text
large_string
अथापि त्याची आवश्यकता वाढल्यामुळे त्याचा मुख्य अन्नद्रव्यामध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्वाचा असून वनस्पती श्वसनक्रिया, तेल निर्मीती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्वपूर्ण भूमिका करते. जमिनीमधून पिके विशे...
Coronavirus: गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले. रत्नागिरी : उशिरापर्यंत सुरू असलेली अतिवृष्टी, दोन मोठी वादळे यामुळे आधीच तोट्यात गेलेल्या हापूस आंब्याच्या उरल्या सुरल्या उत्पादनाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आंबा निर्या...
सुवासिक तिरस्कारदर्शक किंवा नापसंतीदर्शक हावभाव ठप्प जवळजवळ प्रत्येकजण प्रेम करतो. या कापूस की नाही योगायोग - कोणत्याही बेकिंग सर्वाधिक लोकप्रिय मिष्टान्न एक. हा लेख कसे बेक वर्णन एक मजेदार केक तिरस्कारदर्शक किंवा नापसंतीदर्शक हावभाव ठप्प सह, आणि मिष्टान्न मूळ नोंदणी पर्याय उपलब्ध आहे. पहिला पदार्थ टाळण्याची बेक प्रयत...
Plasma meaning in marathi किंवा What is plasma in marathi हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडत आहे, याच मुख्य कारण म्हणजे सध्या कोविड च्या काळात प्रसिद्ध झालेली थेरेपी म्हणजे Plasma therapy meaning in marathi. आजच्या या लेखामध्ये तुम्हाला plasma बद्दल संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. Plasma meaning in marathi किंवा What is plasm...
शिवसेना नेत्या दिपाली दय्यद यांनी शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना दिपाली सय्यद यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 'मैं भारत का नाम झुकने नहीं दुंगा' असे म्हणणारे आता कुठं आहेत? असं त्या म्हणाल्या. भारत देशाला तुम्ही झुकवलं त्यामुळे मोटा भाईंनी माफी मागितली पाहिजे अशी टीका शिवसेना न...
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) पलूस तालुक्यातील (Palus Taluka) बांबवडेमधील विजय नाना कांबळे (वय 62) यांचा अपघाती मृत्यू नव्हे, तर सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 12 एकर जमिनीच्या वादातून पलूस येथील सुनील केशवराव घोरपडे (वय 52) व अभयसिंह मोहनराव पाटील (वय 40) यांनी कांबळे यांना मारण्...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात, तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांना पुढे केले आहे. पण कॉँॅग्रेसला भोकाडी दाखवायला त्यांना उमेदवारी जाहीर केली असेल्याचे मला वाटते. श्रीगोंदा : शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात. तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांचे नाव त्यांनी लोकस...
kkr dosen't take tournament seriously kuldeep yadav frustrated due to lack chances\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचे दुसरे टप्पा लवकरच यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तत्पुर्वी पहिल्या टप्प्यातील सातही सामन्यात बाकावर बसलेल्या कुलदीप यादवने कोलकाता नाईट रायड...
२ रें] जगांतील विद्यमान धर्मीत हिंदुधर्माचें स्थान. पूजा बहुधा प्रत्येकजण स्वतंत्र करतो. बहुधा प्रत्येक व्यक्ति आपापल्यापुरती स्वतंत्र उपासना करते. मूर्तीना व पूजाविधि सांगणाऱ्या उपाध्यायांना अनेक पदार्थ भक्तगण अर्पण करतात. देवाला उजवी कडून प्रदक्षिणा घालणें हाही देवपूजेचा एक प्रकार आहे. जनतेंतील हिंदुधर्मांत तीर्थस्थ...
बायको झाली बिबट्याचं अन्न, पिसाटलेल्या 'गाढवाचं (दुसरं) लग्न'! पहिली बायको गेल्याने म्हैसूर येथील हुरा या गावातील एक गाढव चक्क 'देवदास' बनलं. आपल्या सहचरिणीच्या वियोगाचा सूड सगळ्या जगावर घ्यायला निघालेल्या या गाढवाने गेल्या काही दिवसांपासून लोकांना लाथा मारून आणि चावून हैराण केलं होतं. गाढवाच्या वागण्यात झालेला बदल लक...
दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या जपान (Japan) आणि चीनवर (China) आणखी एक मोठा संकट येणार आहे. या वर्षातील सर्वात शक्तिशाली समजले वादळ (Strongest Global Storm) सध्या पूर्व चीन समुद्र ओलांडून वेगाने पुढे सरकत आहे. 2022 च्या या धोकादायक वादळाला टायफून हिनानॉर (Typhoon Hinnamnor) असे नाव देण्यात आले आहे. हे वादळ...
Nashik News : नाशिकच्या व्हीएन नाईक कॉलेजात शिक्षण संस्था अध्यक्षांच्या मुलाने राडा घातल्याची घटना घडली आहे. यामुळं महाविद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमधील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानाजवळ असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत हि घटना घडली आहे. शहरासह...
मुंबई 27 मेः देवमाणूस (Devmanus) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली नेहा खान (Neha Khan) सध्या मराठी मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून चर्चेत आहे. तिनं या मालिकेत साकारली एसीपी दिव्या (ACP Divya Singh) ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना दिसत आहे. परंतु या मालिकेसोबतच नेहा सोशल मीडियावर देखील चांग...
हेलीपॅड्स, स्पा, जकुझी कशाचीच कमी नाही । आलिशान आणि सर्वात महाग; अंबानींचे 'अँटिलिया'जगातील दुसरे महागडे निवासस्थान । Navarashtra (नवराष्ट्र) मुंबईतील कंबाला हिल परिसरामध्ये हे आलिशान निवासस्थान उभे असून आजवर अनेक आंतरराष्ट्रीय साप्ताहिकांमध्ये, मासिकांमध्ये या निवासस्थानाची छायाचित्रे झळकली आहेत. अँटिलियाची इमारत तब्ब...
गोवा खबरःपणजी येथील मेरी ईमॅक्यूलेट कन्सेप्शन चर्चचे फेस्त आज उत्साहात साजरे झाले. सकाळी 10 वाजताची मुख्य प्रार्थना सभा पार पडल्या नंतर पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने सायबीणीची चर्च चौकातून मिरवणूक काढण्यात आली.यात चर्चचे धर्मगुरु आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दिवसभर सायबीणीच्या दर्शनासाठ...
देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येने 9 लाखाचा आकडा पार केला आहे. याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणत मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी भारतामध्ये सुरुवातीच्या काळात जी काही मंदिरे सुरु झाली त्यामध्ये, आंध्र प्रदेशच्या प्र...
नवी दिल्ली : रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध ९७ धावांनी मोठा विजय नोंदविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी खेळायचे आहे. कर्णधार जहीर खानच्या नेतृत्वात दिल्लीचा गोलंदाजी मारा भक्कम वाटतो. पण गोलंदाजीत काही उणिवा आहेत. दुसरीकडे ग्लेन मॅक्स...
दत्तनगर परिसरात अशा प्रकारे रोख निधी जमा केला गेला असल्याचे आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. डोंबिवलीः वनवासी क्षेत्रात ७० वर्षे सेवाकार्य करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाचा गैरवापर करून निधी संकलन केल्याची घटना गेल्या आठवड्यात डोंबिवलीत उघडकीस आली आहे. दत्तनगर परिसरात अशा प्रकारे रोख निधी जमा केला गेला...
पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम करताना जोत्याची उंची वाढविण्याची सूचना इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात केली होती. त्या सूचनेनुसार अधिका-यांनी सुधारित प्रस्ताव बनविला आहे. त्यामध्ये अन्य कामांची भर घालून 1 कोटी 18 लाख रुपयांच्या वाढीव खर्चास भाजपच्या पदाधिका-यांनी मान्य...
सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गुरुवारी (दि. 28) रात्री आलेल्या अहवालांनुसार आणखी 90 नागरिक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. गेल्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 25 ते 50 पर्यंतच्या टप्प्यात हो...
Ajit Pawar । टीम महाराष्ट्र देशाः अजित पवार शरद पवारांनासोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एक विचार करायला लावणारी घटना घडली आहे. काल अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे नेते, आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करताना दिसले आहे. अजित पवार (Ajit Pawar) य...
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन - Pune Crime News । पुण्याच्या औंध परिसरातील (Aundh, Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 44 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा आणि 8 वर्षाच्या मुलाचा खून (Murder In Pune) करून स्वतः आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला आहे. द...
इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया सध्या जोरात आहे. यंदा सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या शाखेतील प्रवेशासाठी मोठ्या संख्येने अर्ज सादर केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जदारांची संख्या २५ ते ३० हजारांनी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आतापर्यंत इंजिनीअरिंगची बाके मोठ्या प्रमाणात रिकामी राहत होती; परंतु यंदा...
चोरुन वीज वापरणार्यांविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आकडे टाकून चोरून वीज घेतली जात असल्याचे आढळून आल्याने याविरुध्द धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. खरेतर हे महावितरण वीज कंपनीला उशीरा सुचलेलं शहाणपणचं म्हणावं लागेल. या आधीच ही कारवाई सुरू केली असती तर आज ही वेळ आली नसती. एकीकडे मोठ्या...
Sona Chandi Bhav : गुढीपाडव्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव हा दीड हजार रुपयांनी वाढला होता तर परवा ४५० रुपयांना कमी झाला होता. शुक्रवारी नोंद झालेल्या सराफ बाजारात सोन्याचा भाव हा 62 हजार पार झाला होता. काल सोन्याचे भाव पुन्हा वाढले होते तर सकाळच्या दरान...
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएन) छापे टाकले. सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली असून त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रक...
'प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी' ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे. चंद्रपूर : 'प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी' ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही एसटीची बस पोहचली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काल १३२ वी जयंती होती. त्यानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्याचे मंत्री नेते यांच्यासोबत व्यासपीठावर घडलेल्या प्रसंगाचा हा व्हिडीओ आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिव...
कोल्हापूरः गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर कार्यमुक्त होत असल्याने रिक्त होणाऱ्या जागेसाठी आज, शुक्रवारी मुलाखती होत आहेत. या जागेसाठी तब्बल ४० जणांचे अर्ज आले आहेत. गोकुळ शिरगावमधील गोकुळच्या मुख्य कार्यालयात ही मुलाखत प्रक्रिया होणार आहे. विद्यमान कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना आतापर्यंत तीन वेळा...
अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडीलगत असलेल्या नगर परिषदेच्या हद्दीतील एकात्मता कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या परिसरातील रहिवाशांनी पाठपुरावा करूनही नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. एकात्मता कॉलनीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते व ...
जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनाअंतर्गत खर्च झालेल्या ४७१ कोटी ४७ लाखांच्या अनुपालन अहवालास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी मान्यता देण्यात आली. नांदेड : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनाअंतर्गत खर्च झालेल्या ४७१ कोटी ४७ लाखांच...
जर तुम्ही मोबाईलवरून पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चरने एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन ओळखला आहे. हा एक प्रकारचा धोकादायक मालवेअर आहे, जो तुमचे बँकखाते रिकामे करू शकतो. हे नवीन ट्रोजन फोन अॅपच्या मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमला तोडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या नव...
शिरपूर, जि. धुळे : पिकांना पाणी देण्याच्या ऐन हंगामात वीज वितरण कंपनीने थकबाकीमुळे रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी शिरपूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला. उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी शेतकरी माघारी फिरले. मात्र...
Jalgaon News : हरिविठ्ठलनगरमधील मराठी शाळेजवळ सोमवारी (ता. २२) कौटुंबीक वादातून घरातील सामान रस्त्यावर फेकून महिलेला दीरासह पुतण्याने मारहाण केली. (woman beaten by brother in law jalgaon crime news) अश्विनी राहुल महाजन (वय २५) यांचे एकत्रीत कुटुंब असून, दीर संजय प्रल्हाद महाजन व इतर राहतात. अश्विनी यांचा संजय महाजन या...
Gautam Adani Net Worth: अदानी समूहाचे मालक आणि भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर अदानी आता ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात 22 व्या स्थानावर घसरले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून गौतम अदानी यांच्या कंपन्य...
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेला टाकळीभान साठवण तलाव भंडारदरा धरणाच्या शेती आवर्तन व ओव्हरफ्लोच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरल्याने टाकळीभानसह परिसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सन 1972 च्या दुष्काळात या तलावाची निर्मिती झाली असून स्व. गोविंदराव आदिक कृषिमंत्री असताना त्...
पुणेः पोलिसनामा ऑनलाईन - सभासद शुल्कापोटी अतिरिक्त रक्कम वसूल केल्याप्रकरणी धनकवडी येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला सहकार खात्याने दणका दिला. या संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांसह संपूर्ण समिती बरखास्त करण्यात आली असून, दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश उपनिबंधक (पुणे शहर-४) डॉ. आर. एस. धोंडकर ...
जयदेव नावाचे तीन कवी भारतात होऊन गेले. एक प्रसन्नराघवकार, दुसरा चंद्रलोकाकार आणि तिसरा गीतगोविंदकार; गीतगोविंदकार मधुर भावकाव्याचा निर्माता म्हणून लोकप्रिय ठरला. जयदेव नावाचे तीन कवी भारतात होऊन गेले. एक प्रसन्नराघवकार, दुसरा चंद्रलोकाकार आणि तिसरा गीतगोविंदकार; गीतगोविंदकार मधुर भावकाव्याचा निर्माता म्हणून लोकप्रिय ठ...
चांगलं अॅव्हरेज आणि परफॉर्मन्स देणारी हॅचबॅक कार सुचवू शकाल? पॉवर विंडो, एअर कंडिशनर असणं आवश्यक आहे. अॅक्सेसरीजसह अपेक्षित किंमत पाच लाख ऑन रोड. चांगलं अॅव्हरेज आणि परफॉर्मन्स देणारी हॅचबॅक कार सुचवू शकाल? पॉवर विंडो, एअर कंडिशनर असणं आवश्यक आहे. अॅक्सेसरीजसह अपेक्षित किंमत पाच लाख ऑन रोड. वींकेडला वापर आणि अधेमधे सु...
'निती' आयोगाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरविंद पानगरिया यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. नवी दिल्ली- गेल्या ६४वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढून त्याजागी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 'निती' आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक व नामवंत...
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- MLA Laxman Jagtap Passed Away । चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. अखेर आज सकाळी ( दि. ३ जानेवारी) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. (MLA Laxman...
मंगळवार दिनांक 16 जुलै 2013. बिहार. छपरा नावाचा जिल्हा. त्यातील धर्मसती नावाचे एक छोटेसे गाव. तिथली प्राथमिक शाळा. शाळेतले दुपारचे जेवण. आणि जेवणानंतर पटापट मरणारे फक्त दहा वर्षांआतील मुले. रात्रीपर्यंत मरणार्या मुलांचा आकडा बावीसपर्यंत गेलेला. आता ही संख्या तेवीस झाली आहे. अजून काही मुले इस्पीतळात प्राणांशी झुंज देत आ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मळद (ता. दौंड) येथील सेवा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला एका पांढर्या रंगाच्या स्कुटीने पाठीमागून धडकेने गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मळद (ता. दौंड) येथील सेवा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागर...
ग्रामसभेत गावातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत ११ मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या झेंड्याखाली आंदोलनाला दिशा देण्यासाठी आज विशेष शेतकरी ग्रामसभा सुरू करण्यात आली असून या सभेसाठी पुणतांबा रास्तपुर ग्राम पंचायत चे सरपंच डॉ. धनंजय धनवटे या...
ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पत्रकारांचा म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पत्रकारांचा म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश\nना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पत्रकारांचा म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश\nबीड (प्रति...
वृद्धकल्याणाची सुरुवात प्रथम स्वतः वृद्धापासून होते. वृद्धांची सध्याची स्थिती आणि मनोवृत्ती कशी आहे याचा विचार करताना अगदी सहज आणि ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे पिढय़ांमधला संवाद हरवत चालला आहे. इथे नेमकी अडचण निर्माण होते ती वृद्धांच्या 'इगो'ची. मी मोठा, मी कर्ता, मी का बदलायचे असा विचार केला जातो, तो अस्थानी आहे....
खामगाव : एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने पोलिसांना दिलेत. त्यामुळे तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील तत्कालीन सरपंच, सचिव, ग्रामपंचायत स...
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. (fuel prices) अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात - जसे की रुपया ते अमेर...
दुबई : भारताची फटकेबाज सलामीवीर शेफाली वर्माने आयसीसी महिला टी-ट्वेन्टी क्रमवारीत फलंदाजीत अव्वल स्थानी झेप घेतली. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकून तिने पहिले स्थान पटकावले. ऑक्टोबर २०१८ पासून बेट्सने अव्वल स्थान कायम राखले आहे. शेफालीला आयसीसी विश्वचषक टी-ट्वेन्टी स्पर्धेत अर्धशतकाने हुलकावणी दिली तरी कमालीचे सा...
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौदाव्या दिवशीचा (०४ जानेवारी) पहिला सामना 'हरियाणा स्टिलर्स' आणि 'यू मुंबा' संघात झाला. हरियाणा आणि मुंबई संघातील या सामन्यात शेवटपर्यंत रोमांचक थरार पाहायला मिळाला. अखेर उभय संघातील हा सामना २४-२४ न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआय सज्ज आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे १० फ्रँचायझी मालक उपलब्ध ५९० क्रिकेटपटूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल आयोजकांनी ऑक्शनच्या वेळेत बदल केला असून आता सकाळी ११ वाजता बोली सुरू होईल. यंदाच्या हंगाम...
घर महाराष्ट्र मोफत वीज द्यायचीय, अतिरिक्त भार कोण उचलणार? राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा वि...
मंगळवेढा : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून राज्यात काम करणारे तीन पक्षाचे सरकार असो, वा केंद्रातील भाजप (BJP) सरकार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांना अडकवणे, वस्त्रहरण करणे असे सगळे सुरु आहे. असा टोला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) ...
मुंबई विमानतळाच्या हवाई हद्दीत ५ मानवरहित पॅराशूट उडताना दिसून आल्याने देशाच्या सुरक्षा यंत्रणांसह गुप्तचर विभागाची झोप उडाली आहे. हे पॅराशूट रिमोट किंवा रेडिओ कंट्रोलने उडवले जात होते, असा संशय तीन वेगवेगळ्या यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मुंबई विमानतळाच्या हवाई हद्दीत ५ मानवरहित पॅराशूट उडताना दिसून आल्याने देशाच्या स...
नवी दिल्लीः नेहमीच घराघरात दिसणारी टीव्हीच्या रिमोटवरून होणारी भांडणं तशी काही नवीन नाहीत. नवरा-बायको आणि भावंडांमध्ये ती नेहमीच होतात. पण, अशाच एका भांडणाला दुर्दैवी वळण लागल्याची घटना दिल्ली येथे घडली आहे. भावाशी रिमोटवरून भांडण झालं म्हणून एका 12 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना दिल्लीच्या सीलम...
Rekha: रेखा यांनी बऱ्याच वर्षानंतर कलाविश्वात पुन्हा पदार्पण करायचा निर्णय घेतला आहे. आपल्या सदाबहार सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून रेखा सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. त्यांचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, लोकप्रियता यत्किं...
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात दोन नवे संघ दाखल झाले व आता याच दोन संघांनी स्पर्धेवर वर्चस्वही राखले. त्यांनी यंदा पदार्पणातच प्लेऑफ गटात प्रवेश निश्चित केला. आता त्यामुळे तिसरा, चौथा क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संघांसमोर सरस नेट रनरेटचे आव्हान आहे. कधी नव्हे ते यंदा या नेट रनरेट प्रकाराला जास...
Man zal bajind: एकीकडे कृष्णा, रायाला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देते. तर, राया मात्र दिवसेंदिवस कृष्णामध्ये गुंतत चालला आहे. 'मन झालं बाजिंद' या मालिकेत सध्या राया आणि कृष्णा या दोघांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कृष्णा, रायाला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देते. तर, राया मात्र दिवसेंदिवस ...
लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेमधील टॅलेंटची भूमिका साकारून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता महेश जाधव चला हवा येऊ द्या च्या मंचावर कॉमेडी करणार आहे. कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या'हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्...
वॉशिंग्टन : अमेरिकेतील गोपनीय माहिती प्रसिद्ध करणारा बंडखोर एडवर्ड स्नोडेन याने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले होते व गुप्तचर संघटनांसाठी त्याने परदेशात काम केले, असे स्नोडेननेच एनबीसी न्यूज या अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अमेरिकन प्रसिद्धी माध्यमाला स्नोडेनने दिलेली ही पहिली मुलाखत आहे. स्नोडेन हा कंत्राटदा...
आपल्या सर्वांनाच नेहमी असे वाटत असते की, आपले जीवन हे सुखी, समाधानी आणि आनंदाने भरलेले असावे. पण वास्तवात मात्र तसे होत नाही. ह्या जगात सर्व सुखी असा कोणीच नाही. प्रत्येकाच्या जीवनाला कुठली ना कुठली तरी सुखदुःखाची किनार ही असतेच. समर्थ रामदास तर मानवी मनाला ह्या सत्याची खरी जाणीव करून देताना म्हणतात- जगी सर्व सुखी असा ...
माणसाच्या वाढत्या गरजांमुळे माणसं स्वतःकडे लक्ष देणं कमी करताना दिसतात. त्यामुळे मानसिक आजार, आत्मविश्वास कमी होणे असे आजार बळावतात. अशावेळेस समजून घेणारे समुपदेशक आपल्याला गरजेचे असतात, त्यातीलच एक म्हणजे लीना परांजपे. तणाव व्यवस्थापन, भाषा विकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि मनाचे व्यायाम असे विविध विषय शिकवणारी संस्था म...
भोपाळ (मध्यप्रदेश) - येथून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या निवारी जिल्ह्यातील ओरछा येथे प्रसिद्ध राम राजा सरकार मंदिराजवळ दारूचे दुकान उघडण्यात आले आहे. मी राज्य सरकारच्या मद्य धोरणाची वाट पहाणार नाही, तर नियमांचे उल्लंघन करून चालवणार्या दारूच्या दुकानांचे गोशाळेत रूपांतर करणे चालू करणार आहे, असा आक्रमक पवित्रा भाजपच्या ...
कोळंबी मासळी पालन, करा आता तांत्रिक पद्धतीने मिळवा पाच लाख रुपयांचा नफा - Ahmednagar Live24\nHome ताज्या बातम्या कोळंबी मासळी पालन, करा आता तांत्रिक पद्धतीने मिळवा पाच लाख रुपयांचा नफा\nकोळंबी मासळी पालन, करा आता तांत्रिक पद्धतीने मिळवा पाच लाख रुपयांचा नफा\nअहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या बाजार...
Bombay Fever : जून १९१८ मध्ये जागतिक युद्धावरून परतणाऱ्या सैनिकांसोबत स्पॅनिश फिव्हरचे विषाणू भारतात आले. भारतात यांचा प्रवेश मुंबईतून झाल्यामुळे यास बॉम्बे फिव्हर नाव पडले. मुंबई : १९१८ ते १९२० या कालावधीत देशात आलेली 'बॉम्बे फिव्हर' महामारीची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली होती. या पार्श्वभूमीवर कोविड १९ ची फ्रान्स, ...
तिरुअनंतपूरमः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सिनेजगताला आणखी एक धक्का बसला आहे. प्रख्यात गीतकार पद्मजा राधाकृष्णन (Lyricist Padmaja Radhakrishnan) यांचे आज (मंगळवार) निधन (Passed away) झाले. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. गीतकार पद्मजा राधाकृष्णन या ६८ वर्षांच्या होत्...
युवकांनो, हे वागणं बरं नव्हं! निर्जनस्थळ तरुणी, महिलांसाठी असुरक्षित ठरू शकते, याचा प्रत्यय पुण्यातील हनुमान टेकडीवर एका तरुणीवर गुदरलेल्या प्रसंगाने आला. केवळ निर्जनस्थळच नव्हे, तर वर्दळीचे पिकनिक स्पॉट, त्या ठिकाणी तरुण-तरुणींनी बसण्यासाठी केलेल्या अडगळीच्या जागाही असुरक्षित ठरण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ...
राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी ७० टक्के रुग्ण या जिल्ह्यांमध्ये असल्यानं कोरोना सुसंगत वर्तन, लसीकरणाला प्राधान्य आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं. आरोग्...
पश्चिम घाट - विषुववृत्तीय दाट पावसाळरान. जागतिक वारसा प्रभाग म्हणून नोंद झालेला हा प्रदेश म्हणजे वन्यजीवप्रेमींसाठी मोठी पर्वणीच. गुजरातमधल्या डांगपासून थेट तामिळनाडूपर्यंत, पश्चिम किनारपट्टीला साधारण समांतर पसरलेला डोंगरप्रदेश. कोकणातून घाटावर जायला याच डोंगररांगांमधून काढलेल्या घाटरस्त्यांनी आपण अनेक वेळा प्रवास केले...
शबरीला हुंदका आला व तो तिला आवरेना. ती स्फुंदस्फुंदू लागली. पुनरपि धीर करून सद्गदित स्वराने ती म्हणाली, 'तात, असे कठोर नका होऊं. मला मग आजपर्यंत शिकविलेंत तरी कशासाठी ? सत्य, दया, अहिंसा, परोपकार, प्रेम इत्यादि गुण आपण शिकविलेत. मी घरी गेलें तर माझ्या विवाहासाठी शेकडो मुक्या प्राण्यांचा संहार होणार ! तीं मेंढरें कशीं त...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उन्हाचा कहर आणि कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने प्रत्येकजण तणावाखाली वावरत आहे. भल्या सकाळी मोकल्या जागेत स्वच्छ प्राणवायू घेत वॉकिंग करण्यासाठी जातात. मात्र, त्या ठिकाणी श्वानप्रेमींची घुसखोरी वाढली आहे. प्राणीमात्रावर प्रेम करण्याविषयी कोणाचेही दुमत नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्...
पनवेल : मालमत्ता कर प्रणालीवरून अनेक दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर थांबला आहे. मंगळवारी मालमत्ता करासंदर्भात आयोजित करण्यात आलेली विशेष तहकूब सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या सभेत विरोधकांनी पाच वर्षांपर्यंत पालिका क्षेत्रात कोणतीही करवाढ न करण्याची आपली मागणी याठिकाणी मांडली, तर सत्ताधारी भाजपने वार्षिक भाडेमूल्य...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसवर जे औषध प्रभावी ठरतंय, त्या औषधांचं आता भारतात उत्पादन होणार आहे. एवढंच नाही तर त्याची विक्रीही करता येणार आहे. त्या औषधाचं नाव आहे रेमडेसिवीर. भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या द...
'एनपीएस' योजना निवडताना । Navprabha\n'एनपीएस' योजना निवडताना\nपेन्शन वरिष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने जगणे शक्य करते. त्याना आर्थिक स्वातंत्र्य देते. आता पगारदारांसाठी बर्याच पेन्शन योजना उपलब्ध आहेत. त्यांच्यापुढे बरेच पर्याय आहेत. यांपैकी कोणती पेन्शन योजना निवडावी याचा निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावा.\n'नॅशनल पेन्शन स...
Homeमहाराष्ट्रअहमदनगरBlog । विधानसभा निवडणूक ताळेबंद (भाग २) Blog । विधानसभा निवडणूक ताळेबंद (भाग २) विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेच नाही. त्यातून नवी महाविकास आघाडी उदयाला आली. त्यावर निकालाचा ताळेबंद मांडला आहे आनंद शितोळे (अहमदनगर) यांनी.. वंचित बहुजन...
महाराष्ट्रात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामांना मंगळवारी मंजुरी देण्यात आली. मुंबई- महाराष्ट्रात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामांना मंगळवारी मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. रात्रीच्या सुमारास घरांवर दगडफेक करणे, कामगारांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यासह जाळपोळीचेही प्रकार घडू लागल्याने जणू अंबडमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंबड गावातील सागर दातीर यांचे दातीर एंटरप्राइजेस सर...
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्यामुळे भाविकांना तब्बल ८७ वर्ष...
मुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. भाजप-शिवसेना युती होऊ अद्याप दोन दिवसही झालेले नाही, तेच सत्तेवरून युती तोडण्याची भाषा सुरू झाली आहे. कदम म्हणाले...
कर्जाशिवाय घर खरेदी करणे\nManish Kothari 49 views । 125 days ago\nस्वतःचे घर मिळविणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. ज्या दिवशी एखाद्याला प्रथम पेचेक मिळते त्या दिवसापासून, एखाद्या व्यक्तीस स्वतःचे घर म्हणू शकेल अशा घरासाठी डाउन पेमेंट भरण्यासाठी पुरेसे बचत करण्याचा विचार करण्यास सुरवात होते. या महत्त्वाकांक्षेमुळे ब...
कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते त्यांच्या आयुष्यात विसरू शकत नाहीत. प्रत्येक गोलंदाजासाठी त्याची अविस्मरणीय विकेट ही त्याची पहिली विकेट असते, त्याचप्रमाणे त्...
पणजीः देशाचे वास्तविक जीवन खेड्यात आहे. त्यामुळे मी गोव्यातील गावांना भेटी देत आहे,असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. महात्मा गांधींनीही ग्राम स्वराज्याचे समर्थन केले होते,असेही ते जुने गोवे, खोर्ली आणि कुंभारजुवे येथील ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले. गोव्यातील लो...
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे या 22 वर्षीय तरूणाने घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी 'श्रद्धांजलीसाठी चांगला फोटो ठेवा' , असं स्टेटस ठेवून अखेरचा निरोप घेतला. विशाल उत्तम शिंदे असं या 22 वर्षीय तरूणाचं नाव आहे. विशाल शिंदेने शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या...
एमपीसी न्यूज : रात्रीच्या अंधारात (Pune) भरधाव पिकअप जीपने दोन दुचाकीसह 9 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्नर जवळील नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये एका चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा जण अद्याप गंभीर जखमी आहेत. नगर-कल्याण महामार्गावर लवणवा...
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांढरी येथील ग्रामविकास अधिकारी (व्हिडिओ) एम. एस. रामटेके यांचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघड झाला आहे. पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांढरी येथील ग्रामविकास अधिकारी (व्हिडिओ) एम. एस. रामटेके यांचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघड झाला आहे. या प्रकरणाची प्राथमि...
अखेर अकरा वर्षांनंतर राजकुमार राव, पत्रलेखा अडकले लग्नबंधनात : Rajkummar Rao Patralekhaa Wedding । Sakal\nकाही दिवसापूर्वी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.\nअखेर अकरा वर्षांनंतर राजकुमार राव, पत्रलेखा अडकले लग्नबंधनात\nगेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे बॉलिवूड इ...
पुणे : आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
पिंपरी-चिंचवड : आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्र हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी गुन्हेगारांना तंबी दिली. पण गुन्हेगारांनी या तंबीला फारसं गांभीर्याने घेतलं नसल्याचं शुक्रवारच्या घटनेने स्पष्ट झालंय. उलट शहर बिहारच्या दिशेने पावलं टाकत असल्याचंच दृश्य समोर आलंय. शंभर...
ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडलीमध्ये अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ,...
FOLLOW US : यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, "भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. आज नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर एाडिट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या का...
परळीत फक्त बहिणीची हवा आहे, हे भावाने लक्षात ठेवावं असा टोला माजी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. ए भावा कुणाची हवा? अरे परळीत तर फक्त बहिणीचीच हवा असंही सुरेश धस म्हणाले. मतदार संघाच्याच नव्हे तर राज्याच्या हितासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी ताकद उभी करा असंही ते म्हणाले. या सभेत बोलताना महादेव ...
प्रसिद्धीसाठी काही जण वाट्टेल ते उद्योग करीत असतात. सलमान सलीम खान त्याला अपवाद नाही. सलीम खान या पित्याच्या पोटी जन्म घेतलेल्या या दिवटय़ाच्या उचापती स्वभावामुळे खान कुटुंब त्यातल्या त्यात सलमान खान जास्तच गोत्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे कसा वळवता येईल, याची काळजी हा सल्लूभाई घेत असतो. ...
लखनौः बाबरी मशीद पतनप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हे 24 जुलैला सीबीआयच्या विशेष न्यायालयापुढे आपला जबाब नोंदवणार आहेत. तर भाजपचे आणखी एक नेते मुरली मनोहर जोशी यांचा या प्रकरणाशी संबंधित जबाब 23 जुलैला नोंदवले जाणार आहे. आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा जबाब व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नोंदवला जाणार...
पण मी चुकीचं ऐकलं नव्हतं. ब्रिटनमधल्या हॅवरफर्डवेस्टमधले शेतकरी ब्रायन पेरी यांना अनेक पुरस्कार मिळालेत. चीज वापरताना उरलेल्या Whey (पनीर तयार करताना उरलेलं पाणी) पासून ब्रायन यांनी व्होडका तयार करण्याची पद्धत शोधलीय. दुधापासून केलेली व्होडका....हे ऐकल्यावरच मनात प्रश्न येत असतानाच ब्रायन त्यांची ही मेंढीच्या दुधापासून...
आता पुन्हा एकदा शिवची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे. त्यानं एक व्हिडिओ शेअर केलाय. या तो 'तिला' भेटायला चालला आहे, पहिल्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं दिसून येतंय. असा हा व्हिडिओ शिवनं शेअर केल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. शिव पुन्हा प्रेमात पडलाय का? असा प्रश्न त्याचे चाहते विचारत आहेत. शिवच्या या व्हिडिओमुळं सोशल मीडियावर आ...
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या 'स्ट्रीटस् फॉर पीपल' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा दुसरा कार्यक्रम रविवारी क्रांतीचौक येथे पार पडला. कलाकारांनी आपल्या विविध कलाकृतींचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटना, रॉक बँड स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदवून वातावरण निर्मिती केली. औरंगाबाद स्म...
सकाळी ९ची वेळ...नालासोपारा स्टेशन अधिक्षक आर. के. मीना यांना समजलं की रेल्वे स्थानकाच्या मिडल ब्रिजवर एका महिलेला अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या आहेत. अचानक मिळालेल्या माहितीनंतर कोणतीही गडबड न करता त्यांनी त्वरीत पावलं उचलली. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि दोन नर्सना घेऊन ते तातडीनं ...
मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांची हालपेष्ठा न पाहावल्याने स्वतःची ९० लाखांची एफडी मोडून राजकारण्यांमध्ये अजूनही 'माणुसकी' आणि 'संवेदनशीलता' शिल्लक आहे, हे दाखवून देणारे कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे त्यांनी जो धीर दिला तो शिवसैनिकाला नव्हे तर...
सुपरस्टार रजनिकांत यांच्या आगामी काला चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. तर दुसरीकडे धारावीचे एकेकाळचे साखर व्यापारी तिराविअम यांचा मुलगा जवाहर नाडर यांनी १०१ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मात्र आता या चित्रप...
'सीबीएसई', 'आयसीएसई' यांच्याप्रमाणेच 'एसएसई' बोर्डाच्या परीक्षाही मंगळवारी रद्द करण्यात आल्या. या निर्णयामुळे सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाण्याची शक्यता अधिक असून, असे झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असेही तज्ज्ञांनी सांगितले. करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्या...