text
stringlengths
0
6.48k
रुग्णांना टाळाटाळ करणाऱ्या मिरजेतील एका रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे रुग्णांना प्रवेश नाकारल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार सांगली करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णांलयांकडून टाळाटाळ होत आहे
प्रसाद गोखले यांनी केले या हल्ल्यात रामप्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मीदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत
मेनरोड परिसरात जागा कमी असल्याने सुरक्षित अंतर राखण्याची कसरत करताना व्यावसायिकांच्या नाकीनऊ येत होते शहरातील कोतवाली पोलिस ठाणे सततच संवेदनशील मानले जाते
मुंबईबाहेर जाण्यासाठी ईपास सक्तीचा करण्यात आला यात या कारवाईला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे
हे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने बांधकामाची परवानगी देतानाच नियम व अटी घालण्याची आवश्यकता आहे त्यानंतर महापालिकेकडून पाठपुरावा केला जात असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही
प्रवाशांची रिक्षांअभावी गैरसोय मात्र, सुरक्षित वावर राखण्याला अद्यापही हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे
तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे मात्र करवसुलीसाठी विविध योजना तसेच दंडात्मक कारवाईसाठी नोटिसा पाठवूनही गेल्या महिनाभरात मालमत्ता कर विभागाकडून अवघी १० कोटींची करवसुली झाली
उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारण्यासाठी विभागीय आयुक्तांनी एस त्यामुळे ते मुंबईबाहेरच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत
नागपूर व ​​अमरावती विभागाचा अनुशेष वाढतच आहे विदर्भाचा अनुशेष हा सतत वाढत आहे
भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुमताज खान यांनी महाडेश्वर यांना मत दिलं नाही भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुमताज खान यांनी महाडेश्वर यांना मत दिले नाही
एका नव्यानं लग्न करून आलेल्या सासुरवाशिणीला सासू घरातल्या रितीभातींची, कामांची, कर्तव्यांची ओळख करून देते आहे त्यामुळे रात्रभर रस्त्यावर सर्वेक्षण करून खऱ्या लाभार्थींना शोधण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली
ही वाढ सुमारे ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे ३० टक्के एवढा झाला आहे
प्रदीर्घ काळाकरता असलेल्या प्रशिक्षकाच्या वियोगाला मागे सारत दक्षिण आफ्रिका संघ सावरतोय यशोमंगल कार्यालयात शुक्रवारपासून रविवारपर्यंत उपासना यज्ञ, पादूका पूजन, शांतीपठा, सामूहिक पठण आणि दत्तपंचपदी, असे विविध कार्यक्रम झाले
दाभोळकरांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण होत आहेत दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्षे पूर्ण होत आहेत
धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी होत आहेत परंतु गेल्या तीनचार दिवसांपासून धरण क्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे
रिंग रोडसाठी खासगी जमिनी नगरपालिकेस विकत घ्याव्या लागल्या याचाही विसर लोकप्रतिधींना पडला आहे लोकप्रतिनिधींना प्रतिप्रश्न विचारण्याचा हक्क आपण विसरल्याने शहर बकाल झाले, असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले
त्यामुळे मोठे व्यापारी पोलिसांना हातशी धरून हॉकर्सचा व्यवसाय उधळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा स्पष्ट आरोपही संघटनांचा आहे आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी
अरुण राऊत यांनी यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला थंडीमध्ये शरीराचे तापमान वाढवण्यासाठी हे सूप घेतले जाते
आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेल्या या गाडीत धोक्याची घंटा पोलिसांना जाणवली यावेळी आमच्याकडे कुलूप नाही, आम्ही स्थलांतरित होणार नाही, असा अजब दावा काही रहिवाशांनी केला
त्यांना यालाच सामोरं जावं लागतं ते या समस्येचा सामना करत आहेत
दररोज दोनशे जणांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते त्यानंतर पोलिसांनी धावपळ करून निर्भया सायकल रॅलीत गेलेल्या पोलिस उपाधीक्षक वैशाली शिंदे यांना परत बोलावून घेतले
परिणामी नागरिकांना उपचारासाठी खासगी डॉक्टरवर विसंबून राहावे लागत आहे जागेअभावी व सुविधांच्या कतमरतेमुळे सर्वसामान्य जनतेला उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत होते
महावितरणच्या आंधळ्या कारभाराचा फटका भोसरीकरांना बसत आहे यानिमित्त त्याच्या गायकीला सलाम
फक्त अजिंठा अंधारी प्रकल्पात एक टक्का पाणीसाठा आहे या धरणात एक टीएमसी पाणीसाठा आहे
त्यामुळे हा भाग प्रचंड वर्दळीचा आहे हा सारा परिसर वर्दळीचा आहे
त्यामुळे आमचे यात सर्व व्यावसायिक सामावून घेतले जातील त्यांच्यासोबत ४५ खासगी रूग्णवाहिका, १२ सरकारी रूग्णवाहिका व शहरातील ७० हॉस्पिटल्स सज्ज राहणार आहेत
तसंच कर्मचार्‍यांचा थकीत पगार देण्याचं आश्वासन देखील दिलं आहे यासोबतच कर्मचार्‍यांचं हित जपलं जाईल आणि त्यांना थकीत पगार देण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिले
मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे राजकीय इच्छाशक्तीचे हे मोठे उदाहरण म्हणावे लागेल
मात्र हा चेक बाऊन्स झाल्याने फसवणूक झाल्याचे अनेक गुन्हे सध्या मुंबईत दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीसीसीआयने कोहलीला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी)चं मॅनेजरपद सोडण्याचे आदेश दिले आहेत या वादामुळे हे दस्तावेज मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकले गेले
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे करोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच आहे
दोन महिन्यांपूर्वीही हनी ट्रॅपरजत ठाकूर व रिया हनी ट्रॅपसाठी कुख्यात असल्याचे सांगितले जाते या कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघंही एकाच मंचावर उपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं
परंतु, ते वाईट दिसत असून काही ठिकाणी त्या फुटलेल्या अवस्थेत आहेत कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या कायम असून नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
अंमली पदार्थ त्याने कुठून आणला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे तो कोठून अमली पदार्थ आणतो याचा अधिक तपास सुरू आहे
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धम्मवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाला गुपचूप सुरुवातही झाली
करार होण्यापूर्वी हे पैसे रियाच्या अकाउन्टमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते प्रीपेड डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे घेण्यात येत असत
येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे हा आकडा ९० पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे
निवडणूक आयोगाने यावर हरकती मागवल्या होत्या प्रशासनाने याबाबत माहिती निवडणूक आयोगाला कळविली असून, त्यानुसार अडचणी दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली
गेल्या चार तासांपासून इमारतीत आग धुमसत आहे अन्य शासकीय विभागांनी वृक्ष लागवडीबाबत काय तयारी केली आहे, याबाबत माहिती संकलित केली जात आहे
मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक करोना रुग्णांनी करोनावर मात केली आहे मालेगाव शहर व तालुक्यात करोनाचा कहर सुरू असून, गेल्या दोन दिवसात शहरात तब्बल ११८ करोनाचे रुग्ण आढळून आले
चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे ३१ मार्चपूर्वी निधी वाटप करू, असा शब्द महापालिकेने दिला होता
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिली
आगामी निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा भाजपचा दावा ईव्हीएममुळेच आहे असे मुश्रीफ म्हणाले राज्यभरात भाजप २२०० ते २५०० जागा जिंकेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
त्यात २२ नागरिकांचा मृत्यू झाला त्यापैकी २२ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत
काहीच दिवसांत या संकल्पनेला मूर्त रूप दिले या उशिराबद्दल स्थानकात कोणतीच उद्घोषणा केली जात नव्हती
विशेष म्हणजे हिंसक आंदोलनाची वेळ ठरलेली नसते कुणी दावाही सांगितलेला नाही
गेले अनेक दिवस ती सासरी, म्हणजे अमेरिकेला होती काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली
सहायक पोलिस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत सहायक पोलिस निरीक्षक अलका सरग पुढील तपास करीत आहेत
तथापि, काही प्रकल्पांची बांधकामं निश्चित मुदतीत पूर्ण होणार नाही किंवा त्यांना ओसी मिळणार नाहीत परिणामी अनेक गृहनिर्माण प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत
पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कारमधील हजारो रुपयांचे घड्याळे चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना त्र्यंबकनाका परिसरात घडली हॉटेलमधील रोख २० हजार रुपये व दहा हजारांचे दारूचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले
या ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत यासाठी विशेष मोहीम राबविली आहे
दरम्यान, पहिल्याच दिवशी २०० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली पहिल्याच दिवशी २०० यशस्वी शस्त्रक्रिया
चीन लोहित भागात १७ पूल बांधत आहे तनपुरे, कुकडी हे सहकारी, जय श्रीराम शुगर, पियुष शुगर, क्रांती शुगर या खासगी कारखान्यांचे गाळप हंगाम आटोपला आहे
विकास आराखडा म्हणजे केवळ कागदावरची आखणी किंवा काल्पनिक चित्र नसते सर्वांना समान पाणीवाटपाचे धोरण स्वीकारून महापालिकेने आता तीन दिवसांआड म्हणजेच तब्बल ९६ तासांनंतर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे
पुढे १९५७ मध्ये नवतरुण मंडळाची स्थापना झाली विम्याच्या रक्कमेची तरतूद सेसफंडातून करण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती शरद डोणेकर यांनी सांगितले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही देशानं एक समर्पित काँग्रेस नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली आहे लोया यांच्या मृत्यूबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी अनेक सवाल उपस्थित केले तर, काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली
विरार शहरातील विविध शाळांमधून जवळपास ४०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते या उपक्रमात दक्षिण मुंबईतील ४०० शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली
घरांची धुळधाण उडाली असून सर्वत्र चिखलाचा राडा झाला आहे मध्य रेल्वेच्या रुळालगतच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणामध्ये भाजी पीक घेतले जात असून त्याला पुरवले जाणारे पाणी अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे असते
त्यानुसार या रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेऊन स्थलांतर केले आहे साधारण पावणेचारच्या सुमारास चोरटा घरात घुसला
अनेक मंडळांनी अकरा दिवसांऐवजी दीड दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे काही घरांतील परंपरेनुसार बाप्पांचा मुक्काम दीड दिवसांचा असतो
राहुल आहेर यांच्याकडे आहे अमृतानुभव ग्रंथ म्हणजे आत्मसंवाद आहे
एलबीटीच्या माध्यमातून सरासरी ५४ कोटींची वसुली परंतु गतवर्षीच्या तुलनेमध्ये हे करवसुली ५४ टक्क्यांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे
नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना नव्या कुलगुरूंनी घाई केली, यात शंका नाही घाईघाईने हा निर्णय घेण्यात आलेला आहे
त्याने दागिना कधी गिळला ते आम्हालाही समजले नाही प्रणॉयला दुसऱ्या फेरीत लीन डॅनविरुद्ध होण्याची शक्यता आहे
पाचोराभडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना देखील करोनाची लागण झाली आहे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच पाचोराभडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना करोनाची लागण झाली आहे
शुक्रवारी पहाटे पासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळला विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली
प्रवासाचे योग संभवतात कामानिमित्त काही प्रवास संभवतात
शेलार यांनी मुंबई भाजपला यशस्वी नेतृत्व दिलं पुण्याचा गणपती बाप्पा परदेशातील लोकांनाही खुणावतो
प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण करण्याची जाण असली पाहिजे दररोज या ठिकाणी ड्युटीसाठी मोटार वाहन निरीक्षकाची ड्युटी बदलली असली तरी त्याची ड्युटी कायमस्वरूपी आहे
द्रविड, युवराज अजून दुखापतीतून सावरलेले नाहीत बॉम्ब स्फोटातील सहभागाबद्दल फाशीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील भारतीय कैदी सरबजितसिंग याचे नाव सुरुवातीच्या एफआयआरमध्येही नोंदवले नसल्याचे सरबजितच्या वकीलांनी सांगितले
बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक व्याधी जडत असून, आजारपण ओढावून घेण्यापेक्षा प्रत्येकाने योगासने करायला हवी नियमित व्यायाम, उपचाराने करा संधिवातावर मात)जीवनशैलीतील करा बदलऔषधोपचार आणि व्यायाम करण्यासोबतच जीवनशैलीत काही बदल करणे अत्यावश्यक असते
पण उगाच त्याचं गॉसिप कशाला? या यात्रेचा समारोप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असलेल्या ३१ ऑगस्टला होणार आहे
केंद्रातील मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे या वर्षी ड्रीम ११ ला स्पर्धेचे प्रायोजकत्व मिळाले
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना झाला बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही लढत होणार आहे
तामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त हॉस्पिटल डे साजरा केला जातो या प्रसंगी ‘एमजीएम’च्या अपघात विभागासमोर आणीबाणीच्या प्रसंगी करावयाच्या प्रथमोपचारांची माहिती देणारे पथनाट्य सादर करण्यात आले
उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे विविध व्यवसायांशी संबंधित आवश्यक कौशल्यं शिकवणारे अभ्यासक्रम येथे चालवले जातात
एकामागून एक करप्रणाली बाद होत असताना अनुदानाचा लॉलीपॉप दाखवून आर्थिक स्वातंत्र्य हिरावला जात असल्याची ओरडही दबक्या आवाजात सुरू आहे असे अन्नधान्य स्वेच्छेने नाकारा, असा विनंतीचा सूर आळवतानाच थेट कारवाईचीच तंबी दिली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून नुरीया हवेलीवाला या तरुणीने शनिवारी मध्यरात्री मरिन ड्राइव्हवर दोघांचा बळी घेतला कोकण किनारपट्टीवर सर्वच ठिकाणी तापमानवाढ झाली आहे
५० ते ४५ किलोलिटरसाठी १८ रुपये पाणीपट्टी वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे ५० ते ४५ किलोलिटरसाठी १८ रुपये पाणीपट्टी वाढ करण्याचे प्रशासनाने नमूद केले होते
आज, रविवारी या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे यंदाचे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे
आदर्श इमारतीच्या बांधकामामुळे कुलाबा लष्करी तळाच्या सुरक्षेशी तडजोड झाली होती काय याचीही चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते तसेच, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट घेऊन सबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
फेब्रुवारी महिन्यापासून रखडलेल्या निर्णयावर बैठकीत चर्चा झाली दररोज त्यात काय वेगळं करता येईल, असा विचार चित्रीकरणादरम्यान माझ्या मनात असायचा
पावसाळ्यापूर्वी पाणी वाहून नेणारे सर्व प्रकारचे स्त्रोत साफ केले तर शहरांमध्ये रस्त्यांवर तलाव सदृश दृश आपल्याला दिसणार नाहीत पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे, ओहोळ, छोटीमोठी गटारे, नदीपात्रात पुराचे पाणी येण्याची दाट शक्यता आहे
पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रतिपादन मनमोहन सिंग यांनी जाहीर केले आहे
गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला भीमा दगडाच्या खाणीत काम करीत असतो यंदाच्या कार्यकारिणीत महिलांना ५० टक्के संधी मिळाली आहे हे विशेष
नव्याने विस्तारणाया शहरातील रस्ते रुंदीकरणाची मोहीम पालिकेने राबवली असली तरी जुन्या ठाणे शहरातील रस्ते रुंद करण्यावर मात्र मर्यादा आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार झोपड्यांचे वाढीव मजले हे आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरले आहे
पुढे जाऊन एकत्र आणखी काम करू असे आम्ही ठरविले होते सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी कन्हान पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्राचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता
अक्कलकुवा आगाराची बस नाशिककडून ५८ प्रवाशांना घेवून अक्कलकुव्याकडे पहाटे साडेपाच वाजता निघाली होती बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी किंवा डांबरीकरण, सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे
माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार मामा हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते होते हे पदक मी माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांना अर्पण करतो
क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कोणता दुसरा खेळ, आज मुलं मैदानावर खेळण्यापेक्षा मोबाइल फोनशी अधिक खेळायला लागली आहेत मात्र, अनेक खेळात साधर्म्य आहे
हे टाळण्यासाठी सरकारने गांर्भियाने याची दखल घ्यावी, असे वसईसावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी स्पष्ट केले जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत
शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आता सरकारने रस्ता सुरक्षा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे
संपूर्ण मतलबी किंवा संपूर्ण सामाजिक वृत्ती असतेच असे नाही उत्तर हस्तमैथून केल्याने काही हानी होत नाही
त्यानंतर पुढील कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही स्थायी समितीने या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने पुढील काही दिवसांतच याची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे
तेथेच उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे कंपनीने याला २०१० मध्ये लाँच केले होते
विविध घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हाच भत्ता २७०० रुपये प्रतिमहिना देण्यात येत आहे
रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात ट्रॉमाची खाट उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली असे असताना रूग्णांवर उपचार व्हावेत यासाठी व्यवस्थेअंतर्गत खासगी रूग्णालयातील एकूण क्षमतेच्या८० टक्के खाटा दरशुल्कासह सेवेत घेण्यात आली
कॉलेमधील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्या विद्यमाने पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय नाट्य विद्यालयच या महोत्सवाचं आयोजन करतं
या कर्जाची रिसेटिंग केल्यानंतरदेखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती यातील सामान्य डियाड्रेशन गटातील वयस्कर व्यक्तींनी सायकल कसरतीपूर्वीच्या तुलनेत कसरतीनंतर बौद्धिक चाचणी उत्तमरीत्या पूर्ण केल्याचे निदर्शनास आले
एक वक्ता, एक मंच या अंतर्गत जयंवत पाटील हे कार्यक्रम सादर करणार आहेत मात्र त्याचे आईवडिलांना आपल्या या मुलाच्या कर्तृत्वाची जरा देखील कल्पना नाही