text stringlengths 0 6.48k |
|---|
त्याच्या जागी ऋषभ पंतचा विचार केला जाऊ शकतो घरी आलेला प्रत्येक कलाकार हा भरल्यापोटीच बाहेर पडला पाहिजे हा काकांचा नियम होता |
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस म्हणून पाळला जातो अशावेळी एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुद्ध भूमिका घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला केलं |
कारण शेवटी या ढिसाळ कारभाराचा त्रास आम्हा विद्यार्थ्यांना होतो या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी |
उदय नारकर व उमेश देशमुख यांचा समावेश आहे उदय नारलावार यांनी केले |
माजी कसोटीपटूंची नेमणूक करून मग त्यांच्या निर्णयाला राखून ठेवणे हा झहीर, द्रविडचा अपमान आहे, असे गुहा समजतात त्याबाबत चर्चा करून ठरवू, असे सांगायचे म्हणजे या खेळाडूंचा साऱ्यांसमोर अपमान करण्यासारखेच आहे, असे ट्विट गुहा यांनी केले आहे |
त्यांच्यामार्फत सर्व कैद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली, असे त्यांनी सांगितले |
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्यात येईल, असेही शिवसैनिकांनी स्पष्ट केले या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे |
रोजगारनिर्मितीसाठी सरकार आखत असलेल्या धोरणांमुळेही बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे अर्थव्यवस्थेला सावरण्याबरोबरच रोजगार निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करत आहे |
या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करू, पण आम्ही आमची शस्त्रे बाहेर काढणार नाही मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी भगवानगडाची कन्या म्हणून |
लेखकाला स्वातंत्र्यपूर्व शतकाबद्दल विशेष ममत्व आहे संग्रहाचं नावच मुळी उत्सुकता वाढविणारं आहे |
द गॉन गेम सीरिजचं चित्रीकरण घरीच करण्याचा अनुभव कसा होता? त्याच्याकडे एक लोखंडी कोयता सापडला |
मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालासोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पाणीचोरीचा प्रकार पालिकेचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता |
डेपोची ८० एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या जागेत आहे सरकारच्या बैठकीनंतर महापालिकेने पोलिस बंदोबस्तासाठी प्रयत्न केला नाही, तसेच कारवाईसाठी काही पावलेही उचलली नाहीत |
फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले फटाका दुकानांना आग लागल्याचे कॉलनीतील रहिवासी अजय बोरीकर यांनी पहिल्यांदा पाहिले |
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २९१ अंकांची वाढ झाली व दिवसअखेरीस तो ३९६८६वर स्थिरावला जिथे बॅडमिंटनची खरोखरच गरज आहे, तिकडे ते कोर्ट उभारा |
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं निमंत्रण दिलेले लोकप्रतिनिधीही बैठकीला फिरकले नाहीत |
त्यामुळे येथील चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिसांची उपस्थिती पाहिजे प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते |
वणी येथे सकाळपासून २९ बस सोडण्यात आल्या गाड्यांची व्यवस्था यंदा रेल्वे बंद असल्याने गाड्यांची संख्या वाढेल असा अंदाज आहे |
त्यानंतरही आक्रमणांशी झुंजत त्यांना परतवून लावत फडकत ठेवलेली स्वराज्याची ध्वजा आणि त्यानंतर अभूतपूर्व, अविस्मरणीय असा शिवराज्याभिषेक सोहळा तिचा जीव वाचविताना पवार कुटुंबीयांची धावपळ उडाली |
या कारस्थानामागचा खरा सुत्रधार कोण, हे आम्हाला माहिती आहे ज्यांना कारस्थान करायचंय ते करूद्यात |
या प्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत बाबू पाल गेली अनेक दशके दुर्गा पुजेचे मंडप सजवण्याचे काम करतात |
हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे! त्या पार्श्वभूमीवर ही कर्जदर कपात महत्त्वाची मानली जात आहे |
एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मुतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला |
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या कामाला वेग द्यावा, असे शासनातील अनेक उच्च पदस्थांना वाटते आहे मात्र, केवळ मराठा असल्यामुळे सरकारी सेवेत गुणवत्ता असूनही दोन पावलं मागे राहावे लागलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या मेहनतीचा त्यात सिंहाचा वाटा आहे |
विशेषतः मध्यमवर्गीय तरूण व्यावसायिक कोलमडून पडले आहेत या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती करमाड पोलिसांनी दिली |
रात्री नऊ वाजेपर्यंत ४७,७३४ गणपतींचे विसर्जन करण्यात आले तर ४७,६८७ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले |
सध्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली वृत्त लिहिपर्यंत घटनेची आणखी सविस्तर माहिती कळू शकली नाही |
तर सरासरी ४५ हजार लोक जखमी होतात त्यामुळे सुमारे ४५ लाख लोक मृत्यू पावले आहेत |
हे स्टेडियम ऐनवेळी मराठा क्रांती मोर्चासाठी पालिकेने दिले महापालिका आयुक्तांनी नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्य दरात चारपट वाढ करण्यासह शेतीलाही कर लागू केला आहे |
घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प जागेअभावी सुरू झाला नाही घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा करार फेब्रुवारी महिन्यात झाला, पण जागा आणि नियोजनाअभावी अद्याप या प्रकल्प सुरू झाला नाही |
ज्याची उपजीविका शेतीवर आहे तो शेतकरी ही खरी शेतकऱ्याची व्याख्या आहे शेतकऱ्यांकडे दुसरे उपजीविकेचे साधन नाही |
असा एक सवाल उपस्थित केला जातो अस प्रश्न उपस्थित होतो |
नगरची जागा भाजपला मागणीबाबत मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला राजस्थानातील काँग्रेस सरकार वाचवण्याच्या लढाईत राजस्थान हायकोर्टात आपल्याला यश मिळाले आहे |
तोपर्यंत इतर ग्राहक वेटिंगवरकाही मोठ्या मॉल्सने अॅपवर नोंदणी करूनच ग्राहकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे व ऑनलाईन शॉपिंग करायला हवी असे आव्हान नागरिकांना करायला हवे जेणेकरून गर्दी चे प्रमाण कमी होईल |
शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही बँकेच्या तिजोरीत रुपयाही नसतांना गनधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती कशासाठी, असा सवाल आता शेतकऱ्यांनी केला आहे |
आणखीही काही सिनेनट आणि नटी ही निवडणूक लढविणार असल्याचे समजते अनेकांना रावण दहनाप्रसंगी सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही |
वर्धापनदिनानिमित्त खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या संघटनेचे दोन प्रमुख खांब होते |
दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रविवारी पार पडलेल्या फायनलमध्ये सिबुल्कोव्हाने दडपण झुगारून खेळ केला, अपवाद फक्त मॅच पॉईंटचा |
देशात एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले नाते तुटत चालले आहे मुंबईकरांसाठी खूषखबर आहे |
त्या पद्धतीत परफेक्शन होते असे जोग यांनी म्हटले आहे जोग यांनी त्यात लवकरच प्रावीण्य मिळविले |
कर्करोगाचा रुग्ण आढळल्यास योग्य ते उपचार करण्यात येतात सीपीआर रुग्णालयात कर्करोग विभाग स्थापन व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे |
विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठ... |
आपत्कालात वापरल्या जाणाऱ्या साधनांचे प्रदर्शनही यानिमित्ताने भरणार आहे यावेळी यंत्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे |
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध मारहाण करणे, आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे |
सदर शिक्षक हा वादग्रस्त असून, याबाबत सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे त्यावेळी या कर्मचाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांशी वाद घातल्याचीही माहिती आहे |
काही जण तर म्हशीसारखे दिवसभर चरत राहतात तसेच गोशाळेत चारा वाटप करण्यात आले |
रक्त तपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलॉजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे अलिकडील एक ते दोन दशकात मेडिकल ट्रिटमेंटच्या पलिकडे जाऊन डेंटिस्ट या स्वतंत्र शाखेकडे रुग्ण बघू लागले आहेत |
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंदेल कंगनासाठी ट्विटरवरून अनेक लोकांशी सतत भांडण उकरून काढत असते |
त्यात प्रामुख्याने आगार, बसस्थानक परिसराच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे आपण आपल्या पत्रात बिल्डरने केलेले बांधकाम, त्याचा दर्जा, क्षेत्रफळ इत्यादीविषयी काहीच माहिती दिलेली नाही |
पण निवड समितीने त्याचा नावाच विचार विश्वचषकासाठी केला नाही आणि त्यामुळेच भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धक्का बसला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती पण जयंतला अंतिम चमूत संधी मिळाली नाही |
एवढचं काय तर मोदींच्या सन्मानार्थ एका फुलाचे नाव बदलून त्याला मोदी नाव दिले इस्रायलने क्रायसैंमथिमस या फुलाला मोदींचे नाव दिले |
मॅराडोनाच्या भेटीदरम्यान कोलकात्यात उपस्थित राहताना असलेल्या वातावरणाप्रमाणेच पेले यांच्या कार्यक्रमांविषयी उत्सुकता आहे याच मालिकेमध्ये साक्षात पेले यांच्या कोलकाताभेटीचे नियोजन करण्यात आले |
त्यापैकी ६५ पदे भरलेली आहेत सुमारे ७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कामासाठी आता नव्याने निविदा काढली जाणार आहे |
पण, यामध्ये अद्यापही कोणाला अटक झालेली नाही सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, पाइपलाइन रोड भागात याच पद्धतीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत |
कोल्हापूर शहरात सुरुवातीला मुंबईच्या टेरेकॉन आणि नंतर सुर्वे इन्फोटेक कंपनीने ७६ प्रभागांत जीपीएसच्या माध्यमातून वृक्षगणना केली मात्र, श्रीगणेशाचे वस्त्र वगळल्यास मूर्ती तयार करण्यासाठी सर्वाधिक लागणाऱ्या पीओपीवरील कर जीएसटीत कमी झाला आहे |
या संस्थेच्या माध्यमातून रेल्वे, बँका आणि कर्मचारी निवड आयोगाच्या प्राथमिक परीक्षा एकत्रच घेतल्या जाणार आहेत प्रवेश प्रक्रियेतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे |
उत्तर कोरियाकडून होणारी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया चिंतेत असतात अणवस्त्र आणि शस्त्र निर्मितीमुळे असलेल्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाची परिस्थिती आणखी हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे |
भाजपची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये तबरेझ अन्सारी या युवकाची जमावाने मारहाण करून हत्या केली होती काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये झालेल्या झुंडबळीच्या घटनेत तबरेज अन्सारीची जमावाने हत्या केली |
रहाणे, शिखर धवनकडून मोठ्या सलामीची अपेक्षा असेल तालुक्यातील नवापूर जवळील आलेवाडी येथे आठ षटकांच्या आर्म टेनिस बॉल सामन्यात सिद्धेश्वरीने षटकार, चौकारांची फटकेबाजी करीत दणदणीत शतक ठोकले होते |
त्यात आता पावसाच्या पाण्याची भर पडली आहे त्यातच पावसामुळे पाणी भरण्यास सुरुवात झाली होती |
गेल्या १५ दिवसांमध्ये २४ तासात अगदी साडेतीनशेपर्यंतदेखील रुग्णांची नोंद झाली सुफियान हाफिज शेख असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे |
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नगरपालिका हद्दीतील रस्त्यांपासून महामार्ग आणि द्रुतगती मार्गापर्यंतच्या सर्व रस्त्यांवरील वाहनांची कमाल वेगमर्यादा वाढविली आहे त्यासाठी रस्त्यांची श्रेणी तयार करण्यात येणार आहे |
अमेरिका ही जगातील सर्वांत जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे तर असं हे चित्र! |
रणजी स्पर्धेच्या प्लेट ग्रुपमध्ये नऊ संघ एकमेकांशी झुंजणार आहेत राज्यातील नऊ विभागांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे २२७ वॉर्डमध्ये निवडणुकीची तयारी सुरू |
सदानंद सरदेशमुख यांनाही पुण्याई पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे चारही आमदारांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे, तर इतर ठिकाणी जुनेच चेहरे आहेत |
परंतु, कर्मचारी कोरी बिले घेऊन जातात कॉलेजमधील प्राध्यापकांचे वेतन द्यावे लागत असल्याने सरकारला तो भार वाटतो |
खासदार हेमंत गोडसे कारखाना विस्तारीकरणासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे यांनी ओझर विमानतळावर कुरिअर हब होण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला होता |
रात्री उशिरापर्यंतही त्याला शेतातून बाहेर काढून जंगलाकडे पिटाळण्यात यश न आल्याने अखेर बुधवार सकाळपर्यंत हे काम थांबविण्यात आले सोलापुरात एमआयएमचे प्रयत्न तोकडे, सोलापूरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली |
सध्या सुरू असलेली कामे ही आमदार व खासदार निधीतूनच केली जात आहेत शेंद्रा कमंगर येथील मांगीरबाबा यात्रेला बुधवारपासून उत्साहात सुरुवात झाली |
भारतात अशी भ्रूणहत्या करणारे सर्वाधिक आईबाप हिंदूच आहेत आणि ते हिंदू धर्म व समाजाला कलंक आहेत या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते |
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे मंत्रालयात आले त्याच पद्दतीने ठाण्यातील निवडणूकीचा लेखाजोखा दररोज मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे |
मग मागच्या दाराने कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाऊन सल्ला देणारे सल्लागार आले पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला अध्यक्षा विजया पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे व पदाधिकारी उपस्थित होते |
कल्याणडोंबिवली क्षेत्रात बुधवारी ३६८ नवे रुग्ण सापडले व तेथील एकूण करोनाबाधितांची संख्या २३२१७ झाली जिल्ह्यात शुक्रवारी २२० बाधित करोनामुक्त झाले व आतापर्यंत १३ हजार ४७४ बाधित हे करोनामुक्त झाले आहे |
परंतु या क्षेत्रामध्ये समाजातील खरी परिस्थिती आणि काही वेळेस भीषण वास्तवदेखील नजरेस येते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली |
सुधाकर शिंदे यांनी केला आहे ३ टक्के पाऊस झाला आहे |
त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलंय यात भर म्हणजे हवामान बदल |
पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते यावेळी फायनान्स कंपनीच्या मॅनेजनरसोबत गणेशचा हप्ता परत घेण्यावरून वाद झाल्याने मॅनेजरने त्याला शिवीगाळ केली |
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे ही निवडणूक घेण्यात येणार आहे मात्र, श्रीकांत बेणी यांनी या स्थगितीस आव्हान देऊन जिल्हा न्यायाधीशांकडे प्रकरण नेले |
या भागात रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी प्राधिकरणातर्फे पाचशे कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या शहरात ५०५१ एवढ्या चाचण्या शनिवारी घेण्यात आल्या |
नात्याची, नात्यातील विश्वासाची हीच तर कसोटी असते त्यानंतर पहिली प्रवेश यादीसाठी विद्यार्थी, पालकांसह कॉलेज व्यवस्थापनांचे लक्ष लागले होते |
तर गुलाब हे गंभीर जखमी झाले आहेत ज्यांच्या नावातच गुलाब आहे |
सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले राजीनामा देणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या ३ आमदारांचा समावेश आहे |
ठाणेमुंब्रा येथे प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली विरार शहरातील सर्वात मोठा उत्सव भरविणाऱ्या या ट्रस्टने आरोग्यविषयक उपक्रमांची सुरुवातही केली |
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली घाटे यांच्या बासरीतबला वादनाला रसिकांनी उर्त्स्फूत दाद दिली |
आपल्या मॅरेज सटिर्फिकीटकडे एवढं बारकाईने काय बघतोयस? भारताने वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझपदके मिळवली |
मात्र दुसऱ्या अहवालात शरीरावर जखमा नसल्याचे नमूद असल्याने या अहवालाविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे |
आहे त्या व्यवस्थेतले शोषण जसेच्या तसे चालू राहिले योजना मात्र कागदोपत्रीच राहिली |
त्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे का? मात्र ही विघ्ने मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही उद्धव यांनी राज्य सरकारला दिला |
ग्राउंडमनअभावी देखभालीची कामे रखडली जात आहेत मात्र, बँकांमधील अपुरे मनुष्यबळ, खेड्यांमध्ये खंडित वीजपुरवठा, यंत्रणांचा अभाव अशा अडचणींचा सामना बँकांना करावा लागत आहे |
लोकांना थोडा आनंद लुटू दे तुमच्यामुळेच आम्ही मौज करू शकतो |
या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली |
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे तत्पूर्वी या सर्व मागण्यांची निर्गत तातडीने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला |
हे सगळे औषधोपचार एका बाजूला सुरू असताना, कामात हयगय न चालणाऱ्यांपैकी मी असल्यामुळे, दुसरीकडे माझं काम सुरूच होतं रुग्णांची माहिती न दिल्यास औषधविक्रेत्यांना आतमध्ये टाकण्याचा फतवा काढणारे सरकार या प्रकारच्या बाजारु प्रवृत्तींसाठी कडक भूमिका घेत नाही |
या संघांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे यावेळी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले |
नियमित तपासण्यासह रक्तवाहिन्या, आतड्यांच्या आतील भागांची तपासणीही आता स्वस्त होणार आहे डोक्यासह रक्तवाहिन्या, आतड्यांचीही होणार तपासणी, खासगी सेंटरच्या तुलनेत स्वस्त दरात सुविधा |
त्यांना शिक्षणाची ओढ होती शिकणेशिकवणे यातच मुळातून रस असल्यामुळे शिक्षकीपेशात आलो |
भूमिपूजनादिवशी मुख्यमंत्र्यांची गाडी जाऊ देणार नाही शिंदे यांना बोलू देऊ नका, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली |
त्यानंतर आर्मी वेल्फेअर फंडासाठी निधी देण्याबाबतही प्रोड्युसर्स गिल्डने इच्छा व्यक्त केली सोसायटीच्या पीएमसीनेही आपवी नाराजी व्यक्त करून देऊ केलेल्या रकमेपेक्षा अधिक कॉर्पस फंड मिळाला पाहिजे असे सूचित केले होते |
आता हा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून ते आपल्या लेखनात निमग्न आहेत डिलीट झाली दिशा सालियनची फाइल? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.