text
large_string
नवी दिल्लीः ब्राझिलमधील एक मॉडल फॅशन वीक दरम्यान कॅटवॉक करताना अचानक कोसळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर या मॉडलचा मृत्यू झाला. ब्राझिलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साओ पाउलो फॅशन वीकमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. कॅटवॉक करत असताना हा मॉडल अचानक कोसळला यानंतर त्याला उचलण्यासाठी गेले असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. फॅशन...
मुंबई :- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रका...
खरसई आदर्श शाळेने प्रदर्शनात सादर केलेल्या बहुउद्देशीय भात लावणी यंत्र या प्रकल्पाला म्हसळा तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळाला. या प्रकल्पाचे जिल्हा स्तरावर निवड झाल्याने सर्वच स्तरातून खरसई शाळेचे कौतुक होत आहे. शाळेतील विद्यार्थी प्रतिक खोत, लावण्या शितकर, सिद्धी पयेर यांनी शिक्षक जयसिंग बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ...
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांनी हजारो किलोमीटरचा पल्ला मिळेल त्या साधनाने वा पायी पार करत आपले मूळ गाव गाठले आहे. मात्र गावी गेल्यानंतरही अशा स्थलांतरितांची फरफट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कन्नौज (उत्तर प्रदेश) - देशात झालेला कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर फरफट झ...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - सिडनीच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला दुखापत झाली आहे. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटी ...
७/१२वर ऑनलाइन पीकपेरा कसा लावावा याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. चूक दुरुस्ती व अपलोड माहिती डिलीट होत नाही, अशा अनेक अडचणी येत आहेत. आता नेमके काय करावे. पीकपेरा नही लावला तर पीकविमा मिळणार नाही म्हणून शेतकरी चिंताग्रस्त झालेले असतात. नायब तहसीलदार सुभाष कुंभार व त्यांच्या टीमने परिसरातील शेतकऱ्यांन...
नवी दिल्ली : केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे. या अध्यादेशानुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल केल्याने आता यापुढे त...
नवीन संशोधनामुळे लसीकरणात मद्यपींचाही पुढाकार ! नाशिक : प्रारंभीच्या टप्प्यात लसीकरणाबाबतचे असलेले अनेक गैरसमज आता तीन महिन्यांच्या कालावधीनंतर कमी होऊ लागले आहेत. विशेषत्वे दररोज मद्यपान करणाऱ्या व्यक्ती लसीकरणानंतर मद्यपान करता येणार नसल्याची अट ऐकून लसीकरण टाळत होते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार लस...
बुलडाणा : ओबीसी प्रवगार्तून १०३ जातींना वगळण्याचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सरसकट नॉनक्रिमिलेयरची अट रद्द करावी, अशी मागणी विदर्भ ओबीसी शिक्षक-प्राध्यापक महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. बुलडाणा : ओबीसी प्रवगार्तून १०३ जातींना वगळण्याचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सरसकट नॉनक्रिमिलेयरची अट रद्द करावी, अशी म...
मुंबई, 8 जून : मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता शेजाऱ्यांकडून धक्कादायक खुलासे केले जात आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी मनोज सहानी विचित्र होता, तो शेजाऱ्यांशी बोलत नसे, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. गीता आकाशदीप कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या जे-...
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरात आठवड्यापासून पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारपासून (दि.२) मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी मुळा, मुठा आणि पवना नदीला महापूर आला आहे. यामुळे पुणे- औंध -पिंपरी-चिंचवड मार्गावरील वाहतूक आज (सोमवार) सायंकाळी बंद करण्यात आली आहे. औंधगांव ते डांगे चौक, थेरगांव...
औरंगाबाद : "मराठी भाषेतील पहिली साहित्यकृती मराठवाड्यात निर्माण झाली. अनेक गोष्टींची सुरुवात मराठवाड्यातून झाली. मराठी भाषा, संस्कृती व साहित्याचा आधारवड हा मराठवाडा आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले. लोकसंवाद फाउंडेशनतर्फे आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार...
अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला. अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ...
'ह्या' ठिकाणी अगदी अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करा बुलेट ! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे महामार्गाच्या कामासाठी मिळाला 'इतक्या' कोटींचा निधी ! आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा ! अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 25 हजारचा आकडा !
मुंबई : लोअरपरळ येथे बावला मस्जिद समोर सोमवारी रात्री भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिघांना उडवले. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी जमाव पांगवला. लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्गावरील बावला मशीदजवळील मोनोरेल स्टेशनच्या पुलाखाल...
महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करता मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला; मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी गंभीर चेतावणी राज ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करता मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला; मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी गंभीर चेतावणी राज ठाकरे यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी ...
Nagpur News गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरोपीने शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना २६ मे रोजी रात्री १० वाजतापासून ते २८ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भिवसेनखोरी परिसरात घडली. नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरोपीने शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना २६ मे रोजी रात्री...
मुंबई । माजी खासदार जोगेन्द्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि भाजप सोबत राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाने आज अधिकृतरित्या हातमिळवणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कवाडे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली . जोगेंद्र कवाडे हे आक्रमक अभ्यासू नेते आहेत. चळवळीसाठी त्यांनी संघर्ष करून कार...
शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या एक दिवस आधीच विरोधी पक्षांनी सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी दिल्लीमध्ये काँग्रेस, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षीय नेत्यांची भेट घेतली. नायडू यांनी काँग्...
श्रीवर्धन - निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी म्हसळा तालुक्यातील खरसई येथील सत्संग भवन मध्ये बुधवारी, ता. 23 रोजी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले. एकूण 100 नागरिकांच्या डोळयांची तपासणी म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सक नलिनी जाधव यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. य...
देशप्रेमी शिवराय ! - सनातन संस्था\nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > थोर विभूती > लोकोत्तर राजे > देशप्रेमी शिवराय !\nApril 27, 2021 February 19, 2016\nकाही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमी...
कडेगावः शेळकबाव (ता. कडेगाव) येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य संकेत (भाऊ) कांबळे व जेष्ठ नेते हणमंत दाभोळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे वृक्ष लागवड करण्यात आली. या प्रसंगी कांबळे म्हणाले, आयुष्यात जशी नाती जपतो तशीच नाती आपण झाडांसोबत सुध्दा जपाय...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आल्यापासून अडीच वर्षात चौकशी करावी असे वाटले नाही. पण आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चौकशी करुन काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा अशी मागणी भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां...
कोल्हापूर : 'गोकुळ'मध्ये दुधाची प्रत व वजन झाल्यानंतर सेकंदात ते प्राथमिक दूध संस्थांना कळणार आहे. दूध संघाने 'ई सुविधा एप'ची निर्मिती केली असून, संस्थांना आता दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. आगामी काळात या एपशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही जोडले जाणार आहे. प्राथमिक दूध संस्थेत संकलन झाल्यानंतर ते दूध टेम्प...
डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील १० जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी १२ जुलै रोजी अॅक्ट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील १० जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी १२ जुलै रोजी अ...
देशात आणि राज्यात रविवारपासून पेगासस या स्पायवेअरची चर्चा आहे. देशातल्या जवळपास 300 नेत्यांचं, विरोधी पक्षातील मंडळींचं, पत्रकारांचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांचं फोन टॅपिंग या स्पायवेअरचा उपयोग करून केलं गेलं आहे असा आरोप होतो आहे. महाराष्ट्रातही याचा वापर झाला का? अशी चर्चा रंगली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावं...
मुंबई-दक्षिण आफ्रिकेत उद्भवलेल्या ओमीक्रॉन या करोना व्हायरसमुळे दिवसभर शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या मंद लाटा होत्या. मात्र तरीही काही कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकात माफक वाढ नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 153 अंकांनी वाढून 57,260 अंकांवर बंद झाला....
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशही देण्यात आले आहेत. रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले आहेत. बदली झालेल्या ६१ जणांमध्ये पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार यांचा समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी...
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले वादळ मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलूनही संपायचं नाव घेत नाही आहेत. दरम्यान, नवज्योत सिंह सिद्धू यांच्या मागणीवरून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि चरणजित सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. ज्यामुळे सिद्धू खूप आनंदी होते. मात्र...
ही निवडणूक राज्याला स्थैर्य देईल का? राज्यातील आजच्या विधानसभा निवडणुकीत मतदार केवळ पक्ष, पक्षाची विचारसरणी, ध्येय-धोरणे, जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता इतक्यापुरताच विचार न करता ज्याला आपण मत देणार आहोत, त्याचे सामाजिक-राजकीय चारित्र्य, सार्वजनिक जीवनातील व्यवहार याकडे लक्ष देऊ लागला आहे. आज राज्यात सर्वत्र चौरंगी, पंच...
अहमदनगर : शरद पवार ही व्यक्ती नसून एक विचार आहे. त्यामुळे जनतेचा कौल देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने असेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. भाजप नेते हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र शरद पवारांचे काम मोठे आहे, त्यांच्या विरोधात बोलले तर भाजप नेत्यांना महत्व मिळेल म्हणूनच ते शरद पवारांवर टी...
सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर हे 'भीमराव रामजी आंबेडकर' अशीच स्वाक्षरी करायचे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हे भीमराव रामजी आंबेडकर असं लिहिण्यात यावं यासाठी राज्यपाल राम नाईक यांनी गेल्यावर्षी उत्तर प्रदेशात एक मोहीम राबवली होती. तसेच यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान ...
सार्थ योगरत्नाकर. त्यांचाच कल्क ह्यांनीं तूप सिद्ध करावें. ह्याला बिखादिघृत म्हणतात. हे शेळीच्या दुधाशीं द्यावें, म्हणजे संग्रहणी, सूज व अभि मांद्य व अरुचि ह्यांचा नाश करितें. कृच्छ्रेण कठिनत्वेन यः पुरीषं विमुंचति । सघृतं लवणं तस्य पाययेत्क्लेशशान्तये । बिडं यवानीं विष्टम्भे पिबेदुष्णेन वारिणा ॥ २ ॥ ज्याला कष्टानें कठ...
जी कंटाळविणाऱ्या जीवनशैलीतून मन वळविते किंवा फावल्या वेळात मनाचे रंजन करते अशी कोणतीही कृती मनोरंजन समजली जाते. मुळात, या प्रकाराने शरीरशक्तीचे पुनर्निर्माण होते असे समजतात. यात दोन प्रकार आहेत-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. मनोरंजन हा आनंद देतो.
महाराष्ट्रीय ज्ञानकोश. ( ब ) ५२ रयत लोकांची स्थितीहि सुधारली, व्यापार वाढला, परंतु पुढे जेव्हां तुर्की सुलतानाची सत्ता कमी होऊं लागली तेव्हां देशांत पुन्हां बंडाळी माजली, व बल्गर लोकांनां फार त्रास बल्गेरियाची जागृतिः - इ. सनाच्या १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत बल्गेरियन वंशाची साग्र माहिती यूरो पमध्यें स्लाव्ह लोकांनांह...
उभयलैंगिकता म्हणजे नर व मादी दोघांप्रती, किंवा एकापेक्षा जास्त लिंगा प्रती असलेले प्रणयपुर्ण आकर्षण, लैंगिक आकर्षण किंवा लैंगिक वर्तन. उभयलैंगिकता हा शब्द पुरुष आणि स्त्रिया दोघांबद्दलच्या प्रणयपुर्ण किंवा लैंगिक भावना दर्शविण्यासाठी, मुख्यतः मानवी आकर्षणाच्या संदर्भात वापरला जातो. ही संकल्पना लैंगिक प्रवृत्तीच्या तीन ...
मुंबई - देशातील बहुतांश भागातील निर्बंधात बरीच शिथिलता आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामकाज झपाट्याने पूर्व पदावर येऊ लागले आहे. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी चालूच आहे. परिणामी निर्देशांक उच्चांकी पातळीवर असूनही त्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी शेअर बाजारात खरेदी मंद होती. मात्र नंतर त्यात उत्तरोत्तर वाढ...
पुणे : सध्याच्या शिक्षणपद्धतीत पाठांतरावर जास्त भर आहे. भविष्यातली आव्हाने पेलण्यासाठी ही पद्धत कुचकामी आहे. त्यामुळे नव्या जमान्यासाठी नवी शिक्षणप्रणाली अवलंबवावी लागेल. त्यासाठी संकल्पनात्मक शिक्षण, कृतिशील शिक्षण या गोष्टींवर भर द्यायला हवा, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्या...
मुंबई - 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री राधा सागरने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. नुकतेच राधाने एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. राधाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी राधाने शूटिंगमधून ब्र...
Crime News : संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफरोज उर्फ निलम असं या महिलेचं नाव असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. झाशीम...
भारताच्या मार्केटमध्ये लवकरच किआ, टोयोटा, रेनॉ या तीन कंपन्यांच्या ३ छोट्या SUV येत आहेत. एसयूव्ही चालवण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते कमी किंमतीत पूर्ण होऊ शकते. नवी दिल्लीः भारतात एसयूव्हीची जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही (४ मीटर पेक्षा छोटी) सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कमी किंमतीत एसयूव्हीचे स्वप्न ...
बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन Indian Dental Association फलटण- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील 650 हून अधिक कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 14 म्युकर मायकोसिसचे रुग...
उत्सव तेजाचा, उत्सव आरोग्याचा । Sakal\nउत्सव तेजाचा, उत्सव आरोग्याचा!\nदीर्घायुष्य, सतेज कांती, उत्तम बल, निरामयता, उत्साह, दृढ शरीरयष्टी, प्रभा म्हणजे एकंदर तेजस्विता आणि ओज या सर्व गोष्टी शरीरातील अग्नीवर अवलंबून असतात. त्यामुळे कण न्् कण प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करायची असेल, तिला साजेशी आंतरिक तेजस्विता...
एरेजन लाईफ सायन्सेस (पूर्वी, जीव्हीके बायो) आणि एफएमसी कॉर्पोरेशन धोरणात्मक भागीदारी करण्यास सहमत आहे.. या सहयोगाद्वारे, एरेजन एफएमसीच्या जागतिक शोध आणि विकासाच्या गरजांना सहाय्य करेल, ज्यामध्ये शोध रसायनशास्र, शोध जीवशास्त्र आणि रासायनिक प्रक्रिया विकास यांचा समावेश होतो. ही भागीदारी एफएमसी कॉर्पोरेशनच्या एग्रो-केमिकल...
Sushma Andhare Facebook Post: सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्या शिंदे गटावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राजकीय चर्चांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सुषमा अंधारे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सुषमा अंधारे यांच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत असून ग्राहकांनादेखील ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे. ताज्या भाजीपाल्यासोबत फळ आणि दुधाचीदेखील विक्री या गटांद्वारे करण्यात येते. एका गटातील शेतकरी निय...
लेखन-व्यवसायांत यश मिळविण्याचे कामी बुद्धीपेक्षां हौसेचाच अधिक उपयोग होतो, असा माझा स्वतःचाच अनुभव आहे. 'लोकाभिरुचि आणि अनिष्ट वाङ्मय या आपल्या लेखांत आपला अश्लीलतेबद्दलचा व पावित्र्यविडंबनाविषयीचा जो जळजळीत तिटकारा प्रतिबिंबित झाला आहे तो आपणांस भूषणास्पद आहे. इतका तिटकारा असतांहि आपण मजवर जो हलक्या हाताने प्रहार केला...
जालना, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी, 'अशा राजकीय भेटीगाठी होत असतात, सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असतील पण वैमन्यस्य असे काही नाही', असं सूचक विधान केले आहे. न्यूज 18लोकमतशी बोलत असत...
आहे. उपलब्ध माहितीनुसार, सिंग आजोबांना ते लहान असल्यापासूनच शर्यतीची आवड होती. चपळाई आणि तंदुरुस्ती हे नेहमीच त्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचे घटक राहिले आहेत. शर्यतीची प्रचंड आवड असलेले सिंग लहानपणी ससा आणि कुत्र्यासोबत शर्यत करत असत. पुढे पुढे त्यांचं हे शर्यतीचं वेड वाढत गेलं आणि आणि या शर्यतीमुळेच ते नावारुपाला आहे...
या शहरात शुक्रवार व मंगळवार असे दोन दिवस अनुक्रमे जुनी वस्ती व स्टेशन विभाग अशा दोन भागांकरिता दोन आठवडी बाजार भरतात. दोन्ही बाजारांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी कोरोना संक्रमणाला गतिमान करू शकते, ही भीती लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी...
शामली : उत्तर प्रदेशमधील शामली येथील कस्बा कैराना या गावात प्रेमप्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे प्रेमात आंधळ्या झालेल्या एका व्यक्तीने पत्नीच्या सांगण्यावरून 11 हजाराची हाय व्होल्टेज वायर पकडून स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. या अपघातात प्रेमवेड्या माणसाचा जीव तर वाचला पण त्याचे दोन्ही हात...
कोलाड (श्याम लोखंडे ) : जिजाऊ च्या पोटी शिवबा जन्मले त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या विभागात बापूसाहेब रसाळ आणि कै. दत्ताजीराव तटकरे यांनी 38 वर्षांपूर्वी या विभागाचे राजकीय नेतृत्व करून अनेक विकास कामे केली. या वडीलधाऱ्या माणसांच्या राजकरणाचे धडे घेऊन मी सन 1984 पासून आजतागायत 38 वर्षे सातत्याने विकासाची काम ...
Thecha Recipe In Marathi - झणझणीत ठेचा रेसिपी मराठीत । POPxo Marathi\nझणझणीत ठेचा रेसिपी, खास आहेत महाराष्ट्रीयन पद्धती (Thecha Recipe In Marathi)\nमहाराष्ट्रीयन हिरवी मिरची ठेचा रेसिपी मराठी लसूण ठेचा रेसिपी मराठी टॉमेटो ठेचा रेसिपी मराठीतकोल्हापुरी ठेचा रेसिपी मराठीतवऱ्हाडी ठेचा रेसिपी मराठीत बटाटा ठेचा रेसिपी मराठीत...
भाजप नेते आणि आमदार गणेश नाईकांविरोधात इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काल जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी द...
Tmperature In Kolhapur : गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर कोल्हापूर शहरात वातावरण उष्ण व दमट राहिले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कोल्हापुरातील कमाल तापमानात २ अंशांनी वाढ होऊन 29. 1 अंश सेल्सिअसवर पोहोचले. किमान तापमान...
ये त्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या 'खुबसुरत'च्या प्रचारासाठी सोनम कपूर पाकिस्तानला जाणार नाही. सध्या ती खूप बिझी असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. ये त्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या 'खुबसुरत'च्या प्रचारासाठी सोनम कपूर पाकिस्तानला जाणार नाही. सध्या ती खूप बिझी असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. सोनम म्हणाली, 'मी प...
या जगात कांहीच फुकट नसते. या वाक्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. एक खरं आहे की याची जाणीव मात्र, ही किंमत पैशात मोजतानाच आपल्याला होते! या जगात कांहीच फुकट नसते. या वाक्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. एक खरं आहे की याची जाणीव मात्र, ही किंमत पैशात मोजतानाच आपल्याला होते! त्यामुळेच किंवा आजच्या विषयाला ...
भीमा कोरेगाव हिंसा आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पोलिसांनी पाच बुद्धिजीवींवर केलेली कारवाई योग्यच होती हे सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट झाले आहे. या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता हेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशाविरोधी कारवाई करणार्या या पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत. हे पुरावे कोर्टात सादर करण्...
"तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला आपले अधिकार आणि स्वातंत्र्य कशामुळे मिळालं? भारत का संविधान." असं सांगत रामप्यारीनं आपल्या फिरत्या दुकानातली पुस्तकं चाळणाऱ्या एका गिऱ्हाईकासमोर घटनेचं पुस्तक धरलं. हे त्याच्या दुकानातलं सर्वात जाड आणि जड पुस्तक होतं. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यामधल्या घोटगाव गावात एक हाट (बाजार)भरला हो...
रास्ता रोकोमुळे नगर व मनमाडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. बाजार समितीत विकलेले कांद्याचे पैसे रोख मिळावेत, अशी मागणी गुडघे यांनी व्यापार्याकडे केली असता व्यापार्याने रोख पैसे देण्यास टाळाटाळ केली. शिवाय पावती फाडून दमबाजी केल्याचा आरोप गुडघे यांनी केला आहे. विशेष म्हणजे बाजार समितीच्या व्यापार्यां...
माजलगाव दि. 9 : येथील 'परिवर्तन' मल्टीस्टेच्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा घालणारा मुख्य आरोपी विजय आलझेंडे हा मंगळवारी (दि. 9) माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. 10) आणखी दोघांना गजाआड केले आहे. संजय बाबूलाल शर्मा (वय 52 रा. माजलगाव) व बालाजी मधुकरराव पानपट (वय...
Punjab Dakh News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. उन्हाळा आता जवळपास संपत चालला तरी देखील अवकाळी पावसाने राज्यातून काढता पाय घेतलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत आहे. अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पंजाब डख यां...
मुंबई : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवरून संपूर्ण देशातील राजकारणच ढवळून निघाले आहे. त्यातही चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे दिसत आहे. एवढंच नाही ते उत्तर प्रदेशनंतर आता राज्यातही भाजपची सत्ता येणार असल्याचे भाजपा...
बिग बॉस हिंदी च्या नव्या परवाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. सध्या सगळीकडेच बिग बॉस रियालिटी शो ची चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस हिंदी सोबतच बिग बॉस मराठीचे देखील नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे जणू मनोरंजनाचा भांडारच प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे. यंदाच्या बिग बॉस हिंदी मध्ये मराठी बिग बॉस चा विनर शिव...
आपल्या शरीराला पोषक घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक (Home Remedies For Skin Glow) चमक येते. दरम्यान बदलत्या हवामानानुसार आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होत असतात. यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा समावेश करा. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल. (Home Remedy त्...
खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण ४७ पदकांसह पदक तालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. नवी दिल्ली : खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण ४७ पदकांसह पदक तालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. तर ५२ पदकांसह हरियाणा संघ अव्वल स्थानावर आहे. व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्र संघाने अंतिम फेर...
१९३८ मध्ये परीक्षेसाठी 'स्याद्वाद-मंजरी' वाचत असता वेदानुयायी ज्ञानमार्ग आणि जैन व बौद्ध मोक्षमार्ग यांच्या संकल्पनांत लक्षणीय साम्य आहे ही जाणीव झाली. नोकरीच्या काळात संधी मिळेल तेथे भारतीय दर्शनांवरील आकर व प्रकरण ग्रंथ वाचत गेलो. पण भारतीय तत्त्वज्ञानातील संकल्पनांच्या विकासाविषयी पद्धतशीर वाचन १९६९ मध्ये सेवानिवृत्...
हिंगोली : जिल्ह्यात मास्कचा वापर न करताच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणतीच उपाययोजना न करणा-यांना पूर्वी ५00 रुपयांच्या दंडाचे आदेश होते. आता जिल्हाधिका-यांनी हा दंड तब्बल दोन हजारांवर नेला आहे. विनाकारण फिरल्यासही दंड लागेल. तर यात लोकप्रतिनिधींनाही सोडले नाही. न. प....
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी WHO ने दिला सल्ला, जाणून घ्या निरोगी राहण्याच्या टिप्स By ऑनलाइन लोकमत । Published: April 17, 2020 06:03 PM2020-04-17T18:03:10+5:302020-04-17T18:33:56+5:30 कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे लोकांना घरी थांबण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थि...
दुबई : पाकिस्तानच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी केली, भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची ५ बाद ९७ अशी अवस्थाही केली, पण तरीही पाकिस्तानच्या संघाला अंतिम फेरीत पोहोचला आले नाही आणि याला एक खेळाडू कारणीभूत ठरला आणि तो म्हणजे शाहिन आफ्रिदी. कारण आफ्रिदीच्या एका षटकात सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. पाहा न...
नागपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने फुकट्यांवर आळा घालून अधिकृत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कंबर कसली आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मध्य रेल्वेंच्या संपूर्ण विभागांमध्ये 29.89 लाख फुकट्यांची धरपकड करण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 155.14 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. विना तिकीट प्रवाशांची संख्या तुलनेत कमी असली, तरी अनधि...
पुण्याच्या श्रेया कंधारेने सुवर्णपद मिळवून देशाचे नाव तळपत ठेवले आहे. मात्र तिच्या यशामागे तिच्या आई वडिलांनी स्वतःच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून तिच्या खेळाकरिता आर्थिक लढाई लढवली आई. पुणे : योगासने खरे तर भारतीय संकल्पना आहे. मात्र त्यातही काही बदल करून पाण्यात (ऍक्वा योगा) किंवा स्पोर्ट्स योगा, पॉवर योगा असे अनेक प्...
हेअर, सर्वात महत्वाच्या मादी गुणांपैकी एक म्हणून, केवळ योग्य काळजीच नाही तर योग्य फ्रेम देखील आवश्यक आहे. म्हणून केसांसाठी उपकरणे आणि दागदाग्यांची मागणी आता इतकी वाढली आहे की, आणि काहीवेळा आधुनिक फॅशनिझच्या प्रतिमेचा एक अविभाज्य अंग जरी काही असो, कपड्यांचा कोणता प्रकार तिच्यासाठी सर्वात स्वीकारार्ह असावा. नेहमी खरोखर ...
कोरोना महामारीच्या रूपाने महाराष्ट्रात आपत्ती , कोरोनाची औषधे करमुक्त करा ! मोदी म्हणतात कोरोना आपली परीक्षा घेतोय ! भारताने लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविली ! १४ कोटी नागरिकांचे लसीकरण. . देशात दिवसाला ५६०० मृत्यू होण्याची भीती ! प्रेमात सर्व काही माफ : नवरा पॉझिटिव्ह, नवरीने पीपीई किट घालून घेतले सातफेरे! लसीकर...
काय होते गांधारीच्या दिव्य दृष्टीचे रहस्य, का बघायचे होते दुर्योधनला नि र्वस्त्र...जाणून घ्या\nYesMarathi ऑक्टोबर ०१, २०२०0टिप्पण्या\nगांधारी हे महाभारतातल्या सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक होते. तिने शिव शंकराची कठोरपणे आराधना केली होती आणि यामुळेच तिला एक वरदान प्राप्त झाले होते की जर तिने तिच्या डोळ्यावरील पट्टी...
जळगाव : व्हाटसअॅप वर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्यामुळे सारवान व शिंदे या दोन गटातील वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल अशोक शिंदे, , किशोर जयवंत शिंदे व विजय जयवंत शिंदे या तिघांना अटक करण्यात आली होती...
"जे आपल्या आई वडिलांचे ऐकत नाही ते जनतेचं काय ऐकणार? " अजित पवार यांचा टोला! "निवडणुकीच्या काळात अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, पण दुसऱ्या पक्षात जाणारा हा मास लीडर असेल तर फरक पडतो. सुजय विखे पाटील जाण्याने काही परिणाम होत नाही", अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर टी...
"मी हे फोटो पाहिले, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते फारच लाजिरवाणे आहेत. मला बाईक्स आवडतात आणि दररोज चालवतो, हेल्मेट घालून. नेहमीच हेल्मेट घालावं, मग तो जवळचा प्रवास असो वा लांबचा प्रवास. मी माफी मागतो. मला चुकीचं उदाहरण बनायचं नाही," असं ट्वीट कुणालने केलं. "कुणाल खेमू तुला बाईक्स आवडतात, आम्हाला आमच्या प्रत्येक नागर...
दिंद्रुड : दिंद्रुडसह परिसरातील देवदहीफळ, संगम, फ. जवळा, बाभळगाव परिसरात एक महिन्यापासून विद्युत पुरवठा सतत खंडित होत असून, थ्री फेज वीज पुरवठा फक्त दोन ते चार तासच राहतो. सिंगल फेजचा विद्युत पुरवठादेखील सतत खंडित होत आहे, तर अनेक गावातील सिंगल फेज डीपी नादुरुस्त असून, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्...
गुनाट - ना मराठी भाषेची जाण... ना ओळखीचा एकही माणूस... त्यामुळे त्या दोघींची परमुलुखात सुरू असलेली घालमेल निमोणे (ता. शिरूर) येथील तरुणांनी हेरली आणि संकटात सापडलेल्या त्या मायलेकींना मानसिक व आर्थिक आधार देत सुखरूपपणे आपल्या मूळ गावी रवाना करत माणुसकीचे दर्शन घडविले. शिरूर येथे केबल वाहिनी गाडण्याच्या कामासाठी आंध्र प...
महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. दासगाव : महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्ह...
तुम्ही एकटेच उपोषण कुठवर कराल ? अकरा दिवसाचं उपोषण कधी संपवाल? अण्णा सांगा कधी लिंबू पाणी प्याल ? खरच किती जणांना थ्वूक आहे काय आहे जनपाल? बेदी ,हेगडे ठीक पण कोण हे केजरीवाल ? अण्णा अमच्यसाठी उपोषण संपवाल?
पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये पारंपारिक लढत रंगल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीने वेधून घेतले होते. हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने लढवलेल्या १५ पैकी १४ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. पालकमंत्र्यांच्या नेतृ...
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकावरील नवीन फूट ओव्...
मराठी काव्यांतील आध्यात्मिक युग असे त्यांनी ठरविलें व १५६६ मध्ये तीर्थयात्रा संपवून परत जांबेस आले व येथून त्यांनीं मठस्थापनेस प्रारंभ केला. रामदासांचे हे मठ म्हणजे भिक्षा वृत्तीपासून राजकारणाचें ज्ञान देणारी राष्ट्रीय विद्यापीठेंच होत असें म्हण वयास हरकत नाहीं. हे मठ रामदासांनीं देशभर चारी दिशांना पसरिले होते. आपल्या ...
नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वाधिकार देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेत ठाकरे गटाची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाचे की उद्धव ठाकरे याचा निर्णय सर्वतोपरी निवडणूक आयोगाकडे गेला आहे. उद्धव ठाकरे गटाने अपात्रतेची याचि...
पाणी किती आणि कधी प्यावे याविषयी पुष्कळ मतभेद आढळतात. या मतभेदांमुळे सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये पाणी कधी प्यावे याविषयी पुढील सूत्र दिलेले आहे. अर्थ : शरद आणि ग्रीष्म ऋतू वगळता निरोगी माणसाने दिवसभरात थोडेच पाणी प्यावे. तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्या...
कोल्हापूर/ राशिवडे : तुर्कस्तान येथे झालेल्या जागतिक शालेय कुमार कुस्ती स्पर्धेत ६३ किलो गटात सुवर्णपदक मिळविलेल्या सौरभ अशोक पाटील (रा. राशिवडे) याचे दसरा चौक येथे गुरुवारी सकाळी फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी सौरभचा श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १९...
Rahul Gandhi : "राहुल गांधी नैसर्गिक नेते त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही" नवी दिल्ली : राहुल गांधी हे नैसर्गिक नेते आहेत, त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ खासदार अधिर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या लगबग सुरु आहे. यासाठी राहुल गांधी निवडणूक लढवणार...
उल्हासनगर : उल्हासनगर प्रभाग समिती १ चे सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी नंदलाल समतानी २० हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला. बांधकाम व्यवसायिक धनवंत(धन्ना) तलरेजा घर दुरुस्तीचे काम करीत होते. ते काम अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याची धमकी देत समतानी यांनी पैशाची मागणी केली होती . सुरुवातीला पन्नास हजारा...
जळगाव : शहराच्या दैनंदिन सफार्ईचे काम पाहणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा एकवेळेस संधी देण्याबाबात भाजपमध्ये एकमत होत असताना दुसरीकडे भाजपचेच महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी वॉटरग्रेसला पुन्हा संधी देण्यास विरोध दर्शविला आहे. तसेच दोघांनीही आपली बाजू मांडत याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आय...
इनामदार २८ दिवस जळगावला होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे ९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी केवळ २ तक्रारदार मुली-महिला टिकल्या. इतर पुन्हा आल्याच नाहीत. ५०० चा आकडा २५ वरुन केवळ २ वर आला. जळगाव लैंगिक छळ प्रकरणाला अवास्तव प्रसिध्दी देऊन माध्यमांनी जळगावातील महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. एका कथित प्रकरणामुळे जळगाव ...
महिला जगत । Marathi Others Story । Vasudha Naik\nMarathi Story : #4305 Marathi Story Others : #1522\nलेख घर मराठी नोकरी महिला शिक्षिका घाई डाॅक्टर समाजप्रबोधन त्रेधातिरपीट\nमुलगा व मुलगी समान असे आजचे ब्रीदवाक्यच झाले आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रभागी आहेत. 'पूर्वी चूल आणि मूल ' इतकेच स्त्रीला माहित होते. घराच्...
Twitter Edit Button Update: ट्विटरचे नवे 'बॉस' इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागले आहेत. Twitter Edit Button Update: ट्विटरचे नवे 'बॉस' इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागले आहेत. येत्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मस्क ट्विटरवर पहिला सर्वात म...
1. फेसबुक - तब्बल 81 टक्के स्मार्टफोन यूझर्स फेसबुक अॅप वापरतात, असं कॉमस्कोरने म्हटलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आपल्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहतात. फेसबुकने लाईव्ह आणि स्टोरी हे दोन नवीन फीचर्सही दिले आहेत. Share: वॉशिंग्टन : अमेरिकेच्या शेअर बाजारात काल (मंगळवार) झालेल्या अभ...
पसायदान प्रतिष्ठान हे व्यक्तिविकासातून राष्ट्रविकासाचे व्रत- डॉ. दिनेश शिरुडे\n■ झोडगे (प्रतिनिधी) व्यक्ती विकासातूनच राष्ट्राचा विकास घडत असतो. म्हणून बालपणीच विद्यार्थी संवेदनशील माणूस, रसिक, जिज्ञासू, सेवाभावी झाले पाहिजे. माणसाच्या मनावरचा गंज जोवर निघत नाही तोवर व्यक्ती चांगला माणूस, चांगला रसिक होत नाही. मोबाईल स...
September 14, 2016 10:43 PM2 commentsViews: 14 सप्टेंबर : सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले नेतेच मराठा समाजाला भडकावत असून,मराठा समाजाने दलितांवरचे अत्याचार थांबवावे म्हणजे ऍट्रॉसिटीची गरज भासणार नाही असा सल्ला केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवलेंनी मराठा समाजाला दिलाय. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे. ...
जिओचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next जाहीर : गूगलसोबत भागीदारी! हा फोन गूगलसोबत भागीदारी करून तयार करण्यात येत आहे! हा फोन गूगलसोबत भागीदारी करून तयार करण्यात येत आहे! वनप्लसचे फोन्स आता ओप्पोसोबत एकत्र येऊन तयार केले जातील. आता सॅमसंगचाही स्वस्त 5G फोन उपलब्ध!
Most Expensive Egg । कोंबडीच्या या जातीसमोर कडकनाथही फेल ! एक अंडे तब्बल 100 रुपयांना ! महिलेने केला एकाच वेळी दोन पुरुषांशी संबंध, होणार आता दोन मुलांसह गर्भवती! जाणून घ्या महिलेच्या अद्वितीय शरिराबद्दल अद्भुत गोष्टी....
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांसाठी रजेवर जाणार असल्याने येत्या शनिवारी (दि. २८) होणाऱ्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शुक्रवारी (दि. २७) पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू असताना आयुक्त कार्यालयाकडून मात्र, वॉक विथ कमिश...