text
large_string
प्रेयसीबद्दल १४४ वाक्यं लिहिण्याची शिक्षा. . . चमकलात? ; कारण वाचून हसाल! महिलांच्या छेडखानीप्रकणात अनेक कठोर शिक्षा मिळालेले तुम्ही ऐकले असेलच. पण एका कोर्टाने एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीची छेडछाड केल्याप्रकरणी अजीब शिक्षा सुनावली आहे. हवाई : महिलांच्या छेडखानीप्रकणात अनेक कठोर शिक्षा मिळालेले तुम्ही ऐकले असेलच. ...
अतिरक्त कमाई करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) एक नामी युक्ती शोधून काढली आहे. महसुलात भर पडावी यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेने नवीन योजनेंतर्गत जाहिरातींच्या कामांसाठी ट्रेन बुक करण्याचे ठरविले आहे. रेल्वेने आपल्या या उपक्रमाला 'प्रमोशन ऑन व्हील्स' (Promotion On Wheels) असे नाव दि...
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्याविषयी चुकीचे व अपमानकारक वक्तव्य करून संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावणार्या हिंदी सिनेतारका कंगना रणावत यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी समाजक्रांती आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश उप...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIने मंगळवारी देशाच्या पहिल्या डिजिटल करेंसी अर्थात पहिल्या आभासी चलनाची सुरुवात केली. या प्रकरणी पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्रीय बँकेने डिजिटल करेंसी CBDC होलसेल जारी केली आहे. यासाठी SBI, बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI, कोटक महिंद्रा, यस बैंक, IDFC फर्स्ट व HSBC बँकेची ...
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nagar Taluka Agricultural Produce Market Committee) कामकाजावर विरोधकांनी विविध मुद्यांवर आक्षेप घेतले आहे. याबाबत सरकार दरबारी तक्रारी (Complaints) केल्या असून विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या मुद्यांची चौकशी समितीनेही चौकशी करुन अहवाल दिला आहे. अहवालात बाजार समितीचा (Agricultural Pr...
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । बोदवड तालुक्यातील दोन भागातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा व्यावसायीक मनोज चांदमल जैन (साकला कॉलनी, बोदवड) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांची 22 हजार रुपये किंमतीची दुचा...
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे? लॉकडाऊनची होण्याची शक्यता आहे का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. याच सर्व प्रश्नांची उत्...
न्यूझीलंडचा फलंदाज बॅकहम व्हीलर फिरकीपटू टाडीवनाशे न्यानगानीच्या चेंडूवर शॉट मारण्यासाठी पुढे आला. पण बॉल आणि बॅटचा संपर्कच झाला नाही आणि चेंडू शेनडेनडॉर्फकडे गेला. चेंडू विकेटपासून थोडा दूर जात होता. तेव्हा शेनडेनडॉर्फने पाळत जात चेंडू एका हाताने विकेटच्या दिशेने फेकला. चेंडू थेट विकेटला लागला आणि तेव्हा व्हीलर विकेट...
अंतोनियो ऑलिव्हेर्सचा दफनविधी फार शांतपणे आणि थाटानें उरकण्यांत आला. सांता फेंत विरळा असा तो प्रसंग होता. परंतु फादर व्हेलंट मात्र त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता. दक्षिणेकडे आपल्या कांहीं धार्मिक कामाकरतां तो लाबच्या प्रवासाला गेला होता आणि ऑलिव्हेर्स जाऊन कांहीं आठवडे उलटेतोवर तो परत सांता फेला येऊ शकला नाहीं. पायांतलें...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Health Ministry) आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 265 नव्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमितांची एका दिवसात वाढ झाली. देशभरातील सक्रीय कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,706 इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4. 46 कोटी (4,46,78,649) इतकी नोंदवली गेली ...
बंगालच्या बिष्णुपूरमध्ये तुटलेली विष्णूमूर्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जप्त केली! दिहार गावातील रहिवासी उत्तम बौरी यांना गावाजवळून वाहणार्या दारकेश्वर नदीतून पूर्ण विष्णूमूर्ती मिळाली आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेत मूर्ती ताब्यात घेतली. बिष्णुपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अनुप कुमार दत्ता यांना गुप्त सूत्रांकडून माह...
NMK Guru या वेबसाईटवर मिळेल शासकीय नोकरीची जलद माहिती...\nNet Marathi मार्च १७, २०२०0टिप्पण्या\nNMK Guru Job Portal - सध्या बहुतेक विद्यार्थ्यांची इच्छा असते कि त्यांना शासकीय नोकरी मिळावी. त्यामुळे बहुतेक सर्व विद्यार्थी हे शासकीय नोकरीच्या संधी शोधत असतात. जर आपणही शासकीय नोकरीच्या संधी शोधत असाल तर आपणास आम्ही याठिक...
जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना नियमित व समप्रमाणात पाणी पुरवठा मिळणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. उल्हासनगर - कॅम्प नं-४, लालचक्की येथील बंद अवस्थेतील जलकुंभ नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्ताकडे केली. जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना...
अयोध्याकाण्ड (१४/१-३) प्रश्नाचे उत्तर प्रथम देते. भयाचा पारा थोडा आणखी वाढावा हा हेतु आहे. ( १ ) गमे लक्ष्मणें शिक्षा दिधली या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर येथे देते. राणीच्या या दुसऱ्या प्रश्नाने, आडपडद्याने बोलण्यास आधार मिळाला. तिच्या म्हणण्याचा भाव हा की तोंडाळपणा करून मी आजपर्यंत कोणाचा अपमान केला नाही असे मी म्हणत न...
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणतीच टीका केलेली नसताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणे दुर्भाग्यपूर्ण आहे. नाना पटोले यांनी भ्रमातून बाहेर यावे आणि आरोप - प्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा राज्यातील सत्ताधारी प...
कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून व महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोतच, तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील मंत्री मुश्रीफ यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील, असे सांगून मंत्री यड्रावकर म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगल्याप्रकारे काम करीत असताना हे सरकार कमकुवत करण्यासा...
बाराबंकी येथील शेतजमिनीवरून अमिताभ बच्चन यांच्यावर सुरू असलेला खटला अलाहाबाद हायकोर्टाने मंगळवारी निकाली काढला. लखनऊबाराबंकी येथील शेतजमिनीवरून अमिताभ बच्चन यांच्यावर सुरू असलेला खटला अलाहाबाद हायकोर्टाने मंगळवारी निकाली काढला. हा व्यवहारच रद्द ठरल्याने यासंदर्भात अन्य कोणताही दिवाणी वा फौजदारी दावा यानंतर विचारात घेण...
दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. या राशी बद्दल जाणून घेऊया. . आजचा दिवस मेष राशीच्या लोकांचा कोणत्याही नवीन उपक्रमासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असणार आहात. वृषभ राशीच्या (Taur...
Congress News : उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. अमेरिकन हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे....
नगर - जिल्ह्यातील कोणताही लाभार्थी अनुदानित दराच्या केरोसिनपासून वंचित राहू नये, तसेच केरोसिनच्या काळ्या बाजाराला आळा बसून, केरोसिन नियतनात पारदर्शकता यावी, यासाठी राज्य सरकारने धान्यापाठोपाठ रॉकेलचेही-पॉस मशिनद्वारे वितरण करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यात रॉकेल नियतन मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मा...
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था । आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यान...
अवैधरित्या गांजा विक्री करणाऱया मुद्देमालासह अटकपोलिस स्टेशन रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक व गुन्हे प्रकटीकरण पथक हे पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. रामनगर (वर्धा): अवैधरित्या गांजा विक्री करणाऱया रामनगर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सविस्तर वृत्त असे की, पोलिस स्टेशन रामनगरचे ठाणेदार ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्यांनी शिवराय सामाजिक संस्थेमार्फत मदत वाटपाची इच्छा व्यक्त केली. गडचिर...
चालू वर्षी खानापूर घाटमाथ्यावर महिनाभरापासून एखाद् दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता वळीव पावसाने नियमित हजेरी लावली आहे. आतापर्यंत दहा-बारा दिवस पाऊस झाल्याने जून, जुलै महिन्यांसारखे वातावरण निर्माण झाले आहे. नियमित पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे. यावर्षी खरिपाची पेरणी वेळेवर होण्...
रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न बघणार्यांसाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरती निघाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतील. 26 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. गैर तांत्रिक पदांसाठी 12 वी पास तर इतर काही पदांसाठी 10 वी पास...
लोणावळा, ता. १९ ः कार्ला-मळवली परिसरातील कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून मळवली येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांचा विवाह सोहळा थाटामाटात साजरा झाला. या विवाह सोहळ्यास आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावत नववधुवरांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास महाराष्ट्र क्रॉग्रेस कम...
माल वाहतुकीचे वाहन (Freight vehicles) सोडून देण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी (Demand for bribe) करणार्या धुळे वनपरिक्षेत्राच्या वनपाल (forester of Dhule forest reserve) सुनिल पाटील (Sunil Patil) यास एसीबीच्या पथकाने अटक (ACB team arrested) केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील रहिवासी ...
। पुणे । प्रतिनिधी । देशात 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीबरोबरच एकत्रित विधानसभा निवडणुका घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुणे येथे सांगितले आहे. विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार प...
मुंबई(प्रतिनिधी): उत्तर मुंबईत असलेल्या आरे दुग्ध वसाहतीतील आदर्श नगर येथे शुक्रवारी दि. ११ नव्हेंबर रोजी सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी तिला किमान तीन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी संध्याकाळी का...
संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत सर्वजण राष्ट्रगीत म्हणत आहेत. या राहुल गांधीही दिसत आहेत. परंतु ते फक्त ओठ हलवताना दिसत आहे. जणू काही त्यांना राष्ट्रगीत येत नसावं आणि ते फक्त राष्ट्रगीत म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत असेत काहीसे दिसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर...
आई आपल्या बाळाला तळहातावरच्या फोडासारखी जपत असते. परंतु हीच मुले पुढे मोठी झाल्यानंतर त्यांना ही आई जड वाटू लागते. मुंबई- आई आपल्या बाळाला तळहातावरच्या फोडासारखी जपत असते. परंतु हीच मुले पुढे मोठी झाल्यानंतर त्यांना ही आई जड वाटू लागते. त्यामुळे अनेकदा मुले आपल्या वृद्ध आईला वृद्धाश्रमात सोडतात किंवा तिच्याकडे दुर्लक्...
'विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने केलेल्या कामामुळे मी भाजपमध्ये' मुंबई : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विकासाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या कामामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे,' असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्यातील युवा नेते रणजितसिंह म...
माणगावचे उद्योजक विजयशेठ चुनीलाल मेथा यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (30 एप्रिल)सकाळी 10:30 वा. जोतिबा रॉयल रिसॉर्ट, श्री क्षेत्र जोतिबा (वाडी- रत्नागिरी) ता. पन्हाळा जि. कोल्हापूर याठिकाणी होणार्या ...
यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग. याच महिन्यात आलेला, विकास बहल दिग्दर्शित, कंगना रानावतची प्रमुख भूमिका असलेला, "क्वीन". काही मित्रमैत्रिणींनी याबद्दल सांगितलं होतं. यावेळी संधी न दवडतां सिनेमा पाहिला. सल्ला दिलेल्या मित्रमैत्रिणींचा आभारी आहे. चित्रपटाचा जीव म्हण्टला तर खूप लहान आहे. लग्नाच्य...
यानंतर वीस वर्षे लोटली. १९६७ पासून पुणे विद्यापीठाच्या एम्. ए. ला संस्कृत साहित्यशास्त्र घेतलेल्या विद्यार्थ्यांना मी फर्ग्युसन कॉलेजतर्फे ' ध्वन्यालोक' व ' रसगंगाधर ' हे ग्रंथ शिकवू लागलो. शिकविण्याच्या निमित्ताने 'ध्वन्यालोका' वर हा काळपर्यंत उपलब्ध झालेले संस्कृत, इंग्रजी, व हिंदी लिखाणही मी वाचले पुणे विद्यापीठात ध...
'Make Central Law Against Doctor Attacks' कोलकाताच्या एनआरएस रुग्णालयात सोमवारी एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर, मृत रुग्णाच्या संतप्त नातेवाइकांनी थेट डॉक्टरांना मारहाण केली. प्रश्न : डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रमुख मागण्या कोणत्या? उत्तर : असोसिएशनने सरकारला पत्र लिहून डॉक्टरांवर...
जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. नाशिक : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार...
प्रकरण ९ वें यायचं नाही. पण नानाच्या शब्दावर विश्वास ठेवावा की नाही याचीअजूनही मला शंका येते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, की तो जाणूनबुजून सभ्यपणाचा आव आणीत होता असं उघड उघड फुटून पडत होतं. आझी तुझी काकाची कुचेष्टा करीत होतो, आझींसुद्धा मंजुळाबाईंचा छळ केला नाही असा नाही, पण असलं काही करण्याइतकी आमची मजल गेली नाही ! क...
रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. कल्याण : मेळघाटामधील धारणी तालुक्यातील लवादा येथील आदिवासी बांबू केंद्राच्या मदतीने पर्यावरणपूरक राख्या तयार करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार...
शहरातील सहारा टाऊनजवळ अवैध गुरांची तस्करी करणारी पिकअप व्हॅन पोलीसांनी पकडली असून 6 लाख 9 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सहारा टाऊनजवळ पिकअप वाहन (क्र. एम. एच. 39-ए. डी. 0257) यात बेकायदेशीरित्...
मोलकरीण घरात येताच रडायचा चिमुकला, आईने कारण शोधण्यासाठी लावला Secret Cam; समोर आले धक्कादायक सत्य\nbaby cries unusually every time his nanny arrives, secret camera reveals the mystery\nमोलकरीण घरात येताच / मोलकरीण घरात येताच रडायचा चिमुकला, आईने कारण शोधण्यासाठी लावला Secret Cam; समोर आले धक्कादायक सत्य\nNov 11,2018 1...
Virat Kohli : नवी दिल्ली : विराट कोहलीने (Virat Kohli)भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद (Captaincy)सोडल्यावर मोठा गहजब झाला. विविध चर्चा आणि अफवांना उत आला. आता पुढे काय होणार याविषयी उत्कंठता वाढली. क्रिकेटच्या (Cricket)मैदानावर आक्रमक विराट कोहली हे दृश्य गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांना पाहण्याची सवय झाली आहे. गे...
एमपीसी न्यूजः घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मालकिणीने चप्पल आणि पर्स चोरल्याचा आरोप केल्याने दुखावलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी घरमालक महिलेविरोधात गुन्हा दाखल क...
शाश्वत विकासासाठी, पाण्याची शाश्वती शक्य आहे का? निसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh) तुळशीबाग - ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट! (Smart Tulshibaug) तुळशीबागेशिवाय पुणे उणे ! राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख ! (Rajuri) ...अन्यथा मराठवाड्याचे वाळवंट होईल?
जर तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रमाणपत्रासह 10वी केली असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ICF ने तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आणली आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) रेल्वेने 876 अपरेंटिस पदांची भरती केली आहे. या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार 26 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतात....
ग्रीकनिकी - पश्चिमी युक्रेनियन खाद्यपदार्थांची एक मजेदार रौद्र आहे, जे त्यांच्या नेहमीच्या स्वरूपात बुलवायहेमची पसंती नसतात त्यांच्यासाठी योग्य आहे. ग्रीक तयार खरं, खरं की फ्रिज मध्ये नेहमी आहे की असू शकते पासून. ते नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या दुस-या वर्गासाठी एक हृदय व स्वस्त पर्याय म्हणून काम करतील. ग्रीकिकीयुक्त म...
एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी कोथरूड विधानसभा मतदार संघातील विविध विषयांवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे डीपी रोड होत नाही. ज्या प्रमाणे घरे शिफ्ट के...
मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात पारनेरच्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी खळबळ उडवली होती. या पाच नागरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. या पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्...
[ प्रकरणा ? हा विचार ज्याच्या आधारें करावयाचा ती सदभिरुाचे ही एकंदरींत बरीच स्थिर असा मनोव्यापार होय हें काव्यशास्त्राचे दुसरें गृहित कृत्य होय. सागराच्या पृष्ठभागावरील व्यक्तिवैशिष्टयानें उत्पन्न होणारे तरंग सोडले तर त्याच्या तळाशीं असणाऱ्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व त्यांच्या संमिश्रणानें बनणारी अभिरुचि ही सामान्यतः ...
पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. याविरोधात त...
सध्या याविषयीचा एक व्हिडियो सोशल मिडियावर (social media) चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडियो पाहणारा प्रत्येक जण हे अजब प्रकारचं गिफ्ट पाहून हैराण झाला आहे. इन्स्टाग्रामच्या (instagram) सुरजनिशाद या पेजवर हा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांतच हा व्हिडियो एवढा व्हायरल झाला आहे की व्हिडियोला सव्वा लाखापेक...
पुण्यात चित्रपट संस्कृती रुजविण्याचे श्रेय प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला जाते. चित्रपट संग्रहालय सध्या विलीनीकरणाच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. पुणे : पुण्यात चित्रपट संस्कृती रुजविण्याचे श्रेय प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला जाते. चित्रपट संग्रहालय सध्या विलीनीकरणाच्या निर्णयामुळे ...
मुंबईत पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाईपलाईनच्या सुरक्षेच्या 100 कोटी रुपयांच्या टेंडरमुळेच महानगरपालिकेचे अधिकारी जलवाहिन्या फोडत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत केला. तसेच याबाबत त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. तर राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईवर पाणीटंचा...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांपैकी काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेसच्या या विजयामुळे दक्षिणेतील एकमेव राज्यही भाजपच्या हातातून गेले आहे. काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्...
Nagpur Municipal Corporation Recruitment News : नागपूर महापालिकेतील रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. महापालिकेचा आस्थापनांवर होणारा खर्च लक्षात घेता, पालिकेने 853 पदांची भरती करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असली तरी, महापालिकेच्या नोकरभरतीमध्ये अडथळा आला आहे. मात्र दुसरीकडे सर्व...
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने एनिमल राहत या संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना मानवीय पध्दतीने बैलांमधील खच्चीकरण प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. अशाप्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम या पूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोल्हापूर, रत्नागिरी ,जळगांव,उस्मानाबाद, बीड, लातूर ,औरंगाबाद, पर...
Astrology News : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व दिले जाते. त्यामुळे अनेकवेळा कोणतेही शुभकार्य करण्याच्या वेळी तुळिशीची पूजा केली वाजते. तसेच तुळशीची पाने खाल्ल्याने आरोग्य सुधारते त्यामुळे अनेकजण चहामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकत असतात. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. त...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून जग ठप्प आहे; परंतु, संपलेलं नाही. ते पुन्हा सुरू होणार आहे. करोना या विषाणूसह आपल्याला रहायचे आहे, त्या विषयीची अधिकाधिक माहिती करून घेणे, संसर्ग टाळण्यासाठी दक्ष राहणे, आपल्या वागण्यामुळे, वावरामुळे कुटुंबाला व इतरांना काही धोका निर्माण होऊ शकतो का, या बाबत सतत सावध ...
शिवसेनेला उत्तम प्रकारचा भविष्यकाळ असून पक्षात कोणत्याही प्रकारची कोंडी उरलेली नाही. त्यामुळे सत्तेकडे जाण्यात आता कोणताही अडसर उरलेला नाही. * मनोहर जोशी यांची भविष्यवाणी- म. टा. प्रतिनिधीशिवसेनेला उत्तम प्रकारचा भविष्यकाळ असून पक्षात कोणत्याही प्रकारची कोंडी उरलेली नाही. त्यामुळे सत्तेकडे जाण्यात आता कोणताही अडसर उरल...
ऑगस्ट अखेरपर्यंत दिल्ली, मुंबई, बंगळुरूसाठी सुमारे ४० इनबाउंड उड्डाणे उपलब्ध आहेत. लुफ्थांसा ऑगस्टनंतर भारताकडे येणाऱ्या नियोजित उड्डाणांसाठी योग्य वेळेत पुन्हा अर्ज करेल. यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा सविस्तर सल्ला घेतला जाईल. लुफ्थांसाची अनेक महिन्यांपासून भारतातील दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथून फ्रँकफर्ट आणि म्युनिक ह...
महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स (MI vs GG) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खेळीने इतिहास रचला. या सामन्यात त्याने 30 चेंडूत 65 धावा केल्या. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 14 चौकार मारले. हरमनप्रीत कौरची ही खेळी पाहून म...
मुंबई : महाराष्ट्र हे त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सर्व जिल्ह्यांमधून संबंधिताना औरंगाबाद येथे सुनावणीसाठी यावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत होती. पण आता त्रिसदस्यीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेमुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. त्रिसदस्यीय न्यायाधिकरणाच्या निणयाने धार्मिक कार्य...
आता पुरुषही आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार देत आहेत. सांगली : सासरच्या लोकांकडून अथवा नवऱ्याकडून छळ होत असल्याच्या अनेक तक्रारी महिलांकडून पोलिसात दाखल केल्या जातात. मात्र, आता पुरुषही आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार देत आहेत. पोलीस दलातील भराेसा सेलकडे याबाबतच्या तक्रारी येत असून, त्यांच्याकडून समुपदेशनाद्वारे प्रक...
पुणे - राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदली प्रक्रिया वेगाने तसेच पारदर्शक करण्यासाठी तयार केलेल्या ऍपची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून दोन दिवसांत चाचण्या सुरु होणार आहे. त्याद्वारे ऍपमधील अडथळे दूर करण्यात येणार आहेत. पुणे, सातारा आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पुन्...
Goa Cricket Association लेगस्पिनर जय कांगुरी याने हॅटट्रिकसह टिपलेले सात गडी, तसेच आराध्य गोयल याच्या शानदार 82 धावांच्या बळावर द किंग्स स्कूलने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या दिलीप सरदेसाई करंडक शालेय क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागीय विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्यांनी वास्कोच्या सेंट जोसेफ इन...
द्राक्ष हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसत असले तरी त्याचा उत्पादन खर्च जास्त आहे. त्यातच हवामानासाठी संवेदनशील असल्यामुळे बदलत्या वातावरणात दर्जेदार उत्पादन हे आव्हानात्मक बनत चालले आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्षाचे योग्य आकाराचे मणी, एकसारखा व आकर्षक रंग, गोडीचे योग्य प्रमाण आणि कीड-रोगविरहीत, कीडनाशक...
पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी येत्या पाच वर्षांत केंद्र सरकारतर्फे १०० नवीन विमानतळांची उभारणी करण्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय केंद्र सरकार नव्याने एक हजार हवाई मार्गही सुरू करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. या नव्या मार्गांच्या मदतीने छोट्या शहरांना आणि गावांना जोडण...
पिंपरी : छत्रपती शिवरायांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचा गाजावाजा करणाऱ्या जाहिरातबाजीवर अठरा कोटी रुपये खर्च केला आहे. भाजपाचे राजकारण पाहून छत्रपती शिवरायांनाही आश्चर्य वाटले असेल. " अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आचारसंहितेच्या तोंडावर महापालिकेच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भ...
हेस्टिंग्जच्या काळामध्ये हिंदुस्तानात भरपूर पैसा जोडून १७८७मध्ये इंग्लंडात परतलेल्या जॉन प्रिन्सेप ह्यांना एकूण सात मुलगे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरभरतीमध्ये ओळखी, वशिले आणि पुतणेगिरी भरपूर होती. तिचाच लाभ घेऊन सातही प्रिन्सेप भाऊ हिंदुस्तानात आले. त्यांपैकी दोघांनी विशेष कर्तबगारी दर्शविली. एक सर हेन्री थॉबी प्र...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा ! ब्रेकिंग : अवैध वाळू वाहतूक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ! जिल्ह्यातील या ठिकाणी चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस ! अहमदनगर ब्रेकिंग : सासरच्यांनी घातला पतीच्या डोक्यात दगड ! 'निसर्गा'चा अहमदनगर जिल्ह्याला तडाखा, या दोन तालुक्यांत सर्वाधिक नु...
उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या अशा कडक उन्हाळ्यामध्ये तुमचे शरिर हायड्रेटेड राहणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुमच्या शरिरामध्ये पुरेश्या प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे. पाण्यामुळे तुमच्या शरिरातील उर्जेची पातळी नियंत्रित राहते. आपल्या शरिराला योग्य प्रकारे हायड्रेट ठेवणे हे वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचे आ...
कंथ माझा दारूच्या धुंदीत मैनाबाईचे भरतार राजाराम तसे चांगले गृहस्थ होते. पण गेल्या चार महिन्यापूर्वी ते गावाला गेले आणि पाहुण्याच्या संगतीनं बिघडले. तसे कधीतरी घेत पण त्यांना दारूचे व्यसन नव्हते. त्यांची बहीण एका खेड्यात दिली होती. मेव्हणे पिणारे फाल्गुन महिन्यात आलेले पाव्हणे. त्यात मेव्हणे. त्यांना आयतीच संधी मिळाली....
महापालिकेतील सर्वसाधारण सभेत अनेकदा 'तटस्थ' भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (१३ मे) प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्यत्वासाठी होणाऱ्या निवडणुकीतही हाच पवित्रा कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्वसाधारण सभेत अनेकदा 'तटस्थ' भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (१३ मे) प्र...
भीमाशंकर : राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह व भीमाशंकरचे वैभव असलेल्या शेकरूची उद्या सोमवार (दि. २४) पासून भीमाशंकर जंगलात गणना होणार आहे. कोविडच्या धर्तीवर फक्त वनकर्मचारीच यामध्ये सहभागी होणार आहे. सात दिवसही गणना चालणार आहे. शेकरू गणनेत घरटी मोजून व प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरूंची नोंद घेऊन ही गणना केली जाणार आहे. य...
लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी व ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनानं अत्यंत कठोर नियम केला आहे. लसीकरणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरता येणार नाही, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. हायलाइट्सः नाशिकः ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक जिल्ह्यात कोविड प्रतिबंध...
पातूरच्या माजी नगराध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू! कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना उपचारार्थ अकोल्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पातूरः पातूर तालुका व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे पातूरच्या ६२ वर्षीय माजी नगराध्यक्षांचा मृत्...
Book Author : Book Size : Total Pages : Genre : More Information About Author : Sample Text From Book (Machine Translated)(Click to expand) असहका7?रता खंड असृतसरची राष्ट्रीय सभा (ता. १३ जानेवारी १९२० रोजीं गायकवाड वाड्यांतील पटांगणांत लो० टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेलें व्याख्यान. ] राट्रीय क सभेस पूर्वी फार थोडे प्...
मुंबईः राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा यंदा दिवाळीपूर्व पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कर्मचाऱ्यांना वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देऊ, असा शब्द फडणवीस सरकारने दिला होता. पण सरकार कितीही खोटे दावे करत असली तरी आर्थिक मंदीमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. सरकारवर हा निर्णय रद्द क...
पुणे : किरीट सोमय्या हल्ल्या प्रकरणात आज अटक करण्यात आलेले शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह १० शिवसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला असून, 3000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, स...
Assembly by-election results : देशातील सात मतदारसंघात विधानसभा पोट निवडणूक झाली. त्याचा निकाल आज (ता. ६) जाहीर झाला आहे. यामध्ये बिहारमधील गोपालगंज, मुंबईतील अंधेरी पूर्व, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, मध्यप्रदेशातील गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकींचा समावेश आहे. बिहारमधील मोका...
बारामती जिल्ह्यातील पोलिस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ब-हाणपूर येथे उभारण्यात येत असलेल्या पोलिस उपमुख्यालयाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. बारामती - जिल्ह्यातील पोलिस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने बारामतीनजिक ब-हाणपू...
मुंबई । सध्या देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला कोरोना व्हायरसने हैराण केलेलं आहे. वैद्यकीय यंत्रणा रात्रंदिवस त्याच्यावरती उपाय शोधत आहेत अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र अजब दावा केलेला आहे. कोरोना भारतातून हद्दपार व्हावा यासाठी मी 'कोरोना गो-कोरोना गो' अशी घोषणाबाजी केली होती, म्हणूनच कोरोनाचे जास्त रुग्ण सा...
सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीची आजेसासू आता 'झी युवा' वाहिनीवर एका मालिकेत खट्याळ आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कडक आणि शिस्तप्रिय सासू म्हणून आणि प्रेमळ आजी म्हणून याआधी अनेकदा रोहि...
महाविकास आघाडीतील नेत्यांचे डाेके तपासून घेण्याची वेळ आली आहे. ज्याला जे वाटते ते ताे बाेलत सुटला असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कानात सांगितल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले हाेते. या विधानाचा प...
'टू द टेंपल' पुण्याच्या 'आर्यन' चित्रपटगृहात लावले होते. 'सिंहगड' या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी १० फूट x २० फूट लांबी-रुंदीची भव्य भित्तिपत्रके तयार केली. ही मोठ्या आकाराची भव्य व कलात्मक भित्तिपत्रके पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळत असे. चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडेच जाते. त्य...
फुरसुंगी - मस्तानी तलावाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या राज्यकर्त्यांनी अनेकदा घोषणा केल्या, पाहणी केली, प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे या तलावाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास या बोटिंग, हॉटेलिंग, त्या अनुशंगाने अनेक व्यवसाय सुरू होऊन या भागाचा विकास होणार आहे. त्याचबरोबर हा ऐतिहास...
नाशिक : अमृतधाम येथील वाघ महाविद्यालय ते बळी मंदीरापर्यंत महामार्गावर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. या टोळीने गुरुवारी (दि. ३) मध्यरात्री ट्रकचालकास अडवून लूटमार केल्याची घटना घडली आहे. एक संशयास्पद रिक्षा (एमएम१५ झेड ३६३१)मधून पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने रिक्षाद्वारे...
Education system : पाचवी आणि आठवीत वार्षिक परीक्षांची सक्ती करून विद्यार्थ्यांना नापास करायचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्यात तशी सुधारणा राज्य शासनाने केली आहे. ना-नापास धोरणामागे मोठी विचारप्रक्रिया होती. सध्या अनेक शिक्षक नापास करायच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे याचे नवल वाटते. . मात्र याचा...
इशरतजहाँ चकमक प्रकरणातील आरोपी पोलिस अधिकारी एन. के. अमिन यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. नवी दिल्लीः इशरतजहाँ चकमक प्रकरणातील आरोपी पोलिस अधिकारी एन. के. अमिन यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. इशरतची २००४ मध्ये झालेली हत्या लपविण्यासाठी ती चकमकीत मारली गेल्याचा बनाव रचल्याचा आरोप...
अनिल कपूर वयाच्या 66 व्या वर्षीही तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. त्याचा फिटनेस पाहून अनेकांना प्रश्न पडतो. अनिल कपूर नियमित व्यायाम करतो. आरोग्यदायी गोष्टींचा आहारात नेहमीच समावेश केला जातो. अनिल कपूर नेहमीच योगा करताना दिसतो. त्याचे असे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. अनिल कपूरसाठी जिम खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तो कि...
नेटवर्क नाही फक्त दस्तऐवज स्वरूपात विनिमय मध्ये, परंतु अशा पॉडका आणि webinars साधने वापर प्रशिक्षण देण्यासाठी एक स्वस्त आणि जलद आहे, संधी झाले आहे एकदा. हे काय आहे? पॉडकास्ट - तो व्हिडिओ किंवा ऑडिओ, आणि webinars रेकॉर्ड - रिअल टाइम मध्ये व्हिडिओ स्वरूपात ही परिषद. आणि वापरकर्ते, आणि निर्माता एक उच्च-गती नेटवर्क मध्ये ...
मुंबई : देशातील विविध राज्यांत व्यवसाय करताना भराव्या लागणाऱ्या कराच्या रकमेत तफावत आहे. पण १ जुलैपासून देशात एका वस्तूला ठरावीक कराची रक्कम आकारली जाणार असल्यामुळे, आर्थिक समीकरणात बदल होणार आहेत. 'वस्तू आणि सेवा कर' (जीएसटी) लागू होणार आहे. त्यामुळे करात सुसूत्रता येणार असल्याचे व्यावसायिकांना माहीत आहे, पण 'जीएसटी'...
अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- कोरोना मुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. यातच शालेय विभागाने जाहीर केल्या नुसार आज पासून पहिले पासूनचे वर्ग सुरु सुरु झाले आहे. या अनुषंगाने आज नगर जिल्ह्यातील शाळा परिसरात देखील चिमुरड्यांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या ...
Lockdown in Maharashtra possible from tonight: मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांची सहमती. राज्यातील सर्व खासगी आस्थापना शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, अशी तक्रार अनेक मंत्र्यांनी बैठकीत केली. मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, परिस्थिती...
सिंधुदुर्ग : हायवे आंदोलनात अटक करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्यासह १९ जणांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्यासह अटकेत असलेल्या १९ आरोपींना मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ...
मुंबई : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आणि डाव्यांनी हाक दिलेल्या उद्याच्या 'भारत बंद'मध्ये राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आणि समाजवादी पार्टी सहभागी होणार आहे. या बंदमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन 'भारत बंद'ला पाठिंबा देतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ह...
जम्मू-काश्मीरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर दगडफेक व्हावी आणि त्यात मुले जखमी व्हावीत, यातून काश्मिरातील दहशतवादाचा चेहरा दिवसेंदिवस कसा अधिकाधिक विकृत होत चालला आहे, याचे विषण्ण करणारे चित्र समोर आले आहे. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी समीर अहमद बट उर्फ टायगर याचा सुरक्षा दलांनी काही दिवसांपूर्वी खात्मा केला. त्यानंतर दगडफे...
जात आहे की नवीन वर्ष 2021 मध्ये युपीआय मधून ट्रांझॅक्शन करताना आर्थिक नुकसान होणार आहे. यूपीआय व्यवहार महाग होतील असा दावा केला जात आहे. पण जेव्हा व्हायरल मेसेजची पडताळणी झाली तेव्हा हे वृत्त आणि व्हायरल मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. सोशल मीडियावर व्हायरल मेसेजेसमध्ये काय आहे आणि काय दावा केला जात आहे आणि याम...
ताहिराने शेअर केलेल्या व्हिडिओत ताहिरा आणि आयुषमान यांचा आजपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. यामधील काही फोटों प्रचंड जुने आहेत. आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स असून अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २००८ साली लग्न केले. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. वीराजवीरचा...
करण जोहर 25 मे रोजी, करण त्याचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. चित्रपट निर्माता करण जोहरला 25 मे रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. तो त्याचा 50 वा वाढदिवस अतिशय खास पद्धतीने साजरा करणार आहे. अशी...