text
large_string
मुंबई । नरेंद्र मोदी सरकार कोरोनाच्या संकटात मदत करतानाही महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोनाकाळात ४० देशांनी केलेल्या मदत वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्राला डावलले आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले आणि वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र वगळून भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, ...
जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथील सीआरपीफच्या ताफ्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशभरातून पाकिस्तान (Pakistan) विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरापूर जिल्ह्यात पानाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्या...
महिला सुरक्षेच्या मुद्यावर शहर पोलिसांनी आज, सोमवारी (दि. १६) विशेष परिसंवादाचे आयोजन केले असून, त्यात अभिनेत्री राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे, अभिनेता तथा दिग्दर्शक प्रवीण तरडे थेट संवाद साधणार आहेत. तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबादेत एका पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार, त्यात तिचा झालेला मृ...
Shevgaon Grampanchayat News in Marathi । शेवगाव ग्रामपंचायत कर्मचार्याला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश - Divya Marathi\nShevgaon Grampanchayat News In Marathi\nशेवगाव ग्रामपंचायत कर्मचार्याला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश\nनगर- कामावरून कमी केलेल्या शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा विभागातील अब्द...
संजय बी जुमानी यांनी झूम डिजीटलला सांगितले, 'ज्योतिष संख्याशास्त्रानुसार ३ संख्या असल्याने त्यांचा मुलगा ते सर्व करू शकतो जे त्यांना करावे वाटत होते. ३ ही संख्येचे नेतृत्व बृहस्पती करत असतो. त्यामुळे हे बाळ पतौडी परिवारासाठी भाग्यषाली ठरणार आहे. बृहस्पती हा धन, ज्ञान आणि समृद्धी चा ग्रह मानला जातो. याव्यतिरिक्त हे बाळ ...
सांगली : वर्षभरापूर्वी सावळज (ता. तासगाव) येथील बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. बबलू पपलू शिंदे (वय २२, रा. खंडकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गुन्ह्...
बिग बॉस 12 मध्ये आपल्या 37 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत प्रवेश केल्यानंतर भजन गायक अूनप जलोटा चांगलेच चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरात येऊन आठवडा पण सरला नाही तर ते भजन सोडून आयटम सॉन्ग गाऊ लागले आहेत. त्यांनी सनी लिओनीचे हिट आयटम सॉन्ग 'बेबी डॉल' गायले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट होत आहे. बिग बॉस 12 : कोण आहे अनू...
नाच करत वाहतूक नियंत्रणात ठेवणारा पोलीस पाहिलात का? वाहतूक पोलीस म्हणजे 'मामा' असा प्रचलित शब्द आहे. रस्त्यावरची वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम हे पोलीस करत आस करत असतात. मात्र तुम्ही कधी नाच करत वाहतूक नियंत्रणात ठेवणारा पोलीस पाहिला आहे का? नाही ना. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये प्रतापचंद्र खंडवाल याचा व्हिडिओ सध्या व्हा...
प्रेम संबंध ठेवण्याकरिता जबरदस्ती करीत लोखंडी सलाख आणून महिलेच्या डोक्यावर मारून जखमी केल्याच्या प्रकरणात आरोपीला १ वर्षाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड ठोठावल्याचा निर्णय चांदूर रेल्वे येथील न्यायालयाने दिला आहे. चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगर मधील फिर्यादी महिलेच्या घराच्या शेजारी आरोपी नईम खान रहमान खान याचे घर आहे. न...
कानपूरजवळ पुखरायन येथे रविवारी पहाटे इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे १४ डबे घसरून झालेल्या महाभीषण अपघातात १२० प्रवासी ठार झाले असून २०० जण जखमी झाले. पुखरायन (उत्तर प्रदेश) - कानपूरजवळ पुखरायन येथे रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे १४ डबे घसरून झालेल्या महाभीषण अपघातात १२० प्रवासी ठार झाले असून ...
दोन किलोमीटरचा बोगदाही, हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे. बीजिंग : गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्य मागे घेतल्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ हालचालींना वेग दिला आहे. चीनने तिबेटच्या ईशान्येकडील दू...
नाशिक - डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबारात बाबा शेख ठार झाला असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली....
आऊटसोर्सिंग करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांच्या करसवलतींवर कुऱ्हाड चालवण्याची भाषा आणि त्याला जोडूनच भारत, चीनच्या तुलनेत अमेरिकेला दुसरा क्रमांक खपायचा नाही, हे सांगणे अशा स्वरूपाचे भाषण राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी ठोकले. वॉशिंग्टनआऊटसोर्सिंग करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांच्या करसवलतींवर कुऱ्हाड चालवण्याची भाषा...
एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आज (सोमवारी) सकाळी सहकुटुंब वाकड येथील शाळेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्यासोबत आई कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आ...
मुंबई । आयपीएलमधील (IPL 2022) 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या दोन संघात खेळला गेला. अखेरच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा 15 धावांनी पराभव केला. या सामन्यात शेवटच्या षटकात राडा झाल्याचं पहायला मिळालं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज होती. राॅवमन पा...
पुणे : शिवसेनेकडून भाजपावर केल्या जात असलेल्या टीकेचा काहीही परिणाम होणार नाही, त्यामुळे त्यांच्या टीकेची भाजपाकडून दखल घेतली जाणार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिवसेनेकडून उपस्थित केल्या जात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जनताच मतदानातून देईल, असे दानवे यांनी या वेळी सां...
पुलवामा हल्ल्यानंतर पाकीस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. पोलीसांनी या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा ही जप्त केला आहे. यामध्ये खात्मा झालेला दहशतवादी जैश- ए- मोहम्मद या संघटनेचा असल्याचे सांगण्यात येत...
'तिहासशास्त्रासंबंधी लिहितांना कार्ल मार्क्सनें एक बहुमोल विचार व्यक्त केला आहे. ज्या कल्पनांनी प्रेरित होऊन माणसें साधारणपण इतिहास लिहितात आणि घडविण्याचा प्रयत्न करतात त्या कल्पनांपेक्षां वेगळ्या स्वरूपाच्या प्रेरकशक्ति ऐतिहासिक घडामोडींच्या मुळाशी असतात. [ त्या कल्पनांचें वर्णन मार्क्सनें Ideology या शब्दानें केलें ह...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स (Income tax) विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदंतेश्वर शुगर,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून आयकर विभ...
चंदीगढ : कोरोनाची साथ व त्यापायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चंदीगढमधील चोरी, खून, लूटमार, फसवणूक या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून, घरात महिलांवर होणारे अत्याचार, सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे तसेच पोलिसांच्या कामातही थोडासा बदल झाला आहे. ज्या गुन्ह्यांत सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्य...
अतिशय गोंधळात टाकणारा अन अशा विदेशांमध्ये पैसे घेऊन प्रवचन देणार्या हायफाय बाबाला शोभणाराच विचार आहे. पण त्यामध्ये मला थोडंसं तथ्य जाणवलं. आपल्या आतलं जग, ज्याला आपण वैयक्तिक आयुष्य म्हणतो, ज्याला प्राणपणानं जपण्यासाठी आपण एका विशिष्ट पातळीपर्यंत स्वतःतच राहतो, त्यामध्ये आपण नक्की काय करतो? आपण स्वतःलाच शोधत असतो किंवा...
गुरूराज सोसायटीच्या मागे आंबील ओढा आहे. त्यातून दिवसभर सांडपाणी वाहत असते, या पाण्याचा घाण वास येत असून नागरिकांना दिवसभर त्रास होतो आहे. या ओढ्याला आलेल्या पुराचा फटका यापूर्वी सोसायटीतील नागरिकांनी अनुभवला आहे, त्यात आता ओढ्यातील प्रदूषित पाण्याने रहिवासी हैराण झाले आहेत. महापालिकेने योग्य ती कारवाई करावी.
सत्य साई बाबा यांच्या लुकमधल्या या गायकाला तुम्ही ओळखलं का? - A2Z News.Live\nHome Bollywood सत्य साई बाबा यांच्या लुकमधल्या या गायकाला तुम्ही ओळखलं का?\nसत्य साई बाबा यांच्या लुकमधल्या या गायकाला तुम्ही ओळखलं का?\nमुंबई- काही दिवसांपूर्वी गायक यांनी यांच्या बायोपिक साइन केला असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी या भूमिक...
पणजीः राज्यातील टॅक्सीमालकांना (Taxi Oweners) डिजिटल मीटर्स (Digital Meters) बसविण्यापासून पर्याय नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर (Goa Bench of Mumbai Highcourt) अवमान याचिका प्रलंबित आहे. तीनवेळा खंडपीठाने मीटर्ससाठी मुदतवाढ दिली असून आणखी ती मिळण्याची शक्यता नाही. जर डिजिटल मीटर्स टॅक्सीमालकांनी बसविल...
अंतल्या मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी भूकंपामुळे नुकसान झालेल्या गॅझियानटेपच्या दुकानदारांना मदत करते. Gaziantep मधील कारागिरांची स्थानिक उत्पादने अंटाल्यातील लोकांसोबत Glass Piramid Fair and Congress Center, King's Road येथे आयोजित 'Gaziantep People Solidarity Days' कार्यक्रमात एकत्र आणली जातात. भूकंपात नुकसान झालेल्या ...
असे उघडपणे म्हणणारा सेहवाग हा पहिलाच माजी क्रिकेटपटू आहे असे नाही. त्यांच्या आधी महान सुनील गावसकर यांनी देखील उघडपणे टीका केली होती. त्यांनी सांगितले होते की, "कोहली-गंभीरला वादाची जी शिक्षा झाली आहे ती कमी आहे. यापुढे असे वाद टाळण्यासाठी बीसीसीआयने मोठी पावले उचलणे गरजेचे आहे. त्याला काही सामन्यांपासून दूर राहण्यास स...
६ हजार रुपयांची सन्मान योजना गाजर\nछोटा पुढारी घनश्याम दरोडेची केंद्र सरकारवर टीका\nमुंबई : छोटा पुढारी म्हणून प्रसिध्द असलेला घनश्याम दरोडेने आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे. तसेच शेतकर्यांना मिळणार्या ६ हजार रुपयांवरुनही त्यानं सरकारला प्रश्न विचारले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या सहा हजार रुपयांत कसं पोट भागवणार,...
पिंपरी - गोरगरीब तसेच गरजूंना भोजन मिळावे, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या "शिवभोजना'पासून सध्या गरजू वंचितच आहेत. सरकारकडून लाभार्थ्यांसाठी कोणतेही निकष निश्चित करण्यात आले नाहीत. यामुळे नोकरदार आणि गरीब नसरलेले नागरिक देखील "शिवभोजन' थाळीचा आनंद घेत आहेत. शहरातील चार पैकी तीन ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्येच शिवभो...
'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले । Mahesh Manjrekar । Sakal\n'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले\nBigg Boss Marathi3'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा खेळ दररोज अधिकाधिक रंगताना दिसतोय. या सर्वांत लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोमध्ये स्पर्धक गेल्या ५० हून अ...
सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु आहे. दिवाळी आपल्यापरीने खास बनवण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतो आहे. स्वयंपाकघरातही नवीन फराळाच्या पदार्थाचे बेत बनत आहेत. अभिनेता शशांक केतकरनेही फराळ बनवण्यास हातभार लावला आहे. शशांकने सोशल मिडियावर शेव बनवतानाचा व्हिडियो शेअर केला आहे. अर्थात परफेक्ट शेव जमलेली पाहताचा त्याचा चेह-यावर आनंद ...
Meb in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Meb upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna\nMeb फायदे आणि वापर- Meb Benefits & Uses in Marathi- Meb fayde ani vapar\nMebचे डोसेज आणि कसे घ्यावे- Meb Dosage & How to Take in Marathi - Meb che dosage ani kase dhyave\nMeb दुष्परिणाम- Me...
भोसरी, दि. 20 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकंदरीत वाहन चोर पोलिसांनाच आव्हान देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मात्र नाहक त्रास होत आहे. वाहन चोरांच्या दररोजच्या प्रतापामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरासमोर, सोसाय...
करोडो मराठी बांधवांना जोडणाऱ्या विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आपल्याला निमंत्रित करीत आहोत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतात विविध राज्यांमध्ये २.५ कोटी मराठी बांधव राहतात. जगातील १९२ देशांपैकी साधारणपणे ९० हून अधिक देशांमध्ये ६० लाखाहून अधिक मरा...
मुंबई : आई-वडील पोलीस चौकीमध्ये गेल्याची बतावणी करत एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने 11 वर्षांच्या मुलीला आपल्यासोबत चलण्यास सांगून घाटकोपरमधील एका झोपडीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांतच गुन्ह्याची उकल करत मुलीची सुटका करुन आरोपीला बेड्...
Nashik News : तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यात इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी (पूर्वीचे नाव वैतागवाडी) हे गाव दत्तक घेतले असताना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे हे गाव दत्तक घेण्याची शक्यता आहे. (Governor Ramesh Bais is likely to adopt Pahine vi...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12. 8px; line-height: normal;">सध्या वजनदार या चित्रपटाची चर्चा खूप रंगली आहे. या चित्रपटातील सई ताम्हणकर आणि प्रिया बापटची वजनदार भूमिकेतील फोटो सोशल मीडियावरदेखील हिट होताना दिसत आहे. तसेच या अभिनेत्रींसोबत अभिनेता सिध्दार्थ चांदेकर देखील प्रेक...
नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते? जालना : मेडिकल प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा न घेण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी संंमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींच्या मते चाळणी परीक्षा गरजेची आहे, तर बारावीतील गुणवत्तेच्या आधारे प्र...
इंग्लंडने आपला कर्णधार अॅलेस्टर कुकच्या कसोटी क्रिकेटमधील दहाहजारी बनण्याचा आनंद श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्याच दिवशी सोमवारी ९ विकेटने शानदार विजय मिळवून साजरा केला. चेस्टर ली स्ट्रीट : इंग्लंडने आपला कर्णधार अॅलेस्टर कुकच्या कसोटी क्रिकेटमधील दहाहजारी बनण्याचा आनंद श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या क्रिके...
जळगाव शहरातील गांधी नगरात माहेर असलेल्या विवाहितेला गेल्या दोन वर्षांपासून काहीही कारण नसतांना पतीसह सासू व सासऱ्यांकडून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री अमृत भुतडा (वय ३१, रा. गांधी नगर, जिल्हापेठ जळगाव) यांचा विवाह...
E rickshaw start soon in matheran in maharashtra । माथेरानमध्ये आता धावणार ई-रिक्षा\nमाथेरानमध्ये आता धावणार ई-रिक्षा\nमाथेरान इथं पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता ई-रिक्षातून प्रवास करता येणार आहे.\nमाथेरान इथं पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता ई-रिक्षातून प्रवास करता येणार आहे. माथेरान सनियंत्रण समितीने माथेरानम...
Vijay Sardesai Slams Digambar Kamat on Mahadayi Water Dispute: गोव्याची म्हादईबाबतची केस कमकुवत होण्यास माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच मुख्यतः कारणीभूत आहेत. ते मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली. हे जर झाले नसते तर आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात गोव्याचा विजयही झाला असता, असे गोवा फॉ...
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. नागपूरः पर्यावरण रक्षण ही एका व्यक्ती किंवा संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी अनेक घोषणा करण्यात येतात. मात्र त्या फक्त घोषणाच ठरतात. त्याची प्रत्यक्षात कृती होत नाही. त्यामुळे पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचे शब...
नाशिक : पोलीस नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी खणखणला. . . 'हॅलो, पोलीस कंट्रोल रूम, मी चुंचाळे गावातून बोलतोय, राहत्या घरात गळफास लावणार आहे. . . , फोन कट होतो. . . पोलीस नियंत्रण कक्ष गांभीर्य ओळखून तातडीने हा 'कॉल' पुढे अंबड पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेवरून 'पास' करतात. तत्काळ वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी...
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे कार्यालयाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. वास्तविक सदर कार्यालय गडहिंग्लज येथे होणार असतानाच अचानकपणे विभाजन करून दोन्ही कार्यालये कोल्हापूर येथेच ठेवण्यात आली आहेत. तर आजरा येथील पाटबंधारेचा बहुतांशी कारभार गारगोटी व गडहिंग्लजला जोडल्याने तालुक्याच्या ...
द नेकेड फेस-The Naked Face by SIDNEY SHELDON - Shriram Book Agency - BookGanga.com\nHome > Books > कादंबरी, अनुवादित > द नेकेड फेस\nइंग्रजीतील लोकप्रिय लेखन सिडनी शेल्डन यांची ही गाजलेली कादंबरी. विजय देवधर यांनी कादंबरीचा अनुवाद केला आहे. मानवी मनोव्यापारावर रचेलेली गुंग करणारी ही कथा आहे. कादंबरीचा नायक डॉ. ज्यूड सिव...
तकाराचें दन्त हें उच्चारण स्थान आहे. सारांश, जरी या दोन वर्णांचा आभ्यन्तर प्रयत्न एकच आहे तरी त्यांच्यांत स्थानसाम्य नाहीं आणि म्हणून, 'तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम्' या सूत्रान्वयें ते सवर्ण होऊं शकत नाहींत व त्यामुळे 'झरो झरि सवर्णे' हे सूत्र येथें लागू पडत नाहीं व पकाराचा लोप होत नाहीं. 'तुल्यप्रयत्नं सवर्णम्' असें जर स...
हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचं भारताचे स्वप्न अखेर अधुरं राहिलं. या स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियानं भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 ने पराभव केला. आमचं ठरलंय इतिहास जमा, दोस्तीत कुस्ती; शिंदे, अजित पवारांच्या बंडाळीने कोल्हापूरच्या राजकारणाचा पटच बदलला!
मुंबईः- अतितिव्र निसर्ग चक्री वादळामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज यंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. निसर्गाचे हे आव्हान महावितरणने स्वीकारून सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू असल्याचे राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांनी ...
हे पोकीमोन गो मधील कल्पित आणि अनन्य पोकीमोन आहेत आयफोन बातम्या\nआम्ही पोकेमोन गोबद्दलच्या आमच्या विक्षिप्तपणा, टिप्स आणि ट्रिव्हीयासह पुढे जात आहोत. या प्रकरणात आम्ही आपल्यासाठी तीन पोकेमोनची यादी आणत आहोत जी आपण हस्तगत करू शकणार नाही कारण पोकीमोन गो पोकेडेक्समध्ये समाविष्ट असूनही, ते गेममध्ये उपलब्ध नाहीत. तसेच काही प...
प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे विनाशकारी संघर्षाची एक कथा असते, ज्याच्या पलीकडे एखादी व्यक्ती एखाद्या बिंदूवर पोहोचते. मग तो सामान्य माणूस असो किंवा स्टार. हिंदी सिनेमाचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेकदा 'कौन बनेगा करोडपती (KBC 13)' च्या सेटवर संघर्ष आणि यश यांच्यातील प्रवासाबद्दल बोलतात. अलीकडेच, बिग ब...
स्वतःला पालटा ! तुम्ही कुटुंबातील एकाही सदस्याला पालटू शकत नाही; पण तुम्ही स्वतःला पालटू शकता. तुम्ही कुटुंबातील एकाही सदस्याला पालटू शकत नाही; पण तुम्ही स्वतःला पालटू शकता. या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला. कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. ...
जळगाव : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी कोरोनाच्या संदर्भात पाळाव्या लागणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढल्याचं पाहयला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यावेळेसपासू...
गेल्या वर्षीच्या नुकसानीमुळे राज्यातील बरेच कापूस उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळतायत. मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी कापूस लागवडीचं नियोजन केलंय. चांगल्या दर्जाचं उत्पादन मिळवण्यासाठी नांगरणीपासून खतांपर्यंतचं नियोजन चोख असणं गरजेचं असतं. Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत? ...
मिणचे येथील मनेराअंतर्गत सिंचन विहीर व पाणंद रस्त्यामुळे धनगर समाजाची शेतजमीन असलेल्या एकूण ३०० एकर क्षेत्राला फायदेशीर अशा एक किलोमीटर लांबी व २१ फुटाच्या रस्त्यामुळे येथील शंभरहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. ही पाणंद १० फूट होती. शेतकऱ्यांनी ...
TRP: आज गुरुवार आहे आणि आज तुमच्या आवडत्या शोचा निकालाचा दिवस आहे. टीव्हीचा टीआरपी आला आहे आणि यावेळीही.अनुपमा' क्रमांक १ नाही. कोणता शो नंबर 1 वर आहे? कोणत्या शोने TRP मध्ये जबरदस्त कमबॅक केले आहे आणि कोणता शो या आठवड्यात TRP च्या रेसमधून बाहेर आहे. 'मिसिंग किसी की प्यार में' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'तारक मेहत...
मुंबई : भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी भांडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भांडारी गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या शर्यतीत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या विधानपरिषदेच्या निवडण...
मुंबई - देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट डॉट कॉमने बंपर सेल 'The Big Billion Day' लाँच केली होती. मात्र लॉन्चिंग नंतर काही वेळातच फ्लिपकार्टचे संकेतस्थळ क्रॅश झाले. ज्यामुळे ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागला. याबाबत फ्लिपकार्टचे सीईओ सचिन बंसल यांनी आपल्या ग्राहकांची क्षमा मागितली आहे. तसा इ-मेल ...
बुधवार, ११ जानेवारी २०२३. पौष कृष्ण पंचमी. शुभकृत नाम संवत्सर. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521) राहुकाळ - दुपारी १२. ०० ते दुपारी १. ३० "आज चांगला दिवस आहे. " चंद्र नक्षत्रः पूर्वा फाल्गुना (दुपारी २. २४ पर्यंत)टीपः नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी ...
मोक्कातील एका फरार सोनसाखळी चोराला खडकपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम उर्फ अब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी (२८) रा. आंबिवली असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बाजारपेठ, नारपोली, वागळे इस्टेट आणि वर्तकनगर या चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
गृहखाते अजितदादांकडे की राष्ट्रवादीच्या इतर नेत्याकडे? मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार 30 डिसेंबरला होणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, विस्तारात संधी मिळणाऱ्या मंत्र्यांची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. करवीर तालुक्यातील केर्ले, शाहुवाडी येथील माणगाव आणि पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे एक कोरोना रूग्ण आढळला. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 22 वर पोहोचली आहे. यापूर्वीच १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या १० रुग्ण सीप...
नवी दिल्ली - करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे करोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा खेळविणे शक्य होणार नाही, अशा शब्दात बीसीसीआयच्या आयपीएल समितीचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देशात सध्या लॉकडाऊन आहे, त्यातच करोनाचा प्रसार...
बॅटमन नगरपालिकेने विशेष सफाई पथकाद्वारे रेल्वे मार्गावरील कचरा आणि घरातील कचरा साफ केला. बालपनार शहर ते तिलमेर जिल्हा या सुमारे 20 किलोमीटर लांबीच्या राज्य रेल्वे (DDY) च्या रेल्वे मार्गावर नागरिकांनी यादृच्छिकपणे फेकलेला कचरा, नगर स्वच्छता कार्य संचालनालयाच्या पथकांनी गोळा केला. कडक ऊन असतानाही सफाईचे काम करणाऱ्या पथ...
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून रॅलीचा धडाका! पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांचे बडे नेत्यांकडून विविध भागात आज प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह...
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला ब्रेक लावत तृणमूल काँग्रेस पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आघाडी घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर अनेकांनी ...
Private Travels bus: जादा तिकीट आकारलेल्या खासगी ट्रॅव्हल्स विरोधात पावतीनिशी तक्रार नागरिकांनी करावी. तक्रार केल्यानंतर संबंधित खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी परिवहन आयुक्तालयाची भूमिका आहे. म. टा. प्रतिनिधी, मुंबईः एसटी गाड्यांच्या तिकीट दराच्या तुलनेत दुपटीहून अधिक तिकीट आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल...
राष्ट्राराष्ट्रातील, जाती-धर्मातील भेदभाव दूर व्हायला हवेत. मुंबई : राष्ट्राराष्ट्रातील, जाती-धर्मातील भेदभाव दूर व्हायला हवेत. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला कुणी त्याची जात विचारली तर तो मनुष्य हीच सांगेल. त्यामुळे मानवता हाच धर्म आहे, याचा विसर नको, असे उद्गार ख्यातनाम समाजसुधारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बुधव...
Twitter, twitter handle, सोशल मिडिया (Social Media) ट्विटरचे जग १४० अक्षरांमध्ये फिरत असते. पण ट्विटरने या छोट्याशा वाटणाऱ्या मर्यादेत आपल्याला आपली कल्पकता वापरून व्यवसायाची वाढ करण्याच्या भरपूर संधी दिल्या आहेत. आपण अनेकविध नवनवीन कल्पना ट्विटर वापरताना अमलात आणू शकतो, ज्या आपल्याला आपल्या व्यवसायासाठी केवळ फोलोअर्सच...
विठुराया...दैन्य सारे संपू दे...घराघरात चैतन्य येऊ दे...आषाढीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी वृक्षारोपण करत घातले साकडे..जयभारत कॉलनीत विठ्ठल-रूक्मिणीच्या नावाने वृक्षराजी फुलणार\nJuly 04, 2020 • Gorakh Taware\nकराड - आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरीत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जमतात. दर्शन घेतात आणि तृप्त होतात. ...
दहा गावांना जोडणारा अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ पूल धोकादायक बनला आहे. अलिबाग- दहा गावांना जोडणारा अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ पूल धोकादायक बनला आहे. पुलाची पडझड होत असताना बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात पूल ढासळल्यास जीवितहानीसोबतच दहा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. हा पूल लांबी-रुंदीने कमी असल...
नवी दिल्ली : 'पर्ल्स' ग्रुपचा थोडा थोडका नव्हे तर तब्बल 45 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात रथी महारथींना जबरजस्त झटका बसण्याची शक्यता आहे. भारताचे दोन तर ऑस्ट्रेलियाचा एक स्टार क्रिकेटरदेखील या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर या ग्रुपपासून लाभ घेतलेल्या सर्व मंडळीं...
आज सांगलीत धामधूम आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक यांच्या लग्नाची. . . प्रतीक पाटलांचा विवाह राहुल किर्लोस्करांची कन्या अलिका हिच्याशी होणार आहे. . . या लग्नसोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार तसंच राजकारणातले बडे नेते उपस्थित राहणार आहे. .
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park) पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि (uddhav thackeray), शिवसेनेला चांगलाच सुनावलं होत. यावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar...
मुंबई (Mumbai) : प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला न दिल्याने मुंबई महापालिकेकडून मुंबईत सुरू असलेले अनेक प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्पाच्या मध्यभागी येणार्या घरांसाठी सत्ताधारी बीएमसीच्या शिवसेनेने ठरवून दिलेल्या नुकसानभरपाईइतकी कोणतीही बाधित व्यक्ती त्यांचे घर सोडू इच्छित नाही. भाजपने (BJP) बीएमसी (BMC) आयुक्तांना पत्र लि...
कराड (प्रतिनिधी) - राज्यातील केंद्राकडे प्रलंबित असणाऱ्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुणे येथे बैठक पार पडली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. या बैठ...
A farmer committed suicide दिलीप गणेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मूर्तिजापूर : तालुक्यातील माना येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वे खाली येऊन आपली जीवनयात्रा संपविलायाची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी माना येथे घटली. दिलीप गणेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माना ये...
बिकानेर (राजस्थान) - राजस्थान सरकारच्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी (नक्कल) करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न झाला. इंटरनेटच्या माध्यमांतून भ्रमणभाष संचाद्वारे हा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर इंटरनेट व्यवस्था बंद करण्यात आली. तरीही प्रशासन...
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनामुळे रक्ताची कमतरता भासत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबे...
आम्ही काय ENEA देऊ शकते? मनोरंजन पार्क! तो एक करमणूक पार्क आराम आणि आपल्या कुटुंबासह मजा आहे, जे भेट पेक्षा अधिक आश्चर्यकारक शनिवार व रविवार कल्पना करणे कठीण आहे. ENEA, पार्क सर्वोत्तम एक मानली जाते सर्व वयोगटातील आणि सर्व अभिरुचीनुसार साठी मनोरंजन एक प्रचंड श्रेणी देणे. आणि ती आपण एक पाहुणा किंवा त्यात राजधानी, रा आह...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळी संपली आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात अडकलो. पण ह्या दिवाळीच्या धावपळीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की दिवाळी सण साजरा करत असताना कळत नकळत आपल्या कडून रस्त्यावर कचरा होतो, घाण होते. सणवार असो वा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही ऋतूत सफाई कामगार आपल्या भागात सफाईचे काम...
औरंगाबाद : ज्वेलर्सच्या दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. या महिला प्रचंड चतुर असल्याचे लक्षात आले. त्या चोरी केल्यानंतर त्या बराच काळ शहरातच फिरायच्या, घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या पाच ते सहा रिक्षांमधून प्रवास करायच्या. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने सेफसिटीचे तब्बल २२४ आणि ख...
मिळालेल्या माहितीनुसार, या शाखा युवकांना आकर्षित करून त्यांच्या शक्तीचा परिवर्तनासाठी उपयोग करणार आहेत. गावातील आणि शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांचा तपशील पोहोचावा, हे या शाखेचे काम असणार आहे. तसेच राष्ट्र उभारणीशी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख ...
अफगाण तालिबान :'आत्मघातकी हल्लेखोर अफगाणिस्तानचे हिरो' तालिबाननं 2011 मध्ये काबूलमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हल्ला केला होता. नऊ वर्षांनी तालिबानच्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना त्याच पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांना पैसे आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. हक्कानी नेटव...
बांदा,ता. ०७ः सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मळगाव येथील नरेंद्र सदाशिव सुकी यांना रक्ताची गरज होती. यासाठी बांदा येथील युवा पत्रकार विराज विष्णू परब यांनी तात्काळ सावंतवाडी येथे जाऊन रक्तदान केले. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक तथा बांदा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी बांदा येथील रक...
गुजरातच्या (Gujarat) राजकोटमध्ये (Rajkot) चालत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली आहे. एका गरीब कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय व्यक्तीने खासगी बसमध्ये बलात्कार केला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून हे कृत्य केले. भावाची प्रकृती खालावल्याने अल्पवयीन मुलगी तिच्या ...
उरलेल्या पदार्थांना केवळ शिळे पदार्थ म्हणून न हिणवता, त्यांचाच मेकओव्हर केला तर छान नाश्ता, स्नॅक्स, स्टार्टर्स तयार होऊ शकतात. दिवाळीची धामधूम संपली. खमंग फराळ, गोडाधोडाचे बेत झाले. तशी दिवाळी संपली असली तरी माहेरवाशिणी अद्याप त्यांच्या त्यांच्या माहेरी असल्यामुळे दिवाळीच्या पुढे आठ पंधरा दिवस दिवाळी सुरूच असते. त्या...
Mahesh Babus Daughter : महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी हिनेही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, तिने केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ सध्या जबरदरस्त व्हायरल होत आहे. मुंबई - दक्षिणेच्या चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूबाबत सिनेरसिकांमधील क्रेझ ही सर्वश्रुत आहे. त्यातच नम्रता शिरोडकरसोबत विवाह केल्याने मराठी स...
चांदवड - चांदवड तालुका भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पाडवी ( बाळा ) यांनी पौराणिक संदर्भ असलेल्या साडेतीन रोडगा डोंगरावर " रामध्वज "उभारत व साडेतीन रोडग्यांचा नैवेद्य डोंग-या देवास अर्पण करत... आदिवासी जातीरिवाजा प्रमाणे ' निसर्ग देवता ' पूजन करून सर्व दुर्गप्रेमींना दूर्मिळ झाडांच्या माहीतीचे पुस्तक ...
कणकवली ः बाळा कदम यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करताना. बाजूला नेहा नाईक, सौ. साखोटे, प्रमोद भिसे व इतर. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने आई, वडील शेती करून आपल्या मुलांना शिक्षण देत होते. यात बाळा कदम यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बिकट असल्याने श्री. कदम यांनी पुढील शिक्षण घेण्याचे ...
हिंगणघाटातील प्राध्यापिका अंकीता जळीतकांडाचा निकाल आज अपेक्षित होता. पण आता हा निकाल नऊ फेब्रुवारीला येणार, अशी माहिती सरकारी वकील एड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे, त्यामुळं पुढील सुनावणी पुढे ढकलली असून हा निकाल आता ९ तारखेला येणार आहे. नागपूर : राज्यात विदर्भामधील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाने सर्वांन...
शीख समाजाचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंघजी यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अनेक ऐतिहासिक कारणाने देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशात नोंद झालेली आहे. गोदावरी नदीवर कै. शंकराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी हे आशिया खंडातील सर्वात मोठे धरण असून या जलाशयाद्वारे नांदेड शहराला २४ तास पाणीपुरवठा होत असतो त्यामुळ...
लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचे खूप जवळचे नाते होते. सचिन त्यांना त्याच्या आईप्रमाणे मान देत असे आणि लतादीदीही सचिनला खूप प्रेमाने वागवित असत. त्यांच्यातील ऋणानुबंध कायम दिसून आला. त्याचबरोबर सचिनची एक इच्छाही त्यांनी सर्वांसमोर पूर्ण केली होती. मुंबई :लता मंगेशकर या सचिन तेंडुलकरसाठी आईसमान होत्या. या दोघांमध्ये ...
मुंबई - रविवारी 1165 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर आज निकाल समोर येत आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच एक नंबर असल्याचे म्हंटले आहे. फडणवीस म्हणाले, 889 ग्रामपंचायतींचे निकाल माझ्याकडे आले असून 397 ठिकाणी भाजपला विजय मिळालाय. एकनाथ शिंदे यांच्या बाळा...
एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. हे चोरटे रिक्षा चोरून त्यातून चोरीचे भंगार साहित्य वाहून नेत. (Bhosari) त्यानंतर रिक्षा सोडून देत असत. तिघांकडून चार रिक्षा आणि एक दुचाकी असा सात लाख 70 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आर्यन प्रमोद भालेराव, सुमित भीम सूर्यवंशी (दोघे रा. दापोडी),...
October 13, 2015 4:32 PM0 commentsViews: 13 ऑक्टोबर : मुंबईजवळील विरारमधल्या इंगळे बंधुंना मारहाण करणार्या टोळीचा मुख्य आरोपी गौरव राऊत 24 तासांनंतरही फरार आहे. काल सोमवारी ही घटना घडली होती. महापुरूषांबद्दल अपशब्द काढणार्यांना जाब विचारला म्हणून या तीन भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गावगुंडांनी तीन भावडांना...
दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात २० वर्षीय अविवाहित मुलीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने आपली बदनामी होऊ नये म्हणून निदर्यीपणे एक धक्कादायक निर्णय घेतला. बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी नवजात अर्भकाचा मृतदेह पाहून लोकांना याची माहिती मिळाली, पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. दिल्ली...
मुंबई, 23 जून : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आता अनेक गौप्यस्फोट होत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कलह देखील हळूहळू समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) शिंदे समर्थकांचा गट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मतदान करणार नव्हता. ज्यामुळे संजय राऊत यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतं, अशी माह...
श्रीरामपूर (अहिल्यानगर) - तालुक्यातील सरला गोवर्धन परिसरामध्ये वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकांवर वाहने घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वसंरक्षणाकरता पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यानंतर वाळू तस्कर पळून गेले. ही घटना २५ जूनला मध्यरात्री घडली. तस्करी करणारी सर्व वाहने महसूल कार्यालया...
बाजरीची भाकरी, अगदी आपल्या स्टाइलनं बनवलेली भाजी, पिठलं, भात, पापड, लोणचं, पुरी, मासवडी, भजी, वडे. . . आपल्याला वाचता वाचता तोंडाला पाणी सुटावं असे आणखीही कितीतरी पदार्थ. . . हे सारं चक्क आयर्लंडमध्ये तयार होतंय आणि ते बनवताहेत आयरिश मंडळी. अर्थात त्यांना हे बनवायला शिकवलंय तेही मराठमोळ्या गृहिणीनं. . . ! कुणी काय खाव...
Husband Wife Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिड़िओमध्ये कामावरून घरी आलेल्या नवऱ्याला बायकोने धु धु धुतल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीड...