text
stringlengths
0
6.48k
या पाहणीतील सात प्रभागांत समाधानकारक काम नसल्याने त्यांनी सफाईच्या कामांचा मक्ता घेतलेल्या ८ ठेकेदारांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत रेल्वेत चढायला सुद्धा कसरत करावी लागते
अखेर सर्व रुग्णांना तात्काळ उल्हासनगर येथील मध्यवर्ती हॉस्पिलमध्ये हलवण्यात आले अखेर सर्व रुग्णांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
घणसोली येथे रोहाऊससाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला प्रतिचौरस मीटर तब्बल सव्वादोन लाखांचा दर सिडकोला मिळाला आहे कार्यालयातील सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता
हाती घेतलेली कामे यशस्वी होतील हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल
त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुले आणि मोठ्या माणसांसाठी स्वतंत्र सोय केली असती तर एवढे हाल झाले नसते
त्यांनी तत्काळ फडके यांच्या फोनवर संपर्क साधला फायर एनओसी न घेणाऱ्या सर्व इमारतींवर कठोर कारवाई केली पाहिजे
त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेऊन हे पाऊल उचलले आहे तसा तो करता येणे शक्य आहे काय?
करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची शिकार झालेली ही आणखी एक मोठी कंपनी ठरली आहे पण कंपनीच्या मते त्यांचे करोनामुळे मोठे नुकसान झाले आहे
गेल्या वर्षभरात शासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्यामुळे ही प्रक्रिया ऑनलाइन व्हावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला
संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली जाईल यामध्ये संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे
हे सगळे औषधोपचार एका बाजूला सुरू असताना, कामात हयगय न चालणाऱ्यांपैकी मी असल्यामुळे, दुसरीकडे माझं काम सुरूच होतं त्या त्रासामुळे माझ्यावर पुण्यात उपचार सुरू झाले
९ टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन असले तरी, अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतात तणनाशकाचा वापर केला तरी त्यामुळे मूळ पिकाला धोका पोचत नाही
घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला त्यांनी कापूरबावडी पोलिसांना घटनास्थळी पाठवले
यासोबतच रियाचा लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत ७३ टक्के परतावा मिळाला आहे
याच धर्तीवर​ निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले याबाबत शिक्षण विभाने योग्य निर्णय घेतला पाहिजे
नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा विचार करूनही स्टेशन रस्त्यावर उड्डाण पूल प्रस्तावित केला गेला उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारला आहे
मात्र, यांपैकी कुणालाही विनय सहस्रबुद्धे यांनी परिषदेच्या संदर्भात चर्चेला वेळ दिला नाही मात्र, कोणीच याचा पाठपुरावा करण्यास तयार नव्हते
४० लाख रुपये खर्च करून तळमजला दुरुस्ती करता येईल, असे अहवालात म्हटले असल्याची माहिती मच्छिमार संघटनेने दिली दर्ग्याच्या परिसरात स्थानिक मच्छिमार जाळे टाकून मासेमारी करतात
अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात गेले होते हरिद्वारला पहिला गंगास्पर्श झाला तेव्हाचा जिव्हाळा इथेही तसाच होता
५ टक्के दराने कर्ज देणार आहे बीड जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतंर्गत प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत
देशातील कोणत्याही मुस्लिमांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार नाही मुस्लिमांना कुठेही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जाणार नाही
एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मुतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे
या मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे या अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या दोघांना अटकही करण्यात आली
त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हाच का तो नागपूर पॅटर्न अशी चर्चा सध्या सुरू आहे
येथूनच शहरात इतर भागांमध्ये जाण्यासाठी भाडे ठरवून रिक्षा मिळतात शिवाय स्थानिक रिक्षा सेवाही उपलब्ध आहे
ज्या भागात हे दगड आढळले त्या भागाला सुरुवातीला बटाट्याचा घाट म्हटलं जायचं फडणवीसांनंतर आता सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणीमहापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृहही चालू दिले जात नाही
या प्रोजेक्टचे काम ९० टक्के पूर्ण झाले असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आरोग्य केंद्रांचाही कायापालट होणार आहे
त्या दिवशी सोशल मीडियाचा वापर करणं कटाक्षानं टाळा एखादा व्यवहार करू नका तसेच महत्त्वाचे निर्णय टाळा
परिणामी मुद्रांक श‌ुल्क विभाग व मुद्रांकाचे ‘लक्ष्य’ संकटात आले आहे पण प्रत्यक्षात ते प्रायोजक जेव्हा कॅम्पसमध्ये येतात तेव्हा ती पुरी होत नसल्यानं प्रायोजकांच्या नाराजीला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येतंय
एप्रिलमध्ये परिस्थितीचा तिढा असा होता की, या महिलांना पुन्हा बाहेरही सोडता येणार नव्हते त्यानुसार यापूर्वी काढण्यात आलेल्या ​निविदेच्या अटीमध्ये त्याचा उल्लेख करण्यासाठी आठवड्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे
यापुढे असे करून चालणार नाही याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला बदल करता येत नाही
एकदा पायाखाली दगडाचा खडा येऊन मी तोल जाऊन जमिनीवर पडलो अचानक गाडी सुरू झाल्याचं लक्षात आल्यावर मी आणि मैत्रिण धावत सुटलो
जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला येत्या जून महिन्यांपर्यंत निविदा मंजूर होण्याचा प्रवास संपेल, असे अपेक्षित आहे
९ टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन असले तरी, अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे बँकेने नवीन नंबर दिला त्यानंतर मी कार्ड ऑपरेट केले
दोन दिवसांपूर्वी वन विभागाकडे अहवाल सादर केला याबाबत कुलगुरूंना निवेदन दिले आहे
दुसऱ्या मुलीनंतर एक वेळा गर्भपात झाला असताना तीन वेळा गर्भपात झाल्याचे फॉर्मवर नमूद करण्यात आलं त्यावेळी रक्तपेढीमध्ये रक्त संक्रमण अधिकाऱ्यांची तीन पदे असून दोन पदे रिक्त असल्याचे सांगितले होते
वृषाली जोशी यांच्या कोर्टापुढे दिली वृषाली जोशी यांच्यापुढे केला
मोहिमेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांनीही सहकार्य केल्यामुळे दोन हजार शालेय मुलांमध्ये प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश रूजवण्यात यश आले मागील वर्षीही अशाच प्रकारे गटारीचे पाणी थेट नदीपात्रातून वाहत होते
कुटुंबाच्या भेटीनंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी नेण्यात आले त्यांना पुढील उपचारासाठी येथील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
विद्याधर सीताराम करंदीकर यांचे कणकवली येथे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले दादर येथील मामा काणे हॉटेलचे मालक बापूसाहेब काणे यांचे शनिवारी धन्वंतरी रुग्णालयात निधन झाले
पाकव्याप्त काश्मीरसहित संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे त्यातच दुसरीकडे मुलांसाठी भुकेलेल्यांची रांग असायची, विशेषतः मुलांची मागणी अधिक असायची
त्यानुसार आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड नसतानादेखील विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल हे झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल
अंतिम सामन्यात बार्सिलोनाकडून लुइस सुआरेझने दोन, तर लिओनेल मेस्सी, आंद्रेस इनिएस्टा आणि फिलिप काँटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला मराठीसह हिंदी चित्रपटही करताय, त्यातली भूमिका काय आहे?
सध्याच्या वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रसार जास्त होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार आणि योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे रोग झाल्यावर त्याचे औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही, यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरुस्त कसे राहील, याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे
पोलिस महासंचालक म्हणून ते निवृत्‍त झाले होते सीएचएम कॉलेज, उल्हासनगरकॉलेजमध्ये सर्वत्र कुसुमाग्रजांच्या कवितांची पोस्टर्स लावण्यात येणार आहेत
तेव्हा, सत्तरच्या दशकात पावसाळी दिवसांत खूप बेडूक असायचे आणि त्यांच्यामुळे पाण्यातील जीवजंतू टिकत नव्हते आता मुंबईत बांधकामांचे जंगल उभे राहिले असल्याने बेडूक गायब झाले आहेत
पण आपण प्रयत्न करतो आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
अर्थशास्त्राचे मूलभूत ‘मागणी, पुरवठा आणि भाव’ यांच्या नात्याचे तत्त्व लावले तरी सोन्याच्या भावातील घसरणीचे एक प्रमुख कारण समजू शकते हा रॅन्समवेअर रेव्हेटोन नावाचा होता
मात्र या प्रयत्नांचा विद्यमान नगराध्यक्षांना मोरे यांना विसर पडला आहे मात्र या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नाही
श्रीकांत ठाकरे, कृष्णा पटले, शिरीष चांडक उपस्थित होते त्यानंतर काही दिवसांतच हेडलीला शिकागोतील विमानतळावर अटक करण्यात आली होती
मिहीर देसाई यांच्यामार्फत केली आहे माय नेम इज खानवरच्या वादावर स्वत शाहरूख खानने याच माध्यमाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
तिथं एवढा काळोख होता की आम्ही घाटात उतरु शकलो नाही मात्र त्याबाबत नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत
येथे निवासी वा व्यावसायिक बांधकामांना बंदी घातली आहे तिने एकटीनेच ४२३ ग्रॅम सोन्याचा ऐवज अंगावर परिधान केला होता
त्याचवेळी मुलगी गावातील मंदिराजवळ रडत असताना त्याला दिसली महापौर शकुंतला धराडे, नगरसेविका शमिम पठाण, सुजाता पालांडे, सीमा सावळे, आशा शेडगे या सर्व सदस्या कक्षात होत्या
ज्यांना रेडिओ, सिनेमा, दूरदर्शन अशा माध्यमांची आवड आहे, ते या सेवेला वरचे स्थान देऊ शकतात निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे
याच धर्तीवर​ निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले \शहरात नवरात्रोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी रास दांड‌ियाचे आयोजन करण्यात आले होते
तर ठोक मानधनावरील बालवाडी शिक्षिका, मदतनीस आणि माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त एन या निवृत्तांचे वेतन वाढावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
संबंधित दुकानदाराने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता संबंधित दुकानदाराने त्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे
सर्वांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले
देशपांडे यांच्या लेखनाचे सूत्र विशद करण्यासाठी पुलंचेच एक अवतरण उद्धृत केले भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे स्थानकादरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती
वेश्याव्यवसायाच्या विळख्यात अवैध व्यापारात अडकणाऱ्या महिला व मुली प्रामुख्याने वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिनं देखील आत्महत्या केली होती
पालिकेतील समावेशानंतर संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्त्व संपुष्टात येणार आहे गेल्या वर्षी या महोत्सवातून विद्यार्थी विभाग काढून टाकण्यात आला होता
नम्रतेने मी हा पुरस्कार स्वीकारतो या पुरस्काराचा मी विनम्रतेने स्वीकार करतो
प्राधान्य मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या डिझाइनचे काम आयेसा कंपनीला नुकतेच देण्यात आले आहे त्यावेळी प्रथम त्या आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याच्या भीतीने तक्रार देण्यास धजावत नाहीत
याची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली राजकारणावरील कादंबरी असल्यानं शुभेच्छुकच्या जाहिरातीवरून बोरकरांना कामेच्छुक शब्दप्रयोग सुचतो
त्यामुळे त्यानेच अपहरण केल्याचा संशय बळावला लोकांवर संस्कार करणे, नैतिक शिक्षण देण्यासारख्या बाबी यातून पूर्ण होतील
हे यश माझ्या एकट्याचे नसून, सर्व नाशिककरांचे आहे या अडचणी टाळण्यासाठी काही तांत्रिक बदलांनाही चालना देऊन ठिबक सिंचन व्यवहार्य ठरवायला हवे
त्यामुळे रहिवाशांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे रहिवाशी सांगतात त्यामुळे नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे
त्यांच्या दातांची समस्या लक्षात घेता या पदार्थांमध्ये बदल करण्यात आले, असे स्वाती कृष्णमूतीर् म्हणाली अखेर तिने ६ जुलै रोजी दीपाली आणि ऋषाली या मुलींना विष पाजून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला
पोलिसही ही शक्यता तपासून पाहात आहेत त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत
शनिवारी सायंकाळी पाचपासून ते रविवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात ४० मिलिमीटर पाऊस पडला तसेच बोर व्याघ्र प्रकल्प बोर धरणाजवळ असल्यामुळे वन्यप्राण्यांसाठी कायमस्वरुपी पाण्याची सोय सहज उपलब्ध आहे
जागृती मुंबईतील वांद्रेखेरनगर येथील श्रीराम हाऊसिंग सोसायटीत राहायची अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच बालाजीची मूळ मूर्ती तिरूपती देवस्थान ट्रस्टकडून नाशिकला पोहोचली होती
या वाळूच्या माध्यमातून मिळत असलेला महसूल अधिक असतानादेखील काही वाहतूकदारांकडून अवैध वाहतूक होत असल्याने सरकारचे नुकसान होते दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याने सरकारचा लाखोंचा महसूल बुडतो आहे
आधी येथे मोठ मोठे उद्योग आले पाहिजे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे
शिवाय, याच जलवाहिनी शेजारून दुसरी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे भरतीचे हे पाणी शहरात येण्यापासून रोखण्यासाठी खाडीच्या तोंडावर साठवण तलाव अर्थात होल्डिंग पॉण्ड उभारण्याचा निर्णय घेतला
त्याबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत त्यासाठी नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहे
गेल्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये निर्माण झालेली काहीसे निरुत्साही वातावरण दसऱ्याच्या दिवशी पूर्ण बदलून गेले, असे त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर, पुणेकरांनी मंगळवारी दुपारपासून खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी केली होती
चिखले यांनी बाजू मांडली नाशिक शहरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यावर हजारो एकर शेतजमिनी सातपूर व अंबड एमआयडीसीतील शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी दिल्या
सिद्धार्थ यांच्यावरील कारवाई नियमांनुसारच असून, त्यांनी आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली दिली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे वास्तविक, अशा प्रकारची बंदी घालण्याची वेळ येण्याची आवश्यकता नाही
चहलने केला खुलासाआता नियमानुसार दुबईत पोहोचल्यानंतर सर्व खेळाडू आणि अन्य अधिकारी सहा दिवस आयसोलेशनमध्ये राहतील अशा सीतेच्या अनेक रूपांशी संमुख होतानाच सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या सीतेशी असलेल्या नात्याचे विविध पैलू उपस्थितांना अनुभवता आले
मात्र, आता खुल्या बाजारात केरोसिन उपलब्ध होणार असल्याने केरोसिनचा काळा बाजार रोखणे शक्य होणार आहे केरोसिन नियंत्रणमुक्त केल्यामुळे आता परवानाधारक, रास्त भाव दुकानदारांसह खासगी व्यक्ती आणि दुकानांमध्येही केरोसिन पुरवठा, वितरण, खरेदीविक्री करता येणार आहे
गणपतीच्या ताटातील २१ पैकी अर्ध्याहून अधिक मोदक मीच फस्त करतो आवाजाच्या फटक्यांची आवड गेल्या दोन वर्षांपासून कमी होत असून शोभेच्या फटाक्यांची मागणी दरवर्षी वाढते आहे
तिच्यासाठी एखादा कोचिंग क्लास सुचवाल काय? एक वर्षापूर्वी एसटी कॉलनी परिसरात एक लहान मुलगी मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडली होती
महिलांनी तक्रारींसाठी पुढे यावे, निर्भया पथकाच्या कामकाजाबाबत भावना महाजन यांनी सांगितले, की निर्भयाबाबत होणाऱ्या जनजागृतीमुळे महिलांच्या तक्रारी समोर येत आहे महिलांनी जोरदार निदर्शने करून पीडित महिला, बालके व मुलींसाठी संरक्षणाचा हक्क मागितला
२०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला अचानक खूप महत्त्व प्राप्त झालं २०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला अचानक खूप महत्त्व प्राप्त झाले
आज अर्थ खात्याने सार्वजनिक बँकांमध्ये ४५०० कोटींचे भांडवली सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी अधिकारी विकासाच्या योजनांबद्दल स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी गेले
ट्रॅकवरून मालगाडी जाण्यापूर्वी काही मिनिटेच आधी या तरुणाने अर्भकाला उचलले आणि हॉस्पिटल गाठले या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे
टीईटीचे वेळापत्रक आले मात्र, शिक्षक भरतीची प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीच हालचाल नाही या परीक्षांचे घाईघाईने आयोजन केल्यास २५ लाख विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालक आणि कुटुंबियांनाही झळ बसू शकते
शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली दोघांची आत्महत्यानाशिक वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केली
येवले यांनी व्यक्त केली याबाबत येवले यांनी अधिक स्पष्टीकरण दिले
या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेस फटका बसला आहे यामध्‍ये चारपेक्षा जास्त नगरपालिकांची निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यात सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे
या उत्सवांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून रात्रंदिन बंदोबस्तात व्यग्र होते गेल्या आठवड्यात ठाणे स्थानकात गर्दीमुळे एका महिला जखमी झाली होती
उस्मानाबादच्या नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत ९ उमेदवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत संगमनेरमधील नऊ जणांवर गुन्हे दाखल म
मात्र बोनसची रक्कम यावर खर्च केल्यास तुमची गंगाजळी जैसे थे होईल आजचा प्रेक्षक तेच ते बघून कंटाळला आहे
मुंबई, पंजाबमधल्या शरीरसौष्ठवपटूंकडून त्याने प्रशिक्षण घेतले आहे हा अभ्यास पूर्ण झाल्यावर हा अहवाल महाराष्ट्र सरकारकडे सादर करण्यात येईल, अशीही माहिती सिंग यांनी यावेळी दिली
गतवषीर्च्या तुलनेत यात ३७८ गुन्हे अधिक नोंदवले आहेत त्या प्रकरणाचाही तपास पोलीस करत आहेत
लोक सागरला मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून धमकी देणारे मेसेज पाठवतात या शिफारसपत्राची एक प्रत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मिळाली आहे
परंतु भंडारा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते शोधूनसुद्धा सापडले नाहीत दरम्यान, शनिवारपासून सुरू झालेल्या घडामोडींचा अंदाज पोलिसांना आला नाही
या कार्यक्रमांची तयारी सुरू असताना मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीला त्याचा मालक सकाळी अंघोळीसाठी प्रवरा नदी पात्रात घेऊन गेला होता शहरी व ‘आहे रे’ वर्गातील तरुणांना सरकारी नोकरीचे खास आकर्षण नाही
श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येतील अर्थकारण पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास येथील व्यावसायिक व्यक्त करतात हा समाज येथे ९०० वर्षांपासून अधिक काळ राहत आहे