प्रतिक्रिया या बुद्धिजीवींनी व्यक्त केली आहे |
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे १३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे |
तेथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सदस्यता अर्ज भरून घेत सदस्यता देण्यात आली ५ जीच्या पायाभूत सुविधेसाठी लागणारी उपकरणे बनविण्याची चीनने जय्यत तयारीही केली आहे |
या मुलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल ‘मसिहाना’ या प्रकल्पाद्वारे मुलांना या विशेष मुलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे |
त्या दृष्टीकोनातून मुख्य वनसंरक्षकांनी त्यांना प्रक्रिया सुरू करण्याचे निदेर्श दिले आहेत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत |
सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे ‘ह्वासंग१४’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर पूर्णपणे बदललेल्या परिस्थितीमध्ये जपानच्या संरक्षणाच्या अमेरिकेने दिलेल्या हमीकडेही नव्या नजरेने बघावे लागेल मात्र, नियुक्ती रद्द करण्याबाबत पालक ठाम असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले |
सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले मुख्य मार्गांवर आपण अपघात पाहिलेत मात्र छोट्याश्या सर्व्हिस रोडवर केवळ निष्काळजीपणामुळे हा बळी गेला आहे |
आता या समितीमार्फत सुरक्षारक्षकांच्या भरतीचे काम करण्याबरोबरच विद्यापीठातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे |
यामुळे सभेचे कामकाज काही काळ थांबले भोर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी अंगणवाड्यातील पोषण आहाराच्या विषयावर चर्चा सुरू केली |
त्यानुसार १,३८० दुकानदारांकडून एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला खुनातील गुन्ह्यांची संख्याही सरासरी १३ने घटली आहेत |
त्यांना आपल्या हक्काचा परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे आता लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय संघाला देताहेत, हे संतापजनक आहे |
असेच प्रकरण चेलीपुरा येथील सीटीएस क्रमांक १०३१०मधील मालमत्तेबाबत घडले आहे दिवसभर ढगाळ वातावरण, ऊन आणि पावसाच्या हलक्या सरींचा खेळ सुरू होता |
परंतु थकीत तसेच चालू वीजबिलाची वसुली करणे हे मोठे आव्हान कायम महावितरणपुढे असते चालू वर्षात मध्ये पुन्हा महिला वॉर्ड दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला गेला |
नारिंगी फाटकाकडून गणपती मंदिरमार्गे विरार पूर्व रेल्वे स्टेशनकडे येणारी व याचवेळेत पाचपायरीकडून विरार स्टेशनकडे येणारी अवजड वाहनेही बंद राहणार आहेत मला वाटते, त्या त्या काळाची स्वतःची अशी एक ओळख असते, प्रवाह असतात आणि प्रेक्षकांची आवडही असते |
यावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समिती नेमता येईल का, असा सवाल वळसे पाटील यांनी उपस्थित केला एनडीआरएफचे एक पथक सांगलीत, तर दुसरे पथक आष्टा येथे तैनात असून, पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम पथकांकडून सुरू आहे |
त्यामुळे योग्य फळ तयार झालेच नाही तसेच खूनासाठी वापरण्यात आलेले हत्यारेही सापडत नाहीत, अशी स्थिती आहे |
जालना रस्त्याचे विस्तारीकरण आणि बीड बायपास काँक्रिटीकरण व विस्तारीकरण करण्यात येणार आहे खचलेल्या रस्त्यात भर टाकून दोन्ही बाजुला डब्बराचे कठडे उभारण्याचे काम शनिवारी महापालिकेने केले |
या तक्रारीचा आधार घेत कृत्रिम दंतशास्त्र विभागात अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले या तक्रारीच्या आधारे दंतच्या कृत्रिमशास्त्र विभागात लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दोन तास निरीक्षण केले |
विशेष म्हणजे, आपल्या संघातल्या सर्वच क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात मुलांबरोबर खेळतच केली आहे त्यातच लहानपणापासून मी मुलांसोबत क्रिकेट खेळली आहे |
तर रियर ब्रेक देण्यात आले आहे यामध्ये दोन लाख पाच हजार दुचाकींचा समावेश असून, ५६ हजार कार आहेत |
याला ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरून अटक केली आहे शुक्रवारी सकाळी घरात चोरी झाल्याचे धामणे यांच्या लक्षात आले |
या ठिकाणी कौशल्य विकास शिक्षण क्रेंद्र स्थापन करण्यात येणार आहे या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची कल्पना विकसित करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे |
नुकतीच केंद्र सरकारने जीएसटीचीही अंमलबजावणी केली पोलिस खात्यातील अनुभवांचा अस्सलपणा सोबतीला असतानाही त्यांनी कधी पोलिसकथा लिहिल्या नाहीत, हे विशेष |
त्या कंपन्यांच्या स्पर्धेत पालिकेने नेमलेल्या कंपनीला टिकायचे असेल तर वायफायचे दर स्पर्धात्मक असावे लागतील त्यामुळे विद्यमान कंपन्यांच्या दरांपेक्षा पालिकेचे वायफाय स्वस्त असेल, अशी अपेक्षा केली जात आहे |
मात्र पहिल्या क्रमांक पटकावण्याची अपेक्षा नव्हती, असेही तो म्हणाला अन् त्यानेही निराशा केली नाही |
नवजात शिशूसाठी टोपडे, लंगोट, झबले, दुपटी, साबण, तेल, नाचणी सत्व, सॅनेटरी नॅपकिन्स आदी वस्तूंचा त्यात समावेश असेल राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला |
डिझेल मॉडलची किंमत १६ लाख एवढी घनता सामान्य डिझेलची असते |
त्यानंतर या ठकांनी तक्रारदाराने दिलेल्या नोटांच्या बंडलातून २६ हजार ५०० रुपये किमतीच्या नोटा काढून घेतल्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती |
सीलिंकवरून जाताना टॅक्सीचालकांनी मध्येच टॅक्सी थांबवू नयेत, अशा सूचना पोलिसांनी टॅक्सी संघटनांना दिल्या आहेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे |
असेच प्रकरण चेलीपुरा येथील सीटीएस क्रमांक १०३१० मधील मालमत्तेबाबत घडले आहे त्यापैकी १,३०० पाडल्या असून शिल्लक बांधकामांमध्ये १०८ पालिकेच्या चौक्या व कार्यालये आहेत |
वालीव पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने या जंगलात शोधमोहीम सुरू केली यापूर्वी माओवादी थेट गावात येऊन बैठकी घेत होते, न्यायनिवाडा करण्याच्या नावाखाली आदिवासींना बदडून काढत होते |
त्यानंतर २०१९ साली केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने राज्य सरकारशी धोबी समाजाच्या आरक्षणाविषयी पत्रव्यहार केला आता महाराष्ट्राचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अपंगांसाठीचं राज्याचं नवं धोरण जाहीर करण्याची घोषणा केलीय |
स्विगी, झोमॅटो आणि उबेर इट्स या फूड डिलीव्हरी कंपन्यांच्या शर्यतीत आता अॅमेझॉनही उतरली आहे किरकोळ व ईविक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅमेझॉन आता फूड डिलीव्हरी क्षेत्रात एन्ट्री करणार आहे |
नेकलेस, बांगड्या आदी दागिन्यांसह महिलांसाठी लागणारी विविध सौदर्यप्रसाधने त्यांनी विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली पण लवादाचा निर्णय होऊन पहिला आदेश बाहेर यायला २००७ साल उजाडले |
यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे बीसीसीआय युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करणार आहे |
त्यांच्यासमोर मोठमोठे लोकही बोलण्यास धजावत नसताना अंबेने आपल्या प्रेमाचं गुह्य त्यांच्यासमोर उघड केलं, ते ती साहसी आणि धैर्यवान असल्यामुळेच थोरामोठ्यांचे चरित्रात्मक लेखन, अनुवादित साहित्य आणि करिअर घडविण्यासाठी सक्सेस टीप देणाऱ्या प्रेरणादायी पुस्तके हे वाचकांच्या आवडीच्या साहित्यकृती ठरत आहेत |
खरेतर, हा जुन्यानव्याचा संघर्ष आहे कालच्याशी विरोध करणारा आजचा नवा हा उद्याचा जुना होऊन जातो आणि परवा येणाऱ्या नव्यास विरोध करतो |
भविष्यात या योजनेचे फायदे जाणवणार आहे त्यामुळे पुढील काळात अधिक फायदा झाल्यास चांगल्या योजना घेता येतील |
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार, तर बेघरांना २० हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचवेळी, उर्वरित थकबाकीदार विकासकांना चाप लावण्यासाठी बँक खाती गोठविण्यासंदर्भात त्या बँकांकडूनही खात्यांचे तपशील मागविण्यात आले आहेत |
केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन आमदारांना शपथ दिल्यापासून किरण बेदी यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येतेय रघुनाथदादा पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका करायचे |
तब्बल दीड तास या अधिकाऱ्यांना गाडीत बसवून ठेवण्यात आले २० जणांच्या यादीतून तिचं नाव वगळलं |
रवींद्रकुमार सिंगल यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे त्यामुळे हायकोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली |
त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनाही अटक करण्याची मागणी भाजपने केल्यानंतर आमदार सपकाळ यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मनपा आयुक्तांनी केलेल्या करवाढीविरोधात व्दारका चौकातील खरबंदा पार्क शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे जनजागृती मेळावा झाला |
अशी मोठी स्वप्ने बघा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला मोठी स्वप्न बघा, असं अनेक सांगतात |
सध्या यान पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत फिरत आहे हे यान तीन लाख ८४ हजार ४०० किमीचा प्रवास करून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे |
या मोर्चामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक एका बाजूनेच सुरू ठेवण्यात आल्याने कोंडी झाली होती मोर्चामुळे महामार्गावरील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आल्याने वाहतुक कोंडी झाली होती |
या स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी या दोघांना २०२५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे या स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी या दोघांना २०२५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे |
पण, त्यांना धडा शिकवायला हवा या हेतूने त्यांच्याविरूद्ध कलम ५०९ नुसार कारवाई करण्यात आली या ईमेलद्वारे किंवा ९७७३३३६४०० वर एसएमएसमार्फतही तक्रार करता येते |
याच धर्तीवर राज्यातही अनेक जिल्ह्यातील काही नेतेमंडळी भाजपच्या संपर्कात आहेत हा जसा तरुण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचा मामला आहे, तसाच तो नव्याजुन्यांमधीलही संघर्षाचाही आहे |
दारू व्यवसाय हा हानिकारक, अनैतिक व स्वार्थसाधू व्यवसाय आहे दिवे कार्यन्वित केलेल्या ठिकाणी बिलात निम्म्याने बचत झाली का? |
आरटीईच्या पहिल्या फेरीत २ हजार १३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत, तर दुसऱ्या फेरीत ७७५ जणांना प्रवेश मिळाला आहे टीईटीसाठी राज्यात दोन लाख ९७ हजार २४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते |
ऊर्जामंत्र्यांचा विश्वास नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ७९० किवॅ सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या ७९० किलोवॅट प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बोलत होते |
मात्र, समोरून येणाऱ्या मंगला एक्स्प्रेसला यामुळे पेण स्टेशनमध्ये सुमारे चार तास थांबावे लागले तोपर्यंत म्हणजे, सुमारे चार तास मंगला एक्स्प्रेस पेण स्टेशनमध्ये थांबवण्यात आली होती |
बसच्या चाकाखालील चिरडल्याने ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला अमेरिकन सैन्यासोबत नेहमीच सीरिया डेमोक्रेटीक फोर्सेसचे जवान असतात |
विमान आपल्या वेगाने पुढे मार्गक्रमण करतच होते असे मजल दरमजल करीत चालत होतो |
सोमवारी सकाळी मोंढा परिसरात अशीच घटना घडली मृतदेहाला दुर्गंधी येत होती |
सेरोटिन हा चेतना वाहक असल्याने काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो सेरोटिन हा चेतना वाहक असल्यानं काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो |
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी केवळ मुलींचे सामने रंगणार असल्याने नियोजन व्हावे, अशी आशा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे या व्यासपीठावर फक्त मुली होत्या |
उपायुक्त विजयकुमार खोराटे यांच्यावर सभागृहात आरोप होऊनही आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने नगरसेवकांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करत त्यांच्याकडे मोर्चा वळविला आहे ही बाब लक्षात आणून देऊनही नगरपरिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही |
दारू व्यवसाय हा हानिकारक, अनैतिक व स्वार्थसाधू व्यवसाय आहे उद्योगांसाठी राखीव भूखंड उपलब्ध नसल्याचे ‘एमआयडीसी’कडून नेहमीच सांगितले जाते |
तिथेही रिक्षांच्या भल्यामोठ्या रांगा लागतात यापूर्वी परिवहनच्या अनेक सदस्यांनी या मार्गावर बससेवा चालवण्याचे आग्रह धरला होता |
बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करणे ही कामे प्रस्तावित आहेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उद्यान विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले |
कंपनीने मागील महिन्यात ऑनलाइन रिटेलर फ्लिपकार्टची मदत घेऊन ३ विक्री सुरु केली होती याच महिन्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टने ऑनलाइन घाऊक विक्री सेवा सुरू केली होती |
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल जयपूर पोलिसांनी काही तासांतच या अपहरणाच्या घटनेचा छडा लावला |
खोदलेले रस्ते, पदपथावरील पथारीवाल्यांचे पसारे, रस्त्याकडेचे, पदपथावरही बेशिस्त पार्किंग, विरुद्ध दिशेनं गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांनी चालायचे कुठून हाच प्रश्न आहे रस्त्यावरील अतिक्रमणे, चिंचोळे रस्ते आणि भरधाव वेगाने होणारी वाहतूक यामुळे रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणेही कठीण होत आहे |
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारले जात आहेत हे पाणी शुद्ध करून मग पुढे पाठवता येईल |
दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत १० हजाराहून अधिक खातेदार आहेत मुंबई अभ्युदय सहकारी बँकेने ठेवींचा १० हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे |
इथल्या लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्याला पावसानं अक्षरश झोडपून काढलं आहे बीड, लातूर जिल्ह्याला रविवारी तुफान पावसाने झोडपून काढले |
जबरदस्त कनेक्टिविटी मिळावी यासाठी लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ आहे सहकारी म्हणाल्या, माझे इनसिक या म्युझिक चॅनलवर कार्यक्रम झाले आहेत |
रूपा यांनी केला होता चव्हाण यांनी ‘मटा’ ला दिली |
रक्त तपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलॉजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे रक्ततपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलाजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे काही डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.