text
large_string
माळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार - ChiniMandi\nHome Marathi Hot News in Marathi माळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nमाळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nबारामती : उपमुख्यमं...
राष्ट्रीय बातमीपत्र नऊ वीस दिनांक सव्वीस अकरा दोन हजार वीस वारः गुरुवार एक निवार वादळाच्या प्रभावाखाली आंध्रच्या अनेक भागांमध्ये पाऊस दोन राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी तीन महाराष्ट्रात नऊ सप्टेंबरनंतरची सर्व प्रवेश प्रक्रिया सामाजिक आणि शैक्षणिक मा...
शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव जयसिंगपूर येथे निधन. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता, जयसिंगपूर येथे होणार अंत्यसंस्कार. कोल्हापूरः शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव (वय ७५ ) यांचे मंगळवारी जयसिंगपूर येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांप...
बँकेचा इतिहास हा इतिहास नसून आमच्या सन्माननीय ग्राहकांनी व सभासदांनी आम्हाला दिलेली विश्वासाची साथ आहे. ...! मागील ५० वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील इतिहासाकडे नजर टाकली असता, आपणास असे लक्षात येते की, सर्व सामान्य ग्राहक / लघु उद्योजक / व्यापारी यांना बँकिंग विषयक सेवा घ्यावयाची असल्यास बऱ्याच अडचणी होत्या. त्या काळात बँक...
Home चित्रपट आगामी चित्रपट नागेश भोसले साकारताहेत थरारक खलनायक! 'महासत्ता २०३५' या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत नागेश भोसले. त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे चित्रपटातील नायकाची गुणवत्ता प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल. ते आबासाहेब नामक राजकारण्यांच्या भूमिकेत असून चित्रपटाचा नायक रोहितची भूमिका रामप्रभू न...
मुंबई/कोल्हापूर : केंद्र शासनाने मागील दोन हंगामांत कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी, अशी महत्त्वाची मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर उद्योगाशी संबंधित नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर साखर उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी क...
नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण आणि चाळकवाडी टोलनाक्यासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनची तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, भूसं...
बुलडाणा, 30 मे : घरातील लग्नकार्य आठ दिवसांवर आलं असताना संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. खामगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खामगाव शहराती...
एक पूर्ण डिनर नेहमी लांब पाककला वेळ आवश्यक नाही. तर, आडव्यातील मांसासह या बटाटाची कृती कमीत कमी आपला वेळ घेईल आणि त्या मार्गाने आपण एक हौदा डिश मिळेल जे एकाच वेळी अनेक लोकांना खाऊ शकेल. बटाटे मिसळून तुकडे असलेले मांस पूर्णपणे बनवणे हे एक नवीन तंत्रज्ञान नाही, पण कटलेट बनविण्यासाठी आणि त्यांना बटाटा उशीवर ठेवणे हे आणखी...
अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटांसह आपल्या सामाजिक कार्यामुळे देखील चर्चेत असतो. आता अक्षय आपल्या आगामी बेल बॉटम चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हा चित्रपट चित्रीकरणाआधीच बराच चर्चेत असून आज ट्विटरवर या चित्रपटाचे हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मिडियावर आपल्या या चित्रपटातील स्टारकास्टसह फोटो अक्ष...
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. यामुळे सदाशिवगडाच्या विकासासह सदाशिवाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गड विभागाच्या विकासास कोणी खोडा घालू नये. विरोध करणाऱ्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. ...
नागपूर। नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन कोरोना मुळे झालेली सद्यस्थिती फडणवीसांनां सांगितली, आता आम्हाला जगायचं असेल तर दुकानं चालू करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने जर आता नागपूरमधले निर्बंध शिथील केले नाहीत तर आम्ही सरकारचं न ऐकता...
फोडाफोडी चे राजकारण जोरातः मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात इच्छुकांचा होऊ लागला कहर ..! शिवसेना आणि भाजप नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाला येऊ लागला बहर ..!! नवी मंबई - क स मा दे टाइम्स " महाराष्ट्र न्यूज " नेट वर्क राजू केदारे _ नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्याला रंग चढत असताना शिवसेना आणि भाजपमध्ये नगरसेवकां...
नवी दिल्ली - तरुणांना करोना विषाणूमुळे हृदयविकाराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालातून असे स्पष्ट केले आहे की, 30 ते 40 वर्षे असलेल्या युवकांना तीव्र हृदय विकाराचा झटका येत आहे. करोना संसर्ग होण्याअगोदर या युवकांमध्ये हृदयविकार नव्हता मात्र, करोना झाल्या...
चांगला, टापटिपीत पेहराव करून, मोठ्या घरातील इसम असल्याचे भासवत मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र सुरावत (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. उमा मल्होत्रा मरोळ येथील अशोक टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील घरात आपल्या परिवारा...
ओडेल असा तर्क करतात की निसर्गामध्ये तो घालवण्याचा वेळ अत्यंत उत्सुकतेने पार पाडला जातो - म्हणजे उत्पादकता वाढवण्याच्या पारंपारिक संकल्पना म्हणून "काहीही न करणे" - हे सोशल मीडियाच्या व्यसनाधीन, विध्वंसक आणि डिस्कनेक्टिंग विचलनाचे प्रतिरोधक आहे. ती किंवा मी दोघेही असे म्हणत नाही की डिजिटल तंत्रज्ञान आणि इंटरनेट मुळातच चु...
नवी दिल्ली : रियलमीने आपल्या लेटेस्ट प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनला लाँच केले आहे. कंपनीने Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro ला चीनमध्ये लाँच केले असून, लवकरच या स्मार्टफोन्सला भारतासह इतर बाजारात सादर केले जाईल. रियलमी जीटी २ स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला आहे. तर रियलमी जीटी २ प्रो मध्ये क्वालकॉ...
काही लोक शब्दाने बोलत नाहीत. कृतीने बोलतात. नरसिंहराव शब्दाने बोलत नव्हते पण कार्याने बोलत होते. त्यांनी मोजकेच बोलून भारताच्या अर्थव्यवस्थेला नवे वळण दिले. त्यांच्या न बोलण्यावर अनेक विनोद केले जात होते. पण अनेकांनी हे मान्य केले आहे की, भारतासारख्या खंडप्राय देशात फार बोलण्याने प्रश्न सुटण्याच्या ऐवजी अधिक गुंतागुंती...
प्रतिनिधित्वाला विरोध केला होता आणि 'खुल्या चढाओढीच्या परिक्षामधून गुणवत्ता आणि लायकी' यावर आधारलेली निवड व्हावी अशी विनंती केली होती. मुस्लिम जातीयतेशी सहकार्य करण्याबद्दल हिंदूमहासभेने काँग्रेसवर ठपका ठेवला. ती म्हणाली की, मुस्लिम जातीयतेचे प्रतिनिधी, काँग्रेसच्या जातीय प्रश्नाविषयींच्या ठरावांना विशिष्ट वळण लावण्यास...
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मेरठच्या किदवाई नगरच्या अहमद नगरच्या गल्ली क्रमांक तीनचा आहे. ही घटना 2 डिसेंबरची आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रात्री 10. 30 च्या सुमारास चार मित्र एकत्र रस्त्यावरून बाहेर पडतात, की चालत असताना काही अंतरावर एक तरुण खाली पडतो, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, हे सर्व पाहून ब...
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याकडे थकीत असलेली देयके मिळवण्यासाठी येथील ठेकेदारांनी बुधवारी चिपळुणातील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. शासनाकडून देयक आल्यानंतर तातडीने त्याचे वितरण केले जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतर ठेकेदार माघारी परतले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध हेडअंतर्ग...
वर्धा : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता काही कर्मचारी कार्यालयात असतात. वर्धेत मात्र शासकीय कार्यालयात सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र ...
मुंबई । पवई आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या २६ वर्षीय विद्यार्थ्यांने सोमवारी पहाटे वसतिगृहाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. मानसिक तणावामुळे हा विद्यार्थी वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दर्शन मालवीय असे या विद्यार्थ्यांचे नाव आह...
राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या कोलम जगदाळे (१६ः०१. ४३ सेकंद) आणि संजीवनी जाधव (१६ः१९. १८ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक कमावले. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी सुरू झालेल्या स्पर्धेत रेल्वेच्या पारुल चौधरीने (१५ः५९. ६९ सेकंद) सुवर्णपदक पटका...
रुग्णांना तत्काळ रक्त हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावे, रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होऊ नये, यासाठी राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांपासून सुरू केलेल्या 'ब्लड ऑन कॉल - जीवन अमृत सेवे'मुळे गरजवंतांची सोय झाली आहे. या योजनेचा गेल्या दोन वर्षात ७५ हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने राज्यात र...
टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे २०२०चे आॅलिम्पिक होणार आहे. जपानकडे हे आयोजन सोपविताना झालेल्या लिलावातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी बुधवारी समिती स्थापन करण्यात आली. २०२० आॅलिम्पिकच्या आयोजनासाठी टोकियो शहराने बोली लावली होती. त्यात यशही आले; पण या यशस्वी बोलीसाठी अवैधरीत्या निधी देण्यात आल्याचा आरोप झाला आहे...
पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करा । पुढारी\tTop\nWed, Apr 24, 2019 12:07\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करा\nपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करा\nमुंबईतील झोपड्यांना वीजजोडणी देताना, महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधकारक करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे...
पुणे - शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांना (Student) आवश्यक असलेले जात, उत्पन्न, रहिवासी आणि राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Certificate) मिळविण्यासाठी द्यावयाच्या प्रतिज्ञापत्राचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) दीड दशकांपूर्वीच माफ केले आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे विविध सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमध्ये सादर केलेल्या प्रतिज...
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार यंदा केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, आता निकालानंतरच्या रणनीतीसाठी देशातील विरोधी पक्षांकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नाय...
बाकी बॉलीवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चिली गेलेली फेसबुक सेलिब्रिटी असल्याचं आढळून येते आहे. 'सुई धागा' फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह'मोस्ट एंगेंजिंग फेसबुक सेलिब्रिटी'च्या ह्या यादीत दूस-या स्थानावर आहे. तर माधुरी दिक्षीत 86 गुणांसह तिस-या, प्रियंका चोप्रा 84 गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांड...
स्थैर्य, मुंबई, दि. १ः भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १०० टक्के आहे. सणासुदीच्या काळात, पुढील काही आठवड्यात १५,००० हंगामी नियुक्त्या करण्याचे डिलिव्हरीचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा रक...
नवी दिल्ली । येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कार कंपन्यांसाठी फ्लेक्स फ्युअल इंजिन अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिली. भारत दरवर्षी ८ लाख कोटी रूपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करतो. जर भारताची पेट्रोलियम उत्पादनांवरचं अवलंबत्व कायम र...
कार "MAZ" मिन्स्क वाहन वनस्पती उत्पादन. कंपनी दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच स्थापना करण्यात आली. आज कंपनी "मिन्स्क वाहन वनस्पती" - सर्वात मोठी बेलारूसी कंपनी उत्पादन ट्रक, ट्रॅक्टर, बस आणि ट्रेलर्स आहे. ट्रॅक्टर "MAZ" आणि त्याच्या सुधारणा तसेच देश सीआयएस ओळखले जातात आणि आतापर्यंत-परदेशात. त्यांना मागणी पुरवठा पेक्षा जास...
ज्ञानवापी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळण्यात आली आहे. शुक्रवारी, जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने कार्बन डेटिंगचा अर्ज आणि कथित शिवलिंगाचा आकार आणि सभोवतालची वैज्ञानिक पद्धत तपासण्याचा अर्ज फेटाळला आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी दि...
शिक्षकांपुढे बरीच आव्हानं दिसुन येत आहेत. आपल्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्षच करायला हवं ही मानसिकता शिक्षकवर्गानं बऱ्याच प्रमाणात झटकुन दिली, कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील भुमिकेविषयी त्यांना मिळणारी सुट काळानुसार नाहीशी झाली. आर्थिकदृष्ट्या केवळ शाळा, कॉलेजातील नोकरीवर अवलंबून राहणे अशक्यप्राय बनलं. त्यामुळे उत्तम श...
अतिवृष्टीमुळे वसई-विरार रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने विरार कारशेडमधील तब्बल १० लोकलच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे लोकलमध्ये बिघाड झाला आहे. लोकलचा सामना करावा लागणार आहे. गेले चार दिवस कोसळणाºया मुसळधार पावसाने बुधवारी विश्रांती घेतल्यानंतर, तसेच रेल्वे रुळावरील पाण्याची पातळी सुरक्षिततेच्या स्तरापर्यंत आल्यानंतर...
एकेकाळी विज नव्हतीच. त्यामुळे डोरबेल असण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. त्याकाळी खेड्यापाड्यातच काय शहरात ही विज कमीच होती. तेव्हा घरी पाहुणे आले कि दार बंद असल्यास दारावरची कडी वाजवायचे बस. मुळात पुर्वी लोकाचा एक दुसर्यावर इतका विश्वास असायचा कि दिवसा दार बंद केले जात नव्हते. फक्त रात्री च बंद असायचे. गंमत म्हणजे आपल्याकड...
मुंबई :- बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) अल्पमतात आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत नवे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र सरकार स्थापण्यापूर्वी खातेवाट...
कोल्हापूर : दोन ते तीन टप्प्यात एफ. आर. पी. देण्यास हरकत नाही, अशा स्वरुपाची बेकायदेशीर संमती पत्रे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली आहे. यापत्राव्दारे आता अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. ही संमती पत्रे ग्राह्य धरणार नसल्याचे आश्वासन साखर आयुक्त सौरभ राव यांनी दिले. आंदोलन अंकुश , जय शिवराय व बळी...
पंजाबातील 'घुमान' शहरी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे जाहीर होताच अनेक वादांना तोंड फुटले. तेथे मराठी माणसे नाहीत, ग्रंथविक्री कशी होणार, असे अनेक मुद्दे उपस्थित करत अनेक प्रकाशकांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. पंजाबातील 'घुमान' शहरी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे जाहीर होताच अ...
सेक्सटॉर्शन - नव्या युगाचा गुन्हा - सेक्सटॉर्शन सारख्या संकटापासून बचाव कसा करायचा? निवृत्त पोलीस उपाधीक्षक अविनाश धर्माधिकारी याचे मार्गदर्शन. मी पार्लेकर असून नुकताच पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेलो आहे. पोलीस खात्यातील माझ्या अनुभवाच्या आधारावर सर्वसाधारण जनतेला जागृत करण्याच्या दृष्टीने मी हे सदर चालू केलेले आहे. ...
... लोकगीतें १७१ येईल. " आई, मी लहान-मोठ्या सर्व जात्यांच्या ठिकाणीं शोधून आलों. पण ती मात्र कोठेंच दिसली नाहीं." "बाळ, धान कुटून ती थोड्याच वेळांत येईल. बैस.' " मी सर्व उखळी पाहून आलों. पण ती कांहीं दृष्टीस पडली नाहीं." कपडे धुवून ती येतच असेल. " "आई, मी सर्व नद्यांनाल्यांवर जाऊन आलों पण ती कांहीं दिसली नाहीं. अरे, या...
Washim Corona News: आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९६७९ वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आ...
सायं तुकारामगाया- खंड २ अर्थः- मीट विचार करून पाहाता असे दिसते की, सर्व एकाचेच राज्य आहे. मग मला दुसरा कोण पाठोशी घालील ? १ हे सर्व अंगण मागून पुदून मोकळेच असल्याने आम्ही आता कोणत्या रीतीने घटून पळून जाये ? २ था पोगळघाच्या हातातील काठीने आम्ही हिडावे तरी किती? कुठेही आम्ही गेलो तरी आमच्या पाठीमागे याचे दूत लागतात. ३ या...
Gemini Horoscope Today 24 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी असणार आहे. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. राजकारणात करिअर करायचे असेल तर वेळ चांगला आहे, नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या मुलाला मिळालेल्या चां...
वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोव्यातील राजकीय घडामोडी ! निवडणूक जवळ आल्यावर पक्षांतर करणारे स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ होते का ? निवडणूक जवळ आल्यावर पक्षांतर करणारे स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ होते का ? काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी याविषयी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले...
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील सहा सदस्यांच्या निवडीविरोधात उपमहापौर गटातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी देवमाने, अल्लाऊद्दीन काझी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सोमवारी आठ सदस्यांचा ठराव करून सभापती निवड कार...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर उपकेंद्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच उपकेंद्राच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी, यासाठीही सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही बुधवारी विद्यापीठाच्या नवनिर्वाचित सिनेट सदस्यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर उपकेंद्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जा...
हरभजन सिंग अनेकदा ट्विटरवर भारतीय लष्कर आणि जवानांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने तसंच त्यांचे धन्यवाद मानत फोटो पोस्ट करत असतो. लष्कर दिन असतानाही त्याने फोटो पोस्ट करत जवानांचे आभार मानले होते. याशिवाय नववर्षालाही हरभजन सिंगने जवानांसोबतचा फोटो पोस्ट करत भारताची सुरक्षा करत असल्याचे आभार मानले होते. हरभजन सिंगने ट्वि...
वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता. ) - आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा आहेत. त्यांनी मराठीला साहित्याचा अमर ठेवा दिला. अन्य साहित्य आज आहे; पण काही दशकांनी वाचलेही जाणार नाही. या तिघांचे साहित्य मात्र कायम वाचले जाईल. त्या अनुषंगाने आळंदी, दे...
मुंबई, २२ ऑगस्ट । यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी 'मोदी' एक्स्प्रेस धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खास बात म्हणजे हा प्रवास मोफत असला तरी त्यासाठी आरक्षण असणं आवश्यक असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात ...
पदाचे नाव - प्लांट इनचार्ज, असिस्टंट प्लांट इनचार्ज, शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, मेकॅनिकल इंजिनीअर, अकाउंटंट, लॅब केमिस्ट, इलेक्ट्रीशियन, टर्बाइन ऑपरेटर, वेल्डर + फिटर, पर्यवेक्षक. शैक्षणिक पात्रता - B. E &B. com & M. com & B. sc & ITI & 12वी (पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी) मुलाखत देण्याचा पत्ता - सी / ओ. नि...
महाराष्ट्रात (Maharashtra) उद्यापासून म्हणजे 17 ऑगस्ट (August) पासून पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात होणार आहे. राज्यात सत्तस्थापना,गटबाजी या राजकीय नाट्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदाचं आमनेसामने येणार आहेत. म्हणून यावेळचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या...
सिन्नर : जिल्हा परिषद शाळेत उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते, शिक्षकांना अशैक्षणिक कामे असतानाही जिल्हा परिषदेचे शिक्षक चांगल्या ज्ञानदानाचे काम करतात व जिव्हाळ्याने शिकवितात, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले. सिन्नर शहरातील गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय प्रवेशद्ववाराच्या भूमीपूजन...
खारीचा वाटा! खारीचा वाटा! तरुण संजय पर्यावरण रक्षणविषयक एका स्वयंसेवी संघटनेत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ही संघटना आता स्वस्त विमानप्रवासामुळे होणार्या पर्यावरणाच्या धोक्याविषयी जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. स्वस्त विमान प्रवासाचे जबरदस्त आकर्षण मध्यमवर्गात फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बहुतेक सर्व व...
मुंबई-गोवा (Mumbai-Goa) मार्गावरील परशुराम घाटातील (Parashuram Ghat) सर्व वाहतूक येत्या २५ एप्रिलपासून १० मे पर्यत ठराविक वेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. या कालावधीत घाटातील सर्व सर्वप्रकारची वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वी ह्या घाटातील सर्व...
उमरगा (जि. उस्मानाबाद) : नवरात्र महोत्सवानंतर येणाऱ्या कोजागिरी पोर्णिमेनिमीत्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी मोठी असते, मात्र गतवर्षापासुन सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दर्शनासाठी नियमांची आडकाठी येत आहे. जिल्हाबंदीचे आदेश असल्यान...
विज्ञान व तंत्रज्ञान खंड विजापूरच्या गोलघुमटाला हादरे बसत असत; ते कशामुळे बसतात हे शोधण्याचे काम प्रा. परांजप्यांकडे आले. गोलघुमटाजवळून रेल्वे जात असे. त्यामुळे हादरे बसत असतील, असा कयास होता. त्याची खात्री करण्यासाठी प्रा. परांजपे आपल्या विद्यार्थ्यांसह गोलघुमटाच्या बाल्कनीत रात्रीच्या वेळी बसले. कारण ती आगगाडी रात्री...
नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर २७ जानेवारीपासून इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरू झाला आहे. यामध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन्स, स्पीकर्स, एसी, हीटर्ससह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सेलमध्ये iPhone 13 ला फक्त २,५६० रुपयात खरेदी कर...
आज अभिनेता हृतिक रोशन यांचा वाढदिवस आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा! तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना शुभेच्छा! या वर्षी शनी, मंगळ व शुक्र यांचा विशेष प्रभाव तुमच्या वर्षफलावर पडणार आहे. तथापि वर्ष शुभकारक आहे. परंतु जराशा बेफिकीरीने छुपे शत्रू सक्रीय होऊन तुम्हाला संकटात टाकू शकतात. उर्वरित जानेवारी २०२...
परदेशातली परिस्थिती आणि देशातली, राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन मास्कमुक्तीचं (Mask Free Maharashtra) काय होणार, यावर राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. मुंबईः सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निर्बंधांविषयी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्व नियम पाळून आ...
अनेक पालक त्यांच्या भविष्यातील किंवा नवजात बाळाला कसे नाव विचार खूप वेळ खर्च. हे अपघात आहे. सर्व केल्यानंतर, तो मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते नाव, माणूस नशीब प्रभावित जवळजवळ एक म्हण सारखेः ". आपण कॉल काय एक बोट - तो यावेत म्हणून" विविध नावे दुभाषे कमतरता नाही (मुद्रण, ऑनलाइन, आणि "तोंडी स्रोत" विपुल). आम्ही नाव ग्रीक भा...
कोलकाता : कोलकात्यात एका व्यक्तीने आपल्या आईचा मृतदेह तीन वर्षांपासून फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. शुभभ्रता मुझुमदार असं मुलाचं नाव असून कोलकात्यातील जेम्स लाँग सरनी भागात त्याचं घर आहे. आरोपीच्या आई बिना मुझुमदार यांचा 80 व्या वर्षी वृ...
भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. परळी ( बीड): कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा जिंकत भाजपच्या पॅनलचा...
दोन्ही भौगोलिक संज्ञा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील स्थानाच्या स्थानाचे वर्णन करतात. ते पृथ्वीवरील एका ठिकाणाचा शोध घेण्याच्या क्षमतेमध्ये प्रत्येक अद्वितीय आहेत. संबंधित स्थान इतर स्थानचिन्हे संबंधात स्थान शोधण्यास सूचित करते. उदाहरणार्थ, सेंट लुईस, मिसूरीची संबंधित ठिकाणे पूर्वी मिसूरीमध्ये असल्यामुळे, इलिनॉइसच्या स्प्रि...
Kolhapur News : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नव उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ 26 ऑगस्ट रोजी हातकणंगले येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा...
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतून वगळून नव्याने १८ गावांची स्वतंत्र कल्याण नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून ही प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी १८ गावचे पालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद प्रशासनाने गुरुवारी रद्द केले. पालिकेतील निवडणूक विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात ...
डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी 'इंदू मिल येथे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला महिनाभरात सुरुवात होईल, त्यासाठी टेंडर निघालं आह...
सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये. आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्...
इंग्टांडचा वृत्तांत. - पत्र ५ चिरंजीव विशेष मागल्या पत्रांत पहिल्या हेरीचा वृत्तांत कळविला, या हेन्रीच्या मार्गे स्टिफेन ह्मणून राजा झाला, याचा वृत्तांत एक लहानशी ईग्लांइची बखर मुलांस शिकावयास केली आहे. त्या बखरेंतून काढून यां पत्री लिहितों तो वृत्तांत चांगला गोड आहे. पहिला हेन्री सन अकराशे पस्तिसांत सरण पावला. त्यास ए...
निपाणी : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अरुंद रस्ते आणि दिवाळी खरेदीची लगबग पाहता बाजारातील गर्दी अनियंत्रित होत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही दिवाळी बाजार रस्त्यावरच भरत असल्याने गर्दी टाळून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. मात्र दिवाळी २ दिवसांवर आली असतानाही नगरपालिका प्रशासनाकडू...
पनामाच्या ठिकाणी बारीक असलेली अमेरिकेची नवी वसाहत होती. त्यानंतर त्यांना ८ प्रथमा विरूपा परंतु आता युवरूपा ' असलेली युरोपा दिसली. आशिया खंडाचे नाव तर त्याच्या यशावरूनच पहले असल्याची कल्पना येथे केली आहे. भारतवर्पिणीचा शोक शेवटी वर्णिला आहे. वुडत्यें लवकर घाव प्रभु मी वुडत्यें लवक्र धाव अपराधी भी सरी परि तुझे पतितपावन न...
मुंबईः अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये अणुबॉम्बनंतर जी परिस्थिती निर्माण झालेली त्यावेळी सोने गोळा केले होते. अलीकडेच 2015 साली स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणून एक योजना आणलेली असून अजूनही ती योजना सुरू आहे. या योजनेमार्फत 20. 5 टन सोन गोळा झालेले आहे. मग मी सल्ला दिला म्हणून त्यामध्ये ...
सनातनच्या प्रेस कॉन्फरन्सवर बंदी का नाही. . . ? सनातन वर बंदी आणावी ही मागणी आता जोर धरू लागलीय, मात्र त्याचवेळी सनातनने या बंदीच्या मागणीच्या विरोधात पत्रकार परिषद बोलवलीय. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विचारवंतांच्या हत्येमागे सनातनचा हात असल्याचे पुरावे पोलीसांना-सीबीआय ला मिळाले आहेत. त्यानुसार काही धरपकडाही सुरू झाल...
Osmanabad News : पिक विमा कंपनीच्या (crop insurance company) विरोधात जनहित शेतकरी संघटना आणि शिवसेनेचा ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आज (मंगळवार) दोन्ही संघटनांकडून उस्मानाबाद (osmanabad) येथे विमा कंपनीच्या कार्यालयाची अक्षरशः तोडफोड करण्यात आली. तसेच या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्यात...
"जर ते तयार असतील तर मी तयार आहे". "आणखी एक महत्वाची गोष्ट. या प्रकरणात कोठेही सूर्या बिल्डर्सचे नाव यायला नको". सुचेता जरा विचारात पडली. "चाळीतील लोकांशी बोलतांना सुरवातीला तरी तुमची आवश्यकता आहे". मी भिडे काकांचा नंबर तिला दिला. " यांना रात्री आठ वाजता हॉटेल नैवेद्यला जेवायला बोला. सोबत परब, थोरात आणि जानकर यांना पण ...
तसेच त्यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देश कुठल्याही आरोप-प्रत्यारोपत न अडकता शांतता आणि समृद्धीच्या मार्गावर चालतील अशी अपेक्षा वाखवानी यांनी व्यक्त केली आहे. कुंभ मेळ्यासाठी ते भारतात आले आहेत. दोन्ही देशांनी परस्पराविरुद्ध आपल्या भूमीचा कोणालाही वापर करु देऊ नये, तसेच हातमिळवणी झा...
माधवलिदान. कररोगाला कोणी अपनानक असे म्हणतात. दंडापतानक, अंतरायाम, बहिरायाम, आणिअभिघात या भेदे करून अक्षेप कन्चारमकारवाहोतो त्याची लक्षणेदंडापतानक. कफान्वितोभृशंसुलाखेवयदितिष्ठति संदंड वत्संायतिकोदंडापतानकः ॥ ३३॥ अर्थ-दाय अत्यंत कफ येक होऊन त्या सर्व धमनी मध्ये जर राहील तर तो सर्व शरीर दंडा प्रमाणे स्तब्ध करील, हा दंडाप...
आम्ही स्वागत सोसायटीत १९९९मध्ये राहायला आलो. फ्लॅट संस्कृतीत राहायची सवय नसल्यानं शेजाऱ्यांची कसं जुळवून घ्यायचं हा प्रश्न भेडसावत होता. पण थोडे दिवस राहिल्यावर या शेजाऱ्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. झगडे, मढवी, पवार, अत्तरदे आणि त्यांचा परिवार एका अदृश्य मैत्रीबंधात बांधले गेलो. एवढ्या वर्षात दिवाळीत प्र...
शहरातील मंदिरे पाडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्यानंतर मंदिर बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने झाली. या आंदोलनामुळे ही मोहीम थांबली आहे. वाचलेल्या मंदिरांच्या परिसरात जावून जनजागृती सभा घेतल्या जात असून, त्यास पाठिंबा वाढत आहे, असे प्रतिपादन संभाजी भिडे गुरुजी प्रणित श्रीशिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाण...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसीएच) येथे 'पीएम केअर्स' फंडातून दिलेले नादुरुस्त व्हेंटिलेटर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याजागी तात्काळ नवीन सुरु असलेले व्हेंटिलेटर बसवण्याचे आदेश दिले आहेत. 'पीएम केअर्स'मधील दुरुस्त केलेल्या व्हेंटिल...
पिंपरी चिंचवड : मुलगा जन्मला असं सांगितल्यानंतर हातात मुलगी आणून दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. डॉ डी वाय पाटील रुग्णालयात असा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जन्म दाखल्यावर तशी नोंद केल्याचा पुरावा नातेवाईकांकडून देण्यात आलाय. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे मुलगी नोंद असल्य...
राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढ व इतर मागण्यांवर निर्णय घेण्याकरिता नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची अंतिम बैठक आज पुणे येथील साखर संकुलात संपन्न झाली.साखर कामगार 12 टक्के वेतनवाढ देण्याच्या करारावर समिती सदस्यांनी स्वाक्षरी केली असल्याने शासन निर्णय निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सोमवार दि. 4 ऑक्टोबर 2021 र...
चेन्नाई - ज्येष्ठ द्रमुक नेते के अनबझगन यांचे आज वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पक्षाचे संस्थापक दिवंगत के करूणानिधी यांचे ते विश्वासु सहकारी मानले जात होते. त्यांनी 43 वर्षे द्रमुक पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. तामिळनाडु विधानसभेवर ते तब्बल नऊ वेळा निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे द्रमुक...
ई-परीक्षा (भाग-१) कोरोनाच्या या संकटामध्ये मुलांना सध्या ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं सुरू आहे. शिकवलेलं या मुलांना कितपत समजलं हे जाणून घेण्यासाठी त्यांचं मूल्यमापन करणं, त्यांची एखादी चाचणी, एखादी परीक्षा घेणं हा एक शिक्षणाचा भाग आहे. कारण मूल्यमापन केल्यावरच एखाद्या मुलाला किती येतं? एखाद्या मुलास किती समजलं? याचा आपल्याल...
धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १०. ४५ च्या सुमारास सातुर्णा बसस्टॉपजवळ घडली. विजय लक्ष्मण गुर्जर (२२,रा. मायानगर) असे मृताचे नाव आहे. अमरावती : धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही...
जीवनात अनेक घटना घडत असतात. काही नियोजित, काही आकस्मिक आणि काही मिश्र असतात. अनेकदा करायला गेले एक आणि झाले एक असेही होते. अनेक घटना इच्छा नसतानाही पाहाव्या आणि ऐकाव्या लागतात. अनेकदा त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागते. जे असेल ते प्रेमाने, नाइलाजाने आणि कधीकधी जबरदस्तीने स्वीकारावे लागते. स्वीकारण्याची इच्छा नसेल, तर मना...
शहरात आलो, वाटलं आपण अधिकारी होणार, मग देशाचा जीडीपी समजून घेताना मायबापाच्या कष्टाचं उत्पन्न मी कुठं खर्च करतोय याचा विसर पडला. गावाकडं ज्या आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास केला, ते मनाच्या भूगोलाच्या नकाशातून आणि मग एक दिवस जाग आली तेव्हा हातात काहीच उरलेलं नव्हतं. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता, अख्खा होरपळून निघालो...
मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा आज वाढदिवस आहे. अजिंक्य आज ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. रहाणे सध्या WTC फायनलसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आपल्या पतीच्या वाढदिवशी रहाणेची पत्नी राधिका धोपावकरनं एक खास पोस्ट केली आहे. "आर्या आणि राघवची आवडती व्यक्ती आणि माझ्या सोबतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" "आम्ही खूप भाग्य...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कल्याण पोलिस ठाण्यात आज तक्रार दाखल करण्यात आली. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला, या वक्तव्याविरोधात ही तक्रार आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासी यांनी स्वतः उपस्थित रहात पुराव्याची एक सीडीही यावेळी दिली. आता पोलिस काय कारवाई...
अभिनेत्री अभिज्ञा भावेनं(Abhidnya Bhave) केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमधनही काम करुन आपली ओळख निर्माण केली आहे. 'पवित्र रिश्ता २' मध्ये ती अंकिता लोखंडे सोबत काम करताना दिसत आहे. अभिज्ञानं मालिकांमधून नेहमी खलनायिका पात्र रंगवून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिज्ञाला मुक्या प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. पण यासाठी ...
बरोबर शिजविला तर त्या स्निग्ध पदार्थाचे घटक ( ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें ) निरनिराळे होऊं शकतात. हा या रीतीचा पहिला प्रकार होय. १ ला प्रकार - या प्रकारानें काम करण्याची माहिती - एक मोठें ऊर्ध्व पातनाचें यंत्र घेऊन त्यांत स्निग्ध पदार्थ टाकावा. नंतर त्या खालीं विस्तवांची उष्णता देण्याची सुरवात करावी. नंतर त्यांत अति उष्...
नाशिक - नाशिकमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाशिकमधील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शिष्टम...
सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती 'हायटेक' बनवून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी पंचायतराज मिशन मोड प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती 'हायटेक' बनवून भ्रष्टाचारास आळा ...
ढाका - करोनाचा वाढता प्रादुभार्ओव रोखण्यासाठी बांगलादेशाने आजपासून आठवडाभर देशभर कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराच्याबाहेर पडू नया अशी सूचना करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून प्रथमच देशात एकाच दिवसातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मृत्यूं...
फिफाच्या जागतिक क्रमवारीत तब्बल 21 वर्षांनंतर भारतीय संघानं टॉप-100 मध्ये स्थान मिळवलं. कोलकाता, दि. 4 - भारतीय फुटबॉलसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. कारण फिफाच्या जागतिक क्रमवारीत तब्बल 21 वर्षांनंतर भारतीय संघानं टॉप-100 मध्ये स्थान मिळवलं. जागतिक फुटबॉल महासंघाने आज जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारतीय संघाने बरोबर 10...
मुंबई, १९ ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर यावर आता आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्य...
भीमरूपी स्तोत्रें. उदंड जाळिलीं घरें कितेक भार खेंचरें । किलाणं धांवती भरें सुरांस वाटलें बरें । वितंड दैत्य धांवडी तयांत पुच्छ भोंवडी । कडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी ॥ १८ ॥ बळें चपेट मारिला उदंड दैत्य हारिला । तरारिला थरारिला भयंकरू भरारिला । गद्गदी तनू वितंड सागरी सरारिला । जानकीस भेटला प्रभूकडे झरारिला ॥ १९ ॥ काळसे वि...
जायकवाडी धरण पुर्ण भरलेले असुन सध्या त्यातुन 99 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्रल गरज पडल्यास दीड लाखा क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. Rebel MLA Special Report राऊतांची ऑफर सेना आमदारांनी धुडकावली, NCPतही या चिमण्यांनो, . . . परत फिरा रे...
एमपीसी न्यूज - नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने 'महा करिअर पोर्टल' सुरू केले आहे. आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती या पोर्टलवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण...