text stringlengths 0 6.48k |
|---|
जागामालकाच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरटीआयअंतर्गत माहिती मिळवून वीरा यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती त्यानंतर डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांची समिती जळगावात जागा व आवश्यक सुविधांची पाहणी करणार आहे |
कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी करणार आहे होत नसेल तर करावा |
यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला |
चांदीच्या किमतीत मात्र आज १३०० रुपयांची वाढ झाली नंतर, दोनच दिवसांत तिनं गोरेगाव पोलिसांत विनयभंगाची तक्रार नोंदवली |
महापालिका प्रशासन याचा विचार करून निर्णय घेणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यामुळे मनपा काय मार्ग काढते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे |
ही भाषा टिकेल का? भाषा, भाषा म्हणतो ती असते तरी काय? |
पालिकेत भाजपची सत्ता असल्याने या स्पर्धेसाठी नेहरु स्टेडियम तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे तशात भाजपच्या सत्ताकाळातच त्याला पद्मश्री मिळाल्याने त्याचं मनोबल वाढलं असावं |
वारंवार ओढवणाऱ्या अवर्षणावर मात करण्यासाठी पारदासानी, सुखटणकर, सुब्रमण्यम समित्यांनी ज्या शिफारसी केल्या त्यांच्या अंमलबजावणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही मात्र, या शिफारशींची सरकारने गांभीर्याने अंमलबजावणी केली नाही |
पण, माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली सर्वसामान्य प्रेक्षकांना माझं ते पात्र आवडलं |
त्यात रांग न लावणे, ऑनलाइन परीक्षा न देणे याची हमी दिली जाते पावसाचा जोर कायम राहिल्यास चारा छावण्यांची संख्या आणखी कमी होईल, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज होता |
या कारवाईसाठी एसीबीने सुरू केलेली हेल्पलाइन फायदा ठरत आहे काहीवेळा संस्थेच्यावतीने आवाहनही केले जाते |
शिक्षक मिळावा म्हणून वारंवार पालक प्रशासनाकडे तक्रारी करीत आहेत तर दुसरीकडे याप्रकरणी मुलांच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनाकडेही तक्रार केली |
भाताची उत्पादकता घटली…गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे गेल्या अनेक वर्षांत शेतीतील उत्पादकता कमी होत गेली |
एक्स्प्रेस वेवर गेल्या १६ वर्षांत पाच हजारहून अधिक अपघात झाले असून, दीड हजार जणांचे बळी गेले आहेत लोढा समितीने केलेल्या शिफारशी योग्यच वाटतात |
माझ्या वन्यजीव छायाचित्रणाच्या प्रवासात मी खूपदा वाघवाघीण पिले पहिली चाचणीत गमतीजमती, वाघाचे चित्र बघून त्यापुढे पहिलीतील मुलाने लिहिले ‘टायगर’ |
महापालिकेत गेले वर्षभरापासून विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी संभाळणारे दत्ता साने यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मनसेतून शिवसेनेत गेलेले माजी गटनेते अशोक सातभाई यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे |
राष्ट्र सेवा दल, जनता दल यांच्यातर्फे भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थितांनी आपल्या भाषणातून भाई वैद्य यांच्या जीवनावर प्रकाश टाकला |
वर्षभरात ४७ कोटी रुपये जमा झाले ४७ कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे |
टंचाई निवारण कृती आराखडा विविध नियमांच्या कचाट्यात सापडल्याने तातडीने उपाय योजना करण्यास प्रशासनावर मर्यादा येत आहेत या गोष्टी करताना मास्कचा वापर,सॅनिटायझर, योग्य अंतर राखणे यांचे पालन व्हावे |
विशेष म्हणजे अक्षयच्या टशन चित्रपटातील भूमिकेचं नाव बच्चन पांडे होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या काकांपासून सावध रहा रे बाबा |
आता दर घसरल्यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होतंय त्याची कुणालाही खंत नाही कारण शेतकऱ्याला काहीच मिळत नाही |
त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक एकवटते व वाहने बराच काळ वाहने या ठिकाणी रखडतात याठिकाणी वारंवार मोठी वाहतूक कोंडी होते |
या ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत या मुदतीत कार्यवाही पूर्ण करुन राज्य सरकारला अहवाल देण्याचे आव्हान राज्यातील पुरवठा कार्यालयांसमोर आहे |
पुरूषोत्तम शुक्ल मेष निर्णय घ्याल हा आठवडा सर्व दृष्टीने चांगला राहील अर्थात मतदारसंघाच्या भल्यासाठी ते आवश्यक असतं |
दचारी पूल व्हावा, या मागणीसाठी रेल्वे आणि महानगरपालिकेकडे सातत्याने मागणी होत होती परिश्रम व मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होऊ शकेल |
त्यातील काही स्वच्छतागृह वारंवार तुंबलेली असल्याने त्यांचा वापर विद्यार्थिनींना करता येत नाही दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली मेस आणि तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांते हाल झाले |
जशी आपल्यासमोर पाण्याची समस्या उभी आहे, तशीच आर्थिक आव्हानेही आहेत किंवा उभी राहतील राज्य सरकारने केवळ पुणे महापालिकेच्या नाही, तर इतर अनेक महापालिकांच्या जीएसटी अनुदानात कपात केली आहे |
जवळपास प्रतिसंचातून २०० याप्रमाणे एकूण ६०० मेगावॉट इतक्या विजेचे उत्पादन सध्या सुरू आहे सध्या या तिन्ही संचातून ६०० मेगावॉट विजेचे उत्पादन सुरू आहे |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तन परिसरात हे कुटुंब राहत आहे त्यामुळे न्यू अहिरे गावावरील विस्थापनाचे संकट टळले आहे |
या आरोपीने दोन बुलेटसह इतर दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे कोल्हापूर आणि नागपूर ही शहरे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीमध्ये अग्रेसर आहेत |
शाळेतून कॉलेजमध्ये आलं की जरा मोकळं सुटू असा विचार अनेक विद्यार्थी करत असतात आरती सिंह यांनी विशेष पथक स्थापन केले होते |
यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही टीव्ही उत्पादक कंपन्यांनी येत्या काही दिवसांत भारतातील टीव्ही उत्पादन जवळपास बंद केले तर ते आश्चर्याचे ठरणार नाही |
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा निकाल घटला आहे हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेने कमी आहे |
इंग्लंडविरुद्धचा त्यांचा अखेरचा साखळी सामना होता परंतु दीड दोन वर्षांच्या अंतराने झालेल्या ठाणे जिल्ह्याच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांना महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा द्यावा लागला |
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, प्रियांका सरोदे तसेच रेषा परिवाराने मेहनत घेतली अशा प्रकारच्या ग्रहणाचा पहिलाच अनुभव असल्याने किती अंधार पडणार, पक्षीप्राण्यांवर कसा परिणाम होणार याची काहीच कल्पना नव्हती |
आणि हे मन बावरे मालिकेद्वारे ती संधी मिळाली त्याना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले |
दिनकरमधील तथाकथित स्पार्क ओळखून त्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केलेली उर्मिला ही कादंबरीतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे दरम्यान, मागण्यासंबंधी आरोग्य सचिवासोबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली |
बारा वर्षापूर्वी गगनबावडा परिसरात नरक्या तस्करीचे रॅकेट उघड झाले तर झाडे लावण्यासाठी जागा शोधत आहे |
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने पुढे जायला हवे उपाध्यक्ष, सचिव यासारख्या पदाधिकाऱ्यांना स्वतः जबाबदारी स्विकारून पुढाकार घ्यावा |
सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या या निकालात शिवसेनेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले त्यामुळे या आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आता शुद्ध पाणी मिळणार आहे |
खराडी परिसरात घराचे दार तोडून सव्वालाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली शहरात समोरवारी धायरी परिसरातील तीन फ्लॅट फोडून तब्बल १९ तोळे व ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला |
नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे, असं मोदींनी म्हटलंय अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पालकांकडून मंगळवारी आंदोलन करण्यात आले |
त्यासाठी राज्यशासनाने मदत करावी तसेच राज्य सरकारकडे मदत मागितली होती |
यावरून मेळाव्यात गोंधळ उडाला याबाबत माहिती मिळताच तेथे मोठी गर्दी जमली |
त्यातील सहा शेतकऱ्यांना तणनाशक फवारण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये खर्च आला राज्यातील शेतकऱ्यांनी १ जून पासून कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी रान पेटवत राज्यभरात संपाचे हत्यार उगारले होते |
नागपुरात लक्ष्मणने नेटसमध्ये सरावही केला पण संघव्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्ाांती देणेच पसंत केले या आहेत समस्या एका रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यास डॉक्टर नसल्याने त्याचा मृत्यू झाला |
अगदी स्वतःचीही व्यंगचित्रे त्यांनी रेखाटली आहेत वाहनांची तपासणी केली असता पोलिसांना १०० रुपयांच्या बनावट नोटांचे १७ बंडल सापडले |
तथापि, काही प्रकल्पांची बांधकामं निश्चित मुदतीत पूर्ण होणार नाही किंवा त्यांना ओसी मिळणार नाहीत बेकरीतील पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स यांचे सेवन टाळा तसेच चहा, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहा |
मात्र सरकारने यावर मर्यादा घालत वर्षभरासाठी ४ हजार किमी केली आहे क्युआरटी पथकामध्ये चार सुरक्षा रक्षक, एक त्यांचा प्रमुख आणि एक वाहनचालक यांचा समावेशअसतो |
मागील दहा वर्षांपासून या पदकाची प्रतिक्षा करत होतो प्रत्येक क्षणाला वाटायचं की, आणखी थोडा धीर आणि संयम |
घरातील किंवा कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडाल कार्यालयीन आणि घरगुती दोन्हीकडील जबाबदाऱ्या पार पाडाल |
परंतु, पूर्वीचाच मोबदला आम्हाला अद्याप मिळालेला नाही सहीला उशीर झाल्याने दोन्ही आघाड्यांचे कारभारी बेचैन होते |
गोरेगाव पूर्व येथील मोरारजी मिल म्हाडा वसाहतीतील रहिवासी पिण्याच्या पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत त्यामुळे या साठवण तलावांची सफाई करता येत नाही, अशी माहिती पालिकेचे सिटी इंजिनीअर सुरेंद्र पाटील यांनी दिली |
याच काळात हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिक, डॉक्टर आणि रोगनिदानतज्ज्ञ संघटनेला दिलासा मिळाला आहे यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा विश्वास सरकारने द्यायला हवा होता |
त्यांचा वापर दैनंदिन जीवनात करणे शक्य नसले, तरी त्यांचा भावार्थ समजून घेणे शहाणपणाचे ठरते या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती |
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत ३ हजार ६६० जणांनी गळ टोचणी व कंदुरीसाठी बकरा बळी दिल्यीच माहिती समितीकडून मिळाली प्रकाश कोल्हे, मनोज पिंगळे, भगवान दोंदे, मोहन मोरे, त्र्यंबक कोंबडे, तानाजी गवळी, रमेश जगताप, अनिल दंडगव्हाळ आदी उपस्थित होते |
अर्जदार हिंजवडी येथे एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या रवींद्र हिरेमठ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम शोधनिबंध पुरस्कार मिळाला |
त्यामुळे रहिवाशांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे रहिवाशी सांगतात त्यात नातेवाईकांचे जेवणाची, आंघोळीची व झोपण्याची सोय केली आहे |
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे महापौर रामाणे यांनी मोर्चाच्या अनुषंगाने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रस्त्यांची दुरुस्ती संदर्भात सूचना केली |
यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला तपासणीचा अहवाल सादर करण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ सुरू केली |
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे गेल्या आठवड्यात तज्ज्ञांनी ताडोबा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांची पाहणी केली |
देवघरे पनवेलमध्ये राहण्यास असले तरी ते वाशी आणि नेरूळ परिसरात रिक्षा चालवतात स्वस्तिक व माळीवाडा बसस्थानकाबाहेर खासगी ट्रॅव्हल्स दिवसभर उभ्या असतात |
सध्या सुट्यांचा काळ असून, प्रवासी संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पालिका शाळांतील शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांशीही संपर्क साधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे |
पिंप्राळ्यातील माहेरवाशीण खास रथोत्सवासाठी सासरहून येतात सासुरवाशीण येतात माहेरी पिंप्राळा रथोत्सवाची परंपरा १४० वर्षांपासूनची आहे |
वाटेल ती शिक्षा, दंड करा पण आम्हाला जातीत घ्या कोणी दोषी असल्यास निश्चित कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले |
भरवस्ती आणि बाजारपेठेत दारू विक्री केली जात आहे यंदा मात्र पनवेल महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा विविध परवानाग्या ऑनलाइन अर्ज करून घेता येणार आहे |
आमच्याकडे निरोगी केसांची परंपरा आहेच अर्थात, आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा उपयोग केवळ स्मृतीभ्रंशातच नव्हे तर उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह यासारख्या अनेक आजारांनाही होतो |
पावसाळ्यात करावी लागणारी गटारांची साफसफाई केली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले जाते नालेसफाई झालीच नाही पावसाळ्यापूर्वी योग्य पद्धतीने नालेसाफ सफाईच न झाल्याने पावसाळ्यात ही स्थिती उद्भवली आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे |
तर या प्रकारामुळे नगरकल्याण रस्तावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती या परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना आता ७ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून प्रवेश नोंदणीसाठी संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे |
हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोखून धरला होता त्यामुळे तस्कर अफगाणिस्तानहून इराकला हा साठा आणतात |
पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शुक्रवारी रात्री बदल्या करण्यात आल्या राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या |
आज देशभर विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सर्व देश आपल्या देशात बनणाऱ्या अन्नधान्याबाबत संवेदनशील असून आधी देशातील लोकांची गरज भागविल्याशिवाय अन्नधान्याच्या निर्यातीला परवानगी दिली जात नाही |
मात्र, येणाऱ्या काळात औरंगाबाद ते अजिंठा दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबतही हालचाली सुरू करण्यात येणार आहेत ताम्हिणीमध्ये १४०, कोयना १३०, वाणगाव १२० मिमी पाऊस पडला |
आज भारताची बॉक्सर मेरी कोमकडून भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, सरीता देवी, विकास कृष्णन हे भारताला निश्चित पदक मिळवून देतील, अशी त्यांची तयारी झाली आहे |
गोदावरीला आलेल्या महापुराने गोदापार्कची तटबंदी ढासळली आहे काही दिवसांपूर्वी धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते |
भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये मुंबई समाजपरिवर्तनाच्या विचाराला विवेकाचे डोळे असल्याशिवाय हे परिवर्तन समाजहिताचे ठरणार नाही, असे अच्युतराव पटवर्धन यांनी म्हटले आहे |
सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्या पथकाने सुमारे चार तास तपासणी केल्यानंतर काम थांबवण्यात आले त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांवर नाचक्की ओढवणार आहे |
राज्यात काल करोनामुळे ३२९ रुग्णांना प्राण गमवावा लागलेला असतानाच आजही २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे मात्र या शोधमोहिमेत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही |
दादर येथील वसाहत रिकामी करून पुन्हा नव्याने बांधलेली आहे संपूर्ण लोकसभेसाठी हा लाजिरवाणा प्रकार होता |
त्यामुळे विखेंच्या भाजपमधील अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विखेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे |
अशा या कोर्सची पात्रता काय? एक कॉलेज, एक फेस्टिव्हल या संकल्पनेवर आम्ही गेली काही वर्ष वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा करत होतो |
हा खर्च करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही कथाच नसेल तर नुसता डान्स आणि अॅक्शन दाखून चित्रपट चालणार नाहीत |
राज्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली होती गटातटात विखुरलेल्या काँग्रेसजनांना संघटित करुन विधानसभेला सामोरे जावे लागेल |
राज्य सरकारतर्फे प्रत्येकवर्षी १ जानेवारीला रेडीरेकनरचे दर वाढविले जातात राज्यात एक जानेवारीपासून सरकारी जागांचे मूल्य असलेल्या रेडिरेकनरची दरवाढ लागू झाली |
मात्र, हाती आलेल्या अस्पष्ट माहितीच्या आधारे एपीआय गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने योगेशच्या हत्येला वाचा फोडलीच! ठाकरे यांनी त्याला याबाबत विचारणा केली |
वाढत्या वयात बदलणाऱ्या शरीराला आणि मनाला सामोरं कसं जावं, हे कळत नाही, कोणी सांगत नाही आताच्या तुमच्या पिढीला हे समजतच नाही, हे वाक्य तुमच्यासाठी बरोबर असलं तरी काळ बदलला की माणसाला काळाप्रेमाणे बदलावं लागतं |
स्वपक्षीयांसह विरोधकांच्या मनातील चलबिचल बघता राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक बोलविली आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली |
आजही विविध उपाय करण्यात येत आहे त्याशिवाय भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत |
विमानतळ विस्तारीकरण औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने मान्यता दिली पण हा निर्णय विमानतळ विकासाच्या करारानुसार आहे |
पहिल्या सर्वसाधारण यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता मागच्या यादीमध्ये ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता |
लॉकडाउनच्या काळात मोदींनी असा घालवला वेळ, सोबत दिसला मोरत्यांच्या स्टार अपीलने असंख्य लोकांना आकर्षित केले आहे या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २२ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत |
माणिकबाग परिसरात एका दुकानातील कामगारांसोबत दोन इराणी व्यक्तींचा शनिवारी रात्री सातच्या सुमारास वाद झाला इतक्या दुकानांवर ‘वॉच’ ठेवायचा कसा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे |
१९९४ पासून ही योजना सुरू करण्यात आली असली तरी विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनच ही योजना वादग्रस्त ठरली आहे विविध विभागांच्या परवानग्या मिळालेल्या नसतानाही या प्रकल्पांचे चार वर्षांपूर्वी भूमीपूजन करण्यात आले होते |
असा प्रश्न दरेकर यांनी केला दरेकर यांनी व्यक्त केली |
कांचनवाडी येथील गट क्रमांक १९ मधील १७ एकर जागा पूर्वीच विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आली आहे कल्याण पूर्वेकडील अशोक नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जात आहे |
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्याचे लाइव्ह अपडेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसोटी सुरू आहे |
विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया अनेक विघ्नांतून पार होत आहे |
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून चिकन, मटण, मासळीला खवय्यांची मागणी असते दररोज किमान चार ते पाच रुग्णांची भर पडत असल्याचे दिसून येत आहे |
सध्या ही संख्या २०० ते २५० च्या दरम्यान असल्याची माहिती विमान कंपनीच्या सदस्यांकडून दिली जात आहे सुमारे २५० कर्मचारी या माध्यमातून नियुक्त करण्यात आले |
निजामभाई श्रीगोंदेकर हे सध्या ५६ वर्षांचे आहेत पावसाळ्यात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात २४७ कार्यरत असलेले ‘ऑर्थोपोडिक ट्रॉमा सेंटर’ सुरू केले आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.