text large_string |
|---|
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Updates) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरामध्ये आठ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona Updates) मात केली आहे. गेल्या 24 तासात शहरात 5410 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 8215 रु... |
कॅटरिनाला पटले सोशल मीडियाचे महत्त्व! ! ब� ��ुतांश बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. मात्र कॅटरिना कैफ आजपर्यंत या गर्दीत सामील झालेली नव्हती. पण आता कॅटरिनाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. ती म्हणजे कॅटरिना लवकरच फेसबुक, टिष्ट्वटर व इंस्टाग्रामवर सक्रिय होणार आहे. कॅटरिनाला स्वतःची पर्सनल लाइफ इतरांशी ... |
रत्नागिरी/ प्रतिनिधी :- मासेमारी करणाऱ्या वस्त्यांमध्ये मतदान विषयक जागृतीसाठी उद्या शुक्रवार १२ एप्रिल रोजी समुद्र किनारा फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे २०० बोटींसह मिरकरवाडा ते भगवती या किनारा सफरीत मोठया प्रमाणात मच्छीमार बांधव सहभागी होतील. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत जिल्हयात SVEEP अंतर्गत वि... |
नाशिक : (नाशिक रोड) मध्यरात्रीच्या वेळी एका कठडे नसलेल्या धोकादायक विहिरीत तीन वर्षांचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना कोसळला. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्ह... |
मार्लेश्वर : पावसाळ््यात होणाऱ्या पायलागाची शक्यता गृहित धरून जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून संगमेश्वर तालुक्यात पायलाग लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात ४६ हजार पाळीव जनावरांमध्ये या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी ही जागृती करण्यात येत असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे. संगमेश्वर... |
पुणे - एका 19 वर्षीय माथाडी कामगाराने महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करुन पळ काढला. मात्र तरुणीने धाडसाने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. तीच्या मदतीला तीचे काका आणि स्थानिक नागरिकही धाऊन आले. मात्र त्याने जवळील वस्तरा काढत तरुणीच्या काकाला जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याही परिस्थितीत त्याला पकडून चोप... |
छायाचित्र : चिकलठाण्यात एका शेडमध्ये सुरू असलेला जुगार अड्डा. औरंगाबाद- चिकलठाण्यातील पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री धाड मारून पोलिसांनी ८० प्रतिष्ठित जुगा-यांना अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख १९८ रुपयांची रोख रक्कम, ४७ दुचाकी, १० कार आणि मोबाइल असा ६१ लाख ९५ हजारांचा ऐवज जप... |
सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटातील संवादांवरून गदारोळ निर्माण झाला आहे. आदिपुरुषवर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. लोक आपला राग काढत आहेत. प्रभासचा हा चित्रपट पाहून भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीही रागाने लाल झाला आहे. त्यालाही या चित्रपटातील संवाद आवडलेले नाहीत. चि... |
मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. विराट धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने अखेरचे शतक 2019 मध्ये ठोकलं होतं. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या कसोटी मालिकेतील 4 डावात विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. लॉर्डस् कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विराट कोहलीने... |
जामखेड : कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार बनलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सोडविला जाणार आहे. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या 'आधार' या उपक्रमाद्वारे निराधार महिलांना स्वयंर... |
"रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांना CBT-2 ही ऑनलाईन परिक्षा द्यावी लागेल" असं एक पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय या परिक्षेसाठी काही परिक्षा शुल्क देखील आकारण्यात येत आहे. परंतु PIB फॅक्टचेकने दिलेल्या माहितीनुसार हे पत्रक खोटं आहे. रेल्वे प्रशासनाने अशी कुठलीही परिक... |
ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या महायुद्धाला उद्या तोंड फुटणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यानं ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला उद्यापासून सुरुवात होईल. पण ऑस्ट्रेलियात सध्या पाऊस धुमाकूळ घालतोय. त्या अवकाळी पावसामुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर पावसाचं सावट आहे. पाहूयात क्रिकेट समीक्... |
दिल्ली येथील निजामुद्दीनच्या मरकज येथील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अचानक नागपूरच्या जामा मशिदीतील इमाम कारी खालीक यांच्याशी फोनवर संवाद साधला. नागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या मरकज येथील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अचानक नागपूरच्या जामा मशिदीत... |
त्या जागेतच आधुनिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालक चैताली काळे यांच्या हस्ते आधुनिकीकरण प्... |
काय हाती लागणार? - Majha Paper\nकाय हाती लागणार?\nलेख, विशेष / By माझा पेपर / छोटा राजन / November 5, 2015 November 5, 2015\nछोटा राजन याला अटक करून सरकार केवळ त्यालाच शासन करणार आहे की त्यातून अन्य काही गोष्टी साध्य करणार आहे याचा काही अंदाज येत नाही. कारण छोटा राजनची अटक ही दाऊद इब्राहिमला जेरबंद करण्यासाठी झालेली आह... |
सोन्यातील गुंतवणुकीचे तेज गेले । Spot gold premia decline - Divya Marathi\nSpot Gold Premia Decline\nसोन्यातील गुंतवणुकीचे तेज गेले\nमुंबई/ नवी दिल्ली - बांद्रा पश्चिमच्या हिल रोड भागात राहणारे विकास मदनानी गेल्या काही वर्षांपासून आपली बहुतांश गुंतवणूक सोन्यात करत होते. यादरम्यान त्यांनी 65 ते 200 टक्के परतावा कमावला, ... |
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य अखेर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने... |
कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी भारतीय कुस्तीपटूंकडून सातत्याने होत आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक बड्या महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर या प्रकरणी आंदोलन केलं आहे. याआधी माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने जंतरमंतरवर कुस्... |
पणजी ः गोमंतकीय फुटबॉल रेफरी (Football Referee) तेजस नागवेकर (Tejas Nagvenkar) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) 2020-2021 मधील देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्याबद्दल त्यांचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (Goa Football Association) अभिनंदन केले आहे. इंडियन सुप... |
आमदार सतेज पाटील यांचा 'गोकुळ'मध्ये राजकारण आणून आंबा पाडण्याचा डाव आहे. कोल्हापूरच्या जनतेनेच त्यांना सूर्यांजी पिसाळाची पदवी यापुर्वी दिली आहे. लोकांमध्ये गैरसमज, भांडण लावून सत्ता मिळविण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत, राजकारणासाठी गोकुळचा वापर न करता हिम्मत असेल तर नवा संघ काढा. ज्यांनी दूध संघ बंद पाडले, सभासदांचे... |
रत्नागिरी/प्रतिनिधी : रेल्वेतून रोख रक्कम आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण २५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला जाण्याचा प्रकार निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये घडला. मारिया सुशिला सल्डान (४८, गोवा) या चर्चच्या कामासाठी करमाली ते वसई असा निजामुद्दिन एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. प्रवास करीत असताना डोक्याखाली ठेवलेली लेदरची बॅग ... |
मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी (२० ऑगस्ट) रोजी एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये मुंबई पोलिसांना सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. यामध्ये एका टीव्ही अभिनेत्री आणि एका मॉडेलचीही येथून सुटका करण्यात आली. तसेच एका टीव्ही अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेला जुहू येथील एका पंच... |
इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामासाठी शुक्रवारी कोची येथे लिला मिनी-लिलाव पार पडला. या लिलाव प्रक्रियेत इंग्लंडच्या काही खेळाडूंनी कोट्यवधी रुपये मिळवले. सनरायझर्स हैदराबादशी संबंधित हॅरी ब्रूक हा त्या खेळाडूंपैकी एक आहे. सनरायझर्स हैदराबादने ब्रूकला विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली लावली. एसएरएचने त्याला १३. २५ को... |
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे 20 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन डंपर पकडले होते. परंतु अवघ्या दोन तासात हे डंपर सोडून देण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. याबाबत वृत्त असे की, मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या खेडदिगर गावानजीक मंडळ अ... |
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेविषयी आणि तिने रचलेल्या कटाविषयी अतिशय गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सध्या ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या संघटनेने अनेक कट रचल्य... |
मुंबई : बॉलीवूडमध्ये आलिया-रणबीर (Alia-Ranbir), करण-बिपाशा (Karan Bipasha) यांनी आपल्या कुटुंबामध्ये गोंडस लक्ष्मीचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर टीव्ही इंडस्ट्रीतील देबोलीना बॅनर्जी हिने देखील एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. अशा परिस्थितीत आता 'बालिका वधू' (Balika Vadhu), 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhala Ja) या शोमध्ये क... |
लहान मुलाला दागिने घालण्याची हौस प्रत्येकाला असते. घरात नवीन बाळाचा जन्म झाल्यावर प्रत्येक आई वडिलाना सोन्याचे दागिने गणकण्याची हौस असते. कुठल्या बोटात नेमकी चांदीची अंगठी घालावी याबाबत आज आपण जाणून घेऊया. बहिणीचे लग्न असल्याने होणाऱ्या भावोजीसाठी सोन्याची अंगठी आणि घड्याळ भावाने मोठ्या हौसेने खरेदी केले. भारतीय सं... |
चंडीगड : निवडणूक हरलेल्या उमेदवाराचा भव्य जाहीर सत्कार झाल्याचे कधी पाहिले का? पराभूत करणाऱ्यांनीच नंतर त्याला जमीन, चारचाकी व लाखो रुपये देऊन गौरविल्याचे कधी ऐकले का? निश्चितपणे काेणीही नाहीच म्हणेल; परंतु अशी अनोखी घटना हरयाणात घडली. फतेहाबाद जिल्ह्यातील नाधोडी गावाने बंधुभावाचे हे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.... |
अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- देशाची अर्थव्यवस्था उभारी देण्याचे महत्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते. त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्यच असते. त्यामुळे नगर शहराचा औद्योगिक विकासासाठी येथील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करु. सर्वांन... |
मुंबई : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा यात मृत्यू झाला. या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गोळा करण्यात आलेल्या साहित्याचा ट्रक सांगलीला रवाना झाल... |
Supriya Sule : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांनी प्रतिक्रिया देणंही टाळलं होतं. त्यानंतर अजित पवारांवर नेमकी क... |
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचा उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आला. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली होती. मुंबई येथे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या... |
लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता? -\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत देवेंद्र फडणवीस यांच्या उपिस्थतीत भाजपात प्रवेश केला. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाविकास आघडीच्या अनेक मंत्र्यांवर आ... |
बिहार, 20 मेः चारा घोटाळा प्रकरणात नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री (Former Bihar Chief Minister) आणि राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय (CBI) त्यांच्या अ... |
अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर वीज वितरण कंपनीने म्हणणे सादर न केले नाही. त्यामुळे ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलली असून शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. डॉ. पोखरणा व जिल्हा रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. तसेच गिरी... |
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते. श्रीमती खत्री म्हणाल्या की, पीक कर्ज देण्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात. शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि इत... |
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेल केवळ आपल्या देशात नव्हे संपूर्ण विश्वात मान्यता मिळाली आहे. बहुजन समाजाने वेगवेगळे खड्डे खोदून सत्तेची तहान भागणार नाही. यासाठी बहुजन समाजासह सर्व धर्मीयांना एकत्रित करून संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. केवळ नेत्यांच्या हो ला हो करून चालणार नाही, तर कार्यकर्त्... |
लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर २ महिने थांबावे लागणार ! Blood Donation Before Corona Vaccination अंशतः लाॅकडाऊन असल्याने रक्तदान शिबिरे पूर्णतः बंद झाली आहेत. औरंगाबाद : दरवर्षी एप्रिलच्या अखेरीस कडक उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवायला सुरुवात होते. मात्र, यावर्षी कोरोनाची भीती आणि घटलेली शिबिरांची संख्या, तसेच अशं... |
केरळ येथील साधिका सौ. सुमा पुथलत आणि त्यांचे यजमान श्री. सुदिश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) हे वर्ष १९९३ पासून 'सनातन संस्थे'च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते दोघेही वर्ष २००० पासून पूर्णवेळ साधना करत आहेत. सौ. सुमा पुथलत यांना त्यांच्या साधना प्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत... |
आदित्यसिंह राजपूत हा टीव्ही इंडस्ट्रीतला लोकप्रिय चेहरा होता. त्यानं मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. काही रिअॅलिटी शोमध्येही तो झळकला होता. त्यानंतर त्यानं कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरू केलं होतं. आदित्यनं त्याच्या करिअरची सुरुवात १७ व्या वर्षी केली होती. आदित्यचं कुटूंब उत्तराखंडचं असलं तरी त्याचा जन्म द... |
नवी दिल्ली : ICAI CA Final Result: सीए फायनल परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकाल (ICAI Result 2019) १४ ऑगस्ट म्हणजे उद्या सायंकाळी जाहीर होणार आहे. याची माहिती ICAIच्या एका नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी हा निकाल (ICAI Results)ची ऑफीशियल वेबसाईट icai. nic. in वर जाहीर होणार आहे. या सोबत विद्यार्थ्यां... |
Mihal Zhebrovsky त्याच्या पहिल्या प्रमुख भूमिका ज्यानंतर अभिनेता देशातील सर्वात सुंदर पुरुष एक म्हणून पोलंड संपूर्ण प्रसिद्ध झाले ऐतिहासिक चित्रपट Ezhi Gofmana "फायर आणि तलवार", तो खेळला होता. अशा एक यशस्वी पदार्पण केल्यानंतर Zebrowski करियर काय आज कलाकार केले? Mihal Zhebrovsky - पोलिश अभिनेता 1972 मध्ये जन्म झाला. बा... |
मुंबई, 01 ऑक्टोबरः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी निवड परीक्षा (SSC) घेण्यात येणार आहेत. कर्मचारी निवड समितीने कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या परीक्षेचे स्वरूप ऑनलाइन पद्धतीचे असणार आहे. जे कोणी ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी कोविड-19 चा सेल्फ डिक्लरेशन फॉर्म ... |
जालना : एस. टी. चा प्रवास हा सुखाचा प्रवास असल्याने बहुतांश प्रवासी बसनेच प्रवास करतात. परंतु, मागील वर्षभरात जिल्ह्यात ५६ बसेसने प्रवाशांची साथ अर्ध्या रस्त्यात सोडली असल्याचे समोर आले आहे. स्प्रिंग तुटणे, टायर पंक्चर होणे, अपघात होणे आदी कारणांमुळे या बस खराब झाल्याचे सांगण्यात आले. जिल्हयात राज्य परिवहन महामंडळाची ... |
मार्च महिन्यातील होळी-रंगपंचमी कशी-बशी साजरी झाली, मात्र त्यानंतरच्या सर्व उत्सवावर कोरोनाने विरजण घातले. या संसर्गजन्य आजाराच्या भीतीपोटी लोकांमधील दरी वाढली प्रत्यक्ष गाठी-भेटी कमी झाल्या, व्हर्चुअल विश्वात सगळ्यांनीच दमदार एंट्री घेतली. त्यानंतर सगळंच काही डिजिटलमय होऊन गेले. सुरुवातीच्या काळात कृत्रिम वाटणारी व्हर्... |
राजकारणात ज्याच्याबद्दल जवळपास एकाच वेळी संपूर्ण एकवाक्यता आणि तरीही अतोनात अर्थभिन्नता आहे असा लोकशाहीसारखा दुसरा कोणता शब्दप्रयोग क्वचितच असेल! 'लोकशाही नको' असे म्हणणारे फारसे कोणी सापडणार नाही, पण त्याचबरोबर लोकशाही म्हणजे काय. . . याच्याबद्दल आपसांत मतैक्य असलेले लोक सापडणेदेखील दुरापास्त असते. अर्थात, लोकशाही म्... |
लैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किंमतीत विकली जाते! - Marathi News । What is Yarsagumba? Its Uses, benefits and Price per kg api । Latest jarahatke News at Lokmat.com\nWhat is Yarsagumba? Its Uses, benefits and Price per kg api\nलैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किं... |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा मनविसेने निषेध केला आहे. पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी नियोजित होती. पण वाढत्या करोना प्रदूर्भावाचे कारण पुढे करत राज्यसरकर कडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे दि. २६ रोजी जाहीर करण्यात आल... |
सर्वच केसेस माझ्यासाठी महत्वाच्या होत्या, असं एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं. वाशिम- भारत सरकारने मला अनेक काम करण्याच्या संधी दिल्या आहेत. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. सर्वच केसेस माझ्यासाठी महत्वाच्या होत्या, असं एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी फ... |
शिरूर -शहरातील आदिनाथनगरमधील 61वर्षीय मेडिकल व्यावसायिक व बी. जे. कॉर्नर येथे कमल हाइट्स येथील 50 वर्षीय शिक्षक असे दोन ठिकाणी करोना बाधित आढळले. तसेच शहरातील कुंभार आळी येथील एका 50 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आलाआहे. तसेच रामलिंग रोड येथे एका बॅंक कर्मचाऱ्यालाही करोनाची बाधा झाली असल्याची माहिती शिरूर ग्राम... |
गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. तापमानात देखील सातत्याने चढ-उतार होत आहे. कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ वातावरण दिसून येते. आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा धास्तावला असून पाऊस होण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामातील कांदा, गहू आणि हरभरा या महत्त्वाच्या पिकांना मोठा फट... |
पंजाबच्या लुधियाना न्यायालय संकुलात झालेल्या स्फोटाप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पंजाब पोलिसांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे स्फोटात आरडीएक्सचा वापर केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी न्यायालयाच्या आवारात झालेल्या स्फोटात सुमारे दोन किलो आरडीएक्सचा वापर केला होता. स्फोटामुळे प... |
24 ऑक्टोबर 2018 रोजी सुप्रीम कोर्टाने असे घोषित केले की 1 एप्रिल 2020 पासून देशामध्ये भारत स्टेज -4 वाहन विक्री होणार नाही. भारत स्टेज VI (BS-6) उत्सर्जन मानक देशभरात 1 एप्रिल 2020 पासून लागू होईल. न्यायमूर्ती मदन बी लोकुर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. खंडपीठाने स्पष्ट केले की, 1 ... |
क� ��्प्यूटर बाबा : शाहीस्नानासाठी साधूग्राम ते रामघाटपर्यंत हेलिकॅप्टरने जाण्याची तयारीपंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयाच्या शाहीस्नानासाठी आलेले विविध आखाडयाच्या साधूमहंतांपैकी कोणी घोडयावर कोणी बग्गीवर तर कोणी फुलांनी सजविलेल्या चारचाकी वाहनातून जाणार आहेत. मात्र मध्यप्रदेशच्या षटदर्शन साधू मंडलच्या अनंत विभूषित श्री श्री ... |
चिमूर तालुक्याला यावर्षी ८ कोटी ९२ लाख रुपयांचा विमा प्राप्त झाला असला तरी शंकरपूर, नेरी या दोन महसूल सर्कलमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना वगळले आहे. चिमूरः चिमूर तालुक्याला यावर्षी ८ कोटी ९२ लाख रुपयांचा विमा प्राप्त झाला असला तरी शंकरपूर, नेरी या दोन महसूल सर्कलमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना वगळले आहे. शंकरपूर महसूल स... |
११ ऐतिहासिक दंतकथा १ श्री. विनायक गोविंद साठय्ये, मिरज, आपल्या पत्रांत लिहितातःआमचे पूर्वज विश्वनाथभटजी मोठे वेदविद्यानिपुण होते. तेवढ्या विद्येचर चरितार्थ भागेना म्हणून विशाळगडकर प्रतिनिधींच्या पदरीं पाणी वाहण्याची नोकरी पतकरून राहिले प्रतिनिधि एके दिवशीं बहिर्दिशेस निघाले असतां शेजारच्या एका छपरांतून संथ, अस्खलित वेद... |
Homeliness, हे स्वतः दरवर्षी शहरात खाजगी वाहनांमध्ये सामग्री महाग होत आहे. कारण या, उन्हाळ्यात अनेक नागरिकांना दुचाकी स्थलांतर पसंत करतात. शेतात फेर्या किंवा लांब क्षेत्रातील एक साधन म्हणून, या वाहतूक आदर्श आहे. दुर्दैवाने, आमच्या शहरे आणि इतर प्रामुख्याने पायाभूत सुविधा अटी आतापर्यंत आदर्श आहेतः अनेकदा सायकलींसाठी ना... |
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि कसोटीतील हे त्याचे जलद अर्धशतक ठरले. सलग तिसऱ्या डावात ५०+ धावा. चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील जैन लेआऊट वणी येथील शिक्षक अजय लटारी विधाते ... |
दोन वर्षांनी परतलेल्या जिम्नस्टार दिपा कर्माकर ने रविवारी विश्व चॅलेंज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट स्पर्धेत दीपा 14. 150 च्या गुणांसह पहिल्या स्थानावर होती. त्रिपुरा ची 24 वर्षीय विद्यार्थी 2016 मध्ये रियो ऑलिंपिकमधील व्हॉल्ट स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होती . मग पात्रता फेरीमध्ये ती 13,400 वर... |
टी-20 मालिकेप्रमाणे या मालिकेतही अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी शिखर धवन संघाचा कर्णधार आहे. या मालिकेसोबतच टीम इंडियाचा मिशन 2023 एकदिवसीय विश्वचषकही सुरू होणार आहे. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. |
कणकवली : शहरातील कंझ्युमर सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपचे संदीप नलावडे आणि उपाध्यक्षपदी अण्णा कोदे यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडीनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी अभिनंदन केले. कणकवली कंझ्युमर सोसायटीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. ९) पार पडली. तर आज अध्... |
पूर्वी श्री. खंदारे श्री. दिवाकर रावते : तालिका सभापती महोदय, सायंकाळचे सव्वासात वाजून गेलेले आहेत. तेव्हा आता सभागृहाची बैठक स्थगित करावी अशी माझी आपणास विनंती आहे. तालिका सभापती (श्री. हेमंत टकले) : ठीक आहे. सभागृहापुढील कामकाज संपलेले आहे. सभागृहाची बैठक आता स्थगित होऊन उद्या गुरुवार दिनांक 4 जून 2009 रोजी सकाळी 10.... |
Viral Video । आजकाल लग्ना आधी प्रीवेडींग शुट करण म्हणजे ट्रेंडच झाला आहे. फोटोग्राफर यावेळी वधू आणि वर यांना कोणता स्टंट करायला लावेल ते सांगता येत नाही. आपण सोशल मीडियावर नवरा-नवरीयांचे व्हिडिओ पाहत असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू लग्नासाठी पायी निघाली आहे. दरम्यान, पाऊस चारी द... |
कोल्हापूर : वडगणे (ता. करवीर) येथील महिला कुस्तीपटू रेश्मा माने हिची हंगेरी बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. शनिवारी तिने शिर्डी येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजनगटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत मुरगूड येथील संजयदादा मंडलिक कुस्ती केंद्राची मल्ल स्वात... |
November 3, 2015 6:48 PM0 commentsViews: 03 नोव्हेंबर : इंडोनेशियात अटक झालेला गँगस्टर छोटा राजन सीबीआयच्या ताब्यात आल्यानंतर त्याला मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिली. तसंच गँगस्टरच्या आरोपांवर उत्तर देण्याची गरज नाही असंही अहमद जावेद म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिष... |
मुंबई : सध्या तुरुंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडांचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. त्यांची नावं लवकच जाहीर करू; पण भाजपचे राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे झाले असल्याचा आरोप शिवसेना नेता खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे. सीबीआयच्या मदतीने ज्यानी सरकारे बनवली ते त्यां... |
रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. धाटाव : रोहा... |
भाग कोणता व वेडगळ चाली कोणत्या याचा सहानुभूतिपूर्वक विचार त्यांनी केला नाही. त्यामुळे कांही कांहीं लेखाना निकारण कहता च तीक्ष्णता आली. शादिक कसरती य, कोट्या वगैरे शब्द - लीटा वरून उसखस निविणे हा कोल्हटकराच्या हातचा मळ असे. "द्रौपदी ज्याप्रमाणे कर्णाला भाळली त्याप्रमाणे आम्हीदि लंवकर्णाला भाळणारच. ' मी आपल्या अंकगणितात ... |
। पेण । वार्ताहर । पेण नगरपालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक आक्रमक होऊन सत्ताधार्यांना फैलावर पकडत अनेक प्रश्नांवर सत्ताधारी व अधिकारी वर्गाची बोलती बंद केली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शोमेर पेणकर यांनी नगराध्यक्षांना विचारणा केली की, आतापर्यत चार बांधकाम सभापती झाले. आज पर्यत ... |
नवी दिल्ली 09 मे : जंगली आणि क्रूर प्राण्यांच्या हल्ल्याचे (Wild Animal Attack) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. बिबट्या हा असाच एक प्राणी आहे, जो शिकारीसाठी अनेकदा मानवी वस्तीच्या भागात शिरताना दिसतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. मात्र यात बिबट्याने जे काही केलं ते पाहून कोणाच्याही अंगा... |
सांगली -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ८ सहस्र रुग्ण असून यात प्रतिदिन ८०० ते ९०० रुग्णांची भर पडत आहे. जिल्ह्यात आज घडीला ६० कोरोना उपचार केंद्र असून त्यांना प्रतिदिन ३८ टन इतका ऑक्सिजन लागत असून ही मागणी लवकरच ४० टन इतकी होईल. सध्या याचा पुरवठा पुणे,कर्नाटक,कोल्हापूर,तळोजा ये... |
३१ जुलैला दिवसभर सोशल मीडियाने सरकारवर शुभेच्छांचा पाऊस पाडला. भाजपच्या महिला विंगच्या पस्रfधकाऱ्यांनी बुरखा व स्कार्फ घालून मिठाई वाटल्याचे फोटो ही व्हायरल झाले. विविध महिला संघटनांनी विधेयकाचं स्वागत गेलं. ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या शाईस्ता अंबर यांनी विधेयकाचे स्वागत करत सरकारला धन्यवाद दिले. मात्र... |
बुलडाणा । राज्यभरात कोरोनाची स्थिती गंभीर होत जात असताना याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात आजपासून (२१ जुलै) पुढचा महिनाभर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज म्हणजेच २१ जुलै ते २१ ऑगस्ट ... |
रेडिमेड कपडे घेण्यापेक्षा निवडा ताग्यातून निवडा हे कपड्यांचे प्रकार\nस्वस्त पण मस्त असे ड्रेस मटेरिअल आहेत ट्रेंडमध्ये\nएखादा नव्या ट्रेंडचा ड्रेस आपल्याला आवडीच्या रंगाचा मिळाला नाही तर तो अनेक जण शिवून घेतात. ताग्यातून घेतलेला कपडा स्वस्त आणि मनासारखा मिळतो. जर तुम्ही थोडे क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला अगदी हमखास आपल्य... |
रत्नागिरी : कोकणातील घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यंदा कोकण रेल्वे मार्गावर ६० विशेष रेल्वे गाड्या सोडणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. या गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव व सावंतवाडी या मार्गावर धावणार आहेत. १० सप्टेंबरपासून या विशेष गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या आरक्षण... |
जगातील सर्वांत जास्त वापरात असलेल्या व्हाट्सअपचा डाटा लीक झाल्याची माहिती आता समोर आली आहे. तर जगभरातील जवळपास ५०० दशलक्ष वापरकर्त्यांचे फोन नंबर, आणि वैयक्तिक डाटा व्हाट्सअपने विकायला काढला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ट्वीटरवर हा ट्रेंड होत असून वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत. (Whatsapp data leaked Up... |
जळगाव - सध्या तरुणाईला गांजा ओढण्याच्या व्यसनाने गुरफटून टाकले आहे. गांजा ओढण्याचे व्यसन पूर्ण करण्यासाठी घरफोडी, मोटारसायकल चोरी यांसह गुन्हेगारीच्या मार्गावर ते वळत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या युवकांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढणे सध्याच्या स्थितीत एक आव्हान बनले आहे. जिल्ह्यातील आदिवासी भा... |
शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे व कुपोषणावर मात करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहार योजनेत लोकसहभाग वाढविण्यासाठी 'स्नेहभोजन' उपक्रम राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे व कुपोषणावर मात करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पो... |
अकोला : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानापोटी मदतही जाहीर करून वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही अकोट व तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी... |
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी, तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. परीक्षा रद्द करण्यात आल्या.... |
त्रुटी असून फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे अशी कैफियत शिवसेना प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक 7 च्या शिवसेना शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 45 वयोगटातील पहिल्या मात्रेच्या लाभार्थीचा समावेश नाही. त्यामुळे फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे ही वस्तुस्थिती आहे. याम... |
मी अमि यांच्या 'जुन्या कपड्यांचे काय करावे' या धाग्यावर मी आधी याबद्दल लिहिले आहे. तिथे खुप जणांना हि कल्पना आवडली म्हणून नवीन धागा काढून ती परत इथे डकवते आहे. अधिक अधिक लोकांपर्यंत हि कल्पना पोचावी म्हणून. मुळात हि कल्पना माझी नाही. मी नेट वर पाहून हि उचलली आहे. लेकाचे टि शर्ट नेहमी कामवाल्या बाईंना देते पण नेट वर म... |
वंचित! । Marathi Tragedy Story । Anita Shinde\nMarathi Story : #3316 Marathi Story Tragedy : #596\nआवाज तारांबळ हतबल भोकांड\nदोन वर्षाच्या सुरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता कायमची देवा घरी निघून गेली. दोघे बाप लेकं आणि कंब्रेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तीघेच त्या घरात उरले. म्हातारी आई तस दोघांच चांगल बघा... |
सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकरला यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. त्यामुळे त्याला संघातील स्थानही गमवावे लागले होते. मात्र, काही सामन्यांपूर्वी त्याचे संघात पुनरागमन झाले आणि गुरुवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात आधी गोलंदाजीत... |
अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अमित देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अमित देशमुख यांचा जन्म २१ मार्च १९७६ रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात झाला. मुंबईच्या थडोमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. महाराष... |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. 'त्या' बिबट्याला टिपणारा शूटर म्हणतो. . . तर आज मी तुमच्या समोर नसतो! करोना लशीसाठी पैसे कुठून आणणार? ; आरोग्यमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर! सुशीलक... |
पुणे : डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यावे आणि त्यांच्या कल्पकतेस चालना मिळावी, तसेच सामान्य नागरिकांनाही या क्षेत्राची ओळख व्हावी या उद्देशाने 'असोसिएशन ऑफ डिझाईनर्स ऑफ इंडिया'च्या (एडीआय) पुणे शाखेतर्फे तेराव्या 'पुणे डिझाईन फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार,दि. ११ व शनिवार, दि. १२ जानेवार... |
नाशिक : महापालिका निवडणूक लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात असून, नाशिकमध्ये मनसेचे वर्चस्व वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्षात मोठा फेरबदल... |
केंद्रीय ओक्लाहोमा विद्यापीठ वर्णनः 18 9 0 मध्ये स्थापित, केंद्रीय ओक्लाहोमा विद्यापीठ हा राज्यातील उच्च शिक्षणाचा सर्वात जुना संस्था आहे. यूको एडमंडमध्ये स्थित आहे, ओकलाहोमा, राज्यातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर. विद्यापीठात 21 ते 1 विद्यार्थी / विद्याशाखा प्रमाण आहे , आणि विद्यार्थी 110 पेक्षा जास्त महाजेरीजमधून निव... |
मुंबई, दि. ६ (पीसीबी) - महाआघाडी सरकार कोसळण्याचे महत्वाचे कारण हे उध्दव ठाकरे यांचा भाचा म्हणजे वरुण सरदेसाईच असल्याचा आरोप, नितेश राणे यांनी केला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून महाआघाडी सरकार गटांगळ्या खात असताना वरुण सरदेसाई कुठेही दिसत नसल्याने संशयाचे धूके दाट झाले आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर... |
ठाणे : परदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीने ठाणे व पालघर जिल्ह्यातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे आता हापूस आंबा उत्पादक व विक्रेत्यांची नोंदणी करण्यासाठी कृषी विभागाने शोधाशोध सुरू केली आहे. एवढेच नव्हेतर, आता या आंबा उत्पादकांचे शिबिर घेऊन त्यांच्याकडून युरोप देशासह अन्य देशात या हापूसची निर... |
वाहक-चालक ठरविणार एसटीची दिशा! अकोला : कोणत्या मार्गावर प्रवाशांची गर्दी सर्वाधिक राहते व एसटीला चांगले उत्पन्न प्राप्त होऊ शकते, याबाबतची माहिती वाहक-चालकांना असते; परंतु फेऱ्यांचे वेळापत्रक, मार्ग, थांबा तयार करताना त्यांच्या माहितीचा योग्य वापर करण्यात येत नाही. याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे आता वाहक-चा... |
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून (Aurangabad District) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरण (Mahavitaran) विभागाचा कर्मचारी वीज (light) तोडण्यासाठी गेला मात्र, याचा परिणाम त्याला भोगावा लागला आहे. सदर वीज तोडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला एका हॉटेल (hotel) मालकाने माझी वीज का कट का केली? म्हणून सदर कर्मचाऱ्याला दग... |
रत्नागिरी : उत्तरप्रदेश (uttar pradesh) येथून दापोलीतील (dapoli) देगाव येथे व्यवसायानिमित्त राहणा-या गंगासागर शुक्ला व त्यांच्या घरमालकांवर २० जणांच्या टोळक्याने हल्ला केल्या प्रकरणी पाेलिसांनी (dapoli police) गुन्हा नाेंद केला आहे. शुक्ला यांच्या घरातील साहित्याचे नुकसान करून त्यांचे घरात असलेले कपडे, काजुबिया जमावाने... |
जगभरात मागील सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. 36,065,782 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1,054,947 जणांचा बळी गेला आहे. हळूहळू कोविड 19 या आजाराबाबत जनसामान्यांमध्ये जागृती पसरत असली तरीही या आजाराचा सामान्यांच्या आयुष्यात शारिरीक आणि मानसिक परिणामही गंभीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या गोष्टीची दख... |
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. दुरुस्तीबाबत तंत्रज्ञास कळविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवणाऱ्या जिल्हा रुग्णलायात आता सोनोग्राफी मशिन बंद पडलेले आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांची आर्... |
बॉलीवूडमधे हिट,सुपरहिट आणि ब्लॉकबास्टर चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारची गीनती कायम पॅक शेड्युल असणाऱ्या अभिनेत्यांमधे केली जाते. त्याच्या दमदार एन्ट्रीसाठी अक्षय कायम चर्चेत असतो. नुकतच त्याच्या राम सेतु या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. त्याच्या पहिल्या पोस्टरने नेटिजन्स मधे खळबळ उडालेली आहे. याआधीही विमल पान... |
श्रीगोंदा : पोल्ट्रीचा वास व टेपचा मोठा आवाज या कारणावरुन चिंभळेत शिरवळे व अडागळे यांच्या गटात तलवारी, काठ्याने जबर हाणामारी झाली. श्रीगोंदा : पोल्ट्रीचा वास व टेपचा मोठा आवाज या कारणावरुन चिंभळेत शिरवळे व अडागळे यांच्या गटात तलवारी, काठ्याने जबर हाणामारी झाली. या हाणामारीत ९ जण गंभीर जखमी झाले असून, बेलवंडी पोलिसांनी... |
शेखर सुमन यांच्याकडे को-स्टार संबंधित गोष्टींचा खजिना आहे. त्यांना या बद्दल विचारले असता त्यांनी मीडियाशी त्यांच्या काही गोड आठवणी शेअर केल्या. एकदा निर्माते सुदर्शन रतन यांचा फोन आला. ते म्हणाले की ते एका चित्रपट बनवण्याचा विचार करीत आहेत. त्याचं नाव 'मानव हत्या' असे आहे. अभिनेत्री बद्दल त्यांनी फक्त एवढेच सांगितले की... |
सातारा (Satara) : सातारा जिल्ह्यातील 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले. जिल्ह्यांतर्गत सदर बदलण्यात आले असून सर्व २२ सहायक पोलिस निरीक्षकांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोराड यांना केवळ मुदतवाढ देण्यात आली आहे. बदली झालेले अ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.