text stringlengths 0 6.48k |
|---|
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या तरी मार्गी लागणे अशक्य आहे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीत अद्ययावत रुग्णालय सुरू करणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना आठ वर्षांत जमलेले नाही |
या ठिकाणी पाण्याची कुठल्याच प्रकारे सोय नसल्याने येथील सामान्य आदिवासी लोकांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे पावसाअभावी ग्रामीण भागातल्या मजुरांना काम नाही |
अन्सारी यांनी रागाच्या भरात मी तुला इथेच ठार करू शकतो अशी धमकी दिली सिंह यांना ईडीकडून समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे |
अर्थात मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करताना दिलेली माहिती खोटी आहे, असेही म्हणता येणार नाही राज्यात घटनाबाह्य सत्ताकेंद आपण सहन करणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचे विधान रास्तच होते |
प्रत्येकालाच शहीद होण्याची संधी मिळते असे नाही मात्र देशसेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळते त्यातही केवळ स्वप्नीलच नाही तर कुटुंबीयांपासून दूर असलेला प्रत्येक जवान, प्रत्येक सैनिक हा देशवासीयांसाठी स्वतचे आजचे जीवन देत आहे |
सोनेरी महलसमोरील परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे मैदानावर, शेजारील पायऱ्यांवर ओपन बार सुरू असतो |
करार होण्यापूर्वी हे पैसे रियाच्या अकाउन्टमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते या दोन निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणाचा निर्णय अडकला आहे |
मात्र, तरीही निद्रिस्त यंत्रणेकडून काम संथगतीने सुरू आहे निधी नसल्याने अतिशय संथगतीने काम सुरू आहे |
नाना पेठेतील भोर्डे आळीतील गंजीचा मारुती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच अनेक कठोर नियम तयार करण्यात आले आहेत |
पोलिस आयुक्तालयाला हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यात या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली |
इराण-चीनमध्ये होत असलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर इराणने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त होते नुकताच इराणनं चीनसोबत एक मोठा करार केलाय |
वीणा आणि रुपालीसोबत खटके उडाल्यानंतर किशोरी घरात एकटी पडली आहे सुनीता कुमावत यांनी राबविली |
राज्यातील बसस्थानकांचे आधुनिकीकरण, बांधकाम, विस्तारीकरण, दर्जावाढ या योजनेंतर्गत निधी तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे राज्यातील बसस्थानकांचे आधुनिकीकरण तसेच बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे |
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी नगरच्या दौऱ्यावर येत आहेत त्यातच आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी नगरच्या दौऱ्यावर येत आहेत |
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी याआधीच व्यक्त केली होती याप्रकारामागे एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे |
आता मरियम कितपत पुढे जातात, हे शेवटी पाकिस्तानी जनता ठरवेल साहजिकच मरियम या त्या मार्चचे प्रमुख आकर्षण असतील |
त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा आमदार विकास ठाकरे यांनी मध्यस्थी करून रेशन दुकानदारांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यासंदर्भात विभागाच्या सचिवांशी चर्चा केली होती |
त्यातूनच सरकारी अधिकाऱ्यांना मारहाणीचा प्रकारही झाला मुंबई मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे |
सोमवारी दिवसभरात ही संख्या चार होती मात्र, त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार व सन्मान दिले |
आज, रविवारी या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाले ६ जुलैला गजभिये हा त्याच्या साथीदारासह घरी आला |
राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे सिंह इराक दौऱ्यावर गेले होते |
जनजागृती रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्था, संस्थेतील प्रशिक्षणार्थी, युवकयुवती मोठ्या संख्येने सहभागी झाले आपल्या कलाविष्कारातून शहराचा लौकिक वाढविणाऱ्या कांबळे यांच्या स्टुडिओला १ एप्रिल रोजी लागलेल्या आगीत त्यांच्या अनेक मौल्यवान कलाकृती भस्मसात झाल्या आहेत |
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशीही भारताने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील आजचा नववा दिवस असून सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांच्या आशा उंचावल्या आहेत |
निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली या इमारतीचे मे २०१८ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते |
तिकडे २०४१ चे नियोजन यावेळी शंकराव नागरे म्हणाले की, भावलीचे पाणी इतरत्र वळवण्यात येत आहे जेएनएमएमयूआरएमअंतर्गत शहराचा २०४१ पर्यंत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी केली |
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली मराठी चित्रपटांची वाटचाल आश्वासक आहे |
तर काम सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांवर आहे या कामामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून प्रवासी आणि पोलिसांसमोर ती कोंडी सोडवण्याचे मोठे आव्हान आहे |
विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल चालकासह ग्राहकांवर व दारू बाळणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही |
२३३ कोटीचा आरखडाविधी विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे |
विभागीय आयुक्त कार्यालयात कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी पालिकेच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता क्रीडा प्रबोधिनीतील खोल्यांची अवस्था खराब असल्याचे त्यांना दिसून आले |
यासंबंधीचे नियम अधिकाधिक कठोर होत आहेत त्यातूनच मग नियमांची पायमल्ली होते |
प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत आहे या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग फायदा दिला जातो |
तर विक्रीमुळे वायदा गटातील ४२ आणि ब गटातील ६६६सह ११९४ कंपन्यांचे भाव खाली आले व्यापार उद्योगासाठी हा काळ प्रतिकूल आहे हे लक्षात ठेवा |
१६ आणि २४ या तारखांचे आणि चेन स्नॅचिंगचे नक्की काय कनेक्शन आहे, हे स्पष्ट होणे तसे अवघड आहे या प्रश्नाची आस नकळत मनाला लागून राहते |
सेनेची वाढली ताकद दुपारी एक वाजता तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला |
मुंबई बाजारात राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांतून मासळी विकण्यास येते पूर्वी गाणी ऐकली गेली आणि लक्षात राहिली, हे खरंच, पण आज बातम्याही पाहिल्या जातात |
त्यामध्ये पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर आकारण्यात येत आहे त्यामुळे पाण्याखाली असताना ही पाणबुडी शोधणे कठीण असते |
पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे हा नियम अशा सर्व खेळाडूंना लागू असेल |
चहलने केला खुलासाआता नियमानुसार दुबईत पोहोचल्यानंतर सर्व खेळाडू आणि अन्य अधिकारी सहा दिवस आयसोलेशनमध्ये राहतील दुबईला पोहोचल्यावर चेन्नईचा संघ सहा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये होता |
गुरूवारी पुन्हा संयोजक आणि आयजी नांगरेपाटील यांची संयुक्त बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडली प्रत्येक इमारतीची वेगळी याप्रमाणे स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात का? |
त्यामुळे त्यानेच अपहरण केल्याचा संशय बळावला भाजप मी सोडली नाही, तर मला भाजपने अक्षरशः बाहेर ढकलले |
पालघर येथे मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा साठा सापडल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत मृग सुरू झाल्यानंतर मुग, उडीद व तूर या खरीप पिकांची पेरणी केली जाते |
या पावसाळ्यात येथून कुणी अधिकारी, कर्मचारी घसरल्याचे ऐकिवात नाही दुर्दैवाची बाब म्हणजे वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला |
त्यामुळे सरकार या बाबतीत काय निर्णय घेते, ते पाहू याबाबत सरकारने नेमकी भूमिका घेणे आवश्यक आहे |
पहिल्या दिवशीच्या महोत्सवाची सांगता त्यांनी जो भजे हरी को सदा ही भैरवी आणि वैकुंठीच्या राया हे भजन गाऊन केली दरम्यान, शहर परिसरात ठिकठिकाणी भजन, कीर्तन तसेच भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते |
पहिला मनोरा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा मनोरा प्राणी तलावाजवळ उभा करण्यात आला आहे यानंतर मागील १५ वर्षांपासून या धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू होते |
पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले |
यामुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत आहे त्यामुळे पीएमपीची प्रतीमा मलिन होत आहे |
अशावेळी फक्त मुंबईच नाही, तर मुंबई परिसराचाही मुंबईशी संपर्क तुटतो त्यांनी आपल्यावर टीका करणे हेदेखील त्या वेळच्या राजकारण्यांना वैभव वाटत असे |
मोर्चेकऱ्यांसाठी पासपोर्ट कार्यालयाच्या तळमजल्यावर भोजनव्यवस्था केलेली असून, दुसरी भोजनव्यवस्था आयुक्त कार्यालयाजवळ केली आहे दोन दिवसांची निवास व भोजनाची सोय राळेगणसिद्धीतर्फे केली जाणार आहे |
त्यासाठी संबधित खातेदारांच्या याद्या बनविण्यात येत आहेत तोडीवाल यांचा मुलगा बुधवारी हिंजवडी येथे कंपनीत गेला, तर त्यांची पत्नी कामानिमित्त माहेरी अकोल्याला गेल्या होत्या |
या तलावात ४ ते ५ म्हशींचे तबेले आहेत या तलावात लोक कचरा टाकतात |
हेडिंग्लेरोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला पहिल्या डावात विदर्भ संघाकडे २५६ धावांची आघाडी आहे |
पाण्याचं प्रमाण १५ ते १६ ग्लास इतकं असावं या साऱ्या अस्वच्छतेमुळे गेली काही वर्षे या भागाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता |
कारमधून येताना मित्रांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले या दरम्यान, कारचालकाने अश्लील कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केले |
जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून २४ धरणे आहेत पाण्याच्या उपलब्धतेमुळे येणाया काळात दुष्काळी भागात सिंचन वाढणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले |
त्यानंतर या सेवेचा विस्तार खोपोली, कर्जत, कसाऱ्यापर्यंत झाला चव्हाण यांच्या जागी खापरे यांची नियुक्ती करण्यात आली |
येत्या ९ जुलै रोजी हा सामना रंगणार आहे ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्यासाठी अधिक संख्येने पेपर तपासणीसांची नियुक्ती करावी लागेल |
या सर्व डिस्प्लेमुळे पादचाऱ्यांना त्रास होणार असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली होती मात्र, त्यानंतर ही आरोप सुरूच राहिले होते |
मात्र, पालिका अशा पद्धतीने दबावाखाली काम कशी काय करू शकते? सुमारे तीन वर्षांपूर्वी पालिकेने इथे जवळपास ३५ फूट उंचीची भिंत बांधली |
ज्यांना रेडिओ, सिनेमा, दूरदर्शन अशा माध्यमांची आवड आहे, ते या सेवेला वरचे स्थान देऊ शकतात २०२४ च्या ऑलिम्पिकपासून टी२० क्रिकेटचा समावेश पुन्हा ऑलिम्पिकमध्ये करण्याचा विचार आयसीसीने केला होता |
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो राजकारणात कुणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो असे बोलले जाते |
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाने जपानच्या अकेन यामागुचीला नमविले आणि सहाव्या प्रयत्नात अखेर ही स्पर्धा जिंकली अंतिम सामन्यात सायनाने जपानच्या अकाने यामगुचीला पराभूत केले |
ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडने २००७ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६५९ धावा केल्या मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाकडून ९४ सामने खेळला असून, यात त्याने १७७७ धावा केल्या आहेत |
मतदानातील स्त्रियांचा टक्का वरचेवर तपासला, उद्घोषला जातो यावेळी त्याठिकाणी सट्टा खेळतांना २१ जणांना पथकाने ताब्यात घेतले |
खान्देश, कसमादे फॅक्टरया मतदारसंघात रोजगारानिमित्त कसमादे आणि खानदेश पट्ट्यातून आलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे तब्बल दीडशे एकर क्षेत्रावर हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे |
पाणीबाणीचे नो टेन्शन मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत करोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे |
विद्यापीठ परीक्षांदरम्यान एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना भित्तीपत्रके चिकटविण्यापासून रोखणाऱ्या कॉलेजच्या कर्मचारी आणि प्राध्यापकाला संबंधित कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागावी लागली आण्णासाहेब खंदारे, समाजवादी नेतेशांत, संयमी राहून देखील एक ठाम भूमिका घेता येते, हे त्यांनी दाखवले होते |
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने राज्यभरातून भाविक गुरूपदेश ऐकण्यासाठी तेथे येतात |
वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला |
ढाका चीन आणि पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे भारतचीन संबधांवर विस्तृत भाष्य अहवालात करण्यात आले आहे, भारतचीन संबंध काही वर्षांपासून तणावपूर्ण बनले आहेत |
पश्चिमेकडील सिविक सेंटर ते समेळपाडा हा मुख्य रस्ता काही वर्षांपूवीर् सिडकोने बनविला होता काही वर्षांपूर्वी हा रस्ता सिडकोने बनविला होता |
तीन विज उपकेंद्रांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते यानिमित्त झालेल्या उद्घाटन सोहळ्यामध्ये ते बोलत होते |
त्याच्यासोबत अन्य दोन साथीदार आहेत घुगे व त्यांचे भागीदार साहेबराव आंग्रे यांनी १९९२ ला सिडकोचा २ हजार ८०० स्क्वेअर फुटचा प्लॉट घेतला होता |
बिहार पोलिसांच्या वरिष्ठ अधिक्षकांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, रिया चक्रवर्ती सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिथे औषधांचा ओव्हरडोज देऊ लागली यात रिया सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली होती आणि त्याला औषधांचा ओव्हरडोस देत होती |
शहरातील १० लाख वीजग्राहकांची परिवहन उपकरातून अखेर सुटका झाली आह त्याबद्दल मला शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला, पण त्यानंतर मी हरयाणात जाऊन अथलेटिक्सचे प्रशिक्षण घेतले |
रेल्वेच्या या आवाहनाला निमानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने येत्या काळात नाशिकरोडहून रेल्वेमार्गे अवजड मालाच्या वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे मधुकर देशपांडे म्हणतात, आम्ही आता शेतकऱ्यांसाठी विविध सल्ले देण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत |
शेयर केला जात असलेला फोटो खोटा आहे मात्र, ही माहिती खोटी असल्याचे त्याने नंतर कबूल केले |
नववीत ८९ गुण मिळाल्यानंतर तिने दहावीत ९० टक्के गाठण्याची जिद्द बाळगली तिने दहावीला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले |
एका नव्यानं लग्न करून आलेल्या सासुरवाशिणीला सासू घरातल्या रितीभातींची, कामांची, कर्तव्यांची ओळख करून देते आहे वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सूर जुळू लागतील |
त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो |
वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती आणि वाहनचालकांना प्रोत्साहित करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून हा प्रयत्न करण्यात येत आहे |
३२च्या सरासरीने पाच शतकांसह १४०९ धावा केल्या आहेत आता आज हीनाला रडवून तिचा सांकेतिक खून करण्याची जबाबदारी शिवानीला पार पाडायची आहे |
या साप्ताहिक कार्याचा आज दुसरा दिवस होता शुभा मुदगल यांचं ‘अबके सावन ऐसे बरसे’ ही याच काळातलं |
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे भारतन्यूझीलंड तिसऱ्या कसोटीचं संपूर्ण स्कोअरकार्ड तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक पूर्ण करून विराट कोहलीनं आपले इरादे स्पष्ट केले होते |
मला महागड्या गाड्यांचा घड्याळांचा शौक नाही वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नाही |
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे ही निवडणूक घेण्यात येणार आहे पण प्रसादे हा भामटा असल्याने त्याच्या मागावर असणाऱ्या फद्याभाईच्या तावडीत राजहंस सापडतो आणि प्रसादे हा राजहंस कुरूपच्या मालमत्तेचा ताबेदार होतो |
दिवसभर उष्ण तापमान अनुभवास मिळत आहेत दरम्यान, पुढील मे महिनाही उन्हाळ्याचाच असून या दिवसात ऊन वाढलेले असते |
आपल्या मनातील अपेक्षांची पूर्तता होण्याची शक्यता राहील मुळात हे आजार मान्यच केले जात नाहीत |
पुलावरील रस्ता जीर्ण झाल्याने दोन्ही बाजूकडून भेगा पडत आहेत या रस्त्यावरील अनेक पुलांची पडझड झाली आहे |
महापालिका प्रशासन कचरा समस्या दूर करण्यात अपयशी ठरले मात्र त्यानंतरही महापालिका या वॉर्डात स्वच्छता ठेवण्यात अपयशी ठरत आहे |
६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली लिनने ५२ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ६२ धावांची खेळी केली |
माणसे कशी असावी याचा ठोकताळा त्यांनी तयार केलेला असतो ग्राहकांच्या गरजा, जीवन पद्धती, निसर्ग, संस्कृती यांची सांगड घालून वास्तुचा उत्तम असा अविष्कार कसा निर्माण होतो हे त्यांनी समजावून सांगितले |
जी दोन वर्षात ६५ टक्के कमी झाली आहे तिचे हे पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद |
असा आहे कॉरिडोरबीकेसी येथून कॉरिडोर सुरू होईल पुढे कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल |
सध्या प्रायोगिक स्तरावर असलेल्या प्रकल्पात सहा ठिकाणांवरून सायकलफेऱ्या सुरू झाल्या आहेत ५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे |
पण, यामध्ये अद्यापही कोणाला अटक झालेली नाही अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही |
यापूर्वीदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकृष्ट दर्जाचा तांदूळ शाळांना खिचडी तयार करण्यासाठी देण्यात येत असल्याची स्वतःहून दखल घेतली होती या सिपरवर छिछोरे लिहिलेलं होतं |
पुणे संघानेही प्रतिस्पर्धी औरंगाबाद संघाला ३० अशा फरकाने पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली याच दरम्यान काही अघटीत घडल्यास त्याचा उपलब्ध मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो |
लवादाने व्हीसीएला या प्रकरणी २६ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार कारवाईचे अहवाल २६ नोव्हेंबरपर्यंत द्यावेत, असे निर्देश सरकार आणि सर्व महापालिकांना देऊन खंडपीठाने सुनावणी ३ डिसेंबरला ठेवली |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.