text
stringlengths
0
6.48k
यासंबंधी सरकार योजना आणत असून, लवकरच ती जाहीर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते यासंबंधी सरकार योजना आणत असून लवकरच ती जाहीर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते
मात्र, तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टीचे मोठ्या प्रमाणावर संकलन करीत आहे त्या धोरणानुसार पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील संबंधित विक्रेत्यांविरोधात कारवाईचे प्रस्ताव दाखल केले आहेत
संबंधित यंत्रणांनी रस्त्याची दुरूस्ती करून वाहनचालकांचा त्रास दूर करावा त्यामुळे लोकांची गैरसोय दूर झाली आहे
अभिनंदनाचा स्वीकार करीत सशक्त भारतात सकारात्मक विकास अन् भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची ग्वाही मोदींनी पत्राद्वारे दिली हे सगळे नाट्य आणि या नाट्याचे हिरो फलकावर येऊ शकतात
कॉटन मास्क, बबल मास्क, टू लेअर मास्क, या सारखे अनेक प्रकार लग्नसराईसाठी बाजारात दाखल आहेत दहावीनंतर पुढच्या प्रवेशासाठी आर्थिक मदतीमुळे मोठा आधार मिळाला
उमरखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचा लेखाजोखाच मांडला सीमारेषांवरील सुरक्षेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याचा विविध पातळ्यांवर वेळोवेळी आढावा घेण्यात येईल
इराकी फौजांनी शहराचा ताबा घेतला तेव्हा प्रसिद्ध अल नुरी मशीद जमीनदोस्त झाल्याची दिसली या अनधिकृत धार्मिक स्थळांना अंतिम नोट‌िसा दिल्या जाणार आहे
ओबीसीतून काही गट बाहेर पडतील तर काही नव्याने सामील होतील परंतु, बहुतांश जाती उपेक्षित राहिल्या आहेत
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान ओळखपत्र काढण्याचे तसेच त्यामध्ये सुधारणा करण्याचे कार्यालय येथील जुन्या नगरपालिकेत आहे मात्र त्याने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही
त्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली खाडे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतल्याचे सांगून सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे सांगितले
ग्रामीण भागातील ग्राहकांचा सोन्याचांदी खरेदीकडे जास्तीत जास्त कल असल्याने गुजरीसह मोठ्या ब्रँडेड शोरुममध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक ओढा असतो
यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल इन्बॅलन्सची समस्या जाणवते भविष्यात याचा लाभ मिळेल
सोने आणखी स्वस्त जाणून घ्या आजचा सोनेचांदीचा भावबाजारात सकाळपासून विक्रीचा मारा सुरु होता आपल्या खेड्यांच्या अवतीभवती जन्मभूमी असतानाही जेपींचे स्मारक होण्यास लागलेला वेळ, हे त्याचे द्योतक आहे
आजचे धुके मात्र हे सर्व विसरायला लावणारे होते ब्योमाँट म्हणते की, भारताविरुद्ध झालेल्या पराभवाच्या स्मृती आम्ही मागे सोडून आलो आहोत
आनंद कायम राहावा यासाठी आज संध्याकाळपासून सावध राहा आज दिवस अनुकूल राहील
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने महसूल व पोलिस विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला धरणात सध्या ४ हजार ३०४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे
हे करताना लोकांचा सहभाग व सहकार्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिला आर्थिक विकास महामंडळाला विशेष आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले आहे मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सरपंचासह परिचराला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
गड्डीगुड्डम याने दिलेल्या तक्रारीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या घरात १२ ते १३ जणांनी बळजबरीने प्रवेश केला एका माजी नगरसेवकाच्या घरावरही त्याने त्याच्या साथीदारांसह हल्ला केल्याची घटना घडली होती
कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे स्थानिकांच्या या आंदोलनाला प्रकल्पातील कंत्राटदारांनीही पाठिंबा देत काम थांबवले होते
या गोदावरी खोऱ्याचे दोन खंड आराखड्यात आहेत धान्य वितरणात सुसूत्रता यावी यासाठी लाभार्थ्यांना महिन्याकाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत
नागनवाडी येथील किरण चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील आहेत डोलारखेडा गावाच्या आणि शेतीच्या पुनर्वसनामुळे वाघांच्या संवर्धनासाठी विस्तृत क्षेत्र उपलब्ध होणार आहे
परंतु वसई तालुक्यातील या जागा हळूहळू बिल्डर लॉबीकडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मागील पाच वर्षांत डम्पिंग ग्राऊंड परिसरात पालिकेच्या निष्क्रियतेमुळे झोपडपट्टी वसली आहे
त्यामुळे सिन्नर फाटा ते चेहेडी गावादरम्यानच्या महामार्गाची साधी दुरुस्तीही करण्यास कंपनीकडून आजवर टाळाटाळ करण्यात आलेली नाही आठवडाभरात शहरात ४५ हजार वृक्षलागवड करण्याचे ध्येय मनपाने ठरविले आहे
यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला या मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात आल्या असून त्यामध्ये विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली आहे
एक वाघीण साधारण ५ वेळा पिले देते कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने पाच हजार पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले
त्यामुळे राज्यातील रेशन दुकानांत आता महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दुकानदारांवर राहणार आहे यानुसार रास्त भाव दुकानदारांवर रेशनकार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे
गटार साफ करून औषध फवारणी केल्याने डासांचा प्रादुर्भाव थांबेल परिणामी कोरोणाची लागण होण्यास सहाजिकच साहाय्य होते
आजच्या दिवसात अनेक शुभयोग जुळून येत आहेत ही प्रवेशप्रक्रिया जर उशिरा सुरू झाली तर ऑगस्टमध्ये विद्यार्थांचे प्रवेश निश्चित होतील आणि लगेच परीक्षा सुरू होईल
पर्यावरणाचे महत्व पटवून देणारी कथा मनाला अतिशय भावली राज्य माध्यमिक व शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना महापौर सुवर्णपदकाने गौरविण्यात आले असल्याचे दिवे यांनी सांगितले
आर्णी, घाटंजी या नगर परिषद काँग्रेसकडे आहेत या संग्रहातील कविता सामाजिक प्रश्नांच्या तळाचा वेध घेवून वर्तमानाचा विदारक चेहरा दाखवतात
बँकेत मुदत ठेवीत ठेवली आहे उर्वरित रक्कम बँकेकडे पडून आहे
त्यानुसार प्लाझ्मा दान देखील केले पण, आत त्यात गळती झाल्याचे दिसून आले
नाशिकसह अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे महामार्गावर वाहनधारकांची लुबाडणूक करणे, घरफोड्या आणि मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशीही भारताने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी, त्याचप्रमाणे सामाजिक जबाबदारीचे प्रत्येकाने पालन करावे
त्या वेळी एकत्र येण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे पोलिसांनी मज्जाव केला की तेवढ्यापुरते सेल्फी काढणे टाळले जाते
१५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे तसा ही धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे
सोन्याची किंमत इतर धातूंपेक्षा जास्त असते ची समुद्रकिनारपट्टी महाराष्ट्राच्या पालघर, ठाणे, मुंबई उपनगरे, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात आहे
सुखसमृद्धीत वाढ होईल मित्र अथवा नातेवाईकांमध्ये पैशांचे व्यवहार होतील
शिवम मावीने केले गंभीरला त्रिफळाचित पण प्रत्यक्षात स्वतचा पुरुषार्थ डिवचला गेला, म्हणून रामाने रावणाला मारलं
या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, मौलाना आरिफ खान पठाण, मौलाना मोहम्मद अली कुरेशी, हाजी शेख मो यंदा तरी या समस्यांचा अंत होऊन मागण्यांची पूर्तता होऊ द्या, अशी मागणी होत आहे
अनेकदा वाहने ही रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेल्याने मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत अशा ठिकाणी दोन्ही रस्त्यांचा भाग समतोल नसल्याने, किंवा मध्ये मोठी भेग निर्माण झाल्याने वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे
पोलीस आयुक्त शिवानंदन तसेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पूर्ण संरक्षणाची हमी दिली जिल्हाध्यक्ष, आमदारांनी बैठका, भेटींच्या माध्यमातून पूर्वीच चाचपणी सुरू केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले
आरटीईच्या पहिल्या फेरीत २ हजार १३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत, तर दुसऱ्या फेरीत ७७५ जणांना प्रवेश मिळाला आहे राज्यातील पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे
धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी हे पार्क त्वरित खुले करण्याची गरज आहे तलावाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा तलाव खुला होणार आहे
मॉडर्न रिक्षा: या कार शोमध्ये अॅट्रॅक्शन होतं ते बंबाडिर्अर या आगळ्या तीन चाकी गाडीचं या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं
आगामी आठवडा आर्थिक पातळीवर उत्तम राहील मात्र, आर्थिक आघाडीच्या दृष्टीने आगामी आठवडा उत्तम राहील
सेन्स मास्टर या कंपनीचा बांधकामाचा व्यवसाय आहे वडगावचे ठेकेदारसार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली स्मारकाचे काम होत आहे
यातील शक्य तितक्या योजना नाशिक शहरात अंमलात येऊ शकतील काय? लहानपणापासून सिव्हिल इंजिनीअर व्हायचे स्वप्न असल्याने त्याने गणित आणि इंग्रजीवर भर दिला
विराटनंतर रोहित शर्माचीही खेळी महत्त्वाची सिद्ध होत आहे त्यामुळे धावांच्या पाठलागात विराटनंतर रोहितचा नंबर लागत आहे
या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली एमपीडीए कायद्यानुसार अवैध रेती उपसा होत असल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा सरकारने केली होती
धरणाच्या निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे जलसंपदा विभागाची राज्यात तीन हजार मध्यम व मोठी धरणे आहेत
कंपनीचे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर आणि सीएफओ कौशिक चटर्जी यांनी सांगितले की ही अतिरिक्त रक्कम भविष्यात गरज लागल्यावर वापरली जाईल हे उपविधी चार एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेकडे सादर करण्यात आले
तीन वर्षांत दिवा बिघडला तर तो बदलून देण्यात येईल, असे सांगण्यात आले या तीन बाबींवर लक्ष दिले गेले तर परिस्थिती‌ बदलेल
जखमी अवस्थेतील तनुजाला उपचारांसाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले गेल्या सहा दिवसांपासून एनआरएचएमचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे
मात्र, माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, असे सुरजित म्हणाला केंद्र व राज्याने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन
परमेश्वर, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, कृष्णा गौडा यांच्यासोबत बैठक घेऊन आजच सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याबाबतही यावेळी ठरल्याचे समजते
सावंत गेल्या गेल्या १३ वर्षांपासून अशा प्रकारच्या मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करीत आहेत त्यामुळे, या सर्व परिसरामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सिंगापूरचे सहकार्य निश्चित उपयोगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
आकाशवाणी टॉवरजवळील खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजीविक्रेते व्यवसाय करतात गेल्या तीन आठवड्यांपासून कल्याणात दर रविवारी आधारवाडी येथील महापौर बंगल्यानजीक पणन विभागातर्फे आठवडा बाजार भरू लागला आहे
देवघरे पनवेलमध्ये राहण्यास असले तरी ते वाशी आणि नेरूळ परिसरात रिक्षा चालवतात सोबतच या वर्षी डोंगरे वसतिगृहावरील स्टॉल्सधारकांनाही महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे
वर्गखोलीचा स्लॅब पडल्याचे घटनेचे गांभीर्य महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्षात घेतले आयुक्त कोणत्याही दडपणाखाली न येता कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे
निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली एकूण ६९ कोचची गरज नागपूर मेट्रो रेल्वेसाठी लागणार आहे
५६ चेंडूतील त्याने १४८ धावा केल्या त्याचे हे ५४वे वनडे अर्धशतक ठरले आहे
त्यांच्यासोबत काम करणे रंजक असले, तरी त्यांना शिकायला लावणे काहीसे कंटाळवाणे असू शकते दरवेळी काहीतरी वस्तू देण्याऐवजी कधीतरी सहज त्यांच्याशी गप्पा मारायला जा
कृषी कायदे केंद्राला हादरा देणाऱ्या शेतकरी आंदोलनातील १३ प्रभावी नेतेदिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे यामुळे संतप्त झालेल्या अनिल जाधव, हरिश्चंद्र जाधव, सचिन शिंदे आदी शेतकऱ्यांनी त्यांना मोजणी करण्यास विरोध केला
अज्ञात तापेच्या विळख्यात जनावरे सापडली असून पशुवैद्यकीय विभागाने तातडीने उपाययोजना करून पशूधन वाचवावे, अशी मागणी होत आहे यासंबंधी सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे
त्या वाहनाने आधी त्याला मेयो व नंतर कारागृह येथे नेण्यात आल्याचे कळते नव्या वेळापत्रकानुसार डेक्कन चार्जर्सचे तीन सामने नागपुरात होणार आहेत, तर उर्वरित चार सामने नवी मुंबईत
प्रयत्न चांगले आहेत पण वस्तुस्थितीत फारसा बदल दिसत नाही याकडे बेस्ट व नगरपालिका प्रशासन लक्ष देईल का?
त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली होती तसेच अंतर्गत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे उदाहरणही दिले आहे त्यासाठी इंडिगो कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालय आणि हवाई वाहतूक संचालनालयाकडे अर्ज केला होता
यात स्मिथने फलंदाजीचा भार जणू काही एकहाती आपल्या खांद्यावर घेतला होता विक्रीकर कार्यालयातून अवघे २० हजार तर कोषागार कार्यालयाकडून ४० हजार भरले आहेत
सी वॉचअंतर्गत पोलिसांचा निर्णय त्यानुसार ही कारवाई करण्यात आली
आपण सर्वांनी जवानांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे बच्चन म्हणाले त्यासाठी लवकरच सर्वपक्षीयांची बैठक घेण्यात येणार आहे
प्रयत्नांची प्रत्येक कार्यात जोड द्या आणि आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करा आपला कार्यभाग व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे २१ एप्रिलला सकाळी साडेदहालाच विमान मुंबईकडे प्रस्थान करेल
त्यासाठी बंदोबस्तही तैनात करण्यात येतो, मात्र शुक्रवारी कोणतेही मोठे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर झाले नाही तरीही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता कारवाईवेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता
विनोबा भावेनगर, सोहेल खान बब्बू खान व त्याच्या साथीदारांना अटक केली होती कांबळे याचे साथीदार मिलिंद पवार, नीलेश चौगुले, सुभाष महामुनी, आनंद सिदाडकर यांना पूर्वी अटक करण्यात आली होती
त्यामध्ये पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर आकारण्यात येत आहे ५ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे
यावेळी भगवान बाबा एडसग्रस्त मुलांना प्रकाश सेठी व सरिता महावीर जैन दिल्लीवाले कुटुंबाच्या वतीने कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले सकाळी ५ वाजता विठ्ठल मंदिरात काकड आरती करण्यात आली
शिवाजीनगर परिसरात त्यांचा फ्लॅट आहे त्यांना पोलिस संरक्षण दिले
दहीहंडीसारखा उत्सव किंवा दंगल किंवा राडे करणे, हाही त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे यंदा महापालिका निवडणूक होणार असल्याने मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव होईल, अशी अपेक्षा होती
सीडीएसएलचे प्रतिनिधी अजित मंजुरे यांनी यासाठी असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे सांगितले लोकांनी आजपर्यंत मला महात्मा गांधींवरच व्याख्यान द्यायला आमंत्रित केले आहे
नेरुळ नवी मुंबईमध्ये सेक्टर ६ मध्ये प्लॉट क्रमांक १०९च्या फूटपाथवर अशा प्रकारे रोज गाड्या उभ्या असतात आयुक्त कामानिमित्त बाहेर गेले असल्याने वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
त्यामुळे शिवसेना नेते व कार्यकर्त्यांवर दाखल असलेला दगडफेकीचा गुन्हा मागे घेण्याची त्यांची मागणी आहे या मोहिमेअंतर्गंत मेळघाटातील अतिदुर्गम अशा चुनखडी आणि हिल्डा या भागातील अकरा गावांमध्ये दोनशेहून अधिक स्वयंसेवक गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत
माझी गर्लफ्रेण्ड म्हणते, मी आणखी प्रेमळ असायला हवं त्यात ठोस निर्णय होत नाही
दुधाचे दर कमी झाल्याने राज्य सरकारने दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर दहा रुपये द्यावेत गेल्या डिसेंबरपासून ते कर्करोगानं त्रस्त असून त्यावर उपचार घेत होते
असे त्या मुलीचे नाव आहे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे
व्यापारीवर्गाने जैसे थे राहणेच योग्य ठरेल मला विचाराल तर ब्रॅड पिटसोबत मला डेटवर जायला आवडेल
त्यामुळे जिल्हा परिषदेने सध्या एकाच गणवेशासाठीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले आहे मुलांना शाळेत नेऊन पुन्हा पालात आणून सोडण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली
बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत तो फोडून दोन लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे
अशा सुमारे १५च्यावर संस्था आहेत या संघाचे सध्या १५ सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे
शिक्षणाचे विविध पर्याय आणि किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळून जातात अर्जदारकांची संख्या मोठी असल्याने सीईटी गुणांच्या आधारावर नामांकीत कॉलेजला प्रवेश मिळेल की, नाही याची चिंता पालकांना आहे
कायद्याला धरूनच ते व्हायला हवं सुटून आल्यानंतर त्यांनी वकिली शिक्षण घेऊन आपली वकालत सुरू केली
ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महामंडळाची जमीन एमआयडीसीला देण्याबाबत निर्णय झाला
या १२ जिल्ह्यांसह आणी ६०० गावांमध्ये बिहारच्या अनेक नद्यांचं पाणी पसरलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असतो
विराटने म्हटलंय, जितकं करू शकत होतो, ते आम्ही केलं गाळपासाठी प्रस्ताव दाखल करणाऱ्या कारखान्यांकडे गेल्या गाळपातील एफआरपीची थकबाकी नसल्याने या कारखान्यांना परवाना मिळण्यास अडचण नाही
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे सुशांत एपिसोडची स्क्रिप्ट आधीच लिहिलेली आहे
त्या आधारे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्याची दखल घेऊन खंडपीठाने सरकारी वकिलांकडे विचारणा केली
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते तालुक्यातील गावांचा या पूर्वीचा राजकीय इतिहास पाहता जवळपास प्रत्येक गावात दोन गट कार्यरत आहेत
आम्ही दोघेही अॅक्टर, त्यामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला नाही नांदूरमध्यमेश्वरची स्थिती त्या तुलनेत उजवी असल्याने आम्ही नांदूरमध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्याची मागणी करणारा ठराव मांडला