text large_string |
|---|
सैराटच्या चित्रपटातील शेवटच्या दृष्याने सर्व प्रेक्षक हळहळले होते. तर गेल्याच काही दिवसांपुर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाली होती. त्यापाठोपाठ सांगलीत आणखी एक सैराट घडला आहे. ( Another sairat in progressive Maharashtra) प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून औरंगाबाद जिल्ह्यातील ... |
"भुकेल्याला एक मासा दिला तर त्याचा एक दिवस जाईल, पण त्याला मासेमारी शिकवली तर त्याचे आयुष्यभर पोट भरेल", अशी एक चीनमधील म्हण आहे. तोच प्रयत्न या मॉडेलमधून करण्यात आला असून, ताडीवाला रोडच्या छोट्या व्यावसायिकांना उभे केले जात आहे. ताडीवाला रोड परिसरात राहणाऱ्या उषा अशोक पवार या ७१ वर्षांच्या आजी. त्यांचे सायकल दुकान क... |
न्याहळोद : पशुसंवर्धन व कृषी विभागाने चाऱ्याची टंचाई नसल्याचा अहवाल महसूल विभागाला दिला आहे. चारावर्गीय पिकाच्या झालेल्या पेरणीवरुन हा अहवाल देण्यात आला आहे. मात्र, पशुपालकांनी सांगितले की, पाऊस झाला नसल्याने चारावर्गीय पिकांची वाढच झालेली नाही. त्यामुळे जेमतेम चारा हाती आला आहे. त्यामुळे पुढील नियोजन कसे करावे, याची ... |
पुणे - बारामती विधासनसभेकरीता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर येथे कमळ फुलविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेण्यात येणार आहे. याकरीता संघानेही तयारी दर्शविली असून या पार्श्वभूमीवर पुण्यातील संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात भाजपची महत्त्वाची बैठक आज घेण्यात आली. यानुसार बारामती आणि इंदापूर येथे तगडे उमे... |
हिंगोली : शिवसेनेचा (शिंदे गट) मुंबई येथे दसरा मेळावा होणार आहे. त्याच्या पूर्वनियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता. एक) सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबई येथे हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त पूर्व न... |
लाईव्ह न्यूज : "भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी" मुंबई : मुंबई : मुंबई : मुंबई : मुंबई : मुंबई : ठाणे, पालघर जि. प. ची निवडणूक लवकरच ! मुंबई : मुंबई : मुंबई : आता वैद्यकीय विम्याचे काय ? मुंबई : |
शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई ! लातूर : शहरातील साळे गल्ली, अन्सार नगर, म्हैसूर कॉलनी, ताजोद्दीन बाबा नगर, बलदवा नगर, न्यू बरकत नगर, गाझीपुरा, सिद्घेश्वर नगर, लाड गल्ली, हत्ते नगर येथील एकूण २४ लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी सहा हजारांचे अुनदान गेल्या वर्षभरापूर्वी उचलले आ... |
मुंबई, 4 जुलै : प्रवासादरम्यान दारु पिणे किंवा दारुची बॉटल सोबत घेऊन जाणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. मात्र तरीही अनेकदा प्रवासी ट्रेनमध्ये दारु घेऊन प्रवास करतात. अशा वेळी लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, ट्रेनमध्ये दारु घेऊन प्रवास करण्याची परवानगी आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही ट्रेन,... |
उमर खलिदच्या वडिलांना धमकी - Majha Paper\nउमर खलिदच्या वडिलांना धमकी\nFebruary 20, 2016 , 2:20 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: उमर खालीद, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, धमकी, रवी पुजारी\nनवी दिल्ली - आपल्याला धमकीचा फोन आल्याची तक्रार दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याच... |
मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सुंदर, निरागस आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून ती घराघरात पोहचली आहे. उत्तम संवाद कौशल, योग्य टायमिंग, प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तेजश्रीची ओळख आहे. तेजश्री सोश... |
कोणत्याही क्षणी एक द्रुत आणि एक कुटुंब पोसणे चवदार, सुंदरी एक उत्तम कूक असणे आवश्यक आहे नाही. ती फक्त पुरेशी आपल्या स्वयंपाकघर toaster मॅक्सवेल मेगावॅट-1552 मध्ये आहे. आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्य कृपया खात्री आहे की उत्कृष्ट sandwiches शिजविणे ते वापरू शकता. आज प्रत्येक कुटुंब स्वयंपाकघर सहाय्यकांना भरपूर आहे. घरगुत... |
बालकांचा सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तिसरी व चवथीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विषयांचा समावेश एकाच पुस्तकात करण्यात आल्यामुळे चिमुकल्यांच्या पाठीवरचे ओझेदेखील कमी झाले आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभ... |
बेंगळुरू - प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत साखळी लढतीत बुधवारी दबंग दिल्ली संघाने बेंगाल वॉरिअर्स संघावर 52-35 असा सहज मात करत आगेकूच केली. या सामन्यात दबंग दिल्लीने पहिल्या मिनिटापासूनच बेंगाल संघावर वर्चस्व राखले. पहिल्या सत्रातच दिल्लीने आघाडी घेत आक्रमक खेळ केला. बेंगालने देखील तुल्यबळ लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्... |
। । तमसो मा ज्योतिर्गमय। । कोलकात्यात गेला आणि हावडा ब्रिज पाहिला नाही असा माणूस विरळाच! त्याचे नवे नाव रवींद्र सेतू आहे. त्याच्या एका बाजूला कोलकाता आणि दुसऱ्या बाजूला हावडा आणि मधून वाहणारी हुगळी गंगा. इथे कोलकाता अगदी वेगळं आहे. इथल्या गल्ल्या, घाट, लोकं आणि घरं वेगळ्याच जगात घेऊन जातात. आधुनिकता येण्याच्या आधी मा... |
Toyota Urban Cruiser Hyryder CNG : कंपनीने सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे. नवी दिल्ली : टोयोटाने मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली सीएनजी कार लाँच केली आहे. कंपनीने Toyota Urban Cruiser Hyryder CNG ची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये सीएनजी (CNG) कॅटगरीत एन्ट्री... |
कालचा अग्रलेख वाचून शॉकच बसला. या आधीचा म्हणजे १०९३च्या अग्रलेखात युरेनसचा (Uranus) उल्लेख होता. ते वाचल्यानंतर राहून राहून जाणवत होते की हे काय असेल? युरेनस तर व्रती होते व ते शत्रूंना सामिल होणार्यातले तर नक्कीच नाही. पण मनात आले त्यांनी वेषांतर नव्हते केले ते स्वतःच्या ओरिजनल वेषातच होते हे सर्व कसे आणि काय आहे? पुढ... |
भाजपा आणि आरएसएसशी लढण्यासाठी पक्षामध्ये शिस्त आणि ऐक्याची अत्यंत गरज असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नमूद केले आहे. आगामी काळात होणार्या पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी मार... |
ओनियनशेअरः टीओआर नेटवर्क वापरुन फाइल ट्रान्सफर. ओनिनशेअर हे एक मुक्त स्त्रोत साधन आहे (विनामूल्य अनुप्रयोग) जे आपल्याला कोणत्याही आकाराची फाइल सुरक्षितपणे आणि अज्ञातपणे सामायिक करण्यास अनुमती देते. या कारणास्तव, अशा काटेरी समस्येसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आणि नवीन सॉफ्टवेअर समाधान आहे, म्हणजेच स्त्रोत पासून थेट प्राप्त... |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देशाच्या भविष्याला दिशा देणारे तसेच आपले सर्वांचे प्रेरणास्थान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. अटलजींच्या रुपाने भारताने आज आपला 'अनमोल', 'अटल रत्न' गमावले आहे. वाजपेयींच्या जाण्याने माझं पितृछत्र हरपलं आहे', अशा शब्दांत पंतप्र... |
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपाजवळच असणाऱ्या किरबेट गावात जवळच असणाऱ्या उडगिरीच्या जंगलाजवळ शांताराम जयगडे यांच्या जमिनीत मंगळवारी दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले. या दाेघांची एकमेकांशी झुंज हाेऊन शिंगे अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या गवारेड्यांचे वय साधारण सात ते आठ वर्षे इतके ... |
अमेरिकास्थित हिंदू, शीख आणि अरब लोकांविरुद्ध घडणाऱ्या वंशभेदी गुन्ह्यांची 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) या तपास संस्थेने नोंद ठेवावी, अशी मागणी कॅलिफोर्नियाचे डेमॉक्रॅटिक पक्षाचे काँग्रेसमन जॉन गॅरामेंडी यांनी केली आहे. कॅलिफोर्नियाचे काँग्रेसमन जॉन गॅरामेंडी यांची मागणी वृत्तसंस्था, वॉशिंग्टन अमेरिकास्थ... |
भारतात अशी बरीच पर्यटन स्थळे (Tourist places) आहेत. जिथे दरवर्षी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक (Tourists)येतात. फ्रेंड्स(Friends), पार्टनर (Partner) किंवा त्यांच्या फॅमिलीसोबत (Family) प्रवास करण्याचा प्लॅन करताय. तर कोरोना (Corona) विषाणूच्या साथीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) पर्यटकांनाही... |
औंढा नागनाथ (हिंगोली): परिसरात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने नदीनाले तुडूंब भरून वाहत आहेत. ६ ऑक्टोबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे आज दरेगाव ते औंढा रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले होते. परतीच्या पावसाचा कहर पहावयास ... |
नवी दिल्ली, 30 मार्च : हाँगकाँगवासियांना आपल्या ताब्यात ठेवण्याची एकही संधी चीन सोडत नाही. आता चीनने हाँगकाँगच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करत बीजिंगशी प्रामाणिक असलेल्यांना निवडणूक लढण्याची मंजुरी दिली आहे. चीनचे राष्ट्रपतती शी जिनपिंग यांनी हाँगकाँग निवडणूक सुधार प्रस्तावावर सही केल्याने आता हाँगकाँगवासियांच्या अडचणीत ... |
भारताने चीनशी सहकार्य वाढविल्यास आणि चीनचा मार्ग अनुसरल्यास येत्या तीन दशकांत भारत चीनपेक्षा अधिक विकासदर गाठू शकेल, असे प्रतिपादन निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी मंगळवारी येथे केले. वृत्तसंस्था, बीजिंग भारताने चीनशी सहकार्य वाढविल्यास आणि चीनचा मार्ग अनुसरल्यास येत्या तीन दशकांत भारत चीनपेक्षा अधिक विकासदर ग... |
कोळशावर भारताची 72 टक्के वीज निर्माण होते. कोळशाचा वापर कमी न करता पर्यावरणाच्या गप्पा मारणे म्हणजे प्रदूषणाला चालना देण्यासारखेच आहे. विविध अशक्य गोष्टींना शक्यतेच्या परिघात आणण्याचे प्रयत्न करणे याच उक्तीनुसार कार्यावर भर देणे गरजेचे आहे. 1991च्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरणाच्या अंमलबजावणीनंतरही भारताने ... |
सोशल मीडिया आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत जाणारे माध्यम आहे. या माध्यमाने अनेक सामान्य लोकांना स्टार बनवत, लोकप्रियता मिळवून दिली आहे. आज मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना सोशल मीडियावर अमाप लोकप्रियता मिळाली आणि मग ते मनोरंजनविश्वात आले आणि त्यांनी त्यांचे करिअर घडवले. सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे... |
पुणे : उरुळी देवाची येथे कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दिलेली ३१ डिसेंबरची डेडलाइन, शहराबाहेर कचरा टाकू देण्यास सर्वच ग्रामपंचायतींकडून होत असलेला जोरदार विरोध, या पार्श्वभूमीवर प्रभागातला कचरा प्रभागातच जिरविण्यावर भर देण्याच्या पर्यायाकडे सभासदांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्ष वेधले. सध्या सुरू असलेले २२ बायोग... |
मुंबई : मुंबईचा करोना फैलावासाठी सर्वाधिक धोकादायक परिसर असलेल्या धारावीत आणखी एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत हा तिसरा करोनाबळी आहे. आज केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरातील रहिवाशी होती. तसेच हॉटस्पॉटच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे... |
। अ.क्र. । महानगरपालिकेच्या कामांना, ध्येय - धोरणांना, कार्यक्रम - उपक्रमांना विविध माध्यमांतून प्रसिध्दी देण्याबाबतची नियमित कार्यवाही करणे. । महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर महानगरपालिकेची प्रसिध्दीपत्रके पूरक छायाचित्रांसह अपलोड करणे तसेच संकेतस्थळावरील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी बदलाच्या नोंदी अद्ययावत ठेवणे. । महान... |
गर्भधारणेच्या प्राथमिक तयारीच्या प्रक्रियेत, स्त्रीला हे आढळून आले की तिच्याकडे फारसा सामान्य नाही, परंतु या कमी अप्रिय रोगापासून- पॉलीसिस्टिक अंडाशय. पॉलीसिस्टिक अंडाशय काय आहे? या पूर्णपणे मादी अंतः स्त्राव रोग भिंती वर स्थापना "फुगे" च्या अंडकोष मध्ये उपस्थिती द्वारे दर्शविले जाते आणि अंडी प्रकाशन टाळता. सर्व "फुगे... |
कामठी : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विशाल चरण धुर्वे, रा. चित्तरंजन नगर, कामठी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून रविवारी (दि. २५) चाैघांना भिलाई (छत्तीसगड) येथून अटक केली तर अन्य एका आराेपीस रविवारी रात्री वर्धा शहरातून अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आराेपींची... |
NOKIAने दमदार Smartphone लॉन्च केला आहे. एचएमडी ग्लोबलने 3 नवे स्मार्टफोन आणि एक नवा ऑडीयो पोर्टफोलियो लॉन्च केला आहे. कंपनीने नोकियो एक्सआर 20 (Nokia XR 20) , नोकिया 6310 (Nokia 6310) आणि नोकिया सी 30 (Nokia C30) हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या तिघांपैकी नोकिया सी30 हा सर्वात धमाकेदार मोबाईल समजला जात आहे. Nokia... |
शिर्डी : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कांदा लिलावात प्रतिकिलो एक ते दोन रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने यात लक्ष घालण्याची मागणी पुढे येताना दिसत आहे. कांद्य... |
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मोठ्या काळापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे तो आता आगामी आयपीएलला देखील मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. हा निर्णय त्याच्या कारकिर्द... |
२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. भाजपाला अंदाजे १५० ते २०० जागा मिळतील असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे . मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकांचे निकाल हे भाजपाला अपेक्षित असे नसतील तर वेगळे असतील असं... |
माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांची बिहारमध्ये हत्या झाल्याची घटना नुकतीच घडली होती. आता पुन्हा एकदा बिहारमध्ये हत्येची घटना समोर आली आहे. बागेतील आंबा तोडल्यामुळे एका दहा वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या खगडिया जिल्ह्यात घडला आहे. या घटनेनंतर बागेचा मालक आणि वॉचमॅन फ... |
Google pulls indias paytm app from play store । गुगलनं प्ले स्टोअरमधून paytm हटवलं, जाणून घ्या तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? गुगलनं प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप काढून टाकला आहे. त्यामुळे paytm मध्ये असलेल्या पैशाबाबत लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर paytm कडून स्पष्टीकरण आलं आहे. गुगलनं प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप काढून... |
Dargin लग्नः चिन्हे आणि सीमाशुल्क. वेडिंग - प्रत्येक व्यक्ती जीवनात एक लक्षणीय तारीख, तो एक नवीन कुटुंब जन्म सुरुवात प्रतीक आहे. प्रत्येक संस्कृतीत लग्न विविध प्रकारे साजरा केला जातो, तथापि, तो नेहमी प्रेम, आनंद आणि आनंद प्रतीक आहे. Dargin लग्न - नाही अपवाद, ते नेहमी नातेवाईक, मित्र आणि फक्त चांगले मित्र मोठ्या प्रमाण... |
नवी दिल्ली : आपण सुचविलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या कारणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विरोधात निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआयला चांगलेच धारेवर धरून मिळालेल्या आदेशांचे पालन करण्याबाबत खडसावताना 'बीसीसीआ... |
पालकांसोबत बीजिंगचा प्रवास करून आलेल्या सतरा महिन्याच्या बालकाची चाचणी 'निगेटिव्ह' आल्याने त्याच्या पालकांनी सुस्कारा सोडला आहे. त्यामुळे बाळासह पालकांना कोणताही धोका नसल्याचे निदान झाले आहे. परिणामी आरोग्य विभागाच्या निकषानुसार त्या बाळाला घरी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, रुग्णालयात असलेल्या अन्य दोघांनासु... |
नवी दिल्ली : येत्या 20 एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली चालू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खाजगी तसेच व्यवसायिक वाहनांकडून टोल घेतला जाणार आहे. सरकारने कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर लॉ... |
अयोध्याकाण्डम् । तदिदं वचनं राशः पुनर्बाल्यमुपेयुषः । पुत्रः को हृदये कुर्याद्राजवृत्तमनुस्मरन् यावदेव न जानाति कश्चिदर्थमिमं नरः । तावदेव मया सार्धमात्मस्थं कुरु शासनम् मया पार्श्वे सधनुषा तव गुप्तस्य राघव । कः समर्थोऽधिकं कर्तुं कृतान्तस्येव तिष्ठतः निर्मनुष्यामिमां सर्वामयोध्यां मनुजर्षभ । करिष्यामि शरैस्तीक्ष्णैर्य... |
मशिदी (mosque) बांधण्यासाठी ३६,००० मंदिरे नष्ट करण्यात आली होती. त्या सर्वांवर कायदेशीर हक्क मिळवून दिला जाईल. त्यांना इतरत्र मशिदी बांधू द्या आणि प्रार्थना करू द्या. परंतु, आम्ही त्यांना मंदिरांवर मशिदी बांधण्याची परवानगी देऊ शकत नाही. हिंदू कायदेशीररीत्या सर्व मंदिर पुन्हा प्राप्त करतील, असे मंदिर-मशीद वादावर कर्नाटक... |
ऑफीसमध्ये साडी नेसायची असल्यास डिझाइनर साडी नेसणे टाळावे. तसेच सिल्कची साडी नेसणार असाल तर गडद रंग टाळावा. तसेच जाड बॉर्डरच्या साड्या ऑफीसला नेसणे टाळावे. कॉटन, लिनन अशा हलक्या कापडाच्या आणि फॉर्मल वाटतील अशा साड्या नेसाव्यात. शिफॉनच्या हलक्या रंगाच्या आणि कमी वजनाच्या साड्याही ऑफीसला चांगल्या दिसतात. ऑफीसमध्ये साडी न... |
अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटन बांधणीकडे विशेष लक्ष देत असलेले राहुल गांधी हे लवकरच नागपुरात बूथ कार्यकर्त्यांच्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून ते कॉंग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत निवडणुकीचा बिगुल फुंकण्याची शक... |
मनोर/पालघर : पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी पालघर जिल्हयाचे आठ तालुक्यातील ख्रिश्चन, पंजाबी, गुजराती, दलित, मुस्लिम व इतर समाजातील अल्पसंख्याक मोठ्या संख्ये... |
भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली. तरीही ... |
रविंद्र जडेजा याने मोठ्या काळानंतर पहिला भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात जडेजाने पहिल्या डावाती 36 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले. खेळपट्टीवर पाय रोवलेला मार्नल लाबुशेन आणि मॅट रेनशॉ यांनी या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर विकेट गमावली. संघाची धावसंख्या 84 असताना ऑस्ट्रेलिय... |
केडगाव (पुणे) : पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३०० पेक्षा जास्त दिंडी सोहळे निघाले आहेत. प्रत्येक पालखी रथासाठी खास खिल्लारी बैल जोडी खरेदी केली जाते. परंतु कोळगाव डोळस तालुका दौंड येथील संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा पालखी रथ ओढण्याचे काम हे भाविक भक्तिभावाने करत असतात. ... |
"बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल", अशी धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख करत ते आपल्यासाठी काहीही पडून देणार असे म्हटले. त्... |
जळकाेट येथे १९७८ राेजी मंजूर झालेल्या रस्त्यानुसार येथील नागरिकांनी आपल्या घर आणि दुकानांचे बांधकाम केले आहे. मात्र, सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५-१५ मीटर गटारीचे बांधकाम होणार आहे. यामुळे घरे, दुकाने अतिक्रमणाच्या कक्षेत आली असून, ती काढून घ्यावीत, अशा ताेंडी सूचना देण्यात आल्या आहेत. परिणामी, जळकाेट येथील इमारत... |
मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेला आणखी एक जोरदार धक्का बसला असून जुन्नरचे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेतील मनसेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासूनच आमदार शरद सोनावणे पक्ष सोडणार,अशा चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र... |
काल रात्री सागर आव्हाड हे कामावरुन घरी परत होते. ते कल्याण पूर्व भागतील सिद्धार्थनगर येथील शाहू गार्डनजवळ त्यांच्या मित्राची वाट पाहत होते. कल्याण- फक्त चारशे रुपये लूटण्यासाठी एकाला मारहाण करुन लूटणाःया चोरटय़ांच्या दुकलीपैकी एकाला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या सात मिनिटात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव... |
ठाणे : सोनसाखळी आणि जबरीचोरी या गुन्ह्यात रेकॉर्डवरील नामचिन गुन्हेगार अब्बास अमजद इराणी उर्फ सय्यद (21) याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक 1 ने शुक्रवारी सायंकाळी कर्नाटकातून अटक केली.तो 2016पासून पोलिसांना चकवा देण्यात वॉन्टेड होता. अब्बास याच्यावर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात 2016 आणि 2018 मध्ये दोन जबरी चोरीसह मह... |
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आज ( 1 डिसेंबर) शिवसेना (Shiv Sena) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व येथील ठाकरे कुटुंबीयांच्या 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानी त्यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 जणांच्या यादीमध्येही शिवसेनेक... |
काल अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिमी किनारपट्टी, कर्नाटक, दक्षिणी महाराष्ट्र व गोवा येथे जोरदार वृष्टी झाली. परंतु याच प्रणालीमुळे केरळात मान्सूनचे आगमन होऊनही तुरळक पाऊस झाला. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचे "अशोभा" नावाच्या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या प्रणालीमुळे पश्चिम किनारपट्टीवर नैऋत्येकडून ये... |
चंदीगड : हिसारमधील अग्निपथ भरती (agnipath recruitment) मेळाव्यात उमेदवारांनी बनावट कागदपत्रे वापरल्याची 14 प्रकरणे समोर आली आहेत. या उमेदवारांनी बनावट प्रवेशपत्र वापरून भरती मोहिमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा गैरप्रकार निदर्शनास आला. भरती रॅलीदरम्यान उमेदवारांनी बनावट कागदपत्रांचा कथित वापर केल्याची १४ प्रकरणे ह... |
पाटना, 25 एप्रिल : आजही अगदी सुशिक्षित घरांमधून घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येतात. मात्र उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) देवरिया जिल्ह्यातून पती-पत्नीचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीवर छळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. येथे बनकटा भागातील भठही भाट ... |
हा पॅक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करून केसांना ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो आणि केसांच्या रोमांना मजबूत करतो. अर्धा कप ताज्या कांद्याच्या रसात एक चमचे चांगल्या प्रतीचा मध घालून मास्क बनवा. टाळूवर आणि केसांच्या लांबीला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 15 मिनिटे राहू द्या, आता सौम्य शैम्पू आणि कंडिशनरने धुवा. तुम्... |
सायन्स बीजीची स्थापना दोन भाऊ (पीटर टीओडोसीव्ह आणि रोसेन तेओदोसियेव्ह) यांनी केली होती. हे जाणून घेण्यास उत्सुक आणि उत्सुक आहेत की त्यांच्या वैज्ञानिक संशोधनावर दररोज वचनबद्धता त्यांच्यासाठी पुरेसे नाही. त्यांना प्रवास करणे आणि लोक आणि नवीन संस्कृती जाणून घेणे आवडते. त्यांनी संपूर्ण युरोपच्या थंबिंगला प्रवास केला आहे. ... |
अक्षय कुमार हा आज बॉलीवूडमध्ये चांगला जम बसवलेला अभिनेता म्हणावा लागेल. अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरुवात अतिशय लहान काम करून केली. अक्षय कुमार हा करिअरच्या सुरुवातीला आचारी होता. त्यांनी बँकॉक मध्ये देखील एका हॉटेलमध्ये काम केले होते. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आला होता. करिअरच्या सुरुवातीला त्याने ख... |
आजवर अनेक सैनिकांनी स्वतःचं आयुष्य आपल्या देशासाठी बलिदान केलं आहे. त्यांच्या त्या परमोच्च बलिदानामुळे तुम्ही, आम्ही आज शांतपणे झोपू शकतो. आपले हक्क आणि कर्तव्य हे मागू शकतो. एका शांतता असलेल्या आणि आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याची संधी देणाऱ्या देशात अभिमानाने त्याचा नागरिक म्हणून कुठेही जाऊ शकतो. पण ह्या स्वातंत्र्य... |
दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे 'लोकशाही पंधरवाडा' निमित्त वेबिनार आयोजन करण्यात आले होते. राज्य निवडणुक आयोग यांनी सुचित केल्याप्रमाणे दि. २६ जानेवारी २०२२ ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत लोकशाही पंधरवाडा साजरा करण्याचे ठरविले होते. त्या अनुशंगाने विद्यापीठ स्तरावर सदर वेबिनारचे... |
मुंबई : फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजराला सुध्दा सुरक्षा देतात. परंतु, विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना सुरक्षा नाही, असे टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले आहे. शिंदे सरकारकडून ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. याविरोधात शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे य... |
बार्सिलोना : ला लीगा फुटबॉल लीग स्पर्धेत लियोनल मेस्सीने या स्पर्धेतील आपला २५वा गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली. त्याच्या व्यतिरीक्त नेमार व लुईस सुआरेजने प्रत्येकी १ गोल करत गतविजेत्या अॅटलेटीको डी माद्रीद संघाचा ३-१ गोलने पराभव केला. कॅपनाउनमध्ये झालेल्या या लढतीत मेस्सीने विरुद्ध संघाच्या डिफेन्डरांना... |
* १८९७ मध्ये जे जे थॉमसन यांनी हायड्रोजन ह्या सर्व्यात हलक्या कणांचा शोध लावला. तो काथोड रे सोबत प्रयोग करत असताना काही कान उत्सर्जित झाले त्या कणांना इलक्ट्रोन नाव दिले. अल्फा कणांना हायड्रोजन अणूच्या चौपट असते. वस्तुमान व एका ईलेक्ट्रोनवरील विद्युतभराच्या दुप्पट परिणामाएवढा धन विद्युतप्रभार असतो. १९१३ मध्ये डनिश शास्... |
टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवतात भारतीय लोक, जाणून घ्या काय बघतात? तुम्ही रोज किती तास टीव्ही बघता? हा प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल ना? मग हा विचार करत असाल की, टीव्ही पेक्षा जास्त तुम्ही तर मोबाईलवर जास्त वेळ घालवता. तुम्ही रोज किती तास टीव्ही बघता? हा प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल ना? मग हा ... |
एक काळ असा होता कि जिथे जातीयतेनुसार वर्णव्यवस्था ठरवली जायची आणि याच जातीयतेतील वर्णव्यवस्थेमुळे प्रत्येकामध्ये त्या - त्या जातीनुसार कामाचे वाटप केले जात असे. तो काळचं असा होता जिथे कामगार वर्गाला अपमानास्पद वागणूक मिळायची, कामगारांची पिळवणूक केली जायची. कामगारांना खुप राबवले जायचे. दिवसाचे बारा तेे अठरा तास त्यांना ... |
कृषिक्षेत्राला या उद्योगाशी जोडण्यात यावे. त्यासाठी औषध कंपन्यांनी कृषिउत्पादनांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. औषधांची गुणवत्ता असलीच पाहिजे. मात्र, त्याचवेळी त्यांची किंमत कशी कमी राहील, या दृष्टीने उत्पादन मूल्य कमी करण्याकडेही लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. |
आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार कापसाला सर्वाधिक भाव हा 10605 इतका मिळाला आहे. हा भाव हिंगणघाट येथे मिळाला आहे. आज हिंगणघाट येथील बाजारात मध्यम स्टेपल कापसाची 7500क्विंटल इतकी आवक झाली आहे. हीच आजची सर्वाधिक आवक आहे. याकरिता कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर 10605 आणि सर्... |
उद्योगसमूहाचे नीतिशास्त्र । Loksatta\nअॅडॅम स्मिथचे अर्थशास्त्र 'उद्योगसमूहा'च्या उदयाने पालटले. त्यानंतरच्या कॉपरेरेट रेटय़ात(सुद्धा), उद्योगसमूह हा 'समाजघटक'च आहे आणि नैतिक निर्णय माणसांनी करायचे आहेत, याची जाण असणारे नीतिनियम\nadmin । October 16, 2014 02:32 am\nव्यवसायाच्या नीतिशास्त्राचा (Professional Ethics) उपविभ... |
विम्बल्डन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. लंडन- विम्बल्डन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पाच सेटच्या थरारक सामन्यात लक्झेम्बर्गच्या जाइल्स मुलरने नदालचा ६-३, ६-४, ३-६, ४-६, १५-१३ असा पराभव केला. पहिले दोन सेट गमावणा-या नदालने आक्रमक खे... |
Gold Price Today : या व्यापार सप्ताहाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही उसळी पाहायला मिळाली. या वाढीनंतर सोन्याचा भाव पुन्हा एकदा ५१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६२ हजार रुपयांच्या वर पोहोचली आहे. नाही, तरीही सोने ५००० रुपयांनी आणि चांदी १८००० रुपयांनी स्वस्त होत आहे. गुरुवारी सोन्याचा ... |
काही कपल्सना वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स करायला आवडतो. रोमान्समध्ये काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. पण या नादात अनेकदा ते भयंकर परस्थितीत अडकतात. (Photo: Twitter/ Raam Beart) बर्याचदा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात अनेक कपल हे रोमान्सच्या नादात आपला जीव सुद्धा टांगणीला लावतात. अशीच एक घटना नुकतीच तैवानमध्ये घ... |
मुंबईः मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Rajbhasha Din) लालबाग परळमध्ये (Lalbaug Parel) ग्रंथदिंडीचे (Granthdindi) आयोजन करण्यात आले होते. यात ढोल ताशा लेझीम पथके दाखल झाली होती. मराठी संस्कृती (Marathi Culture) दाखवण्यासाठी विविध भागातील वेशभूषा करून नागरिक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने यात सामील झाले होते. गायल्... |
धारवाड (कर्नाटक) - लंडनमध्ये झालेली घटना (खलिस्तान्यांनी दूतावासावर आक्रमण केल्याचे प्रकरण) नरमाईने घेण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. हा तो भारत नाही, जो कुणीतरी आमचा तिरंगा खाली उतरवण्याचा केलेला प्रयत्न सहन करेल. हा संदेश केवळ त्या तथाकथित खलिस्तान्यांनाच नाही, तर ब्रिटनसाठीही आहे. तो आमचा तिरंगा आहे आणि जर कुणी... |
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे. दक्षिण अमेरिकेची ट्रीप करायचा आमचा केव्हाचा विचार होता. पण योग जुळून येत नव्हता. काहीना काही कारणाने ट्रीप पुढे ढकलली जात होती होतो. पण अखेर ह्यावर्षी दक्षिण अमेरिकेच्या ट्रीपचा जुळून योग आला. पेरू तसा बराच मोठा देश आहे. मर्यादित सुट्टीमध्ये सगळीच्या सगळी ... |
दक्षिण-पूर्व आशिया, भारत, पश्चिम आशिया-युरोप यांना जोडणाऱ्या मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक कॉरिडॉरची स्थापना. भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आसियान भागीदारांसह सामायिक करणार. डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक कनेक्टिव्हिटी यामध्ये सहकार्य करण्याला प्राधान्य. म्हणून डिजिटल भविष्यासाठी आसियान-इंडिया फंडाची घोषण... |
म. टा. वृत्तसेवा, मंचर/जुन्नर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निरगुडसर येथील शिक्षक कैलास गंगावणे (वय ४८), पत्नी कांचन गंगावणे (वय ३८) आणि मुलगी सई गंगावणे (वय २०) या तिघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे निरगुडसरवर शोककळा पसरली. गंगावणे यांचा मुलगा आदित्य याला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त... |
ठाणे आणि सभोवतालच्या शहरांमध्ये इमारत कोसळणे किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास तातडीने बचावकार्य करता यावे, यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) एक तुकडी ठाण्यात तैनात करण्याचा निर्णय झाला. त्या पथकासाठी जागाही निश्चित करण्यात आली. मात्र, अद्याप या पथकाला ठाण्यात दाखल होण्यास मुहूर्त मिळालेला नाही. आपत... |
नितीन बानुगडे-पाटील कृष्णा खोर्याचे उपाध्यक्ष । पुढारी\tTop\nहोमपेज › Satara › नितीन बानुगडे-पाटील कृष्णा खोर्याचे उपाध्यक्ष\nनितीन बानुगडे-पाटील कृष्णा खोर्याचे उपाध्यक्ष\nPublished On: Sep 01 2018 1:48AM । Last Updated: Aug 31 2018 11:04PM\nसंभाव्य लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने महामं... |
उघड्यावर जाणा-या ११ जणांवर गुन्हा! २0 व २१ जून रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान उघड्यावर जाणार्या १७ लोकांकडून प्रत्येकी १२00 रुपये दंड वसूल करण्यात आला. वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात प्रभावीपणे ह्यगुड मॉर्निंंंंगह्ण मोहीम राबविण्यात येत आहे. वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्य... |
जयपूर। राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघाने बादफेरीत प्रवेश मिळवला. पुरुष विभागात भारतीय रेल्वे, गुजरात, सेनादल, केरळ (कोर्ट ऑर्डर), महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पोंडेचेरी, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार... |
Traffic । द्रुष्टीकोन\nगेल्या काही वर्षात पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. आमच्या सारखे हजारो लोक जे रोज हिंजवडी भागात जातात त्यांना माहित आहे की की .मी . अंतर कापायला ३० मिनिटांहून जास्त वेळ लागतो. रस्ता सुधारणे शक्य असून वर्षोनुवर्ष खराब रस्ते तसेच पडून आहेत. १५ वर्षांमध्ये MIDC ला येथे बस आगर बांधायला जमले... |
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १२ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १२ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय 12 Jun 2022 । 12:21 AMJune 18, 2022 Share this on :TwitterFacebookWhatsappKoo Share this on :TwitterFacebook... |
पुणे - तंत्रशिक्षण विभागाच्या थेट द्वितीय वर्ष पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली. विद्यार्थ्यांना आता दि. 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष डिप्लोमासाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी संपली होती. यासंबंधीचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालक डॉ... |
बिजिंग : वृत्तसंस्था - वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोनाचा (Coronavirus) उगम झाला आणि त्याने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले. 'त्या' वुहानमध्ये तब्बल एक वर्षानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात डेल्टा व्हेरियंटचा (Delta variant) समावेश आहे. त्यामुळे वुहान प्रशासनाने शहरातील सर्व 1 कोटी 10 लाख रहिवाशांची चाचणी... |
Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे समाजासमोर महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. हे सरकार ढोंगी असल्याचे फडवणीस यांनी टोला लगावला आहे. लखमीपुर खैरी हिंसाचार प्रकरणी बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना मात्र एकाही पैशांची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अद्भूतपूर्व स... |
05: टिंडरच्या युगात कायमचे काय आहे? (ही कथा मूळात जीएमए न्यूज ऑनलाईनच्या टिंडर टेल्स कॉलममध्ये प्रकाशित झाली. नावे बदलली गेली आहेत. ते पहा.) "मला वाटतं तू इतक्या लवकर सोडला नाहीस," मी घरी आलो तो संदेश. मी नुकतीच माझ्या खोलीत परतलो होतो, दुपारच्या बिअरच्या तारखेनंतर डिनरची तारीख सर्जिओबरोबर डिनरनंतरच्या ड्रिंकची तारीख ब... |
बेस्टमधील खाजगी गाड्या कंत्राटदाराच्या हितासाठी तर नाही ना ? मुंबई : बेस्टचे मार्ग वाढवून मुंबईकरांना चांगली सेवा दिली पाहिजे. तसेच तोट्यातून हा उपक्रम बाहेर यावा. मात्र खाजगी बस घेण्याचा मार्ग हा बेस्टच्या हिताचा आहे की कोण्या कंत्राटदाराच्या हितासाठी तर नाहीना? हे पाहिले पाहिजे! अशी भाजपची भूमिका असल्याचे मुंबई भाजप... |
कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना राज्यात आज मोठ्या संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 5 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh ... |
आमदाबाद : आमदाबाद (ता. कन्नड) येथे मंगळवारी रात्री शांताबाई गोटीराम बनकर (वय ८२) या वृद्धेचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर बुधवारी या महिलेवर स्मशानभूमी नसल्याने अंजना नदीपात्रात अंत्यविधी पार पडला. मात्र, अग्निदाह देताच जोरदार आलेल्या पावसामुळे नदीला पूर आला. यामुळे जोरदार वाहणाऱ्या पाण्यात मृतदेहाची हेळसांड झाली... |
Chotya bayochi mothi swapn update- सध्या टीव्हीवर वेगवेगळ्या प्रांताच्या मालिका दाखवल्या जातात. या मालिकांमध्ये बरेचदा तेथील स्थानिक अडचणी उचलून प्रेक्षकांसमोर मांडल्या जातात. अशाने एक प्रकारची जनजागृती होते. छोट्या बयोची मोठी स्वप्न मालिकेबाबतही सध्या असेच घडत आहे. |
नवी दिल्ली :- देश लॉकडाऊनमध्ये जाऊन आता महिना झाला. अत्यावश्यक सेवांमध्ये भाजीपाला, फळं, किराणा, औषधं, दवाखाने याव्यतिरिक्त अन्य सर्व सेवांवर सरकारने बंदी आणली. त्यानंतर कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन काही ठिकाणी आव्श्यक सेवांना सुरू करण्याची मुभा सरकारने उपलब्ध करून दिली. तसेच, दैनंदिन वस्तू, इलेकट्रिकची दुकानं, पुस्तके,... |
एकविसाव्या शतकाच्या मध्यावर पोहोचताना जगात मुस्लिमांची लोकसंख्या २८० कोटी असेल. ख्रिश्चनांची लोकसंख्या २९० कोटी तर हिंदूंची लोकसंख्या १४० कोटी होईल. एकविसाव्या शतकाच्या मध्यावर पोहोचताना जगात मुस्लिमांची लोकसंख्या २८० कोटी असेल. ख्रिश्चनांची लोकसंख्या २९० कोटी तर हिंदूंची लोकसंख्या १४० कोटी होईल. ही सगळी आकडेवारी दिली ... |
नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे ओलाने (OLA) आपले नवीन प्रोडक्ट Ola S1 Air लवकरच मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ओलाने लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air ऑक्टोबर 202... |
चा जो इंद्रायुध नामक अश्व त्यास राहावयाची जागा करविली. अशा प्रकारच्या व्यापारांत त्या राजपुत्राचा तो सर्व दिवस समाप्तीस गेला. त्या काळी दिवस लक्ष्मीच्या पायांतील माणिकाचें भूषणच काय असें सूर्यमंडळ आकाश मंडळापासून खाली पडलें, व त्याच्या मागून दिवससंबंधी सर्व प्रकाश पश्चिम दिशेस गेला, व सूर्यानें आपल्या करांनी दिगंगनांच्... |
रशियात सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात मोरॅक्कोच्या बोऊहादोऊझने स्वयंगोल केला. स्वतःहून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रत्यय मोरॅक्कोच्या संघाने दाखवून दिला. मोरॅक्कोच्या बोऊहादोऊझने स्वयंगोल केल्याने इराणला आयता विजय मिळाला. इराणचा विश्वचषकातील हा दुसरा विजय आहे, याआधी 1998 मध्ये अमेरिकेवर 2-1 असा विजय ... |
पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड शहरात सातत्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडची संख्याही अपुरी पडत आहे. ज्या रुग्णांच्या घरी सोय आहे त्यांना होम आयसोलेटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. आतापर्यंत 27 हजार रुग्णांपैकी नऊ हजाराहून अ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.