text
stringlengths
0
6.48k
तसं म्हटलं तर, मुलीच्या मैत्रिणींपैकी अनेकजणींच्या आई तेव्हा नोकरी करणाऱ्या होत्या पहिल्या टप्प्यात ते बैठकीला कर्नाटकात गेले होते
समाविष्ट गावांमधील दाव्यांना आता फॅमिली अॅक्टच्या तरतुदी लागू होतील रिपाइंतून भाजपमध्ये आलो असून आमदारकीची ही तिसरी वेळ आहे
सध्या पहिला रिटर्न भरण्याची घाई सुरू आहे घरकुल मिळावे यासाठी शहरातील मागास प्रवर्गातील २९ नागरिक २०१२ पासून पाठपुरवठा करत होते
बँकेतर्फे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे ऑनलाइन अर्ज केल्यास तो रद्द का केला जातो?
पुस्तकाची अधिक विक्री होणे याला मी महत्त्व देत नाही, तर त्यावर चिकित्सपणे प्रश्न निर्माण व्हायला हवेत कानपूरमध्ये झालेली पहिली कसोटी भारताने १९७ धावांनी जिंकली होती, तर कोलकात्यात झालेली दुसरी कसोटी १७८ धावांनी जिंकली
त्यानुसार पहिल्या उल्लंघनासाठी पाच हजार, दुसऱ्या उल्लंघनासाठी दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे भिवंडीत अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर बनला असून पालिका प्रशासनही अशा बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे
यावर्षी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दोन टप्प्यात हा कार्यक्रम होईल पुण्याच्या पूजा डूनोले हिने दुसरा, तर पुण्याच्याच प्रणिता सोमणने तिसरा क्रमांक मिळविला
सरकारचे नियम पायदळीशिक्षकांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बँकेत जमा करावेत असे राज्य शासनाचे आदेश आहेत अनंत कोऱ्हाळे यांनी आभार मानले
फ्लॅटमधून तीन महिलांसह आणखी एकाला अटक केली आहे कोरेगाव भीमा हिंसाचारातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पूजा हिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना पोलिसांनी तिला सरंक्षण दिले नाही
त्यामुळे अशा नगरसेवकांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागते परंतु, सरकारी यंत्रणा अनेक वर्षांपासून मलाईदार शेतकऱ्यांची गुलामी करत असल्याने या शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे
शेतकऱ्यांनी गरजेसाठी शेतामध्ये जावे तसेच शेतामध्ये सावधानतेने वावरावे, अशा सूचना स्वतःच लोक एकमेकांना देत आहेत याचा विचार करणारे आहेत, तुम्ही चिंता करू नका, असा सबुरीची सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला
आता हा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून ते आपल्या लेखनात निमग्न आहेत त्यांनी हे काम सोडलं असलं तरीही त्यांचा एक मुलगा आता हे काम पाहतो
अपघातावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नसल्याची प्राथमिक माहिती आहे त्यापैकी सात बसेस पूर्णत जळाल्या आहेत तर एक बस अर्धवट जळाल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली आहे
सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत तुम्ही दिलेली आकडेवारी खरी आहे का?
त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी तत्त्व सोडले नाही
लग्न ठरल्यामुळं तिनं जाधव यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले जाऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर त्या दोघांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये नोंदणी विवाह केला
त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले आपल्या गोड बोलण्याने काम पूर्ण होतील
एखाद्या सणानिमित्त किंवा समारंभासाठी घर सजवायचं असल्यास अशा साड्यांचा वापर करू शकता सरकार बदलल्यानंतर ही करप्रणालीच बाटलीबंद करण्यात आली आहे
गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परीषद झाेन २ गेट येथील बेस्टचा बसस्टाॅप दुकानदारांनी गायब केला आहे पवना धरण भरल्यानंतर मुळा नदीतून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे
पहिला मनोरा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा मनोरा प्राणी तलावाजवळ उभा करण्यात आला आहे ज्या डोंगर माथ्यावर हे प्रवाहमार्ग तयार होतात त्यास जलविभाजक असे म्हटले जाते
आपले वृत्तपत्र, आपल्या वाहिन्या आणि आपली समाजमाध्यमे आवडत्या बातम्यांनीच तुडूंब भरलेली असावित असे एकांगी वाचकांना वाटत असते वास्तविक, इमारतीचा पुनर्विकास झाल्यानंतर त्वरितच ‘सोसायटी’ स्थापन करणे क्रमप्राप्त असते
खेड जवळ भीमा नदीच्या पात्रात पाणी संपल्याने कर्जत शहराला केला जाणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे त्यामुळे कर्जतला पाणीपुरवठा करणारी योजना बंद पडली आहे
याचबरोबर तरुणाईतील वाढते कुपोषण आणि अनारोग्य या प्रश्नांचा बेरोजगारीशी असलेला संबंधही त्यांनी उलगडला ही बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे
मेडिकल दुकानात फार्मासिस्ट नसल्याच्या कारणासह अनेक त्रुटी आढळल्याच्या कारणावरुन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विभागातील १७ मेडिकल दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे मेडिकल दुकानात अधिकृत फार्मासिस्ट नसल्याच्या कारणावरुन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उघडलेली मोहीम सुरुच असून गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातील आणखी चार मे...
त्याला नाशिककरांना निरोगी राहण्याची सवय लावायची होती २३ डिसेंबर २०१७ला गुन्हेशाखा पोलिसांवर केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात नौशाद व त्याच्या टोळीविरुद्ध मोकोकाचीही कारवाई करण्यात आली होती
वाहतूक कोंडीमुळे महत्त्वाच्या रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होती या घटनेमुळं या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे
माझा अभिनय प्रवास कॉलेज गॅदरींगपासून सुरू झाला मॅडम, माझ्या आठ वर्षांच्या मुलाला तुमच्याकडे अभिनयाच्या क्लासला घालायचं होतं
योग विद्याधाम गुरुकुलतर्फे परशुराम सायखेडकर सभागृहात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम घेण्यात आला घुंगशी या गावात पाटील यांची ही शाळा आहे
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात राहणारे सौरभ डोंगरे यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळू नये, असे आवाहनही केले जात आहे सरकारनेही हे फतवे पाळू नयेत, असा आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली
या गंभीर प्रश्नी उच्च न्यायालय सन २००८ पासून आदेश देत आहे या वक्तव्यानंतर चर्चा लांबण्याऐवजी गुंडाळली गेली
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यता आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बदलापूर अग्निशमन दलात साहित्य, कर्मचाऱ्यांची वानवा बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात किरकोळ साहित्यापासून, अत्याधुनिक साहित्य आणि मनुष्यबळासारख्या सर्वच सुविधांची वानवा आहे
जेणेकरून राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल नोव्हेंबर २०१५च्या आकडेवारीनुसार सरकारी बँकांची एकंदर अनुत्पादक कर्जे ३%
परीक्षा द्यायची कशी? मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जेमतेम २५ ते ३० टक्के मतदारांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली असल्याची माहिती आहे
ते व्हायला नको होतं पुणे पोलिसांकडे पूर्वी स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी पथक होते
२८ जुलैपासून प्रोकबड्डीच्या पाचव्या हंगामाला सुरुवात होणार असून बेंगळुरु संघाच्या लढती ४ ते १० ऑगस्ट दरम्यान नागपुरात रंगणार आहेत नेपाळचा ८० टक्के व्यापार भारताच्या माध्यमातून होतो
त्यासाठी संबधित खातेदारांच्या याद्या बनविण्यात येत आहेत त्याचबरोबर कंपनीचा आर्थिक हिशेब, बदललेल्या संचालकांची नेांद घेणे यासह अन्य अनेक विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत
तेव्हा ज्या वेळी धर्म विज्ञानाच्या वाटेने व विज्ञान धर्माच्या मार्गाने जाईल, त्या वेळी त्यांचे एकत्रीकरण होऊ शकेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल
त्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली पण वर्गात बसायचे ते स्पर्धा प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासमध्ये
भाव वाढल्याने गुंतवणुकीसाठी होणारी सोनेखरेदी ३३ टक्क्यांनी मंदावली आहे हिवरे बाजारची शंभर टक्के वसुली
या ओळखीचा गैरफायदा घेऊन जाधव वारंवार महिलेचा पाठलाग करीत होता काल सकाळी ११च्या सुमारास ती चौकशीसाठी सीबीआयच्या कलिना येथील तपास कार्यालयात आली
सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले आहेत ३३ मिमी पावसाची नोंद झाली
त्यातील काही स्वच्छतागृह वारंवार तुंबलेली असल्याने त्यांचा वापर विद्यार्थिनींना करता येत नाही त्यामुळे ते व्यवस्था करू शकत नाहीत, हे जरी खरे असले तरी न्यायालयाने दिलेले आदेश पाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे
सुधाकर शिंदे यांनी केला आहे तिनं असं का केलं असावं याबद्दल चर्चा सुरू झाली असताना, लगेचच तिनं सोशल मीडियावर याविषयी स्पष्टीकरण दिलं
पण या एका पराभवामुळे पाकिस्तानला कमी लेखणं मुर्खपणा आहे, असं रोखठोख विधान पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसनं केलं आहे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानला कमी लेखणं हा मुर्खपणा ठरेल, असं वकार युनूसने लिहीलं आहे
यापेक्षा आपण नोकरी करावी का, असाही विचार तुमच्या मनात येईल सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना दंड करण्याची तरतूद कायद्यात आहे
ते मी घेण्यास तयार आहे १ एप्रिलची धास्ती प्रत्येकाच्या मनात असते, माझ्याही होती
तेथील किडे, कोळी वगैरे किटकसुद्धा ते खातात सप्तरंगामध्ये रंगरंगोटी करून इंडोनेशियामध्ये कँगपूंग पिलंग हे अत्यंत गलिच्छ आणि बकाल गाव सप्तरंगाने रंगून गेले आणि त्याची ख्याती सर्वदूर पसरली
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर चिदंबरम पत्रकारांशी बोलत होते प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जखमी, मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सकाळपासून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पोलिसात खडाजंगी झडली
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने पुढे जायला हवे कारण, प्रत्येकाला स्वतची बाजू सिध्द करायची असते
उत्तनमधल्या पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत आक्षेप घेत गावकऱ्यांनी हा प्रकल्प सप्टेंबरमध्ये बंद पाडला उलट त्यावर त्यांनी काही सूचना केल्या तर त्या सरकारला कळवून त्यानुसार दुरूस्तीही करून घेता येईल
या संघांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले
आजारी विद्यार्थिनींवर तातडीने उपचार करण्यात आले होते शिक्षकांनीही त्वरित धाव घेत विद्यार्थ्याला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले
दिग्दर्शक आदित्य धरचा हा पहिलाच चित्रपट आहे याप्रकरणी सीबीआयने दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांची प्राथमिक चौकशी केलेली आहे
आयटी क्षेत्राला आतापर्यंत निवासी दराने कर आकारणी केली जात होती यामध्ये पगार आणि पेन्शनपोटी दरमहा तीन कोटी रुपये खर्च होतात
पण, हा पुरस्कार कागदोपत्रीच कामे करून मिळविला गेल्याचा आरोप पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आणि नवा वाद निर्माण झाला कोस्टल रोडसाठी सल्लागार नियुक्त करण्यावरून मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या वादावर शिवसेनेने शनिवारी पालिका सभागृहात सपशेल लोटांगण घातले
मात्र, येथील परीक्षा स्थगित करण्याचा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला याप्रकरणी तूर्त स्थगिती देण्यास हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला आहे
पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले सचिनची चौफर फटकेबाजी, लाराची डावखुरी नजाकत आणि पाँटिंगची दादागिरी दविड व कॅलिसमध्ये नाही
१९७७ नंतर ब्रिटनच्या महिला टेनिसपटूला विम्बल्डन एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारता आलेली नाही प्रशांत रसाळ यांनी आढावा बैठक घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या आहेत
लाखावर भाविकांनी श्रींच्या चरणी माथा टेकवला २८४ पैकी हवेलीत २४७, शिरुरमध्ये दोन, मुळशीत २६ आणि खेडमध्ये दोन अनधिकृत बांधकामे झाली आहेत’, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले
ठाणे पूर्व बस थांबा परिसरात एनएमएमटी, वसईविरार, बेस्टच्या बसची सतत वर्दळ असते बोरीवली पूर्वेकडे स्टेशनसमोर बेस्ट, एनएमएमटी, टीएमटी आदींच्या सेवा चालतात
गुरूवर्य केळूसकर ज्येष्ठ साहित्यिक होते केळकरांनी साहित्यातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले
लाखो लिटर पाणी वाया जात आहे यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे
कालांतराने तेच शेट्टी भाजपच्या वळचणीला गेले सर्वजण सुशिक्षित बेकार असून नोकरी मिळाली नसल्याने चोरी, चेन स्नॅचिंगकडे वळल्याचे त्यांनी सांगितले
संस्थेत अनेक पुरुष सहकारीही आहेत त्यासाठी इंडस्ट्रीतले पुरुष सहकारीही त्यांना मदत करतात
पण आता महाराष्ट्रात कॉंग्रेसराष्ट्रवादीच्या कुबड्यांवर चालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव सरकारेंच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत दरम्यान, आज कर्नाटक विधान परिषदेत जोरदार हंगामा झाल्याने विधान परिषदेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे
पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे का? आजकाल रोज समाजात वावरताना विषय निघतो तो मुलांचे शिक्षण याबद्दल आणि यापेक्षाही मुख्यत्वे निघतो तो डोनेशन
परंतु, अजूनपर्यंत पगार न झाल्याने शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे ईएमआय बँकांमध्ये जाऊ शकलेले नाहीत मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीमुळे गणेशचा हप्ता भरला गेला नाही
अनेकदा तर दोन कलाप्रकारात बराच फरक असायचा विरोधी पक्षनेते विखे यांनी जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पवारांनी मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती
ज्या भागात हे दगड आढळले त्या भागाला सुरुवातीला बटाट्याचा घाट म्हटलं जायचं मुरुमांपासून सुटका बटाटे उकळून त्यांचे तुकडे करा
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी परीक्षार्थींना अनेक परीक्षा देण्याऐवजी आता समान पात्रता परीक्षा (सीईटी) देता येईल यासाठी सरकारने समान पात्रता परीक्षा अर्थात सीईटी घेण्याचे ठरवले आहे
आधी एका मनाची आणि नंतर समाजमनाची होणारी ही फसवणूक थांबवायची असेल तर वैराग्य म्हणजे नेमके काय? या वार्डाच्या दुरुस्तीसाठी शंभरहून अधिकवेळा पाठपुरावा केला होता
दीपिकाने ७२० गुणांपैकी ६६८ गुण मिळवले सिंहस्थ निधीतून खेड्यांच्या भागात डीपी रोड तयार झाले
तेजसची बहीण आणि आजी या कामात त्याला मदत करते तसंच, सूरज पांचोलीवरही त्यांनी आरोप केले होते
मुख कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत असून, २०१८ मध्ये देशातील मुख कर्करोगाच्या केसेस १२ लाखांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे शहर व तालुक्यात करोनाचा कहर सुरू असून, गेल्या दोन दिवसात शहरात तब्बल ११८ करोनाचे रुग्ण आढळून आले
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत कुलदीप सेंगर भाजप आमदार आहेत म्हणून त्यांना या प्रकरणात अडकवले जात आहे
शेजवळ यांच्यावर वाणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले
येत्या वर्षभरात सुमारे १४,००० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत या दौऱ्यात १४ विद्यार्थिनी होत्या
वडगाव कोल्हाटी येथील सिडकोच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटरचा रस्ते गावातून जातो याची किंमत वनप्लस नॉर्ड पेक्षा कमी असणार आहे
तेसुद्धा शॉर्ट्स, वेस्ट घालून आणि केसांचा पोनीटेल बांधून! त्यानुसार त्यांनी कपडेही शिऊन दिले
सध्याची रिंगटोन व कॉलरट्यून कोणती? सध्याची रिंगटोन व कॉलरट्यून कोणती आहे?
सावधगिरी बाळगून कार्य करावे सावधगिरी बाळगून कामे करावीत
विस्ताराचा परिणाम होणारराज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे
किशोर बाळासाहेब गोडसे, असे संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे या दोन अडथळ्यांव्यतिरिक्त तिसरा मोठा अडथळा म्हणजे, रेल्वे ट्रॅकनजिक उभ्या राहणाया अनधिकृत झोपडपट्ट्या
त्यासाठी दहा गावे सिडकोला उठवून त्या गावाचे स्थलांतर पुनर्वसन करावे लागणार आहे निवडणुकीच्या आदेशामुळे अधिकाऱ्यांची बदली केली जाते, मात्र निवडणूक संपताच त्या व्यक्तीला पुन्हा त्याच्या मूळ विभागात परत पाठविले जाते
शनिवारी सायंकाळी पाचपासून ते रविवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात ४० मिलिमीटर पाऊस पडला राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाची पाहणी केल्यानंतर कोकण दर्शनाचाही पर्यटकांना लाभ होतो
सेन्स मास्टर या कंपनीचा बांधकामाचा व्यवसाय आहे वेगवेगळ्या हेतूने निसर्गात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
या उठावादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात २१ नागरिक पोलिसांकडून मारले गेले पोलिस बंदोबस्त सगळीकडे होता
मात्र, याचा परिणाम गर्भावर होतो त्यामुळे गर्भाची वाढ मंदावणं, अकाली प्रसुती, गर्भपात, मृतावस्थेत बाळाचा जन्म असे धोके असतात
नाशिकसह अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात झालेला असल्याने वाहनाची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची नाही
गरिबांचा फ्रीज फुटून गेला, अशा स्वरुपाच्या त्या फोटोखाली ओळी होत्या दारिद्यरेषेखालील लोकांना त्यात कंेदस्थान दिले गेले आहे
तेथील कारभारात सुधारणा केली पाहिजे, असा विषय संतोष ढोरे यांनी मांडला तेथील कारभारात सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी संतोष ढोरे यांनी केली
त्यांच्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
कमी भाड्यात रूम दिल्या जात असल्याने अशा अनैतिक प्रकारांना ऊत आला आहे राणी असल्यानं माझ्या डोक्यावर तब्बल ७ किलोंचा सुंदर मुकुट आहे
पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते मात्र, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व स्थानिक विकास निधीतून येथे टुमदार मंदिर व सभामंडप बांधला आहे ठिकठिकाणी गावकऱ्यांनी सार्वजनिक निधीतून अशा कमानी उभारल्या आहेत
सर्वसाधारणपणे लोक न्याय मागण्यासाठी न्यायमूर्तींकडं जातात ही केस सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आली असता कोर्टाने ‘रहिवाश्या’ची व्याख्या स्पष्ट करून हा निकाल दिला
प्रभू श्री राम जेथे आहेत तेथे भक्तोष्ठ मारुती असतोच हे खरे असले तरी दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत येथे हनुमानाच्या रूपातील गणेशाने छाती फाडली असून, त्यामध्ये श्रीराम आणि सीता यांची प्रतिमा ठळकपणे दिसते
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत यापूर्वी पाच ऑगस्ट २०१४ साली वेगमर्यादा वाढविण्यात आली होती
प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध या तीन शब्दांतून दासबोध या ग्रंथाचे सार व्यक्त होते यासाठी गुगलनं आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशिप केली आहे, असं कंपनीनं सांगितलं