text
stringlengths
0
6.48k
हळद्या बरोबर झाडाच्या मध्यभागी गेला राम हळदे तेथे आले
पोलिस महासंचालक म्हणून ते निवृत्‍त झाले होते बीएसएफमधून असिस्टंट कमांडंट म्हणून ते निवृत्त झाले होते
शिवाय त्याप्रमाणे त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करून पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम झालेही आहे साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे
पुढे जाऊन एकत्र आणखी काम करू असे आम्ही ठरविले होते आमच्या अडचणी फार मोठ्या आहेत, त्या समजून घ्या असे आम्ही सरकारला सांगू इच्छितो
मध्य प्रदेशातील एका मुस्लिम अधिकाऱ्याने केलेलं ट्विट सध्या सगळीकडे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कुठल्याही रस्त्याचे काम सुरू करताना अगोदर त्याचे सीमांकन होणे आवश्यक असते
या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते यांच्याशी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्यासाठी दुचाकी टॅक्सी वापरावी, असा सल्ला गडकरी यांनी दिला
संसाराच्या रामरगाड्यात अनेक नात्यांमध्ये वावरताना मामाची ही भाची स्वतःची खरी ओळखही विसरून गेलीय करोनाच्या आजाराच्या काळात सख्ख्यांचा विसर पडला आहे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल असा अनेकांचा अंदाज होता त्यामुळे सत्ता बदल झाल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती
याची थोडी तिखट गोड आंबट चव बऱ्याच वेळ जिभेवर रेंगाळते तुमची भूक नक्कीच चाळवेल
मी कुणाला उद्देशून बोलत आहे, हे लोकांना चांगले माहीत आहे त्याशिवाय भोंडल्याची गाणी म्हणून झाली की, खिरापतीचा डब्बा ओळखण्याचा मजेशीर कार्यक्रम असतो
विद्यापीठाच्या २०१८च्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त तर इतर सर्व परीक्षांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर ६ जुलै रोजी बाल न्यायालयात न्या
तसेच वीज उपकेंद्र, ब्रेकरची दुरुस्ती अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे विविध भागात सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यातून भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे, नवीन वीज उपकेंद्र निर्मिती, विजेचे खांब बदलणे व अन्य अनुषंगिक कामे होणार आहेत
दोन फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या सर्वेक्षणात पहिल्या फेरीत ३७२१ तर दुसऱ्या फेरीत ३६०५ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे २०१९ च्या दरम्यान याच सर्वेक्षणात तब्बल ४० टक्के नागरिकांनी आपली पसंती सक्षम नेतृत्वाला दर्शविली
दुसऱ्या टोकाला धोनी शांतपणे किल्ला लढवत होता त्यांच्या हातात शस्त्रं होती
बेंचमार्क निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली ३० पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता एकूण ६८६ जिल्ह्यांपैकी फक्त ६४ जिल्ह्यांत पाऊस सरासरीहून अधिक आहे
भगवा ध्वज, डोक्यावर तुळस, हाती टाळ घेऊन दिंड्याही निघाल्या होत्या उमाकांत दांगट यांनी खबरदारी घेतली नाही
सेरोटिन हा चेतना वाहक असल्याने काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो त्यामुळे औषधांनी साखर नियंत्रित झाली, तरीही या घटकाचा एक थर रक्तामध्ये असतो
तर, याच गावातील दौलत शिवराम धानके यांची जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली हे सर्व करून पुढच्या पिढीकरता भरपूर जमीन शिल्लक राहील
यापैकी १०० शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले
या संस्थेने धरणात १०० टक्के पाणी साठविण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे कोल्हे यांनी सांगितले त्यावेळी बीसीसीआयकडे उपाध्यक्षपदासाठी राजीव शुक्ला यांचा एकमेव अर्ज आला होता
पंजाबने दुसया विजयासह बाद फेरीत धडक मारली पूर्णपणे निर्गुंतवणुकीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाने अधिकाऱ्यांची पदभरती तसेच, विद्यमान अधिकाऱ्यांना पदोन्नती देणे थांबवले आहे
त्यामुळे बाजारासाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली गेल्या आठवड्यापासून या मार्केटमध्ये स्थलांतरीत झालेल्या भाजीपाला व फळविक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प पडल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले होते
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवीधर मतदारांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष झाल्यास ते परवडणारे नाही दाखलपूर्व दाव्यात विधी सेवा प्राधिकरणाचे सहाय्य घेतल्यास हे सर्व कष्ट वाचू शकतात
५० लाखपिंपळगाव खांब मारुती मंदिर ग्रिलवर्क जवळपास पाच लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले
दरम्यान, गावात तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात महापालिकेने क्वारंटाइनबाबत गाइडलाइन्स निश्चित केलेल्या आहेत
मासिक आणि विविध पुस्तकांद्वारे समाज प्रबोधन आणि जनजागृतीचे काम अव्याहत सुरू आहे सिद्धार्थ नगर येथील नाल्याजवळ राबवलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी युवक
या हत्येप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर संशयितांनी घरातील दोन महिलांसह एका व्यक्तीला बेदम मारहाण केली
या प्रकरणी दादाराव राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या रस्त्यावर दुभाजक आहे, गतिरोधक आहे
गेल्या दोन वर्षांत जागतिक तंत्रज्ञानाच्या मागणीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या कामाकडे त्यांनी बघण्यास सुरुवात केली, असा त्यांचा दावा आहे ज्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती शक्य होईल, असे ते म्हणाले
तरीही शहरात फलक लागले आहेत हे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका देत असते
वृषभ नव्या कार्याचा शुभारंभासाठी उत्तम दिवस बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १
फक्त त्यातून राजकारण मात्र बाहेर ठेवले पाहिजे वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष राजकारण यांत मोठे अंतर असते सत्तेत राहून वैचारिकता जपता येतेच असे नाही
म्हाडा तर्फे साडेतीन हजार घरांसाठी आलेल्या नव्या जाहिरातीलासुद्धा हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे तुमच्या आजपर्यंतच्या सेवेचा फायदा नव्या महापालिकेला होणे गरजेचे आहे
यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली पाहिजे दिवाळी ही प्रदूषणमुक्तच साजरी व्हायला हवी
मागील रब्बीच्या हंगामात ७ लाख ८७ हजार ९४० हेक्टर क्षेत्र पेरण्यांसाठी निश्चित करण्यात आले होते या हंगामात जवळपास शंभर टक्के पेरण्या झाल्या होत्या
त्यात अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे बरेच जण माजी आमदार आहेत
मुलांचा कल असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे नंदिनीने सांगितले त्या वेळी त्यांनी स्वतःच मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला
त्या वेळी पिशवीत गांजा ठेवल्याचे आढळून आले २०१४ पासून मी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेते आहे
तो वाढवून पहिल्या तासासाठी एक हजार चारशे रुपये, तर पुढील प्रत्येक तासासाठी अतिरिक्त दोनशे रुपये तज्ज्ञांना देण्यात येतील यामध्ये विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४५७ बालगुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात आले
त्यात आठ जण जखमी झाले घरी बोलावून टेस्ट करून घेणाऱ्यांना ८०० ते २८०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून ‘एमसीआय’ कडून पाहणी होण्याचे संकेत होते त्यानुसार एमसीआयने तपासणी केली होती परंतु पथकाने काही त्रुटी काढल्या होत्या
ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले त्यांना त्यात्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी लागणार आहे ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले, त्यांना त्यात्या मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी ल...
तसं म्हटलं तर, मुलीच्या मैत्रिणींपैकी अनेकजणींच्या आई तेव्हा नोकरी करणाऱ्या होत्या या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस
या प्रकरणी म्हसरुळ पोलिस तपास करीत आहेत या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सर्वच गोष्टीत भाववाढ होत असतांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मात्र १४ जानेवारीपासून रातराणी बसच्या भाड्यात कपात केली आहे भाडेवाढीत कपात केल्यामुळे जळगाव आगारात येणाऱ्या रातराणी बसचे भाडे पुढीलप्रमाणे राहणार आहे
पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे परिणामी दुकानदारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेता येईल
त्यांनी मीडियाने चुकीची बातमी पसरवल्याचे सांगत या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत, मीडियावर खापर फोडले वेंकट रेड्डी यांनी संताप व्यक्त केलाय
सध्याच्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एका कंपनीच पाच वर्षापर्यंत काम करणे आवश्यक असते त्यानंतर ५ वर्षांसाठी लाल किल्ल्याची जबाबदारी कंपनीकडे सोपवण्यात येणार आहे
या विधेयकाद्वारे आरोग्यसेवांचा अधिकार मूर्त स्वरूपात येईल, अशी आशा व्यक्त होते आहे साध्या शब्दात याचा अर्थ असा होतो की सामाजिक सुधारणेसाठी आवश्यक असे कुठलेही कायदे करण्याचा शासनाला अधिकार असेल
पावसाळ्यापूर्वी पाणी वाहून नेणारे सर्व प्रकारचे स्त्रोत साफ केले तर शहरांमध्ये रस्त्यांवर तलाव सदृश दृश आपल्याला दिसणार नाहीत त्यामुळे बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अर्थमंत्री पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला
यामध्ये राज्यातील इंग्रजी व उर्दू शाळांमध्ये मराठी भाषा शिकवावी, असे स्पष्ट केले होते इतर बोर्डाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांत १ एप्रिलपासून मराठी सक्तीची करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली
कृत्रिम पावसाचा प्रयोग दरवर्षी राबविण्यासाठी राज्य सरकार हे निधी देण्यास तयार आहे ब्रह्मपुरी तालुक्यात अतिवृष्टी पूर्व विदर्भात मोठी पावसाची तूट वाढत असताना मागील २४ तासात चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात धोधो पाऊस बरसला
यामुळे १५ एप्रिलपर्यंत निधी खर्चाची लगीनघाई कायम असेल महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर राज्यातील दहा कोटी जनता वाघनखे उगारल्याखेरीज गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला
स्वतंत्र यंत्रणेची गरजमालमत्ता जप्तीबाबतच्या कायद्यात उद्योगपती विजय मल्ल्याच्या पलायनानंतर सन २०१७ मध्ये सुधारणा करण्यात आली महापालिकेने एक जुलैपासून कचरा संकलन आणि वहनासाठी नवीन कंत्राट दिले आहे
ईबीसीचे निकष हे आर्थिक निकष आहेत आर्थिक दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आरक्षणासाठीची उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये
सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांनी घुसोखोरी केली आणि सरकारच्या नोकरशाहीत जिहाद कसा सुरू आहे? एक महिन्याच्या मुदतवाढीनंतरही परवान्यांचे नूतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे
बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करणे ही कामे प्रस्तावित आहेत तर ६ हजार ६४२ बालके साधारण कुपोषित असल्याचे दिसून आले
त्यामुळे ८० टक्के पंप तोट्यात आहेत तर अब्बास काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला आले होते
महापौरही उतरणार जनआंदोलनातप्रशासनाच्या एककल्ली करवाढीविरोधात लढाईम खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ६ मे रोजी होणार असून २० दिवसांत तब्बल २० क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार आहेत
नवीन अधिग्रहण धोरणानुसार सैन्य अनेक संरक्षण उपकरणं भाडेतत्त्वावर घेऊ शकणार आहे सशस्त्र दल अनेक उपकरणं भाडेतत्त्वावर देखील घेऊ शकतात
बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूरम कायद्यातही तशी तरतूद आहे
५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे शिवाय केवळ पाचशे रुपयांत लोकांना मोबाइल हँडसेट देण्याची योजना राबवल्याने या कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले
राष्ट्रीय वरिष्ठ गट कॉर्फबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॉर्फबॉल संघात औरंगाबादच्या सुरज कदम व सौरभ गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे मंजुरीची प्रक्रिया स्थगित रेशन दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी दुकानांच्या पुनर्रचनेसंदर्भात आराखडा तयार करण्यात येणार आहे
निवडणुकीत दिलेले १५ लाख बँक खात्यात जमा करणार असलेल्याचे वचन कधी पूर्ण होणार? पुण्यातील प्रयोगशील कलाकारांच्या विचारातून आणि कलेतून ही संकल्पना साकारला आहे
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते मुंबई इंडियन्सने हैदराबादला असे काही जखडून ठेवले की, त्यांना एकमेव षटकार मारता आला तोदेखील १९व्या षटकात
ही इमारत एक विद्यासंकुल असून इमारतीत व्यापारी आस्थापने असणार नाहीत शाळा, कॉलेज, कोचिंग सेंटर आणि शैक्षणिक संस्थानं उघडण्यास अनलॉक ४ मध्येही परवानगी नसेल
शिवछत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या एकाच खेळाडूला पालिका सेवेत सामावून घेण्याऐवजी सर्वांना समान संधी देण्यात यावी, असा आग्रह धरण्यात आला या मदतकामी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे एपीआय भगवान कांबळे, रेल्वे नियंत्रण कक्षाचे उपअधिक्षक मिथिलेश यांचा देखील सहभाग होता
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असलेला विभागच आता दुर्लक्षिल्या जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त करण्यात आली स्मार्ट कार्डमध्येच वाहनधारकांची महत्त्वाची कागदपत्रे व माहिती स्टोअर केल्यामुळे कागदी पुस्तकांचे कामकाज बंद झाले होते
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने अशरफला अटक केली याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी रिझवानसह अश्फाक आणि अहमदरझा या दोघांनाही अटक केली होती
ही झाली आत्ताची परिस्थिती आताही तेच होते आहे
कारखान्यांचे दूषित पाणी नदीत आणि नाल्यात जाऊ लागले, खतांमुळे जमिनीत झिरपणारे पाणीही दूषित होऊ लागले विशेषतः जलसाठे आणि जमीन यांचे पर्यावरण प्रदूषित होत चालले आहे
नागरिकांसाठी पालिकेने वाहनतळ विकसित केलेले नसल्याने मिळेल तेथे वाहनांचे पार्किंग होते पालिकेने पार्किंग लॉट विकसित केले नसल्याने ठिकठिकाणी बेकायदा वाहन तळ तयार झाले असून रस्त्यांच्या कडेलाच वाहने उभी केली जातात
सोशल मीडियावरची घातक स्पर्धा मॉडेलिंगच्या या स्पर्धात्मक जगात आजकाल सोशल मीडियाची भर पडली आहे तथापि, याबाबतीत अजून बरेच कार्य बाकी आहे
तेव्हा सरकार याप्रश्नी खूप गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची असेल, हे कायदा करून स्पष्ट करण्यात आलेले आहे या शाळांद्वारे विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते
त्यामुळे मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीदेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे साडेसहा लाख रुपये दंडकंपनीला सदरचे काम तीन वर्षांसाठी देण्यात आले असून, त्याची एकूण किंमत ही एक कोटी ३३ लाख होती
याबाबत धायरी येथील एका महिलेने तक्रार दिली आहे यांनी तक्रार दिली आहे
त्यापैकी टेमघर धरणाची पाणीक्षमता ३ विहिरीतून होणाऱ्या पाणीगळतीची दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे
संबंधित तरूणी फेसबुकवरच्या फोटोवर अनोळखी तरूणाकडून तिला अश्लील मेसेज व फोन आले प्रीमियम टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सीरीज मध्ये प्रीमियम टीव्ही सीरीजचा समावेश आहे
उन्हाचा चटका असला तरी काही भागात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिकांचे उत्पादन वाढले आहे परंतु, त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे
तू माझ्या ओळींमधला एक पॉझ आहेस त्यावर बाबासाहेब म्हणाले, तुझा तो लेख मी वाचला
महापालिकेकडून त्यांच्याकडे जमा होणारा निधी, ठेवी यांची बँकांमध्ये गुंतवणूक केली जाते मग बँका ठेवींवरील व्याजदरात कपात करीत असतात
याचे नेतृत्व पवारांनी केल्यास त्याचा देशाला फायदा होईल याचे नेतृत्व पवारांनी केल्यास देशाला फायदाच होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले
जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय माणिकराव शिंदे पाटील यांनी मंगळवारी सिडकोचे मुख्य प्रशासक अरविंद बकोरिया यांना निवेदन दिले
ठाणे खाडीच्या भांडुप परिसरातील भागात मुंबई महापालिकेचे सांडपाणी सोडले जाते या फोनचा एकमेव धागा पकडून पोलिसांनी हत्याकांडाचा तपास केला
पोलीस आयुक्त शिवानंदन तसेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पूर्ण संरक्षणाची हमी दिली या अटीवरच पथकाला पोलिस संरक्षण देण्यात आले, असेही कदम यांनी सांगितले
ही बोगस विद्यापीठे नऊ राज्यांतील असून यूजीसी कायद्याच्या सेक्शन २२ अनन्वये ही विद्यापीठे बोगस ठरवण्यात आली आहेत पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनी संबंधित कायद्यांबाबत जी कठोर भूमिका घेतली आहे, त्याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे
२,२१,००१ कर्मचाऱ्यांची पूर्ण माहितीच भरण्यात आलेली नाही मात्र, ब वर्ग लिपिकांच्या बढतीचे प्रस्ताच मंजूर होत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांची कोंडी वाढली आहे
खरेतर, हा जुन्यानव्याचा संघर्ष आहे यापूर्वी दुष्काळ, युद्ध आदी परिस्थितीत असे घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती
नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना किंवा उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले एकाचवेळी दहाही झोनमध्येही कारवाई सुरू करण्यात आली आहे
शहरातील कालिंदी नगर, समता नगर, रिद्धीसिद्धी नगर, अंबिका नगर आदी उपनगरांत पथदिवे नाहीत मात्र धोकादायक घरांची, इमारतींची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने शक्य ती उपाययोजना नगरपालिकेकडून करण्यात येत नाहीत
त्यामुळे अंतर्गत अवयवांची क्रियाशिलता कमी होत जाते त्या जाळातच अनेक किंकाळ्या विरून जातात
सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश का नाकारला विद्यार्थ्यांना प्रवेश?
त्यातून मिळालेल्या पैशातून तो इंजिनीअर झाला एमआयडीसीचे सात एमएलडी पाणी शहराला देण्यात येईल
या भागातील पाइपलाइन खराब झाल्या आहेत अनेक ठिकाणी स्त्याच्या कडेला असलेले नादुरुस्त नाले कोंडले गेल्याने त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊन परिसरात जात आहे
शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभेचे तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे शेतीसाठी पावसाची आवश्यकता असून पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे
एन्टरटेन्मेंट गिल्ड ऑफ इंडियाच्या सदस्यांनी या सिनेमाची निर्माती एकता कपूरची भेट घेऊन या पत्रकाराची माफी मागावी अशी मागणी केली होती शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली
नागपूरमध्ये ८४ प्रवेश नागपूर प्रकल्पाअंतर्गत ८४ विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून प्रवेश मिळाला आहे त्यानुसार नागपूर लॉ स्कूलला आतापर्यंत ८५ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत
यामुळे शेतकयांना दुष्काळात दोन पैसे मिळणार आहेत दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे
सटाणा शहराला खऱ्या अर्थाने जानेवारीपासून ते थेट जून महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते धायरी फाटा विठ्ठल मंदिर वांजळे ब्रिज येथील ड्रेनेज लाईन एक महिना तुंबली आहे
धक्कादायक म्हणजे, यातूनच ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल एकाचा मृत्यू ओढवल्याचा प्रकारही निदर्शनास येत आहे परंतु अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले