text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
शिवस्मारक बोट दुर्घटनेत सीएचा मृत्यू, ६ महिन्यापूर्वी झालं होतं लग्न! | 2 |
किवीचा धुव्वा उडवत भारताचा पाकलाही दणका, टेस्टमध्ये भारत वर्ल्ड नंबर वन ! | 1 |
लवकरच येणार 'महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चा सिक्वल! | 0 |
शिवसेना-भाजपमधील धुसफूस वाढता वाढे ! | 2 |
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी गुलदस्त्यात | 2 |
'जितके आणे वाला धोणी है' | 1 |
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड विजयी, विरोधकांची 14 मतं फुटली | 2 |
दिवाळीत पहा सुबोध भावे- मानसी नाईकच्या नृत्याचा तडका | 0 |
पैशाचं सोंग आणायचं कसं? राज्याची आर्थिक घडी विस्कटली! | 2 |
मंचर - नोटाबंदीमुळे छोट्या व्यापाऱ्यांवर संकट | 2 |
'या' अँग्री कोंबड्याचा नादखुळा, मालकाने पाटीच लावली 'कोंबड्यापासून सावधान' ! | 2 |
एक दिवस आणि दोन सभा, उद्या ठरू शकतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण! | 2 |
...'ही' चिमुरडी पहिल्यांदाच साजरी करतेय वडिलांसोबत दिवाळी,अशीही जवानांच्या घरची दिवाळी | 2 |
#बाप्पामोरयारे : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा | 0 |
पाऊस परतल्याने बैल पोळ्याचा उत्साह वाढला | 2 |
निवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रेमाला नाही तोटा, सात जोड्या प्रचाराला ! | 2 |
स्पृहा जोशीमुळे तेजश्री प्रधानला डच्चू | 0 |
PHOTOS : मलाईका, करिना ते जान्हवी कपूर, लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्टार्सचा जलवा | 0 |
कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन शांततेत | 2 |
पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरु | 2 |
'सनातन'वर बंदी हवीच !, एमआयएम हा तर पक्ष, काँग्रेसकडून पाठराखण | 2 |
राज्यात भाजपला पहिला धक्का, सहयोगी खासदार काँग्रेसमध्ये | 2 |
Asian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक | 1 |
दीपिका- रणवीर लग्नाची लगबग सुरू; स्पामध्ये निघालेल्या दीपिकाचे फोटो व्हायरल | 0 |
क्रिकेटर मोहम्मद शमीला शिवीगाळ, तिघांना अटक | 1 |
शेवटच्या रणजीत सचिनची हाफ सेंचुरी | 1 |
सोशल स्टार प्रिया वारियरला जाहिरातींच्या बंपर ऑफर्स, एका जाहिरातीसाठी मिळणार... | 0 |
कडवट विरोधाशिवाय प्रकल्प रद्द होणार नाही, राज ठाकरेंचा सल्ला | 2 |
राष्ट्रवादीला विरोध कायम राहिल -पंकजा मुंडे | 2 |
राज्यात मुदतीआधीच उडणार निवडणुकांचा बार? पाहा स्पेशल रिपोर्ट | 2 |
कॅमेरा तंत्र विकसित करून मराठमोळ्या भारतीयानं पटकावला ऑस्कर! | 0 |
चव्हाणांची जीभ घसरली, मोदी आणि फडणवीसांची लघवी करणाऱ्या व्यक्तीशी तुलना | 2 |
अहमदनगरमध्ये भीषण अपघातात 4 भाविक ठार | 2 |
नगर- नाशिकच्या नेत्यांना धक्का, आता मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी | 2 |
राष्ट्रवादीला धक्का, भुजबळांचे आणखी एक समर्थक शिवसेनेत | 2 |
झाडावर सापडला तरुणाचा मृतदेह | 2 |
सहकारमंत्री सुभाष देशमुखांना धक्का, फसवणूक केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल | 2 |
VIDEO : राम कदमांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाल्यात पंकजा मुंडे? | 2 |
पुरस्कार परत करणारे साहित्यिक गणेश देवींना जीवे मारण्याची धमकी | 2 |
VIDEO : धावत्या ट्रकखाली त्याने दिले झोकून,थरकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्हीत | 2 |
मराठवाड्याला वेगळं करणार्यांचं थोबाड फोडीन -चंद्रकांत खैरे | 2 |
कार्यकर्त्यांसाठी छगन भुजबळ यांनी केलं पहिलं ट्विट | 2 |
लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात होणार हेल्मेट सक्ती - दिवाकर रावते | 2 |
रेवदंडा समुद्र किनार्यावर 'त्या' व्हेलमाशाचा अखेर मृत्यू | 2 |
टोलच्या नावाखाली बेकायदा मायनिंगचा घाट | 2 |
अखेर मच्छीमारांनी समुद्रातलं उपोषण सोडलं | 2 |
राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट ! | 2 |
रिओ पॅरालिम्पिक : भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं पटकावलं 'सुवर्णपदक' | 1 |
'घुमा'चं असंही पसायदान | 0 |
शेतकरी संपाचा हाॅटेल व्यावसायिकांना फटका, भाज्यांचे भावही कडाडले | 2 |
ग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 4 | 2 |
मुंबईत भाजपचा महिला मेळावा... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या | 2 |
जिंदगी की यही रित है... अंशुलानं साजरा केला जान्हवीचा वाढदिवस! | 0 |
ऐश्वर्याला पितृशोक, कृष्णराज राय यांचं निधन | 0 |
ब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप | 2 |
'फँटम'ची झलक | 0 |
'टायगर जिंदा है'च्या शूटसाठी मशीन गनचा वापर | 0 |
हा पाहा रजनीकांत-अक्षय कुमारच्या '2.0' सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडिओ | 0 |
पुणे फेस्टिव्हलचा तडका ; खुळा नाद..लावणीचा ! | 0 |
शूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध | 1 |
'ती' गाडी भंगारात गेली, दमानियांना हवी असेल तर दान देऊ -एकनाथ खडसे | 2 |
त्यांनी कर्णबधिरांना बोलतं केलं! | 2 |
डोंबिवली हे सगळ्यात घाणेरडं शहर -नितीन गडकरी | 2 |
हेलन यांची आगळी दिवाळी | 0 |
आघाडीच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी हे तर आता जुळे भाऊ – अजित पवार | 2 |
साहेब, प्यायला पाणी नाही, पिकं जळाली; आता आम्ही काय करायचं ? | 2 |
काँग्रेसचा 'हा' नेता झळकला भाजपच्या पोस्टरवर! | 2 |
सोशल मीडियावरील 'दीपवीरचे' रोमँटिक चॅट वाचले का? | 0 |
नांदेडमधले शेतकरी जाणार संपावर | 2 |
ऊसदरवाढ आंदोलनामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ | 2 |
एटीएममध्ये खडखडाट,नागरिक संतप्त | 2 |
VIDEO : मुळा धरणातून पाणी निघालं तहानलेल्या 'जायकवाडी'कडे | 2 |
मुंबईसह राज्यात पावसाची दमदार एंट्री | 2 |
'भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार' | 2 |
प्रणिती शिंदेंचं न्यायभवनासमोर आंदोलन | 2 |
छेड काढणाऱ्यांना मुलींनीच दिला चोप, पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांसमोरही धुतले | 2 |
संघ विचाराच्या प्रचारासाठी आता 'सोशल मीडिया'चा वापर | 2 |
मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू | 2 |
या फोटोत आक्षेपार्ह काय आहे? | 1 |
सुबोध 'लोकमान्य टिळकां'च्या भूमिकेत... | 0 |
परभणी इथे चार शेतकऱ्यांनी विष घेण्याचा केला प्रयत्न, प्रकृती चिंताजनक | 2 |
महागाईविरोधात राष्ट्रवादी पुन्हा रस्त्यावर, सुप्रिया सुळेंना अटक आणि सुटका | 2 |
औरंगाबाद महापालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांचा राडा | 2 |
राणींशी खास बातचीत | 0 |
CCTV: नवी मुंबईत भर रस्त्यात व्यापाऱ्याची हत्या, व्हिडीओ व्हायरल | 2 |
ठिगळं लावलेली मराठी अस्मिता-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र | 2 |
PHOTOS: 'या' टीव्हीस्टार अभिनेत्रीने हॉट बिकनीतले फोटो केले शेअर | 0 |
इरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार | 0 |
मधुबालाचा शेवट जवळ आल्यावर किशोर कुमारनं केली अंतिम इच्छा पूर्ण | 0 |
आपल्या शहीद बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आली 3 महिन्यांची चिमुकली | 2 |
'टाॅयलेट एक प्रेमकथा' फ्लाॅप करण्याचा कोणाचा आहे डाव? | 0 |
11 वर्षानंतर जायकवाडी धरणं 88 टक्के भरलं;लवकरच पाणी सोडण्याची शक्यता | 2 |
आशिया कप : धोनी बाहेर, कोहली कर्णधार | 1 |
फक्त रजनीकांत नाही तर या दाक्षिणात्य सुपरस्टारची मुलगीही अडकणार लग्नबंधनात | 0 |
नेदरलँडचा खेळ खल्लास, अर्जेंटिना-जर्मनी फायनलमध्ये भिडणार | 1 |
डिकी बर्ड यांच्या टीममधून सचिन,लारा 'आऊट' | 1 |
IND vs ENG : इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत गुंडाळला | 1 |
मुंबई हायकोर्टाचं ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात | 2 |
गडचिरोलीतील बीनागुंडात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फडकला तिरंगा | 2 |
राज्यात झालेल्या हिंसाचाराचा क्रांती मोर्च्याशी संबंध नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.