en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
However, no police complaint has been lodged in the case yet
मात्र, अद्याप देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आली नाही.
The Tehri MP Mala Rajya laxmi Shah and other Bharatiya Janata Party leaders and officials were also among those present on the occasion
यावेळी मुंबई अध्यक्ष राजेश हाटले व मुंबईतील स्वाभिमानचे इतर पदाधिकारी तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What brings special joy to these two widows is attending the meetings They do not miss a single meeting, says one of the elders in their congregation
त्यांच्या विश्‍वासू उदाहरणावरून आपल्याला बायबलमधील हन्‍ना नावाच्या एका विधवा स्त्रीची आठवण होते.
We will also deepen our joint working relationship on health to make the UK and India safer and healthier places to live, including through scaling up and rolling out AI and digital health technologies
आम्ही ब्रिटन आणि भारताला राहण्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यमय ठिकाण बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान वाढवून आरोग्यविषयक संयुक्त कामकाज संबंध अधिक दृढ करू.
He had been killed with a gunshot to the head
त्यांच्या डोक्यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता.
So we have decided to help them out
त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा आपण निर्णय घेतला आहे.
His condition is reportedly critical
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
He has dabbled in art, theatre, music and films
बंदीश, ठुमरी, नाट्यसंगीत, सिनेमा, संगीत यावर त्यांची पकड होती.
From daily experience they trusted completely to his competence
क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सर्वशास्त्रवेत्ता मानले जाई.
The government lacks a majority in the Rajya Sabha
राज्यसभेत मोदी सरकारला बहुमत नाही.
Three tents were gutted in the fire
यामध्ये तीन झोपड्या जळाल्या आहेत.
Mumbai The first poster of Kangana Ranauts upcoming film Manikarnika The Queen of Jhansi has been revealed, and she looks every bit of the fiery queen of Jhansi
‘स्वातंत्र्य दिना’च्या निमित्ताने बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
But Sharad Pawar put end to these speculative reports
पण या चर्चांना शरद पवारांनीच पूर्णविराम दिला होता.
No specific treatment against the virus is available yet
या व्हायरसवर अद्याप कोणतंही ठोस असं औषध उपलब्ध नाही.
A case has been registered in this regard and the police are investigating
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
Archit Gupta and Manish Mulchandani of MP secured second and third ranks respectively
मध्यप्रदेशच्या अर्चित गुप्ता आणि मनीश मूलचंदानी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.
Opposition parties have raised concerns over this
त्यावर आता विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
A final decision was to be taken by Prime Minister Narendra Modi
यावर पंतप्रधान मोदीच अंतिम निर्णय घेतली.
The mercury has soared to a blistering 45 degrees Celsius
तर वर्ध्यात पारा 45 अंशांवर पोहचलाय
No fee will be charged
मोजणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
His wife and former Union minister Preneet Kaur, former Delhi chief minister Sheila Dikshit, Deputy Speaker of the Punjab Vidhan Sabha Ajaib Singh Bhatti, and exSGPC secretary and Akali leader Manjit Singh Calcutta were also in attendance
या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महासचिव डी. पी. त्रिपाठी, माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे मित्रपक्षांच्या आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
However, he was taken into custody by police
तथापि, पोलिसांनी त्याला फलटणमध्येच अटक केली.
What is the answer to that
त्यावर जानकरांचे काय उत्तर आहे?
In the accident, six people died and about 35 passengers were injured
या अपघातात 35 प्रवाशी जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
There are many things like that
अशा अनेक गोष्टी असतात.
What would happen in the movie
काय असेल या सिनेमात?
Smartphones have become an integral part of our day to day life
आपल्या जीवनातला अविभाज्य घटक झालेला स्मार्टफोन हा दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक होत आहे.
So I am not sure yet
त्यामुळे मी अजूनही समाधानी नाही.
The show is widely popular among Indian viewers
लोकप्रिय रिऍलिटी शो इंडियन आयडलला प्रेक्षकांकडून खूप पसंती आहे.
But I wasnt allowed by army men
पण मला सीनिअर्सकडून त्याबाबत परवानगी मिळाली नाही.
Our appreciation for Jehovahs ways needs to be heightened through our Bible reading
अशा प्रकारे यहोवाच्या मार्गांबद्दल असणारी आपली कदर बायबलच्या वाचनामुळे आणखी वाढत गेली पाहिजे.
Kashmiri historians assert that the king converted to Islam in return for the assistance by Mughal Empire after this however Ladakhi chronicles do not mention such a thing
काश्मिरी इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्यानंतर मुघल साम्राज्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात राजाने इस्लाम धर्म स्वीकारला.
The accident was so severe that both the vehicles damaged badly
अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
The NCB has also summoned several Bollywood actors, including Deepika Padukone, Shradhha Kapoor, Sara Ali Khan for questioning in a drugs related case
याप्रकरणी एनसीबीने अनेक ड्रग्ज पेडलरला अटक केली असून अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांच्यासह अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याच्या प्रेयसीची चौकशी केली आहे.
But I dont like it at all
पण तिचे लोणचे तितकेसे नाही आवडत मला.
One person was killed and three others were injured in the accident
या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
A complaint was registered with the Election Commission
याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
We are not against development
आमचा विकास कामासाठी विरोध नाही.
Friends, waste to wealth is such a topic which is relevant to the contemporary needs and the challenges of future
सहकारी बंधूंनो, टाकाऊतून संपत्ती हा विषयही असाच आहे. आजच्या आवश्यकता आणि भविष्यातील आव्हानांशी हा प्रश्न जोडला गेला आहे.
I cant tell her the truth
मी तिला खरं सांगू शकत नाही.
Doesnt he know that I went to Pakistan and talked about Indian democracy
मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि तिथे मी भारतीय लोकशाहीवर बोललो होतो हे त्यांना माहीत नाही का?
It will be difficult for residents to take this road during the rains
पावसाळ्यात नागरिकांना अशा रस्त्याने प्रवास करताना त्रास होतो.
She had made her acting debut in his Tamil film Iruvar 1997
1997 मध्ये तिने इरुवर या तामिळ चित्रपटात भूमिका केली.
This problem could be sorted out
हा प्रश्न सुटू शकला.
But the government hasnt done that
महाराष्ट्राने मात्र तसे केले नाही.
After hectic efforts, the fire was controlled
शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं.
The implementation of same is underway
तशी अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
However, that Bill was not passed in Parliament
मात्र ही हवा विधानसभेत टिकली नाही.
Of these, Maharashtra has 14 red zones, 16 orange zones and 6 green zones
आपल्या राज्यात 14 जिल्हे रेड झोन, 16 जिल्हे ऑरेंज झोन तर 6 जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत.
Indias chief coach Harendra Singh is confident that the team can defend the crown in Oman
आता आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघ आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वास संघाचे प्रमुख प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी केले आहे.
Most of the bollywood celebrities and cricketers attend the party
या पार्टीला अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट खेळाडूंनी हजेरी लावली.
search string to use in narrowing down the displayed commands Regular expressions not supported
दाखवलेल्या आदेशांना अरूंदकरिता वापरण्याजोगी सर्च स्ट्रिंग. रेग्युलर एक्सप्रेशन्स समर्थीत नाही.
But he went missing after that
मात्र नंतर तो पळून गेला होता.
However, no time frame has been set
तथापि, गहाण सवलतीचा कालावधी सेट केले नाही.
He is survived by his father, mother, wife and a son and a daughter
मृत अजित याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Sporting and cultural activities play an important role in the festival
या उत्सवामध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका निभावतो .
But she didnt know of it
पण, त्याला हे माहिती नाही.
Give Thanks to Jehovah and Be Blessed, 1 15
“ अत्यंत महत्त्वाचा काळ ” (स्मारकविधी), २ / १५
In this regard, urgent action should be taken at the level of the government
यादृष्टीने सरकारी पातळीवर कृतिशील प्रयत्न होणे आवश्यक आहे.
It has also advised Pakistan to do the same
पाकिस्तानलाही तसे करण्यास बजावले आहे.
The Kachari kingdom was annexed to BritishIndia in 1832
काचरी साम्राज्य १८३२ मध्ये ब्रिटीश-भारतशी संलग्न करण्यात आले.
He was in the world, and the world was made by him, and the world knew him not
शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही.
Then a religious conflict erupted in Bohemia and escalated into an international power struggle
यानंतर, बोहेमियात एका धार्मिक युद्धाचा उद्रेक झाला आणि त्याची परिणती आंतरराष्ट्रीय प्रदेशव्याप्तीत झाली.
What must we do to protect ourselves from Satans machinations, even if we have been true Christians for many years
आपल्या आध्यात्मिक सुयुद्धात “आत्म्याची तरवार ” कशाप्रकारे आपली मदत करू शकते?
Key Highlights of the Ordinance
अध्यादेशातील महत्त्वाचे मुद्दे
How can zeal move us to obey divine instructions
आपण यहोवावर भरवसा असल्याचे कशा प्रकारे दाखवू शकतो?
Do they see a real love for Jehovah
मी यहोवावर मनापासून प्रेम करत असल्याचं त्यांना दिसतं का?
Financial markets can play an important role in the modern economy
आधुनिक अर्थव्यवस्थेत वित्तीय बाजारपेठा महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
Earlier, the Mumbai police had sent notices three times asking them to appear for recording their statements in the case
यापूर्वीसुध्दा मुंबई पोलिसांनी याप्रकरणी झायरा वसीमला पोलिसांत आपलं संपूर्ण स्टेटमेंट नोंदवण्यासाठी चारवेळा नोटीस पाठवली होती.
Lots of discussions happened on that
त्यावर बरेच वादविवाद झाले.
Police presence was stepped up in the village to avert further escalation of the issue
घटनेचे गांभीर्य ओळखून गावामध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
I dont have political lineage
आपल्याला कोणताही राजकीय वारसा नाही.
But it hasnt been the case with Dhoni
पण धोनीबाबत अगदी तसे नव्हते.
A case has been registered against the accused at Police Station Focal Point in this regard
याप्रकरणी आरोपींवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Process Cut slices of citrus fruit
कृती : अंजीराचे बारीक तुकडे करावे.
An FIR has been lodged at Shahpur police station in this regard
या प्रकरणी रात्री शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
It got a big reaction on social media
त्याला सोशल मीडियावरुन विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे.
What a blessing for her earnest effort
तिच्या अथक प्रयत्नांचे किती सुंदर प्रतिफळ!
His songs were much ahead of its time
त्यांचे गाणे काळाच्या पुढचे होते.
Since Jehovah set out such details in the Law to instruct the Israelites on how to become clean, holy, and acceptable to him, does it not behoove Christians today to consider carefully how they measure up in this regard
आज ख्रिस्ती लोक जरी नियमशास्त्राच्या बंधनात नाहीत तरीसुद्धा, पौलाने खुलासा केल्याप्रमाणे, नियमशास्त्रातील सर्व गोष्टी “पुढे होणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. ”
Without my computer, I am useless
अत्याधुनिक काळातील संगणकाचे तर त्यांना गंधही नसतो.
Rakesh Kumar Raushan daughter
राकेश कुमार रौशन आणि मुलगी
But when it happens, it happens
पण ज्यावेळी आलापी चालू असते.
And he shall bring upon them their own iniquity, and shall cut them off in their own wickedness yea, the LORD our God shall cut them off
देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल. त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल. परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.
Coal from the underground coal face was hauled by a combination of haulages to feed the winding system through which coal tubs were raised to the surface
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा माळेगाव येथे स्थित असून येथे साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीही केली जाते.
The samples have been sent to laboratory for testing
घेतलेले नमुने त्यांच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेले जातात.
The present population is 25 million
सध्या शहराची लोकसंख्या 25 लाखांवर आहे.
The parents of the victim lodged a complaint with the police
याविषयी पिडीतेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
But it is not conscious
मात्र त्याबाबत जागृती नाही.
This is a huge energy in itself for progress of the country
देशाला पुढे नेण्यासाठी यामुळेच एक मोठी ऊर्जा मिळतेय.
Virat Kohli is in to bat next for Team India
विराट कोहलीवर टीम इंडियाच्या बॅटिंगची भिस्त असेल.
They havent been successful so far
अर्थात आतापर्यंत ते कधीच यशस्वी झाले नाहीत.
This saves time and embarrassment
हा वेळ आणि नसा वाचवतो.
During the campaign in assembly elections, Congress president Rahul Gandhi led a frontal attack on the BJP alleging corruption in Rafale deal
कऱ्हाड ः राफेलबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान काग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोप केले.
On first day of
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी .
But the incident occurred before that
मात्र त्यापूर्वीच हा हल्ला झाला आहे.
Therefore, they must be linked
म्हणून त्यांना आपल्यात सामील करून घेतले गेले पाहिजे.
This causes him to cough and vomit
त्याचे वेटोळे करतात आणि वाफवतात.
He couldnt sleep that night
त्या रात्री तो झोपू शकला नाही.
We too can be confident that even if God does not remove a particular problem, he can make the way out in order for us to be able to endure it
आपण देखील अशी खात्री बाळगू शकतो की, देवाने एखादी विशिष्ट समस्या दूर केली नाही तरी परीक्षेतून ‘ निभावण्याचा उपाय तो करील. ’