text
stringlengths
0
6.48k
त्यातच आकाश ढगाळ असल्याने आर्द्रता खूप वाढली होती तेथील आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे ढग तयार झाले
रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या मे महिन्यात करण्यात आले आहे या नव्या रचनेतून नागरिकांना स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, गटार दुरुस्ती आदी सुविधा देण्यासाठी नगरसेवकांना सोपे होणार आहे
पिंप्राळ्यातील माहेरवाशीण खास रथोत्सवासाठी सासरहून येतात निमित्त होते, जागतिक हृदय दिनानिमित्त शनिवारी म्हसरूळ येथील चामरलेणी येथे आयोजित उपक्रमाचे
दहावीचा निकाल लागल्यानंतर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला अनेक नाट्यगृहांमधली व्यवस्था वाईट असते
त्यामुळे भिंत पडून जीवित तथा वित्त हानी होण्याच्या घटना घडत आहेत भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे
परंतु, तरीही या प्रकल्पाला विरोधही तेवढाच होत आहे छतावरच्या टाक्यातून पाणी अजूनही वाहत आहे
त्यासाठी कायदाही तयार केला आहे हा कायदा अस्तित्वात आला आहे
तरीही दोघांची केमेस्ट्री पाहून शंकेला जागा निर्माण झाली आहे इतकं मात्र खरं दोघांची केमेस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय ठरतो
त्यांना जास्त कुरवाळू नये असले फुसके कारण देऊ नये
त्यामुळे औषधांची मात्रा कमी न करता वेदनेपासून रुग्णांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी हा प्रयोग सुरू केला रस्त्याचा दर्जा टिकावा यासाठी दोन्ही बाजूने गटारीचे आरसीसी बांधकाम केले जात आहे
हे लक्षात घेऊन निरीक्षक साबळे यांनी मोबाइलवर ही सेवा उपलब्ध करून घेतली आहे रस्त्याच्या दुतर्फा सलाद, चहा, सौंदर्य प्रसाधने व इतर विक्रेते ग्राहकांना सारखे इशारे करत असतात
त्यानुसार शहरात दररोज दोनवेळा होणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्यात येत असून, दर गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पेय गोड असो की खारट… त्यात लिंबाचे काही थेंब वेगळीच टिंग आणतात
त्यातही प्रत्येक अभिनेत्रीचा स्ट्रगल वेगळा असतो सनदी अधिकारी ही आयएएस प्रक्रियेतून निर्माण झाले होते
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून ‘एमसीआय’कडून पाहणी होण्याचे संकेत होते यात औद्योगिक प्रदर्शन पाहण्यासह तेथील नामवंत कारखान्यांना भेटी व उद्योजकांशी चर्चासत्रही होणार आहे
सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले याबाबत तक्रार करूनही रेल्वे प्रशासन या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करते
मात्र, थोड्याच वेळात तो बुडू लागला मात्र, तोही बुडू लागला
मात्र, पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहिल्याने सखल भागांत पाणी भरण्याचे प्रमाण कमी राहिले त्यामुळे पाणी चौकातील खोलगट भागातच साचून राहते
वायरला हात लागल्याने तिला विजेचा धक्का बसला त्यामुळे विजेचा धक्का बसला
त्याऐवजी राम मंदिराचा, काही पुतळ्यांचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे, अशी गल्लत होता कामा नये त्याऐवजी राम मंदिराचा, काही पुतळ्यांचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे अशी गल्लत होता कामा नये
एक डबा साडेआठ कोटी रुपयांत विकत घेतला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कासवांची किंमत लाखो रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले
त्याच बरोबर शिक्षकांना उपयुक्त प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाल्याचे मान्य केले आहे त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांचीही आवश्यकता आहे
५६ चेंडूतील त्याने १४८ धावा केल्या ५६ चेंडूंत तब्बल १४८ धावा त्याने ठोकल्या होत्या
काही वर्षांपूर्वी उत्सव केवळ मंडळांपुरता मर्यादित होता प्रत्यक्षातील त्यातील १७ कोटी ५० लाख रुपयेच मिळाले, याकडे उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी लक्ष वेधले
सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या या निकालात शिवसेनेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले तेव्हा विशेष न्यायालयानेच त्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्याचा आदेश दिला होता
ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे काढणेसाठी स्लीप भरून दिली
त्यानंतर ‘बीसीसीआय’चे सचिव संजय पटेल यांनी आयसीसीच्या सीईओंना या निर्णयाविरोधात दाद मागण्याची विनंती करणारे पत्र पाठवले बीसीसीआयने त्याविरोधात दाद मागितली होती
एक किलोग्रॅम अॅल्युमिनियमच्या रिकाम्या डब्यांचा (कॅनचा) पुनर्वापर केला, तर आठ किलोग्रॅम अल्युमिनियमच्या खनिजाची (बॉक्साइटची) बचत होते जेईई मेन २०२० असे करा अॅडमिट कार्ड डाऊनलोड सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ
फॅमिली केअर रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले त्यानंतरही नॉन कोव्हिड रुग्णांकडून रुग्णालयाने मोठ्या प्रमाणात बिल वसुली केली होती
विमान आपल्या वेगाने पुढे मार्गक्रमण करतच होते त्यामुळे जलद मार्गावरील दिवा स्थानकात सगळ्या गाड्या थांबत होत्या
वास्तविक चौरस मीटरनुसार क्षेत्राचे मोजमाप केले जाते यामध्ये उत्पन्न घोषित केल्यास त्यावर फक्त ४५ टक्के कर भरून दंड, व्याज आणि शिक्षेतून सूट मिळवता येत होती
आधुनिक काळातल्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो आता बॅगा भरण्याची घाई सुरू होते
कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी वडील राजेश एका खुर्चीवर गर्भगळीत होऊन बसले होते
येथील भूखंड क्रमांक ५० वरील १० आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले
त्यासंबंधी तक्रार करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ‘फाइलच्या शोधात आहोत’ असे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जात आहे मंगळवारी या कंपन्यांचे १० हजार ७०० कोटी रुपये भांडवल बुडाले होते
ग्रामीण भागातून येणाऱ्या अभ्यागतांच्या गाड्यांसाठी येथे पार्किंगची व्यवस्था आहे मधील खांदेपालटाची शक्यता मावळली आहे
नागपूरच्या मध्यभागी असलेल्या या थिएटरचे खरे सौंदर्य सायंकाळी ४ वाजल्यानंतरच खुलून दिसायचे बेंचचे कामकाज चालविण्यासाठी पुरेशा सुविधा मिळत नाही तोपर्यंत पुण्यात कामकाज करणार नाही, असा पवित्रा न्यायिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच घेतला होता
मनसेचे नगरसेवक सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील व युवा ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी उपाययोजनांची मागणी केली ते त्यांना वैतरणापर्यंत घेऊन गेले होते
पश्चिम रेल्वेस्थानक मरिन लाइन्स ते माहीम मार्ग डाऊन प्रवीण वाजपेयी यांनी दिला आहे
बऱ्याच रस्त्यांवर खडी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे धोकादायक खड्डे बुजवादौंड ते सिद्धटेक या मार्गावर अनेक धोकादायक खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना अक्षरश तारेवरची कसरत करावी लागत आहे
विकीनं देखील वीरमसाठी तयारी सुरू केली होती दिवाळीची सुरुवातही झोकात झाली
पोलिसांना पत्र अनधिकृत भंगार बाजारात पुन्हा नव्याने दुकाने थाटण्यास सुरुवात केल्यानंतर महापालिकेने या दुकानदारांवर पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली असून, शहरात पुणे महापालिकेकडून दुकानदारांवर कारवाई करण्यात आली
तिथं एवढा काळोख होता की आम्ही घाटात उतरु शकलो नाही नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, दिवाळीच्या सणाला कोठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांना दिवाळी ‘ऑन ड्युटी’च साजरी करावी लागते
नाराज डॉक्टरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र केला हा प्रश्न नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे मुंबई शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळं डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे
त्याचा फटका वेळापत्रकावर झाला व डाउन मार्गावरील लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली त्यामुळे या कालावधीत लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या व गर्दीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले
सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख २८ जुलै आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी आहे
धर्मजातीचा भेद मिटवणारे ते साहित्य आहे त्यानंतरचा हा राजकीय दबाव चुकीचा असून या संदर्भात परिवहन विभागाने लक्ष घालण्याची मागणी संघटनेने केली आहे
त्यामुळे नगरसेवक सय्यद जफरोद्दिन यांना दिलासा मिळाला आहे ठाणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर व खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले
काही ठिकाणी एका कर्मचाऱ्याकडे २ ते ३ पीएचसीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे सुशांतच्या बहिणीनंही असाच आरोप केला आहे
तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आता गोव्याचंही कामकाज हाताळणार आहेत कोश्यारी यांच्याकडे महाराष्ट्रासहीत गोव्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलाय
त्यात सर्वाधिक ६२६८ अर्ज विज्ञान शाखेचे आहेत त्यावेळी एकता चौकात भरधाव पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत अरमान शेख या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला
हे यंदा घडणार नाही त्यासाठी काही महिलांनी रेडिमेड मोदकांची विक्री सुरू केली आहे
जुलै महिन्यात इतक्या पावसातही अनेक इतिहासप्रेमी, रायगडप्रेमी या गडाची वाट धरतात ज्यांना पावसातही रायगड चढून जायचा आहे असे सगळे चितदरवाजाकडून गड चढण्यास सुरूवात करतात
रबाळे ते महापे एमआयडीसीवरील सर्व पथदिवे बंद झाले आहेत एमएमआरडीएच्या अखत्यारितील सर्व कामे डिसेंबर अखेरपर्यंत संपतील
पाकव्याप्त काश्मीरसहित संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे कारण त्यांच्या सर्व कवितांचा, कवितासंग्रहाचा एकमेकांशी सहसंबंध आहे
याप्रकरणी उपनिरीक्षक खटके तपास करीत आहे भाजणे, चावा, दंश आणि अॅलर्जी उन्हामुळे पोळणे, किड्यांचा दंश, चावा किंवा एखाद्या विशिष्ट वातावरणात होणाऱ्या अॅलर्जीमुळे आजार होणे सर्रास घडते
या मागण्यांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले त्यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिला आहे
मेहजबीन सुभेदार यांनी, कोर्टाने गाडीअड्डा परिसरातील अनधिकृत केबिन हटवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येऊन जागेचे सीमांकन करण्यात आले आहे
आपण ज्या स्टॉकमध्ये व्यापार करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती मिळवणे यापेक्षा जास्त आश्वासक काही असू शकत नाही खाण सुरक्षा महासंचालकांनी त्याला परवानगी दिली तर आमची काही हरकत असणार नाही, असे वेस्टर्न कोलफिल्डस्ने कंपनीला कळवले आहे
त्यावर फडणवीस म्हणाले, जकात आणि एलबीटी रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे राज्य सरकाराने व्यापाऱ्यांवर लादलेला एलबीटी रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी नाशिक महानगर व्यापारी महासंघाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे
या कर्जाचे हप्ते मनपा या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून पतसंस्थेकडे जमा करते त्यानंतर वसईच्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर सागरी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले
जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या माणिक हॉस्पिटलला सोमवारी आग लागली येत्या ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ होईल
साहित्य क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो लेखक, कवी, अनुवादक, समीक्षक, संशोधक, विचारवंत, संपादक असे त्यांनी योगदान दिले आहे
हिंदी फिल्म्स आणि त्यातील गाणी हा आमचा सर्वांचा आवडीचा विषय आहे डॉन मोहिमेने सेरेसच्या पृष्ठभागावर २१००० फूट पसरलेला एकमेव डोंगर शोधला आहे
ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली
त्याचबरोबर जीएसटीचे रिटर्न ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्याने भ्रष्टाचारालाही आळा बसेल जीएसटी अंतर्गत इंधनाचा समावेश झाल्यास या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकेल
ढिसाळ नियोजनपहिल्याच मॅरेथॉनला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तरी स्पर्धक आणि सायकलींचे नियोजन करण्यात आयोजक कमी पडले अन्य खेळाडूंचेही फॅन्सना ट्वीटद्वारे मेसेजमुंबईटीम इंडियाचं वर्ल्डकपचं स्वप्न साकार झालं नाही
तिच्या या वागणुकीला कंटाळून तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली अजयने दिल्याचे पोलिसांनी सांगितले इतकंच नाही तर वडिलांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृप्तीने केला आहे
त्यातून अनेक गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होऊ शकते त्यावरून गुन्हे कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतील
राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी या दोघांनाही मोठ्या पराभवांचा सामना करावा लागला होता राहुल यांना जीवनात अनेक दुख आणि आघात झेलावे लागले आहेत
शाओमीच्या चाहत्यांना हा टीझर खूपच आवडला आहे राज्य सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या पटेल इंजिनीअर्सला महापालिकेने यापूर्वी काही कामांमध्ये पात्र करून कामे दिली आहेत
पण रहिवाशांनी घरांना कुलूप लावले आणि सर्व रहिवासी इमारतीच्या खाली उतरले त्याचा कल वेगळीकडेच आहे, असे सांगत निकालानंतरच्या प्रतिक्रियांपासून जपण्याची सोय आईलाच करावी लागते
नागपूरने निरीक्षण या प्रकारात सर्वाधिक १५०० पैकी १,३५४ गुण मिळविले आहेत अपिलेट प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली असता, काही कामे अयोग्यरीत्या झाल्याची बाब समोर आली
महिलांनी तक्रारींसाठी पुढे यावे, निर्भया पथकाच्या कामकाजाबाबत भावना महाजन यांनी सांगितले, की निर्भयाबाबत होणाऱ्या जनजागृतीमुळे महिलांच्या तक्रारी समोर येत आहे त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली होती
परंतु, ही माहिती मनपाकडे नाही मात्र, त्यासंदर्भातील माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले
अभिनय क्षेत्रात मी करिअर करेन हे मला वाटलंच नव्हतं मान्यताने लिहिले की, जे कोणी आम्हाला विचारत आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की संजू मुंबईतच प्राथमिक उपचार पूर्ण करेल
याचा धोका बॅंकेचे खातेधारक, कर्मचारी आणि सर्वांगीण विकासावर होईल, असेही ते म्हणाले रखुमाईशिवाय विठ्ठल अपूर्ण आहे अशा आशयाचं रखुमाईवरचं एक गाणं यात आहे
हे त्यांचे आजोळ होते मुळात तूप हे ‘लुब्रिकंट’चे काम करते व अलीकडे वाढलेल्या पित्ताच्या व्याधींसाठी जास्त उपयुक्त आहे
वीज कनेक्शनची जोडणी आठवडाभरात होणार आहे रामटेक, चिखलदरा, रावणवाडीपासून विदर्भातील अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येते
एका सामन्यात त्याचा वापर केल्यास हजारो डॉलरचा खर्च येणार आहे हे अॅप वापरणारी बहुतांश मंडळी तरुण असल्याने त्यांना आपले वयस्कर चेहरे पाहण्याची उत्सुकता अधिक असल्याचेही दिसून आले आहे
बफर झोनमध्ये तेथील गावकऱ्यांना राहता येईल गावातील लोकांची गावकऱ्यांना माहिती असते
ते म्हणाले, ‘दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या काळात जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती पाहून या दोन्ही गॅसच्या दरांचा आढावा घेण्यात येतो त्यामुळे ऑक्टोबर २०१८ मध्ये या दोन्हीही सिलेंडर्सचे रिफिलिंग करावे लागणार आहे
फिव्हर क्लिनिक, डोर टू डोर सर्व्हे, मोबाइल व्हॅनमुळं रुग्ण शोधणं सोप्पे जात आहे सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणेमधील रुग्णालयांचे रूपांतर आता नेहमीच्या रुग्णालयांमध्ये होत असतानाही सेव्हन हिल्स रुग्णालय करोनावरील उपचारासाठी कार्यरत राहणार आहे
अॅपवर बातम्या नोंदवत शहरात बदल घडवू इच्छिणाऱ्या काही निवडक वाचकांचा मटातर्फे सन्मान करण्यात आला अशा बहुढंगी ‘कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी ‘मटा’ ने वाचकांना घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे
व्यावसायिकांनी बुधवारी फेरोज खान यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली व हातगाड्या, टपऱ्या हटविण्यास विरोध केला दरम्यान,आगार व्यवस्थापक फुलपगारे यांच्यावर एसटी महामंडळाच्या मॉनेट्रींग कमिटीने बुधवारी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे
मात्र चिखलोली धरणातील केमिकलच्या साठ्याचे प्रकरण तापल्याने कंपन्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्याच्या मुद्द्याकडे शासकीय यंत्रणांना आपला मोर्चा अखेर वळवावा लागला ओशिवरा नदीला पूर्वेकडे वालभट नाला आणि पश्चिमेकडे ओशिवरा नाला असे संबोधले जाते
सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश निपुण विनायक यांनी देखील शुक्रवारी काही शाळांची पाहणी केली
२०१९-२० शैक्षणिक वर्षातील तासिका त्यानंतर २९ जुलैपासून सुरू होणार आहेत कुमार, वैशाली गोस्वामी, छाया वानखेडेगजभिये, श्रीकृष्ण ढोले, सुरेश खोब्रागडे व इतरांनी परिश्रम घेतले
फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले यानिमित्त घराघरांतून लक्ष्मी प्रतिमा, पैसे व दागिन्यांची, तर व्यापाऱ्यांनी वहीखतावण्यासह संपत्तीची पूजा केली
असे द्रविड म्हणाला दी वॉल द्रविडचे उत्तर होतेः "काय म्हणताय"
रात्री उशीरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत जखमींची नावे उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती
हा निधी परत गेला आहे परंतु, त्या निधीत गैरप्रकार झाला
किडनी आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासोबतच विविध प्रकारच्या तपासण्या करणंही गरजेचं असतं ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे
वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत चा भरणा डिपार्टमेन्ट ऑफ टेलिकॉमकडे केला आहे
लॉकडाउनमध्ये नाइट पार्टी पोलिसांनी भररस्त्यात धनाढ्यांची काढली धींडपुणे पत्नी नांदायला येत नाही म्हणून वाद जावयाने केला सासऱ्याचा खून या यादीत रिक्षाचालकाचा क्रमांक आणि राहण्याच्या ठिकाणाचा देखील उल्लेख असणार आहे
सध्या सोन्याचे भाव स्थिर असून, भविष्यात त्यात वाढ होऊन प्रती औंस १२०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे दिवसभर पावसाची संततधार कायम ठाणे शहरात दिवसभर पावसाचाही संततधार कायम होती
संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात शाळांसाठी विद्या निकेतनने पत्र काढत सूचना केल्या आहेत या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष लेखापरीक्षण पडताळणी समिती नेमली व देयकांची तपासणी करण्याचे निर्देश दिले
एका सामन्यात त्याचा वापर केल्यास हजारो डॉलरचा खर्च येणार आहे ग्वाल्हेरची खेळपट्टी वनडेसाठी उपयुक्त असेल अन भारतीय संघाने ही मालिका इथेच खिशात घालण्याचा प्रयत्न करायला हवा
गणेशकर म्हणाले, जिल्हयातील नगरपरिषदा तसेच नगरपालिका यामध्ये पथदिव्याच्या वीज बिलापोटी २५ कोटी २४ लाख रुपये थकीत आहे याबाबत मंचाचे विवेक वेलणकर यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली होती
अंकली पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी सात इंचाने कमी होऊन ३३ फूट कृष्णा नदीची पाणीपातळी अंकली पुलाजवळ ३३ फूट २ इंच, राजापूर बंधाऱ्याजवळ ४२ फूट होती
प्रकल्प राबविताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते साबरमतीच्या किनारी बोलताना मोदींनी महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे