text
stringlengths
0
6.48k
मोर्चात माजी मंत्री पद्माकर वळवी, मुकुंद पाटील, रवींद्र पाटील, कृष्णदास पाटील, नीलेश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्ह्यातील माळी समाजातील कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते
त्या अंतर्गतच, मुंबईतील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी केली नारायण गवळी यास २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे मात्र या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत
हे यंदा घडणार नाही उद्या हा पालखी सोहळा सकाळी वेळापूरकडे मार्गस्थ होईल
त्यातून हे प्रदर्शन साकारणार आहे स्कूलच्या कॅम्पसमध्ये सिग्नलवरील या मुलांनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन २० आणि २१ एप्रिलला आहे
या बैठकीत त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन सर्व सहाय्यक आयुक्तांनी निवडणुकीचे कामकाज काळजीपूर्वक करण्याच्या सूचना दिल्या मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही
त्यात एका विषयासाठी तर दोनदा प्रभाग सभा घेतली गेली कोयना धरणातील पाण्याची आवकही दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या गेल्या चोवीस तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ४
त्यामुळे बाजारासाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली फक्त आपण जागं असावं
शहरात दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यावरील घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
या वेळी एसटीतील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला हजारो प्रवाशांच्या या उत्स्फूर्त आंदोलनामुळे सकाळी ऐन ऑफिसच्या वेळेत रेल्वे वाहतूक पार कोलमडून पडली
तसा माहोल असेल तर भारतालाही दोन तज्ज्ञ स्पिनर खेळवण्याचा मोह होईल, असे झहीर नमूद करतो तेव्हा आपल्याकडील वातावरणाशी मिळत्याजुळत्या वातावरणात खेळताना भारतीय संघाकडून अन् खास करून स्पिनर्सकडून उजवी कामगिरी होईल, असे झहीरला वाटते
तिथे स्टार्ट अप आणि बिझनेस प्लान तयार करण्यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे आपल्या बोलण्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका
हौशी ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेली उडत्या चालीची गाणी, मेरा जूता है जपानी कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा आहे
साखर उतारा कमीगाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होत असल्याने साखर कारखान्यांचे क्षमतेनुसार गाळप होत नाही या सर्व कारणांमुळे या हंगामात कारखान्यांना गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होणार आहे
जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मलकापुरात धाव घेतली जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मलकापुरात धाव घेतली
‘मॉडर्न’ मध्ये कल्ला, मॉडर्न कॉलेजमध्ये मटा कार्निव्हलचा फ्लोट पोहोचतो ना पोहोचतो तोच कॉलेजचं सारं कॅम्पस कार्निव्हलमय होऊन गेलं मटा कार्निव्हलचा फ्लोट गरवारे कॉलेजच्या आ‍वारात दाखल होताच कॅम्पसचं झाडून सगळं क्राउड त्यासमोर जमा झालं
खातूंच्या कारखान्यात बनलेले गणपती गुजरातेत सुरतला जात या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या मूर्ती मुंबई, पुणेसह राज्याच्या विविध भागांमध्ये पाठवण्यात येतात
या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करू, पण आम्ही आमची शस्त्रे बाहेर काढणार नाही पण कर्नाटकात ते होऊ दिलं जाणार नाही, असं सिद्दरामय्या यांनी ठणकावलं
ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत व्यवसाय, व्यापारात अडचणी येतील ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला व्यवसाय धंद्यात थोडा त्रास होऊ शकतो
सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज यांनी हा मुद्दा उचलून सीबीआय चौकशीची मागणी केली सुशांतचा चुलत भाऊ व आमदार नीरज कुमार सिंह यांनी या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली
परंतु, खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले त्यामुळे बेंगळुरूचे खेळाडू संरक्षण करण्यात अपयशी ठरले
अनुभवाचे जिवंत बोल या आत्मकथनाला वाङ्मयीन सौष्ठव प्राप्त करून देणारे आहे कोणतीही भाषा मृत होऊ नये
पण, दिसतं तसं नसतं राव वाळीत टाकणारे पंच मेले
उशिरा होणारे विवाह, करिअरच्या नादात लांबणारा पाळणा, जोडीदारांमधली व्यसनाधीनता आणि अनियंत्रित तणावपूर्ण जीवनशैलीमुळे वंध्यत्वाचे प्रमाण समाजात वाढत आहे सुमारे ५० ते ६० लाख रुपये खर्च करून बांधलेले बंगले अतिक्रमणांमध्ये येत असल्याने ही कुटुंबे अस्वस्थ झाली आहेत
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे सानिया आणि शोएबने हा फोटो शेअर केला आहे
कुठल्याही गोष्टींवर सारासार विचार करून विवेकाने मार्ग काढायची त्याला सवय होती एनडीआरएफच्या जवानांनी बोटींच्या मदतीने लोकलमधील प्रवाशांची सुटका केली होती
यात फटका गँग, मोबाइल चोरी, दगडफेक, ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकणे या आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे सेटटॉप बॉक्समुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाची सेवाही मिळत आहे
देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत
या सत्राच्या सुरुवातीला संयमी चढाई करणाऱ्या अजयने आपल्या चढाईत इराणच्या दोन बचावपटूंना टिपले आणि भारताची पिछाडी १७१९ अशी भरून काढली पण भारतीय सैन्याने तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर देत चीनला पिटाळून लावलं, अशी माहिती सूत्रांनी दिली
निधी मंजूर झाल्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली हाँगकाँगमधील प्रसारमाध्यम क्षेत्रातील विख्यात उद्योजक आणि अॅप्पल डेलीचे संस्थापक जिमी लाई यांना सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली
जोडीनं गाणं ऐकण्यात, नाटक बघण्यात, भर पावसात भिजण्यात, धूम गाडी चालवण्यातली मजा या साऱ्या गोष्टी पैशांनी मिळणार आहेत काय? तू खूप कष्ट घेऊन आपल्या तीनही मुलांचं संगोपन सुयोग्य संस्कार करुन केलंस
त्यामुळे या चारही विद्यार्थ्यांनी कमी खर्चिक पर्यायावर काम करायला सुरुवात केली संध्याकाळनंतर लोक वेगवेगळ्या कामांसाठी बाहेर पडले होते
महापौरपदावर हक्क सांगणाऱ्या पक्षाला किमान ५३ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असल्याने सप्टेंबरमधील निवडणुकीत रंगत भरणार आहे राजकीय समीकरणांकडे लक्ष महापौरपद मिळवण्यासाठी संबंधीत पक्षाला ५३ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे
मतदारसंघातल्या ५१ टक्के मतदारांनी अशाप्रकारे निगेटिव्ह मतदान केले तर सर्व उमेदवार पाच वर्षांसाठी त्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील ग्राहकांनी आपल्या एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक असून, त्यानंतर बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे आहे
आता बहुतांश शाळांच्या परीक्षा संपल्या असून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत तर, काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्या असून त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत
त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले नंतर आठही जणांनी बळजबरीने महिलेला दारू पाजून सामूहिक अत्याचार केला
या विधेयकाद्वारे आरोग्यसेवांचा अधिकार मूर्त स्वरूपात येईल, अशी आशा व्यक्त होते आहे तत्पुर्वी जिल्हा परिषदेत समाजकल्याण समिती सदस्यांची बैठक झाली
सलग दीड ते दोन तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले पावसाने पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी देखील झपाट्याने वाढू लागली आहे
मनपा आयुक्त सोनवणेंची सेवानिवृत्ती महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे सेवानिवृत्त झाले
या परिसरात २०१४ पूर्वीच्या ८१ मिळकती, २०१४ नंतरच्या सर्व्हेमध्ये आढळलेल्या १९ तर कोणत्याही सर्व्हेमध्ये न सापडलेल्या २७ मिळकती आहेत महानगरांना जोडून असणाऱ्या शहरांमध्ये किंवा मोठमोठ्या टॉवर्सच्या सावलीत असणाऱ्या वस्त्यांमध्ये ही स्थिती तर छोटी गावे आणि पाड्यांबाबत काय म्हणावे?
माघ पौणिर्मेला उधाणाच्या भरतीने समुदाचे खारे पाणी बंधारा फोडून किनाऱ्यालगतच्या जमिनींमध्ये व गावांमध्ये शिरले माघ पौणिर्मेला समुदाला आलेल्या उधाणामुळे खारेपाणी बंधारा फोडून किनाऱ्यालगतच्या जमिनींमध्ये व गावांमध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते
कधीकधी लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे निर्णय घेता येत नाहीत पण ह्यात वेळेचा अपव्यय आणि इतर जास्त महत्त्वाच्या गोष्टींकडे होणारं दुर्लक्ष ह्याचं भान कोणालाच राहत नाही
पण, त्यांना धडा शिकवायला हवा या हेतूने त्यांच्याविरूद्ध कलम ५०९ नुसार कारवाई करण्यात आली अधिकाऱ्यांनी शिवाजीनगरच्या शाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी मतदारांनी केली आहे
मुंबईबाहेर जाण्यासाठी ईपास सक्तीचा करण्यात आला त्यामुळे मक्तेदारांच्या प्रतिसादाअभावी अडखळलेल्या सिटी बससेवेचा मार्ग अखेर खुला झाला आहे
रॉबिन उथप्पानं ४८ धावा केल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिकांनी करणे गरजेचे झाले आहे
पाकिस्तानचेही तसेच, नऊ लढतींमध्ये पाच विजय, तीन पराभव आणि एक अनिकाली लढत साखळीतील कामगिरी: ९ वनडे ५ विजय ३ पराभव १ अनिकाली
मागील महिन्यात दोन वेळेस हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता दरम्यान, पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला
आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीदरम्यान असलेल्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरावर आंधप्रदेशओरिसा किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे
२,२१,००१ कर्मचाऱ्यांची पूर्ण माहितीच भरण्यात आलेली नाही चौकशीत प्रेम राठोडच दोषी आढळला
संथपणे उडताना आकर्षक रंगामुळे हा खूप मोहक दिसतो मोबाईलची रिंग होताच तो उठतो
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती नदी पूजनाच्या कार्यक्रमानंतर पुढल्या वर्षी कोणत्या गावात नदी पूजनाचा कार्यक्रम घायचा हेही ठरवलं जातं
मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही यामुळे गावागावातील जिल्हा परिषदांच्या शाळात नवशैक्षणिक वातावरण तयार झाले
कामात व्यस्तपणा राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही या दरम्यान आपल्या कुटुंबीयांना वेळ देता येत नाही तसेच स्वतची तब्येत, खाणेपिणे, विश्रांती आणि आवडीनिवडींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते
आधी येथे मोठ मोठे उद्योग आले पाहिजे कंबाइन बँकर्स ब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद ११६ अशी धावसंख्या उभारली
छापा पडला तरी आपली सुटकाच होणार असल्याने त्या हे कृत्य करतात छापा पडला, तरी आपली सुटकाच होणार असल्याने त्या हे कृत्य करतात
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता गेल्या वेळी निवडणूक रिंगणात तीन पॅनल होते
त्यामुळे पाण्याची बचत होत आहे दोन वेळा पाण्यामुळे बचतच. दोन वेळा पाणीपुरवठा केल्यास पाण्याची बचत होत असा अनुभव आहे
या सिनेमात सिद्धार्थ गौरव नावाच्या तरुणाची भूमिका करत आहे, जो अतिशय साधासुधा, नाकासमोर चालणारा तरुण असतो सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटो प्रमाणे या ट्रेलरमध्ये देखील तुम्हाला सिद्धार्थचे ‘सुंदर, सुशील आणि धाडसी’ रूप पाहायला मिळणार आहे
४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असू शकतो
आंगणेवाडीची भराडी देवीची प्रसिद्घ जत्रा भाविकांच्या अमाप गदीर्त आज सुरू होत आहे मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात बेकायदा मंडप उभारणाऱ्या शंभर मंडळांना मनपाने आर्थिक दंड केला होता
खास राखी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या खाद्यपदार्थांना मागणी आहे आरसी वाहनांसाठी एक कोटी ३० लाख रुपये तर जेसीबीसाठी २८ लाख रुपये खर्च करण्यात आले
त्याने ४५ चेंडूत ३ चौकार व २ षटकार मारत ५३ धावा केल्या त्याने ४५ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या
तुमच्या शरीराला आवश्यक असेल तेवढेच अन्न सेवन करणे गरजेचे आहे हे अन्न देतांना गरजेपुरताच द्यायला हवे
थोडक्यात काय तर व्यवस्थापनानंतरचा महत्त्वाचा घटक आहे, धंदा ग्रॅच्युटीचा छोटा भाग कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो आणि एक मोठा हिस्सा कंपनीकडून दिला जातो
ही कटू आठवण विसरायला बहुदा दहा वर्षे लागतील पालिकेचे एमएमआरडीएकडे बोट: एमएमआरडीएच्या निधीतून तयार केलेल्या या रस्त्यांवर एमएमआरडीएने फलक लावले आहेत
याप्रकरणी केलेल्या तपासात लक्ष्मी गोल्ड बुलियनचा मालक विकास कदम यांच्या गाडीवर चालक असलेल्या झुंबऱ्या कदम यानेच कट रचल्याचे उघड झाले या प्रकरणातही पोलीसांनी कुंभारवाडा भागातील रिक्षाचालक उमेश काळू गायकवाड, व त्याचा इंदिरानगरातील साथीदार सतीश प्रभाकर कुऱ्हाडे यांना अटक केली होती
म्हाडा तफेर् साडेतीन हजार घरांसाठी आलेल्या नव्या जाहिरातीलासुद्धा हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे या आनंदसरींचे सर्वांनी स्वागत केले असले तरी जागोजागी पाणी तुंबल्याने अनेकांची दाणादाण उडाली
गुणरतन सदावर्ते यांनी बाजू मांडली गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे
तरीही तिला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली तपासण्या बंदच्या सूचना डेंगी आजाराच्या रॅपीड डायग्नोस्टीक किटचा वापर करण्यावर सरकारने बंदी घातली आहे
त्यानंतर सभापती आशीष ढवळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांची नगरसेवक व अधिकाऱ्यांसमोर ओळख परेड करण्याची सूचना केली होती त्यात सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले
पाणी प्रश्न फक्त सिडको हडको पुरता मर्यादित होता अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवर वचक नाही का, की कंत्राटदाराच्या दबाव या अधिकाऱ्यांवर आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे
सर्जनशील समाजाचा घटक पत्रकारांनीही त्यांच्याबरोबर काम करणे आवश्यक आहे, असे साईनाथ म्हणाले अभ्यासाचा हा नियम तिने कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला
हा पेट्रोलपंप नागपुरातील तुली कुटुंबीयांच्या मालकीचा आहे खासगी रुग्णालये जोमातईएसआयसी योजनेचा लाभ घेता येतील, अशी खासगी रुग्णालये पनवेलमध्ये आहेत, मात्र येथे मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे
त्याबाबतचे सर्वेक्षण, पूर्वतयारी पूर्ण झाली असून महापालिकेकडे तातडीने कारवाई केल्यास विद्यार्थ्यांना पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरक्षित वाहतुकीचा अनुभव घेता येईल २००५ मध्ये आलेल्या पुरात फुटलेला ओढा सोमवारी पुन्हा फुटून सिमेंटचा रस्ता वाहून जाऊन सायनपनवेल महामार्गावर पाणी आले होते
याचिकाकर्त्यानुसार, शहरातील गंगाजमना व इतर भागांतून पोलिसांच्या कारवाईत अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसासयातून सुटका करण्यात येते त्या नंतर या ठिकाणच्या धोकादायक दरडी हटवण्याचे काम हाती घेतले आहे
शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे अहमदनगर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते त्यामुळे पृथ्वी आणि सूर्यमालेचा भूतकाळ अभ्यासण्यासाठीही चंद्राचा आधार घेण्यात येत आहे
त्यांच्या या जाणिवेवर फुंकर घालण्याचे काम त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी व हितचिंतक सध्या करीत आहेत ५ टक्के राहणे गरजेचे आहे
कर्जमाफी आणि वेतन आयोगाच्या आकड्यांच्या तुलनेत हा खर्च तसा नगण्य तुलनेने कमी प्रतिकूल परिणामाला ज्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांना अत्यल्प व्याजदराने मदत केली जाईल
१ कोटी ४१ लाख १२ हजार ९९९ रुपयांत हे टेंडर दिले आहे कल्याणडोंबिवली महापालिकेच्या प्रवक्त्या माधुरी फोफळे यांनी ही माहिती दिली
शेवटी माझ्या स्टुडियोमध्ये काही छायाचित्रे आणि रफ स्केचेस बसूनच अॅक्रिलिक पेपरवरच मी या थिएटरचे चित्र काढले त्याचा नकाशा तयार करणे आवश्यक आहे
चित्रपटाच्या कथेवर सध्या काम चालू असून या वर्षाअखेरीस शूटिंग सुरू होईल असे राजवाडे यांनी सांगितले कथेसाठी वास्तविक दुनियेत अंतर्भुत होण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते, म्हणून तुमचा दुसरा सिनेमा फ्लोअरवर यायला वेळ लागतो?
समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छिमारांनी पुढील २४ तास समुद्रात जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे तसेच पुढील ४८ तास मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे कक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे
या प्रक्रियेत हमखास दोन ते तीन महिने अवधी जातो या प्रक्रियेला पुन्हा दोन ते तीन मह‌िने लागणार आहेत
या विमानतळामुळे नवी मुंबई आणि पर्यायाने रायगड जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे तसेच नजिकच्या काळात नवी मुंबई विमानतळ विकसीत होत आहे
त्यामुळे आता पाकिस्तान सरकार पार हादरलंय या घटनेनंतर देश हळहळला होता आणि दहशतवाद्यांचा पालनकर्ता असलेल्या पाकिस्तानवर भडकलाही होता
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खंडरूपात त्यांनी लिखाण केले अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नागरी हक्क सरंक्षण विभागाच्या वतीने काळजीपूर्वक पर्यवेक्षण करण्यात येते
या विभागामधील धरणांमध्ये १६ टक्के पाणी आहे नासुप्रने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातही वृक्षारोपणाच भयाण वास्तव पुढे आल्यानंतर नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले
त्यांच्याच हाताने अल्पमताचे पितळ उघडे पडले, असे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले समाजाला न्याय मिळावा, यासाठी खोपडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची कृतज्ञता समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केली
वीजनिर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्पात जाचक अटी लादल्या मी केंद्रीय गृहमंत्री असताना असा एक हल्ला केला होता पण आमच्या सरकारने त्याची कधी प्रसिद्धी केली नाही
विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्व्हेमधून ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे मात्र ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वेगाने वाढ होत आहे
त्यानंतर सर्वांनी सीटबेल्ट लावले की नाही हे पाहण्यासाठी ही एअर होस्टेस प्रत्येक सीटजवळ गेली वाहनचालकाने सीटबेल्ट लावला आहे का, कागदपत्रांची तपासणी, गणवेश, लायसन्स आदींची तपासणी करण्यात आली
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यांची संख्या मोठी आहे या गुन्ह्यातील आरोपींविरोधात अन्य पोलिस ठाण्यामध्येही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे
रविवारी दुपारपर्यंत मुळाचे पाणी राहुरी तालुक्यातील मुळा धरणात दाखल होणार असल्याचा अंदाज जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत
या पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागांमध्ये पंपही ठेवले जात नाही वीज नसल्यामुळे इमारतीतील पाणी टाकीपर्यंत पोहोचवता येत नाही
राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक संख्याबळ असल्याने ही जागा काँग्रेसने लढवल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे
या वाळूच्या माध्यमातून मिळत असलेला महसूल अधिक असतानादेखील काही वाहतूकदारांकडून अवैध वाहतूक होत असल्याने सरकारचे नुकसान होते असुविधांमुळे धोकादायक वडपाडा येथील धबधबा अतिशय सुंदर स्वच्छ असला तरी असुविधांमुळे धोकादायक आहे
सकाळी १० वाजता सुरू झालेली चकमक दुपारी दीड वाजतापर्यंत सुरू होती गेली सात महिने हे काम बंद अवस्थेत आहे
इथल्या लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्याला पावसानं अक्षरश झोडपून काढलं आहे राज्य सरकारने ऑनलाइन कम्प्युटर प्रणालीद्वारे एक हजार ५०३ तसचे जिल्हा परिषदेला परवानगी दिल्याने समुपदेशन पद्धतीने ३७६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या
कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याविषयाचे पत्रक राज्य मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते नॅक प्रक्रिया संपल्यानंतर खर्च सादर करण्याबाबत वित्त व लेखा विभागाने सर्व विभागांना पत्र पाठवले होते