text stringlengths 0 6.48k |
|---|
दुसऱ्या शाळेचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा जास्त होते यासाठी शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या घेतल्या आहेत |
तिथेही वेगळे सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना तलावाच्या व्यवस्थापनाला करण्यात आल्या आहेत नेहमीच तत्परता दाखवीत ड्रेनेजचे चोकअप काढण्याची कामे मोठ्या झपाट्याने केली जातात |
अश्वनी महाजन यांनी वर्तविला आता ही कारवाई बंद केली गेली आहे |
याला अनेक कारणे असू शकतात याची कारणे अनेक आहेत |
हा शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्याच्या बसला होता मोठ्या शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे धरण बांधणे बंधनकारक केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले |
ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली त्याचवेळी पथकास गिरणा नदी पात्रातून ४ वाळूचे ट्रॅक्टर येताना दिसले |
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली त्या काळात मी तीन वेळा तिला भेटण्यास गेलो |
ग्राहक अशिक्षित असल्याचा फायदा घेतला जातो तो वरीष्ठ अधिकार यांनी लक्ष घालावे व जबाबदार वितरका वरती कारवाई करावी अन् निवड प्रक्रिया अस्तित्वात आली |
यामुळे तुमच्या डान्स स्टेप्ससाठी नक्कीच काही मदत मिळू शकेल महापालिकेच्या आयुक्त दालनात पिंपरीचिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची सहावी बैठक झाली |
यासंदर्भात कोणतीच यंत्रणा काही भूमिका का घेत नाही, हे कळायला मला मार्ग नव्हता मात्र त्याची दखल इतिवृत्तांतामध्ये करण्यात आली नाही |
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून चिकन, मटण, मासळीला खवय्यांची मागणी असते दसऱ्याच्या दिवशी अचानकपणे चिकन, मटणाची मागणी वाढली |
त्यात आता पावसाच्या पाण्याची भर पडली आहे जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बीओटी तत्वावर चालवण्यास देण्याची तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे |
त्यांनी पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची गुरुवारी भेट घेऊन हे पत्र दिले तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे आकर्षित झाले पाहिजे, अशा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे |
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ट्वेन्टी२० सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता जीआरसीकडून ४७ आणि ६४ व्या मिनिटाला अजय एक्काने गोल करत संघाला ७० असा दमदार विजय मिळवून दिला |
५० मिमी एवढी पावसाची सरासरी असते त्यानंतर मात्र क्वाँगने कश्यपला प्रतिकाराची फारशी संधी न देता पहिल्या गेममध्ये बाजी मारली |
त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही कायम गोंजारून चालणार नाही |
त्याच ठिकाणी पुन्हा एकदा दरड कोसळली मंगळसूत्रातले मणी पतीच्या दुर्भाग्याचं कारण बनणार असल्याच्या अफवेने कर्नाटकात एकच खळबळ उडाली |
या दोघांच्या मृत्युमुळे या स्फोटातील मृतांची संख्या १५ झाली असून आणखी चार जणांची प्रकृती गंभीर आहे नोबेल पारितोषिकाची ९२४,००० अमेरिकन डॉलर ही रक्कम या दोघांना विभागून मिळेल |
कारमधून घड्याळांची चोरी पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कारमधील हजारो रुपयांचे घड्याळे चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना त्र्यंबकनाका परिसरात घडली घरफोड्यांसह आता कारच्या काचा फोडून कारमधील किमती वस्तू लांबवण्याचे प्रकारही वाढले आहेत |
या दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून जड वाहनांना प्रवेश खुला करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे |
उन्हाचा कडाका वाढायला लागल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर होत आहे विविध मुद्द्यांमधून शेतकऱ्यांपासून मजुरांपर्यंत व कारखान्यांपर्यंत बसणारा फटका हा त्या चर्चेतील मुख्य विषय होता |
तसेच सोमवारी साप्ताहिक सुटी असलेल्या बँकाही उद्या सुरू ठेवाव्यात, असे या आदेशात म्हटले आहे कोहलीबाबत गावस्कर काय म्हणाले, पाहा |
दर वेळी कलाकारांना त्यांचा कलेचा वारसा सांभाळण्यासाठी सरकारी मदतीसाठी याचना करण्याची वेळ येऊ नये असेही शाहिरी वारसा सांभाळणाऱ्या कलाकार म्हणतात उत्सवावर निर्बंध असले तरी बाप्पाच्या सेवेमध्ये कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही |
मात्र, यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे |
दळवी हे रोल मॉडेल आहेत असे दळवी यांनी स्पष्ट केले |
कैलाश राजपूत टोळी सक्रिय, मुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय तस्कर कैलाश राजपूत टोळी सक्रिय आहे कैलाश राजपूत हा मुंबईत हस्तकांचे जाळे विणून त्यांच्यामार्फत अंमली पदार्थांची विक्री करून आंतरराष्ट्रीय टोळी चालवतो |
कार्यकारी आणि विधिमंडळ या दोन संस्थांचा तोल असतो दोन्ही घटकांचे काही अधिकार आहेत |
अपार्टमेंट बनवणाऱ्या बिल्डरविरोधात आयपीसी कलम ३०४ नुसार एफआयआर दाखल करण्यात आलीय दरम्यान, महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
हातात भरपूर पैसा असल्यानं काही प्रेक्षक केवळ मजा म्हणून नाटक बघायला येतात टीव्हीतलं एखादं कार्टून पात्रं जसं बिथरलेलं असतं, तशीच तिची अवस्था असते |
अनेकदा कोर्टाने तपास यंत्रणांची कानउघाडणी केली शाळेसमोरील मोकळ्या जागेवर स्थानिक नागरिकांकडून वाहनांचे पार्किंग केले जात आहे |
मुंबई सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का? कुणी सांगितलं त्यांना सैन्यात जायला? |
मेनरोड ते जाधवपाडा खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख रु त्यामुळे दोन पाड्यांवर विजेचे खांब असूनही नसल्यासारखेच आहेत |
पण रायुडूला १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले नाही यकृत हळूहळू निकामी होत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली |
तसेच ती आपली चूकही मान्य करत नव्हती पण तरीसुद्धा ती ऐकत नसे |
माझा धर्म मुस्लिम आहे शिक्षण नसलेल्या मदरशांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेण्याची व्यवस्था केली आहे |
चीनकडून सातत्याने रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या विस्तारीकरणातून घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे चीनने घुसखोरीचा प्रयत्न केलेलं हे नवं क्षेत्र आहे |
शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या बीफची वैद्यकीय चाचणी अधिकृत चिकित्सकांकडून करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले वाकला येथील चांदेश्वर प्रकल्प पूर्ण करा मौजे वाकला ता |
त्यात पाणीपुरवठा योजनेच्या १६९४ कोटींचा देखील समावेश आहे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांची झालेली दुरवस्थाच या पाहणीत दिसून आली |
हे सत्र सर्वांसाठी खुले असणार आहे ही व्याख्याने सर्वांसाठी खुली असणार आहेत |
पाणी रस्त्यावरचे आहे की, समुद्रातील हेच कळत नव्हते तिबेट हा चीनचा भाग असल्याचे ओबामा यांनी चीन दौऱ्याच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते |
एअर इंडियावर जवळपास ५५ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे नागपूरसह विदर्भात यंदा मान्सून विलंबाने धडकला |
उत्तर प्रदेशवर ताबा मिळविल्यानंतर तर या देहबोलीत घमेंड व अहंकाराचा शिरकाव झाला जगदीश यांच्यासह वीज विभागाच्या अजून दोन अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे |
परीक्षेच्या दिवशी १३ पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर होते प्रादेशिक सिनेमा मला जागतिक स्तरावर घेऊन जायचा आहे |
जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील बिल गेट्स यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांचे स्थान घसरले आहे |
सिक्कीममधील घुसखोरीनंतर चीनने भारताला १९६२च्या युद्धापासून धडा घेण्याची दर्पोक्ती केली आहे १९६२ च्या युद्धापासून भारताने धडा घ्यावा असा इशारा चीनने दिला होता |
ते व्हायला नको होतं मात्र, असे व्हायला नको |
मात्र, त्यापैकी फक्त सात कोटी रुपये खर्चाची कामे झाल्याचे केळकर यांनी सभागृहात सांगितले मे २०१८ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासनही विकासकाने दिले |
यामुळे एसटी महामंडळाचे १ कोटी ९४ लाख ६९ हजार ८८६ रुपयांचे उत्पन्न बुडाले त्यानंतर या आठवड्यात पुन्हा धोधो पावसामुळे तीन विमानांचे मार्ग बदलण्याची सूचना मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून वैमानिकांना देण्यात आली होती |
दंदे हॉस्पिटल, कलार समाज, हिमालय सिविंग मशिन आणि इतर अनेकांचे आभार मानले उमेशला दुखापत झाल्याने वैद्यकीय पथक मैदानावर आले |
मेक्सिकोनंतर सिडनीत ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिनं पुन्हा हॅट्रिक करत सोनं लुटलं या वर्षी तर १० हजार वह्यांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात महत्त्वाचा वाटा उचलला आहे |
शहर सायबर सेलने मोबाइल डेटाचे विश्लेषण केले तसेच त्याचा हिशेब एका महिन्याच्या आत धर्मादाय आयुक्तालयास सादर करावा, असे आदेश बजावण्यात आले आहेत |
नेटबॉल व बुद्धीबळही तिच्या आवडीचे खेळ नवी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत नागपूरच्या मुलींच्या संघाने तिसऱ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला |
तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी त्यानंतर या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा आणि २ ते ३ चमचे लिंबूचा रस मिसळावा |
यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८५ धावा केल्या होत्या त्याआधी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद २८५ धावा केल्या |
त्याची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते |
येवलेवाडी येथे सोमवारी रात्री परदेशी नागरिकाच्या भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यंसाठी पदवी प्रवेशासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना होत्या |
मंगलप्रभात लोढा जेव्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले तेव्हा त्या चर्चांना अधिक बळ मिळाले २००१ मध्ये मार्च महिन्यात घोरपडे पेठ, गंज पेठ या भागांत जातीय दंगल झाली |
कारण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही तिथे प्रत्येक प्रकारची नाटकं करायचो आमच्या घरी माझी सगळी भावंडंही जमायची, त्यामुळे सगळ्यांची भेटही व्हायची |
गुणकारी औषधांसाठी या झाडाचा उपयोग होत असल्याचे आयुर्वेदातदेखील म्हटले आहे यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयोगी व प्रभावी ठरतात |
मात्र, याचा परिणाम गर्भावर होतो तू खूप कष्ट घेऊन आपल्या तीनही मुलांचं संगोपन सुयोग्य संस्कार करुन केलंस |
परंतु, सध्याचे पोलिस आयुक्त प्रभारी आहेत शांतता कमिटीत पोलिस आयुक्तांचे आश्वासन |
कंत्राटदारांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची तपासणी आपण स्वत करू असे आयुक्तांनी सांगितल्यामुळे कंत्राटदारांसह काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यानच्या काळात आयुक्तांनी लेखी आदेश काढून कंत्राटदारांनी केलेल्या कामाची तपासणी करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले |
क्रिएटिव्ह हेड सचिन जाधव, तर मेकअप नेहल गांधी यांचा आहे वरीष्ठ नागरिक, लहान मुले चालताना त्रास होतो |
मात्र, अनार, फ्लॉवर पॉट, बाण, वायर, दिलखूष अशा शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढेल, असा अंदाज फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे यशस्वीतेसाठी कपील फुलारी, पराग गोळेगावकर, गोविंद शर्मा, अर्जुन बोरुल यांनी परिश्रम घेतले |
त्यामुळे महापालिकेनेदेखील ४८२ आरक्षणांपैकी तातडीने संपादित करण्याची आवश्यकता असलेली २०० आरक्षणे ही प्राधान्यक्रमाची ठरवून मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे ही मागणी ग्राह्य धरून पालिकेच्या नगररचना विभागाने टीडीआर देण्याची प्रक्रिया सुरू केली |
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे मग तर शाहरुख, आमिर आणि सलमान यांनी सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी आपापले सणच जणू वाटून घेतले |
मुंढवा मगरपट्टा रोड वर कल्याण ज्वेलर्ससमोर ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला मध्यंतरानंतर अखेरपर्यंत ब्राझीलने ही आघाडी कायम राखली होती |
माहिती मिळणे झाले अवघड, शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्या |
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना जुलै २०११ मध्ये रवींद्र भुसारी यांची प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती केली |
देशात बनवल्या जाणार्या २ करोना लशींची दुसऱ्या टप्प्यातली महत्त्वपूर्ण क्लिनिकल चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे, असं ने सांगितलंय नाशिकरोड पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव सोमनाथ वर्पे असे आहे |
विद्यार्थी, कलाकारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली यात मोहन कोठीवान, निळू फुले, आशा काळे, वसंत शिंदे असे दिग्गज कलाकार होते |
त्यामुळे या आत्महत्येमागचे कारण अस्पष्टच आहे त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नसले तरी मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे |
एक जुलैला मोठ्या प्रकल्पात २६ टक्के तर आज २७ टक्के पाणीसाठा झालेला आहे चारही धरणाची पाणीसाठा क्षमता सुमारे २९ टीएमसी |
पालघर येथे मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा साठा सापडल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत या कारवाईने रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत |
पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने संकरित बियाण्यावरही सातत्याने संशोधन होत आहे बियाणे उत्पादक शेतकरी, कंपन्या व राज्य शासन यांच्या सहयोगाने सीड हब प्रकल्प उभारणी प्रस्तावित आहे |
त्यामध्ये पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर आकारण्यात येत आहे या मुळे मागील चार ते पाच वर्षांपासून हा व्यवसाय चांगलाच वाढीस लागला आहे |
मात्र, पालिका अशा पद्धतीने दबावाखाली काम कशी काय करू शकते? यामुळे पालिकेची ही मोहीम केवळ अभियानापुरता मर्यादित होती का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत |
आयुक्तांनी अद्याप हा अहवाल पाहिलेला नाही मात्र अद्याप उपायुक्तांनी हा अहवाल सादर केलेला नाही |
४२ लाखांहून अधिक खर्च करत १५ बाइक खरेदी करण्यात आल्या अंधेरी आरटीओपश्चिम उपनगरातील वाहनचालकांना लायसन्स घ्यायचे असेल तर त्यांना अंधेरी आरटीओ कार्यालयात संपर्क साधावा लागतो |
हे खूपच दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे ही खेदाची बाब आहे |
भाजपने दूध पावडर आयातीबाबत केंद्रात आंदोलन करावं रोहित पवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पूस या गावात जगमित्र साखर कारखाना प्रस्तावित होता |
या संस्थेच्या माध्यमातून रेल्वे, बँका आणि कर्मचारी निवड आयोगाच्या प्राथमिक परीक्षा एकत्रच घेतल्या जाणार आहेत प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी, यासाठी सर्व कॉलेजांच्या प्राचार्यांची बैठकही घेण्यात आली होती |
गावाला जाखोरी नाव कसे पडले असावे, याबद्दल ते अनेक अख्यायिका सांगतात या टोळीने जिल्ह्यात यांसारखे आणखी गुन्हे केले असल्याची माहिती उघड झाली आहे |
त्यात आता आधारकार्डची डोकेदुखी वाढल्याने लोकांचे हाल होत आहेत ग्राहकांनी या बँकांच्या ग्राहक सेवा केंद्राच्या नंबरवर फोन करून कार्ड बदलण्याची विनंती करावी |
वीज कनेक्शनसाठी येत्या सोमवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, त्यानंतर रोज आंदोलन करण्यात येणार आहे वीज कनेक्शनसाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, त्यानंतर रोज आंदोलन करण्यात येणार आहे |
त्यामुळे काँग्रेसच्याच काळात दहशतवाद पोसला जात होता, हे स्पष्ट होते दहशतवाद काँग्रेसच्याच काळात खरा पोसला गेला |
कोणत्या रेल्वे चालणार आहे कोणत्या मार्गावर चालविण्यात येणार आहे |
तिच्या यापूर्वीचा स्नॅचमधील विक्रम ८५ किलोचा होता यंदा जून महिन्यात टँकरची संख्या ८२७ पर्यंत गेल्याने २०१६ चा टँकरच्या संख्येचा विक्रम मोडीत निघाला होता |
एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे नऊ रुपये शुल्क असताना प्रत्येकाकडून दहा रुपयेच घेण्यात येतात |
खाडीमध्ये बेकायदा भरणी टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे नैसगिर्क मार्गही बंद झाले आहेत सुशेरी पुलावर पाणी आल्याने बहिरवलीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे |
शहरबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले आहेत हा पहिलाच स्टॉप असल्यामुळे सुटणाऱ्या सर्व बसेसची माहिती फलकावर मिळाली, तर बरे होईल |
मुलांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाते महावितरणकडून औद्योगिक वसाहतीला अखंडित वीजपुरवठा करावा |
विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धतीत मूल्यमापन कसे करावे, याचे एक उत्तर या स्पर्धेतून मिळते प्रक्रियेत सध्या प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू असून दोन दिवस विद्यार्थ्यांना कॅप राउंडएकसाठी कॉलेजांचे पर्याय देण्यासाठी देण्यात आले |
त्यामुळे मोबाइलपासून क्षणभर विश्रांती घेऊन आपण आपल्या आरोग्याला स्मार्टफोनच्या धोक्यापासून वाचवू शकतो मात्र तिघांनी स्वतःचे मोबाइल फोन बंद करून पळ काढला होता |
दोन्ही पायांनी तो अपंग आहे त्यातच त्याचे दोन्ही पाय अपंग झाले |
गडकरी रंगायतन येथे प्रयोग हाऊसफुल होत असल्याची कबुली कलाकार आणि निर्मात्यांकडून वारंवार दिली जाते हे सगळे प्रयोग मुंबईतच झालेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या रंगभूमीचं प्रतिबिंब मात्र इथे उमटलेलं नाही |
हे मुलांना सांगितलं पाहिजे समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनविण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे |
अखेरच्या दहा षटकांत राजस्थानने १४५ धावा जोडल्या पोलिसांनी सांगितले की, आरोपींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला १५ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती |
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे महाराष्ट्राचे रत्न शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे ताडोब्याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे |
त्याला अनेक वर्षं लागतील त्याकरिता अनेक वर्षे लागतात |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.