text
large_string
या सर्व स्मृति आज कोणत्याच पाठांत उपलब्ध नाहीत. 'स्मृतिस्थळा' ची रचना नागदेवाचार्याच्या मृत्यूनंतर लोकरच झाली असल्याने त्याचा रचनाकाल शके १२३० च्या आसपास ठरतो. स्वतः स्मृतिकार ग्रंथरचनेच्या कामांत कुशल दिसतात. पैकीं परशरामबास हा धर्मवार्ता करण्यांत निपुण असून त्याचें व्याख्यानचातुर्य पाहून आनोबासाने एका समयी "परशरामाचे...
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनचा २०२२-२३ वार्षिक आराखड्यासाठी १८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १० कोटींची वाढ झाली. जिल्हा परिषदेकडील शासनात परत गेलेला अखर्चित ४६ कोटींचा निधी सिंधुरत्न योजनेतून पुन्हा जिल्ह्याच्या विकासासाठी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्...
आपल्या मधील बरेच जण व्यवसाय करत आहेत. काही जण कपड्यांचा तर काही जण विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा असे विविध प्रकारचे व्यवसाय करत आहे. परंतु ऑफलाईन व्यवसाय करण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे देखील आहेत. मर्यादित मार्केट Area आपण कव्हर करु शकतो. जास्त लोकांपर्यंत आपण आपला व्यवसाय पोहोचवू शकत नाही. ऑफलाईन व्यवसाय असल...
तळपायांना शरीराचं दुसरं हृदय म्हणतात. तळपायांवर गादीसारखे भाग असते. ज्यांवर बरेच छिद्रे असतात. हे छिद्रे आकाराने मोठे असतात. ज्या वेळी आपण चालतो आपल्या शरीराचं संपूर्ण वजन ह्या तळपायांवर पडतं. त्यामुळे हे छिद्र प्रसरण पावतात. या छिद्रांमधून प्राणवायू ऑक्सिजन आत जातं आणि घामाच्या रूपाने आत गेलेले टॉक्सिन बाहेर पडतात. तळ...
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या स्वरूपात सातबारा (7/12) मिळणार असल्याची घोषणा केली आहे, नवीन फॉरमॅट मध्ये असणाऱ्या सातबारामुळे खोट्या नोंदणीला आळा बसणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या नवीन स्वरूपाच्या सातबाऱ्य...
Video: अजित पवार म्हणाले; हसायला काय झालं अन् स्वारी सुद्धा बोलले. . . सरकार येत असतात जात असतात आतापर्यंत कधी तसं घडलं नव्हतं. आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईः विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे भाषण सुरू होते. उपस्थित हसू लागल्यानंतर हसायला काय झाले? असे म्हणाले. पण, चूक लक्षात आल्यानंतर ...
सांगे : सांगे भागात असून कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. आजच्या बैठकीतील उपस्थित पाहता काँग्रेस पक्ष जोमाने कार्यरत झाल्याचे समाधान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नेत्रावळी सांगे येथील दूध सोसायटी सभागृहात युवक काँग्रेसच्या बैठकीला मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर युवक काँग्रेस अ...
तोहोगाव : गोंडपिपरी राजुरा तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आहे. या रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले असल्याने या मार्गाने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावार आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनुदान प्रकरणांचा निपटारा होणार! चंद्रपूर : तालुक्यात धड...
कोरोनाने कर्जत तालुक्याला आपली कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांनंतर आज एका दिवशी तब्ब्ल 27 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, झपाट्याने होत असलेल्या रुग्णवाढीमुळे कर्जत तालुक्याचे प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य यंत्रणेकडून रुग्णवाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून बेडची उपलब्धता तपासली जात आहे. कोरोनाचा नवीन व्ह...
सध्या सोशल मीडियावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचे किशोरवयीन वयातले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून या अभिनेत्रीला ओळखनं देखील कठीण झालं आहे. 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तिच्या शाळेच्या दिवसातील काही फोटो शेअर केले आहेत. मालिकाविश्वात या अभिनेत्रीचं मोठं नाव आहे. ऐतिहासिक भूमिकांसाठी ती ओळखली जाते. ...
यवतमाळमध्ये निवडणुकीत राडा! यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथे गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी मत...
याविषयी सांगताना डॉ. मनीषा म्हणाल्या की, सध्या सर्व्हायकल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. महिलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण या प्रकारच्या कर्करोगाचे आहे. त्यामुळेच महिलांना या आजाराविषयी जागरूक करणे आज काळाची गरज झाली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. या व्ह...
तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती रंगत आणत नाही, तर एका वेगळ्या अनुभवाच्या पातळीवर नेऊन ठेवते. लयीच्या हिंदोळ्यावर स्वार होत तान आकाशात वीज चमकावी तशी उभी ठाकते. आगीचे लोळ दिसावेत असे तानांचे सट्टे सुरू झाले की ऐकणाराही भान हर...
या बैठकीत, भाजपा, जेडीयू यांच्यासहित सहकारी पक्ष हिंदूस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे आमदारदेखील सामिल होणार आहेत. बिहारमध्ये एनडीए आमदारांची आज बैठक; मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता विजय प्राप्त केल्यानंतर सत्ताधारी एनडीएची आज रविवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित के...
पुणे दि. २६ शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. परंतु शरद पवार यांचे बोट धरून अनेक जण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोक सुध्दा आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. सध्या निष्ठावान कोणाला म्हणावे हे कळण्यात नाही. आमचे कुठे ही सरकार नसल्...
भगवान बुद्ध चार्वाक मताच्या वर्णनावरून अनुमान करता येतें. चार्वाकमतप्रदर्शक जे कांही श्लोक सर्वदर्शनांत आहेत, त्यांपैकी हा दीड श्लोक आहे-पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति । स्त्रपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥...... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः । 'अग्निष्टोम यज्ञांत मारलेला पशु जर स्वर्गीला ज...
कृषि विभागाच्या (Department of Agriculture) विविध योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, जमातीच्या (Scheduled Castes, Tribes) शेतकऱ्यांनी (farmers) ऑनलाईन (online) महा डिबीटी पोर्टलवर (Maha DBT Portal) अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे (District Superintendent Agriculture Officer Vivek So...
मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी. सध्या सोनी मराठीवर सुरू असणाऱ्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता सुत्रसंचालन करते. यावेळी असणारा प्राजक्ताचा खास अंदाज प्रेक्षकांना कायमच आवडतो. तीच्या फॅशनची चर्चा दरवेळी होतेच. नुकतीच अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात एका फॅशन डिझायनने पो...
बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर OTT वर रिलीज होणार 'पुष्पा' बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंदी मिळत असते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)अॅक्शन थ्रिलर 'पुष्पाः द राइज - पार्ट 1'(Pushpa : The Rise) बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर चाहत्यांना आता OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे 'संभाजीनगर' असे नामांतर करण्याच्या मागणीवरुन चांगलाच राजकीय गदारोळ उठला आहे. एकीकडे शिवसेनेला औरंगाबाद शहराचे 'संभाजीनगर' करायचे आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध आहे. तसेच नामांतराने शहराचा विकास होतो का? , असा प्रश्न उपस्थित होत...
म� ��ळ कोलकात्याचा रहिवासी असलेला आणि हिंदी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता सध्या 'निम्की मुखिया' या मालिकेत अभिमन्यू राय या गटविकास अधिका-याची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत भूमिका साकारण्यास मिळाल्यामुळे तो सध्या खुशीत आहे. अभिमन्यू राय या प्रेमळ,व्यवहारी सरकारी अधि...
नवी दिल्ली :- येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा (Ram mandir Bhoomipujan) सोहळा होणार आहे. अखिलेश सिंह (Akhilesh Singh) यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) ५ ऑगस्ट (5 August) रोजी दुपारी १२.३० वाजता अयोध्येत राम मंदिर बांधकामाचा शुभारंभ करतील....
राज्य सरकारने शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह इतर नेत्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले आहेत. संभाजी भिडे यांच्यावरील एकूण सहा गुन्हे मागे घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईः राज्य सरकारने शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह इतर नेत्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले आहेत. संभाजी भिडे यांच्यावरील ...
जिद्दीला मेहनतीची जोड दिली अन् योग्य वेळी योग्य संधी मिळाली तर आयुष्य बदलून जाते. . . अशीच संधी चंद्रपूरमधील आदिवासी भागातील उमेश गेडामला मिळाली अन् त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पुणे : जिद्दीला मेहनतीची जोड दिली अन् योग्य वेळी योग्य संधी मिळाली तर आयुष्य बदलून जाते. . . अशीच संधी चंद्रपूरमधील आदिवासी भागातील उमेश गेडामल...
मुंबई : नुकताच काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका कार्यक्रमावेळी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लावलेली आणीबाणी चुकीचीच होती, असे विधान केले होते. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. आता त्याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे (Shiv Sena) खासद...
पुणेःमहाटेक - २०१८ हे औद्योगिक प्रदर्शनाचे उदघाटन कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचन नगर, शिवाजी नगर, पुणे येथे कोनक्रेन चे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुहास बक्शी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाटेकचे संस्थापक काकासाहेब मराठे, पालक मंत्री श्री गिरीश बापट (पुणे) आणि महापौर सौ.मुक्ता टिळक हे प्रतिष्ठित अतीथी म्हणून उप...
'पीएमपी' प्रशासनाबरोबर केलेल्या करारानुसार खराब झालेल्या बसस्टॉपची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही जाहिरात करणाऱ्या ठेकेदाराची असली, तरी 'पीएमपी' प्रशासन 'माननीयां'च्या दबावाला बळी पडून ठेकेदाराला बसस्टॉप दुसरीकडे हलवायला सांगते, त्यावेळी ठेकेदाराबरोबर केलेला करार कुठे जातो. . . हा सवाल आहे दुरवस्थेत खितपत पड...
Stocks To BUY । हे वर्ष शेअर बाजारासाठी चांगले जात नाही. वर्षाचा पूर्वार्ध संपण्याच्या बेतात असून बाजारावर सतत विक्रीचा दबाव असतो. यंदा आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन अंकी घसरण झाली आहे. यंदा सेन्सेक्स सुमारे ५८०० अंकांनी म्हणजेच १० टक्क्यांनी कमकुवत झाला आहे, तर निफ्टी १७५० पेक्षा अधिक अंकांनी किंवा सुमारे १०...
लोकसभा निवडणूकांसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. भाजपविरोधी आघाडीसाठी प्रयत्नशील असलेली कॉंग्रेस अंतर्गत गटातटाच्या राजकारणातून बाहेर येताना दिसत नाहीये. काँग्रेसची अवस्थाही तीच आहे, जी वारंवार समोर येत आहे. काँग्रेस हायकमांडच्या सर्व प्रयत्नांनंतरही अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot)...
नमस्कार मित्रांनो, आजारी लोकांना मदत करा -: चाणक्य नीतीनुसार आजारी लोकांना पैशाच्या बाबतीत शक्य तितकी मदत केली पाहिजे. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढते आणि देवही प्रसन्न होतो. आजारी लोकांना मदत न केल्याने, एखादी व्यक्तीचे जेव्हा वाईट घडते तेव्हा मात्र पश्चात्ताप करावा लागतो. गरीब आणि गरजूंना मदत करा -: चाणक्य नीतीनुसार गरी...
गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केली आहे. दीड वर्षापासून फरार असलेल्या रीमाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. कर चुकवणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्या नावे संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता...
Yoga For Asthma : अस्थमा (Asthma) ज्याला 'दमा' असेही म्हणतात, हा एक असा आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांना श्वास घेणे कठीण होते. दम्यामध्ये, रुग्णाच्या श्वसनलिकेवर सूज येते, ज्यामुळे वायुमार्ग संकुचित होतात. अशा स्थितीत श्वासोच्छ्वास श्वसनलिकेद्वारे फुफ्फुसाच्या आत आणि बाहेर जातो. जेव्हा, या भागामध्ये सूज वाढते तेव्हा श्वा...
यावेळी शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचा क्षात्रतेज वडणे याने प्रथम, गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयाची प्रतीक्षा थोरात व श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची श्रावणी गिरवलकर यांना द्वितीय, तर स्वामी विवेकानंद विद्यालयाची वसुंधरा गंभिरे व मनोज सहदेव अकॅडमीची पायल देस...
नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेली बिटकॉइनची (Bitcoin) वाढ आता थांबलेली आहे. काही दिवसांपूर्वीच 8 फेब्रुवारीला त्याची किंमत 60 हजार डॉलर्सच्या जवळ पोहोचली होती. रविवारी 8 फेब्रुवारीपासून बिटकॉईनने खालच्या पातळीवर मजल मारली. शुक्रवारपासून तो 7.7 टक्क्यांनी घसरला आहे. वर्षाच्या सुरूवातीपासूनच हे प्रमाण...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेनं 31 मार्चपर्यंत सर्व पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. ANI या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. जनता कर्फ्यूमध्ये फिरताना पोलिसांचा 'प्रसाद' जनता कर्फ्यूमध्ये फिरत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांचा चोप खावा लागला. नवी मु...
तळोदा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी तालुक्यातील मोदलपाडा गावदेखील पुढे सरसावले आहे. नागरिकांचा समुदाय एकत्र येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी नियोजित दोन उत्तरकार्ये व साखरपुड्याचा कार्यक्रम पुढे ढकलले आहे. गावातील पंच मंडळाच्या या स्तुत्य कामगिरीचे कौतुक केले जात आहे. मोदलपाडा वासियांचा असा आदर्श इतरांनीही ...
पिंपरी चिंचवडः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने फोन करून दबाव टाकला गेल्याची दोन प्रकरणं एकाच दिवशी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मंत्रालयापाठोपाठ चाकण भागातही अशाच प्रकारचा कॉल करून पैशांच्या वसुलीसाठी एका व्यक्तीला धमकावण्यात आले आहे. हा कॉल ९ ऑगस्ट रोजी करण्यात आला होता, असे स्पष्ट झाले असून याप...
कविकृतीचे रसग्रहण काव्य आणि संगीत' यांचा अन्योन्यसंबंध काय व कसा असावा यासंबंधी स्वतंत्र संशोधन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संगीत म्हटले की त्यांत रसानुकूल रांग व चाल यांचा विचार आलाच. एवढेच नव्हे तर, स्थल, काल, व्यक्ति, वगैरे गोष्टींचा विचार करणेंहि जरूर आहे. पण एवढ्या खोलांत न शिरतां ढोबळ गोष्टी जरी विचारांत घ्यायच्...
भारतात इंटरनेट वापरात सर्वाधिक मराठी, बंगाली आणि तेलुगू भाषकांचा दबदबा असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. रेवरी लँग्वेज टेक्नॉलॉजीने याबाबतचे सर्व्हेक्षण केले होते. त्यामध्ये मराठी युजर्स इंटरनेटवर सर्वाधिक अॅक्टीव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. द डीजिटल भारतीय भाषा अहवालानुसार (द्वितीय आवृत्ती) अंड्रॉईड युजर्स...
काय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात? ~ सह्याद्री बाणा\nराज्य सरकारने या विधेयकाचा जो मसुदा निश्चित केला आहे त्यात प्रामुख्याने जी कृती गुन्हा ठरू शकेल, अशी बारा कलमे अशी आहेत.\nही कलमे अशीः\n१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे...
अशा घटना हिंदूंना लज्जास्पद ! देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत घडल्या. यात १ हिंदू ठार झाला. देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत...
एका 10 वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी टिकटॉकवर गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण फिलाडेल्फियामध्ये समोर आले आहे. या मुलीचा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टिकटॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज अंतर्गत गेम खेळत असताना मृत्यू झाला होता. आता तिच्या घरच्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा ताजे झाले आहेत. मृत...
कोल्हापूर : काँग्रेसचे (Congress) आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने जाधव यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री जाधव यांची नावे निश्चित केली आहेत. मात्र, त्याच वेळी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrak...
जेव्हा हिवाळी सुटे भाग घेण्याची वेळ येते तेव्हा बरेच मुली हे मनुष्यांपासून ओचून घेतात, कारण उद्योग आम्हाला देत असलेल्या समाधानाच्या अशा विविध पर्यायांमध्ये पर्याय निवडणे अशक्य नाही. आणि हे फार मोठे लेख हिवाळ्यातील महिलांच्या टोपल्या घडू लागल्या काय आहेत याचे थोडक्यात अवलोकन. फर सह, क्लासिक करण्यासाठी ठराविक आणि knitte...
हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीनं पती ब्रॅड पिटसोबत घेतलेल्या घटस्फोटावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'एंटरटेनमेंट टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत एंजेलिनानं त्यांचं नात तुटण्यामागचं कारण सांगितलं. एंजेलिना आणि ब्रॅड जवळपास 2005 पासून एकत्र होते. 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' आणि 'बाय द सी' या चित्रपटात ते एकत्र दिसले....
बिल्डर फसवणूक प्रकरणातील इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने बेकायदा असलेल्या चार मजली इमारतीवर हातोडा चालविला आहे. कल्याण-बिल्डर फसवणूक प्रकरणातील बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित प्रभाग अधिकारी वर्गास दिले होते. कारवाईत दिरंगाई केल्यास प्रभाग अधिकाऱ्य...
सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच असे म्हणत महाविकास आघाडी सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghtana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतला आहे. यावर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी राजू शेट्टींना इशारा दिला आहे. मला विश्वासात घेतलं तर आपण स्वाभिमानी सो...
एकीकडे राज्यसभेच्या मतदानाची जोरदार तयारी सुरू असताना विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाल्याचं समोर येतं आहे. पहिल नाव आहे ते म्हणजे सचिन अहिर यांचं तर दुसरं नाव आहे आमशा पडाडवी यांच. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन नावांना संधी मिळू शकते. असं झालं तर सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार ...
पुणे / पिंपरी-चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन - Pune Crime । वेश्या व्यवसाय (prostitution) करणाऱ्या 4 तरुणींची सुटका करत पोलिसांनी पुण्यामध्ये (Pune Crime) वेश्या व्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणा-या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाडून अटक करण्यात आली आहे. हा व्यवयाय पिंपरी चिंचव...
सोलापूरः सरकारच्या ऊर्जा खात्याविरोधतला रोष वाढतच चालला असून सोलापूर जिल्ह्यातील गावा-गावांत आंदोलन होत आहेत. सकाळी सोलापुरात भाजपने महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने केली तर मोहोळ तालुक्यात जनहित शेतकरी संघटनेनं पुणे- सोलापूर-हैद्राबाद या महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. सोलापूर-पुणे महामार्गावरील देव...
जवळपास तीन लाख कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' अर्थात 'टीसीएस' तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी असून, लवकरच ती दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होण्याच्या मार्गावर आहे. जवळपास तीन लाख कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' अर्थात 'टीसीएस' तंत...
पायाखालची जमीन सरकल्याने, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधक करत आहेत. मात्र सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पालघर - पायाखालची जमीन सरकल्याने, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधक करत आहेत. ...
माकडांचा त्रास होतोय म्हणणाऱ्या शेतकऱ्याला जयंत पाटील म्हणाले ते तर हनुमानाचा अवतार ! जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी माकडांचा त्रास होतोय हे गाऱ्हाण जयंत पाटलांसमोर मांडले. यावर जयंत पाटलांनी ते तर...
जैसलमेर - भारतीय आर्मीने 2019 सालच्या डेझर्ट स्टॉर्ममध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शनिवारी पार पडलेल्या या स्पर्धेतील सांघिक प्रकारातील तीनपैकी दोन गटात त्यांनी जेतेपद मिळवत चमक दाखवली. टीम आर्मी ऍडव्हेंचर विंग्स लेफ्टनंद कर्नल अमन कटोच आणि सहचालक कॅप्टन सिद्धार्थ नांदल यांनी अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करत एनड्य...
पालघर जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा राखण्यासाठी एकूण रिक्त पदांच्या ७० टक्के म्हणजेच ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने परवानगी दिल्याने, आरोग्य विभागाला तूर्तास दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य विभागामार्फत अधिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग...
घाटकोपरमध्ये २१ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमध्ये ट्रकमधून सळ्या उतरवताना, एका व्यक्तीला गंभीर जखम झाली. घटना घडून एक दोन नव्हे, तर तब्बल २१ वर्षांनंतर आता न्याय मिळणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईतील मोटार अपघातामधील दावे लवादाने १५ फेब्रुवारी २०१० रोजी दिलेल्या, आदेशाविरोधात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने क...
चारचौघात मुलांवर हात उगारताय? मग थांबा, नाहीतर मुलांवर होतील 'हे' वाईट परिणाम! जेव्हा पालक मुलाला सार्वजनिकपणे ओरडतात किंवा त्यांच्यावर हात उचलतात तेव्हा मुलही तसेच वागण्याचा प्रयत्न करते. त्याच्या मते आपले पालक असे वागतात म्हणजे हा मार्ग योग्य आहे असे त्यांना वाटते. मुल हे आपल्या पालकांचेच अनुकरण करते हे तर आजवर अनेकद...
मुंबई : घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथे 'रामनिवास' या जुन्या सोसायटीतल्या विहिरीवर सोसायटीने सिमेंटचा स्लॅब टाकून ती जागा वापरणे सुरू केले आहे. हा भाग सोसायटीच्या पार्किंगमध्ये येतो. सततच्या पावसामुळे हा स्लॅब कोसळला व येथे उभी असलेली पंकज मेहता (Pankaj Mehta)यांची कार विहिरीत बुडाली. याच्या व्हीडीओ व्हायरल(Video Vira...
अभिनेत्री सुस्मीता सेननं आपल्या दोन्ही मुलींना दत्तक घेतलं आहे. फॅशन डिझायनर हसीना जेठमलानी हीने आपल्या जूळ्या मुलांसाठी या पद्धतीचा वापर केला होता. फराह खाननेही आपल्या तीन मुलांसाठी सरोगसीचा आधार घेतला होता. सोहेल खाननेही आपला मुलगा योहान खानसाठी सरोगसीचा वापर केला होता. मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान आणि किरण राव य...
नवी दिल्ली, 27 एप्रिल : भारतात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस भारतातील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या वाढतच चालली आहे. त्याचवेळी ऑक्सिजन, रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशावेळी अमेरिकेसह इतर देश भारताला ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा म...
आमिर खानकडे असलेल्या बंगले, फ्लॅट्सची माहिती वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील ! अख्तियारपूरमध्ये आमिर खानचे एकून 22 घरे आहेत. या घरांची किंमत जवळपास 30 कोटी रुपये इतकी आहे. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे आमिरने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने ...
सातारा, १५ नोव्हेंबर (वार्ता. ) - दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्यांना यापासून वंचित ठेवले. त्यामुळे वीज कर्मचार्यांनी दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून संप पुकारला; ...
देशातील विविध पक्ष निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांमध्ये युती होईल, असे संकेत दिले आहेत. तसेच समा...
फुलसावंगी : पुणे येथील त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन या विकासदूत प्रकल्पातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत 'एक आठवण आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात आला. महागाव तालुका समन्वयक रविना किन्हीकर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. विकासदूत प्रकल्प समाजातील उपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय व निमशासक...
शहरातील महालसीकरण अभियानात लसीकरणाची टक्केवारी निश्चितपणे वाढणार आहे. साताराः जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण मोहिम वेग घेत असताना शहरी भागात नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन शहरात आज (मंगळवार) एकाच दिवशी १५ प्रभागांत लसीकरण मोहिम राबविण्याचे नियोजन के...
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचे नाव ऐकल्यानंतर सर्वात प्रथम लक्षात येते ते पांढऱ्या कपड्यांमध्ये कसोटी सामने खेळणारे खेळाडू. तुमचाही असा विचार असेल तर तुम्ही अगदी बरोबर आहात आणि खर्या अर्थाने क्रिकेटचे चाहते आहात. रणजी करंडक ही बीसीसीआयची प्रथम श्रेणी लीग आहे जिथे खेळाडूंची खरी परीक्षा असते. याची सुरुवात 1934-35 मध्ये झा...
साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच नवात्रीनिमित्त खास विविध साडीतलं फोटोशूट शेअर केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतय. साडी लुकमध्ये प्रिया बापटचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं ...
संगमनेर तालुक्यातील बोटा येथे डाळिंब चोरी करुन आलेल्या पैशातून मौजमजा करणार्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित खंडू नंदकर (वय-19), शैलेश हरिभाऊ नंदकर (वय 19, दोघेही रा. नळावणे ता. जुन्नर, जि. पुणे), समीर रोहिदास बांबळे (वय 19, रा. बांबळेवाडी, डोळासणे, ता. संगमनेर) अशी डाळिंब चोरणारांची नावे आहेत. याबाबत...
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील पोटेगाव येथे २२ गावातील सर्व समाजाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करून सामाजिक एकता साधली. राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीचा जागर केला. संविधान दिनानिमित्य मार्गदर्शन व विविध कार्यक्रमासह सविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस...
05 ऑगस्ट : मुंबईचे वरिष्ठ पोलीस आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्याविरोधात एका मॉडेलनं केलेल्या आरोप प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. या मॉडेलचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी खटल्यातून माघार घेतली आहे. पारसकरांनी या मॉडेलवर कधीच बलात्कार केला नव्हता, असं या वकिलांनी सांगितलंय. तिला एका टीव्ही शोमध्ये सहभाग घ्यायचा होता, ...
वजनदार म्हणवल्या जाणाऱ्या 'या' अभिनेत्याच्या फिटनेसने पब्लिक हैराण! बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक ऍब्स, तगडी शरीरयष्टी अशी हिरोंची व्याख्या दृढ झाली आहे. मात्र दक्षिणेकडील चित्रपटांत अजूनही हिरो हा फिटनेस फ्रिक असवा, अशी जबरदस्ती नसते. मात्र तरीही तेथील फॅन्स आपल्या आवडत्या अभिनेत्यांसाठी वेडे असतात. महेश बाबू, अल्लू अर्जून...
Family News: आई ड्युटीवर असताना घरी असलेल्या दोन लहान जुळ्या मुलींना सांभाळण्याची जबाबदारी वडिलांवर होती. मात्र वडिलांचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. पण त्या कोवळ्या निरागस मुलींना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला हे कळलेच नाही. त्या वडिलांच्या मृतदेहासोबत दिवसभर खेळत राहिल्या. लखनौ - उत्तर प्रदेशमध...
मुंबई, १६ ऑगस्ट । राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारा...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रेल्वेने प्रवास करण्यासाठी देशात तिकिट बुक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे IRCTC वेबसाइट आणि अॅप. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडसुद्धा यासाठी काही शुल्क आकारते. आयआरसीटीसीचे उत्पन्न इंटरनेट तिकिट बुकिंगच्या माध्यमातून ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि डिसेंबर महि...
राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरशीची लढत. . राज्यसभा निवडणुकीत १३ अपक्ष आमदार व लहान पक्षांचे आमदार कोणाला कौल देतात यावर सहाव्या जागेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आपल्या हक्काच्या मतांशिवाय अतिरिक्त मतांची गणित जुळवल्याचा दावा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केला आहे. मात्र निवडणूक निकालात स्पष्ट होईल कि, गणित...
या भागाचे आणखी एक आव्हान म्हणजे अंतिम चढाईच्यावेळी तुम्ही कँप १ ते कँप २ हा टप्पा थेट पूर्ण करता. यास डायरेक्ट मुव्हमेंट असे संबोधले जाते. अंतिम चढाईच्यावेळी कँप २ हा बेस कँपसारखा वापरला जातो. बेस कँप ते कँप २ ही चढाई साधारण बारा तासांची असते. शुक्रवारी समिट अटेंप्टला रवाना व्हायचे असल्यामुळे वेगळाच उत्साह होता. मध्यरा...
शिरुर, 16 मार्च : "सेलिब्रिटी ऐवजी एका सामान्य व्यक्तीला उमेदवारी देतील अस वाटलं होतं. मात्र, आता लढत अधिक सोप्पी झाली आहे," अशी खोचक टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे. तसंच 'नेता हवा की अभिनेता हे कळण्या इतकी जनता सुज्ञ' असल्याचंही आढळरावांनी म्हटलंय. तर, "नेता असो वा सेलिब्रेटी, तो कोण असावा आ...
क्रेडाई पुणे मेट्रो आणि मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन यांना देखील पत्र पाठविले आहे. पावसामुळे, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची खबरदारी घेण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना विकसकांना देण्यास सांगण्यात आले आहे. सीमा भिंतीलगत, नाल्याच्या बाजूस, झाडाखाली कामगारांच्या वसाहती असल्यास त्या त्वरित सुरक्षित ठिकाणी ...
केपटाऊन - यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने नाबाद शतकी खेळी केली. मात्र, यानंतरही विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक फलंदाजीमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचेच लक्ष्य ठेवता आले. आपला दुसरा डाव सुरु केल्यावर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 2 गडी गमावून 101 ध...
भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. बुधवारी ऍडिलेडमध्ये झालेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या होत्या. विराटला त्याच्या कामगिरीसाठी सामन्यानंतर सामनावीर म्...
बृहन्मुंबई महानगर पालिकेने अर्थात बीएमसीने नुकतीच एक मोठी कारवाई करत मुंबईच्या मढ आयलंड परिसरातील एका बेकायदेशीर स्टुडिओवर बुलडोझर फिरवल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा स्टुडिओ काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या मालकीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या स्टुडिओमध्ये 'रामसेतू' आणि 'आदिपुरुष' चित्रपटाचे चित्रीकरण झाले ह...
राष्ट्रसेवा दल १० लाख शेतकर्यांच्या स्वाक्षर्या राष्ट्रपतींना पाठवणार ! देशातील शेतकर्यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला राष्ट्र्रसेवा दलाचा पाठिंबा आहे. देशातील शेतकर्यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आ...
Mayor, former Speaker of the Standing House Take Metting In Jalgaon । महापौर, स्थायीच्या माजी सभापतींनी घेतली सभा, व्यापक प्रसिद्धी नसल्याने नागरिकांची अनुपस्थिती - Divya Marathi\nMayor, Former Speaker Of The Standing House Take Metting In Jalgaon\nमहापौर, स्थायीच्या माजी सभापतींनी घेतली सभा, व्यापक प्रसिद्धी नसल्याने ...
ठाणे' या अवस्थेप्रत या शहराला लौकिक मिळवून देणाऱ्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे 'हस्तकला'. महाराष्ट्रातील वस्त्रनिर्मिती विश्वात भिवंडीतील यंत्रमागांचे मोठे योगदान असले तरी ज्याला ठाण्याचा म्हणता येईल, असा कोणताही विशिष्ट पोशाख नाही. उलट सांस्कृतिकदृष्टय़ा अतिशय समृद्ध असलेले हे शहर कापड खरेदीसाठी अगदी अलीकडच्या काळापर्य...
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरलोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १४) देहूत येत आहेत. लोकार्पणानंतर दुपारी बारा वाजता संवाद सभा होईल. यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मं...
महापौर अश्विनी रामाणे १९ नोव्हेंबरला पदाचा राजीनामा देणार आहेत. महापौर अश्विनी रामाणे १९ नोव्हेंबरला पदाचा राजीनामा देणार आहेत. सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तावाटप सूत्रानुसार त्यांच्या महापौरपदाचा वर्षाचा कालावधी १६ नोव्हेंबरला संपत आहे. शिवाय जातीच्या दाखल्याची निकालाची टांगती तलवारही कायम आहे. महापालिकेच्य...
ब्रेकअप के बाद... । बॉलिवूडच्या या जोड्यांनी लिव्ह इन नंतर ब्रेकअप करणं पसंत केलं, आता आपल्या लाईफ पार्टनबरोबर आहेत सुखात! । Navarashtra (नवराष्ट्र) ब्रेकअप के बाद...बॉलिवूडच्या या जोड्यांनी लिव्ह इन नंतर ब्रेकअप करणं पसंत केलं, आता आपल्या लाईफ पार्टनबरोबर आहेत सुखात! बॉलिवूडमध्ये रिलेशनशीपमध्ये असणं हे अभिनेता- अभिनेत...
अंबाला एअर फोर्स स्टेशनच्या परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी इंडियन एअर फोर्सने हरयाणा सरकारला तात्काळ उपायोजना करण्याची विनंती केली आहे. या कचऱ्यामुळे एअर फोर्स तळाच्या परिसरात मोठया प्रमाणात पक्षी येतात. या पक्ष्यांमुळे हवाई दलात नव्याने समावेश करण्यात आलेल्या 'राफेल' फायटर विमानांच्या सुरक्षित...
दुरुस्ती आपल्या आयुष्यात कदाचित आपण अनेक आली किंवा अमलात आणणे आवश्यक जेथे ट्रिम आहे plastering भिंती. तंत्रज्ञान, अर्थातच, नाही फार क्लिष्ट आहे, परंतु त्याच्या बारकावे सह. विशेष शक्ती संपूर्ण भिंत च्या मजबुतीकरण आहे जे एक ग्रीड मलम, वापर करणे आवश्यक आहे. हे संरचना काहीच कल्पना त्याच्या एकाग्रता बदलविणारे न मदत करते. प...
उन्मादमिदान असरपीडितलक्षण संस्वेदी हिजगुरु देवदोषबक्ताजिशोविगतमयो विमार्गदृष्टिः॥ संतुष्टोनभवति वन्यपान जानेश साभवतिसदेवशत्रुजुष्टः ॥ १९॥ अर्थ- घामाघुम झालेला, ब्राम्हण शुरु, आणिदेव यांजवर दोष ठेवणा रावऋदृष्टीने पाहाणारा, निर्भय, वेद विरुद्ध मार्गावर लक्ष्य ठेवणारा आणि पुकल अन्नपाणी दिले तरी संतोष न पावणारा, आणि दुष्टब...
मुंबई : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुढील आठवड्यापासून खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. सरकारने गुरुवारी खाद्यतेल उद्योगांना त्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) कपात करण्याचे निर्देश दिले जेणेकरून जागतिक किमतीत तीव्र घसरणीचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. अशा स्थितीत सरकारचा सल्ला मानत खाद्यतेल क...
पुणे- पिंपरी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांद्वारे कंपन्यांतील रसायनयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या प्रकरणी चिखली परिसरातील सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभागातर्फे फिर्याद दिली आहे. शहराच्या उत्तर सीमेवरून इंद्रायणी नदी वाहते. तळवड...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'दे धक्का' हा चित्रपट कायम आठवणीत राहील असाच आहे. त्यानंतर दे धक्का २ कधी येणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना होती. तर मित्रांनो, आता प्रतीक्षा संपली. येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी लंडनवर स्वारी करायला तयार व्हा. कारण दे धक्का २ रिलीज होतोय. मनसोक्त हसवायला आणि विनो...
दिल्ली- अग्रसेन गहलोत (राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे बंधू) दिल्लीला जाणार आहेत. खत घोटाळा (खत घोटाळा) मधील आरोपी अग्रसेन गहलोत यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार तो चौकशीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी दिल्लीत येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 29 जुलै किंवा 30 जुलै रोजी अग्रसेन गहलोत चौकशी प्रक्रियेत सामील हो...
रखरखीत कातळावरील पालवी । Lonad caves update । Sakal\nरखरखीत कातळावरील पालवी\nमुंबई, नवी मुंबई, कल्याण किंवा ठाणे येथून एका दिवसाच्या छोट्या सहलीसाठी लोनाडची लेणी हा उत्तम पर्याय आहे. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी तर मुद्दाम या आडवाटेच्या गावाला जायला हवे. व्यापारी केंद्र म्हणून मुंबई नावारूपाला येण्याच्या काळात...
कोल्हापूर :- परतीच्या पावसाने कोल्हापुरात दमदार हजेरी लावली आहे. गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने जनजीवनावर परिणाम केला आहे. दरम्यान, आता रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी तिव्रतेचे चक्रिवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमीनीवरून उत्तर कर्ना...
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांची शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात तब्बल सलग ११ तास चौकशी करण्यात आली. नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी राणेंना पोलीस ठाण्यात फक्त बसवून ठेवल्याचा दावा केला होता. त्यानंतर राणेंनीदेखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. राणे पितापुत्रांना सलग 11 ...
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले. पिंपरी - पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले. नाशिकच्या महाराष...
मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं सांगतानाच येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्र...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयपीएलचा १३ वा हंगाम यावर्षी युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होईल. रविवारी झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. बीसीसीआयला भारत सरकारचीही मान्यता मिळाली आहे. पण आयपीएलची बैठक संपल्यानंतरच बीसीसीआयवर टीका सुरू झाली. बॉयकॉट आयपीएल सोशल मीडियावर ट्रें...