text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
उमेदवारीमुळे भुजबळ नाराज?, येवल्यात कडकडीत बंद | 2 |
महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा | 2 |
पुण्याच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड | 2 |
हिमायत बेगच्या फाशीचा आज हायकोर्टात फैसला | 2 |
'पार्च्ड'च्या टीमशी खास गप्पा | 0 |
बुलडाण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी केलं विषप्राशन, तिघांचा मृत्यू | 2 |
'जब हॅरी मेट सेजल'ची पहिल्या दिवशी 16 कोटीची कमाई | 0 |
सचिनसोबत खास गप्पा | 0 |
शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव | 0 |
दीपक केसरकर शिवसेनेच्या वाटेवर? | 2 |
राष्ट्रवादीने प्रचार न करणार्या नेत्यांना बजावल्या नोटिसा | 2 |
VIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका! | 2 |
आता बोला.., या गावात बंधारेच गेले चोरीला ! | 2 |
नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती | 2 |
मुंबईत हॉस्पिटलमध्ये आग : गर्भवती महिला आणि मुलांचा कोंडला श्वास | 2 |
गुरूची नवी खेळी, आता क्रिकेटचे डावपेच! | 0 |
महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद -प्रकाश आंबेडकर | 2 |
शिवसेनेला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? आमदार म्हणतात... | 2 |
...जेव्हा लता मंगेशकरांना दिलं होतं विष | 0 |
बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला हटवण्याची वेळ-ओवेसी | 2 |
उन्हामुळे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा खुलासा | 2 |
पुढच्या वेळेस 180 आमदार घेऊन येईन -उद्धव ठाकरे | 2 |
अर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी | 1 |
दादांना 'नोटा' भोवणार ?, अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल | 2 |
अनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला | 0 |
महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी | 2 |
'पीएमपी'वरून तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक ! | 2 |
हिमेश रेशमिया पुन्हा चढणार बोहल्यावर | 0 |
SPECIAL REPORT :...म्हणे पुण्यात उतरले एलियन! | 2 |
मुन्नाभाई -हिरानीच्या भेटीची होणार चौकशी | 0 |
'आप'ने पाठवली गडकरींच्या घरी पुराव्याची फाईल | 2 |
चला, नद्यांचं संरक्षण करूया, सलमान रॅली फॉर रिव्हर'मध्ये सहभागी | 0 |
बारावीच्या निकालात पुन्हा 'कोकणस्थ', पुन्हा मुली अव्वल ! | 2 |
माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहा जणांना अटक | 2 |
गृहिणीची रोजची व्यथा आता छोट्या पडद्यावर | 0 |
VIDEO: पहिल्यांदा महिलेचा तुळजाभवानी देवीच्या चरणांना स्पर्श | 2 |
'संभाजी महाराज दारूच्या कैफात सापडले होते', सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख | 2 |
'जादूटोणा' वटहुकूमानुसार 2 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल | 2 |
शाहरुख, सलमान, आमिरमुळे उद्धस्त झालं या हॉट अभिनेत्रीचं करिअर | 0 |
अजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल | 0 |
VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले | 2 |
यवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं | 2 |
महाराष्ट्र बंदमुळे झालेली नुकसान भरपाई सरकार कोणाकडून वसूल करणार? | 2 |
गणेश गौरव रजनी : नंदेश उमप यांची परफॉर्मन्स | 0 |
खरा 'फुंगसुक वांगडु' शिकवतोय हिमालयातील मुलांना ! | 2 |
कलावंतांनी त्यांचं काम करावं ;राजा काय करतोय हे सांगण्याचा फालतूपणा करू नये-पुनम महाजन | 2 |
मंजुरी नसलेल्या कामाचं शरद पवारांकडून उद्घाटन ! | 2 |
अनेकांना धडक देत ट्रक सुसाट, नागरिकांनी पाठलाग करून चालकाला दिला चोप | 2 |
अर्जुन खोतकरांची काँग्रेस नेत्यासोबत गुप्त बैठक | 2 |
'सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला,घरात आई-वडिलानाही कळलं नाही' | 2 |
बोलूच न दिल्याने खडसेंचं भाजप आमदारांच्या बैठकीतून 'वॉकआऊट' | 2 |
मुंबईतल्या पालिका शाळेत आता इंग्रजीलाही प्रथम भाषेचा दर्जा! | 2 |
मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भरचौकात वाहतूक पोलिसालाच मारहाण | 2 |
सलमान-जॅकलीन थिरकले, व्हिडिओ व्हायरल | 0 |
ब्राझीलच चॅम्पियन | 1 |
पॉवरफुल्ल पेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला | 2 |
सामनावर बंदी आणून दाखवाच, मग आम्ही दाखवतो -उद्धव ठाकरे | 2 |
फरहान अख्तरच्या आयुष्यात आहे एक मराठमोळी मुलगी, हाॅट PHOTOS व्हायरल | 0 |
Bollywood Divas ने घातलं असं मंगळसूत्र, तुम्हीही करू शकता ट्राय | 0 |
विदर्भात आज दहा जागांसाठी मतदान | 2 |
पुण्यात चोरीला गेलेली 'पीएमपीएमएल' बस नाशिकमध्ये सापडली | 2 |
मी लवकरच लग्न करणार आहे - कंगना राणावत | 0 |
टीम इंडियाची लॉटरी, पगार वाढणार दुप्पटीने ; विराटचा पगार 10 कोटींच्या घरात ? | 1 |
विरुष्काच्या रिसेप्शनला काय आहे स्पेशल? | 0 |
यवतमाळच्या सोनालीची कविता 'बालभारती'त ! | 2 |
महिलांना शनीदर्शनाचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात | 2 |
सर्वाधिक गर्दीच्या दादर स्टेशनचं रूप बदण्यासाठी 'पॅरिस पॅटर्न' | 2 |
'लाडू घ्या..', भाजप कार्यकर्त्यांचा फूल टू जल्लोष | 2 |
शाहीद - प्रियंकाची 'कहानी' ! | 0 |
कोयनेचं पाणी मुंबईला मिळणार, 250 किमीची पाईपलाईन टाकण्यात येणार | 2 |
फिल्मफेअर स्टाईल रेडकार्पेटवर सौंदर्याची बरसात... | 0 |
सुनील तटकरेंविरोधात पुतण्याचं बंड, सेनेकडून लढवणार निवडणूक | 2 |
प्रियांका-निकच्या लग्नाआधीचं पहिलं सेलिब्रेशन जोरदार | 0 |
कल्याणजवळ खोणी गावात 200 जणांना अन्नातून विषबाधा | 2 |
शिवा होण्याची माझी लायकी नाही, पण जिवा होण्याची संधी द्या -मुख्यमंत्री | 2 |
आज संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जींचं भाषण,साऱ्या देशाचं लक्ष | 2 |
स्वातंत्र्यदिनाच्या 'ग्लॅमरस' शुभेच्छा | 0 |
माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे | 2 |
'पद्मावती'बद्दल संजय लीला भन्साळींचा महत्त्वाचा खुलासा | 0 |
हर्षा भोगले 'फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया' | 1 |
मुक्ता-स्वप्नीलचा बाॅक्स आॅफिसवर कोटींचा पल्ला, पहा मराठी सिनेमांची उड्डाणं | 0 |
दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये | 0 |
पुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ, 85 जणांना लागण तर 31 जण व्हेंटिलेटरवर | 2 |
पुण्यातले दोन रिमांड होम होणार बंद! | 2 |
VIDEO : गिरीष महाजन यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी | 2 |
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मिनरल वॉटर प्यावंस वाटणार नाही ! | 2 |
गप्पा संगीता चितळेंशी (भाग : 2) | 2 |
मराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते | 2 |
पुणे, नागपूरमध्ये प्रत्येकी एक कोटीची रोकड जप्त | 2 |
फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका | 1 |
एसी, फॅन नसतानाही 'या' पुणेकराच्या घरात तापमान फक्त 23 वर | 2 |
धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळला, पादचाऱ्यावर पडला | 2 |
भास्कर जाधवांची 'पंचाईत', गुहागरमध्ये राष्ट्रवादीने जिंकली एकच जागा | 2 |
सामनातील हे 5 अग्रलेख जे उद्धव ठाकरेंनाही आता विसरून जावेसे वाटत असतील! | 2 |
कन्हैय्या कुमार 14 एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी देणार संरक्षण | 2 |
सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी | 2 |
मोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ | 2 |
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 72 धावांनी दणदणीत विजय | 1 |
इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली, 'विराट सेना' पराभूत | 1 |
सैफीनाच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.