text
stringlengths
0
6.48k
आता पडलंच आहे तर त्याच्यावर माझ्या एकट्याचा हक्क थोडाच आहे त्यामुळे जमीन मालकांचे नुकसान होत नाही तसेच कोणीही भूमिहीन होत नाही
२०१४ मधील गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत यानंतर पोलिसांनी दोन जहाल नक्षल्यांना अटक केली होती
शुक्रवारी १४ अंश सेल्सियसच्या दरम्यान असलेले किमान तापमान शनिवारी घटल्याने वातावरणात पहाटे व सायंकाळनंतर अधिक गारवा जाणवला शुक्रवारनंतर शनिवार, रविवार सुटी होती
आरोपी रामदासने घटनेच्या दिवशी पल्लवीकडे शरीरसुखाची मागणी केली याबद्दल त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली होती
सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सारखीच असते ही मनोवृत्ती सगळ्या पक्षांमध्ये सारखीच आहे
तो धनादेश न वटता परत आला तसेच, त्याने पावतीमध्ये उल्लेख असलेल्या कालावधीचा कर भरला नसल्याचेही आढळून आले
अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते होय अण्णाभाऊ सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते
३० वाजण्याच्या सुमारास रविकांत आत्माराम पवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसून आले महापालिकेने विरंगुळा केंद्र दैनंदिन स्वरूपात दिले, तर अशा कार्यक्रमांसाठी त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल
हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे हे वारंवार व्हायला लागले आहे
पण तिला आरोग्याशी निगडीत इतर समस्याही होत्या संगोपनात पालकांपुढे आव्हान आजच्या सोशल मीडियाच्या युगात मुलांचे संगोपन करताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे
मात्र, आता नेमकी निवडणूक लढवायची कोणी, हा पेच अनेकांपुढे उभा राहिला आहे त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण होणार आहे
रामचंद्र देखणे यांची व्याख्याने यानिमित्ताने येथे होणार आहेत रामचंद्र देखणे यांचे व्याख्य़ान होणार आहे
यावेळी जमलेल्या महिला शिक्षिकांनी पोलिसांच्या लाठीमाराबद्दल रोष व्यक्त केला या कारभाराचा विद्यार्थ्यांनी निषेध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
या प्रकरणी सलीम याच्यावरही पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे यामध्ये मंत्री, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था शहरातील सुभेदारीसह विविध शासकीय विश्रामगृहांमध्ये करण्यात आली आहे
गाठोडं घालणं, झिम्माफुगड्या खेळणं, रोजच्या वापरातील सूप, लाटणी, घागरी घेऊन गाणीपदन्यास यांचा मेळ घालणं अतिशय आनंदायक असतं तर, पुण्यातून दोन जुलैला नागपूरला रवाना होणाऱ्या गाडीला तेवढेच डबे जोडले जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली
माझ्या गाठोड्यातही असलं काय काय होतंच अन् खूपच गुंडाळी करून ठेवलेलं नाटकाचं स्वप्न होतं सूत्रांच्या माहितीनुसार खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मशिन्स उपलब्ध होतील
त्यानुसार पहिला टप्पा १४२० कोटी रुपयांत उभा होणार आहे यानुसार संबंधित कंपनीला १४२० कोटी रुपये खर्चून विमानतळ विकासाचा पहिला टप्पा पूर्ण करायचा आहे
राम शिंदे यांनी हजेरी लावली शिंदेंनी नाराजी व्यक्त केली
पण असे सिनेमे बनवण्यास आम्ही कधीच प्रोत्साहन देत नाही कुख्यात गुंड बाबा बोडके याचा भाजपशी काहाही संबंध नाही
यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे अभिनंदन केले यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे अभिनंदन केलं
आमच्या घराखाली कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू आलं होतं एक वर्षापूर्वी एसटी कॉलनी परिसरात एक लहान मुलगी मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडली होती
अर्थात पुढे काय करायचं, हा मोठा प्रश्न होता पुढे काय करायचं, हा प्रश्न होताच
यासोबतीलाच भारतासाठी ३६ विमाने तयार करताना त्यात २२ हजार कोटी रुपयांचे सुटे भाग रिलायन्सकडून दसॉल्टला पुरवले जाणार आहेत रविवारी सोन्याचे दर दहा ग्रॅमला ३० हजार ४०० रुपये इतका होता
यातील शक्य तितक्या योजना नाशिक शहरात अंमलात येऊ शकतील काय? दरम्यान, कायम मुख्याधिकारी मिळाला नसल्यामुळे दैनंदिन पालिका कामकाजावरील नियंत्रणच सुटल्याच्या वास्तवाने वसुलीबरोबरच मलकापूर शहराच्या विकासकामांना एकप्रकारचा खो बसला
विशेषतः मध्यमवर्गीय तरूण व्यावसायिक कोलमडून पडले आहेत प्रकल्पातील बहुतांश शाळांवर मुख्याध्यापक, अधीक्षक, महिला अधीक्षिका, रक्षक ही पदे अनके वर्षांपासून रिक्त आहेत
पण, या काळातही निर्मात्यांनी आणि कलाकारांनी आपापल्या कलाकृती दुष्टचक्रातून तारल्या या कलाकृतीला कठीण काळात निर्माते आणि कलाकारांनी तारलं
नगरपालिकसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली पहिले पेमेंट चेक किंवा ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे
देशात हे प्रमाण २५ टक्के, तर राज्यात ३४ टक्के आहे दिवाळी सणाचे भारतात महत्त्व काय
परंतु वसई तालुक्यातील या जागा हळूहळू बिल्डर लॉबीकडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे मुंबई विभागीय काँग्रेसचे काम सामुदायिक नेतृत्वाने करावे त्यानुसार कोकण मराठी साहित्य परिषदेने समन्वयक म्हणून भूमिका निभवावी असे सरकारने सुचवले
सोप्या अभ्यासक्रमावर नेहमीच उलटेसुलटे, विचित्र प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवावं ही रक्कम नेटिझनला रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांकडून अनेक ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून मिळाली होती
या तक्रारीत तथ्य आढळले तर दोषी व्यक्तींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे हा प्रवक्ता म्हणाला त्याचे कामकाजही सुरू करण्यात आले असून, १५ एप्रिलपर्यंत ३० ते ३५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे
आमचं त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी होणार आहे नाशिकमधले चॅप्टर हे देशातील पंचविसावे, तर महाराष्ट्रातील चौथे चॅप्टर असणार आहे
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या या कायद्याबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याने कायदा प्रलंबित आहे
महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंगवर आज, रविवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली शुक्रवारी परतीच्या मार्गावरही हेच दृश्य पाहायला मिळणार असल्याने वाहनचालकांना तशी काळजी घ्यावी लागणार आहे
हडपसर रेल्वे पुलावर त्याला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली मात्र त्यांनी साइड दिली नसल्याने औताडे यांनी डाव्या बाजूने कार ओव्हरटेक करीत पुढे नेली
सिग्नलच्या ठिकाणीही वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषण जास्त दिसून येते शहर व जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे
​येथील बालगृहरोडवरील विठ्ठलवाडी भागातील दक्षिणमुखी  हनुमान  मंदिरात मूर्तीस  अभिषेक करण्यात आला त्यासाठी वेळ आणि अमाप पैसा खर्ची पडतो
माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार मामा हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते होते लस विकसित करताना स्टेबलायझर म्हणून जिलेटीनचा वापर होतो
सध्याच्या काळात ही एक खूप गंभीर समस्या निर्माण होत आहे ही समस्या गंभीर आहे
या बैठकीत आरबीआयच्या बोर्डाने एक इनोवेशन हब तयार करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं भारताने पहिला डाव ९ बाद २४७ धावांवर घोषित केला
यामुळे सूक्ष्मदर्शकांची गरज भासत नाही तसेच यातील सॉफ्टवेअर कर्करोगाच्या पेशी आणि इतर पेशींपेक्षा वेगळ्या ओळखून दाखवते त्यांच्यासाठी या वस्तू आता स्वस्त धान्य दुकानातच उपलब्ध होणार आहेत
दलाई लामांचेही म्हणणे तसेच तर नसावे? असे म्हणायचे होते का लामांना?
या महाश्रमदानात जिल्हाधिकारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते यात्रेकरू मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने मंदिराच्या दिशेने रवाना झाले आहेत, अशी माहिती अमरनाथ मंदिर यात्रा समितीच्या सूत्रांनी दिली
सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जाणार नाही, असे पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी सांगितले मात्र, तरीही या ट्रॅकची जबाबदारी असलेले प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत आहे
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली त्यानंतर महाजन हे आयुक्तांसोबतही चर्चा करून करवाढीसंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगत आमदारांना टोलवले
पण संसाराची वाताहत झाली आन् संसाराची ससेहोलपट सुरू झाली संसाराची वाताहत झाली आन् संसाराची ससेहोलपट सुरू झाली
संचालकांनी वाहने वापरण्याचे टाळून त्या खर्चातून दूध दर वाढवून द्यावा, अशी सार्वत्रिक मागणीही दूध उत्पादकांकडून होत होती मात्र, कार्यवाही झालेली नाही
बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत फोनमध्ये मोठी बॅटरी दिली आहे
अतिक्रमणाचा पाश दूर करण्यासाठी मनपा व जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे १५ दिवसांत कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी २ मे रोजी दिले होते मनपा व जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे १५ दिवसात या तलावाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले
संबंधितांना खुलासा करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे प्रत्यक्षात मात्र सहा महिन्यांची मुदत देत आंदोलन मागे घेतले
उत्सव समारंभात सहभागी व्हाल घरोघरी उत्साह आणि आनंद नांदेल
हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षातील सर्वांत बुजूर्ग राष्ट्रीय सरचिटणीसांना नियुक्त करण्याचाही निर्णय झालेला नाही राज्याकडून किंवा केंद्रीय कार्यकारिणीकडून अद्याप आम्हाला काहाही कळविण्यात आलेले नाही
श्रीजेशने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल होण्यापासून वाचविले अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीने परवानगी नाकारण्यात आल्याचे कळते आहे
त्यानुसार बुधवारी स्थळपाहणी करण्यात आली तसेच त्यावर सिमेंट कोबा करून त्यावरून पाइप गटारीचे मोठे पाइप नेण्याचे नियोजन आहे
इथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद समाधीस्थळी पोहोचले तेव्हाचे दृश्य
या खोलीत कविताचा गतिमंद व अपंग मुलगा गणेश होता मात्र थंडीच्या आगमनासाठी उत्तरेकडील वारे गरजेचे असतात
८ मिमी पावसाच्या तुलनेत गतवर्षी ही सरासरी ९५६ नागरिकांना विनाअडथळा परवानगी मिळावी, प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी आता कायद्यानेच ४५ दिवसांची मुदत घालण्यात आली आहे
महाळुंगे, माडोशी, चिरांबे, रवदी अंबाडी, निवळी या गावांमध्ये सुविधा मिळणार आहे त्यामुळे तो सासऱ्याला कंटाळला होता
गवंडी म्हणून ते काम करतात त्यांच्या पश्चात पती व एक चिमुकला आहे
शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता दीपोत्सवानिमित्त उपक्रमांची रेलचेल चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
त्यामुळे सभागृहाचे मत विचार करून निर्णय घ्यावा त्याचा साथ मिळालची, ती गुरुंच्या आशीर्वादाची
हे धरण ६७ टक्के भरले असून, सुमारे ३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे त्यानुसार श्रीगोंदा येथील पोलीस पथकाने भीमा पात्रातील वाळू अवैधपणे उपसा करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे
वरून माहिती होत आहे की, युजर्संना एक नंबर वरून कितीवेळा स्पॅम मार्क केले जाते सेकंडरी कनेक्शनला कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत १०० फ्री एसएमएस देत आहे
भोवती आणि घरात शेतीतलं दारिद्र्य होतं या कचऱ्याचा धूर रस्त्यावर येत असल्याने वाहनचालक तसेच परिसरातील नागरिकांना या धुराचा त्रास होत आहे
रहिवाशांनी अथवा व्यावसायिकांना गाळा खरेदी केल्यावर त्यांना हा गाळा अवैध असल्याचे लक्षात येते एकविसाव्या शतकातील शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहराला आता अतिक्रमणांनी विळखा घातला आहे
त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा धक्का बसला आहे त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा जबर हादरा बसला आहे
यामुळे आमच्या मीठागरात तयार होणारे मीठ खाण्यायोग्य होत असल्याचेही ते म्हणाले त्याची आई आणि लहान भाऊ नागपूरमध्ये राहतात
तो लहान असून या लॉकडाउनमध्ये कधी समजूतदार झाला हे कळलंच नाही तसेच ट्रायका नावाचे गुंगीचे औषधे हे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्यास मनाई आहे
भारतात गुणवत्तेची कमी नाही, असे सांगताना शिबा म्हमते की, फेडरेशनकडून आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे तरुणींनी सेल्फीला नकार दिल्याने केले कृत्य, प्राणहानी नाही
ही संस्था येत्या १० जुलै २०१९ रोजी ३४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे मंदिरांकडे फक्त धार्मिक स्थळ म्हणून न पाहता, तेथे येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही देण्याचा हा प्रयत्न आहे
ग्रामीण भागातून येणाऱ्या अभ्यागतांच्या गाड्यांसाठी येथे पार्किंगची व्यवस्था आहे या रिक्षांना पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे
सध्या त्या संपूर्ण किनारी प्रदेशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचं नेतृत्त्व करत आहेत त्यामुळे मुंबईत महागाई प्रतिकार महिला समितीचे पुनर्गठन करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे
या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे पुन्हा तेच अधिकारी व तोच ठेकदार आणि नवीन खर्च हे चक्र सुरू आहे कोटबाह्यवळण रस्त्यावरील चारही चौकांमध्ये वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत
मोबाइल अॅप्स, हेल्पलाइन नंबर, सीसीटिव्ही कॅमेरे या सगळ्या यंत्रणांचा पुरेपूर वापर होत नाही साधा टेलिफोनही नाही, अशी अवस्था आहे
या प्रकरणी २०१३ मध्ये आसारामला अटक झाली होती या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर सोनी यांच्याविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
येवले यांनी व्यक्त केली या चौकातील गट्टूही निखळलेले आहेत
त्यासह महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस ताफाही लवकरच समाविष्ट केला जाणार आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी या महिला विशेष बसची सेवा सुरू करण्यात आली आहे
मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे यावर आक्षेप घेतला जात असताना ढोणीने यात काहीच वावगे नसल्याचे सांगत भारताच्या भूमिकेचे समर्थन केले
उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारण्यासाठी विभागीय आयुक्तांनी एस त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते
त्यानुसार शहरात दररोज दोनवेळा होणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्यात येत असून, दर गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता एकवेळ पाणीपुरवठा करण्यासोबतच आठवड्यातून दर गुरुवारी शहरात एका संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांअभावी महिलांची होणारी कुचंबणा पदाधिकारी व नगरसेविकांनी शुक्रवारी विधीमंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर मांडली महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महिलांशी संपर्क साधल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा सहज उपलब्ध होत नसल्याने कुचंबणा होत असल्याचे सां​गितले
त्यावेळी सकाळी सात वाजता नागपूरमुंबई महामार्गावर गोळवाडी शिवारात त्याची मोटारसायकल घसरल्याने तो खाली पडला त्यांची मोटारसायकल ठोंबरेवाडी बसस्टॉपजवळ आली असताना, समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली
तालिबानने मात्र मेहसूद अज्ञात जागी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे मेहसूद जिवंत असून अज्ञात स्थळी लपला आहे, असा दावा त्यानं केला होता
निवृत्त झालेल्या १६९७ कर्मचाऱ्यांनाही लाभ द्यावा लागणार असून त्यासाठी ३७ लाख ५५ हजार ५२ रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे पण मनसे आणि भाजपनं झोपड्यांवरील कारवाईला पाठिंबा दिला
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशान्वये शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डिजिटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते २०१६ पासून विशेष पायलट प्रोजेक्टही राबवला जात आहे
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे त्यानंतर त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ अ च्या पोटिनिवडणुकीसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ अमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे
रस्ते विकास प्रकल्पातून करण्यात आलेल्या गटारीतून पाणी ओव्हर फ्लो होऊन समोरील दुकाने व घरामध्ये शिरले होते कचरा रॅम्प असलेल्या महापालिकेच्या गॅरेजचा दरवाजा बंद करून रॅम्प हटवण्याची मागणी करण्यात आली
मात्र, विरोधी पक्ष भाजप त्यावर ठाम होता त्यामुळे भाजपला विजयाची खात्री होती
येत्या २०२० मध्ये शंभर कोटी क्लब करणाऱ्या एकूण सिनेमांची संख्या शंभरीच्या पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आता हे दशक संपेपर्यंत म्हणजेच २०२० सालापर्यंत शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांची शतकपूर्ती होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहे जिल्ह्यामध्ये सध्या ३ हजार ४०८ रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे
रविवारी अमेरिकेत ५० लाख करोनाबाधितांची संख्या नोंदवण्यात आली नवीन करोनाबाधितांची संख्या मागील सात दिवसांपासून ५० हजारांच्या घरात आहे
पूर्व मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचा सुशांतला मोठा धक्का बसला होता शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी मंगल हिच्या कुटुंबातील व्यक्तीने आंतरजातीय विवाह केला होता
देशातील सर्व नेत्यांची मोट बांधण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे
मराठी चित्रपटांना अनुदान देण्याबाबतची नवीन नियमावली गतवर्षी राज्य सरकारने जाहीर केली सरकारकडून मराठी सिनेमांच्या अनुदानासंदर्भात नवा ‘जीआर’ काढण्यात आला आहे
थोडेसे फिरून यावं आणि गार पाण्याने चेहरा धुवावा सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्‍यानंतर साबणाने हात स्‍वच्‍छ धुवा
त्यानुसार १,३८० दुकानदारांकडून एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरुवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते