text stringlengths 0 6.48k |
|---|
त्याची सुरुवात एक जबरदस्त झालेली दिसत आहे त्याची सुरुवात त्यांनी केली आहे |
व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून नाशिककरांची झोप उडवून देणाऱ्या हॅकरला सायबर पोलिसांनी अखेर राजस्थानमध्ये अटक केली भन्साळी यांनी त्याला खास ऑडिशन द्यायला लावली आणि त्याच्यात एक अभिनेताही दडलेला असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी त्याला लाँच करायचं ठरवलं |
मात्र आता पुन्हा असे प्रकार घडत असतील तर पाहणी करून तत्काळ कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले असे भयावह प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर काही ठोस पावले उचलणेही गरजेचे आहे |
युथची तारीख जाहीर झाल्यावर तालमींना वेग येतो त्यातून वेळ मिळाला की लगेच या नाटकाच्या तालमी सुरू होतील |
डवरे यांना प्रभाग ११ व प्रभाग १० मध्ये संधी आहे ‘ईबीसी’ची मर्यादावाढ खुल्या प्रवर्गाला प्रथमच लाभ यांना मिळणार लाभ |
असोसिएशनची सर्वसाधारण सभा त्र्यंबकरोडवरील नाइस हॉलमध्ये झाली सेंकड क्लाससह र्फस्ट क्लासही गदीर्ने खच्चून भरले होते |
मच्छिंद्र सकटे यांनी सांगितला मच्छिंद्र सकटे यांची निवड केली आहे |
परंतु, हल्लेखोरांना जरब बसलेली नाही, असे निवंगुणे यांनी या वेळी सांगितले असे हल्ले रोखण्यासाठी अद्याप कडक कारवाई केली जात नाही त्यामुळे हे हल्ले रोखण्यासाठी |
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी केवळ मुलींचे सामने रंगणार असल्याने नियोजन व्हावे, अशी आशा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली |
तथापि, काही प्रकल्पांची बांधकामं निश्चित मुदतीत पूर्ण होणार नाही किंवा त्यांना ओसी मिळणार नाहीत संबंधित प्रकल्प ठेकेदाराने अटीशर्तींचे पालन केले नाही तर त्याची जबाबदारी प्रशासनावर निश्चित करण्यात आली आहे |
दिवसभर उष्ण तापमान अनुभवास मिळत आहेत यातून तापमानवाढ, हवामानबदल सुरू झाला आहे |
त्यामुळे अंबानी यांनी आता पंतप्रधानांना समजवावे, यासाठी मुंबईला जात असल्याचे बच्चू कडू यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आता धमेंद्र नागपुरात येत असल्याने बच्चू कडू यांच्याबाबत ते काय बोलतील याची उत्सुकता लागली आहे |
नेमकं काय आहे हे प्रकरण? त्यामुळे परीक्षार्थ्यांना प्रश्न नेमका काय आहे आणि प्रश्नातील शब्दाचा अर्थ काय घेण्यात यावा, यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला |
काही वर्षांपूर्वी कर्नाटमधील गुलबर्गामध्ये महिलेच्या पतीने शिरसप्पा याच्या पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकले होते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे खास सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती |
बरथरे कुंटुबीयांनी समयसूचकता दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली |
त्यामुळे कृष्णा, स्फूर्ती, ओव्हाळ, थोटे, रेठरा, हुतात्मा, वेदा, वसंत आणि इतर दूध कंपन्यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले कृष्णाई, सोनाई, मातोश्री, क्रांती, माऊली या दूध डेअरी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला |
वेळीच आग विझविण्यात आल्याने अनर्थ टळला मात्र, अग्निशमन दलामुळे अनर्थ टाळण्यात यश आले होते |
येत्या निवडणुकीत या बाबतीतल्या मागणीला जोर येईल अशी आशा भाडेकरू बाळगून आहेत येत्या निवडणुकीत या विषयीच्या मागणीला जोर येईल अशी आशा भाडेकरू बाळगून आहेत |
सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना बँका, शैक्षणिक क्षेत्र, संशोधन संस्था आदी ठिकाणीही नोकरीच्या संधी मिळू शकतात माजी सचिवाने केला हा दावा कडील निधीवरुन नवा वादचे ओझे वाढणार कर्जाच्या हप्त्याचा झटका पुढील महिन्यापासून बसण्याची शक्यता आहे |
त्यामुळे, त्याच्यावर खरीखुरी कारवाई आवश्यक आहे तेव्हा योग्य तो ती कार्यवाही व्हावी |
साधारणत वर्षाकाठी ४५ते ५० लाखांच्या घरात ही रक्कम आहे हा सर्व खर्च वर्षाकाठी ४५ ते ५० कोटी रुपयांपर्यंत जातो |
हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला आहे दाभोलकर प्रकरण प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्यमुंबई अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ |
देशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणारा १० टक्के आरक्षणाचा लाभ आता जम्मू काश्मीरमधील जनतेलाही मिळेल त्यानुसार पालकांना आता येत्या १० एप्रिलपर्यंत शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे |
करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी दिल्ली सरकारने व्हॅट डिझेलवरील वाढविला होता दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी होत असल्याने त्यातून जादा अधिभार प्राप्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे |
अन्सारी यांनी रागाच्या भरात मी तुला इथेच ठार करू शकतो अशी धमकी दिली तक्रारदार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हातावर आरोपींनी वार केले |
मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे दर चौपट आहेत त्यांनी सन २००२ मध्ये राष्ट्रपती भवनामध्येदेखील सादरीकरण केले |
खेडकर यांनी १९८२ मध्ये साकारलेली गणेशाची ही मूर्ती शौर्याचे प्रतीक आहे त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी |
डोंबिवली पूर्वेकडील डॉमिनोझ पिझ्झा येथील फूटपाथवर एमएसईबीच्या वायरी पडलेल्या होत्या नगरपंचायत राजकारणातून अशी हेकेखोर वृत्ती हाकलून द्या, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले |
मेकॅनिकल विभागाचा निकाल ८३ टक्के लागला कंपनीचा नेट प्रॉफिट ८२ टक्क्यांनी वाढला आणि कामकाजातील महसुलात १३ |
दुसऱ्या शाळेचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा जास्त होते केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतलीकोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याची महत्त्वाची भिंत मंगळवारी ढासळली |
वेगवेगळ्या भाषेतील साहित्याचा साहित्य संमेलनात समवेश होणे हा उपक्रम चांगला आहे, त्याचे इतरांनीही अनुकरण करावे असे आवाहन मोरे यांनी केले या एकदिवसीय संमेलनात अनेक साहित्यक विचार मांडणार आहेत |
अशी शंका घेतली जाऊ लागली आहे ही शंका दाट होत आहे |
शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते टोकियो प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे |
काही शिक्षकांना शिक्षा झाल्या मात्र अशा घटना फारच कमी होत्या घरखर्च भागवताना कसरत आणि महिना अखेरची तारांबळ नित्याचीच! |
नियमानुसार भरती प्रक्रियेमधून समोर येणाऱ्या उमेदवारांनाच सरकारी नियमांनुसार शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते मैला वाहण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी या योजनेच्या समीक्षेनंतर मंत्रिमंडळाने उर्वरित लाभाथीर्ंसाठी पुनर्वसन योजनेला ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला |
धनंजय गुंडे यांनी वीर सेवा दलाच्या गावोगावी शाखा स्थापन करून परिवर्तनवादी चळवळीला बळकटी दिली राज्यसेवेसाठी एवढा सोपा पेपर पुन्हा येईल, असे वाटत नाही |
२०१७ ते २०१९ कालावधीत म्हाडाने जाहीर केलेल्या २,६३४ घरांच्या सोडतीपैकी आतापर्यंत ७०० ते ८०० घरांचा ताबा कामगारांना मिळाल्याचे सांगण्यात येते २०१७ ते १९ कालावधीत म्हाडाने काढलेल्या २,६२४ घरांच्या सोडतीपैकी केवळ ७०० ते ८०० घरे उपलब्ध करण्यात आली आहेत |
रविवारी फेरीच्या वेळी केवळ एकच प्रवासी मिळाला रविवारी रात्री अकरा वाजता शिवनेरीत केवळ एकमेव प्रवासी होता |
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कामा रुग्णालयातून एक प्रमाणपत्र दिले जाते या अनोख्या तंत्रविष्कारामुळे या सोहळ्याला देशातील, विदेशांतील विद्यार्थ्यांही ऑनलाइन उपस्थित होते |
नंतर राज्यपालांनी झेलियांग यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली झेलिआंग यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध् केले |
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला मीरा कुमार यांनी शुक्रवारी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र व गोव्यातील आमदार व खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला |
त्यांच्या भिंतीवर टांगलेल्या भव्य आकारातील कलाकृती पाहताना सुती विणलेला पृष्ठभाग आणि तंतुमय गुच्छ यांचा मऊ पोत डोळ्यांना जाणवतो कॉटन, नेट, हॅण्डलूम, एम्बॉस, लेस, नीटिंग वगैरे प्रकारातले पडदे छान दिसतात |
यामुळे शस्त्रक्रियांना थांबा लागला असल्याची माहिती पुढे आली दरम्यान, डॉक्टरांनी अनंताच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच समजू शकेल, असे स्पष्ट केले आहे |
राजस्थानच्या जोधपूरमध्ये थरारक घटना घडली आहे राजस्थानने या षटकात जमवल्या १० धावा |
शेवटची १५ मिनिटे असतील अतिशय आव्हानात्मक गेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ तास आधी युती तुटल्याने आपण पंधराच जागा जिंकू शकलो |
चक्रीवादळातील वाऱ्यांच्या वेगावरुन त्याला श्रेणी देण्यात येतात चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते |
प्रशासकीय प्रमुख म्हणून मला अधिकार आहेत, त्या अधिकारांचा मी कमी वेळात चांगला व योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तहसीलदार, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी रविवारी परिसरात फिरून आढावा घेत होते |
खासगी रुग्णालयात नियमित प्रसुतीसाठी किमान दहा व सिझेरियनसाठी किमान २५ हजारांपुढे खर्च येतो या निर्णयामुळे येत्या काळात कॅन्सरग्रस्त महिलांना आता टाटा मेमोरियलमध्ये अधिक तत्परतेने उपचार मिळू शकणार आहे |
जिल्हा नियोजन समितीतून कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते राज्यात साखळी बंधाऱ्यासाठी पाचशे कोटी निधी देणार असल्याचे सांगितले होते |
या परिसरात दिवसभरात पाच मिलिमीटर पाऊस झाला त्यासाठी संवाद टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती अरूण गुजराथी यांनी केले |
दादर रेल्वे स्टेशनला दुपारी ३ त्याचाच भाग म्हणून भुजबळांना कारागृहात टाकणाऱ्या भाजपचा एक मंत्री अचानक भुजबळांची भेट घेतो, अन् त्यांच्या समर्थनासाठी ओबीसींची एकजूट बांधली जाते |
तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला पुढील तपास सुरू आहे |
तसेच, तो दारू पिऊन गाडी चालवत होता असे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याचे कासरवडवली पोलिसांनी सांगितले इंजिनीअरिंगची पदवी हाती असतानाही अनेक युवक बेरोजगार आहेत |
मात्र मार्गावर ऐरोलीनजीक रेल्वेची वेगमर्यादा झोपडी वसाहतीमुळे मंद ठेवावी लागते रेल्वे स्टेशनच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांचा वाढलेला वावर थांबवण्यासाठी महापालिकांकडून सहकार्य घेतले जाणार आहे |
यांच्यावर चुलतभावानेच धारदार हत्याराने हल्ला केला होता टीव्हीस्टार गुरमीत चौधरीचे हात खरंच आभाळाला टेकलेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही |
हा लेख प्रसिद्ध झाला होता चेक लिहिताना त्यावर असे लिहावे |
तसंच, प्रत्येक वॉर्डात करोना दक्षता समिती स्थापन करावी व जनजागृती सातत्याने सुरु ठेवावी त्यामुळे करोनाची कुठलीही लक्षणे आढळल्यास चाचणी वा समुपदेशनासाठी मनपाने २१ केंद्रांवर व्यवस्था केली आहे |
अशा अनेक गाण्यांना आपल्या अजोड स्वरांनी अजरामर केले जसं लतादीदींच्या आवजातील गाणी तसंच आशादीदी, मुकेशजी, महमद रफी, किशोरदा, मान्ना डे यांच्या निरनिराळ्या मूडमधील गाण्यांची विभागणी केली |
परिवर्तन चळवळीत व राज्याच्या उभारणीत त्यांचा वाटा आहे जातीयव्यवस्थेला प्रोत्साहन न देता विकासाचं एक पर्व राज्यात चालवले गेले तसंच तरुणांना अनेक प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्यात आले |
असेच प्रकरण चेलीपुरा येथील सीटीएस क्रमांक १०३१० मधील मालमत्तेबाबत घडले आहे सध्या सुरू असलेल्या ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस शिपाई पदाच्या भरतीमध्येही सुमारे साडेसात हजार महिला उमेदवार सहभागी झाल्या आहेत |
या घटनेनेमुळे मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेने मंदिर परिसरात खळबळ माजली आहे |
तिथं एवढा काळोख होता की आम्ही घाटात उतरु शकलो नाही या बॉम्बस्फोटाने धक्का नक्कीच बसला, कोरेगाव पार्क हा भाग आमच्यासाठी अपरिचितच असल्याने त्याची तीव्रता थोडी कमी होती |
मुख्यमंत्र्यांना अनेक जण भेटत असतात मंगळावर अडकलेल्या अंतराळवीराने पोटाची खळगी भरण्यासाठी मंगळभूमीवर जमिनीवर बटाटे पिकवण्याचा केलेला प्रयत्न मार्शियन या चित्रपटात अनेकांनी पाहिला असेल |
प्रकाश देशमुख यांनी सांगितले देशमुख यांनी व्यक्त केले |
त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या फुलंब्री ग्रामपंचायत असताना फुलंब्री जिल्हा परिषद गट होता आता नगरपंचायत झाल्याने फुलंब्री शहर हे जिल्हा परिषद गटात राहिले नाही |
रूपा यांनी केला होता राज्य सेवा आयोगामार्फत थेट वर्ग १ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे |
त्याशिवाय हे नामफलक फुटपाथवर लावण्यात येत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडणे, चालण्यास अडचणी येतात या मार्गावरून जाणेयेणे करणाऱ्यांना वाहनचालकांना, नागरिकांना या प्रकारामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे |
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते जेईई मेन परीक्षेला प्रति सत्र विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली आहे |
ज्या शहरातील नदी स्वच्छ असते, तेथील नागरिकांचे आरोग्य उत्तम असते दुतावासाने भारतीय नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे |
अनेकांपर्यंत तपासणी आलीच नाहीप्रशासनाने तपासणी सुरू केल्यानंतर तपासणीसाठी दफ्तर ताब्यात घेतलेल्यांची संख्या पाहता ती त्रोटक असल्याचे दिसून आले तपासणी सुरू विभागात दहा लाखांवर उत्तरपत्रिका अद्याप बोर्डात जमा नाही |
राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी बोलत नाहीत शेतकऱ्यांचा प्रश्न महिन्याभरापासून सुटलेला नसून त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही |
आष्टा व इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी करावी, असा प्रस्ताव वाळवा तालुक्यातील नेत्यांनी मांडला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत |
मुलाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला तरुणाच्या कपडे आणि चेहऱ्यावरून त्याच्या आईवडिलांनी त्याला ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले |
अशा या कोर्सची पात्रता काय? हा कोर्स करुन काय होणार? |
तसंच, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णही कमी होत आहे मागील काही दिवसांत कमी रुग्ण आढळून येत असल्याने पालिकेकडून कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या १२ रुग्णवाहिकांपैकी सहा रुग्णवाहिका कमी करण्यात आल्या |
प्रभू श्री राम जेथे आहेत तेथे भक्तोष्ठ मारुती असतोच हे खरे असले तरी दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आवाज उठविला आहे |
त्यावेळी कोर्टाने हा मुद्दा स्पष्ट केला ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आली |
हेन्रीला १६ धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडून जीवदान मिळाले होते श्रावणात खायला इतके वैविध्य मिळायचे की बास रे बास! |
एवढ्या संस्थांना दिवसरात्र पोलिस सुरक्षा कशा पुरविणार हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले त्यांच्या संरक्षणासाठीही सदर पोलिसांनी रात्रपाळीची गस्त वाढविली आहे |
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा समारोप शनिवारी सामाजिक न्याय संकुलातील सभागृहात करण्यात आला रविवारी दुपारी १२ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले |
मात्र हे पैसे भरण्यासोबतच कंपनीस्तरावरील अन्य निर्णयदेखील झाले आहेत परंतु, त्यात स्थानकावरून सुटलेली गाडी धावत जाऊन पकडणे या कृतीचा समावेश नाही |
दलाई लामांचेही म्हणणे तसेच तर नसावे? त्यामुळं तणाव निर्माण झाला होता |
नेरुळ गाव सेक्टर २० पश्चिम येथे बांचोली मैदानापासून पुढे गावात जाण्यासाठी रस्ता आहे पुणेमुंबई महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडीम |
कुलवेंद्र यांच्या जाण्याने एमएमआरडीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे याआधी माझ्या वडिलांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती |
त्यामुळे अशा नगरसेवकांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागते शहरातील नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे |
फूटपाथवर चालणाऱ्या माणसांवर कोसळले तर अपघात होऊ शकतो याची महापालिका अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी हे चौकच आता वाहतुकीसाठी धोकादायक बनले असल्याने अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीच्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहे |
या घटनेने परिसरात व पालकांमध्ये दिवसभर दहशतीचे वातावरण होते घाबरलेल्या मुलाने आईशी बोलताना शाळेतून मित्रांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांविषयीची माहिती दिली |
माहिती खात्यानेही बैठकीसमोरचे प्रस्ताव आधीच जाहीर करून टाकले आयुक्तांकडून कार्यावाहीचे आश्वासननोटीस बजावल्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठक बोलावली आणि मागील मान्य मागण्यांचे इतिवृत्त देण्याचे कबूल केले |
अशा प्रकारचा अनुभव असलेले ते नाशिक जिल्ह्यातील एकमेव सैनिक आहेत देशासाठी शौर्य गाजवताना ज्यांना मेडल्स मिळाले असे शहीद जवान, सैनिक आणि निवृत्त सैनिकच छातीवर मेडल्स लावू शकत होते |
गावाला जाखोरी नाव कसे पडले असावे, याबद्दल ते अनेक अख्यायिका सांगतात मागील दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे |
त्यानंतर, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती, वडगावशेरी, कोथरूड, हडपसर आणि कसबा पेठ अशा क्रमाने मुलाखती घेण्यात येणार आहेत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीपाठोपाठ आता काँग्रेसच्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती येत्या सोमवारी पुण्यात काँग्रेस भवनला होणार आहे |
शिवसेनेच्या तिकिटावर सुनील शितप यांच्या पत्नी स्वाती शितप यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली |
मात्र, अनार, फ्लॉवर पॉट, बाण, वायर, दिलखूष अशा शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढेल, असा अंदाज फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे अदिती कराड, उद्योगपती हरीभाई शाह, मनोज वाडेकर, दिलीप दलाल व उर्मिला कराड आदी उपस्थित होते |
नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे, असं मोदींनी म्हटलंय भारतीय संघ फॉर्मात आहे |
या दवाखान्यात सर्वच प्रकारचे रुग्ण तपासणी करण्यासाठी येत असतात शिवाय अमेरिकेला सध्या तरी दक्षिण आशियात भारताशिवाय कोणीही विश्वासू सहकारी नाही |
त्यात पूर्वार्धात तर त्याचे खाते उघडलेच नाही त्यानंतर, तो गावात परतलाच नाही |
असा मिळेल एफएसआय, १५ मीटर रुंदीच्या रस्ता असेल स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत शहरात १५ हजार २०० वृक्षलागवड करण्यास मंजुरी देण्यात आली |
मात्र, हे नेते धीर देत असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात या आऊटगोइंगमुळे निर्माण झालेली अस्वस्थता मात्र कमी होण्यास तयार नाही दहशतवादविरोधाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका असू नये |
राज्यात सध्या ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वॉरंटाइन आहे सध्या राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ व्यक्ती होम क्वारंटाइनममध्ये आहेत |
हे पैसे देण्यासाठी शासनाकडून मदत मिळाली पाहिजे यासोबत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.