text
large_string
'एसडीओ'चा आदेश; दोन दिवसांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई. अकोला : रमजान ईदनिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील चार पोलीस ठाणे अंतर्गत ७0 गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. रमजान ई...
Homeमहाराष्ट्रअहमदनगरस्वातंत्र्य दिनी तहसिलसमोर जनावरे बांधून रास्तारोको..! पिंपळा लोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथील छावणी चालकांना सरकारी अनुदान मिळत नसल्याने चाराअभावी छावणी बंद करण्याची वेळ आली असता, गावातील शेतकर्यांनी छावणी पुर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालया समोर जनावरे बांधू...
दादर कुणाचे? यावरून सध्या शिवसेना-मनसेत रस्सीखेच सुरू असतानाच भाजपनंही दादरकडे आपला मोर्चा वळविला आहे. दादरमधील वॉर्ड क्रमांक १९१ वर भाजपनं दावा केला असून त्याआधीच शिवसेनेनं या जागेवरील उमेदवाराचं नाव घोषित केल्यानं शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. जागा वाटपासाठी होणाऱ्या आजच्या पहिल्या फैरीत शिवसेनेच्या ...
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात सुरू असलेली ऍशेस मालिका (Ashes Series) अखेरीस आली आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होबार्ट येथे १४ जानेवारीपासून खेळला जात आहे. या सामन्यातून इंग्लंडचा यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स (Sam Billings) याचे कसोटी संघात पदार्पण झाले आहे. यासह तो इंग्लंडकडून कसोटी क्रिक...
Mukesh Ambani Purchasing Arsenal Football Club : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले उद्योपती मुकेश अंबानी आता युरोपातील फुटबॉल क्लब विकत घेणार असल्याचे वृत्त आले आहे. मात्र अंबानी हे मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल की अर्सेनाल क्लब विकत घेणार याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मुकेश अंबानी यांनी 2008 मध्ये आय...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये समभागखरेदीचा उत्साह दिसत असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात वधारला. प्रमुख कंपन्यांचे सकारात्मक तिमाही आर्थिक निकाल व घाऊक महागाईत झालेली घट ही निर्देशांकवृद्धीची प्रमुख कारणे ठरली. ऑटो, वित्त व दैनंदिन गरजेच्या वस्तूंसंबंधी (एफएमसीजी) समभागांना म...
पुणे । इला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पिंगोरी (ता. पुरंदर) येथील 'इला हॅबिटॅट' येथे उलूक उत्सव दि. 1 व 2 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. या उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, व निसर्ग मित्रांसाठी विविध गोष्टी पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार आहे. या उलूक उत्सवामध्ये घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे. घुब...
Traffic problem in nashik । वाहतूक नियोजनाचा खेळ; पाेलिस यंत्रणेचा बसेना मेळ - Divya Marathi\nTraffic Problem In Nashik\nवाहतूक नियोजनाचा खेळ; पाेलिस यंत्रणेचा बसेना मेळ\nनाशिक - शहरात मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर अाल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्यानेे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आयुक्...
इराणचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून संपवलं. एका सार्वभौम देशाच्या लष्करी अधिकाऱ्याचा असा काटा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीनंच काढण्याचा अभूतपूर्व प्रकार संपूर्ण पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमवणारा, म्हणूनच जगाला घोर लावणाराही आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवड...
उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. सध्या कांद्याची आवक वाढल्याने, दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला प्रतिकिलो अवघा 1 रुपये भाव मिळत असुन, अंजनगाव खेलोबा (ता. माढा) येथील शेतकऱ्यांने 40 पोती कांदा विक्रीसाठी नेला असता, हमाल, आडत खर...
- घरात वास्तु दोष असल्यास एका काचेच्या डबीत मीठ भरून टॉयलेट आणि वॉशरूममध्ये ठेवा. मीठ आणि काच दोन्ही राहूच्या गोष्टी मानली जातात. असे केल्याने राहु-केतुचे अशुभ प्रभाव संपुष्टात येतील आणि वास्तु दोषही संपतील. - जर, अख्या मीठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगले गेले, तर नकारात्मक शक्ती घरात प...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! Home / Unlabelled / 53गावांचा एकच सार्वजनिक गणपती,भूम पोलिसांचा अभिनव उपक्रम. . . ! 53गावांचा एकच सार्वजनिक गणपती,भूम पोलिसांचा अभिनव उपक्रम. . . ! भूम(राहूल शिंदे)दि. २3 कोविड-19 संसर्गजन्य रोगामुळे सार्वजनिक उत्सवावर मर्यादा आलेल्या आहेत. केंद्रसरकार...
T20 World Cup, IND vs SCO : टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी सर्व आघाड्यांवर बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला फलंदाजांनीही साजेशा साथ देताना कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. या सामन्यात लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्...
Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पक्षाच्या आमदारांना व्हीप बजावण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी शिवसेनेचे डावपेच सुरू झाल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ ल...
शिरुर :- शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला.संजय राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवालही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यावरही राऊत यांनी पलटवार केला आहे. कधी काळी नरेंद्र मोदी (N...
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप तरी झालेला नाही. अशात शिवसेनेला पाठींबा देणारे बच्चू कडू शिंदे गटासोबत गेले. त्यानंतर आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. आ...
नवी दिल्ली :- निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) बुधवारी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदार सत्यापित पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे नोंदवलेल्या मतांच्या मोजणीत कोणताही फरक आढळला नाही. बिहारच्या १,२१५ मतदान केंद्रांमध्ये, व्हीव्हीपॅट स...
नवी दिल्लीः जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, ही तज्ज्ञांनी वर्तविलेली भीती आता खरी ठरताना दिसत आहे. कारण, गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोना व्हायरसची लागण झालेले तब्बल २५ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्म...
व� ��शेष गौरव पुरस्कारासाठी आवाहन सोलापूर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या माजी सैनिक, विधवा व त्यांच्या इयत्ता 10 वी, 12 वीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने एअर मार्शल व्ही. एस. पाटकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. य...
हुतात्मा चौकात म्हापसा पालिकेने आयोजित केलेल्या गोवा मुक्तिदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे दीडशे जीवरक्षकांना म्हापसा पोलिसांनी दूरवरच अडविले. म्हापसाः येथील हुतात्मा चौकात म्हापसा पालिकेने आयोजित केलेल्या गोवा मुक्तिदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे दीडशे जीवरक्षकांना म्हापस...
भाजप जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता बैठक होत असून या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही निवड मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जाणार असल्याने जेष्ठ कार्यकर्त्याचीच वर्णी लागेल असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पी. सी. आबा की परत उदय वाघ हीच उत्सुकता आहे. एकनाथ खडसे ठरव...
पीएच. डी. मौखिक चाचणी (व्हायवा) परीक्षाच असून त्यात तज्ज्ञांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार बंद करा. तसेच मौखिक चाचणीनंतर झडणाऱ्या जेवणावळी तात्काळ बंद करा. अन्यथा, कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने काढले. पीएच. डी. विभागाचा गलथानपणा आणि मौखिक चाचणीतील लुटीकडे 'मास' संघटनेचे अध्यक...
गुजरातः लावणी नृत्य, गायन अशा क्षेत्रातील कलाकारांना आपल्या गायनकलेमुळे एक दिवस आपल्यावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडेल, असा विचार ते करत असतील का, याबाबत शंकाच आहे. पण आता एक अशी घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेच्या गायनावर एक प्रेक्षक इतका प्रसन्न झाला की त्याने चक्क तिच्यावर पैशाचा पाऊस पाडला. 15 नोव्हेंबर 2021 रोजी तुळ...
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी 'कलिली (कोलॉइडल) चांदी' किंवा 'बाष्पनशील तेले' अशा घरगुती उपायांसंबंधी अयोग्य माहितीचा प्रसार समाज माध्यमांवर पाहात आहोत. यापैकी काही प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अशोका विद्यापीठ (सोनीपत) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (चेन्नई) येथील भौतिकशास्...
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) सुरुवात ९ ऑगस्ट २०१६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथून झाली होती. आता त्याच छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत पुन्हा एकदा ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय दरम्य...
Cotton Seeds : शासकीय कार्यालये बंद होताच कपाशीच्या बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याची बाब मटा स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाली आहे. शेतकऱ्याला जादा किंमत मोजून हे बियाणे घ्यावे लागत आहे. एकनाथ चौधरी, वर्धा : कपाशीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून 'कबड्डी' आणि 'पंगा' या दोन वाणांना अधिक मागणी आहे. हीच संधी साधून व्यापाऱ्यां...
A helping hand! 50,000 dollars from the Australian Cricket Regulatory Board to India for the fight against Corona nrab । मदतीचा हात ! कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळाकडून ५० हजार डॉलर्सची मदत । Navarashtra (नवराष्ट्र) "भारतीय आणि ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये विशेष मैत्रीपूर्ण संबंध आहेत. द...
कोपरगाव : शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. २ एप्रिल) एकूण १६८ बाधित रुग्णांची भर पडली, तर कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कोपरगाव शहरातील एक महिला व एक पुरुष, तर तालुक्यातील मुर्शदपूर येथील एका पुरुषाचा समावेश आहे. शुक्रवारी रॅपिड अँटिजन किटद्वारे ८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३७ व्य...
मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यात काही भागात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्रातील काही भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तर सरकारी माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तब्बल ४३६ जणांचा मृत्यू...
केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील शेतकरी विलास मारुती पानढवळे हे २४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वे नं ७१ मध्ये त्यांच्या शेतात पाईप एकत्र जमा करण्याचे काम करीत होते. यातील आरोपीने लोक एकत्र जमवून फिर्यादीस लाकडीकाठीने, चप्पलबुटाने, दगडाने मारहाण केली. फिर्यादीचे दोन्ही पाय धरून रस्त्याने ओढत नेऊन विद्युत खांबाला...
दहा लोकसभा क्षेत्र असलेला विदर्भ वेगळं राज्य झाल्यास ते छोटं राज्य ठरणार नाही. असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलंय. विदर्भ राज्याचा लढा कसा असावा. आंदोलन करावं की वेगळा राजकीय पक्ष निर्माण करावा याचा निर्णय इथल्या विदर्भवादी नेत्यांनीच घ्यावा असंही प्रशांत किशोर म्हणालेत.
भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिने रविवार २७ जून रोजी तिरंदाजी विश्वचषकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन तीन सुवर्ण पदके आपल्या नावावर केली आहेत. पॅरिस येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व करताना वैय्यक्तिक रिकर्व्ह, सांघिक रिकर्व्ह आणि मिश्र दुहेरी रिकर्व्ह अशा तिनही प्रकारात ...
कीर्तन परंपरा आणि अपेक्षा (Art Of Keertan - Maharashtra's Rich Tradition) कीर्तनपरंपरा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव होय. कीर्तन परंपरा म्हणजे रंजन आणि शिक्षण यांचा अपूर्व समन्वय आहे. महाराष्ट्रात नारदीय आणि वारकरी अशा दोन कीर्तन परंपरा आहेत. मात्र अलिकडे नारदीय कीर्तन परंपरा दुर्बल झाली आहे. शांबरिक खरोलिका - पडद...
ऐका व म्हणा. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली, लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन्पान. ज्ञानदा आसोलकर १. झाड शिक्षकांसाठी : गाणे तालासुरात, साभिनय म्हणून दाखवावे. गाण्याची एकेक ओळ म्हणावी. विदयार्थ्यांना मागे म्हणाय...
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेसमध्ये आणखी एका विषयावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे हिंदू मतदारांनादेखील पक्षानं बरोबर घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाला हिंदूंची साथ महत्त्वाची आहे. फक्त अल्पसंख्याकांच्या आधारावर त्यांच्याविरोधात लढता येणार नाही, असं काँग्रेसचे...
नवी दिल्लीतील बाटला हाऊस चकमक बनावट नसल्याचं सांगत साकेत जिल्हा कोर्टाने मुख्य आरोपी शहजाद याला दोषी ठरवले आहे. आरोपी शहजाद हा पोलीस निरीक्षक एम. सी. शर्मा यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. नवी दिल्लीतील बाटला हाऊस चकमक बनावट नसल्याचं सांगत साकेत जिल्हा कोर्टाने मुख्य आरोपी शहजाद याला दोषी ठरवले आहे. आरोपी शहजाद...
पालघर : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातपाटी मधील मागील ९ वर्षांपासून काम सुरू असलेले आणि सुमारे १ कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या धूळ खात पडून आहे. त्यामुळे गावातील गरीब रु ग्णांना उपचारासाठी नाईलाजाने गुजरात अथवा सिल्वासा येथील रु ग्णालयात जायची नामुष्की ओढवत आहे. सातपाटी प्राथ...
डिस्ट्रीब्यूशन(Right Skewed Distribution) विषयी बोलणार आहे. येथे माझ्याकडे मेडियन (Median) आणि मीन (Mean) आहेत हे मेडियन ( Median ) आहे आणि मी त्याला Me असे म्हणतो हे नोटेशन (Notation) मी देत आहे. ठीक. तर येथे उदाहरणादाखल मला असे सांगता येईल की मी एक चाचणी परीक्षा घेतली आणि ही चाचणी परीक्षा जर सोपी असेल, अतिशय सोपी असे...
नवी दिल्ली : Realme Dizo Watch 2 आणि Realme Dizo Watch Pro ला गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टवॉच आजपासून खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन सेंसर आणि हार्ट रेट मॉनिटरसारखे फीचर्स दिले आहे. तसेच, प्रो मॉडेलमध्ये ९० स्पोर्ट्स मोड्स आणि बिल्ट-इन जीपीएस दिले आहे. Realme Dizo Watch 2 ची...
१५. एक अपूर्व सोहळा राज्याभिषेक का केला ? : रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यांतून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्...
कंगना रणावतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती घोडेस्वारीचा मनसोक्त आनंद घेताना दिसते आहे. रविवारच्या सुटीचा आनंद म्हणून तिने बराचवेळ घोडेस्वारी केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्या तिने याचे कारण देखल सांगितले आहे. जयललिता यांचा बयोपिक असलेल्या "थलायवी'साठी कंगणाने खूप वजन वाढवलेले होते. मात्र आता वज...
घरगुती आम्ल पाककृती मध्ये स्टार्च मुख्य thickener म्हणून काम करते हे स्टार्च आहे जे आवश्यक चिकटपणाची सुसंगतता प्रदान करण्यास सक्षम आहे आणि त्याचबरोबर मीळ नंतरचे नंतरचे किंवा टेक्सचरसह मिष्टकोनीला प्रतिफळ देऊ नका. आम्ही या सार्वत्रिक उत्पादनाला श्रद्धांजली व परत स्टार्कीपासून जेली कशी जोडावी हे समजून घेण्यासाठी पुन्हा ए...
west Bengal Politics: गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. कोलकाता : जेव्हा प. बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०...
International Youth day: बांधकाम क्षेत्रात करिअर कसं करावं ? जागतिक युवा दिनानिमित्त आजच्या युवा पिढीला करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न पडलेले असतात. किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे? हे जरी ठरवलं असलं तरी त्याचं प्लानिंग त्यासंदर्भातलं मार्गदर्शन नेमकं कसं असावं? हा प्रश्न समोर असतो. युवा पिढीला नोकरी कर...
मागील काही दिवसांपासून वाशिम शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकी चोरीसह दुचाकीचे महत्त्वाचे साहित्य व बॅटऱ्या, चारचाकी वाहनांचे साहित्य व बॅटऱ्या आणि इतर गृहोपयोगी साहित्याच्या अनेक चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील १५ दिवसांच्या कालावधीमध्ये शहरातील गणेशपेठ व दंडे चौक परिसरात जुन्या बालाजी मंदिर परिसरातील काही दु...
बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी ग्रोमा संघटनेने प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले होते. नवी मुंबई : बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी ग्रोमा संघटनेने प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले होते. मार्केटमधील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. एपीएमसीला स...
आपल्यापैकी प्रत्येकाने या शहरातल्या एखाद्या शहरात जाऊन भेटायला एकदा पाहिले आणि त्यांचे मुख्य आकर्षण बघितले. पारंपारिक चीनी शैलीतील चियांग काई-शेक स्मारकला भेट देणे योग्य आहे; ताइपे 101 - जगातील तिसरी सर्वात उंच इमारत (50 9 . 2 मीटर). जुने रीगा ही संरक्षित मध्ययुगीन इमारतीसह शहराचा एक ऐतिहासिक भाग आहे. हे पाहण्यासाठी...
नवे, काही अनोखे करणाऱ्यांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे, त्यांच्या कामाची विशेषकरून दखल घेणारे महिंद्र उद्योगसमुहाचे प्रमुख आनंद महिंद्र यांनी गेल्या वर्षी दिलेले वचन यंदा पूर्ण केले. त्यांनी जी वचनपूर्ती केली, त्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आनंदाने भरून आल्याशिवाय राहणार नाहीत. तामिळनाडूमधील कमलथाल या आजींसाठी आन...
कर्जत कर्जत शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्यां श्रीराम एग्रोटेक इंडस्ट्री या शेतकरी मॉलचे उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर झाले . यावेळी आ. रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, दयानंद महाराज कोरेगावकर, वामन खराडे गुरुजी, निवृत्ती महाराज नेटके, काकासाहेब तापकीर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शिवाजीराव फाळके, प्रथम नगर...
रमझान शेख असं या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचं नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच, इमारतीचा मालक रफिक सिद्दिकी यासही ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले अ...
Vidhan Parishad Election 2023: नाशिक पदवीधर निवडणुकीत आज मोठ्या नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र सुधीर तांबे यांनी मुलासाठी अर्जच दाखल केला नाही. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत मोठी खेळी केली. दुसरीकडे काँग्रेसने देखील येथे उमेदवार दिल...
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव) श्री. लेखांक ३३९. १७२२ मार्गशीर्ष शुद्ध ८. सकलगुणालंकरणअखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ बाजीराव रघुनाथ प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें विशेष प्रांत खानदेश येथील कानगोईचें वतन खंडो गंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती...
अहमदनगर : महापालिकेने शहरातील १७ ठिकाणी मंगल कार्यालयात लसीकरण केंद्र करण्याचा निर्णय घेतला असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अहमदनगर : शहरातील भाजीपाला व फळे विक्रीस बंदी घालण्यात आली असून, याबाबत बैठक झाली. य...
नाशिक प्रतिनिधीः पंचवटी व देवळाली कॅम्प परिसरातून दोन मुलींचे फूस लावून अपहरण करण्यात आल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपहरणाचा पहिला प्रकार पेठ रोड येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी पेठ रोड, दत्तनगर येथे घरी होती. या मुलीला अज्ञात इसमाने कशाची तरी फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही मुलगी घर...
तालुक्यातील धानोरा येथील कल्पना भीमराव पवार यांचा मुलगा समाधान हा बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पाट्या ठेवत होता. यावेळी गावातील विश्वास भगा नाईक हा काय रिकामे काम करत आहे, असे म्हणत शिवीगाळ करू लागला. समाधान हा त्याच्या घराजवळ गेला असता त्यास विश्वास नाईक, अशोक नाईक, विनोद नाईक यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याची आई कल्पनाब...
कसे त्याच्या हाताने बाथ अग्नीचा करण्यासाठी? बाथ मध्ये भट्टी - तो मुख्य उद्देश आहे. तो उबदार आणि खोली थंड होईल किती जलद परिणाम होतो. कोणीतरी त्याच्या हाताने स्नानास भट्टी तयार ठरवले तर, मग तो आम्ही एक अतिशय जबाबदार आणि कठीण काम घेत आहेत हे माहित पाहिजे. फिन्निश तुर्की, जपानीः तेथे अंघोळ विविध आवृत्त्या आहेत. पण रशिया म...
भूलतज्ज्ञ डॉ. नितीन पाटील घरात आढळले मृतावस्थेत; घटनेमागील कारण अस्पष्ट । Anesthesiologist Dr. Nitin Patil found dead in house; The reason behind the incident is unclear ।marathi news - Divya Marathi\nAnesthesiologist Dr. Nitin Patil Found Dead In House; The Reason Behind The Incident Is Unclear ।marathi News\nशवविच्छे...
बाराकरांकडुन किती वेळा तोच तोच वृतांत ऐकायचा तर हा नवा वृतांत शिट्टीच्या चष्म्यातून. ठरल्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी रात्री ८ वाजता सिंडरेला कडे पोहोचलो. पन्नाच आगमन झालच होत त्यामुळे तेव्हा सुरु झालेली अखंड बडबड आणि हसणं रविवारी रात्री पन्नाला घरी सोडल तेव्हा म्हणजे ११ः३० वाजता संपल. आल्यावर मोठी बस आणायला चमन, किरण नी...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर येणार आहेत. जालना : येथून जवळच असलेल्या सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्त...
हिंजवडी, दि. ३१ (पीसीबी) - प्रेयसीने तरुणाचा प्रेमभंग केला. तसेच तिच्या चार नातेवाईकांनी तरुणाला त्रास दिला. या कारणावरून तरुणाने हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सन 2019 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये मारुंजी येथे घडली. पंकज श्रीकृष्ण उबाळे (वय 20, रा. वाघाळा, परळी वैजनाथ, जि. बीड) असे...
मुंबई, 5 मार्च : तुम्हाला मुलं आहे का? तुम्ही जर एखाद्या बालकाचे पालक असाल तर तुम्हाला त्याच्या भविष्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आज आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या जबरदस्त योजनांविषयी माहिती घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. यासोबतच इतर अनेक फा...
नागपूर : नागपूर मंडळ मध्य रेल्वेच्या किंग्जवे, नागपूर स्टेशनजवळील रेल्वे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी जाहीर करण्यात आले आहे. हे रुग्णालय स्तर-२, डीसीएचसी म्हणून नोंदविण्यात आले आहे. कोरोना संक्रमितांची संख्या नागपुरात दररोज वाढत आहे. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये बेड अपुरे पडत आहेत. हे लक्षात घेता मंडळ रेल्वे रुग्णालय...
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रुपाणी यांना कायम ठेवण्यावर भाजपने शिक्कामोर्तब केले असून नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. अहमदाबाद- गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी विजय रुपाणी यांची शुक्रवारी निवड झाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची घोषणा केली. यानिमित्ताने गुजरातच्या मुख...
मुंबई,दि.७(पीसीबी) - महाविकास आघाडीचे १०० दिवस पूर्ण झाले की १०० अपराध? असा सवाल करत भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा २०२० चा अर्थसंकल्प सादर...
अलिबागः मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अधिक सरासरी गाठली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ३३६ मि. मी. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक ७० मि. मी. पावसाची नोंद मुरुड येथे झाली आहे. मुरुड ७० मि. म...
जम्मू आणि काश्मिरमधून सुमारे ३० हजार सैनिक मागे घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आज दिली. काश्मिरमधील परिस्थिती सुधारल्याने लष्कर मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्लीजम्मू आणि काश्मिरमधून सुमारे ३० हजार सैनिक मागे घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय...
Shambhuraj Desai, kolhapur, BJP, Shiv Sena, politics देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा भगवा आता संपला असल्याच्या आरोपाचा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीस अशा प्रकारचे बेछूट आरोप करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर : देवेंद्र फडण...
समीरा रेड्डीने अंडरवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत चाहत्यांनाही आश्चर्यांचा जबर धक्काच दिला होता. आतपार्यंत अशाप्रकारचे फोटोशूट करण्याचे धाडस बॉलिवूडमध्ये तरी कोणत्याच अभिनेत्रीने केले नव्हते. अभिनेत्री समीरा रेड्डी लग्नानंतर बॉलीवूडपासून दूर जात संसारात रमली आज ती दोन मुलांची आई आहे. सध्या ती मदरहुड एन्जॉय करत आहे. सोशल मी...
प्रस्तावना : लॉकडाऊन चे धागे वाचलेही नव्हते, कारण मला वाटले होते लॉकडाऊन मध्ये रोज काय करायला पाहिजे, कसे सकाळी उठल्यावर व्यायाम केला पाहिजे, काय आहार ठेवला पाहिजे असले प्रबोधन पर धागे असतील आणि कोणी रोज काय काय केले हे ते रोज प्रतिसादात सांगत असतील, मी हे खाल्ले आणि मी असा योगा केला , मी असा सुर्यनमस्कार केला, मग कोणी...
Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी अधिवेशनसंपेपर्यंत त्यांचं निलंबन असणार आहे. तर जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ...
कन्याहत्या- गवरनरसाहेबांची बदली बहुत ग्रंथ व बहुत ज्ञान पसरले पाहिजे, व अर्से होण्यास बहुत काळ पाहिजे. व व्यास मुख्य अडचण अशी आहे की, सांप्रत काळचे द्रष्यवान् ब्राम्हण लोक हे यास भाडवे येतात; म्हणून हे लोक जाऊन नवी प्रजा होईल सौंपर्यंत हिंदु लोकांची सुधारणा होईल, असे दिसत नाही. इतर जातींचे लोक तर सांगितलेले ज्ञान ग्रहण...
आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती. गडचिरोली : आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणार...
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, वरुडे, वाकळवाडी, गाडकवाडी येथील सर्व वीजधारकांना वीजबिलातील घोळामुळे त्रास सहन करावा लागत आहे. वाफगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, वरुडे, वाकळवाडी, गाडकवाडी येथील सर्व वीजधारकांना वीजबिलातील घोळामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ...
चेहर्याची काळजी घेत, सर्व महिला त्वचा, पापण्या आणि ओठांवर लक्ष केंद्रीत करतात. परंतु डोळ्याची मुख्य आभूषण डोळ्यांसमोर विसरू नका, कारण डोळे वेशभूषा आणि गूढता द्या. या लेखातील आम्ही अशा काळजी उत्पादने eyelashes वाढ आणि बळकट साठी मस्तकाचा विचार करेल. आम्ही अशा साधनांच्या कार्याचे तत्त्व आणि त्यांच्या निवडीसाठी निकष स्पष्ट...
संजना संघी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. संजनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात. अलिकडेच संजनाने नवे फोटो शेअर केले आहेत. फो...
Har Ghar Tiraga : 'आझादी का अमृतमहोत्सव'च्या औचित्याने 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत देशभरात उत्साहाचे वातावरण असून, पुण्यातील बाणेर येथे 'नेटसर्फ नेटवर्क'च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट बाय ४० फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज 'नेटसर्फ'ने आपल्या मुख्य कार्यालयाला लावत राष्ट...
कोणी लक्ष देता का लक्ष ? निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी वर्तमानपत्रातील मथळे झळकत होते. प्रत्येक नेत्यांच्या भाषणात त्यांचा प्रामुख्याने उल्लेख होत होता. आश्वासनांची खैरात झाली. आता मात्र हे प्रश्न थंडच नाही तर शीतगृहात बंद झाले आहेत. अवकाळी अतिवृष्टी मदत पॅकेज, कर्जमुक्ती, पूरग्रस्त बाधि...
UNISEF Day 2022: अख्ख्या जगात ख्याती असणाऱ्या यूनिसेफ संघटनेचं नेमकं कार्य काय? UNISEF Day: दरवर्षी 11 नोव्हेंबरला यूनिसेफ दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 1947 मध्ये या संघटनेची स्थापना केली होती. यूनिसेफ ही जगभऱ्यातील मुलांचा उद्धार करणारी महत्वाची संस्था असली तरी याबात अनेकांना फारसं काही माहिती नाही. कि...
मुंबई,दि.१९(पीसीबी) - तीन दिवसांपूर्वी वाझेंकडून वापरण्यात येत असलेली मर्सिडीज पोलिसांकडून जप्त करण्यात आली. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडे सध्या अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा ताबा आहे. शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात एटीएसकडून वाझेंची कोठडी मागितली जाऊ शकते....
देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना सारेच करत आहेत. संकट परतवून लावण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत आणि या प्रयत्नांना अनेकांची साथ मिळत आहे. या संकटकाळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले. यात आता अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) ने देखील उडी घेतली आहे. पती फरहान आजमी (Farha...
आरक्षणाच्या मागणीवर प्रशिक्षण संस्थेचा उतारा! मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय न्यायालयावर सोपवून, या समाजातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली असून, लवकरच या संस्थेची ...
हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, निळीतूनी पाखरे पांढरी, किलबिलतात थव्यांनी या ओळी वास्तव्यात उतरविण्यासाठी मोहाडीचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला लवकरच मूर्त स्वरुप देण्यासाठी आखणी केली जात आहे. दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. माणसापेक्षा पशु, पक्ष्यांना पाण्याच्य...
टीआरपी मिळवण्यासाठी टीव्हीवाले वाट्टेल त्या कल्पना लढवत असतात. एखाद्या हिट चित्रपटाचं कथानक घेऊन त्यावर मालिका तयार करण्याची कल्पनाही त्यातलीच एक. अशा अनेक मालिका आल्या ज्यांचं कथानक चित्रपटांवर बेतलेलं होतं. 'पेशवा बाजीराव', 'बड़ो बहू', 'नामकरण', 'नागिन ३', 'ब्रह्मराक्षस' ही यातलीच काही उदाहरणं. मराठीत हे फारसं दिसत न...
T20 World Cup : टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झिम्बाब्वेविरुद्ध पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली आणि त्यामुळेच भारतीय संघाने T20 विश्वचषक स्पर्धेतील अखेरची ग्रुप मॅच 71 धावांनी जिंकली. यानंतर एका पाकिस्तानी...
ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील (Ashes Test Series) निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) जो रूटला (Joe Root) इंग्लंडचा कर्णधारपदी कायम राहण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. स्टोक्स म्हणाला की, इंग्लंडच्या (England) आतापर्यंतच्या खराब प्रदर्शनाचा दोष कर...
लाईव्ह न्यूज : रायगडः पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनली घाटात) चिरेखिड येथे दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर आले, सदरचा मार्ग वाहतुकीस बंद. उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai...
अतिथींसाठी सणाच्या उत्सवाला तयार करा आणि दिवस संस्मरणीय करा - एक संपूर्ण कला आश्चर्यचकित करणारे मूर्ख प्रत्येकास प्रोत्साहन देण्यासाठी आणि काहीतरी नवीन घेऊन यायला चांगले मार्ग आहेत. लग्न, नवीन वर्ष किंवा वाढदिवसाच्या अंदाजांकासह नट एक आनंददायी स्मरणीय भेट असेल. अंदाजांसह मूर्ख - नवीन वर्षाचे आश्चर्य कसे करायचे? आपल्य...
नववर्ष 2022 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगात त्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. नववर्षाचं दणक्यात स्वागत करण्यासाठी तुम्ही दरवर्षी मोठे प्लॅन्स करत असाल पण यंदा त्याला थोडा ब्रेक देत 2022 नव्या वर्षाचं सेलिब्रेशन साध्या पद्धतीने आणि व्हर्च्युअली करण्याचं सरकारचं आवाहन आहे. छोटेखानी सेलिब्रेशन असलं तरीही तुमच्...
तथा भरतशत्रुघ्नौ क्षणार्धविरहासहौ. ॥ राघवोऽथ महाभागस्तेषां दारक्रियां प्रति । चिंतयामास धर्मात्मा सोपाध्यायः सबांधवः ॥ महात्मनश्चिततो मंत्रिमध्ये स तत्क्षणम् । गाधिजोऽभ्यगमद्राज्ञे द्वास्थैरावेदितो द्रुतम् ॥ श्रीमंतं तं मुनि राजा प्रत्युद्गम्य यथाविधि । पूजयामास पूजाहं ब्रह्माणमिव वासवः ।। राजर्षिस्तमुवा 'चार्य ! यदर्थ...
अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एका नर्सरी चालकाने शेवगाव तालुक्यातील घोटण व रावतळे, कुरुडगाव येथील शेतकऱ्यांना बनावट पपईची रोपे विकली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष एड. शिवाजीराव काकडे यांनी प्रभ...
वैज्ञानिक घटना वर्गीकरण नेहमी हार्ड पुरेशी आहे. वेगळे वैशिष्ट्यपूर्ण योग्य निवड मुख्यत्वे त्याच्या वैधता आणि यश अवलंबून असेल. आधुनिक वैज्ञानिक पध्दती मध्ये अर्थव्यवस्था प्रकार भिन्न चिन्हे वापर करा नीवडा. शेती प्रणाली संश्लेषण आणि व्यक्तिचित्रण पध्दती असल्याने, अनेक आहेत, आणि वर्गवार्या जोरदार भरपूर होईल. आर्थिक प्रणा...
'300-400 वर्षांनंतरही सामान्य माणसाच्या अंतकरणःत छत्रपती शिवाज महाराजांचं नाव अढळ आहे.' 'शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात आहे, हे कुणी सांगायची गरज नाही' कोल्हापूर : या देशात अनेक राजे होऊन गेलेत. चंद्रगुप्त मौर्यचं राज्य होऊन गेलं, मोगलांचं राज्य होऊन गेलं, अदिलशाहाचं राज्य येऊन गेलं. अनेकांची राज्य येऊन गेली. पण, 3...
हिंदू धर्मातील धर्मग्रंथ आणि पुराणानुसार श्रावण महिन्यात शिवाला अनेक प्रकारे अभिषेक केला जातो. असे म्हणतात की जलाभिषेक तसेच इतर पदार्थांने अभिषेक केल्याने महादेव आपल्या भक्तांवर अधिक प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारच्या अभिषेकांची माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे लोक शिवलिंगाला पंचामृत, दूध आणि जलाने अभिषेक ...
(फाइल फोटो - पंतप्रधानांचे अधिकृत वाहन, BMW, इनसेट - नरेंद्र मोदी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी 64 वा वाढदिवस आहे. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांची आवडती स्कॉर्पिओ कार मोदी बदलतील का याची चर्चा सुरू झाली होती. पण त्यांची अधिकृत कार BMW हीच असेल हे काही दिवसांत स्पष्ट झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि ...
BJP Leader Uttam Varma : मुलाला नोकरी मिळवून देण्याच्या निमित्तानं भाजप नेता आणि पदाधिकारी उत्तम वर्मा यांनी आपल्याकडून पावणे दोन लाख उकळल्याचा आरोप महिलेनं केलाय. हायलाइट्सः 'पैसे दिल्यानंतरही मुलाला नोकरी मिळाली नाही' बाराबांकी, उत्तर प्रदेश : नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्यानं नागरिकांची फसवणूक करणं एका तथाकथित नेत्...
'शिवसेनेबरोबर जाऊ नका,' सोनिया गांधी यांना मुस्लिम संघटनांनी खरंच असं पत्र लिहिलं? मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (14:30 IST) राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यात काँग्रेसची द्विधा मनस्थितीत आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणं हानीकारक असेल, असं जमात...
'आध्वर्यचस्य यज्ञेषु प्रधान्याव्याकृतः पुरा । यजुर्वेदोग्य होत्रार्थमृग्वेदो व्याकरिष्यते ।। (ऋग्वेद - भाप्य, प्रस्तावना) या वचनावरून यजुर्वेदानंतर ऋग्वेदमाप्य लिहिण्यास प्रारंभ केला, हॅ निर्विवाद स्पष्ट झाले. याचे कारण असे कीं, अध्वर्यूच्या नंतर यज्ञानुष्टानांत होतृकर्मास महत्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाचा प्रतिनिधि जो 'हो...
शिंदे, पवार यांच्यावर राज ठाकरेंवर अमृता फडणवीस रॅपिड फायरः बुधवार (26 एप्रिल) महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री गाव (देवेंद्र फडणवीस) की पत्नी अमृता ग्राम (अमृता फडणवीस) ना सिंगर की भूमिका में थीं ना बँकर की, वो एक सुनकर बनकर एक कार्यक्रमात राज ठाकरे का इंटरव्यू ले रही थीं. रॅपिड फायर राउंडमध्ये ते राज ठाकरे (राज ठाकरे) या...
मुंबई, ३० मार्चः कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्र...