text stringlengths 0 6.48k |
|---|
बैठक न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे आकृतीबंध शासनाकडे न पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे |
सीमेपलीकडे ४२ दहशतवादी संघटना कार्यरत असून पाक त्यावर कारवाई करत नाही ही चिंतेची बाब आहे पण आता ही लढाई आपल्या आवाक्यात नाही व पाकिस्तानही दहशतवाद्यांविरुद्ध खरी लढाई लढत नाही, हे अमेरिकेच्या लक्षात आले आहे |
केंद्र सरकारनं अलीकडेच सर्व राज्य सरकारांना आंतर राज्य, आंतर देश प्रवासावर असलेले निर्बंध मागे घेण्यास सांगितलं आहे राज्याबाहेर आणि अंतर्गत प्रवासी वाहतूक, वस्तूंची नेआण व अन्य स्वरूपाच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत |
शिवाय, घोड्यांकडेही दुर्लक्ष केले जाते या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे |
ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे भारत सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत नागरिकांना ही लस मोफत उपलब्ध करुन देईल, असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत |
अचानकपणे होणारा मृत्यू, तीव्र आजाराने होणारा मृत्यू, दीर्घ आजाराने होणारा मृत्यू आणि कर्करोगाने होणारा मृत्यू चिंतेचा आजार निर्माण होण्यामागे खालीलपैकी एक किंवा अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात |
फौंड्री उद्योजकांनी पर्यावरणस्नेही उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत त्यामुळे सध्याच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण धोरणांचा उपाय करण्याची गरज आहे |
भगवा ध्वज, डोक्यावर तुळस, हाती टाळ घेऊन दिंड्याही निघाल्या होत्या वारकरी आणि विठ्ठलरुक्मिणीच्या वेशात आलेली बच्चे कंपनी टाळमृदुंगासह या वारीत सहभागी झाली होती |
महापालिकेने स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांची समिती यातून एका चिन्हाची निवड करणार होती तर जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ५६६ नवीन रुग्णांची भर पडली असून ठाणे महापालिका क्षेत्रात २८८ नवीन रुग्णांची वाढ झाली |
हा कचरा येथुन हटविण्यात यावा, अशी मागणी होत आहे सदर दुकान व वरच्या मजल्यावर असलेले गोडाउन सील करण्यात आले |
करोना व्हायरसमध्ये कुठलाही बदल झाला तरी यावर लस प्रभावी ठरतील भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला |
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत वरील कायदा सुस्पष्ट नसल्याने बऱ्याचदा त्यातून सोयीस्कर अर्थ काढला जातो |
दुसऱ्या टप्प्यातले शैक्षणिक सत्र स्वतच्या जागेत सुरू करण्यास एम्स प्राधान्य देत आहे आम्हा सर्वांना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन नेहमीच दिलं जातं, जेणेकरून आम्हाला विविध गोष्टी शिकता येतील |
मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करतात आम्हाला गाडीसाठी थांबून बराच वेळ झाला होता |
शिवाय मास्क तोंडाला लावलेच पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणी हातांची स्वच्छता राखली गेली पाहिजे नियमित मास्क वापरा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवायला हवेत |
एका दिवसांत आठ हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक बाब आहे आठ दिवसांपासून किल्ला बनविण्याचे काम सुरू आहे |
शहरातील एकूण बाधितांची संख्या एक लाख ७६ हजार ६५वर पोहोचली आहे त्यापैकी शहरातील १,६७७ तर ग्रामीण भागातील ५६३ जणांचा समावेश आहे |
यावेळी सत्तारुढ व विरोधी गटात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली कसे शिकवायचे याचेसुद्धा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे |
गेल्या काही दिवसांत हे प्रकार कमी झाले आहेत त्यामुळे ही प्रकरणं नक्कीच कमी झाली आहेत |
त्याद्वारे इतर व्यवहारांवर होणारे सकारात्मक परिणामही मोठे असतात त्यांचेही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे |
रुग्णांना टाळाटाळ करणाऱ्या मिरजेतील एका रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे वाढत्या करोनासंसर्गाचा सामना करण्यासाठी पालिकेने खासगी रुग्णालयांसह उपनगरांमधील छोटी नर्सिग होम, रुग्णालयांमध्येही करोनाचे रुग्ण दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले होते |
त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही लॉकडाउननंतर चित्रीकरण करताना कसं वाटंतय? |
तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन व पोलिस मुख्यालयात मोठी ग्रंथालये उभी करण्यात येणार असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले समजा तुम्हाला तुमच्या सध्याच्या एसआयपीमध्ये एक लाख रुपये जमा करायचे असतील, तर तसे तुम्ही वेगळा अर्ज भरून करू शकता |
नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना नव्या कुलगुरूंनी घाई केली, यात शंका नाही ज्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे सोयीचे जाईल,’ असेही प्रवीण मुंढे यांनी संगितले |
या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला कोणीतरी अल्कोहोलिक अॅनॉनिमसचं नाव सुचवलं |
मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत अनेक हुशार विद्यार्थी जास्त गुण मिळवून पास होतात लीड्स २०११च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकाविले होते |
मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही त्याचा कोणताही उपयोग झाला नाही |
मात्र, या महत्त्वाच्या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांसाठी बीसीसीआय या संस्थेला स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले आहेत पुस्तके दोषरहित व्हावीत यासाठी मुद्रितशोधक मोलाची भूमिका बजावत असतात |
तिचा नवरा दारुड्या आहे जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता |
काही वेळा परिस्थिती किंवा अप्रामाणिक ग्राहकही व्यावसायिकाला अडचणीत आणत असतो, याचा विचार करून कायदा बनवला जातो बरेचदा एखादा निर्णय घेताना गोंधळ उडतो |
त्यामुळे येथील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे |
म्हणूनच गायकाने गाताना समोर श्रोते नाही तर आपले आराध्यच आहे हे ध्येय ठेऊनच गायला हवे, असे विचार व्यक्त केले आताच हे पाणी अडवलं नाही तर पुढे कधीही हे पाणी अडवणं शक्य होणार नसल्याचं ते म्हणाले |
मुलांच्या गटात ठाण्याच्या गौरव पंचंगमने मुंबई उपनगरच्या तन्मय रावला ११-७, १०-१२, ११-९, ११-२ असे पराभूत केले आणि विजेतेपद मिळवले वाचनालयाचे अध्यक्ष पुंडलिकराव थेटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाचनालयासाठी सुसज्ज इमारत मिळाली आहे |
यामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याचीही भीती असते याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे |
कित्येक वर्षे उलटली तरी हा तात्पुरता कागदाच शिपायांची ओळख बनला होता शिवाय शस्त्रखरेदी करण्यासाठी पैसा जमा करण्याचे कामही तो करत असल्याचा आरोप होता |
ही परिस्थिती कोपरखैरणे गाव, बोनकोडे गावातही आहे विविध पुस्तकांचे प्रकाशनया वेळी तालुक्यातील १९ केंद्रातर्फे स्वयंनिर्मित विविध शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते |
शाळांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी अर्थसंकल्पामध्ये देण्यात यावा अशा परिस्थितीत धनश्रीने जीवतोड अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९४ |
कमी दरात हापूस असल्याचा दावा करणारे व्यापारी हापूसच्या मुळावर उठले आहेत पाण्यातील हिपाटायटिस ई या विषाणूमुळे काविळीची साथ पनवेल शहरात पसरल्याचे समोर आले आहे |
सेलिब्रेशनमधून आनंद मिळण्यासाठी कलाकारांचं जोरदार प्लॅनिंग सुरू आहे नियोजन करतात, कामाला लागतात आणि उत्साहाने श्रावण सेलिब्रेट करतात |
पर्यावरणाचे महत्व पटवून देणारी कथा मनाला अतिशय भावली ते मल्ल्याच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली |
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना तसे निवेदन दिले होते |
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले त्यात धरण भक्कम स्थितीत असल्याचे आढळून आले आहे |
या मोर्चात तालुक्याच्या अनेक गावांतून व इतर जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते दुपारच्या वेळी आग लागल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती |
त्यातून शेतकऱ्यांच्या क्लबची कल्पना पुढे आली ती एक उत्तम कलाकृती आहे |
परवानग्या आधी, मगच बँकेकडून त्याच्याशी कराराप्रमाणे देय रक्कम ती बँकेकडून त्याला परस्पर चेकने दिली जाते परवानग्या आधी, मगच बँकेकडून त्याच्याशी कराराप्रमाणे देय रक्कम ती बँकेकडून त्याला परस्पर धनादेशाने दिली जाते |
१९७७ नंतर ब्रिटनच्या महिला टेनिसपटूला विम्बल्डन एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारता आलेली नाही राज्यभर नाटकाने ओळख मिळवून दिली तरी स्ट्रगल संपलेला नाही |
३३ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आले आहे खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शून्य टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या तीनशेपेक्षा जास्त आहे |
या दिव्यांमुळे रेल्वेची चार कोटींहून अधिक रुपयांची बचत होणार आहे या चौकाची दुरावस्था झाली असून फलक गायब झाला आहे |
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका लवकरच तिच्या आगामी हॉलिवूडपटाचं चित्रीकरण सुरू करणार आहे आपल्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिला एका दिग्दर्शकानं आगामी सिनेमासाठी संपर्क केला होता |
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू शकते सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे |
यानिमित्ताने मंत्र्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा बघावयास मिळाला कार्यालयातील सहकाऱ्यांकडून आदर मिळेल |
घरात घुसून विनयभंगघरात घुसून अतुल सूर्यवंशी याने महिला व तिच्या मुलीचा विनयभंग करून पतीला ठार मारण्याची धमकी दिली हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्यासह घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली |
एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे रोज सकाळी रेल्वेतून प्रवास करणारया चाकरमान्यांचे हाल होऊ लागले आहेत |
आरोपीने या पीडित मुलीला चॉकलेट खाण्यास देऊन त्यात गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला बौद्धिकदृष्ट्या सर्व भारत माझाच आहे हे पटले असले तरी भावनिकदृष्ट्या ते गळी उतरणे अवघड असते |
कर्ज घेतलेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे गेल्या वर्षी याचा निकाल गेलच्या बाजूने लागला होता |
कायद्याला धरूनच ते व्हायला हवं त्यासंदर्भातील कायदा अद्याप अस्तित्वात यायचा आहे |
जागतिक बाजारात सोयाबीनचे उत्पादन जास्त झाले तर दर पडतात जागतिक रँकिंगमध्ये भारत सध्या अव्वल क्रमांकावर असला तरी खऱ्याअर्थाने आम्हीच अव्वल क्रमांकाचे दावेदार आहोत |
निविदे प्रक्रियेची बोली अंतिम टप्प्यात असून या कंपन्यांनी प्रत्येकी दोन आणि चार बसेस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत |
त्यामध्ये जादा प्रभाव असलेल्या पक्षाला जादा जागा हे धोरण राहील लोकशाहीतील जनमताला घातक ठरत असलेल्या ईव्हीएम मशीन विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला |
स्वतः राष्ट्रीय प्रशिक्षकपदी असणारे गोपीचंद म्हणतात, ‘आपल्याकडे सध्या तरी फक्त खेळाडूंकडून असामान्य प्रयत्न होत आहेत संदीप जगताप यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या |
बसवर दगडफेक करून काचा फोडल्या यावेळी महामार्गावर थांबलेल्या कर्नाटकच्या एका बसच्या काचा फोडण्यात आल्या |
दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे त्याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बुधवारी प्रकाशित केले होते |
आस्तादनं हा प्रसंग शेअर केल्यानंतर त्याच्यासोबत घरातील इतर सदस्यही भावुक झाले तो प्रसंग त्यानं घरच्या मंडळींसोबत शेअर देखील केला |
दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद भोगावी लागणार आहे |
निळवंडे धरणाचे प्रश्न आहेत निल्लोड, चारनेर, हळदा जळकी, रहिमाबाद, अजिंठा अंधारी हे प्रकल्प सध्या तहानलेले आहे |
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीमध्ये दोन्ही शहरांतील आमदार, महापालिकांचे आयुक्त आणि इतर पदाधिकारीअधिकाऱ्यांचा समावेश होता बाल कल्याण समिती योजना खऱ्याअर्थाने कल्याणकारी आहे |
मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल तर सामान्य जनतेचे काय? ४५ वर्षे मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल तर सामान्य जनतेचे काय? |
त्याने दागिना कधी गिळला ते आम्हालाही समजले नाही परंतु चोरीला गेलेल्या दागिना सापडला नाही |
या मेळाव्यात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले यांची पारनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली एलायझा तपासण्यांसाठी लागणारा खर्च रॅपिड निदान चाचण्यांपेक्षा दुप्पट आहे |
इंदूरच्या मैदानातील कचरा उचलून स्वच्छतेप्रश्नी आपण गंभीर असल्याचे विराटने दाखवून दिलेय शुक्रवारी इंदूरच्या मैदानात सराव सामना संपल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याने कचऱ्याचा डब्बा उचलला त्यावेळी विराटने त्याला थांबवून स्वतः तो कचरा उचलला |
येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे पक्षातून आणि कुटुंबातून त्यांची समजूतही काढली जात होती |
पण, दिसतं तसं नसतं राव दत्तात्रय गोडबोले यांनी व्यक्त केले आहे |
हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने चालला होता मात्र, अर्ध्या रस्त्यातच त्यांनी गाडी मंगळुरूच्या दिशेनं घेण्याची सूचना ड्रायव्हरला केली |
खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार, अध्यक्ष अजिंक्य रणपतील यांनी जगताप यांना नियुक्तिपत्रक दिले राजेंद्र जगताप यांनी दिली |
मागील दोन वर्षांपासून परदेशात नोकरी अथवा परराज्यात श्रीमंत कुटुंब असल्याचे भासवून विवाहोत्सुक मुलामुलींना अथवा घटस्फोटितांना विविध वेबसाइटच्या माध्यमातून फसवले जाते रागीट व हट्टी स्वभावाला मुरड घाला |
मुंबईतल्या चाळी इतिहास जमा झाल्या आणि कॉलन्या, सोसायट्यांचा जन्म झाला सतीश चाफले म्हणाले, शेजारच्या अपार्टमेंटमधील दोन व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाल्याने परिसर सील करण्यात आला आहे |
असा प्रश्न समोर उभा राहिला त्यात नेमक्या अशाच प्रश्नांची सरबत्ती झाली |
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे १५ जुलै २०१४ ला पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरुवात झाली |
असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी रविवारी केला यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केलं आहे |
जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने पाइपलाइन कोरडी झाली होती |
आग अधिक वाढू नये म्हणून वनमजूर काळजी घेत होते याबाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आल्यावर तो शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली |
अशा वातावरणात स्वतःचं प्रायव्हेट ऑफिस असलेला जॉनी आईव्ह हा एकमेव डिझायनर ठरला आहे अशा आशयाची शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल झाली आहेत |
भोसरी येथील आयडीटीआरच्या ट्रॅकवर पुणे आणि पिंपरीचिंचवडमधील चारचाकी लायसन्ससाठी अर्ज केलेल्यांची ड्रायव्हिंगची टेस्ट घेतली जाते म्हणून मी शाळा सोडली आणि इथे कामाला लागलो |
हा कचरा येथुन हटविण्यात यावा, अशी मागणी होत आहे त्यामुळे येथील कचराकुंडी हटवण्याची गरज आहे |
विविध घटकांशी संवाद साधून युवक काँग्रेसने या पॅकेजची पोलखोल केली याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे |
आता पुढील काम सुरू झाले आहे त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे |
अनेक विद्यार्थी या कालावधीत आपापल्या गावी जातात पाहणीतील ४६ टक्के विद्यार्थी पुण्यातून आपापल्या गावी गेले |
त्यामुळे साखर मुक्त हा दावा खोटा आहे या आवाहनाला दानशूर व्यक्तींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला |
चांगल्या स्मृती कॅमेऱ्यात कैद करणारी मुले क्षणार्धात स्मृतिशेष झालीत हे बुक म्हणजे आठवणींचा खजिना असल्याचं या मुलांनी सांगितलं |
त्यामुळे हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवाशी व वाहनधारकातून होत आहे हा पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांसह प्रवाशांनी केली आहे |
मुख्यमंत्र्यांनी दोषींची गय करणार नाही, असे आश्वासन दिले या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्र्यांनीही दिली आहे |
तर त्याबरोबर मुंबईतील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना इंटिग्रेटेड कॉलेजांची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आले आहे ते सादर करण्यापूर्वी सबंधित अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती शिक्षण समितीच्या सदस्यांना देणे आवश्यक होते |
तालुक्यातील गावांचा या पूर्वीचा राजकीय इतिहास पाहता जवळपास प्रत्येक गावात दोन गट कार्यरत आहेत विणकरांना नव्याने उभे करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने संयुक्तपणे ठोस धोरण राबवून मदत करणे आवश्यक आहे |
ते सगळे साहित्य पोलिसांनी जप्त केले यातील सर्व ग्रुप अॅडमिनना अटक करण्यात आली आहे |
खड्डे असलेल्या बहुतेक रस्त्यांवर व्हाइट टॉपिंगचे काम सुरू आहे या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ४० |
या भेटीत त्यांनी, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते |
अलीकडेच प्रदर्शित झालेली मेड इन हेवन ही वेबसीरिज चांगली चालली सत्यघटनेवर आधारित असलेल्या हृतिकच्या सुपर ३० या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे |
अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रसंग घडला त्या मुळे बारामतीत प्रवेश करताना आता मालवाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे |
त्यातून शहराचा लाभ होईल त्याला कारणही तसेच घडले आहे |
त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षही स्थापन झाले आहे घरात धाकटे भावंड असेल, तर त्यांनाही दादा ताईची दहावी आहे तेव्हा शहाण्यासारखे वागायचे, असा दम दिला जातो |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.