text
stringlengths
8
134
label
int64
0
2
VIDEO : शरद पवार-राणे भेटीला सुरूवात, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?
2
काँग्रेसने 2019 ची नाहीतर 2024ची तयारी करावी- प्रकाश आंबेडकर
2
धनगर आरक्षणासंदर्भात 15 दिवसांत निर्णय -मुख्यमंत्री
2
बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?
0
बिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला ?
0
सोनू निगमने भर पत्रकार परिषदेत मुस्लीम तरुणाकडून केलं मुंडन
0
विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा आता येणार समोर, ईशाशी लग्न करण्यामागे आहे स्वार्थ
0
'सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही'
2
फोटो गॅलेरी - क्रिकेट आणि बॉलिवूडचे जुने ऋणानुबंध
1
'काॅफी विथ करण'मध्ये जस्टिन बिबर
0
छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
2
सचिनसमोर पुढील टार्गेट
1
मुंबई महापालिका निवडणुकीच्या आजपासून धडाडणार प्रचाराच्या तोफा
2
Ind vs Aus: भारताने रचला इतिहास, ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली
1
तुमच्या आशीर्वादामुळे मी आणि माझी टीम सुखरूप - मुख्यमंत्री
2
चंद्रपूर : पुन्हा वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू
2
VIDEO : तोडपाणीचे आरोप सिद्ध करूनच दाखवा, धनंजय मुंडेंचं खुलं आव्हान
2
...तर अफवांमुळे बळी गेलेल्यांचा जीव वाचला असता
2
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कटू सत्य सांगतोय 'कडवी हवा'
0
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास आठवड्यात पूर्ण करा - राज्य सरकारचे आदेश
2
शरद पवार भावी राष्ट्रपती, सुशीलकुमार शिंदेंचं भाकीत
2
VIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...
2
आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरमध्ये मुस्लिमांचा भव्य मोर्चा
2
अक्षय कुमारच्या मेकअपचा हा Video पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल!
0
शनायाला घडवणारा सांगतोय, अशा मुली अनेक काॅर्पोरेट्समध्ये भेटतात
0
रोमहर्षक लढतीत पाकिस्तानची भारतावर मात
1
जेजुरीच्या मर्दानी दसर्‍यात ''येळकोट येळकोट जय मल्हार''चा जयघोष
2
कर्जमाफीच्या कामासाठी राज्यातील सर्व बँकांना महाशिवरात्रीची सुट्टी नाही
2
आजी-माजी 21 आमदार भाजपमध्ये येणार,दानवेंचा गौप्यस्फोट
2
नारायण राणे जिंकले, सिंधुदुर्ग बँकेत वर्चस्व कायम
2
3 राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादी सक्रीय
2
पैशापायी नातं मेलं, पतीने पत्नीला बहीण सांगून विकलं आणि लग्नही लावून दिलं !
2
...आणि म्हणून पडतायेत गारा!
2
आधार कार्ड म्हणजे ब्लॅकमेल कार्ड- प्रकाश आंबेडकर
2
प्रियांका-निकच्या लग्नासाठी पहा कोण कोण वऱ्हाडी पोचलेत!
0
ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन
0
जळगाव बँक घोटाळा : देवकरांवर होणार गुन्हा दाखल
2
4 व्यापाऱ्यांनी तुळजाभवानीला वाहिला 26 तोळे सोन्याचा हार!
2
IshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...
0
सुहानाचं कुणी चुंबन घेतलं,तर मी त्याचे ओठ तोडेन- शाहरूख खान
0
जिल्हा बँक निवडणूक : अटीतटीच्या लढतीत थोरात गटाने मारली बाजी
2
87 व्या साहित्य संमेलनाचा समारोप
2
आता बोला, 8 हजार कोटींचे प्रकल्प 68 हजार कोटींवर !
2
तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांची माफी मागावी, पाठवली कायदेशीर नोटीस
0
अजिंठा घाटात ट्रकच्या भीषण अपघातात 4 ठार
2
कसं केलं नव्या शनायासाठी शाॅपिंग?
0
युवी-धोणीची 'दंगल', 381 धावांचा उभारला डोंगर
1
लागी करेजवा कटार
0
VIDEO : निकची गिटार ऐकता ऐकता प्रियांकाला लागली डुलकी
0
राहुल देशपांडेच्या 'अमलताश' सिनेमाला मामि फेस्टिवलमध्ये चांगला प्रतिसाद
0
एकनाथ खडसे बदनामी प्रकरणी अंजली दमानियांना जामीन
2
पावसात का भिजतेय घाडग्यांची सून?
0
VIDEO भाई : पु.ल. भीमसेन, कुमार आणि वसंतराव पडद्यावर साकारणार हे चेहरे; पहिलीच मैफल 'व्हायरल'
0
कीर्ती कुल्हारीचा 'इंदू सरकार'
0
बर्थडे स्पेशल - सुपरस्टार रजनीकांतचे 'हटके' फोटो
0
मी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...? एकनाथ खडसे
2
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, राज्यात राष्ट्रपती राजवट ?
2
23 फेब्रुवारीनंतर मध्यावधी निवडणुकांचे शरद पवारांचे संकेत
2
...मग राज साहेबांनाच का नाही बोललात?, मनसे शिलेदाराचा दामलेंनाच सवाल
2
काय होणार स्वस्त, काय होणार महाग ?
2
आता जनावरांचं बाळंतपण करणार फडणवीस सरकार
2
नांदेडचा प्रचार आज संपणार,मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष
2
सरकार घोषणाबाजीत हिरो, कामात झिरो -अशोक चव्हाण
2
दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुंबईतील घराचा होणार लिलाव
2
करिनाला करायचंय पुन्हा लग्न कारण...
0
गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार
2
मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश
2
झलक आयफाची : रेड कार्पेट
0
शिवाजी पार्कमध्येच होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक
2
पेड न्यूज प्रकरण : चव्हाणांना दिलासा, आयोगाची नोटीस चुकीची!
2
राणेंची अवस्था भाजपनं अतिशय वाईट केलीये, हुसेन दलवाईंची खोचक टीका
2
नाशिकमध्ये तब्बल 3 लाख नावं मतदारयादीतून वगळली
2
6 चेंडूत हव्या होत्या 3 धावा, भारताने गमावला सामना
1
मेघा पानसरेंची याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
2
मराठा आरक्षण : मराठा टक्का; किती मागास? किती विकास?
2
भररस्त्यात दलित महिलेला पेटवलं
2
अमरावतीत दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश
2
मिताली राजच्या वडिलांनी केलं असं काही की भारताला मिळाली सर्वोत्तम कर्णधार
1
साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ
2
पुणे विद्यापीठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ !
2
कुठे आहे स्मार्ट गाव ?, दोनवर्षांनंतरही 'माळीण' वसलंच नाही !
2
न्युझीलंडविरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, कार्तिक-शार्दुलची घरवापसी
1
बँकांनीच कर्जमाफीचा घोळ घातलाय ? आधार लिंक राहणार की जाणार ?
2
सोलापुरात शालेय पोषण आहारातून 112 विद्यार्थ्यांना विषबाधा
2
जेव्हा अनुष्का शाहरूखला चकित करते...
0
मांज्याने गळा चिरून तरुणाचा मृत्यू
2
भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या
2
माजी आमदार आणि आमदारांनी नाकारली कर्जमाफी, इतर नेते हे करतील का ?
2
VIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो
0
पितृऋण : दमदार अभिनय दर्जेदार कलाकृती !
0
संगीताने झिंगलेल्या या 6 गायकांची YouTube वर धुम !
0
... म्हणून संघाच्या मुखपत्राने राजकुमार हिरानींना फटकारले
0
VIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला
2
येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
2
वाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल
0
मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनला आज 'कलर्स मराठी' वर सुरवात
0
भाजपची चाचपणी, अपक्षांच्या मदतीने स्थापणार सरकार ?
2
वाढदिवसाला मेणबत्ती विझवू नये,संघाची कुटुंब प्रबोधन मोहीम
2
ख्रिस गेल नावाचं वादळ ; 69 चेंडूत 18 सिक्स आणि 146 नाबाद धावा !
1