text large_string |
|---|
"मुस्लिमेतरांना लक्ष्य करण्यासाठी 'नार्कोटिक जिहाद'चा वापर", केरळमधील बिशपचा खळबळजनक आरोप! बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट हे कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चेच्या एका कार्यक्रमात बोलत होते (photo ani) गुरुवारी कॅथलिक बिशप मार जोसेफ कल्लरंगट्टा यांनी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चे च्या एका जाही... |
पंढरपूर : राज्यातील सत्ताबदलानंतर पूर्वीच्या सरकारचे निर्णय रद्द करण्याचा सपाट सुरु असताना आता याचा फटका थेट पवार कुटुंबाला बसला आहे. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रकरणात पुन्हा हस्तक्षेप झाल्याने आता हा कारखाना पवार कुटुंबाच्या हातातून जाऊन पुन्हा सहकारी तत्वावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म... |
भारतामध्ये शेतकरी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. पशुपालना मध्ये दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. दूध उत्पादनासाठी शेतकरी गाईला प्राधान्य देताना दिसतात. शेतकरी पशुपालन हा मध्ये देशी जातींच्या तुलनेत जर्सी आणि एचएफ गाईंचे पालन करतात कारण या गाईंपासून एका वेताला अधिक दूध ... |
जिवती : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. याठिकाणी परराज्यातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहे. परिसरालगत असलेल्या विष्णू मंदिर, शंकर देव मंदिर, बुद्ध लेणी, अंमलनाला धरण येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहे. नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील भारोसा घाटावरुन तीर्थक्... |
ठाकुर्ली येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक वेळा गाड्या फाटकातच अडकून पडल्याने लांब पल्ल्यासह लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक वेळा गाड्या फाटकातच अडकून पडल्याने लांब पल्ल्यासह लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वारंवार वाहतूक विस्कळीत होत असल्याने रेल्वेने त्याठिकाणी दोन रेल्वे सुरक्... |
आष्टी (गडचिरोली) : चंद्रपूरवरून आष्टीकडे भरधाव वेगाने येणारी स्कॉर्पिओ गाडी (एमएच २०, डिव्ही ३७११) चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठडे तोडून नदीपात्रात कोसळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. चालकाचा मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यात यश आले. सध्या वैनगंगा नदीला प... |
खापा : पती- पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अशात रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच एकवर्षीय चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकाेडी येथे मंगळवारी (दि. २५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपी पित्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आह... |
स्थैर्य, वावरहिरे, दि. २० : माण तालुक्यामध्ये ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या. त्यामध्ये १४ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या आधीच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत केली जात होती. परंतु यंदा सरपंच पदाची आरक्षण... |
साताराः जमीन घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांसह सासरच्या चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू शिवाजी जाधव (मुंबई पोलीस, नेमणूक घाटकोपर), कांताबाई शिवाजी जाधव, शिवाजी रामचंद्र जाधव (... |
१२ जानेवारी १८६३.पूर्व क्षितिजावरून सूर्याने अजून सृष्टीकडे कटाक्षही टाकला नसेल तोच ६ वाजून 33 मिनिटे आणि 33 सेकंदाच्या बह्ममुहूर्तावर भुवनेश्वरीदेवींचे घर उजळून निघाले. वीरेश्वराला मागितलेला मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. या मुलाचा जन्म ज्या मुहूर्तावर झाला तो दिवस भारतीयांसाठी पवित्र सणासारखा आहे. तो दिवस म्हणजे म... |
सध्या राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ते भाजपमध्ये जाणार का नाही याबद्दल दररोज अनेक चर्चा होत आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांबद्दल ट्विट करत ते भाजपमध्ये जाणार असा दावा केल्याने राजकिय वातावरण तापले आहे. त्यातच आत... |
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने गुरुवारी जाहीर केलेल्या देशभरातील गुन्ह्यांत मुंबई चौथ्या स्थानावर आहे. सन २०१८ मध्ये मुंबईत सर्वप्रकरचे ५७ हजार ७३ गुन्हे दाखल झाले असून सन २०१७ च्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने गुरुवारी जाहीर केलेल्या देशभरातील गुन्ह्यांत मुंबई चौथ्या स्थानावर आहे. स... |
Hydrogen Train in India - २०२३ मध्ये भारताच्या रुळांवरून नवी रेल्वे धावणार आहे. या रेल्वेसाठी वीज, तेल यांची गरज लागणार नाही. तर सुपरफास्ट असलेलीही ट्रेन कमी वेळेत जास्त अंतर गाठणार, वाचा सविस्तर. हायलाइट्सः मुंबईः वंदे भारत एक्स्प्रेस, बुलेट ट्रेननंतर आता हवेवर म्हणजेच गॅसवर चालणारी ट्रेन भारतात लवकरच धावणार आहे. रेल... |
औरंगाबाद : प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यात अपेक्षेप्रमाणे शिंदे आणि ठाकरे गटात मानपानाचे नाट्य रंगले. शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केले आणि व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांना अभिवादन केले. अर्थात शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ... |
नाशिक - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ब्रेक घेतलेल्या भारतातील अग्रगण्य कृषीथॉन प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा कृषीथॉन नव्या दमाने २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहिती... |
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष ते कारवाई सुरू करणार, एवढ्यात काही लोकांनी गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून या मोहिमेला थांबविण्यास भाग पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. देसाईगंज (गडचिरोली) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतचे कच्चे व पक्के अतिक्रम... |
मराठी चित्रपटसृष्टीतील फायद्याकडे लक्ष ठेवून हिंदीतील काही निर्मातेदेखील या वर्षी उतरले होते. वर्षांला शंभरच्या आसपास मराठी चित्रपट प्रदर्शित होत असताना केवळ दोन हिट आणि चार बरे चित्रपट सोडले तर व्यावसायिकतेच्या पातळीवर बाकी सगळ्या चित्रपटांचं काय होतं, याची चर्चाच न केलेली बरी. या हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या चित्रप... |
आत कुमारचं ऑपरेशन सुरु होत ,पण त्याची काहीएक जाणीव त्याला नव्हती . तो आधीच बेशुध्द होता आणि ऑपरेशन सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याच्या काही अवयवांना सुन्न करेल असे इंजेक्शन दिले होते... जवळ जवळ दीड तास झाला तरी ऑपरेशन सुरूच होते ..... कुमारच्या आई वडिलांना काळजी वाटत होती की आत जाऊन खूप वेळ झाला पण अजून काही कुमारला ... |
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News । तरुणी टी शर्ट खरेदी करुन त्याची ट्रायल घेत असताना दुकानातील तरुणाने तिच्याशी जवळीक साधत तिच्या मनास लज्जा (Molestation Case) उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News) याप्रकरणी मुकुंदनगर (Mukund Nagar) येथील एका २० व... |
दि. मा. र. म्हणजेच दिनू वामन रणदिवे. व्रतस्थ पत्रकार. सच्चा समाजवादी साथी, अन् स्नेहाचं मूल्य जोपासणारा दिलदार मित्र. मृदू पण मोहाला बळी न पडणारं, जीव लावणारं पण तडजोडी झिडकारणारं व्यक्तिमत्त्व. स्वप्नाळू म्हणून, स्वाभिमानी म्हणून, अतिसंवेदनशील म्हणून असं हे विलक्षण मिश्रण गुंफलं गेलं, ते एका अखंड चळवळीच्या प्रवाहात. द... |
नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन - माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देशाचे 48 वे सरन्यायाधीस म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती नथालापती व्यंकट रमणा यांनी शनिवारी (दि. 24) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती रमणा यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ द... |
तिच्या अप्रतिम डान्समुळं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. नोराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या रिअॅलिटीशोची परीक्षक म्हणून काम करतेय. नोराने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग शेअर केला होता. इंडस्ट्रीत नवीन असताना, कामासाठी संघर्ष करत असताना तिला आलेला हा अनुभव आहे. निर्मात... |
पुणे, 18 जानेवारी : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार की राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार हे पाहण्याचे ठरणार आहे. ... |
कोल्हापूर महापालिकेने नर्सरी बागेजवळ स्वनिधीतून कोट्यवधी रुपये खर्चून राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले आहे. काही दिवस कोरोनामुळे येथे प्रवेश बंद केला होता. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या परिसराकडे दुर्लक्ष झाले. स्मारकाच्या डाव्या बाजूला राजघराण्यातील मंदिर आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई आणि शिवाजी महाराज ... |
नवी दिल्ली : देशाच्या नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावर परिपूर्ण अधिकार नाही, असं देशाचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. आधार क्रमांक पॅनशी जोडण्याविषयी सरकारने केलल्या सक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी... |
नवी दिल्लीः लडाख सीमेवर तणाव असताना भारताने चीन विरुद्ध अनेक निर्णय घेतले आहेत. चिनी APPsवर बंदी घातली आणि लोकांच्या विरोधामुळे दिवाळीत होणारी चिनी वस्तूंची यावर्षी झालेली नाही. त्यामुळे चीनला 40 हजार कोटींचा फटका बसलेला होता. हा तणाव कायम असताना चीनने गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतातून तांदूळ आयात केलेला आहे. ... |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महिलांच्या लैंगिक स्वायत्ततेच्या (Women's Sexual Autonomy) अधिकाराशी तडजोड केली जाऊ शकत नाही आणि बलात्काराच्या (Rape) कोणत्याही कृत्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका सुनावणी दरम्यान म्हटले आहे. त्याच वेळी, वैवाहिक (Marital) आणि विवाहबाह्य संबंधांमध्य... |
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : जीवनाचा सार अतिशय साध्या व बोली भाषेत मांडणाऱ्या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाबाई ब्रिगेड तर्फे बहिणाबाई उद्यान जळगाव येथे बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खड... |
संकल्पना विनोद पाटील यांची, तर दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. सोमवारी १४ डिसेंबर रोजी चर्चासत्र होइल. कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने 'Economic Crisis आणि सांस्कृतिक जग या विषयावर चर्चा होणार आहे. यात सुशील अत्रे, एस. एस. राणे, अस्मिता गुरव , डॉ. अनिल डोंगरे, यजुर्वेंन्द्र महाजन, मंजूषा भिडे हे वक्... |
शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे धावावे, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा 'फॅण्टॅस्टिक गप्पा- द इन्स्पिरेशनल स्टोरीज ऑफ अॅथलिट' हा उपक्रम 'कीप ऑन रनिंग इंडिया' या व्यासपीठाच्या माध्यमातून महिन्यातील एका शनिवारी किंवा रविवारी वर्षभर आयोजित केला जाणार आहे. मुंबईमध्ये शनिवार, रविवारी सकाळी धावायला जाणारे अनेक नागरिक दिसतात. मॅरेथॉन... |
जेव्हा मिमल ग्राम शालेय विद्यार्थ्यांसाठी कर्ज जाळण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा त्याने समस्या निर्माण केली होती. कोणीही त्याला कर्जाऊ देणार नाही - आणि जेव्हा त्यांनी केले, तेव्हा दर लूटपात्र होते. अखेरीस, Semaltने अखेरच्या सहाराच्या एका बँकेकडे जाण्याचे टाळलेः त्याची आई (ज्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी तिच्या घरी प... |
महाड (रवि शिंदे) : महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे दोनशे लोक अडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवविण्यात आला आहे. महाड नगरपालिका आणि अन्य यंत्रणांनी ढिगारे उपसून जखमींना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले... |
-८१दुतासि कोप नावरे । द्विजासि पाडिती घरे बलाढ्य द्वीज तो झुरे । लपें वनांत तो तरे शिखा धरूनि हस्तकीं। बुक्या चपेट मस्तकीं कुरंग मातला दिसे। पुजा विधान होतसे धन धान्य दयाहिन घेति बळे हरिती वसनें भुषनें सकळ सुटल्या निज गाइ करी सधना पळती पुरिलागि वना सदना करिती करुणा द्विजराज सुर्खे स्फुरती निकरें महाशंख मुखें करुणानिधि ... |
गणपतीमुळे दूषित होणारे खडकवासला धरणाचे पाणी छटपुजेमुळे दुषित होत नाही का? । Sakal\nगणपतीमुळे दूषित होणारे धरणाचे पाणी छटपुजेमुळे दुषित होत नाही का?\nकिरकटवाडी : खडकवासला धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन करुन देत नव्हते, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, आता छटपुजा करण्यासाठी शेकडो महिला धरणाच्या पाण्या... |
स्वस्त आणि दर्जेदार सुट्टीतील पर्यटक बल्गेरिया देते. देशात कमी खर्चात प्रवास आदर्श आहे. Compatriots त्याचे स्वच्छ समुद्र, वालुकामय किनारे आणि सभ्य सेवा साठी प्रेम. काळा समुद्र किनारपट्टी सर्व विविध श्रेणींमध्ये च्या पर्यटन संकुल तयार आहे. एक लक्झरी पंचतारांकित हॉटेल्स आणि पर्यटन विनम्र तंदुरुस्त चार स्टार हॉटेल्स आहे. ... |
तिल्लाना : तिल्लाना हा दाक्षिणात्य संगीतातील एक छोटासा, खुसखुशीत गानप्रकार आहे. त्याच्या द्रुत, आकर्षक संगीतामुळे तो मैफलीच्या शेवटीशेवटी गायिला जातो. त्याचा प्रारंभ 'जतीं' नी (बोलांनी) होतो. 'तिल्लाना' ही संज्ञा 'ति-ला-ना' या लयबोलांवरून आलेली आहे. तिल्लाना याचे समकक्ष रूप 'तिरी तिल्लाना' या देशी प्रकारामध्ये आहे. तिल... |
एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांच्या बँक खात्यातील पैशावर डल्ला मारत फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना ठाणे पोलिसांनी अटक केले आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांच्या बँ... |
आषाढीपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांसह अन्य मठांचे 'फायर ऑडिट' ! आषाढी यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेचे अग्नीशमन विभागाचे केदार आवटे यांची 'इन्सिडंट कंमाडर' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आषाढी यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेचे अग्नीशमन विभागाचे केदार आवटे ... |
Daily Panchang In Marathi: सोमवार ८ मे २०२३, भारतीय सौर १८ वैशाख शके १९४५, वैशाख कृष्ण तृतीया सायं. ६-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्रः ज्येष्ठात सायं. ७-१० पर्यंत, चंद्रराशीः वृश्चिक सायं. ७-१० पर्यंत, सूर्यनक्षत्रः भरणी, राष्ट्रीय मिती वैशाख १८, शक संवत् १९४५, वैशाख कृष्ण तृतीया, सोमवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रवि... |
SIM card Fraud: फसवणूक करून सिमकार्ड (SIM card) काढून घेण्याचे प्रकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिमकार्डचा अनधिकृत वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, तुमच्या नावावरचे सिम कोणी फसवणूक (Fraud) केली आहे हे तुम्ही तपासू शकता. यासंदर्भात दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) वेबसाइट जारी केली आहे. ह... |
नवी दिल्ली - सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यपच्या पाठोपाठ बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनंही आज (गुरुवार) जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. या स्पर्धेतील दुसरी मानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग यीहानवर मात करुन सिंधूने ही उलटफेर केली. चीनमध्ये खेळल्य... |
हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली. नागपूर : हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली. जितेश ऊर्फ जितू भूपेंद्र परमार (वय ३८, रा. सोमवारी क्वॉर्टर) आणि संतोष मदन सूर्यवंशी (वय ३७,... |
पुणे : ऑनलाइन Fraud करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून तुम्हाला जाळ्यात ओढतात. मग तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकताच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार सध्या सायबर चोरटे करत आहे. पुणे शहरातील माजी सैनिकाची अशीच ... |
साकीनाका : मुंबईमधील अंधेरी साकीनाका परिसरातील हार्डवेअरच्या दुकानामध्ये लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राकेश गुप्ता आणि गणेश देवासी अशी मृतांची नावे आहेत. आग लागली तेव्हा दुकानात अकरा कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले, मात्र दोन जण अडकून पडल्यामुळे त्यांचा ... |
नवी दिल्ली-लोकसभेत मंगळवारी इतर मागासवर्गाशी (ओबीसी) संबंधित दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. १२७ वी घटनादुरुस्ती-२०२१ विधेयकावर चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ ३८५ मते पडले, विरोधात एकही मत पडले नाही. आता बुधवारी हे विधेयक राज्यस... |
जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या अटकेची पुडी सोडली आहे. 'मला कधीही अटक होऊ शकते', असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 'केंद्रीय पातळीवरून अटकेचा आदेश आला आहे', असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 'मला कधीही अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलिसांकडून माझ्या कानावर आले आहे, ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ... |
55 वर्षांतून एकदाच साजरा होतोय आदिवासींचा मखरोत्सव ! You are here: Home » बातम्या » 55 वर्षांतून एकदाच साजरा होतोय आदिवासींचा मखरोत्सव ! December 16, 2016 8:46 PM0 commentsViews: विजय राऊत, पालघर, 16 डिसेंबर : आदिवासींचा मखर उत्सव ही खरंतर लोप पावत चाललेली आदिवासींची सांस्कृतिक परंपरा....कारण मुळात हा उत्सवच तब्बल 55 व... |
लाईव्ह न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री मदन दास देवी यांचे आज पहाटे बंगलोरमध्ये निधन. रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झ... |
No corona patient found in 14 days in worli koliwada । वरळी-कोळीवाडा कोरोनामुक्तीकडे, १४ दिवसात एकही रुग्ण नाही\nपहिल्या लाटेत कोरोनाने मुंबई (mumbai) तील झोपडपट्टी (slum) भागात शिरकाव केला. यावेळी धारावी, वरळी कोळीवाडा (Worli-Koliwada) कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते.\nकोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावी (dharavi) झोपडपट्... |
मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने साडेसहा वर्षांनी जामीन मंजूर केला. त्याची मुलगी शीना बोरा हिच्या कथित हत्येप्रकरणी तिच्यावर खटला सुरू आहे. ऑगस्ट 2015 मध्ये अटक झाल्यापासून इंद्राणी मुंबईतील भायखळा तुरुंगात कैद आहे. या प्रकरणी जामीनाला विरोध करताना सीबीआयने इंद... |
Team India for World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) यंदा पार पडणार असल्यानं आता विश्वचषकासंबधी चर्चा हळूहळू वाढताना दिसत आहेत. यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे (india to host odi world cup) आहे. ज्यामुळे टीम इंडियाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. याआधी या संघाने 2011 च्या विश्वचषकात (2011 World ... |
- भाविना पटेलने सेमी फायनलमध्ये चीनच्या वर्ल्ड नंबर 3 खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. - पॅडलर झाऊ यिंगने तिचा अंतिम सामन्यात पराभव केला. टोकियोः टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics 2020) भारताची टेबल टेनिसपटू (Table tennis player) भाविनाबेन पटेल (Bhavinaben Patel) हिने द... |
राज्यात सध्या अनेक ठिकाणी उष्णेतचा पारा अधिक वाढला आहे. त्यामुळे अनेकजण उकाड्याने हैराण झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अनेक काही ठिकाणी पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र राज्यात येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत हवामान खात्याने वर्त... |
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधे फॉर्म्युले अनेक आहेतच, परंतु त्यासोबत डेटा प्रेझेंट करण्याचे काही रेडीमेड पर्याय यात आहेत. त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय असा पर्याय म्हणजे ग्राफ किंवा चार्ट. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ऑर्गनाइझ्ड इन्फॉर्मेशन चं महत्व काय हे आपण बघितलं. आता तीच ऑर्गनाइझ्ड इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा हा एका दृष्टीक्षेपात बघ... |
रक्त पित असताना मादी डास लाळेतून माणसाच्या शरीरात विषाणू सोडते आणि त्याद्वारे रोग पसरवते. चिकुनगुनिया, डेंग्यू, जापनीज एन्सेफलाइटिस यासारखे घातक रोग विषाणूमुळे होतात आणि त्यावर औषध नाही. रक्त पित असताना मादी डास लाळेतून माणसाच्या शरीरात विषाणू सोडते आणि त्याद्वारे रोग पसरवते. चिकुनगुनिया, डेंग्यू, जापनीज एन्सेफलाइटिस ... |
धुळे तालुक्यातील ६६ पैकी ६१ ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थक पॅनलचा विजय झाल्याचा दावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केला आहे. तर या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामकृष्ण खलाणे यांचा कापडणे गावात तर भाजपचे पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील यांच्या पॅनलचा उडाणे गावात पराभव झ... |
कल्याण-अंबरनाथ या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी कारवाई झालेल्या जागेच्या मोबदल्यात एकाहून अधिक मजले चढवले. अनेक व्यापाऱ्यांनी मागील बाजूस असलेल्या वालधुनी नदीत भर टाकून बांधकामे सुरू केली आहेत. पालिका आयुक्त मनोहर हिरे आणि उपायुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी करीत ह... |
मडगावः स्थानिक गट समितीने पाच नावांची शिफारस केलेली असतानाही गट समितीला अंधारात ठेऊन बाणावलीत काँग्रेसने बाहेरचा उमेदवार टोनी डायस यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ बाणावली गट काँग्रेसचे अध्यक्ष मिनीन फेर्नांडिस यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन तृणमुल पक्षात प्रवेश केला. (Benaulim Congress group president joins G... |
नाशिक, 31 मार्चः राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येत आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. नाशिकमध्येही (Nashik) कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ऑस्किजन बेड (Oxygen Bed) मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णाने ऑक्सिजनचा सिलेंड... |
लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या देवरियामधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. येथे शिक्षण विभागाने एका अशा महिला हेडमास्तरला पकडले आहे, जी आपल्याच नावाच्या कोणत्यातरी पुरूषाचे बनावट प्रमाणपत्र लावून अनेक वर्षापासून नोकरी करत होती. एसटीएफच्या तपास अहवालानंतर जिल्हा पायाभूत शिक्षण अधिकार्याने आरोपी शिक्षिकेला बडत... |
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात घसरण; पाकिस्तानमध्ये इंधन स्वस्त, भारतात आजचे पेट्रोल डिझेल दर काय? Petrol Diesel Price Today 16th July 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दोन-तीन दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे पाकिस्तानने इंधन दरात ... |
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोक विजयी दशमी' (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी देशभरासह जगभरातून ... |
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगचा (Amruta Singh) मुलगा इब्राहिम अली खान (ibrahim Ali Khan) सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग प्रमाणेच इब्राहिमही एक रॉयल लाईफ जगत असतो. आपल्या आई वडिलांप्रमाणे लवकरच तो चित्रपट ... |
नगर, दि. 28 (प्रतिनिधी) - नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक-516) चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा 50 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नगर-सोलापूर राष्ट्रीय महाम... |
amazon company extends work from home: जगभरात कोरोना व्हायरसचा(corona virus) विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. त्याचप्रमाणे ईकॉमर्स कंपनी अॅमेझॉनने(amazon) आपल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२१पर्यंत वर्क फ्रॉम होम(work from home) करण्यास सांगितले ... |
बारामती :- देशात आणि राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले आहेत. यामाध्यमातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीकास्त्र सोडले. कोऱ्हाळे (ता. बा... |
"कवी म्हणून मी महाराष्ट्राला परिचित झालो तो माझा शालेय जीवनात लिहिलेल्या कवितांनी. त्या कविता 'काव्य केतकी' म्हणून पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या. हा माझा पहिलावहिला कवितासंग्रह होता. यानेच मला अमाप प्रसिद्धी दिली. त्यानंतर 'अनुपमा' हा माझा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला; पुढे ज्या कविता लिहिल्या गेल्या तो तिसरा काव्यस... |
एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून ( Pimpri ) सात जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 60 फूट फरफटत नेले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 20) रात्री यशवंतनगर, पिंपरी येथे... |
Dhokha Round D Corner Trailer Out । आर माधवन'रॉकेटरी - द नंबी इफेक्ट'च्या यशानंतर लवकरच त्याचा आगामी 'धोखा राऊंड डी कॉर्नर' चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला ट्विस्ट आणि थ्रिल पहायला मिळणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आर माधवन, खुश... |
ब्युरो : उद्योजक मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. जी स्कॉर्पिओ गाडी एंटिलिया प्रकरणात ताब्यात घेण्यात आली होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे आणि मनसुख हिरेन एक... |
दरवर्षी नवरात्रात मातेची पूजा, आराधना व यज्ञनुष्ठानचे आयोजन केले जाते. दुर्गा सप्तशती हा मातेच्या उपासनेचा सर्वात फलित ग्रंथ आहे. रक्तबीज, महिषासुर इत्यादी राक्षसांनी पृथ्वीवर, जीवाचे आश्रयस्थान आणि नंतर तिच्या रक्षक देवतांचा छळ सुरू केला तेव्हा वरदान देणार्या शक्तींच्या अभिमानाने त्यांचा छळ करून देवतांनी एक अद्भुत शक्... |
कोलकाताविरुद्ध ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसीस यांनी शानदार सुरूवात करून दिली. शतकी भागिदारीनंतर मोइन अली आला. त्याने २५ धावा केल्या. मोइन अली बाद झाल्यानंतर सुरेश रैना ऐवजी धोनी फलंदाजीला आला. धोनीने १७व्या षटकातील ५व्या चेंडूवर चौकार मारला. हा चौकार त्याने सुनील नरेनच्या चेंडूवर मारला. याासाठी धोनीला तब्बल ६५ चेंड... |
या देशाला प्रेम आणि शांततेच्या मार्गावर परतायचे आहे, हळूहळू हा देश राहुल गांधींच्या बरोबरीने वाटचाल करू लागला आहे. असं काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी म्हण्टलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Election ) विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ट्रकमधून प्रवास करताना दिसले. राहुल गांधी दि... |
जालोर, 24 जुलै : राजस्थानमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. राजस्थानमध्ये जीवघेणं स्टंट (Deadly Stunts) समोर आलं आहे. स्टंट करणाऱ्यांचा थोडासा निष्काळजीपणा या तरुणांच्या अंगाशी आला असता. आणि याची किंमत संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागू शकली असती. (Horrible stun... |
नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने ( ECI) पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, राज्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्षांन... |
मॅनेजमेंट आणि आयटी शिक्षण देणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे येत्या शुक्रवारी (१३ एप्रिल) 'एएसएम अॅवॉर्डस् फॉर एक्सलन्स'चे वितरण होणार आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणेमॅनेजमेंट आणि आयटी शिक्षण देणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे येत्या शुक्रवारी (१३ एप्रिल) 'एएसएम अॅवॉ... |
(जि. सातारा), दि. २२ : गेल्या आठ दिवसांपासून सातारा शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी (दि. २१) मात्र, हा जोर काही प्रमाणात ओसरला. अधून-मधून कडक ऊन पडल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठत बहरून गेली. ग्रामीण भागात शेत-शिवारातील कामेही पावसाने उघडीप दिल्याने सुुरु झाली आहे... |
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच बसवावा या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, या मागणीसाठी मुख्याधिकार्यांना घेराव घालण्यात आला होता. यावेळी एक चतुर्थांश सदस्यांनी लेखी मागणी केली असता एका विषयासाठी अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलता येते, असे मुख्याधीकार्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार छत्रपती ... |
पिंपरी - मालकाच्या परस्पर कामगाराने दुकानातून साहित्याची विक्री करून दीड लाखांचा अपहार केल्याप्रकरणी श्री प्रकाश मल्टी ट्रेडर्स दुकानाच्या सेल्समनविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाहबाज रशिद मुतवली (वय 25, रा. मातृछाया कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी, पिं... |
अल्पसंख्यांकांवर आक्रमणे वाढत असल्याचा दावा ! - अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा भारतावर आरोप करणे, ही फुटकळ विदेशी आयोग आणि संस्था यांच्यासाठी एक 'फॅशन' बनली आहे ! भारताची आणि त्यातही हिंदूंची प्रतिमा मलीन करणार्या अशा विदेशी आयोगांच्या विरोधात भारताने जगातील सर्वच व्यासपिठांवरून आवाज उठवणे आवश्यक ! - अमेरिकेत... |
टँकर अपघातात स्वतः जखमी झालेले अजितराव शेलार आपल्या जखमी मुलाला वैद्यकीय मदत मिळावी यासाठी पाऊण तास याचना करत रस्त्याच्या कडेला हंबरडा फोडत होते. परंतु, घड्याळाच्या काट्यामागे धावत असलेल्या मुंबईकरांपैकी एकानेही त्यांना मदतीचा हात दिला नाही. टँकर अपघातात स्वतः जखमी झालेले अजितराव शेलार आपल्या जखमी मुलाला वैद्यकीय मदत ... |
चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत नशीब जोरावर असलेल्या भारताने अंतिम फेरी गाठली असून आज मध्यरात्री साडेबारा वाजता अंतिम लढत होणार आहे. लंडन- एफआयएच चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचे नशीब जोरावर आहे. साखळीतील शेवटच्या लढतीत गुरुवारी ऑस्ट्रेलियाकडून २-४ असे पराभूत व्हावे लागले तरी पी. आर. श्रीजेश आणि सहका-यांनी अंतिम फे... |
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या उत्कंठता वाढली आहे. 10 जून म्हणजे उद्या राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर... |
अनघाला कुठेतरी दूरवर आशेचा किरण दिसला. ती श्रद्धाकडे जायला एका पायावर तयार होती. दोघींचे थोडे अधिक बोलणे झाले. बोलणं संपायला आलं तशी अनघाला 'खट्ट' असा आवाज ऐकू आला. ती क्षणात समजली की विक्रम बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत होता. तिने श्रद्धाशी बोलणं आवरतं घेतलं. श्रद्धा दोन दिवसांनी येऊन तिला घेऊन जाणार होती. ती स्वतः विक्रम... |
ऑनलाइन शब्दकोश अतिशय उपयुक्त सेवा आहेत. ते कधीही उपलब्ध असतात, त्यांचा वापर करणे सोपे आणि सोपे आहे. त्यांच्या मदतीने, आपण प्रत्येक गोष्टीबद्दल बरीच उपयुक्त माहिती शोधू आणि वापरू शकताः कार्य, विज्ञान, सांस्कृतिक क्षेत्र, संप्रेषण इ. या सेवेचा वापर केल्याने केवळ वेळेची बचत होणार नाही तर नवीन संधी देखील उघडतील. सर्व वापरक... |
वाढतंय बिंज वॉचिंग? सिनेमा-मालिकांनंतर वेब सीरिजनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. वीकेंडला एकाच दिवशी वेब सीरिजचे सगळे भाग पाहायचे, मग त्यासाठी सात-आठ तास लागले तरी हरकत नाही, असं खूप तरुण मंडळी करू लागली आहेत. बिंज वॉचिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे तब्येतीवर परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. मध्यंतरी एका नामां... |
पाकिस्तानातून धुळीचे लोट आले, 'हे' म्हणतील सरकार बरखास्त करा ! मोदींच्या सभांना गर्दी होत नसल्याने आयोगाने जाहीर प्रचारावर बंदी घातली असावी ! ...तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती ! न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्ननी कोरोनामुळे स्वतःचे लग्नच रद्द केले ! |
विद्यार्थ्याचे अपहरण करून एक लाख २० हजार रुपयांच्या खंडणी मागितल्याच्या घटनेचा गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. मुंबईतील रिलायन्स प्रॉडक्शनचा स्पॉटबॉय, ठाण्यातील बदलापूर येथील आदिती बार अॅण्ड रेस्टॉरंटचा वेटर यांसह तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सूत्रधार सूरज राजू कृष्णापूरकर (२६), मतीन फारुख शेख (२१) व राज ... |
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच असून, रविवारी पुन्हा दोन परप्रांतीय कामगारांना लक्ष्य करण्यात आलं. जम्मू काश्मिरातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी इतर राज्यातून आलेल्या कामगारांची गोळ्या घालून हत्या केली. दोन दिवसांत हा तिसरा हल्ला असून, परप्रांतीय कामगारांना तातडीने जवळच्या लष्करी छावणी वा पोलिसांच्या कॅम्पमध... |
प. बंगालमधील विधानसभा निवडणूक व्हायला तब्बल चार महिने आहेत. त्यामुळे वातावरण कसेही फिरू शकते. अनेक शक्ती, अनेक पक्षं एकत्र येऊ शकतात, युती/आघाडी होऊ शकतात. प. बंगालमधील राजकीय ताणतणाव समजून घेण्यासाठी पश्चिम बंगालचा स्वातंत्र्योत्तर इतिहास नजरेखालून घालावा लागतो. या राज्यात बरेच राजकीय बदल झालेले दिसून येतात. 1952 साल... |
926 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर, महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा गौरव । Saamana (सामना) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशातील 926 पोलिसांना शुक्रवारी राष्ट्रपती पोलीस पदके जाहिर करण्यात आले. पोलीस दलात केलेल्या शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात पो... |
कल्याण- कल्याण परिमंडळ - 3 च्या अंतर्गत अँटी रॉबरी स्कॉडने दोघा कुख्यात इराणी लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाफर युसूफ जाफरी ऊर्फ चव्हाण (20) आणि जाफर गुलाब ईराणी ऊर्फ मुंडा (20) अशी या लुटारूंची नावे असून हे दोघेही कल्याण-कसारा मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशनजवळील इराणी कबिल्यात राहणारे आहेत. एकीकडे रोजच चोऱ्या, ... |
मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकऱण प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. राज्यात बुधवारी ५५५ लसीकरण सत्रात दिवसभरात ५७ हजार ७५८चे लक्ष्य होते, त्यापैकी ३५ हजार ८८९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, एकूण ६२ टक्के लसीकरण पार पडले. यात ३५ हजार ९६ आरोग्य क... |
कोरोनाचं संकट टाळण्यासाठी भारतासह जगभरात सध्या लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी लस घ्यावी आणि त्याचबरोबर लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहे. असाच उपक्रम ऑस्ट्रेलियामध्ये मिलियन डॉलर वॅक्स लॉटरीच्यावतीने राबवण्यात आला. यात एक महिला तब्बल 7 कोटी रुपयांची मालकीण... |
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथमध्ये बंगळुरू कसोटीत भर मैदानात झालेल्या शाब्दिक चकमकीने बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्येही वादाची नवी ठिणगी टाकली आहे. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धर... |
पुणे - लोणावळा-खंडाळा येथील निसर्गसौंदर्य, पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर असणारे अनेक धबधबे, बोगदे, माथेरानचा डोंगर, सोनगीर हिल, उल्हास नदी, उल्हास व्हॅली अशी निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाणे पाहण्याचा आनंद रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत विशेष डेक्कन एक्स्प्रेस ही आता "विस्टाडोम को... |
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी यावेळी असणार नवे नियम ! अहमदनगर ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेस काळे फासले ! अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या @ ६३९१९ ! तुम्हाला माहित आहे रानू मंडल सध्या काय करतेय? एक वाईट बातमी : काॅलिंग आणि इंटरनेट डेटा प्लान महागणार ! |
इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले. बीड, दि. 27 - मुसळधार पावसानंतर ओव्हरफ्लो झालेला तालुक्यातील इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले. तब्बल तीन तास दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. जीव मुठीत धरुन दोन्ही गावचे लोक मु... |
या लुकमध्ये रेखा खूप सुंदर दिसत होत्या. या लुकसाठी त्यांनी रॉयल ब्लु रंगाची निवड केली होती. या संपूर्ण साडीवर गोल्डन रंगाची नक्षी काढण्यात आली होती. या साडीवर सुंदर पानाफुलांची नक्षी काढण्यात आली होती. साडीला पिंक रंगाचा नक्षीदार पदर देण्यात आला होता. या रंगसंगतीमुळे त्याचा लुक अजूनच सुंदर ग्लॅमरस दिसत होता. (फोटो सौजन... |
मुंबई : केंद्रात रालोआचे सरकार येणार या भावनेमुळे मंगळवारी उच्चांकापर्यंत उसळी घेणारा मुंबई शेअरबाजार आज शांत झाला असून, नफेखोरी व विक्री यामुळे आज निर्देशांकात ५६ अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा व महिंद्रा यांच्या शेअर्सबाबत नफेखोरी दिसून आली. ए... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.