text stringlengths 0 6.48k |
|---|
यावेळी दिल्लीचे दोन्ही सलामीवीर पृथ्वी आणि शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी साव आणि शिखर धवन स्वस्तात माघारी परतले |
प्रशासनाने नोंदणी आणि परवान्यासाठी दिलेली मुदत आज, मंगळवारी संपत आहे मंगळवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपुष्टात आली |
गुरुदेव क्रीडा मंडळ संघाकडून लावंण्या यीवदेने ६ गुण नोंदवले मात्र, अशा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच अन्य कोणती कारवाई करणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे |
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे सरकारकडे पुरेसा निधी नसल्याने टोल प्रणाली संपुष्टात आणता येणार नसल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे |
हेच नातेवाईक नाशिकमध्ये करोनावाहक म्हणून काम करीत नसतील का? दैनंदिन चाचण्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे |
रचनेत अतिरिक्त स्वातंत्र्य घेत, त्यांनी आपलं व्यक्तित्व त्यात कमालीच्या तरलतेनं उतरवलं आहे प्रत्येक स्वमग्न मुलात एक विशिष्ट गुण असतो |
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले तसेच रमणमळा येथील न्यू पॅलेसला भेट देऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा केली |
पण अनधिकृत बांधकामांबाबत मनपाचा वचक नसल्याने सर्रास अशी बांधकामे राजकीय वरदहस्ताच्या मदतीने केली जात आहेत या क्षणीदेखील मुंबईत कधीही पडू शकतील अशा अनेक इमारतींमध्ये रहिवासी कसेबसे राहात आहेत |
केरसुणी हा उंबरपाडा गावचा अनेक पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे भंडारा जिल्ह्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या वैनगंगा नदीला इकॉर्निया वनस्पतीने विळखा घातला आहे |
या दोन प्रश्नपत्रिकांच्या तुलनेत रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका बरीच सोपी होती, असे विद्यार्थ्यांनी सांगितले त्याचवेळी रसायनशास्त्राचा पेपर सोपा गेल्याचे सांगितले |
केडीएमसीच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्यासाठी सोमवारी सभा होती स्थायी समितीने मंजूर केलेले बजेट सोमवारी महासभेमध्ये सादर करण्यात आले होते |
लोकांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनहित कक्षाची स्थापना केली आहे त्यावरून लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी तक्रारी केल्या |
त्यांचे हक्क काढून भाजप तालुकाध्यक्षांना निधी वाटपाचे अधिकार देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर यांनी या संदर्भात एनजीटीमध्ये याचिका दाखल केली असून, मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे |
त्यामुळे किमान आठवडाभर निर्णयाची वाट पहावी लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले ही बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजते |
सरदेशमुख यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्जांची माहिती सांगितली बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची माहिती देखील दिली जाणार आहे |
ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले मेट्रो झोनसाठी स्वतंत्र दर? |
भक्कम वित्तीय संतुलनाअभावी पतमानांकन सुधारता येत नाही, असे स्पष्टीकरण संस्थेने दिले आहे करोनाचा रुग्ण तर नाही ना, याची खात्री संबंधित रुग्णवाहिका चालकाने करून घेतल्यानंतर त्या रुग्णवाहिका चालकाने त्यांचे दरपत्रकच सादर केले |
तसेच संपूर्ण भारत नजरेखालून जावा व देश एकतेच्या सूत्राने बांधला जावा हा आहे दरम्यान, जपान आणि भारताचे विविध क्षेत्रातील सहकार्य सुदृढ असेच आहे |
प्रेसचे २०१० साली महामंडळात रुपांतर झाल्यानंतर प्रेस हॉस्पिटललाही उतरती कळा लागली मात्र, सर्व ठिकाणी याच कंपनीच्या पदरात काम कसे पडले, असा नवा प्रश्न त्यातून उभा ठाकला |
त्यानंतर कोणत्याही सोसायट्यांचा एकत्रित कचरा उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे डिपसाठी घट्ट दह्यात सैंधव, कोथिंबीर, पुदीना, मिरची बारीक चिरून व चवीपुरते मीठ घाला व फेटुन घ्या |
या स्थितीमुळे मान्सून मध्य भारतात आणखी पुढे सरकेल मात्र महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये २१ जूनपासून मान्सूनचा प्रवास पुढे सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे |
कॉटन मास्क, बबल मास्क, टू लेअर मास्क, या सारखे अनेक प्रकार लग्नसराईसाठी बाजारात दाखल आहेत आरटीओ कार्यालयात कर बुडवलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आला |
ज्युबलीपार्क येथील गळती दुरुस्तचे काम रात्री दहा अकरा वाजेपर्यंत संपेल त्यामुळे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी गुरुवारी छावणी उपविभागांत कारवाई करत दहा थकबाकीदार ग्राहकांचा पुरवठा खंडित केला |
सावंत यांनी मांडले व जिजाऊ संस्थेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी, वर्धनासाठी जिजाऊंचे योगदान अजोड आहे |
पण तशी शक्यता कमी आहे कौतुकाचीच नव्हे तर, आश्वासक ग्वाहीची अपेक्षा होय! |
सायकलिंग करताना आपला हार्टरेट काय आहे तो तपासून घ्यावा सायकलिंग करत असतानाच शनिवार सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले होते |
आज दुपारी १२ वाजता पहिला सेल, जाणून घ्या डिटेल्स ५५५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे सलीम दुरानी यांना दिर्घायुष्य लाभो आणि आयुष्यातही ते आपले शतक पूर्ण करोत |
आज राज्यात ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आज करोनाच्या आणखी २९५ बळींची नोंद झाली तर त्याचवेळी ७०७४ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत |
यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात साहजिकच येतात असे अनेक प्रश्न सामान्यांना सतावत आहेत |
हे क्षेत्र खूप मोठं आहे आता या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे |
९ टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन असले तरी, अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प आहे ग्रामीण भागात स्ट्रेस कमी असला तरी विडी, तंबाखूमुळे हृदयविकारास कारणीभूत ठरत आहे |
यंदा उपक्रमाचे नववे वर्ष असून, गेल्या काही दिवसांत आम्ही ७ गुणवंतांच्या गाथा प्रसिद्ध केल्या या सर्वांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालमत्ता करात शंभर टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे |
आरपीएफचे अकरा कर्मचारी तिकडे देण्यात आले जवानांनी चीनी सैनिकांच्या नाकी नऊ आणले च्या जवानांनी पूर्व लडाखमधील हिंसक संघर्षाच्या वेळी शील्डचा प्रभावी वापर केला |
मुख्यमंत्री दौऱ्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कचराप्रश्न गंभीर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर संगमनेरचे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे |
सांगली येथील वसंतदादा शेतकरी बँकेने १५९ कोटी ९३ लाख रुपयांचे वाटप केले ओपीडीच्या सर्व सेवा विनाखंड सुरू आहेत |
मात्र, अद्याप वित्त विभागाने मंजूरी दिल्याचे दिसून येत नाही मात्र खर्चाचे अंदाजपत्रक अद्याप मंजूर झालेले नाही |
येथे निवासी वा व्यावसायिक बांधकामांना बंदी घातली आहे आज जिल्हाधिकाऱ्याने पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व एसटी सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत |
यामुळे आपत्कालीन कक्षात डेब्रिज उचलण्यासाठी येणारे फोन खणखणू लागल्याने आपत्कालीन कर्मचारी बेजार झाले आहेत सुरक्षारक्षकांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी शाहरुखवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती |
शनिवारी कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय अपेक्षित होता दरम्यान, शनिवारी व्यवस्थापन परिषदेत त्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे |
शिवाजी पोले, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजिस्टजीवनशैलीमुळे हार्ट किंवा ब्रेन अटॅक विशीपासून दिसून येत आहे महाराष्ट्रात सरकारने २०१३१४ साली नोंदणीकृत निसर्गोपचार करणाऱ्यांची संख्या शून्य असल्याचे केंद्र सरकारला कळविले होते |
परंतु तरी देखील पुष्कळ शिवभक्त शिबिरात आले होतेच त्यामुळे महापालिकेला नवीन कंपनीकडून काम करून घेण्यास अडचण आली आहे |
राज्यात सध्या ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वॉरंटाइन आहे अकरावीसाठी एक लाख १९ हजार ९६५ जागा उपलब्ध आहेत |
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हा विस्तार टप्याटप्यात केला जाणार आहे असल्याचे कंपनीने म्हटलं आहे अरबी समुद्राचा काही भाग धरून या पक्ष्याने तब्बल पाच हजार सातशे किलोमीटर अंतर पार केल्याचे सॅटलाइट टॅगमुळे स्पष्ट झाले आहे |
कुलाबा, नाथालाल पारेख मार्गावर, होलीनेम चर्च समोर, कचरा उचलला जात नाही संभाजीनगरातील निर्माण चौक, देवकर पाणंद येथील चौकातही तीन फुटावर पाणी साचले |
माकपचे आमदार असलेल्या रेड्डींनी तेलंगणाच्या समर्थनार्थ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आजच्या आंदोलनादरम्यान झालेल्या चर्चेत मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुनिल धामणे यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले |
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा मंगळवारी झाली याबाबत जिल्हा परिषदेत मंगळवारी कार्यशाळा घेण्यात आली |
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात भाजपाला यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाले आहे |
एन विभाग घाटकोपरमध्ये १,९३८ झोपड्या पाडल्या भुवीने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट घेतल्या होत्या |
पावसाचा जोर वाढणार, कमी होणार, मेघगर्जनेसह बरसणार असा अंदाज वर्तविणारे हवामान विभाग आता पुराचाही अंदाज वर्तविणार आहे दुपारी पावसाचा जोर ओसरताच विसर्ग कमी करण्यात आला |
त्यामुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सर्व्हे न करता माघारी फिरावे लागले अनेक इमारती धोकादायक असल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली |
या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले बँका देशाच्या अर्थवाहिन्या समजल्या जातात |
स्पर्धेदरम्यान स्ट्रॉबेरी क्रीम खाण्याची परंपराही आहे केन अॅग्रीकेटच्या माध्यमातून ही स्ट्रॉबेरी बेल्जियमपर्यंत पोहोचवली |
त्यात या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या लोखंडी रेलिंग तुटून वाहून गेल्या यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी संरक्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत |
त्यामुळे अन्न व्यावसायिकांचा मनमानी कारभार थांबलेला नसल्याने आता पुन्हा विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने घेतला आहे त्यानंतर मंगळवारी बैठक झाली |
कोणत्याही कंपनीच्या लँडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येते टोलफ्री कॉल सेंटरमध्ये वीज ग्राहकांनी रजिस्टर्ड केलेल्या कोणत्याही लँडलाइन किंवा मोबाइल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे |
१९९४ मध्ये मार्टिन नव्हरातिलोव्हा ही विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी बुजूर्ग टेनिसपटू ठरली होती लक्झेम्बर्गच्या जाइल्स मुलरनं पाच सेटच्या थरारक सामन्यात नदालचं आव्हान मोडून काढलं आणि पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला |
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली याचा प्रत्यक्ष लाभ प्रकल्पग्रस्तांना होणार आहे, असेही महानिर्मितीने म्हटले आहे |
दुसरी त्रासदायक बाब म्हणजे वास्तविक संवाद साधणं यातून खरा संवाद घडल्याचे समाधान मिळते |
लेखकाला स्वातंत्र्यपूर्व शतकाबद्दल विशेष ममत्व आहे ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मृतींना कलात्मक उजळा |
त्यानुसार आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड नसतानादेखील विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल उपचारादरम्यान त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला |
सोहेल खान बब्बू खान व त्याच्या साथीदारांना अटक केली होती त्या वेळी कानगुडे याने दिलेल्या माहितीमध्ये तफावत येत होती |
काही कंपन्यांनी तर कर्मचारी कपात देखील केली अशाच प्रकारे आंतरारष्ट्रीय पातळीवर देखील अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे |
म्हणून तुम्ही डॉक्टरची लवकरात लवकर भेट घ्यावी त्या जागी परवडणाऱ्या दरातील घरे बांधता येतील |
असा इशाराही त्यांनी दिला असा इशाराही देण्यात आला |
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला वाघ शिक्षण संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉलेज टू ग्लोबल स्टॅण्डर्ड्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते |
मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली |
परिणामी, कुपोषित मुले जन्माला येतात सध्या राज्यात ९ लाख ८२ हजार ०७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३५ हजार २६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत |
भूमिपूजनादिवशी मुख्यमंत्र्यांची गाडी जाऊ देणार नाही त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तपासकार्याला सुरुवात केली |
पालिका आयुक्तांनी १९ मार्चला पाठविलेला प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत आहे गेले अनेक महिने हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत केवळ पुढे ढकलण्यात येत असल्याने त्यावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे |
या वेळी त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींची भेट टाळली माणसं दाटीवाटीनं मासेमारीची जाळी घेऊन बसली होती |
सामान्यतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण कोणतेही आंदोलन, मोर्चा यापासून दूर राहतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे तरुणांना यापासून दूर ठेवावे |
राजकीय पक्ष किंवा संघटना यांचे खरे अस्तित्व हे त्यांच्या समूहातील लोकांच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असते दौंडधोकादायक खड्डे बुजवादौंड ते सिद्धटेक या मार्गावर अनेक धोकादायक खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना अक्षरश तारेवरची कसरत करावी लागत आहे |
कोल्हापूर आणि सांगली भागात समान विकासकामे झाली आहेत विकास कामांसाठी औरंगाबाद शहराला महापालिकेबरोबरच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा आधार झाला आहे |
सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे सर्वच इच्छुकांनी आपापल्या पक्षांकडे तिकीटासाठी पाठपुरावा सुरू केला आहे |
३० वाजता ठाकुर्ली समांतर रस्ता येथून रॅलीला सुरुवात झाली त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती नसताना या संकटकाळी जो अध्यादेश आहे तो संबंधितांनी तात्काळ रद्द करावा |
दर वेळी कलाकारांना त्यांचा कलेचा वारसा सांभाळण्यासाठी सरकारी मदतीसाठी याचना करण्याची वेळ येऊ नये असेही शाहिरी वारसा सांभाळणाऱ्या कलाकार म्हणतात अनेक कलाकारांना आपल्या पुढील पिढीने कला क्षेत्रात काम करू नये, असे वाटते |
हॅकिंगचे कोडे उलगडणार, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे मध्य रेल्वेतर्फे आयोजित रेल्वे सप्ताह यावर्षी पहिल्यांदाच नागपुरात होत आहे |
प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली बेहरामपाड्याची मतदार यादीतील नोंद सुमारे ३८ हजारांची म्हणजे साधारणपणे ५० हजाराच्या आसपास लोकवस्ती या भागात आहे, असं म्हणायला हरकत नाही |
कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते, ते आता काँग्रेस करीत आहे कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केलं जात होतं, ते आता काँग्रेस करत आहे |
पुढील मागण्यांसाठी लढा पेटवला जाणार आहे राजकीय वातावरण पेटविण्यासाठी मोर्चे, आंदोलने करतात |
मोर्चेकऱ्यांसाठी पासपोर्ट कार्यालयाच्या तळमजल्यावर भोजनव्यवस्था केलेली असून, दुसरी भोजनव्यवस्था आयुक्त कार्यालयाजवळ केली आहे सिद्धीबागेत मुलांची खेळणी ज्या भागात आहेत, त्याचे प्रवेशद्वार अर्धवट बांधून तसेच सोडून दिले आहे |
शिवाय करोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही शहरातील अनेक भागांतील घरात वीज मीटर बसविण्यात आले आहेत |
तर आत्तापर्यंत १५१० जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे त्र्यंबक नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊन चार महिने उलटले आहेत |
तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली जर संस्थांनी संचालनालयास माहिती दिली नाही, तर संस्थेच्या प्राचार्यांना गृहित धरून संबंधित माहितीच्या आधारेच नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश दिले जातील |
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात आहेत |
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉमनं या नवीन व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे मोबाइल स्कॉडमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे |
याच धर्तीवर राज्यातही अनेक जिल्ह्यातील काही नेतेमंडळी भाजपच्या संपर्कात आहेत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील काही आमदार आणि पदाधिकारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत |
विश्रांतवाडी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे विश्रांतवाडी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे |
आरती सिंह यांनी सांगितले आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाबद्दल सूचना दिल्या |
मात्र, या कर्मचाऱ्याची कामगिरी फारशी चांगली नसल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले पण, कमी कालावधीत निर्णय घेणे आणि कृती करणे सर्वस्वी बँकांवर अवलंबून आहे |
मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही मात्र अद्याप त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही |
झाडापाठोपाठ भिंत कोसळली आणि मी त्या खाली दाबला गेलो तुमच्या आईने मृत्युपत्र तयार केले तर त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तीला ती मालमत्ता जाईल किंवा वारसांत ती समानपणाने वाटली जाईल |
८०ई अंतर्गत शैक्षणिक कर्जावरील व्याजाचा फायदा कर वाचवण्यासाठी होतो प्राप्तिकर कलम ८०ई शैक्षणिक कर्जावरील व्याज या कलमांतर्गत करमुक्त असते |
आमच्यापेक्षा काँग्रेसची आमदारसंख्या एकने जास्त आहे काँग्रेसकडून घोषणा काँग्रेसने आघाडीशी काडीमोड करण्याचा ठाम निर्णय घेत सटाणा पालिकेत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे |
ही घटना तीन मार्च रोजी रात्री रामबाग कॉलनी येथील चैतन्य हेल्थ क्लब येथे रस्त्यावर घडली चेंबरच्या राजाराम रोडवरील शिवाजीराव देसाई सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल |
असं असताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मात्र अनेकदा या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे अभिजित देशपांडे वगैरे तरुण पिढीकडे आहे |
शिवाय, घोड्यांकडेही दुर्लक्ष केले जाते गोरक्षेच्या नावावरून हिंसाचार अमान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात |
त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांनी येथील झाडेझुडपे काढून स्वच्छता करावी ही जागा पोलिस खात्याच्या ताब्यात आहे |
यानंतर त्या चोरट्यांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली हंगामी वसतिगृहाची आवश्यकता, मुलींसाठीचे स्नानगृह आणि सॅनिटरी पॅडचा विषय येताच |
तसेच संपूर्ण भारत नजरेखालून जावा व देश एकतेच्या सूत्राने बांधला जावा हा आहे मुंबईकरांच्या समस्यांची जाणीव राजकारण्यांना होईल का? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.