text
large_string
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या खासगी आयुष्यामध्ये अनेकांना रस आहे. नवी दिल्ली, दि. 22 - पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या खासगी आयुष्यामध्ये अनेकांना रस आहे. वास्तविक स्वतःवर पॉर्नस्टारचा शिक्का म...
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धंदर तपास करीत आहेत. भंडारा : केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटनेमध्ये नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन नर्सिंग कॉलेजच्या तीन मुलींची १ लाख ७४ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. नरेंद्र चांदेवार, नितीन चांदेवार, संदीप वलथरे आणि...
पाऊस - कधी धो-धो पडणारा, तर कधी रिमझिम बरसणारा, कधी रौद्र रुपात तांडव करणारा तर कधी गायब होणारा ! अशी पावसाची विविध रुपे तर सर्वज्ञात आहेत. पण या नेहमीच्या पावसाव्यतिरिक्त आहे का असा एखादा पाऊस जो आपल्या सार्यांना चिरपरिचित आहे अगदी अनादि काळापासून? अगदी तान्हे बाळ असतानाही आपल्या गरजा, हट्ट पूर्ण करुन घेण्यासाठी आपण '...
पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रज परिसरात शिवसैनिकांनी हल्ला केला. याप्रकरणी जवळपास 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व प्रकणानंतर राज्यात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. तसेच अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं ही बाळासाहेबांनी शिकवण आता आम्हांला आमंलात ...
मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला. रूपेश उत्तरवार । यवतमाळ : मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसा...
श्यामल बाळंत झाली. शुगर आणि बीपी गूड न्यूज मिळाल्यापासून जे पाठी लागले की त्यामुळे अनेक समस्यांना तिला सामोरे जावे लागले. मुलाला पहिल्यांदा पाहिलं आणि सगळ्या वेदना आनंदाश्रुतून वाहून गेल्या. दूध पाजायला बाळाला तिच्याजवळ देण्यात आलं. बाळाला दूध पिण्याची आणि आईची दूध पाजण्याची पहिलीच वेळ होती. डॉक्टर आल्या, डॉक्टर श्यामल...
एमपीसी न्यूज - आईचे आधारकार्ड शोधून देण्यासाठी पत्नीला सांगितले. ते पत्नीने शोधून न दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला खोल बत्त्यातील लोखंडी बत्त्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजता मेदनकरवाडी येथे घडली. सुषमा बाळासाहेब सोनवणे (वय 40, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे जखमी पत्नीचे नाव आहे...
मुरुड : अवकाळी पाऊस व तद्नंतर वेगवेगळी वादळे यामुळे वाºयाचा वेग वाढला व ऐन हंगामात होड्या सागरीकिनाºयाला लागलेल्या. आॅगस्टपासून ते आजतागायत समुद्रात कधी वाºयाचे प्रमाण वाढले तर ढगाळ हवामानामुळे कोकण किनारपट्टीवरील समस्त कोळी समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. अनेक संकटांचा सामना करत मच्छीमारी करणारा कोळी समाज धैर्याने त...
७१. आणि त्यांची पत्नी, जी उभी होती, ती हसली, तेव्हा आम्ही तिला इसहाकचा आणि त्याच्यानंतर याकूबचा शुभ समाचार दिला. ७२. ती म्हणू लागली, हाय रे दुर्दैव! मला मूलबाळ होऊ शकते? मी तर स्वतः म्हातारी आणि माझे पतीही खूप वयस्कर आहेत. निश्चितच ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट होय. ७३. (फरिश्ते) म्हणाले, काय तुम्हाला अल्लाहच्या सामर्थ्या...
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं समाज भान आपण सगळेच जाणतो. समाजातल्या विविध घटकांना वेळोवेळी विक्रम गोखले यांनी मदत केली आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून त्यांनी हा मदतीचा वसा घेतला आहे. आता सध्या कोरोनाने वेढलेल्या परिस्थितीतही गोखले यांनी दातृत्वाचा धडा घालून दिला आहे. त्यांनी पुण्याजवळच्या नाण...
5G आल्यावर आपल्या आयुष्यात काय बदल होतील? येणारा काळ हा 5Gचा असणार आहे. भारतात लवकरच 5G हायस्पीड इंटरनेट सेवेची सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावा केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी (15 जून) मंजुरी दिसी आहे. ही सेवा आल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 10 पटीनं वाढणार आहे. 5G आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय फरक पड...
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त करून सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अहमदनगर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविडच्या रुग्णांना याची झळ बसली. या घटनेमध्ये ११ र...
टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 WC 2022) पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत, हार्दिकच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. 18 नोव्हेंबर (शुक्रवार) पहिला सामना खेळ...
अपघात झाल्याचे माहित होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून चालक वाहन घटनास्थळी सोडून पसर झाला. जांब लोहारा (भंडार) : छोट्या सायकालने किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी जात असलेल्या पाच वर्षीय बालकाला तेंदूपत्ता वाहनाने चिरडल्याची घटना तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे शनिवारी सकाळी ११. ४५ वाजताच्य...
गणरायाचं आगमन झालंय. दहा दिवसांचा हा उत्सव यंदा अकरा दिवसांचा आहे. गणरायाची विविध रूपं आहेत. शाळा कॉलेजांप्रमाणेच यंदा गणेशोत्सवही ऑनलाइन स्वरूपात आणि वैद्यकीय सेवारूपाला समर्पित केला गेलाय आणि त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग, योगदान लक्षणीय आहे. देशाच्या विविध भागात गणेशाची विविध रूपं दिसतात. पण गणेशाचं नट...
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. बोगस लग्न लावली आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला आहे असा गंभीर आराेप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे सांगली ये...
ED Questions Mallikarjun Kharge: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची सुमारे सात तास चौकशी केली. काँग्रेसने याचा निषेध केला आहे. दुपारी 1. 30 वाजता खर्गे यांची चौकशी सुरू झाली होती, ती रात्री 8. 30 पर्यंत चालली. राजकीय सूडबुद्धीचा हा कळस असल्याचे काँग्...
पॅरिस : आगामी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये अकरावे विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असलेला स्पेनचा टेनिसपटू रफाएल नदालने या विजेतेपदासाठी कळ सोसण्यास आपण तयार असल्याचे सांगितले आहे. या स्पर्धेत खेळणे हे एकप्रकारे कळ सोसणेच असते. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा तुमची परीक्षा पाहाते. मात्र, मला प्रत्येकवेळी ही कळ सोसताना आनंद मिळतो, ...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत कलाक्षेत्रातील अजरामर आवाज म्हणजेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर. आज दीदींची जयंती. ज्या आवाजाने कित्येक कानांना मंत्रमुग्ध केले तो आवाज आजही काळजाला छेद देतो. दीदींनी फक्त भारतालाच नव्हे तर साऱ्या जगातील संगीतप्रेमींना सुरांचं वेड लावलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दीदींच्या जयंतीनिम...
स्त्री पुरुषांना मुखसंभॊगाचे आकर्षण वाटणॆ, किंवा आलिंगन, चुंबन यांच्या केवळ विचाराने किंवा कल्पनेने मनात तरंग उमटतात. यातच परदानशीन व्यक्तीबद्दलचे आकर्षणही येते. विश्वासातून निर्माण होणारे प्रेम : एखाद्या व्यक्तीचा चांगला अनुभव येतो. तिची मदत होते. आणि मग प्रेम वाटू लागते. पुरूष आणि स्त्री भेटल्यावर, किंवा वागणूकीतून व...
अहमदनगर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना रोज बसतो. याच इंधनदर वाढीच्या एका पाटीने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. अहमदनगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. 'पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छा...
मुंबई । बिल्कीस बानो (Bilkis Bano) हे 2002 गुजरात दंगलीमधील (2002 Gujarat Riots) गाजलेले अत्याचाराचे प्रकरण. या प्रकरणातील 11 दोषींना तुरुंगातून सोडले गेले. त्यामुळे हे प्रकरण गेल्या चार दिवासात पुन्हा चर्चेत आले आहे. आता यावर विविध सामाजिक गोष्टींवर परखड मते व्यक्त करणारे आणि आपला वेगळा ठसा असलेले प्रसिद्ध गीतकार जाव...
नगर - आमदार संग्राम जगताप समर्थकांनी शनिवारी (ता. 7) पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले आणि अन्य एक आरोपी अफजल शेख आज सकाळी पोलिसांत हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. केडगाव येथे महापालिका प्रभाग 32च्या पोट...
वसवून त्यास " उदेपूर " हे नांव दिलें. हेंच ठिकाण हल्ली मेवाडच्या राजाच्या राज धानीचें शहर आहे. उदयसिंहानंतर त्याचा पराक्रमी मुलगा महाराणा प्रतापसिंह हा गादीवर आला. त्यानेंही अकबराचें सार्वभौमत्व मान्य केलें नाहीं; व त्यास शरणही गेला नाहीं; इतकेंच नाही तर त्यानें चितोडाशिवाय सर्व मेवाड प्रांत आपल्या हस्तगत करून घेतला, व...
संधिवाताभ हा रोग जो यूरिक अम्ल च्या क्षारांमुळे जमा करतो. या रोगाचा सापेक्ष प्रभाव आहे - एका हजार पैकी केवळ तीन व्यक्तींना ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे सामान्यतः 40 वर्षांनंतर विकसित होते आणि समान वारंवारतेने पुरुष व स्त्रियांना प्रभावित करते. दुखापत करण्यासाठी सर्वात जास्त संवेदनाक्षम असलेल्या सांध्याचे बोटे पा...
गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा ! २१ जानेवारी या दिवशी साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. २१ जानेवारी या दिवशी साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अ...
मकर दैनिक राशीभविष्य शनिवार, 3 डिसेंबर 2022: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे अंदाज देतात. दैनिक राशिफल (दैनिक राशिफल) ही ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर...
झारखंडमधील दुमका येथे एका मुलीला पेट्रोल ओतून जाळल्याची घटना समोर आली आहे. एका विवाहित तरुणाला बळजबरीने तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Jharkhand A girl was set ablaze in Dumka accused arrested) मिळालेल्या...
अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- एक प्यार का नगमा है गाणे गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडल अचानक पुन्हा गायब झाली होती. त्यानंतर ती कुठे आहे? , काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता पुन्हा एकदा तिचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सध्या छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात राहणाऱ्या सहदेव याच्या 'बचपन क...
कांहीं काळापूर्वी मी 'कृपया चारोळी म्हणूं नका' अशा शीर्षकाचा लेख 'मराठीसृष्टी' वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला 'हझल' असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला 'चारोळी म्हणायल...
पर्यावरणीय एअर कूलर,पोर्टेबल बाष्पीभवन एअर कूलरचांगले कूलिंग इफेक्ट, वेंटिलेशन आणि कूलिंग, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षण असे फायदे आहेत.थंड होण्यासाठी पोर्टेबल बाष्पीभवन एअर कूलर वापरणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु वापरताना काही तपशीलांकडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा परिणाम आदर्श होणार नाही. 1, जेव्हा नकारात्मक दाब थंड...
भारतात (India) लॉकडाउनमुळे अनेक जण आपल्या घरात कैद झाले आहे तर, अनेक घरापासून दूर राहावे लागत आहे. याच प्रमाणे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) अलिबाग (Alibaug) येथील आपल्या घरी क्वारंटाइनमध्ये आहेत. लॉकडाउनमध्ये तीन झोन तयार करण्यात आले आहेत-लाल, ऑरेंज आणि हिरवा. अलिबाग ऑरेंज झोनमध्ये आहे. भारत...
टी-20 विश्वचषकात भारताच्या खराब कामगिरीमुळे विराट कोहलीचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. राहुल संघाबाहेर गेल्यामुळे कर्णधारपद स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या हाती गेले. भारतीय संघाने गेल्या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर दोन टी-२० ...
अनेक शेतकरी बांधव गव्हाचे चांगले उत्पादन मिळत नसल्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी गव्हाच्या विविध जातींची लागवड करावी जेणेकरून त्यांना मोठा नफा मिळू शकतो. आज आपण ज्या गहू च्या जाती बद्दल माहिती घेणार आहोत तो केवळ दिसायलाच नाहीतर खाण्यातही खूप पौष्टिक आणि शेतकर्यांना भरघोस नफा देणारा आहे. या गव्हाचे नाव ...
जगात वावरत असताना अनेक घटना,समस्यांना मानव प्रत्यक्ष अनुभवत असतो. मात्र, योग्य संगोपन करून मुलांचे सांभाळ करणे खूप कठीण आहे. काहीवेळा मुलासाठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवणे खूप कठीण होते. अनेकदा पालक अशा चुका करतात ज्यामुळे मुलांचे हाल होतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला भारतीय पालकांच्या काह...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - यासाठी वेलची, लवंग, भाजलेले लिंबू आणि चालचिनी घ्या. या सर्व वस्तू गरम पाण्यात भिजवा. लिंबू गरम करण्यासाठी एक तुकडा हलक्या आचेवर तोपर्यंत ठेवा जोपर्यंत तो गरम होत नाही आणि हलका जळत नाही. या सर्व वस्तू गरम पाण्यात मिसळून प्या. हा घरगुती उपाय केवळ घशाची Throat खवखवीसाठी आहे. गरम पाणी आणि मीठ घशाची ...
"मी खूप तणावात आहे पण काम तर करावं लागणारच. जे काही फुटकळ मिळतंय ते मिळवून माझं घर चालवायचंय," चाळिशीची सेंथिल कुमारी सांगते. रोज १३० किलोमीटर प्रवास करून ती मच्छी विकायला जाते. कोविड-१९ ची टाळेबंदी लागली तेव्हा तर तिच्यावरचा कामाचा बोजा जास्तच वाढला. कारण मासेमारी, वाहतूक, बाजारपेठा आणि सगळंच ठप्पच होऊन गेलं होतं. "मा...
जालना, 20 मार्चः दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर 7 वर्षानंतर चारही दोषींना शुक्रवारी (20 मार्च 2020) पहाटे 5 वाजून 30 मिनिटांला फाशी दिली गेली. 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री या नराधमांची निर्भयासोबत मानवतेला काळिमा फासणारं कृत्य केलं होतं. अशीच घटना जालना शहरात 6 जुलै 2015 रोजी घडली होती. पोलिस असल्याची ब...
करिश्मा कपूर 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने तिच्या ग्लॅमरस लूकने आणि दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवले होते. आजही ती तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते, जेवढी आधी दिसत होती. ती सोशल मीडियाद्वारे नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. डिझायनर साड्या आणि ड्रेस घालून ती नेहमीच फोटोशूट करत असते. मंगळवारी (दि. २३...
MAHARASHTRA HSC RESULT 2022 । बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे! पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. बुधवारी दुपारी बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. काही विद्यार्थ्यांचा निकाल अनपेक्षित लागला की, पालकांसह मुलांमध्येही प्रचंड मानसिक ता...
उमरेड (जि. नागपूर) : दिवसभर पबजी गेम खेळल्यामुळे सायकोसिसग्रस्त तसेच दोन्ही किडनी निकामी झाल्याल्या रितिक विवेक कोलारकरचा (वय 19, रा. कावरापेठ, उमरेड) शनिवारी मृत्यू झाला. मागील महिनाभरापासून तो डायलिसीसवर होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू केले होते. रितिक जून महिन्यात अचानक आजारी पड...
दासगाव : महाड शहरात आलेल्या पुराने अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. व्यापाऱ्यांचा लाखोचा माल यामध्ये भिजला तर घरातील फर्निचर, बिछाना, किराणा आणि कपडे या पुराच्या पाण्यात खराब झाले आहे. पुराच्या पाण्यात आलेल्या चिखलाने या सामानाचे नुकसान अधिक झाले. हे भिजलेले सामान लोकांनी दुसºयाच दिवशी बाहेर काढले. या भिजलेल्य...
Sensex rebounds by 190 points on global cues । गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; शेअर बाजारात तेजी, निफ्टीत ६४ अंकांची वाढ - Divya Marathi\nSensex Rebounds By 190 Points On Global Cues\nगुंतवणूकदारांमध्ये उत्साह; शेअर बाजारात तेजी, निफ्टीत ६४ अंकांची वाढ\nनवी दिल्ली - इन्फोसिसची आकडेवारी चांगली अाल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्स...
अनेकांच्या डोळ्यातून पाणी येणे, चुरचुरणे आणि काहीजणांना अंधुक दिसणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोल्हापूर : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाईटसह साऊंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाईट आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाईल ...
गोंडपिपरी : तालुक्यातील वैनगंगा तिरावर वसलेल्या तारसा (खुर्द व बुज) या ग्रामपंचायत हद्दीतील अल्प लोकसंख्या असलेल्या गावात दिवसेंदिवस दाुरु दुकानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी होण्याची शक्यता आहे. शासनाने तारसा गावाच्या लोकसंख्येचा विचार न करता मोठ्या अर्थकारणातून...
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने 20 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 149 धावा केल्या. मुंबईकडून पोलार्डने सर्वाधिक 41 तर क्विंटन डी कॉक याने 29 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजीमध्ये दीपक चहरचा मोठा वाटा ठरला. दीपक चहरने 3 तर शार्दुल ठ...
वारंवारता-मॉड्युलेटेड त्रिज्या लक्ष्यावर अंदाजित केली जाते. लक्ष्य हा किरण पुन्हा डिव्हाइसवर पाठवते. लेसर रेंजफाइंडर ऑपरेशनचे तत्त्व वारंवारता-मॉड्युलेटेड त्रिज्या लक्ष्यावर अंदाजित केली जाते. लक्ष्य हा किरण पुन्हा डिव्हाइसवर पाठवते. त्रिज्याने परत येण्यासाठी घेतलेला वेळ मोजला जातो आणि वापरकर्ता आणि लक्ष्य यांच्यातील अ...
मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी\nरे थांब जरा आषाढघना । Ray Thamb Zara Ashadhghana\nया , वाटसरूंनो या . या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या . तुम्हांला खूप काही सांगावं , असं माझ्या मनात येतंय . ऐकताय ना तुम्ही ? ऐका तर मग !\nतुम्हांला आता मी हा असा महावृक्ष दिसतोय . आज माझं वय शंभराच्या वर गेलेलं आहे . खरं तर जन्मा...
सेलू तालुक्यातील दहेगाव (गो. ) येथील रेल्वे रुळा पलीकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मागे (बोगदा) अखेर शेतकऱ्याने बंद केला. बोगद्यापर्यंत जाण्यासाठी असलेली जागा ही शेतकऱ्याच्या मालकीची असल्याने शनिवारी न्यायालयाच्या निकालानुसार पोलीस बंदोबस्तात या जागेचा ताबा सदर शेतकऱ्याने घेतला. केळझर : सेलू तालुक्यातील दहेगाव (गो. )...
मला कोणाला फसवायचं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या', असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पैसे थकवल्याच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'हे मन बावरे' या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. याबाबत मंदार देवस्थळी यांनी प्...
October 2, 2015 12:26 PM1 commentViews: 02 ऑक्टोबर : सरकारनं दारू आणि सिगारेटवर टॅक्स लावल्यानं राष्ट्रवादीला दुःख का होतंय ?असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शेतकर्यांना मदत होईल या हेतूनं हा टॅक्स लावला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते अमरावतीत बोलत होते....
Forgot your password? A password will be e-mailed to you. A password will be e-mailed to you. A password will be e-mailed to you. सिंगिंग रियालिटी शो इंडियन आयडॉल ला घेऊन नवीन वाद समोर आलेला आहे. चित्रपट 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल रियालिटी शो च्या निर्मात्यांवर नाराज आहे. अनु मागील आठवड्यामध्ये आशिकी स्पेशल भागा...
राजस्थानात खळबळजनक घटना समोर आली आहे. झालावाड शहरात राहत असणारी तरुणी आपल्या मित्राबरोबर लोटीयाझार जंगलात फिरायला गेली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने तरुणीला जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहि...
ख्रिस 18 जॉन - 2मासे\nमुख्यपृष्ठ / बायबल / योहानाच्या शुभवर्तमानात / ख्रिस 18 जॉन\n18:1 येशू या गोष्टी बोलल्यावर, तो किद्रोनच्या जोराचा प्रवाह ओलांडून आपल्या शिष्यांसह गेला, जेथे एक बाग होती, मध्ये तो आपल्या शिष्यांसह गेला.\n18:2 पण यहूदा, त्याला धरून शत्रूच्या हाती, ही जागा माहीत, येशू नेहमी तेथे आपल्या शिष्यांबरोबर भ...
पिरंगुट -सध्या ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहे. मात्र, एखादे पुस्तक पाहिजे असेल तर विद्यार्थी ग्रंथालयात जाऊ शकत नाही. ही गरज पुण्याजवळील लवळे येथील भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजने ओळखली आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आयआयटी खरगपूरच्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय) बरोबर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घेतले. ...
कथा प्रेमचंदांनी लिहिल्या. त्यांच्या कितीतरी कथा अगदी साधेसरळपणे अशा ढंगात मुरू होतात : " कुण्या एका गावात शंकर नावाचा एक कुटुंबवत्सल शेतकरी राहात असे. साधासुधा गरीब माणूस होता. आपल्या कामाशी काम, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात... एके दिवशी संध्याकाळी एका साधुबुवाने त्याच्या दाराशी आपला तळ ठोकला.' ('सवा सेर गेहूं '). हिं...
पायल रोहतगीचं Twitter Account अचानक सस्पेंड ! व्हिडीओ शेअर करत म्हणाली... (व्हिडीओ) पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि मॉडेल पायल रोहतगी आपल्या वादग्रस्त विधानांमुळं कायमच चर्चेत असते. ट्विटरवर कायमच ती बिंधास्त आपलं मत मांडत असते. पायलचं ट्विटर अकाऊंट आता सस्पेंड करण्यात आलं आहे. पायलचं म्हणणं आहे की, तिचं अ...
मोबाईल चोराशी झटापट करताना लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झालाय. कळवा रेल्वे स्थानकात लोकल खाली आल्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला आहे. विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. त्या शनिवारी संध्याकाळी लोकलनं प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोक...
प्रदर्शनाआधी लीक झाला 'अॅव्हेंजर्स - एंडगेम'! नेटक-यांनी शेअर केलेत स्क्रीनशॉट्स! ! चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय, एकीकडे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे 'अॅव्हेंजर्स - एंडगेम' ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. 'अॅव्हेंजर्स - एंडगेम' हा बहुप्...
हिंगोली, दि.28: जिल्ह्यात 10 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे. नव्याने आडळून आलेल्या रुग्णांमध्ये महादेववाडी, हिंगोली येथील 01 व्यक्ती, पेन्शनपुरा हिंगोली येथील 01 व्यक्ती, तोफखाना हिंगोली येथील 02 ...
कऱ्हाड : वयाच्या 80 व्या वर्षी मुलगा व नातवासमवेत गुजरातमधील 13 हजार पायऱ्यांचा गिरनार पर्वत सर करण्याची किमया येथील सदाशिवगडप्रेमी सुरेश जोशी यांनी केली. तीन पिढ्यांनी एकत्ररित्या पर्वत सर केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. निरोगी आरोग्यासाठी गडकोटांच्या वाटा चोखाळाव्यात, असा संदेशही श्री. जोशी यांच्याकडून देण्यात येत...
भुसावळ, जि. जळगाव : येथील महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतील प्रभाग तेरामध्ये १५ लाख लीटर पाण्याच्या क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यातून ४० हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. शहरातील नागरिकांचे पुढील ५० वर्षातील पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या अम...
सहजीवन म्हणजे नेमकं काय, हे सांगणारा नवा चित्रपट - 'अनुमती'. तरुण, प्रयोगशील दिग्दर्शक व लेखक श्री. गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट ३ मे, २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ कालावधीनंतर प्रख्यात छायालेखक श्री. गोविंद निहलाणी यांनी मराठी चित्रपटासाठी छायालेखन केलं आहे. य...
मुंबई : काँग्रेस मुंबई महानगर पालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation )स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्तेचे स्वप्न बघणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे टेन्शन वाढले आहे. यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी (MVA) एकत्रि...
बुलडाणा : बुलडाण्यातील खामगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आषाढी एकादशीच्या वारीसाठी बस सोडण्यास उशीर झाल्याने खामगाव आगार व्यवस्थापकांना मारहाण केली आहे. ही मारहाणा भाजप आमदार आकाश फुंडकरांच्या उपस्थितीत झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारीसाठी गाड्या सोडण्यास खामगावच्या आगार...
नवी दिल्ली :Wi-Fi Calling Feature: अनेकदा महत्त्वाचा कॉल करायचा असतो, अशावेळी फोनमध्ये नेटवर्क नसल्यास मोठी समस्या निर्माण होते. कॉल ड्रॉप सारख्या समस्येचा देखील सामना करावा लागतो. परंतु, ही समस्या तुम्ही सहज दूर करू शकता. यासाठी Wi-Fi Calling फीचरची मदत घ्यावी लागेल. Wi-Fi Calling हे फीचर नवीन नाही, अनेक, टेलिकॉम ऑपरे...
शबरीमला मंदिरामध्ये महिलांना सुरक्षित प्रवेश करता यावा यासाठी पोलिस सुरक्षा पुरविली जावी, अशी मागणी दोन महिलांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणताही निर्णय देण्यास नकार दिला. 'शबरीमलाचा प्रश्न भावनिक आहे. याबाबत आज कोणताही निर्णय न देणेच योग्य ठरेल. कोणत्याही निर्णय...
भारत इलेक्ट्रॉनिक्सअंतर्गत पुण्यामध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर आणि ट्रेनी इंजिनीअर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि इतर पात्रता निकष नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हायलाइट्सः BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदांच्...
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडॉन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान उज्जवला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. तब्बल ८ कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे...
कर्णाधार विराट कोहली, तमन्ना भाटिया आणि अजु वर्गीस यांना केरळ उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ऑनलाईट सट्टेबाजीचं प्रमोशन केल्याप्रकरणी या तिघांना नोटीस बजावली आहे. विराट, तमन्ना आणि अजु ऑनलाइन रम्मी गेमचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. तामिळनाडू सरकारने सट्टेबाजीला प्रोत्साहन देणा-या गेम्सवर बंदी आणण्याचं ठरवलं आहे. एक व्य...
नवी दिल्ली- देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केले आहे. नवी दिल्लीत आज त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि ...
नवी दिल्ली : मोदी सरकारने महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालय, सुरक्षा, आरोग्य आणि वर्किंग कण्डिशन यासाठी हेल्थ ऍण्ड वर्किंग कण्डिशन कोड बिलाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कायद्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दर वर्षी आरोग्य तपासणी करावी लागेल. यात तुमच्यावर ...
राजकोट गुजरात : गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना केजरीवाल यांनी 'तुम्ही तुमच्या पक्षामध्ये राहून आम आदमी पक्षासाठी (आप) काम करा' असे म्हटले आहे. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आमचा पक्ष रा...
व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून उमटलेली चित्रकृती, वळणदार बोटांनी साकारलेले शिल्प, अशा विविध कलाविष्कारांनी कोल्हापूर कलामहोत्सवात रंगत आणली. कोल्हापूर : व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून...
आम्ही एका स्मार्टवॉचच्या पुनरावलोकनासह Android मदतीसाठी परत आलो आहोत, जिच्या फर्मकडून आम्ही आधीच उत्पादनाची चाचणी करू शकलो आहोत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला आमच्या काही दिवसांच्या नवीन वापरकर्त्याच्या अनुभवाबद्दल सर्व काही सांगत आहोत साउंडपीट्स वॉच 2. ज्यांनी अद्याप स्मार्ट घड्याळ वापरण्याचा निर्णय घेतला नाही अशांपैकी...
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार सहा जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने कमी होऊन 561 अब्ज डॉलरवर आला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात परकीय चलन साठा 44 दशलक्ष डॉलरने वाढला होता. मात्र या आठवड्यात या साठ्यात घट झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये भारताकडील परकीय चलन साठा 645...
त्यामुळे, निर्मात्यांना स्टॅकिंग टूल्सच्या व्यतिरीक्त, स्टाईलसाठीच नव्हे तर केसांवरील केसांसाठी देखील शृंखलेचे उत्पादन करण्यास सुरुवात झाली. आज केस किंवा केसांच्या लॅमिनेशनचे केराटिन उपचार हे लोकप्रिय आहे. प्रक्रियेचा अर्थ हा आहे की अर्ज झाल्यानंतर केस अदृश्य फिल्मसह संरक्षित केले गेले आहे जे त्यांना घट्ट आणि अधिक मजब...
संग्रामपूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये ना. बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने 17 पैकी 9 जागा पटकावून निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. महाविकास आघाडीने 5 जागावर विजय संपादन केला असून 3 जागा अपक्षांनी बळकावल्या आहेत. मात्र या विजयाचे श्रेय उपऱ्यांकडून लाटण्यात येत आहे. उद्या 14 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवड...
'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अ...
नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणानंतर सर्वच शासकीय रुग्णालयांचे 'फायर ऑडिट' करण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर मेडिकलमध्ये चार कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीमधून अग्निशमन यंत्रणा (फायर सेफ्टी) लावण्याच्या कार्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. भंडारा जिल्हा सा...
नागपूर :- आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे उद्घाटन ( University of Health Sciences ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. त्यावेळी ते म्हणालेत, "आदिवासी क्षेत्रात उत्पादित होणार्या कच्च्या मालावर आधारित उद्योग त्या भागात उभे करून आदिवासींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधला जावा, य...
रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबईतील कोरोनाच्या दयनीय अवस्थेला राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली. राज्य सरकार कोरोनाच्या बाबातीत निर्णय घेण्यास अपयशी ठरल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय कोण घेतं, हेच कळत नाही. मुंबईत सध्या सम...
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडे अभ्यासक्रम बंद करण्याची प्रक्रिया चालू असताना, पूर्ण परवानग्या नसताना सोमैया महाविद्यालयाकडून स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातल्याचा ओराप मनविसेसह विद्यार्थी, पालकांकडून होत आहे. मुंबई विद्यापीठाला संलग्नित सोमैय्या विद्याविहार महाविद्यालयात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमाला ...
Solapur News : अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ Pomegranate Growers Association), कृषी विभाग, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने आणि नाबार्ड, अपेडा, राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुण्याच्या सहकार्याने पंढरपुरात येत्या ११ एप्रिलला डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'जीआय...
हुंड्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अकोला : हुंड्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री महिलेलच्या तक्रारीवरून पतीसह १0 जणांवर गुन्हा दाखल केला. अमानखाँ प्लॉटमध्ये राहणारी प्रीती विनोद रगडे (२१) हिने दिलेल्या तक्रारीनुसार औरंगाब...
आ. शु. सू. (८.१६-२१) आपस्तम्ब शुल्बसूत्रे अष्टविध प्रभृतींना यदन्यत्सप्तभ्यस्तत्सप्तधा विभज्य प्रतिपुरुषमावेशयेत् ॥ १६ ॥ अष्टविध वगैरे अग्नींच्या बाबतीत प्रथम जो सप्तविध अग्नी त्याच्याहून जास्त क्षेत्रफळाचे सात भाग करून प्रत्येक भाग प्रत्येक चौरस पुरुषांत मिळवावा ( सात भाग करून ते सात पुरुषांत मिळवावेत म्हणजे अष्टविध व...
अग्नीशमन दलाचा 'सचिन वाझे' कोण? ; भाजप आमदाराचा सवाल. मुंबई महानगरपालिकेवर भाजपकडून सातत्यानं होत आहेत गंभीर आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागामध्ये ५ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचा सचिन वाझे कोण? असा सवालही त...
12 जुलै : रायगड जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. जिल्हयात गेल्या चोवीस तासात सरासरी 117 मिमी पावसाची नोंद झालीय. सुधागड तालुक्यातील पाली इथं अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीये. त्यामुळे पालीमध्ये नदी पूल पाण्याखाली गेलाय. खालापूर येथे निगडोली पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणात बहुतांशी धरणं...
६ टक्के दर लागत होता व एक्साईज ड्युटी ही १२. ५० टक्के या दराने लागत होती. आता जीएसटी अंतर्गत तो दर युनिट कंटेनरमध्ये न ठेवलेल्या आणि ब्रँड नेम नसलेल्या सेंद्रिय खतावर ० टक्के दर, युनिट कंटेनरमध्ये ठेवलेल्या आणि ब्रँड नेम असलेल्या सेंद्रिय खतावर ५ टक्के दर, खते जे की, स्पष्टपणे खते म्हणून वापरले जाणार नाही, अशा खतावर १२...
आता आयटीआर भरणे झाले खूप सोपे; कुठेही जाऊ नका, सरकारने सुरु केली 'ही' सुविधा - Mhlive24.com\nआता आयटीआर भरणे झाले खूप सोपे; कुठेही जाऊ नका, सरकारने सुरु केली 'ही' सुविधा\nMHLive24 टीम, 16 जुलै 2021 :- इंडिया पोस्ट आता जवळच्या टपाल कार्यालयाच्या सर्व्हिस सेंटरच्या काउंटरवर आयकर विवरणपत्र भरण्याचा पर्याय देत आहे, जी देशभ...
Weight Loss Tips : वाढता लठ्ठपणा (Obesity) ही तमाम मध्यमवर्गियांची मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. जिममध्ये घाम गाळणं, मैदानात धावणं, योगा करणे, चालणं, सायकलिंग करणं यासारखे कुठले ना कुठले उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही वजन कमी होत नसल...
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने ऋषभ पंतला 18 धावांवर असताना यष्टिचीत करण्याची संधी सोडली आणि इंग्लंडला याची मोठी किंमत मोजावी लागली. भारताने सामना आणि मालिका दोन्हीही आपल्या खिशात घातल्या. ऋषभ पंतच्या 113 चेंडूत नाबाद 125 धावा आणि हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला...
नवी दिल्ली - खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या पार्श्वभूमीवर अाता साबण, शाम्पू, टूथपेस्ट, फेसवाॅश, हेअर डाय अादी साैंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंच्या वेष्टणावरही हिरव्या व लाल रंगाचे चिन्ह असेल. हिरवे चिन्ह ती वस्तू शाकाहारी व लाल चिन्ह मांसाहारी असल्याचे दाखवते. शाकाहारी व मांसाहारी वस्तूतील फरक स्पष्टपणे दिसण्यासाठी जैन समाजा...
विधानसभेत उद्या होत असलेल्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कोण होणार यावरून प्रचंड राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. मुंबईः विधानसभेत उद्या होत असलेल्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कोण होणार यावरून प्रचंड राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना हंगामी...
धुळे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १७ फेब्रुवारी रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. शहरातील १६ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ६ हजार ३३६ विद्यार्थी प्रविष्ठ आहे. परीक्षेसाठी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी,कर्मचाoयांना आज प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दोन ...
साहेब बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा हो. . . ! भंडारा शहरातील व्यापारपेठ आधीच लहान आहे. अवघ्या दोन किलोमीटरच्या परिघात येथील बाजार आहे. भंडारा शहरातील व्यापारपेठ आधीच लहान आहे. अवघ्या दोन किलोमीटरच्या परिघात येथील बाजार आहे. मात्र या सर्वच बाजार ओळींमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले गेले आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या...
क्रिकेटचे माहेरघर अशी इंग्लंडची ओळख आहे. मात्र जगातील काही देशांना क्रिकेट खेळायला शिकवले, तोच इंग्लंड संघ मात्र विश्वचषक पटकवण्यात अपयशी ठरत आहे. क्रिकेटचे माहेरघर अशी इंग्लंडची ओळख आहे. मात्र जगातील काही देशांना क्रिकेट खेळायला शिकवले, तोच इंग्लंड संघ मात्र विश्वचषक पटकवण्यात अपयशी ठरत आहे. यंदा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलं...
Jaya Bachchan Got Angry On Paparazzi: बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहे. जयाजींचा परखड स्वभाव यामुळे ते बऱ्याचदा ट्रोलही होताना दिसून आले आहे. आता पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत. तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत...
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील साळशी गाव वीज, पाणी याबाबत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची निवड 'मेक इन इंडिया'मध्ये झाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर या गावात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. प्रकल्पातील कामे पूर्ण झाल...
Gangrape Case : आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. राजस्थानचे टेक्सटाईल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीलवाडा येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने पैशांच्या देवाणघेवाणबाबत बोलून स्वच्छतेच्या नावाखाली महिलेला खोलीत बोलावले. त्यानंतर, तेथे आधीच ...