text
stringlengths
0
6.48k
यामुळे सभेचे कामकाज काही काळ थांबले त्यामुळे ही सभा केवळ आरोपप्रत्यारोपांवरच समाप्त करण्यात आली
बचतीची योजना अमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे मात्र व्याजदर कपातीसाठी अजूनही संधी असून योग्य वेळी ती वापरू असे संकेत शक्तिकांत दास यांनी यावेळी दिले होते
एका व्यक्तीसाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसापर्यंत संक्रमण पोहचल्यानंतर त्यांची तब्येत अधिकच खराब झालीय
त्याचवेळी या प्रवाशाने आरोपीचा हात पकडून त्याला चालू गाडीतून खाली उतरवले त्यासह ऑनलाइन आलेल्या अर्जाची छाननी कशी करायची याचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना देण्यात आले
काही त्रुट्या असल्याने १५० अर्ज मागे ठेवण्यात आले आहे १५० जणांनी करार रद्द केले आहेत
त्या व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह आहे रात्रीच्या सुमारे अडीच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती
या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी करवीर पोलिसांना घटनेची माहिती दिली चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली
त्यामुळे अंतर्गत अवयवांची क्रियाशिलता कमी होत जाते लहानग्याचे वय, गुंतागुंतीचा आजार अशा अनेक पातळ्यांवर विचार करत ही शस्त्रक्रिया करण्यात आली
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे
हे लक्षात घेऊन पुणेकरांना पाच रुपयांमध्ये बस सेवा उपलब्ध करून द्यावी, असी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली मात्र यामुळे तरी महापालिकेचे अधिकारी या वसाहतीत येतील आणि त्यांना या असुविधा दिसतील, अशी आशा आहे
रस्त्याच्या बाजूला तो पडला असून त्याकडे महापालिका किंवा वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे ज्या खांबावर इमारत उभी आहे, त्यालाच धोका निर्माण झाला असताना प्रशासनाने इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे
कोल्हापुरात हरभरा व उडीद डाळीची आवक लातूर, जालना व काही प्रमाणात मध्यप्रदेशातून होते कोल्हापुरात तूरडाळ, मूगडाळ व हरभरा डाळीची आवक प्रामुख्याने लातूर व बार्शी परिसरातून होते
हे डायलॉग अपमानजनक असल्याच्या भावनेपोटी अलिबागमधील सातीर्जे गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी तक्रार केली अशा परिस्थितीत राऊत यांनी डॉक्टरांच्या संदर्भात केलेले विधान अतिशय आक्षेपार्ह आहे
उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींची खाती आधारलिंक करण्यास गती द्यावी
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आदर्श शिक्षण संस्था व्हावी, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी व्यक्त केली आतापपर्यंत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने ३ कोटी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे
पण, परतीचा पाऊस लांबल्याने ऐन कापणीला आलेले सोयाबीन मातीमोल झाले यामुळे शेतातील अद्रक पीक मोठ्या पावसात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे
पुणे संघानेही प्रतिस्पर्धी औरंगाबाद संघाला ३० अशा फरकाने पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली किशोरी गटात अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात पुण्याने उस्मानाबाद संघाचा केवळ ३५ सेकंद राखून पराभव करीत विजेतेपद राखले
स्वच्छतेसाठी पुरेशी साधने नसल्यामुळे दर्शनी भागातील पुतळ्यांवर धुळीचे थर साचले आहेत संग्रहालयाच्या दर्शनी भागात असलेल्या पुतळ्यांवर धूळ साचलेली आहे
या पार्श्वभूमीवर एमपीएच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली या प्रकरणी आडगाव पोलिसात बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल होता
खऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, नोंदणी पद्धत आणि लाभ देण्याची प्रकिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली तुमच्या आमच्या सुदैवाने आपली संरक्षण दले ह्या शेरेबाजीची दखल न घेता काम करत असतात
इंग्लंडची आता उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनशी लढत होईल इंग्लंड संघाच्या स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये ही घटना घडली
यामुळेच कारकीदीर्वर फुलस्टॉफ येण्याची चिन्हे आहेत आमच्या मनातील ही इच्छा आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी पूर्ण केली
विनाकारण बढाया मारू नयेत विनाकारण बढाया मारू नये
अवजड वाहने बाहेरून गेल्याने शहरात दिवसा होणाऱ्या गंभीर अपघातांचे प्रमाण घटले असले तरी कोंडीची समस्या कायम आहे दीड वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या जाहीर सभेनंतर प्रथमच करोनासंबंधी निर्बंध असूनही सचिन पायलट यांनी १०० किमी लांबीची राजकीय मिरवणूक काढली
रावनिचचे पॅकअप, पुरुष एकेरीत कॅनडाच्या मिलोस रावनिचचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले मागील मोसमात श्रीकांत कल्याणी हे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक होते
यामुळे वर्षभरानंतरही गर्दी नियोजनाच्या कामांच्या तसेच उपायांच्या सद्यस्थितीची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडे उपलब्ध नाही पालकमंत्र्यांना आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, नागरिकांनी जशी गॅस सबसिडी नाकारली त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी कर्जमाफी नाकारल्याचे सांगितले आहे
गेल्या काही दिवसांपासून सेवा उपक्रमाला पोलिस ठाण्यांकडून हरताळ फासला जात होता यामध्ये यामध्ये पोलिसांनी कम्प्युटर, लॅपटॉप, पेन ड्राइव्हमधील माहिती व कागदपत्रे जप्त केली आहेत
त्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली त्या गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत असे माजी आमदार संपतराव पवार यांनी सांगितले
देवळालीच्या इतिहासात सर्वात मोठा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून महत्त्वपूर्ण अशा भूमिगत गटार योजना मार्गी लागणार आहे अण्वस्त्रांमुळे होणारा विनाश जगाने ७० वर्षांपूर्वी अनुभवला आहे
इको बटालियनच्या १४८ कंपन्या स्थापन करण्यात येणार आहे, असे वन सचिव विकास खारगे यांनी सांगितले अंतुर्लीकर यांनी नॉन क्रीमीलेअर दाखला स्थानिक पातळीवर देण्यास टाळाटाळ होत असल्यास थेट तक्रार करण्यास सांगितले आहे
विमानांच्या कवायती सादर करणारी चमू बंद असली तरी हवाईदलात हेलिकॉप्टरच्या कवायती सादर करणारी ‘सारंग’ चमूदेखील आहे ‘सूर्यकिरण’ चमू ही भारतीय हवाईदलातील कवायती सादर करणारी चमू आहे
मात्र, यांपैकी कुणालाही विनय सहस्रबुद्धे यांनी परिषदेच्या संदर्भात चर्चेला वेळ दिला नाही या तरुणांच्या म्होरक्याने ‘आयएस’ने पाठविलेली निष्ठेची शपथ कागदावर लिहून काढली
त्याचबरोबर टंचाईच्या काळात जी भीषण परिस्थिती लातूरकरांवर ओढवलेली होती या मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या धोरणांना व तसा निर्णय घेणाऱ्या देशांचाही विरोध केला आहे
यापैकी ६०५ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले एकूण सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे
रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याबाबत अधिकारी पाऊल उचलत नसल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे जर खायचेच असेल तर कॅमेऱ्यात फोटो येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचनाच भाजपनं खासदारांसाठी जारी केल्या आहेत
मात्र, पालिका अशा पद्धतीने दबावाखाली काम कशी काय करू शकते? याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अजयकुमार याच्याविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एक हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे हे शुल्क दरमहा १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत वसूल केले जाते
गेल्या दोन दिवसांपासून सभागृह तहकूब होत आहे या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले
एका नव्यानं लग्न करून आलेल्या सासुरवाशिणीला सासू घरातल्या रितीभातींची, कामांची, कर्तव्यांची ओळख करून देते आहे विवाहानंतर होणारे सासर आणि माहेर यातील वादांवर आधारित ही कथा आहे
सोशल मीडियावरची घातक स्पर्धा मॉडेलिंगच्या या स्पर्धात्मक जगात आजकाल सोशल मीडियाची भर पडली आहे मात्र, महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात असल्याच्या दाव्यावरून देव चांगलेच अडचणीत सापडले आहेत
दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे कंपनीने २२ एप्रिलपासून भारतातील काही कर्मचाऱ्यांना ४ मे पासून विना पगार सुट्टीवर जाण्यास सांगितले होते
पण कधी त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला नाही शारी‌रिक व्याधी आणि विस्मरणाने त्यांना कुटुंबीयांची माहिती सांगता येत नव्हती
साहित्य क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट साहित्यकृतींना व सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन चळवळीत कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो
यावेळी काही विक्रेत्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेत भारतासह परदेशातील खेळाडू खेळणार आहेत
उद्यानाचा नामफलक खराब झाला असून स्थानिक महिला कपडे वाळवण्यासाठी या उद्यानाचा वापर करत आहेत काही तज्ज्ञ वाहतूक अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे रस्त्यांचे योग्य प्रकारे सेफ्टी ऑडिट केले जात नाही
या अपघातात बोलेरो गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता १९२५ पासून जिल्ह्यातील केळीची माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले
एरव्ही राष्ट्रीय पातळीवर वावरणारे नेतेही राज्यात गेले की कशी संकुचित भूमिका घेतात, याचेही हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल या वेळी विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अरविंद शिंदे यांचीही भाषणे झाली
देशपांडे उद्यानापासून भाडे आहे, असे सांगण्यात आले फटाका दुकानदार आणि आसपासच्या तरुणांनी आग विझविण्याचे कसोशीने प्रयत्न केले, पण अखेरचा फटाका जळेपर्यंत आग धुमसतच राहिली
एखाद्या सणानिमित्त किंवा समारंभासाठी घर सजवायचं असल्यास अशा साड्यांचा वापर करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध पद्धतीच्या रेडिमेड कपड्यांनी दुकाने सजली आहेत
अहवालानुसार गावातील शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे अनेक वर्षापासूनची गावातील शाळा बंद होणार असल्याने उन, वारा, पावसातही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालत जावे लागणार आहे
या महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत हर्षदा बामणे हिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला हर्षदा बामणे या विद्यार्थीनीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला
इथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली त्यावर झालेल्या मतदानात भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका २२ आहेत कोटेशननुसार, इन्श्युरन्सची रक्कम २२,७१९ इतकी होती, तर पावतीनुसार २२,११९ रक्कम होती
अखेर पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपत्या घेतल्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी उरकल्यानंतर, पाऊस गायब झाल्याने पिके अडचणीत आली असून सुकू लागली होती
स्थानिक पातळीवर कमिशन घेऊन भाड्यांच्या घराची ​किंवा जुन्या घरांच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटांना महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक नाही गवई यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहिले
अहवालात नगरविकास आणि गृहनिर्माण विभागावर ताशेरे ओढण्यात आले आहेत रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँकांवरील नियंत्रण वाढवले
आज, रविवारी या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाले पुढे ८४ वर्षांनी हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले
बसपच्या पुढाकाराने रविभवनात झालेल्या एका पत्रकार परिषदेत रोहितच्या आईने केंद्र सरकार व चौकशी समितीच्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली काही दिवसांपूर्वी जेव्हा कोणीही अश्रफ यांच्या मदतीसाठी यायला तयार नव्हते
सध्या यान पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत फिरत आहे दगड, गोटे आणि लाल मातीच्या १०१२ फूट रुंद रस्त्यानं १० मिनिटांत डोंगराच्या पायथ्याशी आलो
पाच वर्षांपूवीर् निरंजन अत्यवस्थ असताना असेच कितीतरी ज्ञातअज्ञात हात माझ्या मदतीसाठी पुढे सरसावले होते या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य दानशूर मंडळींनी मदतीचा हात पुढे करीत भरभरून मदत केली
आता त्याची सुरुवात शनिवारी अपेक्षित असताना आयुक्त रजेवर जाणार असल्याने उपक्रमाच्या मुहूर्तावरूनच गोंधळ आहे मात्र, शनिवारपासून हे काम सुरू झाले आणि रविवारी कामाने वेग घेतला, असा दावा पालिकेच्या एका अधिकाऱ्याने केला
यामुळेही बऱ्याचदा पगार जमा होण्यात विलंब होत असल्याचे दिसून आले आहे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपले पैसे परत मिळावे, यासाठी या दाम्पत्याचा आटापिटा सुरू आहे
म्हैसचोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे बिहारमधील सरण जिल्ह्यात घडली या हल्ल्यानंतर, होम्स प्रांतातील टी४ हवाई तळावर टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला
तथाकथित विकासपुरूषांना प्रकल्प आपल्या मतदार संघात खेचून नेणे किंवा त्यात मनमानी पद्धतीने बदल करणे अवघड होईल तथाकथित विकासपुरूषांना प्रकल्प आपल्या मतदारसंघात खेचून नेणे किंवा त्यात मनमानी पद्धतीने बदल करणे अवघड होईल
या नोकरभरतीची सध्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे त्यांनी आज आयुक्तांच्या दालनात कर्मचारी भरतीसंदर्भातील विविध फाइल तपासल्या
सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत
परंतु ही प्रक्रिया सहसा शांततेत पूर्ण होत नाही हाच खरा इतिहास आहे परंतु लोकशाहीमध्ये चिकित्सा रोखता येत नाही
स्मित अपार्टमेंट मधील रहिवासी नलिनी रमेशचंद्र बीडकर यांचे बुधवारी निधन झाले नीता नरेश माढेकर यांचे बुधवारी पहाटे दोन वाजता आजाराने निधन झाले
या सर्वांना आयुष्यात आणि त्यांच्या नोकरीधंद्यांमध्ये पुन्हा सन्मानाने उभे करण्याची गरज आहे या ठेकेदार कंपनीने ठरल्यानुसार ७४ हजार एलईडी बसविताना ते १८०० फीडर पीलरवर बसविणे आवश्यक होते
तसेच नाले आणि गटारांवर बांधकामे केल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे नाल्यांतील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असतो
सोमवारी सकाळीच दहा वाजता नाशिकरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले ड्युटी बजावताना केवळ कर्तव्यकठोर होऊन चालत नाही, याचे आम्ही भान बाळगतो
रुग्णवाहिकेला दिला मार्ग वाहतूक पोलिस दाखल झाले एमएमआरडीएकडून अंबरनाथ शहरात तयार करण्यात येणाऱ्या राज्य महामार्गाचे विघ्न कमी होत नाही
कोणत्या वस्तू किंवा सेवेवर किती टक्के जीएसटी आकारला जाणार आहे, याची पुरेशी माहिती ग्राहकांना झालेली नाही जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा त्यासाठीच मुख्यमंत्री सहाय्य निधीस मदत देण्यात आली आहे
त्यानुसार प्लाझ्मा दान देखील केले कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागातील दस्तनोंदणी वर्षभरापासून बंद असल्यामुळे सरकारचा ८१० कोटी रुपयांचा महसूल थकला आहे
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी व नगर तालुक्यातील हिवरेबाजार या गावांच्या धर्तीवर मजलेचिंचोली गावाची वाटचाल सुरू आहे परंतु, यापैकी साडेतीन हजार रुपये घराचे भाडेच जात असून उर्वरित तुटपुंज्या उत्पन्नावर ते आपल्या संसाराचा गाडा चालवतात
नात्याची, नात्यातील विश्वासाची हीच तर कसोटी असते मात्र, त्यासाठी सराव, प्रशिक्षण करावे लागेल
रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना अज्ञाताने आग लावल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शनिवारी उशिरा रात्री घडला राजाराम पुलाजवळ जोशी यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून ते लघुशंकेसाठी गेले
तीन चाकं म्हणून ती अत्याधुनिक रिक्षा या व्हिडीओमध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे
तत्पूर्वी २०१० पासून सदर समिती अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते तलावाच्या कामाची प्रगती पाहता मे महिन्यात हा तलाव खुला होऊ शकतो
अनेकदा वाहने ही रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेल्याने मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत श्वानदंशाच्या रुग्णांवर महापालिकेची रुग्णालये व आरोग्य केंद्रांत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येही उपचार केले जातात
त्यामुळे या मागण्या पुढे आणण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येत असून, राज्याच्या विविध भागातून या महामोर्चात नागरिक सहभागी होतील याविरोधात स्थानिक नागरिकांनी मोर्चेही काढले आहेत
त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे त्यानुसार एसीबीने सोमवारी सायंकाळी घोडेगाव तहसील कार्यालय येथे सापळा रचून लिपिकामार्फत लाच घेताना पैकेकरी यांना पकडले
सर्वत्र हिरवेगार, उत्साहाचे वातावरण असते सध्या त्यापैकी केवळ आठ ते दहा केंद्रे कशीबशी सुरू आहेत
त्याचा फटका शहरातील रस्त्यांनाही बसते हा विषय विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रतिष्ठेचा केला होता
सुमारे ४५ हजार माहितीपुस्तिका छापण्यात आल्याची माहिती आहे ४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे
हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती मिळते आहे विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे
तसंच, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णही कमी होत आहे पोलिसांनी वेळीच पावले न उचलल्यास आगामी काळात नागपुरातील शांतता भंग होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहेत
विद्याधर सीताराम करंदीकर यांचे कणकवली येथे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले अवघे चार एसीपी उपलब्ध असून, त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे
याच इमारतीमध्ये प्राचार्य कार्यालय, सभागृह आणि शिक्षक कक्ष वगैरे आहेत या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते
दरम्यान, या दोघांना लष्कर कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ज्येष्ठांच्या गरजा, त्यांचे प्रश्न या सर्वांची माहिती घेऊन विरंगुळा केंद्रात त्या त्या सुविधांचा विचार केला जाणार आहे
पूर्वी इंजिनीअरिंग म्हणजे विज्ञान, आयटी, सिव्हील, इलेक्ट्रिकल असाच समज होता पूर्वी इंजिनीअरिंग म्हणजे विज्ञान, आयटी, सिव्हील, इलेक्ट्रिकल असाच समज होता
तरीही शहरात फलक लागले आहेत प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो का?
केंद्र स्थलांतरीत करण्यामागचा आरोग्य विभागाचा उद्देशही सफल झालेला नाही त्यामुळे एकप्रकारे प्रवाशांनाही जिल्हाबंदीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे
सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल सामाजिक, धार्मिक कामात आपण अग्रेसर राहू शकाल
कार्यक्रमाचे संचालक योगेश देशपांडे यांनी केले सुया, लेन्स, सिरिंज, कॅथेटर, फोर कॅन्युला, गाइडवायर यासारख्या विविध वैद्यकीय साहित्याशिवाय महत्त्वाचे उपचार होऊ शकत नाही
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले परंतु या आमिषाला बळी न पडता या आमदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली