text
stringlengths
0
6.48k
त्यात गंभीर जखमी झालेल्या शिर्के यांना तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले त्याला तत्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
सेह याच्यावर दहशतवादी हल्ल्याचे आरोप होते गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी असलेल्या लाहोरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत
अगदी लहानपणीची बडबड गीतंही यावेळी कॉलेजिअन्सनी जोशात म्हटली तिच्या पतीचं आधी एक लग्न झाल्याचं समजतं
आपण सगळ्यांनी मिळून ठरवले तर ते नक्कीच होईल, असे अनासपुरे यांनी सांगितले यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाप्रमाणे शहरातील सर्वात मोठे सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथेही सफाई कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपले आहेत
आपल्या कॉलेजांमधल्या विद्यार्थ्यांकडून नवनवीन स्टार्टअप सुरू व्हावेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा आंत्रप्रेनेरशीप सेल सुरू झाला कॉलेजिअन्सनी तयार केलेले प्रोजेक्ट्स, स्टार्टअप्सचादेखील यात समावेश आहे
धनत्रयोदशीला सोन्यापाठोपाठ अन्य पिवळा धातू या नात्याने पितळेला सर्वाधिक मागणी असते सुधीर जोशी आदी उपस्थित होते
आम्ही तिघांनी कामं वाटून घेतली होती या हरकती व सूचनांचा विचार करून आणि त्यांचा आराखड्यात समावेश करून तो मुंबई महापालिकेच्या सभागृहासमोर मांडण्यात येईल
तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी २११७ अशी आगेकूच करीत विजेतेपद पटकावले चीनच्या नेमबाजांना रौप्य आणि ब्राँझवर समाधान मानावे लागले
दरम्यान, काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पांना शुभेच्छा दिल्या राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात आयोजित समारंभात ७६ वर्षीय येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
संजय गांधी यांचे पात्र दाखवले आहे सावळाराम यांच्या आयुष्यावर आधारित नाट्यप्रसंग शार्दूल आपटे आणि मृणालिनी जावळे यांनी सुजाता कवळी यांच्या निवेदनासोबत सादर केले
दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे
या संदर्भात पीएमसी केअरवर सी२०३३८ आणि सी२०३३९ रोजी दोन तक्रारी दिल्या आहेत मी हळवी आणि प्रेमळ आहे
सध्याच्या वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रसार जास्त होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार आणि योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अशा जोडप्यांच्या जीविताला कोणाकडूनही हानी पोहोचू नये, ही खबरदारी घ्यावी
अजय श्रीवास यांनी माणुसकीच्या नात्यातून संवेदनशीलता जपली सलामीवर मुरली विजयला मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे
त्यांच्याकडून नियमानुसार दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला त्यातून त्यांना दहा हजार रुपये मिळत होते
मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरला संधी दिली एखाद्या नियमाच्या आधारे जेतेपद किंवा पराभव कुणालाच खऱ्या अर्थाने मनाने मान्य नसेल, असे विल्यमसनने सांगितले
सेरेब्रल पाल्सीची कारणं सेरेब्रल पाल्सी हा आजार बाळ आईच्या पोटात असताना आईला विशिष्ट जंतूंमुळे होतो त्याशिवाय अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनाही करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
किरण सावे यांनी काढले किरण सावे यांनी केले
शिवाय या शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून होणार आहेत या शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत
त्यावेळी श्रावण पोटेने कौटुंबिक वादातून आप्पा यांच्याशी भांडण काढले त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पाटील यांच्यात वादावादी झाली
महिंद्रच्या अभिषेक भोजनेची पकड करीत बँकेने सुरुवात झोकात केली शनिवारी दुपारी निकाल लागल्यानंतर संजय कोतकर, वसंत ठुबे केडगाव भागातील महाज्योत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते
७० फूट उंचीवरून झऱ्यांचे प्रवाहामध्ये रूपांतर होते व पुढे ते कावेरी नदीला मिळते इथे कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे डोंगररांगातून अनेक नद्या उगम पावल्या आहेत
त्यामुळे अशा नगरसेवकांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागते दिनकर पाटील, सभागृह नेता, महापालिका विकसित झालेल्या प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या आजही भेडसावते
यामुळे गेल्या एकदीड वर्षात रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर आता नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे खरे म्हणजे निम्मे भारतीय हे कर्करोग पूर्व स्थितीत असू शकतात, अशीही भीती डॉ
शिवसेनेनेही या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव नाही या तक्रारीबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे यांनी जाधव यांचे नाव न घेता, शिवसेना शिस्तीचा पक्ष आहे
त्याचबरोबर मुंबईतील झाडांची काळजी घेऊन ती जतन करावीत, असेही निर्देश दिले होते त्यामुळे हे संवर्धन महत्त्वाचे आहे
सध्याचं एकूण चित्र पाहता महिलांच्या सुरक्षेबाबाबत तुझं काय म्हणणं असेल? हे पद महिलेसाठी राखीव असल्याने काहीजण सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत
पीएमपीने ते काम एनईसी या खासगी एजन्सीकडे सोपविले आहे खासगी व्यावसायिकावर गुन्हे दाखल करणार, अनेक खासगी डॉक्टर पालिका प्रशासनाला करोना साथ रोगाला आळा घालण्यासाठी सहकार्य करत आहेत
हा त्रास जर तीव्र असेल तर त्यावर औषधोपचार करावा लागतो याबाबत वैद्यकीय सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे
राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या बैठकीला नितीश कुमार आले नव्हते बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात भाजप व शिवसेना युती सरकारने काही केलेले नाही
ज्यांना कुणाला हे सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी रिक्षा चालवून पाहावी तसेच, या शिक्षेच्या विरोधात ते सरकारकडे साठ दिवसांमध्ये अपील करू शकतात, असे आदेशात म्हटले आहे
त्यांना सकाळचा पोटभर नाश्ताही मिळत नाही गेल्या दोनतीन दिवसांपासून ते सकाळी पोटभर नाश्ताही करत नाहीत
कारखान्यांचे दूषित पाणी नदीत आणि नाल्यात जाऊ लागले, खतांमुळे जमिनीत झिरपणारे पाणीही दूषित होऊ लागले त्यावेळी भालजी पेंढारकर यांना साठ हजारांचे कर्ज झाले
गांभीर्यहीन विधाने करणारे दिग्विजय सिंह हे काँग्रेसमध्ये एकमेव नेते होते याशिवाय सालेम याने या खटल्यातील फरारी आरोपी दाऊद इब्राहीम याच्या सांगण्यावरून कोणतेही कृत्य केले नसल्याचाही दावा
दहावीच्या परीक्षेला चार महिने बाकी असताना तिला या गाठीमुळे क्लासला मुकावे लागले ऑनलाइन मूल्यांकनातल्या घोळामुळे मला मूळ निकालात नापास करण्यात आलं होतं
मी घाबरत उभा राहिलो मी खूपच घाबरले होते
त्या एकतर गळल्या आहेत, विसरल्या आहेत किंवा जाणूनबुजून दाबल्या आहेत बाजार समितीत खंडणी मागून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला
या घटनेने परिसरात व पालकांमध्ये दिवसभर दहशतीचे वातावरण होते बोळिंज येथील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळच्या जोनी पार्क बिल्डिंगसमोर ही घटना घडली
यात शैलेश शेळकेने सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेचा शेवटचे ३ सेकंद बाकी असताना पराभव केला यात शैलेश शेळके याने सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेचा शेवटचे ३ सेकंद बाकी असताना पराभव केला
काँग्रेसच्या वेगवेगळ्या गटांकडून गड मजबूत करण्यासाठी स्वतंत्र आंदोलनाची शृंखला चालली आहे त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे
पालिका आयुक्तांनी १९ मार्चला पाठविलेला प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत आहे सध्या ही इमारत मोडकळीस आली असून, केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे
आमच्या गृहनिर्माण संस्थेने स्वयं पुनर्विकासाचा मार्ग स्वीकारला आम्ही स्वयंपुनर्विकास करीत आहोत
त्यानंतर त्याला सोडण्याचे आदेश देण्यात आले तरुणांना दिलेल्या सल्ल्यावरून ते आता चर्चेत आले आहेत
त्यामुळे आता पुणेकरांना त्यांच्या हक्कासाठी स्वतलाच लढा द्यावा लागणार आहे ते त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत
तसेच सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली जात नाहीत सदस्यांना माहिती मिळत नाही, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत
त्यामुळे पाय दुखतात, असं तिचं म्हणणं आहे तसंच तिचा पायही दुखतोय
त्यासाठी संबधित खातेदारांच्या याद्या बनविण्यात येत आहेत नियमात बदल केल्यानंतर सरकार नव्याने अधिसूचना जारी करील, असे केंद्राने स्पष्ट केले
ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोचवॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते कोल्हापूर सांगली रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम आणि इतर कामांसाठी डांबर मिळू शकले नाही
आयपीएल ११ चा हा मौसम रोमांचक सामान्यांसाठी आपली नवी ओळख निर्माण करु लागला आहे सरकारकडून वेळोवेळी काही प्रतिष्ठित व्यक्तींची विशिष्ट कामांसाठी नेमणूक केलीच जाते
या समस्येकडे महापालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे ही बाब लक्षात घेऊन महापालिकेला उपाययोजना करणे आवश्यक आहे
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उच्चाधिकार समितीच्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली महापालिकेच्या अशा अनेक योजनांचा आढावा घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली
आवश्यक नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असा इशारा बँकेने या शेतकरी संघटनेला दिला आहे वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील सर्वच जकात नाके बंद झाले आहेत
येथेही त्यांनी बॅग विषयी चौकशी केली त्यांच्याकडील बॅग तसेच इतर वस्तूंची तपासणी करण्यात आली
पाटील हे भाजपच्या पॅनेलमध्ये गेले बाबासाहेब पवार यांचा नवगाव, प्रल्हाद औटे यांचा आपेगाव हे गण आरक्षित झाल्याने त्यांना निवडणूक लढवणे कठीण होणार आहे
त्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलीवूडधील कंपूशाही कारणीभूत असल्याची चर्चा रंगली या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मान्सूनकाळात कल्याणमध्ये आपत्कालीन कक्ष उभारण्याची गरज असल्याचा पवित्रा उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेकडून घेण्यात आला आहे
यावेळी स्वच्छतेबरोबरच बांधकाम विभागाकडून वेस्ट मटेरिअल उचलले जात होते थोडा वेळ प्रयत्न करुनसुद्धा लाइट सुरु होत नव्हते
आज, रविवारी या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाले शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली
मात्र, हा कायदा कसा वापरावा, सरकारी सेवा किती दिवसांत मिळायला हव्यात, तक्रार कुठे करायची, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत शिक्षक व मुख्याध्यापक यांना तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना भविष्यात त्यांच्यापुढे असणाऱ्या आव्हानांचा विचार व्हावा, यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते
आणखीही काही सिनेनट आणि नटी ही निवडणूक लढविणार असल्याचे समजते या सात जागांसाठी तब्बल १२८जणांनी रिंगणात उडी घेतली आहे
रंगीला रायबामध्ये आल्हाद अंदोरे आणि राधिका मुत्थुकुमार ही जोडी प्रेक्षकांसमोर आली परंतु, त्यानंतरही यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने उरण सामाजिक संस्थेमार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती
चहा खर्चाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली आहेत तरीही, आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाला यश दिसले नाही
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, सुभाष मराठे उपस्थित होते
मैदानावरून लोकांना बाहेर काढल्यानंतर आग विझविण्यासाठी या मंडळींनी मोठी मदत केली दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले
या मुद्द्यांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे विरोधी बाकावर असताना या दोन्ही पक्षांनी नेहमीच विधिमंडळात सार्वजनिक आरोग्यावरून तत्कालीन सरकारची कोंडी केली होती
अचानक ती बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे
गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली यासाठी ४ हजार १८७ मदतनीसची नेमणूक करण्यात आली आहे
मी एक कॉफी द्या म्हटलं त्यानंतर ते मला म्हणाले की, चल, बाहेर जाऊन छान कॉफी पिऊ
सोमवारी नाणार प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी मच्छिमार संघर्ष समितीची भेट घेणार आहेत या बैठकीत नागपूर महापालिका आणि जलसंपदामध्ये झालेल्या करारावर चर्चा झाली
त्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली पहिल्या टप्प्यात महापालिकेने पाणीपुरवठा योजना व मलनिःस्सारण योजना मंजूर केली आहे
आमच्या घराखाली कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू आलं होतं सुंदरपूर येथे चिंचबन भागात रवींद्र जनार्दन चिखले यांच्या शेतात अनेक वेळा बिबट्या नजरेस पडला होता
त्याचबरोबर उपकेंद्र नाही, तर मतदान नाही, अशी भूमिकाही घणसोली वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात अली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी निधी देणे शक्य नाही, असे स्पष्ट केले होते
त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे त्यामुळे वाहन चालविणे अवघड होते आहे
ही भाजपची २०१९ च्या निवडणुकीची मतपेटी आहे पश्चिम विभागातील फौंड्री उद्योजकांसाठी वेस्कॉन २०१८ नावाने आयोजित दोन दिवसाच्या परिषदेची सांगता सोमवारी झाली
हीच परिस्थिती राज्यात सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात आहे म्हणूनच देशामध्ये महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे एक वेगळे उदाहरण दिले जाते
सोशल मीडियावरच्या व्यक्त होण्यात तुझ्यातली शिक्षिका दिसते आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक सुविधा द्यायच्या असतात
तेव्हा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार एमएमआरडीएकडे होता पीएमआरडीएने गेल्या महिन्यात डीपीसाठी इरादा जाहीर केला
व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे पोस्टर प्रदर्शन नवनाथ विद्यालयात लावण्यात आले होते त्यातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम दाखवण्यात आले होते
अखेर हार्दिक पंड्याला ही जोडी फोडण्यात यश आले या कर्मचाऱ्यांसाठी पहिले निवडणूक प्रशिक्षण २८ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे
या संकटावर मात करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून वारंवार महावितरणला अखंडीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली जात होती मनात रक्ताच्या माणसांची ओढ असतेच असते पण कर्तव्ये प्राधान्यक्रमाने पाहावी लागतात
त्याचा फायदा करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे तीन फूट पाण्यात अडकलेल्या लोकलमधील २९० प्रवाशांची सुखरुप सुटकावाचा सावधान!
रविवार सुट्टीचा दिवस व दुसरीच माळ असल्याने सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे
यात सायकल, कंदील, शिवणयंत्र, अपंग साहित्य, बॅण्ड, डेकोरेशन साहित्य इत्यादीचा समावेश असतो बांबूची सायकल, अपारंपरिक ऊर्जा उपकरण, पर्यावरण पुस्तके, हँड ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल सायकल, घरगुती वापराच्या पर्यावरणपूरक वस्तूंचा प्रदर्शनात समावेश होता
मात्र निकृष्ठ काम लपवण्यासाठी भगदाडावर प्लाय लावून त्यावर प्लॅस्टिक टाकून झाकून ठेवले होते मंगळवारी सकाळपर्यंत अजिंठा मंडळात १०६ मिमी पाऊस पडला होता, मंगळवारी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला
त्यानंतर सीईओंनी हे आदेश दिले त्यानंतर हे आदेश देण्यात आले होते
परंतु, वस्तुस्थितीची जाणीव असलेल्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना सावधगिरीची आठवण करून दिली आहे मात्र, शासनाने नुकत्याच केलेल्या बदल्यांतून नगरला प्रभावी अधिकारी मिळाले नसल्याची नागरिकांची भावना आहे
असं मालती चाहर हिने सांगितलं दुसऱ्या दिवशी हुबळीपर्यंत ४३७ किलोमीटरचा पल्ला गाठायचा होता
या गडबडीत मूळ मागण्या, त्यावरील उपाययोजना, उपलब्ध करायच्या सोयीसुविधा या मागे पडू नयेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे फक्त १ रुपया भरा आणि आवडीच्या वस्तू घेऊन
चांद्रभूमीवरील मानवाने पहिले पाऊल ठेवले त्या दिवसाचा सुवर्णमहोत्सव अवघ्या जगाने साजरा केल्यानंतर दोनच दिवसांनी आज भारताचे चांद्रयान २ अवकाशात झेपावले २००८ साली भारताने चांद्रयान१ यशस्वीपणे प्रक्षेपित केले व अवकाश संशोधनासाठी एक नवे विश्वच खुले झाले
तर त्याबरोबर मुंबईतील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना इंटिग्रेटेड कॉलेजांची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आले आहे रेल्वेच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी मालमत्तांचे मॅपिंग करण्यासाठी याचा वापर करण्यात येईल
अखेर शहरातील शालेय पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत त्यांनी ही पुस्तके काव्यरत्नावली चौकात वाचनासाठी नागरिकांना उपलब्ध करून दिली
८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रीपेडवर २० टक्के अधिक टॉक व्हॅल्यू मिळेल यामध्ये प्रतिटप्प्यानुसार १० ते २० टक्के भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे
त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत चालत्या बसमध्येच ड्रायव्हरला झाल्या रक्ताच्या उलट्या, प्रवाशांना वाचवूनच सोडले प्राण
प्राथमिक स्तरावर कामाचा वेग अधिक असल्याने पुढील स्थलांतरणाची प्रतीक्षा करावी लागणार नाही असे समाधानकारक चित्र दिसत होते खोपोली येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे खरीप हंगामासाठी बियाणे व खतांची कमतरता भासू नये यासाठी नियोजन केले जात आहे
काँग्रेसजेडीएस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती ३७ वर्षीय ली ना निवृत्त झाली असून, तिने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, तर २०११ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती
दुसऱ्या मुलीनंतर एक वेळा गर्भपात झाला असताना तीन वेळा गर्भपात झाल्याचे फॉर्मवर नमूद करण्यात आलं शुभांगी हरकेशुभांगी हरके यांना भारती अभिमत विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे
त्यातच कसोटी मालिकेदरम्यान रवींद्र जाडेजा व जेम्स अँडरसन यांच्यातील वादही असाच टोकाला गेला होता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच मैदानावर झालेल्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन यांच्यात वाद झाला होता
ते गेल्यावर काम थांबवले जाते यापैकी इंटेरिअर, इलेक्ट्रिकल, पाणीपुरवठा, पार्किंग व पर्यटक सुविधांची कामे केलेली नाहीत
कामाच्या ठिकाणी सतर्क राहा दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु हे करत असताना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे