text
large_string
आजपासून नाशिक आणि जळगावहून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव ही दोन्ही शहरं मुंबईशी जोडली जाणार आहेत. मुंबई-नाशिक-मुंबई आणि मुंबई-जळगाव-मुंबई अशा पद्धतीनं विमानाच्या फेऱ्या असणार आहेत. मात्र, विमानाच्या फेऱ्या आणि वेळापत्रक यावरुन बराच संभ्रम आहे.
कॉलेजमध्ये, तरुणांमध्ये रोझ डे ला उत्साहाने फुलं दिली जातात. पण ती फुलं एका रात्रीत सुकून जातात. प्रेमाने दिलेली ही भेट दीर्घकाळ कशी टिकवणार याची ट्रीक आम्ही सांगणार आहोत. ज्यामुळे चेहऱ्याची लाली कायम राहील. गुलाब जलाचा वापर सगळ्यांनाच माहितीये. पण आज गुलाबाच्या पाकळ्यांचे सोपे उपाय सांगणार आहोत. फेस पॅक - पाकळ्या ...
. उन्हाळा जवळ येत चालला होता. श्रीमती अॅस्टरबाईनी त्यांच्या न्यूपोर्टच्या अलिशान प्रासादात नाचण्यासाठी मला बोलावलं होतं. मी, आई आणि एलिझवेथ, यांना बरोबर घेऊन गेले. न्यूपोर्ट म्हणजे त्यावेळी एक अत्याधुनिक विश्रांतीस्थान समजलं जायचं. इंग्लंडची जशी महाराणी, तशीच अमेरिकेची ही एस्टरबाई नामक असामी होती ! तिच्या पुढ्यात उभे र...
पण, भारतातून आपला गाशा गुंडाळणारी फोर्ड ही काही पहिली ऑटोमोबाईल कंपनी नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ मोठ्या कंपन्यांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची कार-बाजारपेठ असलेल्या भारतातून आपला व्यवसाय बंद केलाय. जनरल मोटर्सने भारतामध्ये १९९६ साली Opel ब्रँडसोबत पदार्पण केलं होतं....
ग्रहमान १६ ते २२ ऑक्टोबर २०२१\nकामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात महत्त्वाची कामे हाती घ्याल. कामामुळे धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याकडे कल राहील. बोलण्य...
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील विखरण येथील सचिन त्र्यंबक अहीरे ( वय २८) या तरुणाच्या अज्ञात आरोपीने विदेशात नोकरीसाठी निवड झाल्याचे भासवुन १ लाख ८१ हजार ५२५ रूपयांचा ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील विखरण येथील अहीरे यां...
असे होण्यासाठी धर्मनिष्ठ शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे ! नवी देहली : आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हातात वेद घेऊन आपापल्या पदांची शपथ घेतील, अशा भारताची मी कल्पना करत आहे, असे विधान केंद्रीयमंत्री तथा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी केले. सिंह पुढे म्हणाले, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ...
पूर्वी श्री. भारवि.. डॉ. नीलम गोऱ्हे... आले या प्रश्नाचे उत्तर माननीय मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले पाहिजे. राज्य महिला आयोग दुर्बल करण्याचे कारस्थान मागील दहा वर्षापासून सुरु आहे. या आयोगाचा निधी 2 कोटी रुपयांवरुन 55 लाखांवर आणलेला आहे. तेथील पदे रिक्त आहेत. बाल आयोग अध्यक्षाचे पद देखील रिक्त आहे. सभाप...
people punished ncp and Congress in Lok Sabha elections pm Narendra Modi zws 70 । ..म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीला लोकसभेत शिक्षा । Loksatta\nउसाच्या किमतीच्या तिप्पट उत्पन्न शेतकऱ्याला मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.\nलोकसत्ता टीम । October 18, 2019 03:58 am\nवाई : राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लोकभावना समजत नाही. ...
'६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी केरळ उच्च न्यायालयाने मोन्सून मावुंकल याच्याविरुद्धचे अन्वेषण राज्याबाहेरील अन्वेषण यंत्रणांकडे द्यावे का ? , याविषयी केरळ सरकार आणि केरळ पोलीस यांचे मत मागवले. मोन्सून मावुंकल याच्याकडे अजित नावाची व्यक्ती चालक म्हणून कार्यरत होती. अजित याने 'मालक मोन्सून मावुंकल याचा व्यवसाय किंवा उद्योग अवैध...
जयपूर - मुझफ्ङ्गरनगर दंगलीतील पीडित तरुणांशी पाकिस्तानातील आयएसआय ही संस्था संपर्कात असल्याची माहिती राहुल गांधी यांना राजस्थानातल्या एका पोलीस अधिकार्याने दिली आहे. हा पोलीस अधिकारी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यास इच्छुक आहे आणि त्यासाठी राहुल गांधींना खूष करण्याकरिता म्हणून त्यांनी ही माहिती राहुल ग...
PHOTOS : "राजकीय विरोधक आहेत म्हणून संपवण्याचा प्रयत्न जर कोणी करू पाहत असेल, तर... " अजित पवारांचा इशारा! "लोकांनाही कळतं की कशा पद्धतीने गोवण्यात येतय, काय करण्यात येतय? " असंही म्हणाले आहेत. Maharashtra News Live: जितेंद्र आव्हाडांनी खरंच सिंधी समाजाचा अवमान केला? स्वतः ट्वीट केले भाषणाचा मूळ व मॉर्फ्ड व्हिडीओ, म्...
बाबरी मशीदीवरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये वादंग सुरु झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी देखील आता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने कल विधान सभा में बाबरी मस्ज...
त्र्यंबकेश्वर - शहरासह संपुर्ण तालुक्यात आतापर्यंत ९१ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आणखी १३ रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी त्र्यंबक शहरात ८ रूग्ण आहेत. आजवर एकूण करोना बाधितांची संख्या ११० पर्यंत पोहचली आहे. त्यात त्र्यंबक शहरात ४९ तर ग्रामिण भागात ६१ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाची भीती हळ...
पुणे : पेट्रोलच्या दरात होणारी वाढ थांबायचे नाव घेत नाही. मंगळवारी पेट्रोलचे दर पुन्हा ३४ पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात आता पेट्रोलचा दर ९३. ४८ रुपये लिटर इतका झाला आहे़ डिझेल तब्बल ३६ पैशांची महागले आहे. पुण्यात डिझेलचा दर आजपासून ८२़३८ रुपये लिटर झाला आहे. गेल्या महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर एक रुपयांनी वाढले होते....
नायगाव- यंदा पावसाचे प्रमाण वाढल्याने विहिरी, तलाव भरलेले आहेत. त्यामुळे पुरंदरच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील पिके घेण्याचा भर वाढला आहे. सद्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जिरायती कांदा लागवड करीत आहे. नायगाव(ता. पुरंदर) परिसरात रब्बी हंगामा...
पॅरिस : फॅशन व सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती या क्षेत्रात जगप्रसिद्ध असलेल्या शनैल या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाच्या व कोल्हापूरच्या मूळ रहिवासी असलेल्या लीना नायर (वय ५२) यांची नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा मंगळवारी करण्यात आली. याआधी लीना नायर या युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य मानव संसाधन अधिक...
सोशल मीडियात हिंदी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केल्यानंतर त्यावर चहुबाजूंनी टीका होताच सरकारने शुक्रवारी त्याबाबत सावध पवित्रा घेतला. सोशल मीडियात हिंदी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केल्यानंतर त्यावर चहुबाजूंनी टीका होताच सरकारने शुक्रवारी त्याबाबत सावध पवित्रा घेतला. हिंदी भाषेचा...
Farmers Airport : शेतकरी कधी काय करेल याचा अंदाज भल्याभल्यांना नसतो. अनेकांची इच्छा असते की, विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. आणि त्यांनी ती पूर्ण देखील करून दाखवली आहे. या शेतकऱ्यांनी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा ठरवला. त्यासाठी दोन पीकअप ...
Sangamner Cafe News: कॅफे शॉपमध्ये १५ मुले व १४ मुली आढळून आल्या. संगमनेरः संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कॅफे शॉपची संख्या वाढताना दिसून येत आहे. संगमनेर पोलिसांनी शहरातील काही वादग्रस्त ठरलेल्या पाच कॅफे शॉपवर छापे टाकले. यावेळी काही कॅफे शॉपमध्ये १५ मुले व १४ मुली आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या मुलांची चौक...
समोर आली शमीची \_'पाकिस्तानवाली\_'; सांगितले, त्या रात्री नेमके काय घडले! । Mohammed Shami, Hasin Jahan Controversy Alleged Pakistani Girlfriend Revealed Secrets - Divya Marathi\nMohammed Shami, Hasin Jahan Controversy Alleged Pakistani Girlfriend Revealed Secrets\nसमोर आली शमीची \_'पाकिस्तानवाली\_'; सांगितले, त्या रात...
अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा १० विकेटने धुव्वा उडवला. ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. या सिरीजमधला अखेरचा सामना ४ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावरच खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला भारतीय संघातून रिलीज केलं आहे...
15 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापुरात विराट सभा पार पडली. यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच 'इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही' अशा शब्दात मोदींवर टीका केली. भाजपला माझ्या सभांच्या खर्चाची चिंता आहे, पण गेल्या 5 वर्षांत ज्या थाप...
मुंबई । राज्यात एकीकडे रेमीडिसिव्हीरचा प्रचंड तुटवडा असताना भाजपचे खासदार सुजख विखे पाटील यांनी इंजेक्शनचा साठा आणून परस्पर वाटला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण प्रचंड गाजले. काहींनी सुजय विखेंचे कौतुक केले आहे तर काहींनी टोकाची टीका करत प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रकरणी याचिका दाखल झालेल्या उच्च न्यायाल...
"असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार"\nBy टीम थोडक्यात On October 27, 2021 3:51 pm\nनवी दिल्ली । 2014 च्या लोकसभा विधानसभेत भाजपने एकहाती विजय मिळवत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. नरेंद्र मोदींची यानंतर दिवसेंदिवस समाजमाध्यांतून प्रतिमा वाढत गेली. त्यानंतर आलेल्या मो...
मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये 40 वर्ष काढली आहेत. त्यामुळे भाजपचे चार ते पाच मत नाथाभाऊंना 100 टक्के असणार आहेत. असं वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीकरीता त्यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य के...
इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद, कासगंज, औरेय्या अन् एटा या सहा जिल्ह्यात गेली दोन ते अडीच दशके मुलायमासिंहांना घवघवीत यश मिळाले. करहल : योगी अन् मोदी यांच्या तोंडी सध्या एकच नाव. ते म्हणजे यादव परिवार. उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यात यादव समाज लाखोंच्या घरात. त्यामुळे हा 'यादव बेल्ट' डळमळीत करण्यासाठी भाजपने आखलीय 'यादवी' घ...
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा भेडसावणारा प्रश्न सरकारकडून सुटता सुटेना झाला आहे. त्याविरोधात येऊन आता राज्य सभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मैदानात उतरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि आज आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडलेला आह...
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मागील सलग तीन वर्षे निव्वळ खरेदीदार राहिल्यानंतर अमेरिकन डॉलरची आता निव्वळ विक्रेता बनली आहे. स्पॉट फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये आरबीआयने निव्वळ आधारावर २५. ५२ अब्ज डॉलरची विक्री केली आहे. रशिया-युक्रेन संघर्ष आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यामुळे प्रचंड दबा...
दौंड - राज्यात 14 हजार 232 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. आज मतदानादिवशी काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागल्याच्या घटना समोर येत आहेत. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे मतदानादरम्यान मतदान केंद्रावरच दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आलीय. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा ...
जळगाव ः 'गुलाब' चक्रीवादळाच्या ( Gulab Hurricane) अनुषंगाने ३० सप्टेंबरपर्यंत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) होण्याची शक्यता असल्याचा इशारा आहे. जळगाव जिल्ह्याला 'रेड अलर्ट' (Red Alert) देण्यात आला आहे. तालुका नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्याबरोबरच नदीपासून सावधान राहावे, सर्व आपत्त क...
आगरी - विकिपीडिया\n(आगरी माणसे या पानावरून पुनर्निर्देशित)\nआगरी समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा आणि पर्यायाने मुंबईचा मूळ निवासी आहे. पनवेल,उरण आणी कल्याण तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत.या तीनही तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे.\nमुंबई, ठाणे, रायगड,पालघर,नाशिक जिल्ह्यात आगरी समा...
Hasan Mushrif : माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून (ED) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्...
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे सावट कोसळल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. मात्र सरकारच्या नियमावलींचे पालन करत आता चित्रपटसृष्टीतले काम सुरळीत मार्गाने सुरू असल्याचे समोर आले आहे. अशातच सरकारने चित्रपटगृहांना मान्यता दिल्याने एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान अमोल लक्ष्मण कागणे प्र...
नाशिक : शहरासह ग्रामीण परिसरातून दुचाक्या चोरी करणाऱ्या दिल्लीतील सराईत चोरट्याला मुंबई नाका पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातून चोरलेल्या पाच तर कळवण येथून चोरलेली एक अशा सहा चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. (Delhi innkeeper arrested for stealing two wheelers 6 bikes seized Nashik Latest M...
Horoscope: २७ मे चा शुक्रवार ठरणार बाराही राशींसाठी भाग्यकारक; शुक्र प्रदोषाचा करून घ्या लाभ! Astrology: अनुकूल ग्रहस्थितीचा लाभ करून घेत महादेवाच्या पूजेची जोड देत या दिवसाचा पुरेपूर लाभ घ्या! २७ मे २०२२ रोजी शुक्रवारी प्रदोष व्रत आहे. हे व्रत भगवान शंकराना समर्पित असते. या दिवशी शंकराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण...
मुंबई - मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या परदेशवारी सुरूच असून आता त्यांनी पुन्हा एकदा शनिवारी जपानला जाण्यासाठी उड्डाण केले आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर अलका केरकर, सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडेही जाणार आहे. यामध्ये महापौरांचा प्रवासखर्च जपानच्या वतीने उचलला जाणार असून उर्वरीत तिघ...
उंदेरीवर बोट लावायला जागा नाहीये. त्यामुळे बोट तिथेच बुरुज-तटबंदी ढासळून पडलेल्या दगडांच्या आधाराला थांबवली. ढासाळलेल्या बुरुजावरून काळजी पूर्वक चालत आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचतो. दरवाज्याची कमान आजही चांगल्या अवस्थेत आहे. तिथपर्यंत जायला असणार्या दगडी पायर्याही चांगल्या आहे. आपल्या नेहमीच्या किल्ल्यां...
पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शनिवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. मुक्ताईनगर, जि. जळगाव : कोणतेही लक्षण नसताना जिल्ह्यातील पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला कोरोना लागण निष्पन्न झाल्याने पोलीस दलात भीतीचे वातावरणात पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शन...
बाबो! 'मानवी मेंदूत छिद्र करून यावर्षी लावली जाणार कॉम्प्युटर चिप' एलन मस्कने २०१६ मध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली होती जी एक अल्ट्रा हाय बॅंडविथ ब्रेन-मशीन इंटरफेस तयार करण्यात बिझी आहे. स्पेसएक्स, टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क म्हणाले की, एका वर्षाच्या आत मानवी मेंदूम...
पुणे : अक्षम समाजघटकांना आत्मविश्वास देऊ करण्याची क्षमता कवितेत असते. नवकवितेने समाज परिवर्तनाचे भान ठेवणे आवश्यक आहे. मने एकसंध राहावी यासाठी कवितेच्या रूपातून मोठे कार्य करता येते. आधुनिक कवितेने संस्कृती समृद्ध करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. बाबूल पठाण यांनी व्यक्त केली. आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ...
बीड, 12 ऑक्टोबर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात आज दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील आयसर ट्रकने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या 2 बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिला जागीच ठार झाली आहे. अनिता भारत सरपते (वय 41) आणि कालिदास विठ्...
( वास्तविक ही माझी कविता नाही , ही अनुवादित आहे , परंतु ऐसी वर अनुवादित साहित्य असा विभाग दिसला नाही. म्हणून थेट इथे टाकतो आहे. गुस्ताखी मुआफ़ ! ) थेट स्वर्गातून : शारीरिक कष्ट थकवत नाहीत इथे ( गुरुत्वाकर्षण कमी आहे न ! ! ) खरंच ! कुठल्याही देशापेक्षा स्वर्गात अगदी मस्तच आहे ! पण काही जमलं नाही , फक्त जॉनलाच ते दिसलं ...
अलिबाग : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील अनधिकृत बंगला शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न फसला. बंगल्याच्या चारही बाजूंनी सुरुंग लावण्यात आले होते. यात सुमारे ३० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला; पण यात बंगल्याचा फक्त पुढचा काही भाग खचला. काही भ...
Parliament Winter Session : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी देशासह तरुण खासदारांना आवाहन केलंय. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ...
sessions court judge justifies capital punishment to santosh mane । संतोष माने मनोरुग्ण नाही; फाशी योग्यच ! - Divya Marathi\nSessions Court Judge Justifies Capital Punishment To Santosh Mane\nसंतोष माने मनोरुग्ण नाही; फाशी योग्यच !\nपुणे- आरोपी संतोष मारोती माने मनोरूग्ण नसल्याचे सिद्ध झाले आहे. माणसाचा पापाचा घडा लपवण...
मुंबई : हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याला सदैव पाठिंबा देणार्या, धर्मकार्यात सहभागी होणार्या आणि धर्मकार्यासाठी यथाशक्ती सहकार्य करणार्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन समितीच्या वतीने त्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई येथील अधिवक्ते, वृत्तपत्रांचे संपादक...
पुणे - शहरातील करोनाची साथ नियंत्रणात येत असल्याचे चित्र असतानाच आणि निर्बंध आणखी शिथिल होण्याची अपेक्षा असतानाच अवघ्या दोन आठवड्यांतच शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले आहेत. त्यानुसार, आता दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेतच सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांसाठी संध्याकाळी 5 ...
सहा दोन हजार वीस एक शून्य एक पाच आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार वीस दुपारी एक शून्य वा देशभरात गेल्या चोवीस तासांत कोविड रुग्णांच्या संख्येत छप्पन्न हजार दोन शे ब्याऐंशी ने वाढ झाली रुग्णसंख्येत पन्नास हजारांपेक्षा वाढ होण्याचा आजचा सलग आठवा दिवस आहे त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एकोण...
मस्तान वायएमसीएत शनिवारपासून बास्केटबॉल व्यावसायिक साखळी स्पर्धेला सुरूवात होत आहे. आठवडाभर चालणा-या या स्पर्धेत भारतातील अव्वल ८० पुरूष तसेच ४० महिला बास्केटबॉलपटू सहभागी होतील. मस्तान वायएमसीए बास्केटबॉल व्यावसायिक लीग स्पर्धाम. टा. क्रीडा प्रतिनिधीमस्तान वायएमसीएत शनिवारपासून बास्केटबॉल व्यावसायिक साखळी स्पर्धेला स...
कळस, ता. ६ : डिझेल-पेट्रोलच्या वाढलेल्या किमती व देखभाल-दुरुस्ती खर्चात झालेली वाढ झालेली आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करणे महाग झाले आहे. परिणामी मशागतीची कामे करून देणाऱ्या ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांचा आलेख पाहता, पेट्रोल-डिझेलने भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. याशिवाय ...
हिंडन हवाईतळावर दोन राफेल विमानांनी हवेत फ्लायपास्ट केले. मोठ्या दिमाखात गर्जना करत आणि शत्रूंना इशारा देत राफेल विमानांनी हवेत सूर मारले आणि क्षणात दिसेनाशी देखील झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गेल्या ५ महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणाव सुरू आहे. राफेल विमानांनी लेहमध्ये देखील उड्डाण केले होते. भारतीय हवा...
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालया...
आजचा दिवस विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंद आणि अभिमानाचा आहे. कारण खान्देशातील एका शेतकऱ्यांच्या कुटुंबांत जन्मलेल्या आणि अक्षर ओळख नसलेल्या बहिणाबार्इ चौधरी यांचे नाव उच्चशिक्षण देणाऱ्या विद्यापीठाला दिले जात आहे, यासारखी अभूतपूर्व घटना कोणतीच असूच शकत नाही, अशी भावना कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी व्यक्त...
चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांची आज पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. गेली पाच वर्ष भारतीय जनता पक्षात असणारे गोपाळराव पाटील यांनी भाजपाच्या प्रदेश पक्षनेतृत्वावर टीका करत विनाअट काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चंदगड तालुक्यात गोपाळराव ...
गतवर्षी सप्टेंबरात तामिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या दीर्घकादंबरीवर आधारित त्याच नावाचा 'पोन्नियिन सेल्वन' (भाग पहिला) चित्रपट प्रदर्शित झाला. गतवर्षी सप्टेंबरात तामिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या दीर्घकादंबरीवर आधारित त्याच नावाचा 'पोन्नियिन सेल्वन' (भाग पहिला) चित्रपट प्रदर्शित झाला. मागणं घेऊन. . तुलाही वाटत...
बरोबरीमुळे 'ला लिगा' मध्ये माद्रिद पाचव्या क्रमांकावर ..\nबरोबरीमुळे 'ला लिगा' मध्ये माद्रिद पाचव्या क्रमांकावर ..\nBy वेब टीम\t On September 10, 2017 2:14 pm\nSoccer Football - Spanish La Liga Santander - Real Madrid vs Levante - Madrid, Spain - September 9, 2017 Real Madrid's Lucas Vazquez celebrates scoring their fi...
देवी चौधुराणीं रागार्ने भिरभिरत व्रजेश्वर निघून गेला. सागर फतकल मारून रडत बसली होती. व्रजेश्वर गेला असें पाहून एक दासी आंत आली. तिला पाहतांच सागरने विचारले, " खिडकीवाटे तूं का बोललीस ? " वी 'नाहीं.' म्हणाली तेव्हां सागर म्हणाली, " तर मग पहा पाहूं खिडकींत कोण आहे तें. " साक्षात् भगवतीसारखी रूपवती आणि तेजस्विनी अशी एक स्...
ASUS : ASUS ने नुकताच Zenfone 9 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Zenfone 9 हा एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन आहे जो Qualcomm च्या सर्वात मजबूत Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. हा फोन ASUS Zenfone 8 ची पुढची सिरीज असणार आहे. जो कंपनीने 6-इंचापेक्षा लहान डिस्प्लेसह सादर केला आहे. ASUS Zenfone 8 च्या तुलनेत, Zenfone...
(Photo Credit: Twitter) IPL 2022: सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाज्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला (Irfan Pa...
लखनऊ : दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातमध्ये उपस्थित असलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे निर्देश उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने आपल्या सर्व मशिदींची देखभाल करणाऱ्यांना दिले आहेत. उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी दिलेल्या निवेदनात,...
म्हणजे जागेची कमतरता ही एक मोठी मर्यादा आहे. जागेची कमतरता असेल तर त्यासोबतच त्या जागेचे व्यवस्थापन ही एक दुसरी मर्यादा असू शकते. इथे संपूर्ण जागेचा आराखडा ठरवणे हा महत्त्वाचा भाग ठरतो. जागेची मर्यादा ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण असे समजू जागेची कमतरता हा पहिला मुद्दा आणि जेव्हा अशी मर्यादा असते त्यावेळेस आपण त्...
(Image Source:PTI) Rajasthan Politics: राजस्थान निवडणुकीपूर्वी सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) उघडपणे समोरासमोर आले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले असून 11 एप्रिल रोजी ते एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा अवघ्या काही महिन्...
बीडमधील 'ही' महिला २० व्यांदा गरोदर, ११ मुले आणि १८ नातवंडं - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - बीडमधील 'ही' महिला २० व्यांदा गरोदर, ११ मुले आणि १८ नातवंडं\nबीडमधील 'ही' महिला २० व्यांदा गरोदर, ११ मुले आणि १८ नातवंडं\nयेथील एका महिलेची बातमी वाचून महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न आपल्याला पडेल. ही बातमी आहे ए...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Corona Update) विविध भागातील 111 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. MPC News Online Bappa Part 6 - एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 6) आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे (Pimpri Co...
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना दिल्लीत वेग आला असताना शिवसेना आमदारांना येत्या २२ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना मातोश्रीवर बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. एकीकडे दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची खलबतं सुरु आहेत तर मुंबईत शिवसेनेकडून सत्तास्थापनेची तयारी करण्यात...
ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. यात ३९ जनावरांची सुटका करून गौशाळेत सुखरुप रवानगी केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे. साकोली : ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. यात ३९ जन...
नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. व्यापारी...
VTG/ MAP/SBT/ प्रथम श्री.जुन्नरे ता.प्र.क्र.50664 डॉ.सुनील देशमुख.. तपासणी करुन उपकेन्द्राची आवश्यकता आहे काय याची तपासणी करतो आणि आवश्यकता असल्यास सदर उपकेन्द्राचा पंचवार्षिक योजनेमध्ये समावेश केला जातो .त्यानंतर उपकेन्द्र उभारणीचा प्रस्ताव पारेषण प्रकल्प विभागाकडून महापारेषण कंपनीच्या संचालकाकडें मंजुरीसाठी पाठविला ज...
पुणे शहराच्या अगदी वेशीवर असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि कोळेवाडी या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुणे : पुणे शहराच्या अगदी वेशीवर असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि कोळेवाडी या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तलावाच्या ...
नगर, ०१ जुलै । भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांग...
देऊं नको तूं चुम्बनें, देऊं नको आलिङ्गनें देऊं नको तूं दर्शनें, प्रीती तरी मी नावरी हे मन्जुले, हे स्वाकुले, हे हृत्प्रभे, हे दुर्लभे, हे कामिनी, हे मानिनी, येऊं नको तूं पञ्जरीं. अशा रीतीची पदपुनरावृत्ती आणि एकारान्ताचे बाहुल्य पहिलीत आहे. विडंबनात हीच लय पकडून 'गाडगे, माडगे, वाडगे' यासारख्या हास्यास्पद एकारान्तांची गर...
संगीत आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ते जुने असो वा नवे, भारतीय असो वा बाहेरचे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपट संगीत, त्यातील बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिल्यास कानसेन 'रसिक' होण्यास सुरुवात होते. संगीत आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ते जुने असो वा नवे, भारतीय असो वा बाहेरचे, शास्त...
'हा कसला जिहाद?' मृत जवान औरंगजेब यांच्या वडिलांचा सवाल - BBC News मराठी\nImage copyright BBC/MAJID JAHANGIR\nतुम्हालासुद्धा माझ्या मुलाबद्दल सहानुभूती वाटते का? औरंगजेब यांची 50 वर्षांची आई विचारत होती.\n"तशी सहानुभूती वाटणं शक्यच नाही, कारण मला जी सहानुभूती आणि धक्का बसला आहे तितका कुणालाच बसला नाही. आईसारखं जगात कोण...
Disha Salian SIT Special Report : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा झाल्यानंतर राज्यात एसआयटीवरून कलगीतुरा रंगलाय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खोके प्रकरणात एसआयटीची मागणी केलीय. तर अरविंद सावतांनी ठाण्यातील एका बिल्डरच्या आत्महत्येचा एकनाथ शिंदेेंसोबत संबंध जोडलाय. राज्यात रंगलेला एसआयटीचा कलगीतुरा ...
धनकवडी : राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर असलेल्या प्रशस्त फुटपाथवर फेरीवालांनी बस्तान मांडले आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या गाईडलाईननुसार महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रशस्त फुटपाथवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे. महापालिकेचा पथ विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्या दुर्ल...
कऱ्हाड : खेळण्याचे पिस्तूल घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कऱ्हाड शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. मलकापूर येथे भाजी मंडईनजीक उपमार्गावर सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या टोळीकडून एअर पिस्तूल, छर्रे, तलवार, कोयता व लोखंडी बार असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. ही टोळी एका फायनान्सच्या येथी...
CM Eknath Shinde । 'त्यांनी त्यांचं राज्य सांभाळावं, महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केसीआर यांना प्रत्युत्तर (व्हिडिओ) मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) अर्थात के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrasekhar Rao) सध्या सोलापूर, पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर मध्ये...
निवडणुका एकत्रित घेतल्या तर एका खर्चात आणि कमी वेळेत निभावेल ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकत्र निवडणुका घेण्यासाठी काही विधानसभा मुदतीआधी बरखास्त कराव्या लागतील. त्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आणायचा असेल तर सर्वसहमतीने आणला जावा आणि संविधानाची चौकट शाबूत राहावी. नाहीतर चलनबदलाप्रमाणे एकत्र निवडणुका बुमरॅंग ठरतील. ...
नागपूर : विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढणाऱ्या शिवसेनेने मात्र विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपाचे सर्वच नेते आता शिवसेनेवर टीका करतांना दिसून येत आहेत. त्यातच एकेकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे भाजपाचे जेष्ठ नेते आ...
SIP Calculator : दिवसाला १६७ रुपयांच्या बचतीवर बनू शकता तुम्ही ११ कोटी रुपयांचे मालक, जाणून घ्या कसे? भविष्यातील अडचणी लक्षात घेता आर्थिक गुंतवणूक करणे केव्हाही फायदेशीर ठरते. मात्र ही गुंतवणूक कुठे, कशी आणि केव्हा करावी असे अनेक प्रश्न पडत असतात. यासाठी अनेक जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात. परंतु छोट्या रकमेपासून केलेली गुं...
Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता' Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता' मुंबई - प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली ( Republic Day 2022 ) येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याचे सादर केलेल्या विविध विषयांमधून यावर्षी महाराष्ट्...
भारत लवकरच 'द्वेष आणि राग' या क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे, असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट'चा हवाला दिला, ज्यामध्ये भारत 136 व्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जगातील आनंदी देशांची यादी जा...
मुंबई : गेल्या ५ वर्षांत मागाठाणे परिसरातील प्रत्येक विभागात मूलभूत सुविधा पुरवण्यावर मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी भर दिला आहे. मूलभूत सुविधा पुरविताना अडचणी आल्यानंतरही त्या दूर सारत सुविधा पुरवण्यावर भर दिल्याचे दरेकर यांनी वैशाली नगरमधील जाहीर सभेत सांगितले. वैशाली नगर वसाहतीतील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात...
पावसाने पाठ फिरवल्याने पुणे विभागातील सातारा, सांगली,सोलापूर व पुणे जिल्ह्यात पाणी व चा-याचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा आहे. पुणे : पुणे विभागात सांगली व सातारा दोन जिल्ह्यातच दुष्काळाने बाधित झालेल्या पशुधनाची संख्या गुरूवारी (दि. २८) ९५ हजार ६७९ वर गेली आहे. मात्र,अद्याप एकाही ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अनुदानित चारा ...
नाट्य व चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म २३ जुलै १९४७ रोजी झाला. डॉ. मोहन आगाशे हे अभिनेत्यांच्या वनश्रीतला वटवृक्ष, मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन म्हणून ओळखले जातात. डॉ. आगाशे व्यावसायिक रंगभूमीवर फारसे दिसत नसले, तरी त्यांच्या भोवती वलय कायम आहे. 'घाशीराम कोतवाल' या मराठी र...
"राजगिरा" लाडू धरतीवरील "अमृत" । akck\n"राजगिरा" लाडू धरतीवरील "अमृत"\nसमुद्रमंथनातून "अमृत" निर्माण झाल्यानंतर त्यातील काही थेंब जमिनीवर पडले , ते काही वनस्पतींनी शोषून घेतले असा पुराणात दाखला आहे, त्यापैकीच एक "राजगिरा" असावा।।\nराजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये 'अमर'. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा।\nराजगि...
२५ टक्के वाटय़ासाठी झोपु योजनेत खोडा? या भूखंडावरील २६९ झोपडीधारकांपैकी आतापर्यंत २१२ पात्र तर ५७ अपात्र झोपडीधारक आहे. विकासकांना भरमसाट नफा मिळवून देणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये लोकप्रतिनिधी कमालीचा रस घेत असल्याबाबत तब्बल दहा वर्षांपूर्र्वी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात काह...
वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली अकोले वीजवितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला भाजपाकडून टाळे ठोकण्यात आले. यावेळी राज्यसरकार व वीजवितरण कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपाचे जि. प. सदस्य व गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्षा सोनाली नाईकवाडी, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाध...
Rishabh Pant: क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident), जो शुक्रवारी पहाटे रस्ता अपघातात बळी पडला, त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्याची भेट घेतली आहे. ऋषभ पंतची भेट घेतल्यानंतर अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी मीडि...
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी आहे. स्टार मधल्या फळीतील फलं...
गुजरात टायटन्स यंदाच्या आयपीएल मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. हार्दिक पंड्याच्या या संघाने सोमवारी येथे झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ३४ धावांनी धुव्वा उडवला. अहमदाबाद - गुजरात टायटन्स यंदाच्या आयपीएल मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. हार्दिक पंड्याच्या या संघाने सोमवारी येथे झालेल्या ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १०वी, १२वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार २०२३ मध्ये होणारी १२वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर १०वीची परीक्षा २ मार्चपासून होणार आहे. वेळापत्रकासंदर्भात येत्या पंधरा दिवसांत हरकत, सूचना नोंदविता येणार आहेत. शैक्षणि...
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मुंबई : दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून समुद्र किनाऱ्यावरील हवामान ढगाळ नोंदविण्यात येत असून, मुंबईकरांनी...
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशाची राजधानी दिल्लीतील तापमान आगामी तीन दिवसांत हळूहळू ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा इशारा दिला आहे. एनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना आयएमडीचे संशोधक आणि विभागीय हवामान पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ४५...
चोपडा : येथील यशोधन चरिटेबल ट्रस्ट संचलीत आर्किड इंटरनशनल स्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आनलाईन पध्दतीने साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डा. श्री राहुल पाटिल यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमास ज्यु. के. जी, सिनि. के. जी. व इ. १ ली ते ४ थीचे विद्यार्...
केडीएमटीने व्यवस्था चांगली केली होती. मात्र, पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीमुळे बसेस अडकल्या. डोंबिवलीः मेगाब्लॉग आधीच ठरलेला असूनही प्रशासन (आरटीओ आणि वाहतूक) यांच्याकडून योग्य ते नियोजन केलेले दिसत नव्हते. डोंबिवली स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रण कक्षापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिक्षा थांब्यावर तसेच बाजीप्रभू चौक ये...
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सध्या काही एम्स रुग्णालये कार्यरत आहेत. तर काही प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन केली जात आहेत. मात्र या एम्स रुग्णालयांना त्यांच्या सर्वसामान्य नावानेच किंवा राज्याप्रमाणेच फक्त ओळखले जाते. किंवा त्या विशिष्ट ठिकाणाच्या नावाने ओखळले जाते. उदा. दिल्लीतील एम्स रुग्ण...
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मशिदीवरील भोंगे खाली उतरविण्यास त्यांनी ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला. राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर बहुतांश मशिदीवरील भोंगे उतरले खरे पण काही मशिदींवरील भोंग्यावरुन नेहमीप्रमाणे अजान झाली. ४ तारखेला महाराष्ट्रात विविध ठिकाणी मनसे नेत्यांची धरपकड झ...
पुणे - शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरामध्ये असणाऱ्या "ब्लॅक स्पॉट'वर वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर वाहतुकीच्या प्रश्नांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी मागील काही महिन्यांपासून शहर वाहतूक पोलीस ...