text
large_string
वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्यमालेतील सर्व नऊ ग्रहांपैकी मंगळाचे स्थान विशेष आहे. त्याला ग्रहांचा सेनापती ही पदवी मिळते. यामुळेच मंगळ ग्रहाला धैर्य, उर्जा, मोठा भाऊ, नाते संबंध, जमीन, शक्ती, रक्त आणि शौर्य हे कारक तत्व प्राप्त होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील चढत्या किंवा काही भावांमध्ये मंगळाचे स्थान सुद्धा त्या कुं...
भुवनेश्वर - ओडिशामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याने ओडिशा सरकारने छत्तीसगड राज्याबरोबरची सीमा सीलबंद केली आहे. सीमा भागातील वाहतुकीवर बारीक देखरेखही ठेवण्यात येत आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या ओडिशातील काही जिल्ह्यांमध्ये अलिकडच्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त...
नेपाळशी सुरू असलेल्या सीमावादात भारतानं नेपाळी जनतेला विश्वासात घेण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठं आव्हान आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. (Shivsena on India-Nepal Border Dispute) मुंबईः 'नेपाळबरोबर आपला सीमावाद पूर्वीपासून होता, पण तो कधी टोकाला गेला नव्हता. नेपाळ कधी भारतावर गुरगुरण्याच्या भानगडीत पडला नव्हता. म...
लियोनेल मेस्सी (१३९४ कोटी रुपये) लियोनेल मेस्सी (Leonel Messi) याने आपल्या १२ महिन्यांच्या जाहिरातीच्या करारादरम्यान ५५ मिलियन डॉलर्सची म्हणजेच सव्वा चार अब्ज रुपयांची कमाई केली. मागील वर्षी मेस्सीची एकूण संपत्ती १३० मिलियन डॉलर्स म्हणजेच १३९४ कोटी रुपये होती. बार्सिलोनाकडून कमी पगारात पीएसजी संघात आलेला मेस्सी भरमसाठ ...
प्रभादेवी - कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत केली पाहिजे. तुमच्यात गुणवत्ताच नसेल, तर संधी मिळूनही त्याचे सोने करता येणार नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल, तर प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे, असा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी विद्यार्थ्या...
नॉटिंघम, 4 ऑगस्ट : नॉटिंघम टेस्टमध्ये टीम इंडियानं प्लेईंग 11 ची (India vs England, 1st Test) घोषणा करताच सर्वांना मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट बॉलर आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) टीममधून वगळल्याचं जाहीर केलं. कोहलीनं अश्विनच्या जागी जडेजाला स्पिनर म्ह...
संत्र्याची साले बारीक करून भुकटी करा. या पावडरमध्ये पाणी किंवा गुलाबजल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट आठवड्यातून एकदा वापरली जाऊ शकते. हे कसे कार्य करते? संत्राच्या सालींमध्ये व्हिटॅमिन-सी असते, त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. संत्राच्...
मुंबई, 8 फेब्रुवारी : सध्या आपल्या आजूबाजूला आवाज इतका असतो की, प्रत्येक व्यक्ती शांततेच्या शोधात असतो. कधी कधी हा आवाज इतका वाटतो की लोकांचं डोकं उठतं. तुम्ही ऑफिसला जा किंवा मग रस्त्यात असाल. आवाज काही थांबतच नाही. पृथ्वीवर देखील बहुतेक ठिकाणी आवाज असणे सामान्य आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि लाऊड स्पीकर्सची संख्य...
ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो... पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके... शिंदे - फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी... गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते... स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके... ईडी सरकार हाय हाय... अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून गेला. महाराष्ट्र...
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चोरी, जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे म्हटले जाते. मात्र खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी मागील वर्षीपेक्षा अधिक आह...
अभिषेक बच्चन सध्या त्याची सुंदर पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये अभिषेकला वेगळी ओळख निर्माण करणे फार कठीण होते. 'दसवी' सिनेमाच्या निमित्तानं अभिषेकनं ऐश्वर्या एक बायको म्हणून आपल्याला कसं सहकार्य करते याविषयी सांगितले आहे. बॉलीवूडच...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे किरीट सोमय्या यांच्यासह RSS कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यावर आता भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते आणि गृहमंत्र्यांची हिंमत असेल तर गुन्...
करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही प्रकारचे करिअर घडवत असताना (Business Success Story) नेहमीच तुमचं पुस्तकी ज्ञान तुम्हाला यशापर्यंत पोहचवत नसतं. तर तुमच्या कामातील सातत्य, तुम्ही घेत असलेली मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा यांचा अंतर्भाव किती आहे, यातून तुमचे करिअर घडत असते. त्यामुळेच शिक्षणात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे जा...
मध्यमगतीची गोलंदाजी करणारा भारतीय क्रिकेटपटू आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या क्रिकेटपटूची होणारी बायको उद्योजिका आहे. त्यांचा साखरपुडा 2021 मध्ये झाला होता. दोन्ही वधू वर पुढच्या वर्षी २७ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. वधूने गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवले होते पण लॉजिस्टिक्स आणि काही कारणास्तव लग्नाचे ठिकाण ब...
कोल्हापूरचे विद्याधर गोखले यांना जुनं चलन संग्रहित करण्याची आवड आहे. ही आवड केवळ रिकाम्या वेळेत करायचे उद्योग इथपर्यंत सीमित न राहता ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. आज तब्बल 30 हजार चलनांचा संग्रह त्यांच्याकडे जमा झाला आहे. विशेष म्हणजे या छंदामुळे त्यांची गैरसोय न होता तो त्यांना मनःशांती देणाराही ठरतो आहे...
जेव्हा व्यक्तीला स्ट्रोक होतो तेव्हा पहिल्या साडे चार तासात त्याला वैद्यकीच उपचार मिळाले तर तो वाचण्याची शक्यता अधिक असते. या वेळेलाच गोल्डन पीरियड म्हणतात. ब्रेन स्ट्रोकपूर्वी व्यक्तीला बोलण्यास त्रास होतो. व्यवस्थित दिसत नाही. ब्रेन स्ट्रोक झाल्यावर व्यक्तीला लकवा मारला जातो, हात, पाय आणि चेहारा सुन्न होतो. जर तुम...
बीड, 30 मेः पती-पत्नीतील अतूट प्रेमाचे अनेक दाखले आपण ऐकले असतील. अगदी पत्नीच्या प्रेमाखातर शहाजहाननं ताजमहाल बांधल्याचं आपल्याला माहिती असेल. पण बीडमधील 60 वर्षीय शरद कुलकर्णी यांनी आपल्या प्रेमाखातर जगातील सर्वात उंच शिखर गाठलंय. पत्नीच्या निधनानंतर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे या ...
बुंडी जिल्ह्याच्या सीमेनजीक गोठडा कला गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. चंबळ नदीत बोट बुडाली असून त्यामध्ये महिला आणि मुलांसह ५० हून अधिक लोक असल्याची माहिती आहे. लोकांव्यतिरिक्त गावकऱ्यांच्या मोटारसायकलीही नावेत ठेवण्यात आल्या. या अपघातात अनेक लोक नदीत बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, १४ लोक बुडाल्याची भिती आहे...
कबीर आणि राधाचा 'ट्विनिंग गेम' ऑन पॉईंट\nझी युवावरील लोकप्रिय मालिका 'डॉक्टर डॉन' मधील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय आणि प्रेक्षकांचे लाडके आहेत. ही मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.\nदेवा आणि...
चेन्नईच्या संघाने हरभजन सिंगबरोबर फिरकीपटू पीयुष चावला आणि सलामीवीर मुरली विजय यांना रिलिज केले आहे. चावलाला ६. ७५ कोटी रुपये मोजत चेन्नईने २०१९ साली संघात दाखल केले होते. त्याचबरोबर हरभजन यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात होता आणि त्यानंतर चेन्नईने त्याला लिलावात आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्याचबरोबर मुरली वि...
त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी पालक ठरते गुणकारी! शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर असतात. त्यातल्या त्यात पालक म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न अस्तित्वात असतं. 1. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याबरोबरच केसांच्या गळण्यावरही पालक फायदेशीर ठरते. अशातच पालकचा ज...
मंत्री जितेंद्र आव्हाड संतापले अन् म्हणाले; "होय, अभिनेता किरण मानेचा बोलविता धनी मीच" मी विचार करुनच भूमिका घेतो आणि एकदा भूमिका घेतली तर मागे हटत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मुंबई - मुलगी झाली हो मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलेले अभिनेता किरण माने यांच्यावरुन वाद चांगलाच रंगला आहे. गुरुवारी मंत्री जितेंद्...
Thackeray Faction MLA : शिवसेनेतील म्हणजे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णयाने एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार आणि सरकार कोसळणार असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. त्यावर आता ...
सिनेमाच्या नवीन सृष्टीला आश्चर्यचकित करण्यासाठी सिनेमाला येत असताना, आपण दोन समान आकाराच्या रांगांचे निरीक्षण कराः एक तिकिटासाठी तिकीट कार्यालय आणि दुसरा - पॉपकॉर्नच्या मागे. एकीकडे, जेव्हा चित्रपट अद्याप सुरु झाला नाही तेव्हा तो थोडा त्रासदायक होता आणि हॉलभोवती एक आवाज आधीपासूनच ऐकला गेला आणि दुसऱ्यावर - पॉपकॉर्न शिव...
अमरावती : दहीहंडीतील गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही. आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही, असा आक्षेप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्लाही त्यांनी शिंदेना दिला आहे. अजित पवार म्हणाले की, गोवि...
संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे मंगळवारी अनंतात विलीन झाले. पुणे - संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे मंगळवारी (ता. २७) अनंतात विलीन झाले. देखणे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले. डॉ. देखणे यांचे सोमवारी (ता. २६) ...
उत्तर प्रदेश राज्यातील सरयू नदीच्या काठावर अयोध्या शहर वसलेले आहे. या अयोध्यामध्ये ऐतिहासिक राम मंदिर उभारणीचे काम प्रगतिपथावर सुरु असून, त्यासाठी १८०० कोटी रुपये खर्च करावे लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या वर्षी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात केले ह...
नंदुरबार : भारतामध्ये प्रतिदिन सहस्रो गोवंशाची हत्या होत आहे. प्रतिवर्षी सहस्रो हिंदु तरुणी लव्ह जिहादच्या आमिषाला बळी पडून धर्मांतरित होत आहेत. आज मंदिरांचे सरकारीकरण होऊन भक्तांचा पैसा उधळला जात आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत आहेत. हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्...
Amar Singh Chamkila: पगडीसाठी सिनेमांना लाथ मारणारा दिलजित 'अमर सिंह चमकिला' मध्ये पगडीविना दिसला. . हे कसं झालं शक्य? Amar Singh Chamkila: अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याच्या आगामी 'अमर सिंह चमकिला' सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या सिनेमात अमर सिंह चमकिला यांची भूमिका दिलजीत दोसांझ साकारत आहे. नेहमी पगडीत दिसणा...
मार्च महिनाही संपला असून निळवंडे कालव्यांच्या टेस्टींगसाठी कोणतीच हालचाल विभागाकडून होत नसल्याने सत्ताधार्यांकडून झालेली घोषणा हवेत विरली जाते की काय? असा सवाल जिरायत शेतकर्यांमधून विचारला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने 2019-22 या काळात प्रकल्पासाठी 823 कोटी 82 लाखांचा निधी दिला. तसेच 2021-22 या वर्षात अर्थसंकल्पात 3...
माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यालयात एका युवकाने कार्यकारी संचालकांच्या कक्षात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. कारखाना ऊस तोडून नेत नसल्याने नैराश्यातून त्याने हा प्रकार केल्याची माहिती आहे. समीर शहाजी धुमाळ ( रा. धुमाळवाडी ) असे युवकाचे नाव आहे. त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतल्यावर तेथील उपस्थितांनी तातडीने त्याला...
पुणे( प्रतिनिधी) - करोनाग्रस्त रुग्णांवर वापरण्यात येणार्या रेमडेसीवर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करणार्या तरूणाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही. आर जगदाळे यांनी फेटाळला. कृष्णा भास्कर हावणे (वय 25, रा. इंद्रायणीनगर, भोसरी. मुळ रा. खडकी, ता. वडवणी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. 25 एप्रिल रोजी रात्री दोनच्या सुम...
संतोष आवारे । अहमदनगर : राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील कायम चर्चेत असते. गौतमी पाटीलचा मध्यंतरी चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक म्हणज...
दौंडः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज दौंड तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी जाहीर केली. दौंड नवीन प्रशासकीय कार्यालयात ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. आरक्षण सोडत कशाप्रकारे काढली जाईल याची माहिती पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दिली. प्रथम अनुसूचित जाती, ओबीसी व नंत...
Gadchiroli News घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासींची कशी थट्टा केली जातेय याचं जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांमध्ये दिसून येते. गडचिरोलीः घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासींची कशी थट्टा केली जातेय याचं जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांमध्ये दिसून येते. गावात जाण्यासाठी साधा कच्चा रस्ताही नसतान...
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या कोरोना चाचणीचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे. ज्यामुळे तो संघाच्या हॉटेलमध्ये परतला आहे. इंडियन प्रीमियर लीगसाठी दुबईत पोहचल्यानंतर चाहरसह एक अन्य खेळाडू कोरोना विषाणूच्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळला होता. "बीसीसीआयच्या प्रोटोकॉलप्रमाणे आता त्याची कार्डियो टेस्ट होईल...
मुंबई, 12 जुलै : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI )आपल्या ग्राहकांसाठी पैशाच्या देवाण-घेवाणीची संबंधित IMPS सेवा 1 ऑगस्टपासून मोफत करण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार SBI नं आता RTGS आणि NEFT चार्जेस काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं...
Nashik Crime News : धनादेश न वाटल्याप्रकरणी महिलेला कारावास अन् 8 लाखांचा दंड! नाशिक : एका कंपनीचे डायरेक्टर आणि मित्राची पत्नी असलेल्या महिलेस उसनवार दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात महिलेने धनादेश दिला असता तो न वाटल्याप्रकरणी न्यायालयाने डायरेक्टर महिलेस एक वर्ष साधा कारावास व आठ लाख पंधरा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा...
Emergency Teaser: 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा. . . ' काय आहे तो प्रसंग? Emergency Teaser: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीचं व्यक्तिमत्व हे वादळी होतं. देशाला एक महिला नेतृत्व त्यांच्या रुपानं मिळालं (Indira Gandhi) त्याच्या अनेक आठवणी आजही संस्मरणीय आहेत. सध्या बॉलीवूडची अभिनेत्री कंगणा रनौत इ...
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली. या काळात महाविकास आघाडीत अनेकदा धुसफुस पाहायला मिळाली. शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी निधी वाटपावरून अनेकदा तक्रारीही केल्या. भाजपकडून अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास य...
माहिती हवी आहे. खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो. 1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन...
कॅटलॉग अपडेट केलेला असेल तर तुमच्या ग्राहकांना तुमच्याशी बिझनेस करणे अधिक सोपे होते. यामुळे तुमची नवी प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत होते.\nप्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडणे\nतुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडण्यासाठीः\nतुमच्या चॅट लिस्टच्या सर्वात वर असलेल्या आणखी । > कॅटलॉग यावर क्लि...
मुंबई : मुंबईतील सीएसएमटी भागातील हिमालय पूल दुर्घटनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून मृतांच्या नातेवाईकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्रत्येकी एक कोटी रुपये तर अन्य जखमींना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी न्...
जेवणावळींमध्ये उरलेले अन्न एकत्र करून गोरगरिबांना मोलाचा घास पुरवणाऱ्या 'बियॉँड सेल्फ' या स्वयंसेवी संस्थेकडे शनिवारी शंभर किलो फराळ जमा झाला. साई पॅलेस बचत गटातर्फे देण्यात आलेला हा फराळ गोरगरिबांसोबतच वृद्धाश्रमातही वाटण्यात आला. मटा इम्पॅक्ट लोगोम. टा. प्रतिनिधी, पुणेजेवणावळींमध्ये उरलेले अन्न एकत्र करून गोरगरिबां...
कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'ब्रेक द चेन' अंतर्गत प्रमुख बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कोकरूड पोलीस स्टेशनने महत्त्वाच्या गावात बंदोबस्त ठेवला आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात रुग्णसंख्या कमी असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि कोकरूड ...
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि. 8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. नाशिक - औरंगाबाद रोडवरील भीषण अपघातात होरपळून जीव गेलेल्या १० प्रवाशांच्या वारसांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिकचे पाल...
१६० खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट! अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, २०१९ पर्यंत शहरातील १६० रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे, मात्र त्यानंतर नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नाही. काही रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. फायर ऑडिट झालेल्या रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्...
सद्गुरु (कु. ) स्वाती खाडये यांच्या समवेत मला ६ मास सोलापूर येथील सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. या कालावधीत, तसेच त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. १ अ. व्यष्टी साधनेची घडी बसवल्याने साधकांची प्रगती होणे : कोरोना महामारीमुळे प्रसारातील सर्व सेवा 'ऑनलाईन' चालू होत्या. या कालावधीत सद्गुरु ताईंन...
संगमनेरः एका विवाहित महिलेच्या घरात घुसून एका जनाने तिला शिवीगाळ व धाकाबुक्की करत अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी सदर इसमाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर तालुक्यातील मांडवे परिसरात एका २६ वर्षीय विवाहितेच्या घरात बाळू नाथा खेमनर हा सकाळी १० वाजेच्या सुमारास शिरला. त्याने सदर महिलेचा हात धरत...
मुंबई, 30 एप्रिल- मुंबई आणि ट्रेन हे एक वेगळंच रसायन आहे. दररोज लाखो लोक यातून प्रवास करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात. यातून प्रवास करणारा प्रत्येकजण भविष्यातली स्वप्न पाहत असतो तर काही वर्तमानात चाललेल्या गोष्टींचा विचार करत असतात. मी शरद माने त्यांच्यापैकीच एक होतो. नेहमीप्रमाणे कुर्लावरून अंबरनाथला जाणारी ट्र...
MNS Politics : Ajit Pawar Wants To Alliance With Manse, But Kaka's Role Is Different! मनसे 'राज'कारण; राजाची आघाडीला साथ? अजित पवारांची साद; काकांची भूमिका वेगळीच! मुंबई- मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलेले असतानाच, अजित पवार यांनी मंगळवारी राज...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्क येथे ब्लुमबर्ग जागतिक व्यापार मंचाच्या बैठकीत प्रमुख भाषण केले. या बैठकीच्या निमित्ताने भारताच्या विकास गाथेच्या भविष्यातील दिशेबाबत बोलण्याची संधी लाभली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. लोकशाही, लोकसंख्या, मागणी आणि निर्णायक क्षमता या चार स्तंभांवर भारताची विकास गाथा आधारीत आहे, अस...
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह देशातील अनेक मान्यवरांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिर...
नवी मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या धीरज म्हात्रे नावाच्या तरुणाने आपल्या ओळखीतील तरुणीच्या मोबाईल हॅक (Mobile hack crime) करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिस ठाण्यात (uran police station) म्हात्रे विरोधात तक्रार दाखल केली आहे. तरुणी (२४) उरणमध्ये कुटुंबासह राहत असून खासगी कंपनीत कामाला आहे. तरुणीच्या चु...
पाबळ - येथील पाबळ येथील विज्ञान आश्रम संस्थेत आयोजित प्रदर्शनात कचऱ्यावर दह्यासारखे विरजन वापरून त्यातून खतनिर्मिती करणारा प्रकल्प सादर करण्यात आला. प्रदर्शनात या प्रकल्पाला दाद मिळाली. अनेकांना रोजगार व सार्वजनिक उद्योग उभारणीस मदतकारक ठरणार आहे. हे खत आठ ते दहा रुपये किलो दराने विकले जाते. या प्रक्रियेची व मोठ्या कच...
आज अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला "युगादी' असेही म्हणतात. हिंदु दिनदर्शिकानुसार, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा) म्...
Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीतील निवडणूक प्रचारातील वाद थांबण्यास तयार नाही. शिवसेनेचे वादग्रस्त नेते चुंभळे पिता-पुत्रांनी आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून प्रचारात भाग घेतल्यास याद राखा, असे धमकावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी करीत कारवाईची मागणी केली. त्यामुळे मध्यरात्री...
नागपूर : सनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात ग्लोबल कन्व्हिनिअंट आॅफ मेयर्स आॅप क्लायमेट अँड एनर्जी (जिकॉम) संस्थेच्या वतीने दक्षिण आशियाच्या प्रतिनिधीच्या रूपाने सहभागी झाले. संमेलनात जिकॉमच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या बैठकीत सहभाग घेतला. मुलाला खासगी सहायक (पर्सनल असिस्टंट)च्या रूपाने सोबत नेले, खासगी सच...
यावेळी मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, कॉम्रेड राम बाहेती, डॉ. सुभाष माने, कॉ. अभय टाकसाळ, अश्फाक सलामी, मधुकर खिल्लारे, इकबालसिंग गिल आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीज बिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्था...
प्रत्येकजण काय एक अंगाईगीत माहीत आहे. तो अविश्वसनीय कळकळ आणि प्रेमळपणा भरले आहेत की गोड आणि शांत गाणी आहे. ते त्यांच्या kiddies एक प्रेमळ आई गाणे. अशा गाणी अंतर्गत लहान मुले झोप खूप आरामदायक, ते सुरक्षित वाटत. आई आवाज, परिचित सर्वोत्तम crumbs आहे तो calms आणि soothes. जन्म मनुष्याचा आध्यात्मिक विकास अन्न या प्रकारची. द...
हेरिटेज फूडसची प्रबंध संचालिका आणि नायडूंची पत्नी भुवनेश्वरी नायडू यांच्याकडे 38. 66 कोटींची संपत्ती आहे. तर त्यांचे एकूण 13 कोटींचे देय आहे. हेरिटेज फूडसमध्ये भुवनेश्वरी यांच्या शेअर्सची किंमत 19. 95 कोटी रुपये आहे. त्यांनी इतर कंपन्यांमध्ये 3. 23 कोटींची गुंतवणूकही केली आहे. तेलगु देसम पक्षाच्या प्रमुखाकडे 1. 52 लाख...
शिक्षकांच्या हाती बंदूक का देऊ पाहत आहेत डोनाल्ड ट्रंप? अमेरिकेतल्या शाळांमध्ये सतत होणाऱ्या सशस्त्र हल्ल्यांवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एक अनोखा मार्ग सुचवला आहे - शिक्षकांच्या हातात बंदुका दिल्या तर ते मुलांचं अशा हल्ल्यांपासून अधिक सक्षमतेने रक्षण करू शकतील. 14 फेब्रुवारीला फ्लोरिडामध्ये एका शाळेत झालेल...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! प्रतिनिधी रावेर ९ एप्रिल गुरुवारी येणाऱ्या शबे बारात ची नमाज मुस्लिम समाजाने आपापल्या घरी अदा करावी व कोणीही मस्जिदी मध्ये येऊ नये अशी विनंती फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी आज रावेर पोलीस स्टेशन मध्ये केली यावेळी पोलीस निरीक्षक रामदास...
काय सांगतात एक्सपर्ट्स? - काही लोकांना वाटतं की, रात्री आंघोळ केल्याने शरीराला फायदा मिळतो. पण हेल्थ एक्सपर्टचा सल्ला या उलट आहे. हेल्थ एक्सपर्ट्स रात्री उशीरा आंघोळ न करण्याचा सल्ला देतात. त्यांचं मत आहे की, रात्रीच्या वेळ तापमान थंड राहतं. अशावेळी आंघोळ केली तर सर्दी-खोकला होण्याचा धोका अधिक राहतो. - रात्री थंडी वा...
APMC Election 2023 Ahmednagar news : राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election 2023) निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील १४ पैकी सात बाजार समित्यांचे निकाल काल (शनिवारी) जाहीर झाले. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यात निर्विवाद वर्चस्व राहिले, तर राहुरीत त्यांना धक्का बसला. आमदार...
हनुमानाचे आयुष्य अत्यंत प्रेरक आणि रोचक असून त्याकडे अनेक अंगांनी पाहता येईल. तेव्हा त्यावर चित्रपटांची मालिकाच बनायला हवी अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिने व्यक्त केली आहे. हनुमानाच्या कथेने मी भारावून गेले आहे हेही तिने सांगितलं आहे. मुंबईः हनुमानाचे आयुष्य अत्यंत प्रेरक आणि रोचक असून त्याकडे अनेक अंगांनी प...
तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार. साकोली : तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार. तालुक्यातील अनेक अधिकारी प्रभारी असल्याने जनतेची कामे खोळंबली आह...
महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपले मौन सोडले आहे. पूजा चव्हाण हीचा मृत्यू दुर्दैवी असून तिच्या मृत्यूचे दुर्दैवी राजकारण सुरु असल्याचे राठोडने म्हटले आहे. पूजा चव्हाण या मूळच्या बीडच्या असणाऱ्या तरुणीचा ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात मृत्यू झाला. पूजा चव्हाण प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री ...
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणाऱ्या नवनीत कौर-राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय बुधवारी दिला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निव...
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले समता पुरस्कार २०१८ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
अहमदनगरच्या मढी यात्रेत रविवारी गाढवांचा बाजार भरला होता. गाढवांचा बाजार हे मढी यात्रेचे वैशिष्ट्य आहे. राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा आणि मढी येथे गाढवांचा बाजार भरत असतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगण राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी गाढवांचे व्यापारी येत असतात. चतुर्थी, रंगपंचमी आणि नाथषष्ठी ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून 2022 रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 1 मे रोजी औरंगाबदमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं. पुणे इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरेंनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट क...
गौराई माझी लाडाची गं...\nगणपती-गौरीची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही अनेक घरांमध्ये गौरीचे पूजन केले जाते. प्रत्येक घरचे कुळाचार वेगळे, त्यामुळे गौरी बसवायची पद्धतही वेगवेगळी. स्टँडवर गौरीचे मुखवटे बसवून, त्यांना सुंदरशी साडी नेसवून, दागदागिने घालून नटवले जाते आणि त्या गौरींचे पूजन केले जाते. कोणी धातूची लक्ष्मी...
मुंबई : शेतकऱ्याला नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी परिस्थितीशी तर कधी अतिवृष्टीशी आशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या पिकाचा विमा काढणे गरजेचे आहे. कारण दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी असो आशा वेळेस पिकाचे झालेले नुकसान काढलेले पीक विमातुन तरी भरून निघेल आशा अपेक्षा पोटी शेतकरी आपल्या प...
जननी थेटिस नव्हती, माया सुटते तुझ्या न जीवास ॥ १५ ॥ कठिण शिलांनीं धरिला गर्भ तुझा गढुळ सागराकडुन ! । मातेनें का तुजला जोव्हाचा कौल ठेविला कथुन ? ॥ १६ ॥ त्या टाळाया बघसी; सत्वर तर धाड अज निदान मला । मिर्मिंदनांची सेना मजसह दे शेष कठिण समयाला ॥ १७ ॥ ग्रीकां साहाय्य अतां साधे तर अल्प करुन पाहीन । दे मज कवच तुझें तें स्कन्...
मोबाइल फोन ही काळाची गरज बनलेली असतानाच, अनेक ज्येष्ठ नागरिक, गृहिणी नवनव्या स्मार्टफोनचा वापर करताना गोंधळतात. म्हणूनच मोबाइलचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण देणारी एक दिवसाची स्मार्टफोन प्रशिक्षण कार्यशाळा मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मुंबई टाइम्स टीम मोबाइल फोन ही काळाची गरज बनलेली असतानाच, अनेक ज्येष्ठ नागर...
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-थंडी बचाव छावण्या तयार केल्यास परिसरातील गरजूंना मदत होणार आहे तरी धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत त्वरीत अंमल बजावणी करावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी आम्ही धुळेकरचे अध्यक्ष धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण...
पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज दिवसभरात 191 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून मागील चार दिवसांमध्ये शहरामध्ये एक हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार हजारापर्यंत पोहचली आहे. सलग दुसऱ्या ...
देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जणांना बसण्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे....
परभणी : जिल्ह्यात बुधवारी ७८५ रुग्णांची नोंद झाली असून, ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूचे सत्र कायम असल्याने जिल्हावासीयांच्या चिंता वाढल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. दररोज ७०० ते ८०० रुग्ण नव्याने नोंद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबा...
ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी महिला काय काय करत नाहीत, तर काही वेळा त्या ब्युटी प्रोडक्ट्ससाठी हजारो रुपये खर्च करतात. व्हिटॅमिन सी सीरम हे देखील त्या महाग उत्पादनांपैकी एक आहे परंतु ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करतात आणि नैसर्गिक चमक देतात. व्...
जुन्या दुखण्याला नवी फोडणी ! नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणूक निमित्ताने शिवसेनेच्या प्रमुखांची गटबाजी उफाळून आली आहे. नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणूक निमित्ताने शिवसेनेच्या आजी-माजी जिल्हा प्रमुखांची गटबाजी उफाळून आली असली तरी ते मुळात पक्षांतर्गत वर्चस्ववादाचे जुनेच दुखणे आहे. त्य...
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शाळा सुरू करण्याबाबत पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग बंदच राहणार असल्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे राज्यातील शा...
पणजी, दि. ८ (पीसीबी) - पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, अशी महात्मा गांधी यांची इच्छा होती. परंतु त्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध दर्शवला होता. जिना देशाचे पंतप्रधान झाले असते, तर भारताची फाळणी झाली नसती, असे तिबेटीयन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटकाळात मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेलं किमान क्रेडिट कार्डाद्वारे कर्ज घेणंही मोदी सरकारनं स्वस्त केलं होतं. आता देशातील 7 कोटींहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख ल...
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९१ कोरोनाबाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३२२४ झाली आहे. तर आणखी सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. १७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. घाटी प्रशासनाने दिलेल्या म...
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! वाशिमः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने जिल्हय़ातील ४९१ पैकी २८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी हो त आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी संबंधित ग्राम पंचायत क्षेत्रात मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निव...
आकोट शहरात आरा गिरण्या सुरू झाल्यापासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या आरागिरण्यांबाबत गिरणी मालकाकडून काही आगळीक झाल्यास केवळ दंडात्मक कार्यवाहीवर त्याला सोडल्या जात असल्याची वहिवाट यावेळी मात्र आरा गिरणीला सिल ठोकून मोडीत काढण्यात आली आहे. वनविभागाच्या ह्या कार्यवाहीने अन्य आरा गिरणीधारकांमध्ये घबराट पसरली असून लाकूड कट...
यथे २३४ च्या त्रियुतरूपातील मांडणीची पूरक द्विमानांकित मांडणी करताना एक मजेदार गोष्ट ध्यानी आली. ती म्हणजे, ही मांडणी आणि ७६५ चा त्रियुत मांडणी यात काडीचाही फरक नाही! आणि ही गोष्ट प्रस्तुतच्या २, ३, ४ या अंकांच्या बाबतीतच नव्हे तर सर्व दशमान अंकांच्या बाबतीत खरी असल्याचे पाहणीवरून ध्यानी येईल. याचा अर्थ असा की कोणत्याह...
मित्रगुप्त आपली कथा सांगू लागतो, 'मजल दरमजल करीत मी सुह्मदेशात (आजच्या बांगलादेशात) दामलिप्त नावाच्या नगराच्या उपवनामध्ये पोहोचलो. एका उत्सवाकरिता तिथे मोठी गर्दी जमलेली होती; मात्र एका कोपऱ्यात वेलीच्या मांडवाखाली एक तरुण एकटाच बसून वीणा वाजवीत होता. चौकशी करता त्याने त्याचे नाव कोशदास असे सांगितले. तो पुढे म्हणाला, ...
पश्चिम घाटातील अत्यंत देखणा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन बोटी खंड्या अर्थात 'ओरिएंटल ड्राव्फ किंगफिशर'चे अनोखे पैलू उलगडणारा 'फ्लाइंग रेनबो' हा लुघपट विशाल जाधव या वन्यजीव छायाचित्रकाराने केला आहे. पश्चिम घाटातील अत्यंत देखणा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन बोटी खंड्या अर्थात 'ओरिएंटल ड्राव्फ किंगफिशर'चे अनोख...
केरळमधील सबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशाचा देण्यासंदर्भातील सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाची उद्या अमंलबजावणी होणार आहे. उद्या मासिक पूजेसाठी सबरीमाला मंदिर उघडणार असून त्यावेळी महिला मंदिरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवान अयप्पाच्या शेकडो महिला भक्तांनी मंदिराकडे ...
• कलुषाः- दादजी म्हणतो ती गोष्ट खरी आहे. अष्ट प्रधानांत आज माझा प्रवेश झाला तरी माझ्या हातांत मुखत्यारी कुठं आहे ? महाराज माझ्या तंत्रानं वागतात खरे, परंतु हातांत मुखत्यारी नसल्यामुळे ज्या उद्देशानं मी स्वतःचा देश सोडून इतक्या लांब इकडं आलों तो सफल व्हावा कसा ? बादशहाच्या म्हणण्याप्रमाणं जर, - पण तो विचारच नको. त्याच्य...
बरेच शेतकरी बंधू शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करतात. आपल्याला माहित आहे की, शेळी पालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि कमी जागेत चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी तसेच नवयुवक या व्यवसायाकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. तसे पाहायला गेले तर प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत व्यवस्थापन आणि काही मूलभूत ग...
घाऊक समाधान - ONRUN इलेक्ट्रिक उपकरण (Huzhou) Co., Ltd. आम्ही डिस्प्ले कूलर उत्पादनांसाठी विश्वसनीय OEM उत्पादन उपाय प्रदान करतो, जे केवळ आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करत नाहीत तर त्यांना अतिरिक्त मूल्य वाढविण्यात आणि यशस्वी व्यवसाय वाढविण्यात मदत करतात. आमच्या व्यावसायिक रेफ्रिजरेशन उत्पादनांच्या नियमित मॉडे...
जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या ८८ ग्रामपंचायतींच्या ११४ रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आयोगाची लगबग सुरू आहे. अमरावती : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या ८८ ग्रामपंचायतींच्या ११४ रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आयोगाची लगबग सुरू आहे. याठिक...
IND Vs AUS 3rd ODI । भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला दहा गडी राखून पराभूत करून मालिकेत बरोबरी साधणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल करण्यात आले आहेत. नॅथन एलिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्...
कणकवली, १९ ऑगस्ट : मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अडथळे फारच शुल्लक ठरतात. संकटावर मात करत आपल ध्येय गाठण्याची महत्त्वकांक्षा इतिहास घडवून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात, डोंगरावर भर पावसात झोपडीत दिवसभर अ...
मुंबई - मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधानांनी केलेले विधान महाराष्ट्राची बदनामी करणारं असून त्यांनी माफी मागायला हवी अशी भूमिका राज्यातील काँग्र...
अधिकांश पाहण्यात येते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा तळहात खाजवतो तर सगळे म्हणतात, पैसा येणार आहे. खरचं असं होत का? या गोष्टींचा ठोस प्रमाण तर नाही पण हे काही संकेत आहे जे पैसा मिळणार आहे असे सूचित करतात. संकेत देणारे स्वप्नही होऊ शकता तर काही जनावर ही धन लाभ होईल हे सूचित करतात. हे काही संकेत आहे जे आधीच सूचित करतात की ध...